20 पेक्षा जास्त ओप्पो मोबाइल्स आणि गॅजेट्सवर दणकट डिस्काउंट! OPPO winter season sale झाला सुरु

oppo mobile phone offer discount on smartphones oppo winter season sale

ओप्पोनं अलीकडेच जागतिक बाजारात आपली सर्वात शक्तिशाली ओप्पो रेनो 9 सीरिज सादर केली आहे. तर इकडे भारतीय चाहत्यांसाठी कंपनीनं winter season sale सुरु केला आहे, ज्यात 20 पेक्षाही जास्त मोबाइल फोन्स आणि गॅजेट्स स्वस्तात मिळत आहेत. ओप्पो विंटर सीजन सेलमध्ये कंपनी 4,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे तसेच नो कॉस्ट ईएमआय देखील मिळत आहे. ऑफर्स अंतगर्त OPPO Reno 8, OPPO F21, OPPO F21s आणि OPPO Reno 7 series सोबतच OPPO A series चे देखील अनेक ओप्पो मोबाइल्स अनेक बेनिफिट्ससह विकले जात आहेत.

OPPO A series वर ऑफर

ओप्पो ए सीरीज पासून सुरु करायचं झाल्यास OPPO winter season sale मध्ये OPPO A76 16490 रुपये, OPPO A77 (4GB+128GB) 15999 रुपये, OPPO A96 17999 रुपये, OPPO A55 (4GB+64GB) 14490 रुपये, OPPO A55 (6GB+128GB) 14999 रुपये, OPPO A77 (4GB+64GB) 15499 रुपये आणि OPPO A77s (8GB+128GB) 17999 रुपयांमध्ये मिळत आहे. हे देखील वाचा: 500km रेंज असलेली Pravaig Defy Electric SUV लाँच; झटक्यात मिळेल 210km चा वेग

oppo mobile phone offer discount on smartphones oppo winter season sale

तर लो बजेटकडे लक्ष दिल्यास OPPO A17 स्मार्टफोन 12,499 रुपये, OPPO A17k 10499 रुपये, OPPO A16e (3GB+32GB) 8999 रुपये, OPPO A16k (3GB+32GB) 8999 रुपये, OPPO A16k (4GB+64GB) 9999 रुपये, OPPO A57 13999 रुपये, OPPO A16e (4GB+64GB) 9999 रुपये आणि OPPO A16 12990 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाले आहेत.

oppo mobile phone offer discount on smartphones oppo winter season sale

महागडे ओप्पो मोबाइल मिळत आहेत स्वस्तात

ओप्पो विंटर सीजन सेलमध्ये OPPO Reno 8 स्मार्टफोन 29,999 रुपयांमध्ये तर OPPO Reno8 Pro स्मार्टफोन 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ओप्पो एफ सीरीजचा OPPO F21 Pro 21999 रुपयांमध्ये, OPPO F21s Pro 21999 रुपयांमध्ये तर OPPO F21s Pro 5G 25999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाले आहेत. या सेलमध्ये OPPO Reno7 Pro स्मार्टफोन 34,999 रुपये देऊन खरेदी करता येईल. हे देखील वाचा: Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डवर सहज अपडेट करा मोबाइल नंबर, जाणून घ्या पद्धत

oppo mobile phone offer discount on smartphones oppo winter season sale

OPPO winter season sale

ओप्पो विंटर सेलमध्ये ओप्पो मोबाइल्स सोबतच OPPO ENCO M32 आणि OPPO PAD AIR (4GB+128GB) सारखे गॅजेट्स देखील स्वस्तात मिळत आहेत, ज्यांची प्राइस अनुक्रमे 1,799 रुपये आणि 19,999 रुपये आहे. तसेच बँक कार्ड्सवर 4,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळत आहे ज्यात आयसीआयसीआय, एसबीआय, यस बँक, बँक ऑफ बडौदा आणि आयडीएफसी बँक कार्डचा वापर करता येईल. कंपनीनं नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय देखील दिला आहे. स्मार्टफोन युजर्स आपल्या नजीकच्या ओप्पो रिटेल स्टोर्सवर जाऊन या ऑफर्स व स्कीमचा लाभ घेऊ शकतात.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here