Vivo Y16 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Apr 2023 10:33:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह लाँच झाले Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-and-vivo-y22-new-varient-with-4gb-ram-and-128gb-storage-launched/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-and-vivo-y22-new-varient-with-4gb-ram-and-128gb-storage-launched/#respond Wed, 12 Apr 2023 10:33:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20225 Vivo नं भारतात आपली मिड रेंज स्मार्टफोन Vivo T2 सीरीज लाँच केली आहे. तसेच कंपनीनं भारतात आपले दोन स्मार्टफोन Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट देखील सादर केले आहेत. याआधी कंपनीनं भारतात अपनी Y सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo Y100A लाँच केला होता. पुढे आम्ही तुम्हाला विवोच्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली […]

The post 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह लाँच झाले Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट बाजारात आले आहेत.
  • कंपनीनं या मॉडेल्सची किंमत देखील जाहीर केली आहे.
  • दोन्ही फोन्समध्ये 4GB RAM आणि 128GB Storage देण्यात आली आहे.

Vivo नं भारतात आपली मिड रेंज स्मार्टफोन Vivo T2 सीरीज लाँच केली आहे. तसेच कंपनीनं भारतात आपले दोन स्मार्टफोन Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट देखील सादर केले आहेत. याआधी कंपनीनं भारतात अपनी Y सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo Y100A लाँच केला होता. पुढे आम्ही तुम्हाला विवोच्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo Y16 आणि Y22 चे नवीन व्हेरिएंट

Vivo Y16 आणि Y22 स्मार्टफोनचे नवीन व्हेरिएंट 4GB रॅम व 128GB स्टोरेजसह येतात. यातील Vivo Y16 चा नवा व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तर विवो वाय 22 चा नवीन मॉडेल 14,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. Vivo Y16 स्मार्टफोन गोल्ड आणि ब्लॅक कलरमध्ये येतो. तर Vivo Y22 चे व्हाइट आणि ब्लॅक कलर व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

विवो वाय16 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले
  • MediaTek Helio P35 प्रोसेसर
  • ड्युअल रियर कॅमेरा सेटअप
  • 5000mAh बॅटरी आणि 10W फास्ट

विवो वाय16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 2.5डी कर्व ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे.

Vivo Y16 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा विवो मोबाइल 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 1 जीबी अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येईल. तसेच मेमरी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी हा विवो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y16 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

विवो वाय22 स्पेसिफिकेशन्स

  • 6.5-इंच HD+ डिस्प्ले
  • MediaTek MT6769 प्रोसेसर
  • 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा
  • 8MP फ्रंट कॅमेरा
  • 5000mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग

विवो वाय22 स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. Vivo Y22 चे डायमेंशन 164.3 x 76.1 x 8.38एमएम आणि वजन 180ग्राम आहे. हा IPX4/X5 rated फोन आहे जो याला वॉटरप्रूफ बनवतो.

Vivo Y22 अँड्रॉइड 11 आधारित फनटचओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो एमटी6769 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो ज्यात रॅम 2 जीबी एक्स्ट्रा वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह मिळून चालतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y22 मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y22 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. तसेच यात फेस अनलॉक फीचर देखील आहे. अशाप्रकारे पावर बॅकअपसाठी विवो वाय22 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह लाँच झाले Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-and-vivo-y22-new-varient-with-4gb-ram-and-128gb-storage-launched/feed/ 0
Vivo Y16 चा नवा व्हेरिएंट बाजारात; किंमत 9,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-vivo-y16-price-in-india-specifications-sale-details-cheap-vivo-mobile-phone/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-vivo-y16-price-in-india-specifications-sale-details-cheap-vivo-mobile-phone/#respond Wed, 16 Nov 2022 04:05:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14975 विवोनं सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Vivo Y16 लाँच केला होता. विवो वाय16 फक्त 12,499 रुपयांमध्ये लाँच झाला होता ज्यात 4GB RAM, Meditek Helio P35 चिपसेट, 13MP Camera आणि 5,000mAh Battery मिळते. आता आता हा विवो मोबाइल नवीन व्हेरिएंट्ससह फक्त 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत विकल्या जाणाऱ्या Vivo […]

The post Vivo Y16 चा नवा व्हेरिएंट बाजारात; किंमत 9,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विवोनं सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Vivo Y16 लाँच केला होता. विवो वाय16 फक्त 12,499 रुपयांमध्ये लाँच झाला होता ज्यात 4GB RAM, Meditek Helio P35 चिपसेट, 13MP Camera आणि 5,000mAh Battery मिळते. आता आता हा विवो मोबाइल नवीन व्हेरिएंट्ससह फक्त 9,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत विकल्या जाणाऱ्या Vivo Y16 मध्ये कोणते फीचर्स आहेत, तसेच याच्या नव्या व्हेरिएंट्सची किंमत किती आहे, याची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

Vivo Y16 Price

विवो वाय16 स्मार्टफोन तीन व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच दुसरा व्हेरिएंट 3 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. विवो वाय16 मोबाइलचा सर्वात मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या तिन्ही व्हेरिएंटची प्राइस अनुक्रमे 9,999 रुपये, 10,499 रुपये आणि 12,499 रुपये आहे. विवो वाय16 Drizzling Gold आणि Stellar Black कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: एक दोन नव्हे तर 12 5G बँड्स असलेल्या फोनवर जबरदस्त सूट; कमी किंमतीत पावरफुल प्रोसेसरची ताकद

Vivo Y16 3GB RAM + 32GB Storage = 9,999 रुपये
Vivo Y16 3GB RAM + 64GB Storage = 10,499 रुपये
Vivo Y16 4GB RAM + 64GB Storage = 12,499 रुपये

Vivo Mobile Vivo Y16 India Launch Price Features Sale Details

Vivo Y16 Specifications

विवो वाय16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 2.5डी कर्व ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या फोनची जाडी 8.19 एमएम आणि वजन 183 ग्राम आहे.

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा विवो मोबाइल 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 1 जीबी अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येईल. तसेच मेमरी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

फोटोग्राफीसाठी हा विवो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 9 हजारांच्या बजेटमध्ये Vivo Y01A ची एंट्री; कमी किंमतीत करेल का realme-redmi ची सुट्टी?

Vivo Y16 India Launch Price 12499 Vivo Mobile Phone

Vivo Y16 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Vivo Y16 चा नवा व्हेरिएंट बाजारात; किंमत 9,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-smartphone-vivo-y16-price-in-india-specifications-sale-details-cheap-vivo-mobile-phone/feed/ 0
5000mAh बॅटरीसह Vivo Y16 भारतात लाँच; किंमत 12,499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/vivo-mobile-vivo-y16-india-launch-price-features-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-mobile-vivo-y16-india-launch-price-features-sale-details/#respond Mon, 26 Sep 2022 10:02:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13449 Vivo Y16 India Launch: विवोची वाय सीरिज बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी आहे. परंतु ते स्मार्टफोन देखील शानदार डिजाईनसह सादर केले जातात, हे पुन्हा एकदा कंपनीनं सिद्ध केलं आहे. 91मोबाइल्सनं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की टेक ब्रँड विवो भारतात आपला नवीन मोबाइल फोन Vivo Y16 लाँच करणार आहे आणि भारतात विवो वाय16 प्राइस 12,499 रुपये असेल. […]

The post 5000mAh बॅटरीसह Vivo Y16 भारतात लाँच; किंमत 12,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Y16 India Launch: विवोची वाय सीरिज बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी आहे. परंतु ते स्मार्टफोन देखील शानदार डिजाईनसह सादर केले जातात, हे पुन्हा एकदा कंपनीनं सिद्ध केलं आहे. 91मोबाइल्सनं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की टेक ब्रँड विवो भारतात आपला नवीन मोबाइल फोन Vivo Y16 लाँच करणार आहे आणि भारतात विवो वाय16 प्राइस 12,499 रुपये असेल. आता आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत विवोनं आम्ही सांगितलेल्या किंमतीतच Vivo Y16 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

आम्ही दिलेल्या बातमीनुसार Vivo Y16 स्मार्टफोन लाँच झाला आहे. तसेच या फोनचा त्यापेक्षा स्वस्त व्हेरिएंट देखील कंपनीनं सादर केला आहे. विवो वाय16 स्मार्टफोन 5,000mAh Battery, 13MP Camera, 4GB RAM आणि MediaTek P35 processor सह भारतीयांच्या भेटीला आला आहे ज्याची प्राइस, सेल व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Vivo Y16 Price

विवो वाय16 स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये भारतात लाँच केला गेला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 12,499 रुपये आहे. हा नवीन विवो मोबाइल फोन Drizzling Gold आणि Stellar Black कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: बजेटमध्ये आणखी एक धमाका करण्याची शाओमीची तयारी; Redmi A1 Plus असेल आगामी स्वस्त स्मार्टफोन

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 Specifications

विवो वाय16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 2.5डी कर्व ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या फोनची जाडी 8.19 एमएम आणि वजन 183 ग्राम आहे.

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा विवो मोबाइल 3जीबी रॅम व 4जीबी रॅमवर लाँच झाला आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये अनुक्रमे 32जीबी आणि 64जीबी स्टोरेज मिळते. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 1 जीबी अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येईल. तसेच मेमरी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी हा विवो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 5G Mobile च्या किंमतीत विकत घ्या इलेक्ट्रिक सायकल; सिंगल चार्जमध्ये 30KM पेक्षा जास्त रेंज

Vivo Y16 India Launch Price 12499 Vivo Mobile Phone

Vivo Y16 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 5000mAh बॅटरीसह Vivo Y16 भारतात लाँच; किंमत 12,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-mobile-vivo-y16-india-launch-price-features-sale-details/feed/ 0
12 हजारांच्या रेंजमध्ये आला विवोचा स्टायलिश स्मार्टफोन; मोहक सोनेरी रंगात Vivo Y16 ची भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-india-launch-price-12499-vivo-mobile-phone-2/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-india-launch-price-12499-vivo-mobile-phone-2/#respond Fri, 23 Sep 2022 11:13:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13405 Vivo Y16 Launch: आजच विवोनं आपल्या फ्लॅगशिप एक्स सीरिजमध्ये Vivo X80 Lite सादर केला आहे. शानदार स्पेसिफिकेशन्ससह मिडरेंजमध्ये जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. परंतु कंपनीनं बजेट सेगमेंटकडे दुर्लक्ष केलं नाही. 91मोबाइल्सनं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की टेक ब्रँड विवो भारतात आपला नवीन मोबाइल फोन Vivo Y16 लाँच करणार आहे आणि भारतात विवो वाय16 […]

The post 12 हजारांच्या रेंजमध्ये आला विवोचा स्टायलिश स्मार्टफोन; मोहक सोनेरी रंगात Vivo Y16 ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Y16 Launch: आजच विवोनं आपल्या फ्लॅगशिप एक्स सीरिजमध्ये Vivo X80 Lite सादर केला आहे. शानदार स्पेसिफिकेशन्ससह मिडरेंजमध्ये जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. परंतु कंपनीनं बजेट सेगमेंटकडे दुर्लक्ष केलं नाही. 91मोबाइल्सनं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की टेक ब्रँड विवो भारतात आपला नवीन मोबाइल फोन Vivo Y16 लाँच करणार आहे आणि भारतात विवो वाय16 प्राइस 12,499 रुपये असेल. आता आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत विवोनं आम्ही सांगितलेल्या किंमतीतच Vivo Y16 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

Vivo Y16 Specifications

विवो वाय16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 2.5डी कर्व ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या फोनची जाडी 8.19 एमएम आणि वजन 183 ग्राम आहे. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये तुफान 5G Phone; 6,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फीचर्स

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा विवो मोबाइल 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 1 जीबी अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येईल. तसेच मेमरी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

Vivo Y16 India Launch Price 12499 Vivo Mobile Phone

फोटोग्राफीसाठी हा विवो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Best Smartphone Deals: आयफोनला मागे टाकणारा फोन स्वस्तात; अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘या’ फोन्सवर जबरदस्त ऑफर्स

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 Price in India

विवो वाय16 स्मार्टफोन 12,499 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. कंपनीनं स्मार्टफोनचा एकमेव व्हेरिएंट 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह सादर केला आहे. हा नवीन विवो मोबाइल फोन Drizzling Gold आणि Stellar Black कलरमध्ये विकत घेता येईल.

The post 12 हजारांच्या रेंजमध्ये आला विवोचा स्टायलिश स्मार्टफोन; मोहक सोनेरी रंगात Vivo Y16 ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-india-launch-price-12499-vivo-mobile-phone-2/feed/ 0
12,499 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y16; याच आठवड्यात सुरु होईल भारतात विक्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-india-launch-price-12499-vivo-mobile-phone/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-india-launch-price-12499-vivo-mobile-phone/#respond Tue, 20 Sep 2022 03:45:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13249 Vivo Y16 India Launch: विवो कंपनी गेल्या काही दिवसांत Vivo Y35 आणि Vivo Y22 भारतात लाँच केले आहेत. विवो वाय35 स्मार्टफोन 18,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे, तर विवो वाय22 ची प्राइस 14,499 रुपये आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सनंतर आता कंपनी भारतात अजून एक वाय सीरीज मोबाइल फोन Vivo Y16 लाँच करणार आहे. 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली […]

The post 12,499 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y16; याच आठवड्यात सुरु होईल भारतात विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Y16 India Launch: विवो कंपनी गेल्या काही दिवसांत Vivo Y35 आणि Vivo Y22 भारतात लाँच केले आहेत. विवो वाय35 स्मार्टफोन 18,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे, तर विवो वाय22 ची प्राइस 14,499 रुपये आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सनंतर आता कंपनी भारतात अजून एक वाय सीरीज मोबाइल फोन Vivo Y16 लाँच करणार आहे. 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की विवो वाय16 12,499 रुपये प्राइसवर या आठवड्यात भारतात लाँच होईल.

91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की विवो इंडिया आपल्या ‘वाय’ सीरीज अंतगर्त Vivo Y16 स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. Vivo Y16 Price 12,499 रुपये असेल तसेच हा मोबाइल फोन या आठवड्यात भारतीय बाजारात येईल. याआधी Vivo Y16 स्मार्टफोन जागतिक बाजारात उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात विवो वाय16 लाँच केल्यानंतर कंपनी पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये स्वस्त Vivo Y02 देखील भारतात लाँच करू शकते.

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 Price

Vivo Y16 4GB+64GB Price= 12499/-

विवो वाय16 भारतात सध्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाईल ज्यात 4GB RAM + 64GB Storage असेल. 12 हजार बजेटमधील हा विवो स्मार्टफोन Gold आणि Black अशा दोन कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: एकच नंबर! 12 हजारांच्या बजेटमध्ये 8GB रॅमसह Vivo Y32t ची झाली बाजारात एंट्री

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 Specifications

  • 6.51 HD+ Display
  • 4GB + 1GB RAM
  • 64GB ROM
  • Helio P35 Processor
  • Back Camera- 13MP + 2MP
  • Front Camera- 5MP
  • Android- 12
  • Color- Gold & Black

विवो वाय16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.51 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह भारतात लाँच होईल. Vivo Y16 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर सादर केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट दिला जाईल.

Vivo Y16 Extended RAM 2.0 टेक्नॉलॉजीसह येईल ज्यात 1जीबी व्हर्च्युअल रॅम जोडता येईल. हा स्मार्टफोन 1टीबी मायक्रोएसडी कार्डला देखील सपोर्ट करेल. या आगामी विवो स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हे देखील वाचा: 15 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात आला Vivo चा दमदार 5G Phone; 8GB RAM सह मिळतात तगडे फीचर्स \

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

फोटोग्राफीसाठी Vivo Y16 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो मोबाइल 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

The post 12,499 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y16; याच आठवड्यात सुरु होईल भारतात विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-india-launch-price-12499-vivo-mobile-phone/feed/ 0