Vivo Y95 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 01 May 2019 12:34:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo Y95 आणि Y91 च्या किंमतीत झाली मोठी कपात, बघा नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-and-y91-price-drop-rs-1000-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-and-y91-price-drop-rs-1000-in-india/#respond Wed, 01 May 2019 12:34:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4188 या कपातीनंतर हे दोन्ही फोन ऑफलाइन रिटेल स्टोर वर विकत घेता येतील.

The post Vivo Y95 आणि Y91 च्या किंमतीत झाली मोठी कपात, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन बनविणारी कंपनी वीवो ने आपल्या दोन स्मार्टफोन्सची किंमत कमी केली आहे. कंपनी ने Vivo Y95 आणि Vivo Y91 च्या किंमतीत 1,000 रूपयांची कपात केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही फोन्सची किंमत आधीपण कमी करण्यात आली आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हे दोन्ही फोन कमी किंमतीत विकत घेता येतील.

Vivo Y95 आणि Vivo Y91 च्या कमी झालेल्या किंमतीची माहिती 91मोबाईल्सला रिटेल सोर्स कडून मिळाली आहे. Vivo Y91 व्यतिरिक्त VivoY95 च्या किंमतीत पण 1,000 रूपयांची कपात करण्यात आली आहे. Vivo Y91 ची किंमत आधीपण की 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे हा फोन 9,990 रुपयांमध्ये सेल विकला जात होता. आता पुन्हा एकदा किंमत कमी झाल्यामुळे हा फोन 8,990 रुपयांमध्ये मिळत आहे. तर Vivo Y95 ची किंमत पहिल्यांदा कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर हे दोन्ही फोन ऑफलाइन रिटेल स्टोर वर विकत घेता येतील.

हे देखील वाचा: Samsung Galaxy S10 5G model मध्ये लागली ​आग, यूजरचे झाले मोठे नुकसान

Vivo Y95 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Vivo Y95 मध्ये 6.22-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे. तसेच हा फोन फनटच ओएस 4.5 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे.

वीवो वाई 95 मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि तुम्ही 4जी वोएलटीई वापरू शकाल. फोटोग्राफी पाहता बॅक पॅनल वर 13एमपी + 2एमपी डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेर्‍या सोबत तुम्हाला प्रो मोड आणि फेस ब्यूटी सारखे आॅप्शन मिळतील. तसेच Vivo Y95 मध्ये पवार बॅकअप साठी 4,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Moto E6 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच होईल लॉन्च

Vivo Y91 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Vivo Y91 बद्दल बोलायचे तर यात 6.22-इंचाचा फुलव्यू एचडी+ डिस्प्ले आहे. सोबत फोन मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर आधारित आहे. तसेच फोन मध्ये 2जीबी रम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डद्वारे 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोन मध्ये फोटोग्राफी साठी रियर पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,030एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. तसेच Vivo Y91 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ सारखे कनेक्टिविटी ऑप्शन्स आहेत. सिक्योरिटी व अनलॉकिंग साठी Vivo Y91 फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

The post Vivo Y95 आणि Y91 च्या किंमतीत झाली मोठी कपात, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-and-y91-price-drop-rs-1000-in-india/feed/ 0
वीवो ने कमी केली वाय95 स्मार्टफोनची किंमत, बघा नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-price-cut-rs-1000-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-price-cut-rs-1000-in-india-in-marathi/#respond Thu, 10 Jan 2019 06:50:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3341 आता 1,000 रुपयांच्या कपातीनंतर डिवाइस 15,990 रुपयांमध्ये उपलब्ध केला जात आहे.

The post वीवो ने कमी केली वाय95 स्मार्टफोनची किंमत, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही नवीन वर्षात स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हि अगदी योग्य वेळ आहे. आता पर्यंत अनेक कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करून ग्राहकांना अनेक ऑप्शन दिले आहेत. आता वीवो ने आपला दुसरा स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. याआधी कंपनी ने आपल्या फ्लॅगशिप डिवाइस वीवो नेक्स ची किंमत 5,000 रुपयांनी कमी केली होती. यावेळी कंपनी ने वीवो वाय95 स्मार्टफोनच्या किंमतीती 1,000 रुपयांची कपात केली आहे.

वीवो ने गेल्या वर्षी वाय95 हॅलो नॉच सह सादर केला होता, ज्याची किंमत लॉन्चच्या वेळी 16,990 रुपये होती. आता 1,000 रुपयांच्या कपातीनंतर डिवाइस 15,990 रुपयांमध्ये उपलब्ध केला जात आहे. डिवाइस या किंमतीती ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून विकत घेता येईल.

वीवो वाय95 चे स्पेसिफिकेशन
वीवो वाय95 ‘वी’ शेप वाल्या हेलो नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. वीवोचा हा नवीन फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.22-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. वाय95 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.5 ओएस वर सादर करण्यात आला आहे जो 1.9गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने वाय95 4जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. वाय95 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वीवो वाय95 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोन मध्ये पावर बॅकअप साठी ओटीजी सपोर्ट सह 4,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post वीवो ने कमी केली वाय95 स्मार्टफोनची किंमत, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-price-cut-rs-1000-in-india-in-marathi/feed/ 0
20 एमपी सेल्फी, हेलो नॉच, 4जीबी रॅम आणि डुअल ​कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो वाई95 https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/#respond Mon, 26 Nov 2018 08:13:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2975 काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्स ने माहिती दिली होती की चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी वीवो लवकरच भारतात आपला नवीन फोन वाय95 सादर करणार आहे आणि कालच कंपनी ने हा फोन सादर केला आहे. कमी रेंज मधील या फोन मध्ये हेलो नॉच फीचर्स आहे ज्याची सुरवात कंपनी ने आपल्या फ्लॅगशिप फोन वीवो वी11 पासून केली होती. भारतीय […]

The post 20 एमपी सेल्फी, हेलो नॉच, 4जीबी रॅम आणि डुअल ​कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो वाई95 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्स ने माहिती दिली होती की चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी वीवो लवकरच भारतात आपला नवीन फोन वाय95 सादर करणार आहे आणि कालच कंपनी ने हा फोन सादर केला आहे. कमी रेंज मधील या फोन मध्ये हेलो नॉच फीचर्स आहे ज्याची सुरवात कंपनी ने आपल्या फ्लॅगशिप फोन वीवो वी11 पासून केली होती. भारतीय बाजारात वीवो वाय95 ची किंमत 16,990 रुपये आहे आणि हा फोन कंपनीच्या सर्व आॅफलाइन रिटेल स्टोर्स वर उपलब्ध होईल.

वीवो वाय 95 चे स्पेसिफिकेशन
वीवो वाय 95 मध्ये 6.22—इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 1520 x 720 पिक्सल आहे. कंपनी ने यात फूल व्यू डिस्प्लेचा वापर केला आहे. पण स्क्रीन प्रोटेक्शनची माहिती दिली नाही. 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर करण्यात आलेल्या या फोन मध्ये स्क्रीन वर छोटीशी नॉच दिसेल जीला कंपनी ने हेलो नॉच असे नाव दिले आहे. यावर सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट आधारित या फोन मध्ये आॅक्टाकोर (2×1.95गीगाहट्र्ज कोर्टेक्स-ए53 आणि 6×1.45गीगाहट्र्ज कोर्टेक्स ए53) प्रोसेसर देण्यात आला आहे. क्वालकॉम चा हा नवीन प्रोसेसर आहे पण किंमत पाहता हा एवढा खास वाटत नाही. या प्राइस रेंज मध्ये 600 सीरीज चा चिपसेट असता तर तो चांगला असे म्हणता येईल. कंपनी ने हा 4जीबी रॅम व 64जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे.

हा फोन फनटच ओएस 4.5 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे. वीवो वाय95 मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि तुम्ही 4जी वोएलटीई पण वापरू शकता. फोटोग्राफी पाहता बॅक पॅनल वर 13एमपी + 2एमपी चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला. त्याचबरोबर 20—मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेरा सोबत तुम्हाला प्रो मोड आणि फेस ब्यूटी सारखे आॅप्शन मिळतील.

वीवो वाय95 मध्ये 4,030 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही. फोन मध्ये माइक्रो यूएसबी पोर्ट 2.0 आहे. हा फोन स्टारी ब्लॅक , नेल्युला पर्पल रंगात येतो.

The post 20 एमपी सेल्फी, हेलो नॉच, 4जीबी रॅम आणि डुअल ​कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो वाई95 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-launched-in-india-price-specifications-and-features-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : 16,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4,030एमएएच बॅटरी असलेला वीवो वाय95, 26 नोव्हेंबर पासून होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y95-to-launch-in-india-on-26-november-price-rs-16990-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y95-to-launch-in-india-on-26-november-price-rs-16990-in-marathi/#respond Thu, 22 Nov 2018 13:47:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2949 91मोबाईल्सला रिटेल मधील सूत्रांनी सांगितले आहे कि वीवो वाय95 येत्या 26 नोव्हेंबर पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल. मिळालेल्या माहितीनुसार वीवो स्मार्टफोन 16,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल.

The post एक्सक्लूसिव : 16,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4,030एमएएच बॅटरी असलेला वीवो वाय95, 26 नोव्हेंबर पासून होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपला हेलो नॉच डिस्प्ले असलेला स्मार्टफोन वाय95 लॉन्च केला होता. डुअल ​रियर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन सध्या फिलिपिंस मधेच लॉन्च करण्यात आला आहे पण आता वीवो लवकरच हा स्मार्टफोन भारतात आणणार आहे. 91मोबाईल्सला सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि कपंनी नोव्हेंबरच्या 26 तारखेला भारतात आपली वाय सीरीज वाढवत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे आणि हा स्मार्टफोन वाय95 असेल.

वीवो इंडिया ने अजूनतरी वाय95 बद्दल कोणतीही आॅफि​शियल माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला रिटेल मधील सूत्रांनी सांगितले आहे कि वीवो वाय95 येत्या 26 नोव्हेंबर पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल. मिळालेल्या माहितीनुसार वीवो स्मार्टफोन 16,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल. वीवो वाय95 आॅनलाईन प्लॅटफॉर्म सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

वीवो वाय95 ‘वी’ शेप वाल्या हेलो नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. वीवोचा हा नवीन फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.22-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. वाय95 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.5 ओएस वर सादर करण्यात आला आहे जो 1.9गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो.

Vivo

कंपनी ने वाय95 4जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. वाय95 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वीवो वाय95 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोन मध्ये पावर बॅकअप साठी ओटीजी सपोर्ट सह 4,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे

The post एक्सक्लूसिव : 16,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4,030एमएएच बॅटरी असलेला वीवो वाय95, 26 नोव्हेंबर पासून होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y95-to-launch-in-india-on-26-november-price-rs-16990-in-marathi/feed/ 0
4,030एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला हेलो नॉच असलेला वीवो वाय95 https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-launched-halo-notch-4gb-ram-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-launched-halo-notch-4gb-ram-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 13 Nov 2018 12:13:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2834 फिलिपिंस मध्ये या फोनची किंमत 13,999 फिलिपीने पेसो ठेवण्यात आली आहे जी इंडियन करंसीनुसार 19,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4,030एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला हेलो नॉच असलेला वीवो वाय95 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि कंपनी आपली वाय सीरीज वाढवत यात वाय95 स्मार्टफोन लॉन्च करेल. वेगवेगळ्या लीक्स मधून या फोनच्या स्पेसिफिकेशन्स, डिजाईन व फीचर्सची माहिती मिळत होती. कालच वीवो वाय95 को चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला होता तर आज कंपनी ने अधिकृतपणे वाय95 जगासमोर आणला आहे. वीवो ने वाय95 टेक मंचावर आॅफिशियली लॉन्च केला आहे.

वीवो वाय95 ‘वी’ शेप वाल्या हेलो नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. वीवोचा हा नवीन फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.22-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. वाय95 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.5 ओएस वर सादर करण्यात आला आहे जो 1.9गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने वाय95 4जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. वाय95 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वीवो वाय95 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोन मध्ये पावर बॅकअप साठी ओटीजी सपोर्ट सह 4,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो वाय95 सध्या फिलिपिंस मध्ये लॉन्च करण्यात आला आहे येत्या काही दिवसांत इतर बाजारांत सेल साठी उपलब्ध होईल. फिलिपिंस मध्ये या फोनची किंमत 13,999 फिलिपीने पेसो ठेवण्यात आली आहे जी इंडियन करंसीनुसार 19,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post 4,030एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह लॉन्च झाला हेलो नॉच असलेला वीवो वाय95 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-launched-halo-notch-4gb-ram-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : 14,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4जीबी रॅम आणि हेलो नॉच डिस्प्ले असलेला वीवो वाय95 https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-to-launch-at-rs14990-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-to-launch-at-rs14990-price-specifications-in-marathi/#respond Tue, 06 Nov 2018 09:11:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2815 आम्हाला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि वीवो वाय95 भारतात 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

The post एक्सक्लूसिव : 14,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4जीबी रॅम आणि हेलो नॉच डिस्प्ले असलेला वीवो वाय95 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने दोन आठवड्यांपूर्वीच एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि वीवो इंडिया लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन वाय95 घेऊन येणार आहे. आमच्या बातमीत आम्ही दावा केला होता कि हा फोन ‘वी’ शेप वाल्या हेलो नॉच डिस्प्ले वर बनलेला असेल आणि कंपनी वाय95 खासकरून आॅफलाईन मार्केट व रिटेल स्टोर्स वर उपलब्ध करण्याच्या उद्देशाने देशात लॉन्च करत आहे. आज पुन्हा एकदा आम्हाला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि वीवो वाय95 भारतात 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

वीवो वाय95 बद्दल रिटेल विश्वातील सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कंपनी लवकरच इंडियन मोबाईल मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन वाय95 आणणार आहे. वाय95 इंडियन मार्केट मध्ये 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन आॅफलाईन बाजारात येईल जो रिटेल स्टोर्स वर येत्या काही दिवसांत सेल साठी उपलब्ध होईल. वीवो वाय95 ची खासियत असेल या फोनचा हेलो ​नॉच डिस्प्ले. म्हणजे वाय95 मध्ये बेजल लेस स्क्रीन वर वरच्या बाजूला छोटीशी ‘वी’ शेप नॉच असेल आणि या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात येईल.

वीवो वाय95 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.22-इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह सादर केला जाईल. वाय95 एंडरॉयड ओरियो आधारित असेल जो मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालले. वीवो हा फोन 4जीबी रॅम सह लॉन्च करेल. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येईल.

वाय95 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात येतील. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. वीवो आपला फोन एआई टेक्नॉलॉजी सह बाजारात आणेल. डुअल सिम व 4जी एलटीई सोबतच या फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स असतील. तसेच पावर बॅकअप साठी वीवो वाय95 मध्ये 3,260एमएएच ची बॅटरी मिळेल.

The post एक्सक्लूसिव : 14,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4जीबी रॅम आणि हेलो नॉच डिस्प्ले असलेला वीवो वाय95 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y95-to-launch-at-rs14990-price-specifications-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव: 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये वीवो लॉन्च करेल वाय95, यात असेल हेलो नॉच स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/vivo-going-to-launch-y83-successor-y95-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-going-to-launch-y83-successor-y95-in-india-in-marathi/#respond Thu, 25 Oct 2018 12:16:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2643 91मोबाइल्सला रिटेलर्स स्टोर्स कडून मिळालेल्या माहिती नुसार कंपनी लवकरच वाय95 सादर करणार आहे जो आॅफलाइन रिटेल स्टोर वर उपलब्ध होईल.

The post एक्सक्लूसिव: 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये वीवो लॉन्च करेल वाय95, यात असेल हेलो नॉच स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मे महिन्यात वीवोने भारतीय बाजारॅट वाय83 मॉडेल सादर केला होता आणि याच्या माध्यमातून कपंनी ने लो रेंज मध्ये नॉच डिस्प्लेची सुरवात केली होती. त्यानंतर कपंनीने याचा अपग्रेड वर्जन वाय83 प्रो सादर केला होता ज्याची माहिती 91मोबाईल्सने सर्वात आधी दिली होती. तर आज पुन्हा एकदा 91मोबाईल्स कडे वीवोच्या नवीन मॉडेलची माहिती आली आहे. कंपनी लवकरच भारतात वीवो वाय83 प्रो चे अपग्रेड वर्जन वाय95 सादर करणार आहे. बातमी अशी कि हा फोन दिवाळीच्या आधी देशात उपलब्ध होईल.

91मोबाइल्सला रिटेलर्स स्टोर्स कडून मिळालेल्या माहिती नुसार कंपनी लवकरच वाय95 सादर करणार आहे जो आॅफलाइन रिटेल स्टोर वर उपलब्ध होईल. हा फोन कंपनी लवकरच लॉन्च करणार आहे. किंमत पाहता, माहितीनुसार कंपनी हा 15,000 रुप्याच्या बजेट मधेच लॉन्च करणार आहे. सध्या स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली नाही पण हा वाय83 प्रो चा अपग्रेड वर्जन आहे त्यामुळे आशा आहे कि यात नॉच सोबत मोठी स्क्रीन मिळेल. सर्वात खास बाब म्हणजे या फोनच्या माध्यमातून कंपनी लो रेंज मध्ये हेलो नॉच ची सुरवात करू शकते.

वीवो वाय83 प्रो चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन 6.22-इंचाच्या 2.0 फुलव्यू स्क्रीन सह उपलब्ध आहे. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी कंपनी ने यात 8-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे जो तुम्ही वीडियो कॉलिंग किंवा कॉन्फ्रेंसिंग साठी वापरु शकता.

वीवो वाय83 प्रो मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड स्लॉट आहे. हा फोन मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट वर चालतो आणि यात हा फोन फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,260 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post एक्सक्लूसिव: 15,000 रुपयांच्या बजेट मध्ये वीवो लॉन्च करेल वाय95, यात असेल हेलो नॉच स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-going-to-launch-y83-successor-y95-in-india-in-marathi/feed/ 0