Xiaomi Mi 8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Sep 2018 09:33:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी मी 8 यूथ 19 सप्टेंबरला होईल लॉन्च, असू शकतात हे स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-to-launch-on-19-september-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-to-launch-on-19-september-specification-in-marathi/#respond Tue, 11 Sep 2018 09:33:36 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2027 शाओमी चाइना ने मी 8 यूथ साठी मीडिया इन्वाईट सार्वजनिक केला आहे आणि सांगितले आहे की हा फोन 19 सप्टेंबरला चीन मध्ये लॉन्च करण्यात येईल.

The post शाओमी मी 8 यूथ 19 सप्टेंबरला होईल लॉन्च, असू शकतात हे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी च्या आगामी डिवाईस मी 8 यूथ बद्दल काही दिवसांपूर्वी एक लीक समोर आला होता ज्यात फोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले होते. मी 8 यूथ चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर दिसला होता ज्यामुळे फोन लवकरच लॉन्च होणार असल्याचा अंदाज लावला जात होता. त्यानुसार आज शाओमी ने आपल्या आया फोनची लॉन्च डेट सांगितली आहे. शाओमी ने आॅफिशियल केले आहे की मी 8 यूथ स्मार्टफोन येत्या 19 सप्टेंबरला टेक जगासमोर सादर केला जाईल.

मी 8 यूथ शाओमी आपल्या आठव्या वर्धापनदिनानिमित्ताने सादर केलेल्या मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन च्या श्रेणीत आणत आहे. शाओमी चाइना ने मी 8 यूथ साठी मीडिया इन्वाईट सार्वजनिक केला आहे आणि सांगितले आहे की हा फोन 19 सप्टेंबरला चीन मध्ये लॉन्च करण्यात येईल. मी 8 यूथ ची किंमत काय असेल तसेच हा चीनी बाजारात कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी 19 सप्टेंबर ची वाट बघावी लागेल.

शाओमी मी 8 यूथ बद्दल समोर आलेल्या लीक्स नुसार मी 8 यूथ दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. या लीक नुसार मी 8 यूथ मध्ये 1080 x 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या डिस्प्ले वर पण मी 8 च्या दुसर्‍या वर्जन प्रमाणे नॉच असेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन मी 8 एसई प्रमाणे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल.

मी 8 यूथ बद्दल समोर आलेल्या ताज्या लीक नुसार शाओमी हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह सादर करेल. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या लीक मध्ये मी 8 यूथ मध्ये 4जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कदाचित शाओमी मी 8 यूथ दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 यूथ च्या बॅक पॅनल वर डुअल​ रियर कॅमेरा सेटअप असू शकतो ज्यात एक सेंसर 12-मेगापिक्सलचा असेल तर दुसरा 5-मेगापिक्सलचा असू शकतो.

त्याचप्रमाणे लीक मध्ये मी 8 यूथ 24-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरा सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअप साठी मी 8 यूथ मध्ये 3350एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 19 सप्टेंबरची वाट बघितली जात आहे. जाता जाता सांगू इच्छितो की ऑक्टोबर मध्ये शाओमी आपला आगामी फ्लॅगशिप फोन मी मिक्स 3 पण लॉन्च करणारा आहे.

The post शाओमी मी 8 यूथ 19 सप्टेंबरला होईल लॉन्च, असू शकतात हे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-to-launch-on-19-september-specification-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 8 यूथ आला समोर, फोन मध्ये आहे 6जीबी रॅम आणि 6.26-इंचाचा नॉच डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-specification-leak-with-6gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-specification-leak-with-6gb-ram-in-marathi/#respond Fri, 07 Sep 2018 13:17:26 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1997 त्याचप्रमाणे लीक मध्ये मी 8 यूथ 24-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरा सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअप साठी मी 8 यूथ मध्ये 3350एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

The post शाओमी मी 8 यूथ आला समोर, फोन मध्ये आहे 6जीबी रॅम आणि 6.26-इंचाचा नॉच डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने आपला आठवा वर्धापनदिन साजरा करताना आपल्या मी सीरीज मध्ये तीन नवीन पावरफुल स्मार्टफोन लॉन्च केले होते. शाओमी ने मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केले होते. गेल्या काही दिवसांपासून बातमी येत आहे की शाओमी आपली मी 8 सीरीज वाढवणार आहे आणि यात मी 8 यूथ स्मार्टफोन पण सादर करेल. जरी शाओमी ने अजूनपर्यंत मी 8 यूथ बद्दल कोणतीही घोषणा केली नसली तरी एका लीक मधून शाओमी मी 8 यूथ चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

शाओमी मी 8 यूथ चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर दिसला आहे. वेईबो नुसार ​कथित मी 8 यूथ मी 8 चा छोटा वर्जन असेल जो दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात येईल. या लीक नुसार मी 8 यूथ मध्ये 1080 x 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या डिस्प्ले वर पण मी 8 च्या दुसर्‍या वर्जन प्रमाणे नॉच असेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन मी 8 एसई प्रमाणे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल.

मी 8 यूथ बद्दल समोर आलेल्या ताज्या लीक नुसार शाओमी हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह सादर करेल. पण काही दिवसांपूर्वी आलेल्या लीक मध्ये मी 8 यूथ मध्ये 4जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कदाचित शाओमी मी 8 यूथ दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 यूथ च्या बॅक पॅनल वर डुअल​ रियर कॅमेरा सेटअप असू शकतो ज्यात एक सेंसर 12-मेगापिक्सलचा असेल.

त्याचप्रमाणे लीक मध्ये मी 8 यूथ 24-मेगापिक्सल च्या सेल्फी कॅमेरा सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पावर बॅकअप साठी मी 8 यूथ मध्ये 3350एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. वर सांगितल्याप्रमाणे शाओमी ने आता पर्यंत मी 8 यूथ बद्दल कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे समोर आलेले हे स्पेसिफिकेशन्स फक्त एक लीक आहे. जाता जाता सांगू इच्छितो की ऑक्टोबर मध्ये शाओमी आपला आगामी फ्लॅगशिप फोन मी मिक्स 3 पण लॉन्च करणारा आहे.

The post शाओमी मी 8 यूथ आला समोर, फोन मध्ये आहे 6जीबी रॅम आणि 6.26-इंचाचा नॉच डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-youth-specification-leak-with-6gb-ram-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : शाओमी मी 8 येत आहे भारतात, किंमत असेल 30,000 रुपयांपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-coming-india-exclusive-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-coming-india-exclusive-price-features-specifications-in-marathi/#respond Fri, 17 Aug 2018 12:48:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1736 शाओमी मी 8 ची देशात किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी ठेवणार असल्याचे पण डीलर्स ने सांगितले आहे.

The post एक्सक्लूसिव : शाओमी मी 8 येत आहे भारतात, किंमत असेल 30,000 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीचा सब-ब्रांड पोको भारतात येणार आहे. पोको इंडिया ने आपली सर्व तयारी केली आहे आणि येत्या 22 ऑगस्टला भारतीय बाजारात आपला पहिला स्मार्टफोन पोको एफ1 लॉन्च करणार आहे. पोको एफ1 बद्दल शाओमी फॅन्स मध्ये खुप उत्साह आहे. पण हे ऐकून फॅन्सचा उत्साह द्विगुणित होईल की शाओमी काही दिवसांत भारतात आपला स्पेशल हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन मी 8 पण लॉन्च करणार आहे. रिटेल सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की शाओमी लवकरच भारतात मी 8 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे आणि या फोनची किंमत जवळपास 28,500 रुपये असेल.

शाओमी मी 8 बद्दल बातमी आली आहे की कंपनी आपला हा फ्लॅगशिप फोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करू शकते आणि हा फोन आॅनलाईन प्लॅटफॉर्म सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण मिळेल. बातमी पडताळून पाहण्यासाठी 91मोबाईल्सच्या टीम ने देशातील वेगवेगळ्या भागातील रिटेल मधील सूत्रांकडे याची चौकशी केली तेव्हा समजले की त्यांना पण शाओमी इंडिया कडून माहिती देण्यात आली आहे की कंपनी येत्या काही दिवसांत मी 8 भारतात लॉन्च करण्याची तयारी करत आहे.

मी 8 च्या इंडिया लॉन्चची पडताळणी करण्यासाठी आम्ही दिल्ली सोबतच उत्तरप्रदेश आणि राजस्थानच्या डीलर्स सोबत संपर्क साधला सर्व डीलर्स ने सांगितले की त्यांना सूचना देण्यात आली आहे की लवकरच शाओमी भारतात मी 8 स्मार्टफोन लॉन्च करेल. शाओमी मी 8 ची देशात किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी ठेवणार असल्याचे पण डीलर्स ने सांगितले आहे. पण मी 8 कधी भारतात लॉन्च होईल आणि कोणते वेरिएंट बाजारात सेल साठी उपलब्ध होतील, याबद्दल पण माहिती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

विशेष म्हणजे शाओमी ने आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त मी 8 सीरीज सादर केली होती आणि या सीरीज अंतर्गत एक साथ तीन स्मार्टफोन मी 8, मी 8 इक्स्प्लॉरर आणि मी 8 एसई सादर केले होते. शाओमी मी 8 चे सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post एक्सक्लूसिव : शाओमी मी 8 येत आहे भारतात, किंमत असेल 30,000 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-coming-india-exclusive-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 8 सीरीज मध्ये घेऊन येत आहे अजून एक फोन, मी 8एक्स नावाने झाला वेबसाइट वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-listed-on-3c-site-to-launch-in-mi-8-series-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-listed-on-3c-site-to-launch-in-mi-8-series-in-marathi/#respond Thu, 09 Aug 2018 11:52:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1649 हा फोन या सीरीज चा सर्वात स्वस्त फोन नसेल पण याचे वेगवेगळे वेरिएंट मीड रेंज मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतील.

The post शाओमी मी 8 सीरीज मध्ये घेऊन येत आहे अजून एक फोन, मी 8एक्स नावाने झाला वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने मे महिन्यात आपला आठवा वर्धापनदिन साजरा करताना कंपनीच्या ‘मी सीरीज’ मध्ये तीन नवीन पावरफुल स्मार्टफोन लॉन्च केले होते. शाओमी ने मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केले होते. तसेच असता बातमी येत आहे की शाओमी लवकरच ही सीरीज वाढवणार आहे आणि यात अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहेस. अनेक लीक्स नंतर आता पुन्हा एकदा शाओमी चा आगामी स्मार्टफोन मी 8एक्स सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे.

शाओमी मी 8एक्स चीनी सर्टिफिकेशन साइट 3सी वर दिसला आहे. काही दिवसांपूर्वी एक रेडियो ट्रांसमिशन वेबसाइट वर पण शाओमी चा एक फोन एम1808डी2टीई मॉडेल नंबर सह लिस्ट झाला होता. तर 3सी वेबसाइट वर हा फोन एम1808डी2टीई मॉडेल नंबर सोबत एम1808डी2टीटी आणि एम1808डी2टीसी नंबर मध्ये लिस्ट झाला आहे. 3सी च्या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे की शाओमी आपल्या मी सीरीज मध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन मी 8एक्स लवकरच आणणार आहे.

मी 8एक्स बद्दल 3सी सर्टिफिकेशन साइट वर स्पेसिफिकेशन्स ची माहिती देण्यात आली नाही पण समजले आहे की शाओमी हा स्मार्टफोन तीन वेरिएंट मध्ये आणणार आहे. आधी आलेल्या लीक्स नुसार शाओमी मी 8एक्स मध्ये कंपनी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट देऊ शकते.

शाओमी मी 8एक्स बद्दल बोलले जात आहे की शाओमी मी 8 एक्स्प्लॉरर प्रमाणे या स्मार्टफोन मध्ये पण अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट मिळू शकतो. लीक्स नुसार मी 8एक्स च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात येईल जो वर्टिकल शेप मध्ये असेल. फोनचा बॅक पॅनल ग्लॉसी फिनिश वाला असेल तसेच हा व्हाईट आणि ब्लू ह्यू कलर मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर पावर बॅकअप साठी शाओमी मी 8एक्स मध्ये 3,100एमएएच ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

शाओमी मी 8एक्स बद्दल कंपनी ने अजूनतरी कोणतीही माहिती दिली नाही. पण बोलले जात आहे की शाओमी हा फोन मी 8 सीरीजच्या मी 8 स्मार्टफोन आणि मी 8 एसई स्मार्टफोन च्या मधील बजट मध्ये लॉन्च करेल. म्हणजे हा फोन या सीरीज चा सर्वात स्वस्त फोन नसेल पण याचे वेगवेगळे वेरिएंट मीड रेंज मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतील. मी 8एक्स ची नवीन माहिती मिळताच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

The post शाओमी मी 8 सीरीज मध्ये घेऊन येत आहे अजून एक फोन, मी 8एक्स नावाने झाला वेबसाइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8x-listed-on-3c-site-to-launch-in-mi-8-series-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन चे नवीन आणि स्वस्त वेरिएंट आले समोर, 4जीबी आणि 6जीबी रॅम सह होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-explorer-edition-with-4gb-ram-64gb-storage-and-6gb-ram-128gb-memory-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-explorer-edition-with-4gb-ram-64gb-storage-and-6gb-ram-128gb-memory-in-marathi/#respond Fri, 13 Jul 2018 09:00:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1240 टेना च्या या लिस्टिंग मधून समजले आहे की शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन च्या नवीन वेरिएंट्स वर काम करत आहे.

The post शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन चे नवीन आणि स्वस्त वेरिएंट आले समोर, 4जीबी आणि 6जीबी रॅम सह होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने मे महिन्यात आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आपल्या मी सीरीज मध्ये तिन नवीन पावरफुल स्मार्टफोन लॉन्च केले होते. शाओमी ने मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केले होते. या तिन्ही स्मार्टफोंस मधील मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सर्वात ताकदवान फोन आहे जो 8जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. हा फोन भारतीय करंसी नुसार जवळपास 39,000 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पण आता शाओमी फॅन्सना लवकरच या फोनचा स्वस्त वेरिएंट मिळणार आहे.

शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन बद्दल बातमी आली आहे की कंपनी या फोन च्या नव्या वेरिएंट् वर काम करत आहे. चीनी ​सर्टिफिकेशन्स साइट टेना वर शाओमी चा हा पावरफुल फोन दिसला आहे. टेना च्या या लिस्टिंग मधून समजले आहे की शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन च्या नवीन वेरिएंट्स वर काम करत आहे. साध्‍यतरी शाओमी चा हा फोन 8जीबी रॅम ला सपोर्ट करतो पण फोन चे नवीन वरिएंट्स 6जीबी रॅम आणि 4जीबी रॅम सह बाजारात येतील.

मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन चे हे नवीन वेरिएंट्स टेना वर 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी स्टोरेज आॅप्शन्स मध्ये दिसले आहेत. या फोन चा 8जीबी रॅम वेरिएंट 128जीबी ला सपोर्ट करतो. आशा आहे की फोन चा 4जीबी रॅम वेरिएंट 64जीबी मेमरी ला सपोर्ट करेल आणि फोन चा 6जीबी रॅम वेरिएंट 256जीबी स्टोरेज सह येईल. लक्षात असू द्या कि बाजारत उपलब्ध असलेला मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन माइक्रोएसडी कार्ड ला सपोर्ट करत नाही म्हणजे याची इंटरनल स्टोरेज कार्ड ने वाढवता येत आहे.

शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन मध्ये फ्रंट पॅनल च्या डिस्प्ले खाली इनविजिबल फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो बाहेरून दिसत नाही. तसेच या फोनचा बॅक पॅनल पण पारदर्शक म्हणजे ट्रांसपेरेंट आहे, ज्यातून फोन चे इंटरनल पार्ट्स पण बाहेरून दिसतात. हा फोन 3डी फेस रेक्नेशन टेक्निक ला सपोर्ट करतो, हा फोन 3,699 युआन मध्ये लॉन्च केला आहे जो भारतीय करंसी अनुसार 39,000 रुपयांच्या आसपास आहे.

शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन चे नवीन वेरिएंट येण्याची दाट शक्यता आहे की कंपनी याचा 4जीबी रॅम वेरिएंट लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च करेल. तर फोन चा 6जीबी रॅम वेरिएंट पण फोन च्या सध्याच्या वेरिएंट पेक्षा स्वस्त असेल. कदाचित शाओमी हे नवीन वेरिएंट ग्लोबल मॉडेल म्हणून सादर करेल. पण नवीन वेरिएंट मध्ये कोणते नवीन फीचर किंवा कोणते वेगळे स्पेसिफिकेशन्स सह येतील यासाठी कंपनी च्या आॅफिशियल घोषणेची वाट बघावी लागेल.

The post शाओमी मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन चे नवीन आणि स्वस्त वेरिएंट आले समोर, 4जीबी आणि 6जीबी रॅम सह होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-explorer-edition-with-4gb-ram-64gb-storage-and-6gb-ram-128gb-memory-in-marathi/feed/ 0
8 जीबी रॅम सह लॉन्च होईल शाओमी मी 8, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-new-8gb-ram-4gb-ram-variant-listed-on-tenaa-features-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-new-8gb-ram-4gb-ram-variant-listed-on-tenaa-features-specification-in-marathi/#respond Tue, 03 Jul 2018 11:59:40 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1147 शाओमी मी 8 चा 8जीबी रॅम वेरिएंट मोठ्या बजेट सेग्मेंट मध्ये येईल तर मी 8 चा 4जीबी रॅम वेरिएंट लो बजट मध्ये उपलब्ध होईल.

The post 8 जीबी रॅम सह लॉन्च होईल शाओमी मी 8, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत मी सीरीज चा नवीन स्मार्टफोन मी 8 लॉन्च केला होता. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम सह सादर केला होता जो 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. आता शाओमी मी 8 च्या अजून दोन वेरिएंट्स वर काम करत आहे जे 8जीबी रॅम तसेच 4जीबी रॅम सह सादर केले जातील.

शाओमी मी 8 चा हा नवीन वेरिएंट टेना वर दिसला आहे तिथे हा एम1803ई1टी मॉडेल नंबर ने लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग वरून समजले आहे की कंपनी मी 8 च्या दोन नवीन वेरिएंट वर काम करत आहे आणि यात 8जीबी रॅम वेरिएंट आणि 4जीबी रॅम वेरिएंट आहेत. शाओमी मी 8 चा 8जीबी रॅम वेरिएंट मोठ्या बजेट सेग्मेंट मध्ये येईल तर मी 8 चा 4जीबी रॅम वेरिएंट लो बजट मध्ये उपलब्ध होईल.

शाओमी मी 8 च्या या नवीन वेरिएंट्स मध्ये रॅम व्यतिरिक्त अन्य स्पेसिफिकेशन्स 6जीबी रॅम वेरिएंट सारखे आहेत. शाओमी मी 8 हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे जो ग्लास बॉडी सह प्रीमियम मेटल बॉडी सह सादर करण्यात आला आहे. हा फोन पण अॅप्पल च्या एनिर्वसरी स्पेशल आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिसप्ले आजी वर्टिकल रियर कॅमेरा सह आला आहे. या फोन मध्ये 2248 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.21-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

शाओमी मी 8 शाओमी ने सादर केलेल्या मीयूआई 10 वर लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 च्या बॅक पॅनल वर एआई टेक्निक असलेला डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये 20-मेगा​​पिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे.

मी 8 चा सेल्फी कॅमेरा पण आर्टिफिशयल इंटेलिजेंस टेक्निक वर चालतो. शाओमी मी 8 च्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये इंफ्रारेड फेस अनलॉक टेक्निक पण आहे. या फोन मध्ये 4जी वोएलटीई, एनएफसी, यूएसबी टाईप-सी व डुअल-फ्रिक्वेंसी जीपीएस तसेच डुअल-बँड वाई-फाई सारखे फीचर्स आहेत. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी 8 ची किंमत पाहता फोन चा 64जीबी वेरिएंट 2,699 युआन (जवळपास 28,500 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोन चा 128जीबी वेरिएंट 2,999 युआन (जवळपास 31,600 रुपये) आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट 3,299 युआन (जवळपास 34,800 रुपये) च्या किंमतीत बाजारात आला आहे. तर शाओमी ने मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 3,699 युआन च्या किंमतीत लॉन्च केले आहे जो भारतीय करंसी नुसार 39,000 रुपयांच्या जवळपास आहे.

The post 8 जीबी रॅम सह लॉन्च होईल शाओमी मी 8, सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-new-8gb-ram-4gb-ram-variant-listed-on-tenaa-features-specification-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 8 एसई झाला लॉन्च, हा आहे स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालणारा जगातील पहिला स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-se-launched-with-qualcomm-snapdragon-710-chipset-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-se-launched-with-qualcomm-snapdragon-710-chipset-specifications-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 14:53:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=727 कंपनी ने मी 8 एसई 4जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला.

The post शाओमी मी 8 एसई झाला लॉन्च, हा आहे स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालणारा जगातील पहिला स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने आज आपला 8वा वर्धापनदिन साजरा करताना आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत मी सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन मी 8 लॉन्च केला आहे. शाओमी ने मी 8 सोबत मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केला आहे. या दोन हाईएंड डिवाईस सह शाओमी ने मी 8 चा एक स्वस्त मॉडेल पण सादर केला आहे जो मी 8 एसई नावाने लॉन्च झाला आहे. शाओमी ने मी 8 एसई 1,799 युआन च्या सुरवाती किंमतीत बाजारात आणला आहे जी भारतीय करंसी नुसार 19,000 रुपयांच्या आसपास आहे.

शाओमी मी 8 एसई ची सर्वात मोठी खासियत ही आहे की हा फोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह सादर करण्यात आला आहे. मी 8 एसई पहिला असा स्मार्टफोन आहे जो क्वालकॉम च्या सर्वात नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 710 ला सपोर्ट करतो. हा चिपसेट त्याच 10एनएम टेक्निक वर बनला आहे जो क्वालकॉम आपल्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 मध्ये वापरते. शाओमी मी 8 एसई मीयूआई 10 आधारित एंडरॉयड ओरियो वर लॉन्च करण्यात आला आहे.

कंपनी ने मी 8 एसई 4जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला. दोन्ही वेरिएंट 64जीबी ची इंटरनल मेमरी आहे. शाओमी मी 8 एसई 5.88-इंचाच्या एमोलेड बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. फोटोग्राफी साठी मी 8 एसई च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन चे दोन्ही कॅमेरा सेटअप एआई टेक्निक ला सपोर्ट करतात.

शाओमी मी 8 एसई च्या बॅक पॅनल वर ​फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे. 4जी वोएलटीई, वाईफाई, एनएफसी व यूएसबी टाईप-सी सपोर्ट सह पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,120एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता मी 8 एसई च्या 4जीबी वेरिएंट 1,799 युआन (जवळपास 19,000 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे तर फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 1,999 युआन (जवळपास 21,000 रुपये) मध्ये लॉन्च झाला आहे.

शाओमी मी 8 चे स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post शाओमी मी 8 एसई झाला लॉन्च, हा आहे स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालणारा जगातील पहिला स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-se-launched-with-qualcomm-snapdragon-710-chipset-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 8 लॉन्च, अॅप्पल-सॅमसंग-वीवो तिघांचे फीचर एकाच फोन मध्ये https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-launch-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-launch-price-features-specifications-in-marathi/#respond Thu, 31 May 2018 10:21:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=702 शाओमी ने मी 8 चा इक्स्प्लॉरर एडिशन पण सादर केला आहे

The post शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 8 लॉन्च, अॅप्पल-सॅमसंग-वीवो तिघांचे फीचर एकाच फोन मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ला चीन ची अॅप्पल बोलले जाते. चीन च्या बाहेर भारतीय मोबाइल बाजारात पण ही कंपनी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. शाओमी ला जागतिक टेक बाजारात पाऊल ठेऊन 8 वर्ष झाली आणि कपंनी आज आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आहे. खुप काळापासून वाट बघितली जात होती कि शाओमी आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8 लॉन्च करेल याची, त्या नुसार आज कंपनी ने हा शानदार स्मार्टफोन जागासमोर आणला आहे. शाओमी मी 8 टेक बाजारात आला आहे.

शाओमी मी 8 हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे जो ग्लास बॉडी सह प्रीमियम मेटल बॉडी सह सादर करण्यात आला आहे. हा फोन पण अॅप्पल च्या एनिर्वसरी स्पेशल आयफोन 10 प्रमाणे बेजल लेस नॉच डिसप्ले आजी वर्टिकल रियर कॅमेरा सह आला आहे. या फोन मध्ये 2248 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.21-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

शाओमी ने मी 8 चा इक्स्प्लॉरर एडिशन पण सादर केला आहे ज्यात फ्रंट पॅनल च्या डिस्प्ले खाली इनविजिबल फिंगर​प्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे जो बाहेरून दिसत नाही. तसेच या फोन चा बॅक पॅनल पण पारदर्शक म्हणजे ट्रांसपेरेंट आहे, ज्यात फोन चे इंटरनल पार्ट्स पण बाहेरून बघता येतात. हा फोन 3डी फेस रेक्नेशन टेक्निक ला पण सपोर्ट करतो.

शाओमी मी 8 शाओमी द्वारा आजच सादर केलेल्या मीयूआई 10 वर लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो. कंपनी कडून हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे जे 6जीबी रॅम मेमरी सह 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करताता. तसेच मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 8जीबी रॅम मेमरी सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता मी 8 च्या बॅक पॅनल वर एआई टेक्निक असलेल्या डुअल रियर कॅमेरा आहे. यात 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत जे डुअल टोन एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 आणि एफ/2.4 अपर्चर क्षमतेला सपोर्ट करतात. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वरील नॉच मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगा​​पिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे. मी 8 चा सेल्फी कॅमेरा पण आर्टिफिशयल इंटेलिजेंस टेक्निक वर चालतो.

शाओमी मी 8 च्या बॅक पॅनल वर पण फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये इंफ्रारेड फेस अनलॉक टेक्निक पण आहे. या फोन मध्ये 4जी वोएलटीई, एनएफसी, यूएसबी टाईप-सी व डुअल-फ्रिक्वेंसी जीपीएस तसेच डुअल-बँड वाई-फाई सारखे फीचर्स आहेत. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी 8 ची किंमत पाहता फोन चा 64जीबी वेरिएंट 2,699 युआन (जवळपास 28,500 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोन चा 128जीबी वेरिएंट 2,999 युआन (जवळपास 31,600 रुपये) आणि 256जीबी स्टोरेज वेरिएंट 3,299 युआन (जवळपास 34,800 रुपये) च्या किंमतीत बाजारात आला आहे. तर शाओमी ने मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन 3,699 युआन च्या किंमतीत लॉन्च केले आहे जो भारतीय करंसी नुसार 39,000 रुपयांच्या जवळपास आहे.

The post शाओमी चा सर्वात ताकदवान स्मार्टफोन मी 8 लॉन्च, अॅप्पल-सॅमसंग-वीवो तिघांचे फीचर एकाच फोन मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-8-launch-price-features-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी सीईओ ने दिली माहिती, जुलै मध्ये लॉन्च होईल मी मॅक्स 3 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-ceo-post-mi-max-3-will-launch-in-july-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-ceo-post-mi-max-3-will-launch-in-july-in-marathi/#respond Tue, 22 May 2018 05:36:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=560 शाओमी यावर्षी आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आहे. बातमी आहे की आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनी एक खास स्मार्टफोन सादर करेल जो मी 8 नावाने समोर येईल. मी 8 शाओमी चा एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन असेल ज्यात पावरफुल स्पेसिफिकेशन्स असतील. यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समोर आले आहे की शाओमी मॅक्स सीरीज चा आगामी स्मार्टफोन […]

The post शाओमी सीईओ ने दिली माहिती, जुलै मध्ये लॉन्च होईल मी मॅक्स 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी यावर्षी आपला 8वा वर्धापनदिन साजरा करत आहे. बातमी आहे की आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनी एक खास स्मार्टफोन सादर करेल जो मी 8 नावाने समोर येईल. मी 8 शाओमी चा एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन असेल ज्यात पावरफुल स्पेसिफिकेशन्स असतील. यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. समोर आले आहे की शाओमी मॅक्स सीरीज चा आगामी स्मार्टफोन मी मॅक्स 3 जुलै महिन्यात टेक बाजारात लॉन्च केला जाईल. मी मॅक्स 3 ची बातमी देणारा दुसरा तिसरा कोणी नसुन स्वतः कंपनी चे सीईओ लेई जून आहेत.

शाओमी सीईओ लेई जून ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर एक कमेंट पोस्ट केली आहे ज्यात मी मॅक्स 3 चा उल्लेख करण्यात आला आहे. सीईओ ने स्पष्ट सांगितले आहे की मी मॅक्स 3 अजून तयार नाही पण कंपनी याला जुलै महिन्यात बाजारात घेऊन येईल. लेई ने मी मॅक्स 3 च्या स्पेसिफिकेशन्स किंवा यासंबंधी इतर माहिती दिली नाही पण पण हे स्पष्ट झाले आहे की या महिन्यात आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त कंपनी मी मॅक्स 3 ऐवजी मी 7 आणि एनिर्वसरी स्पेशल एडिशन मी 8 सादर करू शकते.

शाओमी मी मॅक्स 3 बद्दल आलेल्या लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.99-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोन लेटेस्ट एंडरॉयड वर सादर केला जाईल सोबत हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 635 चिपसेट वर चालेल. चर्चा आहे की मी मॅक्स 3 अजून एका वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट असेल. या वेरिएंट्स मध्ये 3जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 128जीबी ची स्टोरेज दिली जाऊ शकते.

फोटोग्राफी साठी मी मॅक्स 3 मध्ये 12-मेगापिक्सल चा रियर आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर सह आइरिश स्कॅनर पण मिळू शकतो. सोबत पावर बॅकअप साठी 5,500एमएएच ची बॅटरी असेल. लीक्स नुसार शाओमी मी मॅक्स 3 को 17,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला जाईल. भारतात सर्वात मोठा ब्रांड म्हणून पुढे आलेली शाओमी मी मॅक्स 3 स्मार्टफोन इथे केव्हा लॉन्च करेल हे बघावे लागेल.

The post शाओमी सीईओ ने दिली माहिती, जुलै मध्ये लॉन्च होईल मी मॅक्स 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-ceo-post-mi-max-3-will-launch-in-july-in-marathi/feed/ 0
शाओमी साजरा करत आहे आपला 8वा वर्धापन दिन, लॉन्च करणार एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8, अॅप्पल-सॅमसंग ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-celebrating-8th-anniversary-special-anniversary-edition-smartphone-mi-8-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-celebrating-8th-anniversary-special-anniversary-edition-smartphone-mi-8-in-marathi/#respond Fri, 18 May 2018 13:08:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=538 फोन मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल त्याचबरोबर फोन मध्ये 3डी फेस स्कॅनिंग फीचर असेल.

The post शाओमी साजरा करत आहे आपला 8वा वर्धापन दिन, लॉन्च करणार एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8, अॅप्पल-सॅमसंग ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी कंपनी टेक बाजारात इतक्या वेगाने पुढे जात आहे की काही वर्षांमध्ये मोठया कंपन्यांना पण तिने मागे टाकले आहे. भारतीय मोबाईल बाजार वर अनेक वर्ष राज्य करणार्‍या सॅमसंग ला पण शाओमी ने धक्का दिला आहे. शाओमी अस्तित्वात येऊन 8 वर्ष झाली आणि या 8 वर्षांमध्ये कंपनी ने फक्त इंडियन स्मार्टफोन बाजारात आपले राज्य स्थापन केले नाही तर अंर्तराष्ट्रीय बाजारात पण वेगाने प्रगती केली आहे. आपला 8वा वाढदिवस शाओमी खास पद्धतीने साजरा करणार आहे आणि यानिमित्ताने शाओमी आपला स्पेशल स्मार्टफोन सादर करणार आहे.

शाओमी च्या या स्मार्टफोन बद्दल आता पर्यंत फक्त लीक्स आणि गॉसिप समोर आले होते पण आता शाओमी च्या या एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन ची आॅफिशियल टीजर ईमेज पण समोर आली आहे. शाओमी ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वरून एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन ची घोषणा केली आहे. शाओमी ने एक ईमेज शेयर केली आहे ज्यात मोठा ‘8’ लिहिण्यात आला आहे. शाओमी च्या या ईमेज वरून स्पष्ट झाले आहे की कंपनी आपला 8वा वर्धापनदिन स्पेशल एडिशन स्मार्टफोन सादर करेल.

शाओमी च्या 8व्या एनिर्वसरी वाल्या स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या इमेज वरून समजले आहे की हा स्मार्टफोन क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. या फोन मध्ये अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल त्याचबरोबर फोन मध्ये 3डी फेस स्कॅनिंग फीचर असेल. शाओमी ने कंपनी च्या एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन चे नाव सांगितले नाही पण अंदाज लावला जात आहे की हा फोन मी 8 नावाने लॉन्च केला जाईल, तर काही लीक्स मध्ये एनिर्वसरी स्पेशल एडिशन मी 7 प्लस नावाने लॉन्च केला जाण्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे येणार्‍या 23 मे ला शाओमी चीन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मध्ये कंपनी आपला एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन सादर करेल. 23 मे ला चीनी बाजारात सादर केल्यानंतर हा स्मार्टफोन 27 मे पासून तिथे प्री-आॅर्डर साठी उपलब्ध होईल. चर्चा अशी पण आहे की या फोन सोबत शाओमी मी बँड 3 पण सादर करणार आहे आणि एनिर्वसरी सेलिब्रेशन म्हणून कंपनी काही लकी यूजर्सना 100 मी 8 फोन गिफ्ट देईल.

The post शाओमी साजरा करत आहे आपला 8वा वर्धापन दिन, लॉन्च करणार एनिर्वसरी स्पेशल स्मार्टफोन मी 8, अॅप्पल-सॅमसंग ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-celebrating-8th-anniversary-special-anniversary-edition-smartphone-mi-8-in-marathi/feed/ 0