Home Authors Posts by Mukesh Singh

Mukesh Singh

Mukesh Singh
103 POSTS 0 COMMENTS
टेक्नोलॉजी छंद नाही वेड आहे आणि याच वेडापायी हे टेक विश्वात आले. मुकेश कुमार सिंह त्या नेमक्याच लोकांपैकी आहेत ज्यांनी हिंदीत मोबाईल रिव्यू लिहिण्यास सुरवात केली. आपल्या 11 वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरवात यांनी हिंदी डेली मधून केली आणि गेल्या 10 वर्षांपासून हे मोबाईल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. आता पर्यंत यांनी माय मोबाईल मॅगजीन आणि बीजीआर सारख्या वेबसाइटसाठी काम केले आहे. तसेच जागरण आणि नवभारत टाइम्स सारख्या वर्तमान पात्रात पण यांचे लेख नियमितपणे प्रकाशित होत असतात.