फक्त 5,499 रुपयांमध्ये मिळतोय नवाकोरा TV, 23 ऑक्टोबर पर्यंत आहे ऑफर

TV Under 6,000: Amazon वर सुरु असलेल्या Great Freedom Festival Sale दरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही या सेल दरम्यान एक नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. या सेलमध्ये तुम्ही फक्त 5,499 रुपयांमध्ये नवीन टेलिव्हिजन विकत घेऊ शकता. Westinghouse TV मॉडेल्सवर या सेल दरम्यान 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. चला जाणून घेऊया Westinghouse च्या टीव्हीवर मिळणाऱ्या डिस्काउंटची सविस्तर माहिती.

सेलची लास्ट डेट

या सेलची लास्ट डेट 23 ऑक्टोबर 2022 आहे, तोपर्यंत तुम्ही स्वस्तात टीव्ही विकत घेऊ शकता. तसेच Westinghouse च्या 32-inch Pi series, 24-inch Non-Smart LED TV आणि 4 Smart Android TV models – 32-inch HD Ready, 40-inch FHD, 43-inch FHD आणि 55-inch UHD आणि 32 HD, 43 UHD, आणि 50 inch UHD मॉडेलवर डिस्काउंट दिला जात आहे. हे देखील वाचा: युजर्सना खुश करण्यासाठी जियोची मोठी ऑफर; या दोन प्लॅन्सवर फ्री मिळतील 6500 रुपयांचे बेनिफिट्स

या टीव्ही मॉडेलवर मिळतोय डिस्काउंट

24 इंच (WH24PL01) टीव्ही मॉडेल फक्त 5,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा 20W स्पिकर आउटपुट, 2 स्पिकर, ऑडियो इक्वलाइजर आणि ऑटोमॅटिक वॉल्यूम लेव्हल ऑडियो फिचरसह येतो. तसेच यात HD रेडी 1366 x 768 पिक्सल डिस्प्ले देण्यात आला आहे.

32 इंच (WH32PL09) टीव्ही मॉडेलची किंमत 6,999 रुपये आहे आणि ही एलईडी स्क्रीन, एचडी रिजोल्यूशन आणि 2 एचडीएमआय आणि 2 यूएसबी पोर्टसह येते. मॉडेलमध्ये 20W च्या ऑडिओ आउटपुटसह 2 स्पिकर देण्यात आलेत आहेत. तसेच यात 350 निट्स ब्राइटनेस मिळते.

32 इंच (WH32SP12) HD रेडी आणि 40-इंच (WH40SP50) FHD स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीची किंमत अनुक्रमे 8,999 रुपये आणि 13,999 रुपये आहे. दोन्ही डिवाइस अँड्रॉइड 9 वर चालतात. तसेच यात एक अल्ट्रा-थिन बेजल आहे आणि हे टीव्ही 24W स्पिकर आउटपुट, एचडीआर, सराउंड साउंड टेक्नॉलॉजी, 400 निट्स ब्राइटनेस, 2 स्पिकर्स, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी रोमला सपोर्ट करतात.

ब्रँडच्या 43-इंचाच्या FHD टीव्ही (WH43SP99) मध्ये 30W स्पिकर आउटपुट मिळतो. अल्ट्रा-थिन बेजलसह येणारा हा टीव्ही 15,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा मॉडेल अँड्रॉइड 9 वर चालतो ज्यात हाय डायनॅमिक रेंज, 500 निट्स ब्राइटनेस, सराउंड साउंड टेक्नॉलॉजी, 1 जीबी रॅम आणि 8 जीबी रोम आहे.

43-इंच (WH43UD10) UHD/4K मॉडेलची किंमत 18,999/- रुपये आहे, 50-इंच (WH50UD82) UHD/4K टीव्हीची 23,999 रुपये आहे. हे दोन्ही टीव्ही 2 जीबी रॅम, 8 जीबी रोम, 3 एचडीएमआय पोर्टला सपोर्ट करतात. तसेच यात 2 यूएसबी पोर्ट देखील मिळतात. हे मॉडेल एचडीआर10 आणि क्रोमकास्टसह येतात. हे देखील वाचा: विवोचा स्वस्त 5G फोन झाला आणखी स्वस्त; 4,000 रुपयांच्या डिस्काउंटसह Vivo T1 5G उपलब्ध

UHD 55-इंच (WH55UD45) मॉडेल 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या टीव्हीमध्ये Android 9 सह अल्ट्रा-थिन बेजल आहेत. डिवाइस 40W स्पिकर आउटपुट, HDR10, 2GB RAM, सराउंड साउंड टेक्नॉलॉजी, 500 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये 8GB रोम आणि 2 स्पिकर आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here