Amazon Happiness Upgrade Days Sale is live: अॅमेझॉनवर सुरु असलेल्या अॅन्युअल फेस्टिव सेल Great Indian Festival Sale ची दुसरी फेज सुरु झाली आहे. अॅमेझॉनचा हा सेल Amazon Happiness Upgrade Days Sale (अॅमेझॉन हॅप्पीनेस अपग्रेड डेज सेल) असं नाव देण्यात आलं आहे. सेल दरम्यान अॅमेझॉनवरील अनेक कॅटेगरीच्या प्रॉडक्ट्सवर धमाकेदार डील्स आणि ऑफर मिळत आहेत. त्याचबरोबर या सेल दरम्यान बँक डिस्काउंट देखील मिळत आहे. अॅमेझॉनवर सिटी, वनकार्ड, आरबीएल बँक आणि रुपे कार्डवर 10 टक्के बँक डिस्काउंट दिला जात आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अॅमेझॉनवरील स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती घेऊन आलो आहोत.
Best Deals On Smartphones
realme narzo 50 5G
अफोर्डेबल Realme narzo 50 5G स्मार्टफोनवर दमदार डील मिळत आहे. सेल दरम्यान हा फोन 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रियलमीचा हा स्मार्टफोन मीडियाटेक Dimensity 810 प्रोसेसर आणि 4GB रॅमसह येतो. या फोनमध्ये 90Hz डिस्प्ले आणि 48MP ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
प्राइस : 18,999 रुपये
डील प्राइस : 14,999 रुपये
realme narzo 50 Pro 5G
Realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोनवर देखील धमाकेदार डील मिळत आहे. रियलमीचा हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 920 प्लॅटफॉर्मसह बाजारात आला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये Super AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे, जिचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या फोनमध्ये 48MP ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. सेल दरम्यान रियलमीचा हा फोन 16,249 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
प्राइस : 25,999 रुपये
डील प्राइस : 16,249 रुपये
Xiaomi 12 Pro
Xiaomi च्या हाय एन्ड 12 Pro स्मार्टफोनवर जबरदस्त डील मिळत आहे. Xiaomi 12 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. शाओमीच्या या फोनमध्ये Dolby Vision सर्टिफाइड 120Hz AMOLED डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये 50MP चे तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी मिळते. हा फोन 120W फास्ट चार्जिंगसह येतो. कंपनीचा दावा आहे की ही हा फोन फक्त 18 मिनिटांत फुल चार्ज होतो.
प्राइस : 79,999 रुपये
डील प्राइस : 46,999 रुपये
OnePlus Nord CE 2 Lite 5G
OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन पॉप्युलर स्मार्टफोन आहे जो दमदार स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम Snapdragon 695 प्रोसेसर, 64MP ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. वनप्लसचा हा फोन अॅमेझॉन सेल दरम्यान 17,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
प्राइस : 19,999 रुपये
डील प्राइस : 17,749 रुपये
iQOO Z6 Lite 5G
iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोन अॅमेझॉन सेलमध्ये स्वस्तात विकत घेता येईल. या फोनमध्ये 50MP ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.58-इंचाचा 120Hz पॅनल डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. अॅमेझॉन हॅप्पीनेस अपग्रेड डेज सेल दरम्यान हा फोन 12,749 रुपयांमध्ये विकला जात आहे.
प्राइस : 15,999 रुपये
डील प्राइस : 12,749 रुपये
iQOO 9 5G
iQOO 9 5G स्मार्टफोनवर देखील दमदार डील मिळत आहे. या फोनमध्ये HDR10+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये इंटेलिजंट डिस्प्ले चिप मिळते. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 888+ SoC आणि 4,350mAh ची बॅटरीसह 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. आयकूचा हा फोन 36,740 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
प्राइस : 49,999 रुपये
डील प्राइस : 36,740 रुपये
Samsung Galaxy M33 5G
Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन अॅमेझॉन सेल दरम्यान 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 120Hz चा डिस्प्ले आणि Exynos 1280 प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप 50MP प्रायमरी कॅमेऱ्यासह देण्यात आला आहे.
प्राइस : 25,999 रुपये
डील प्राइस : 15,999 रुपये
Redmi K50i 5G
Redmi K50i 5G स्मार्टफोन अॅमेझॉन सेल दरम्यान 22749 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 8100 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB रॅम देण्यात आला आहे. Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये Dolby Vision-रेटेड डिस्प्ले पॅनल मिळतो. या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आहे. हा फोन 67W फास्ट चार्जिंगसह 5,080mAh बॅटरीला सपोर्ट करतो.
प्राइस : 31,999 रुपये
डील प्राइस : 22,749 रुपये
Samsung Galaxy M13
Samsung चा Galaxy M13 स्मार्टफोन अॅमेझॉन हॅप्पीनेस अपग्रेड सेल दरम्यान फक्त 9,249 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आणि सॅमसंगचा इन हाउस Exynos 850 चिपसेट देण्यात आला आहे. यात 6.6-इंचाचा FHD+ रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
प्राइस : 14,999 रुपये
डील प्राइस : 9,249 रुपये
Redmi 9A Sport
एंट्री लेव्हल स्मार्टफोन Redmi 9A Sport अॅमेझॉन हॅप्पीनेस अपग्रेड सेल दरम्यान 6,099 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमीच्या या फोनमध्ये 6.53-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर मिळतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे.
प्राइस : 8,499 रुपये
डील प्राइस : 6,099 रुपये














