Android - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अँड्रॉइड फोनवर कशी करायची Screen Record, अशा आहेत ट्रिक्स https://www.91mobiles.com/marathi/how-to-screen-record-on-android/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-screen-record-on-android/#respond Sat, 24 Jun 2023 11:06:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21745 मोबाइलमध्ये स्क्रीन रेकॉर्ड (Screen Record) उपयुक्त फीचर आहे. तुम्ही ऑनलाइन मीटिंगचा काही भाग भविष्यात पाहण्यासाठी साठवून ठेवायचा असेल किंवा मजेदार व्हिडीओची छोटीसी क्लिप सेव्ह करायची असेल तर हे फीचर वापरता येईल. चला जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही अँड्रॉइड फोनवर स्क्रीन रेकॉर्ड करू शकता. Android Device वर स्क्रीन रेकॉर्ड करण्याची पद्धत अँड्रॉइड फोन (अँड्रॉइड 10 किंवा त्यावरील) […]

The post अँड्रॉइड फोनवर कशी करायची Screen Record, अशा आहेत ट्रिक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाइलमध्ये स्क्रीन रेकॉर्ड (Screen Record) उपयुक्त फीचर आहे. तुम्ही ऑनलाइन मीटिंगचा काही भाग भविष्यात पाहण्यासाठी साठवून ठेवायचा असेल किंवा मजेदार व्हिडीओची छोटीसी क्लिप सेव्ह करायची असेल तर हे फीचर वापरता येईल. चला जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही अँड्रॉइड फोनवर स्क्रीन रेकॉर्ड करू शकता.

Android Device वर स्क्रीन रेकॉर्ड करण्याची पद्धत

अँड्रॉइड फोन (अँड्रॉइड 10 किंवा त्यावरील) मध्ये बिल्ट-इन स्क्रीन रेकॉर्डर फीचर आहे. जर तुमच्याकडे जुना अँड्रॉइड डिवाइस असेल तर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. स्क्रीन रेकॉर्डसाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप फॉलो कराव्या लागतील:

स्टेप-1 : अँड्रॉइड डिवाइसचा क्विक सेटिंग्स पॅनल अ‍ॅक्सेस करण्यासाठी स्क्रीनला वरच्या बाजूने खालच्या बाजूला दोनदा स्वाइप करा. तिथे Screen Record टाइल दिसेल. जर नाही दिसली तर डावीकडे स्वाइप करा.

स्टेप-2 : त्यानंतरही तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डची टाइल दिसली नाही तर सर्व टाइल्स बघण्यासाठी पेन्सिल आयकॉनवर टॅप करा.

स्टेप-3 : स्क्रीन रेकॉर्डचा ऑप्शन दिसल्यानंतर त्यावर टॅप करा. इथे तुम्हाला None, Media, Media and mic चा ऑप्शन दिसेल.

स्टेप-4 : जर तुम्हाला मीडियासह ऑडियो देखील रेकॉर्ड करायचा असेल तर Media and mic वाल्या ऑप्शनवर क्लिक करू शकता.

नोट : स्क्रीन रेकॉर्डिंग दरम्यान स्क्रीनवरील सर्व माहिती स्क्रीन रेकॉर्डर अ‍ॅक्सेस करू शकतो, ज्यात जिनमें पासवर्ड, पेमेंट डिटेल, पिक्चर, मेसेज इत्यादींचा समावेश असू शकतो.

स्टेप-5 : स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी शो टॅप्स अँड टचेज वॉल टॉगल ऑन करा किंवा थेट स्टार्ट रेकॉर्डिंग असलेल्या ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप-6 : त्यानंतर काउंटडाउन (countdown) स्क्रीनवर दिसेल. मग रेकॉर्डिंग सुरु होईल.

स्टेप-7 : स्क्रीन रेकॉर्डिंग दरम्यान वर उजवीकडे पॉज आणि स्टॉपचा ऑप्शन दिसेल. रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर तिथून स्टॉप देखील करू शकता.

स्टेप-8 : स्क्रीन रेकॉर्डिंग फोन गॅलरीमध्ये सेव्ह होईल, जिथून तुम्ही ती अ‍ॅक्सेस आणि एडिट देखील करू शकता.

थर्ड पार्टी अ‍ॅप द्वारे कशी करायची स्क्रीन रेकॉर्डिंग

जर तुम्ही जुना अँड्रॉइड डिवाइस वापरत असाल तर स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी Screen Recorder-AZ Recorder अ‍ॅपची मदत घेऊ शकता. जो गुगल प्ले स्टोरवरून 50 मिलियन पेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्याचा वापर :

स्टेप-1 : सर्वप्रथम Google Play Store वरून AZ स्क्रीन रेकॉर्डर अ‍ॅप डाउनलोड करा. इंस्टॉल केल्यावर पुन्हा अ‍ॅप लाँच करा. ऑन-स्क्रीन निर्देश फॉलो करा.

स्टेप-2 : स्क्रीनवर आयकॉनची एक सीरीज दिसेल ह्यात एक लाल आणि पाच छोटे सफेद आयकॉन दिसतील. सफेद आयकॉनवर टॅप करा, ज्यात लाल कॅमेरा आयकॉन दिसेल.

स्टेप-3 : आता ‘स्टार्ट नाऊ’ वर टॅप करा. स्क्रीन रेकॉर्डिंग सुरु होईल.

स्टेप-4 : जेव्हा तुमची रेकॉर्डिंग पूर्ण होईल तेव्हा स्क्रीन वरून खालच्या बाजूला स्वाइप करा. एक छोटा AZ रेकॉर्डर मेनू बार दिसेल. ज्यात तुम्हाला पॉज आणि स्टॉपचे आयकॉन दिसतील. त्यातील स्टॉपवर क्लिक केल्यावर तुमचा व्हिडीओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल.

The post अँड्रॉइड फोनवर कशी करायची Screen Record, अशा आहेत ट्रिक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-screen-record-on-android/feed/ 0
ऑनलाइन गेम खेळून पैसे जिंकण्याचे हे आहेत सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी https://www.91mobiles.com/marathi/game-khelun-paise-kase-jinkayache/ https://www.91mobiles.com/marathi/game-khelun-paise-kase-jinkayache/#respond Fri, 16 Jun 2023 12:32:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21119 मोबाइल फोनवर टाइमपास करण्यासाठी बऱ्याचदा लोक गेम खेळतात. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही मोबाइल फोनवर गेम खेळून कमाई देखील करू शकता. जर तुम्ही देखील फोनमध्ये गेम खेळून कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला काही अशा अ‍ॅप्सची माहिती देणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही मोबाइलमध्ये गेम खेळून पैसे कमवू […]

The post ऑनलाइन गेम खेळून पैसे जिंकण्याचे हे आहेत सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाइल फोनवर टाइमपास करण्यासाठी बऱ्याचदा लोक गेम खेळतात. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही मोबाइल फोनवर गेम खेळून कमाई देखील करू शकता. जर तुम्ही देखील फोनमध्ये गेम खेळून कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला काही अशा अ‍ॅप्सची माहिती देणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही मोबाइलमध्ये गेम खेळून पैसे कमवू शकता.

पैसे कमवून देणारे गेम

  • Mobile Premier League (MPL)
  • Paytm First Games
  • Winzo
  • AiO Games
  • Dream 11

Mobile Premier League (MPL)

MPL (Mobile premier league) चं नाव तर तुम्ही ऐकलं असेल. हे अ‍ॅप 10 कोटींपेक्षा जास्त युजर्स वापरात आहेत. ह्या अ‍ॅपवर युजर्स गेम खेळण्यासह पैसे देखील कमवू शकतात. ह्यात युजर्स फँटसी क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉलसह रमी, पोकर, कॉल ब्रेक आणि लूडो, साप शिडी, कॅरम आणि चेस सारखे गेम खेळून कमाई करू शकतात. ह्या अ‍ॅपवर साइन इन केल्यावर युजर्सना 100 रुपयांचा बोनस देखील मिळतो. MPL अ‍ॅपवर रोज अनेक टूर्नामेंट देखील आयोजित केल्या जातात. ह्यात युजर्सना जास्त पैसे कमावण्याची संधी मिळते.

Paytm First Games

पेटीएमचं गेमिंग अ‍ॅप Paytm First Games देखील MPL सारखं आहे. ह्यात देखील युजर्सना अनेक ऑनलाइन गेम जसे की लूडो, रमी, पोकर, कॉल ब्रेक खेळून पैसे कमावण्याची संधी मिळते. तसेच पेटीएम फर्स्ट गेममध्ये देखील युजर्स टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊन ऑनलाइन पैसे कमवू शकतात. पेटीएम फर्स्ट गेमवर जिंकलेले पैसे तुम्ही पेटीएम अकाऊंटमध्ये थेट ट्रांसफर करू शकता.

Winzo

एमपीएल, पेटीएम फर्स्ट गेम्स प्रमाणे Winzo देखील ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्म आहे. ह्या अ‍ॅपमध्ये युजर्स सामुराई, लुडो, कॅरम, मेट्रो सर्फर आणि इतर फँटसी गेम ऑनलाइन खेळू शकतात. ह्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर साइन अप केल्यावर युजर्सना गॅरंटी इंस्टंट पेटीएम कॅश देखील मिळते. हा गेम Winzo च्या ऑफशियल वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करता येतो. ह्या प्लॅटफॉर्मवर देखील अनेक गेम खेळून पैसे कमवता येतात.

AiO Games

AiO Games अ‍ॅपवर युजर्सना लूडो, कॅरम, फँटसी गेम्स, बॉटल शूट, रम्मी आणि पोकर सारखे गेम ऑनलाइन खेळून पैसे कमवता येतात. AiO Games गेम अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्मवर डाउनलोड करता येतो. ह्या अ‍ॅपच्या माध्यमातून रोज 500 रुपयांपर्यंत कमाई केली जाऊ शकते. ह्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर युजर्स कार्ड गेम, फँटसी गेम आणि अनेक ऑनलाइन गेम खेळता येतात.

Dream 11

Dream 11 देखील लोकप्रिय फँटसी गेमिंग अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप साल 2008 मध्ये लाँच झालं होतं. ह्या गेमच्या माध्यमातून युजर्स फँटसी क्रिकेट, फुटबॉल, कब्बडी, बास्केट बॉल सारखे गेम खेळून पैसे कमवू शकतात. बऱ्याचदा बातम्यांमधून समजते की युजर्स ह्या गेमच्या माध्यमातून कोट्यवधी कमवत आहेत. ड्रीम 11 गेम सखे पैसे कमावण्यासाठी अनेक फँटसी अ‍ॅप्स आहेत.

The post ऑनलाइन गेम खेळून पैसे जिंकण्याचे हे आहेत सर्वात बेस्ट अ‍ॅप्स, पाहा यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/game-khelun-paise-kase-jinkayache/feed/ 0
पटकन संपतेय तुमच्या अँड्रॉइड फोनची बॅटरी? काही स्टेप्समध्ये चेक करा फोनची बॅटरी हेल्थ https://www.91mobiles.com/marathi/android-smartphone-battery-health-check/ https://www.91mobiles.com/marathi/android-smartphone-battery-health-check/#respond Sun, 12 Feb 2023 03:30:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12698 How To Check Android Smartphone Battery Health: चांगला बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन असणं खूप आवश्यक असतं. काही काळाने नियमित चार्जिंगमुळे नवीन स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये देखील समस्या येऊ लागतात. फोन वेगानं डिस्चार्ज होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या बॅटरी बॅकअपसाठी फोनच्या बॅटरीची काळजी घेणं आवश्यक आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी हेल्थ (Battery Health) मॉनीटर करण्याची खास व्यवस्था नाही. परंतु आम्ही […]

The post पटकन संपतेय तुमच्या अँड्रॉइड फोनची बॅटरी? काही स्टेप्समध्ये चेक करा फोनची बॅटरी हेल्थ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
How To Check Android Smartphone Battery Health: चांगला बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन असणं खूप आवश्यक असतं. काही काळाने नियमित चार्जिंगमुळे नवीन स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये देखील समस्या येऊ लागतात. फोन वेगानं डिस्चार्ज होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या बॅटरी बॅकअपसाठी फोनच्या बॅटरीची काळजी घेणं आवश्यक आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी हेल्थ (Battery Health) मॉनीटर करण्याची खास व्यवस्था नाही. परंतु आम्ही तुम्हाला आज काही अशा ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ (Android Smartphone Battery Health) वेळच्या वेळी मॉनीटर करू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी लाइफ दीर्घकालीन टिकू शकते.

बॅटरी हेल्थ म्हणजे काय?

अँड्रॉइड फोनची बॅटरी हेल्थ कशी चेक करायची हे जाणून घेण्याआधी बॅटरी हेल्थ म्हणजे काय ते जाणून घेऊया. बॅटरी हेल्थ म्हणजे प्रत्येक चार्जिंग सायकलचा बॅटरीवर किती परिणाम झाला आहे. समजा तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी 4500mAh ची आहे. जर तुमची बॅटरी हेल्थ 100 टक्के असेल तर संपूर्ण 4500mAh चार्ज होईल. जर तुम्ही रेग्युलर चार्ज करत असाल तर तुमच्या फोनची बॅटरी हेल्थ कमी होऊन 95 टक्के होईल त्यामुळे तुमचा फोन फुल चार्ज होऊन देखील 4500mAh पर्यंत पोहोचणार नाही. हे देखील वाचा: हे डिवाइस जोडा आणि जुन्या सायकलला चुटकीसरशी बनवा इलेक्ट्रिक! सिंगल चार्जवर 40 किलोमीटरची रेंज; फुल फायर प्रूफ!

बॅटरी हेल्थ कमी झाल्यामुळे कमी बॅटरी लाइफ मिळते. म्हणजे कमी बॅटरी हेल्थ असलेल्या फोनची बॅटरी वेगानं डाउन होऊ लागेल. त्याचबरोबर तुम्हाला फोन गरम होण्यासारख्या समस्यांचा देखील रोज सामना करावा लागेल. पुढे आम्ही तुम्हाला अँड्रॉइड फोनची बॅटरी हेल्थ चेक करण्याच्या पद्धतीची माहिती देत आहोत.

Android युजर्स फोनची बॅटरी हेल्थ कशी चेक करायची?

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी हेल्थ चेक करण्याचा बिल्ट इन मॉनीटर मिळत नाही. त्यामुळे बॅटरी हेल्थ बाबत अँड्रॉइड युजर्सना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, त्यामुळे त्यांच्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या बॅटरी हेल्थची माहिती मिळेल.

सेटिंग मेन्यूच्या मदतीनं

Android Battery Health Check From Settings Menu

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी स्टेटस सेटिंग मेन्यूमध्ये जाऊन चेक करू शकता. सेटिंग मेन्यूमध्ये नेव्हिगेशन ऑप्शन तुमच्या अँड्रॉइड बिल्ड आणि व्हर्जननुसार वेगवेगळा असू शकतो. तुमच्या सेटिंग अ‍ॅपमध्ये बॅटरी ऑप्शनमध्ये जा. बॅटरी सेक्शनमध्ये तुम्हाला तीन डॉट आयकॉनवर क्लिक करावे लागेल, इथे तुम्हाला बॅटरी युसेज (Battery Usage) वर क्लिक करावा लागेल. इथे तुम्ही त्या अ‍ॅप्सची लिस्ट बघू शकता जे चार्जमधून सर्वात जास्त पावर कंज्यूम करत आहेत. तुम्ही हे अ‍ॅप्स इथून फोर्स क्लोज करू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांच्या फोनमध्ये हा ऑप्शन वेगवेगळा असेल. हे देखील वाचा: 20 हजारांच्या आत मिळणारे हे आहेत बेस्ट 5G फोन; दिवाळीत येणारं 5G Network वापरण्यासाठी व्हा सज्ज

डायल कोडच्या मदतीनं

Android Battery Health Check From Dial Code

खूप कमी लोकांना अँड्रॉइड फोनमधील कोड डायल करून डाग्नोस्टिक मेन्यू अ‍ॅक्सेस करता येतो. पुढे आम्ही तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी इंफॉरमेशन चेक करण्याचा कोड सांगत आहोत. Phone अ‍ॅपच्या मदतीनं *#*#4636#*#* डायल करा. एक टेस्टिंग मेन्यू पॉप अप होईल. इथे तुम्हाला बॅटरी इंफॉरमेशन डिटेल्स जसे की चार्ज लेव्हल, बॅटरी टेम्परेचर आणि हेल्थबाबत माहिती मिळेल. जर तुम्हाला डायल कोडमधून बॅटरी इंफॉरमेशन दिसत नसेल तर तुमच्या कंपनीसाठी कोड वेगळा असू शकतो.

थर्ड पार्टी अ‍ॅप्स

AccuBattery App For Battery Health

वर सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून फोनच्या बॅटरी हेल्थची माहिती मिळाली नसेल तर डीप अ‍ॅनालिसीससाठी AccuBattery सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सची मदत घेऊ शकता. या अ‍ॅपमधून तुम्हाला बॅटरी युसेज इन्फॉर्मेशन, बॅटरी कपॅसिटी, टेम्परेचर आणि अन्य माहिती मिळते. थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या मदतीनं बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

गुगल प्ले स्टोरमधून AccuBattery अ‍ॅप डाउनलोड आणि इंस्टॉल करा. अ‍ॅप इंस्टॉल झाल्यानंतर तुम्ही अ‍ॅप उघडताच तुम्हाला चार्जिंग, डिस्चार्जिंग, हेल्थ आणि हिस्ट्री चार टॅब दिसतील. हेल्थ टॅबवर क्लिक करा. इथे तुम्हाला फोनची बॅटरी हेल्थ पर्सेंटेज मिळेल. तसेच अन्य माहिती जसे की बॅटरी कपॅसिटी, बॅटरी वीयर सारखी माहिती देखील तुम्हाला दिसेल. महत्वाची बाब म्हणजे या अ‍ॅपमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण डेटा दिसत नाही. अँड्रॉइड थर्ड पार्टी अ‍ॅप्ससह बॅटरीची संपूर्ण माहिती शेयर करत नाही. हा डेटा बॅटरी चार्ज आणि डिस्चार्जनुसार गोळा केला जातो. हे देखील वाचा: या विकेंड काय बघायचं ठरवताय? OTT वर आल्या आहेत Delhi Crime 2, Criminal Justice 3, Maharani 2 सारख्या जबरदस्त वेब सीरीज

सॅमसंगच्या फोन युजरसाठी

Samsung Members App

जर तुमच्याकडे सॅमसंगचा फोन असेल तर तुम्हाला ही माहिती सहज मिळेल. सॅमसंगच्या फोनमध्ये Samsung Members अ‍ॅप प्री-इंस्टॉल मिळतो. याच्या मदतीनं सहज फोनची बॅटरी चेक करू शकता.

The post पटकन संपतेय तुमच्या अँड्रॉइड फोनची बॅटरी? काही स्टेप्समध्ये चेक करा फोनची बॅटरी हेल्थ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/android-smartphone-battery-health-check/feed/ 0
या स्मार्टफोन्स वर चालणार नाही WhatsApp, बघा यादीत तुमचा फोन तर नाही ना https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-will-not-work-on-older-phones-from-january-1-know-check-list/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-will-not-work-on-older-phones-from-january-1-know-check-list/#respond Thu, 17 Dec 2020 07:47:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9343 या वर्षाप्रमाणेच नवीन वर्षात WhatsApp जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपला सपोर्ट बंद करेल.

The post या स्मार्टफोन्स वर चालणार नाही WhatsApp, बघा यादीत तुमचा फोन तर नाही ना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2020 आता शेवटाला आहे आणि सर्व मोठ्या उत्सुकतेने नवीन वर्षाची वाट बघत आहेत. सर्वाना आशा आहे कि आगामी 2021 मध्ये त्यांचे आयुष्यात आनंद येईल. पण या वर्षाप्रमाणेच नवीन वर्षात WhatsApp जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपला सपोर्ट बंद करेल. याबाबत मेसेजिंग ऍपने पुन्हा यादी प्रसिद्ध केली आहे. 2021 सुरु झाल्यावर, म्हणजे 1 जानेवारी पासून WhatsApp काही जुन्या अँड्रॉइड फोन सोबतच आयफोन वर काम करणे बंद होईल. पुढे तुम्हाला त्या फोन्सची माहिती देतो आहोत, ज्यांच्यावर 2021 मध्ये व्हाट्सऍप चालणार नाही.

यामुळे दरवर्षी व्हाट्सऍप बंद करतो आपला सपोर्ट

रिपोर्टनुसार iOS 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमच्या खालच्या ओएस वर काम करणाऱ्या स्मार्टफोन वर चालणार नाही. त्यामुळेच WhatsApp चे सपोर्ट पेज युजर्सना ऑपरेटिंग सिस्टमचा लेटेस्ट वर्जन वापरण्याचा सल्ला देत आहे, ज्यामुळे सर्व फीचर्स वापरता येतील.

या Android फोन्सवर चालणार नाही WhatsApp

या लिस्ट मध्ये HTC Desire, LG Optimus Black, Motorola Droid Razr, Samsung Galaxy S2 सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. ऑपरेटिंग सिस्टम जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉइडच्या सेटिंग मध्ये जावे लागेल, तिथे अबाऊट सेक्शन मध्ये तुम्हाला तुमच्या फोनच्या ओएस व्हर्जनची माहिती मिळेल.

या iPhone मॉडेल वर चालणार नाही WhatsApp

ऍप्पलच्या iPhone 4, iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone 6, आणि iPhone 6S ला ऑपरेटिंग सिस्टम iOS 9 वर अपडेट करावे लागेल. iPhone 6S, 6 Plus, आणि iPhone SE पहिल्या जेनरेशनचे आयफोन आहेत, जे iOS 14 वर अपडेट केले जाऊ शकतात.

असा करा फोन अपडेट

Android युजरने सर्वप्रथम Settings मध्ये जा.तिथे यहां About Phone मध्ये जाऊन फोनच्या ऑपरेटिंग सिस्टमची माहिती घेता येईल. ज्यांच्याकडे फोन अपडेट करण्याचा ऑप्शन आहे त्यांनी त्वरित लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट करून घ्यावा. तसेच ज्या युजर्सकडे फोन अपडेट करण्याचा ऑप्शन नाही, त्यांना व्हाट्सऍप वापरण्यासाठी नवीन फोन खरेदी करावा लागले.

जर तुम्ही iPhone युजर असाल तर यासाठी सर्वप्रथम Settings वर जा. त्यानंतर General वर टॅप करा. त्यानंतर Information वर गेल्यावर तुम्हाला तुमच्या आयफोनच्या सॉफ्टवेयर माहिती मिळेल.

सोर्स

The post या स्मार्टफोन्स वर चालणार नाही WhatsApp, बघा यादीत तुमचा फोन तर नाही ना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-will-not-work-on-older-phones-from-january-1-know-check-list/feed/ 0
Android 11 झाला रिलीज, OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme च्या या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट https://www.91mobiles.com/marathi/android-11-stable-update-release-pixel-oneplus-realme-xiaomi-oppo-smartphones/ https://www.91mobiles.com/marathi/android-11-stable-update-release-pixel-oneplus-realme-xiaomi-oppo-smartphones/#respond Wed, 09 Sep 2020 09:31:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8052 यावेळी Android 11 चा स्टेबल वर्जन पिक्सल सोबतच OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme स्मार्टफोन्सना पण दिला जात आहे.

The post Android 11 झाला रिलीज, OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme च्या या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google ने जून मध्ये आपली लेटेस्ट एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम Android 11 सादर केली होती. तेव्हा एंडरॉयड 11 चा बीटा वर्जन रोलआउट झाला होता ज्यात एंडरॉयड 11 चे नवीन व एडवांस फीचर्स टेस्ट करण्याची संधी मिळाली होती. आज गूगलने अधिकृतपणे एंडरॉयड 11 लॉन्च केला आहे. नेहमी एंडरॉयड 11 चा अपडेट सर्वात आधी गूगल पिक्सल स्मार्टफोन्सना मिळतो पण यावेळी Android 11 चा स्टेबल वर्जन पिक्सल सोबतच OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme स्मार्टफोन्सना पण दिला जात आहे.

थेट त्या स्मार्टफोन्स बद्दल बोलूया ज्यांना सर्वात आधी Android 11 चा स्टेबल वर्जन मिळेल, या लिस्ट मध्ये सर्वात पहिली नावे Google Pixel 2, Google Pixel 3, Google Pixel 3A, Google Pixel 4 आणि Google Pixel 4A ची आहेत. तसेच एंडरॉयड 11 चा अपडेट सर्वात आधी मिळवणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये वनप्लसच्या OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro स्मार्टफोनचा पण समावेश असेल. वनप्लसने पण अधिकृतपणे ऑक्सिजन 11 ची घोषणा केली आहे.

त्याचप्रमाणे ओपोच्या OPPO Find X2 आणि OPPO Reno 3 ला नवीन एंडरॉयड इतरांच्या आधी मिळेल. विशेष म्हणजे येत्या 14 सप्टेंबरला ओपोने एंडरॉयड 11 आधारित नवीन कलरओएस लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त शाओमीचे Xiaomi Mi 10 आणि Xiaomi Mi 10 Pro स्मार्टफोन तसेच रियलमीचा Realme X50 Pro स्मार्टफोन त्या मोबाईल्सच्या यादीत आहे ज्यांना इतर स्मार्टफोन्सच्या आधी एंडरॉयड 11 चा लेटेस्ट अपडेट मिळेल.

Android 11

गूगलने नवीन एंडरॉयड 11 मध्ये अनेक असे फीचर्स टाकले आहेत जे स्मार्टफोन एक्सपीरियंस ऍडव्हान्स बनवतात. नवीन एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम मध्ये मोबाईल यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन एंडरॉयड 11 चे फीचर्स कंपनीने तीन भागांत विभागले आहेत ज्यात People, Control आणि Privacy चा समावेश आहे.

उदाहरणार्थ conversations मध्ये यूजर आपल्या मर्जीनुसार ठरवू शकतील कि त्यांना मेसेजिंग ऍप मध्ये कोणाशी बोलायचे आहे आणि कोणाचे मेसेज ओपन न करता नोटिफिकेशन्स मधेच ठेवायचे आहेत. कॉन्वर्सेशन फीचर्सचा वेगळा सेक्शन बनवण्यात आला आहे, ज्यात रीसीव झालेल्या मेसेजेस पैकी तुम्ही तुमच्या आवडीच्या लोकांशी बोलू शकाल. तसेच Bubbles फीचरच्या माध्यमातून मेसेज फ्लोटिंग बबल द्वारे ऍक्सेस करता येईल.

Voice Access आणि Keyboard Suggestion सारख्या फीचर्सच्या माध्यमातून स्मार्टफोन यूजर्सना मल्टी टास्किंग मध्ये मदत मिळेल. एंडरॉयड 11 मध्ये ऑन-डिवाइस विजुअल कॉर्ट्रेक्स देण्यात आला आहे जो स्क्रीन वरील कन्टेन्ट आणि कॉन्टेक्स्ट समजून कमांड्स घेऊ शकेल. तसेच Android 11 सह एक्सटर्नल Device Control फीचर्स पण सादर केला गेला आहे. आता स्मार्ट डिवाईसेज जसे कि स्मार्टटीव्ही, ब्लूटूथ हेडफोन व स्पीकर्स तसेच इतर होम अप्लाइअन्सशी तुम्ही सहज कनेक्ट करू शकाल आणि रिमोटली ते कंट्रोल पण करू शकाल.

The post Android 11 झाला रिलीज, OnePlus, Xiaomi, OPPO आणि realme च्या या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/android-11-stable-update-release-pixel-oneplus-realme-xiaomi-oppo-smartphones/feed/ 0
WhatsApp ने बनवला रेकॉर्ड, जगभरात झाले 2 अब्ज यूजर्स https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-now-has-2-billion-users-become-no-1-messaging-app/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-now-has-2-billion-users-become-no-1-messaging-app/#respond Thu, 13 Feb 2020 12:35:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6585 WhatsApp ने अँड्रॉइडसाठी डार्क मोड फीचर दिला पण आहे.

The post WhatsApp ने बनवला रेकॉर्ड, जगभरात झाले 2 अब्ज यूजर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फेसबुकच्या मालकीच्या इंस्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp ने पुन्हा एकदा मोठा रेकॉर्ड केला आहे. व्हाट्सऍपने घोषणा केली आहे कि जगभरात त्यांचे आता 2 अब्ज पेक्षा जास्त यूजर्स झाले आहेत. पण ऍक्टिव्ह यूजर्सच्या बाबतीत व्हाट्सऍप अजूनही फेसबुकच्या खूप मागे आहे. दोन वर्षांपूर्वी व्हाट्सऍपने सांगितले होते कि त्यांच्या यूजर्सची संख्या 1.5 अब्ज आहे. तर जून 2017 मध्ये फेसबुकच्या यूजर्सची संख्या 2 अब्जांपेक्षा जास्त होती.

व्हाट्सऍपने अजूनतरी सांगितले नाही कि भारतात व्हाट्सऍप यूजर्सची संख्या किती आहे. गेल्यावर्षी जुलै मध्ये भारतात व्हाट्सऍपच्या यूजर्स की संख्या 40 कोटी झाली होती. तसेच व्हाट्सऍपसाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

जगभरात 2 अब्ज यूजर्स असलेल्या या इंस्टंट मेसेजिंग ऍपलिकेशन बद्दल बोलायचे झाले तर व्हाट्सऍप याबाबतीत टॉपला आहे. एका रिपोर्ट नुसार, 2022 पर्यंत फोन बेस्ड ओवर-द-टॉप (OTT) मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सच्या यूजर्सची संख्या 3 अब्ज होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे कि व्हाट्सऍप वर डार्क मोड येत आहे. आणि व्हाट्सऍपने अँड्रॉइडसाठी डार्क मोड फीचर दिला पण आहे. तसेच अजूनही काही फीचर्स व्हाट्सऍप मध्ये आले आहेत.

विशेष म्हणजे व्हाट्सऍप पूर्णपणे फ्री ऍप आहे. तसेच या ऍप वर कोणतीही जाहिरात यूजर्सना त्रास देत नाही पण असे बोलले जात आहे कि आता हे बदलणार आहे. जगात हा ऍप खूप लोकप्रिय आहे. व्हाट्सऍप जगातील सर्वात जास्त वापरला जाणारी चॅट सेवा आहे. वेळोवेळी कंपनी आपल्या यूजर्सच्या गरजेनुसार नवीन फीचर्स देत असते.

The post WhatsApp ने बनवला रेकॉर्ड, जगभरात झाले 2 अब्ज यूजर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-now-has-2-billion-users-become-no-1-messaging-app/feed/ 0
हे Samsung फोन होतील Android 10 OS वर अपडेट, भारतातील यादी झाली प्रसिद्ध, जाणून घ्या कधी येईल तुमचा नंबर https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-roadmap-for-android-10-os-update-in-galaxy-smartphones-in-2020-know-full-list/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-roadmap-for-android-10-os-update-in-galaxy-smartphones-in-2020-know-full-list/#respond Fri, 29 Nov 2019 13:26:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5919 Samsung चे अनेक असे स्मार्टफोन्स जे भारतात हिट झाले आहेत आणि जास्तीत जात यूजर्स द्वारा वापरले जातात, आता या शानदार Android 10 वर चालतील.

The post हे Samsung फोन होतील Android 10 OS वर अपडेट, भारतातील यादी झाली प्रसिद्ध, जाणून घ्या कधी येईल तुमचा नंबर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने या आठवड्यात इज्राइल मध्ये Android 10 चा रोडमॅप सादर केला होता. कंपनीने सांगितले होता कि सॅमसंगचा कोणता स्मार्टफोन कोणत्या महिन्यात नवीन एंडरॉयड ओएस ने अपडेट केला जाईल. तर आता सॅमसंगने भारतीय यूजर्सची प्रतीक्षा संपवत भारतात पण Android 10 चा रोडमॅप प्रसिद्ध केला आहे. Samsung ने सांगितले आहे कि इंडियन मार्केट मधील कंपनीच्या कोणत्या स्मार्टफोनला कधी Android 10 चा अपडेट मिळेल. Samsung ने आपल्या या यादीत प्रत्येक बजेट मधील स्मार्टफोन्सचा समावेश केला आहे आणि आपल्या युजर्स लक्षात ठेऊन कंपनीचे स्वस्त स्मार्टफोन्स पण लवकरात लवकर Google च्या लेटेस्ट एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम Android 10 वर अपडेट करण्याचा दावा केला आहे.

Google ने यावर्षी आपल्या एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टमचा लेटेस्ट वर्जन एंडरॉयड 10 सादर केला होता. एंडरॉयड 10 अनेक नवीन अपडेट्स सह आला आहे जो अनेक आर्कषक फीचर्स सह येतो. काही नवीन स्मार्टफोन्स एंडरॉयड 10 सोबतच लॉन्च झाले आहेत तर Samsung चे अनेक असे स्मार्टफोन्स जे भारतात हिट झाले आहेत आणि जास्तीत जात यूजर्स द्वारा वापरले जातात, आता या शानदार Android 10 वर चालतील.

Samsung कंपनी भारतात Android 10 अपडेशन दोन फेज मध्ये करेल. पहिला फेज जानेवारी 2020 ला सुरु होऊन मार्च पर्यंत चालेल. तर दुसरा फेज मार्च मध्ये सुरु होऊन सप्टेंबर पर्यंत चालू राहील. या काळात Samsung च्या लो बजेट डिवाईसेज पासून हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेले फ्लॅगशिप स्मार्टफोन पण Android 10 वर अपडेट होतील. Samsung ने सांगितले आहे कि कंपनी एंडरॉयड 10 सॅमसंगच्या यूजर इंटरफेस One UI 2.0 सह सादर करेल.

हे देखील वाचा: 9 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल पंच-होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo V17, याचा लुक असेल वेगळा

हे Samsung फोन होतील Android 10 ने सुसज्ज

Samsung Galaxy M20, Samsung Galaxy M30 आणि Samsung Galaxy A30 सारखे हिट स्मार्टफोन 2020 च्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी मधेच Android 10 वर अपडेट होतील. तर पहिल्या फेज म्हणजे जानेवारी ते मार्च दरम्यान Samsung Galaxy S9, Samsung Galaxy S9+, Samsung Galaxy Note 9, Samsung Galaxy S10, Samsung Galaxy S10+, Samsung Galaxy S10e, Samsung Galaxy Note 10 आणि Samsung Galaxy Note 10+ पण एंडरॉयड 10 ने सुसज्ज होतील.

Samsung Galaxy M40 ला कंपनी मार्च महिन्यात Android 10 OS चा अपडेट देईल. तर एप्रिल मध्ये Samsung Galaxy A6, Samsung Galaxy A6+, Samsung Galaxy A7, Samsung Galaxy A9, Samsung Galaxy A50, Samsung Galaxy A50s, Samsung Galaxy A70, Samsung Galaxy A70s, Samsung Galaxy A80, Samsung Galaxy M30s, Samsung Galaxy Tab S6 आणि Samsung Galaxy Fold ला एंडरॉयड 10 चा अपडेट मिळेल.

Samsung Galaxy A8 Star, Samsung Galaxy A10, Samsung Galaxy A10s, Samsung Galaxy A20, Samsung Galaxy A30s, Samsung Galaxy M10s, Samsung Galaxy A20s, Samsung Galaxy A30s, Samsung Galaxy M10s सॅमसंग द्वारा मे महिन्यात एंडरॉयड 10 वर अपडेट केले जातील. तर जून महिन्यात एंडरॉयड 10 ने अपडेट होणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये Samsung Galaxy On6, Samsung Galaxy J6 आणि Samsung Galaxy A20s चे नाव आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A11, Galaxy A31 आणि Galaxy A41 ची महत्वाची माहिती आली समोर, 128जीबी स्टोरेज सह येतील 2020 मध्ये

एंडरॉयड 10 वर अपडेट होणाऱ्या सॅमसंग स्मार्टफोन्सच्या यादीत जुलै साठी Samsung Galaxy J6+, Samsung Galaxy J7 Duo, Samsung Galaxy On8, Samsung Galaxy J8, Samsung Galaxy Tab S4 आणि Galaxy Tab S5e च्या नावांचा समावेश केला गेला आहे. तर Samsung Galaxy Tab A 8 आणि Samsung Galaxy Tab S5e ला ऑगस्ट तर Samsung Galaxy Tab A 10.5 (2018) आणि Samsung Galaxy Tab A 10.1 ला सप्टेंबर महिन्यात Android 10 OS वर अपडेट केले जातील.

The post हे Samsung फोन होतील Android 10 OS वर अपडेट, भारतातील यादी झाली प्रसिद्ध, जाणून घ्या कधी येईल तुमचा नंबर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-india-roadmap-for-android-10-os-update-in-galaxy-smartphones-in-2020-know-full-list/feed/ 0
गूगलने सादर केला एंडरॉयड Q चा बीटा एडिशन, आजच करू शकता आपल्या फोन मध्ये डाउनलोड https://www.91mobiles.com/marathi/google-rollout-android-q-beta-edition/ https://www.91mobiles.com/marathi/google-rollout-android-q-beta-edition/#respond Thu, 14 Mar 2019 10:44:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3854 एंडरॉयड क्यू बीटा एडिशन आज पासून गूगल पिक्सल सीरीजच्या सर्व डिवाइस मध्ये डाउनलोड करता येईल.

The post गूगलने सादर केला एंडरॉयड Q चा बीटा एडिशन, आजच करू शकता आपल्या फोन मध्ये डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी गूगल ने एंडरॉयड पी सादर केला होता ज्याला कंपनीने पाई चे नाव दिले. सध्या एंडरॉयड 9 पाई कंपनीची लेटेस्ट मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे. परंतु गूगल ने याच्या अपग्रेडची तयारी केली आहे आणि याचा बीटा व्हर्जन सादर पण केला आहे. कंपनी ने आज Android Q चा बीटा एडिशन लॉन्च केला आहे आणि सोबत या ओएस च्या अनेक नवीन फीचर्सची पण माहिती दिली आहे. सर्वात खास बाब अशी कि जरी अधिकृतपणे अजून लॉन्च झालेला नसला तरी तुम्ही आताच तुमच्या फोन मध्ये हा डाउनलोड करू शकता. गूगल द्वारा एंडरॉयड क्यू ची माहिती आपल्या डेवलपर्स पेज द्वारे देण्यात आली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे कि एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम चे नाव नेहमी एखाद्या मिठाईच्या नावे ठेवले जाते. यावेळी पण ठेवले जाईल पण कंपनीने अजूनतरी मिठाईचे नाव सांगितले नाही. नवीन ऑपरेटिंग सिस्टमला आता एंडरॉयड क्यू म्हटले जात आहे.

गूगल ने एंडरॉयड क्यू चा बीटा एडिशन लॉन्च करताना म्हटले आहे कि “2019 मोबाईल इनोवेशन सर्वात जास्त आहे. 5जी पासून मोबाईल फोन मध्ये ऐज टू ऐज डिस्प्ले आणि फोल्डेबल फोन सारखी टेक्नॉलॉजी दिसत आहे आणि एंडरॉयड या सर्वांमध्ये आहे. यासाठी आमच्या सर्व पार्टनर्सचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हार्डवेयर आणि सॉफ्टवेयरच्या मदतीने एंडरॉयड अजून चांगला करण्यास मदत केली आहे.”

नवीन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम क्यू मध्ये कंपनी ने सिक्योरिटी वर लक्ष दिले आहे. कंपनीने म्हटले आहे कि “एंडरॉयड आता मोठे झाला आहे आणि त्यामुळे आम्ही अनेक असे फीचर्स सादर केले आहेत जे यूजर्सच्या सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे आहेत.” कंपनीने यासाठी फाइल बेस्ट इन्क्रिप्शन सादर केले आहे. त्याचबरोबर सेंसेटिव डेटा ऍक्सेस करण्यासाठी यूजर्स कडून परमिशन रिक्वेस्ट पण सादर केली आहे. आता जर माइक आणि कॅमेरा इत्यादी बॅकग्राउंड मध्ये ऍक्सेस करायचा असेल तर परवानगी घ्यावी लागेल.

हे देखील वाचा: जियोफोन 2 ला टक्कर देण्यास या भारतीय कंपनीने लॉन्च केला फोन, किंमत 2 हजार पेक्षा पण कमी

लोकेशन शेयर बद्दल पण यूजर नेहमीच प्रश्न विचारतात आणि याला प्राइवेसीशी पण जोडले जाते. यावेळी कंपनी ने यावर थोडे कडक भूमिका घेतली आहे आणि आता प्रत्येक ऍपला लोकेशन ऍक्सेस करण्यासाठी तुमच्याकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. अनेक ऍप बॅकग्राउंड मध्ये पण लोकेशन घेतात त्यामुळे एंडरॉयड क्यू यूजर ते थांबवू शक्यता आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ऍक्सेसची अनुमती देऊ शकतात.

एंडरॉयड क्यू मध्ये फाइल शेयर आणि फाइल फोल्डर ऍक्सेस मध्ये पण यूजरच्या हातात नियत्रंण जास्त असेल. आता स्वतःहून ठेवता येईल कि कोणती डाउनलोडेड फाइल ऍप्स ऍक्सेस करू शकतात आणि कोणती नाही. विशेष एंडरॉयड क्यू चा बीटा व्हर्जन सादर करण्यासोबतच गूगल ने याचा ‘लोगो’ पण समोर आणला आहे.

हे देखील वाचा: एकाच दिवसात विकले गेले जवळपास 2 अब्ज रुपयांचे रियलमी 3 फोन, शाओमीला फुटला घाम

फोल्डेबल फोन आणि मोठी स्क्रीनचे डिवाइस पाहता यूआई मध्ये पण काफी बदल करण्यात आले आहेत. होम स्क्रीन वर ऍप्स नोटिफिकेशन तुम्ही सहज कंट्रोल करू शकाल. असे अनेक चांगले फीचर्स तुम्हाला गूगलच्या नवीन मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड क्यू मध्ये मिळतील. एंडरॉयड क्यू बीटा एडिशन आज पासून गूगल पिक्सल सीरीजच्या सर्व डिवाइस मध्ये डाउनलोड करता येईल.

The post गूगलने सादर केला एंडरॉयड Q चा बीटा एडिशन, आजच करू शकता आपल्या फोन मध्ये डाउनलोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-rollout-android-q-beta-edition/feed/ 0
समोर आला एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड Q, बघा कसे असतील नवीन फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/android-q-top-features-leaks-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/android-q-top-features-leaks-in-marathi/#respond Thu, 14 Mar 2019 10:07:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3851 एंडरॉयड क्यू सोबत तुम्हाला अनेक प्रकारचे नवीन फीचर्स मिळतील.

The post समोर आला एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड Q, बघा कसे असतील नवीन फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला तर माहित आहे आहे कि दरवर्षी गूगल आपली मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयडचा अपडेट सादर करतो आणि ओएसचे नाव इंग्लिश अल्फाबेट वर आधारित असते. नंतर कंपनी याला डेझर्टचे नाव देते. गेल्यावर्षी एंडरॉयड 9 सादर केला गेला होता ज्याला आधी एंडरॉयड पी आणि नंतर 9 पाई चे नाव देण्यात आले. आता कंपनी नवीन वर्षात एंडरॉयड 10 आणणार आहे ज्याला क्यू चे नाव दिले जाईल. आता पर्यंत याबद्दल कोणतीही माहिती नव्हती पण एक्सडीए डेवलपर्स ने याचा पहिला लीक प्रकाशित केला आहे आणि एंडरॉयड क्यू बद्दल बरीच माहिती दिली आहे. लीक रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि एंडरॉयड क्यू सोबत तुम्हाला अनेक प्रकारचे नवीन फीचर्स मिळतील.

सिस्टम वाईड डार्क थीम
डार्क थीमची सुरवात कंपनी ने एंडरॉयड 9 पाई पासून केली होती पण नवीन ओएस मध्ये तुम्हाला फुल फंक्शन डार्क मोड मिळेल. लीक पोस्ट मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे कि हा फीचर फोनच्या डिस्प्ले सेटिंग मध्ये मिळेल. हा एनेबल करण्यासाठी तुम्हाला सेट डार्क मोडचा पर्याय निवडावा लागेल. तसेच लीक मध्ये असा पण दावा केला गेला आहे कि तुम्ही डार्क मोड ऑलवेज एनेबल किंवा एखाद्या ठराविक वेळ आणि दिवसानुसार सेट करू शकता. एनेबल करताच ऍप्स, नोटिफिकेशन आणि क्रोम सहित तुम्हाला प्रत्येक ऍप मध्ये डार्क मोड मिळेल. याचा फायदा असा असेल कि अनेक मोबाईल फोन मध्ये बॅटरी बॅकअप सुधारेल. कंपन्या आज ओएलईडी डिस्प्लेचा वापर करत आहेत आणि डार्क मोड त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.

परमिशन रीवॅम्प
गूगल ने एंडरॉयड पी मध्ये सिक्योरिटी आणि प्राइवेसी साठी मोठे बदल केले होते पण एंडरॉयड क्यू मध्ये यापेक्षा चांगले बदल तुम्हाला दिसतील. लीक मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार कंपनी परमिशन रीवॅम्प नवीन ओएस मध्ये सादर करणार आहे. यात तुम्ही ऍप्स परमिशन पुन्हा चेक करू शकता आणि त्या रिस्ट्रिक्ट करू शकता. परमिशन ऍप मधून तुम्ही सर्व ऍप बघू शकता.

डेस्कटॉप मोड
इथे तुम्ही म्हणू शकता कि गूगल ने अजून एक फीचर सॅमसंगकडून चोरले आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी नोट 8 पासून डेक्स फीचरची सुरवात करण्यात आली होती ज्यात तुम्ही तुमचा फोन केबल द्वारे कोणत्याही मोठ्या स्क्रीनशी कनेक्ट करू शकता. असे करताच फोनचा संपूर्ण कंटेंट स्क्रीन वर येईल आणि तुम्ही डेस्कटॉप प्रमाणे त्याचा वापर करू शकाल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 मध्ये हे अजून सोप्पे झाले आहे. गूगल एंडरॉयड क्यू मध्ये हे फीचर आणणार आहे. लीक मधून संपूर्ण माहिती समोर आली आहे.

नवीन डेवलपर्स ऑप्शन
गूगल एंडरॉयड क्यू च्या लीक मध्ये याचा दावा केला गेला आहे कि डेवलपर्स ऑप्शन मध्ये तुम्हाला अनेक नवीन फीचर्स मिळतील. यात एखादा ऍप थोडा वेळ प्रेस करून ठेऊन तुम्ही मल्टीविंडोजचा वापर करू शकता.

त्याचबरोबर गेम अपडेट पॅकेज प्रिफरेंस पण दिसेल. तुम्ही स्वतः ग्राफिक्स ड्राइवर निवडू करू शकता. याने गेमिंग परफॉर्मेंस सुधरेल. या फीचर फ्लॅगची सुरवात गूगल ने एंडरॉयड 9 पाई पासून केली होती. इथून तुम्ही बघू शकता कि कोणते नवीन फीचर ओएस मध्ये तुम्हाला मिळतील. तसेच एंडरॉयड क्यू मध्ये फीचर फ्लॅग मध्ये खूप नवीन फीचर्स तुम्हाला मिळतील. जसे कि आता कंपनी स्क्रीन शॉट सोबत स्क्रीन रिकॉर्डिंग पण देईल. हुआवई फोन मध्ये हे यूआई द्वारे आधीच उपलब्ध झाले आहे पण गूगल नवीन ओएस सोबत हे सादर करणार आहे.

एक्सेसिबिलिटी
या एंडरॉयड मध्ये एक्सेसिबिलिटी मध्ये पण अनेक नवीन फीचर्स तुम्हाला मिळतील. कंपनी ने टाइम टू टेक ऍक्शन आणि टाइम टू रीड सारखे मोड सादर केले आहेत. ज्यात तुम्ही सेट करू शकता कि किती वेळ मेसेज तुमच्या नोटिफिकेशन स्क्रीन वर दिसेल. ठराविक वेळेनंतर स्वतःहून तो निघून जाईल. असेच काही नवीन फीचर्स ऐक्सेसिबिलिटी मध्ये आहेत.

The post समोर आला एंडरॉयडचा नवीन ओएस एंडरॉयड Q, बघा कसे असतील नवीन फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/android-q-top-features-leaks-in-marathi/feed/ 0
शाओमीच्या टीवी पेक्षा पण स्वस्त आहे या कंपनीचा 32 इंची स्मार्ट टीवी, फक्त 4,999 रुपये आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/this-32-inch-android-tv-sells-for-just-5000-rupees-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/this-32-inch-android-tv-sells-for-just-5000-rupees-in-marathi/#respond Thu, 31 Jan 2019 12:23:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3503 टीवी मध्ये 2 यूएसबी पोर्ट, दो एचडीएमआई पोर्ट आणि वीजीए पोर्ट पण देण्यात आले आहेत.

The post शाओमीच्या टीवी पेक्षा पण स्वस्त आहे या कंपनीचा 32 इंची स्मार्ट टीवी, फक्त 4,999 रुपये आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन बाजारात गेल्यावर्षी शाओमीने कमी किंमतीत स्मार्ट टीवी लॉन्च करून एका नव्या क्रांतीची सुरवात केली होती. हि क्रांती पुढे नेत आता सॅमी इंफोर्मेटिक नावाच्या कंपनी ने भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्ट एंडरॉयड टीवी लॉन्च केला आहे.

या स्मार्ट टीवी ची किंमत फक्त 4,999 रुपये आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया अंतर्गत लॉन्च करण्यात आलेल्या या टीवी ची साइज 32-इंच आहे. पण जर तुम्ही हा टीवी विकत घेऊ इच्छित असाल तर त्याआधी तुम्ही याची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. चला हा स्मार्ट टीवी विकत घेण्याची पद्धत आणि याच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊया.

32-इंचाचा हा एंडरॉयड टीवी विकत घेण्यासाठी तुमच्याकडे एंडरॉयड फोन असणे आवश्यक आहे. कारण कंपनीचा टीवी विकत घेण्यासाठी गूगल प्ले स्टोर वरून तुम्हाला सर्वात आधी सॅमी ऍप डाउनलोड करावा लागेल. या ऍपच्या माध्यमातून हा विकत घेता येईल. ऍप डाउनलोड केल्यानंतर हा बुक करावा लागेल. पण हा टीवी जीएसटी नंतर 5,899 रुपयांना पडेल. तसेच 1,500 रुपयांच्या शिपिंग कोस्ट नंतर हा टीवी तुम्हाला 7,400 रुपयांना पडेल.

इतकेच नव्हे तर हा टीवी विकत घेण्यासाठी ऍप मध्ये आधार नंबर गरजेचा आहे. तसेच टीवी मध्ये आधीपासूनच फेसबुक, यूट्यूब सारखे ऍप इंस्टॉल आहेत. नंतर तुम्ही तुमच्या आवडीचे ऍप पण इंस्टॉल करू शकता हा फक्त ऑनलाइन उपलब्ध होईल, ज्यासाठी कॅश ऑन डिलिवरी करता येईल.

याच्या स्क्रीनचे रेजॉलूशन 768 पिक्सल आहे. या टीवी वर यूजर्स मूवी, टीवी शोज बघू शकतात तसेच वेबपेज ब्राउजिंग आणि एंडरॉयड गेम खेळू शकतात. यात 4जीबी रॅम आणि 512 एमबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच टीवी मध्ये 2 यूएसबी पोर्ट, दो एचडीएमआई पोर्ट आणि वीजीए पोर्ट पण देण्यात आले आहेत.

The post शाओमीच्या टीवी पेक्षा पण स्वस्त आहे या कंपनीचा 32 इंची स्मार्ट टीवी, फक्त 4,999 रुपये आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/this-32-inch-android-tv-sells-for-just-5000-rupees-in-marathi/feed/ 0