Corona - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी https://www.91mobiles.com/marathi/above-18-years-will-get-covid-19-vaccine-from-1st-may-know-how-to-register-cowin-aarogya-setu/ https://www.91mobiles.com/marathi/above-18-years-will-get-covid-19-vaccine-from-1st-may-know-how-to-register-cowin-aarogya-setu/#respond Wed, 28 Apr 2021 13:13:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10738 तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणाची नोंदणी करायची असेल तर त्याची प्रक्रिया खूप सोप्पी आहे. यासाठी तुम्हाला Co-WIN अ‍ॅप किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. तसेच Co-WIN वेबसाइट cowin.gov.in वर पण नोंदणी करता येईल.

The post COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी 1 मेपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जर तुमचे 18 ते 44 दरम्यान असेल आणि तुम्हाला लस घ्यायची असेल तर तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल जी आज म्हणजे बुधवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरु होईल. लक्षात असू द्या कि 18 ते 45 वर्षांच्या लोकांना नोंदणी न करता लस घेता येणार नाही. याआधी देशात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लस दिली जात होती. पण आता कोरोना 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांना जाळ्यात ओढत आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे कि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाईल. आता तुम्ही विचार करत असाल कि कधी, कुठे आणि किती रुपये देऊन तुम्ही लस घेऊ शकता. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही पुढे दिली आहेत. (Above 18 years will get covid-19 vaccine from 1st May know how to register cowin aarogya setu)

Vaccine ची किंमत किती असेल?

सध्या खाजगी कोविड-19 लसीकरणात कोरोना लसीची किंमत 250 रुपये आहे. पण, 1 मेपासून हि व्यवस्था संपेल आणि खाजगी हॉस्पिटल थेट लस बनवणाऱ्या कंपन्यांकडून लस विकत घेतील. खाजगी दवाखान्यांना कोविशील्डची एक लस 600 रुपयांना मिळेल, तर कोव्हॅक्सिनच्या लसीची किंमत 1200 रुपये प्रति डोस असेल. तर राज्य सरकारला कोविशील्डचा एक डोस 400 रुपयांमध्ये मिळेल तर कोव्हॅक्सिनचा एक डोस 600 रुपयांमध्ये मिळेल. सर्व सरकारी संचालित कोविड -19 सेंटरवर आधीप्रमाणे लस मोफत मिळेल.

Covid Vaccine

या राज्यांतील सरकारी दवाखान्यात मोफत मिळेल लस

  • Assam
  • Andhra Pradesh
  • Bihar
  • Chattisgarh
  • Delhi
  • Goa
  • Gujarat
  • Haryana
  • Himachal Pradesh
  • Jharkhand
  • Karnataka
  • Kerela
  • Madhya Pradesh
  • Maharashtra
  • Odisha
  • Punjab
  • Rajasthan
  • Sikkim
  • Tamil Nadu
  • Telangana
  • Uttar Pradesh
  • West Bengal

Corona Vaccine साठी अश्याप्रकारे करता येईल नोंदणी

नोंदणी करण्याच्या आधीप्रमाणेच तीन पद्धती असतील. तुम्ही आधीपासून आपल्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी नोंदणी करू शकता. तसेच ऑन द स्‍पॉट जाऊन नोंदणी करण्याचा पण पर्याय आहे. तिसऱ्या ऑप्शन स्वतःहून लसीसाठी तुमच्याशी संपर्क साधला जाईल. पुढे तिन्ही ऑप्शनबाबत माहिती तुम्हाला देत आहोत.

हे देखील वाचा : Redmi K40 Game Enhanced Edition स्मार्टफोन Dimensity 1200, आणि 67W फास्ट चार्जसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि सविस्तर स्पेसिफिकेशन्स

अश्याप्रकारे करा नोंदणी

जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणाची नोंदणी करायची असेल तर त्याची प्रक्रिया खूप सोप्पी आहे. यासाठी तुम्हाला Co-WIN अ‍ॅप किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. तसेच Co-WIN वेबसाइट cowin.gov.in वर पण नोंदणी करता येईल.

सोप्पी आहे संपूर्ण प्रक्रिया

  1. सर्वप्रथम अ‍ॅप या वेबसाइटवर जा.
  2. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर एक OTP येईल.
  3. OTP टाकल्यानंतर तुमचे अकाउंट तयार होईल, त्यानंतर नाव, वय, लिंग अशी माहिती द्या आणि एक ओळखपत्र अपलोड करा.
  4. जर तुमचे वय 18 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या वयाचा पुरावा द्यावा लागेल.
  5. त्यानंतर लसीकरण केंद्र आणि तारीख निवडा.
  6. एक मोबाईल नंबरच्या माध्यमातून 4 अपॉइंटमेंट्स घेता येतील.

ऑन-साइट रजिस्‍ट्रेशन

जर तुम्ही सेल्फ-रजिस्टर करू शकत नसाल तर जवळच्या कोविड लस केंद्रावर जाऊ शकता. तिथे तुम्ही नोंदणी करू शकता.

फेसिलेटेड रजिस्‍ट्रेशन

हि पद्धत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सरकारसाठी आहे. टारगेट ग्रुपसाठी लसीकरणाची तारीख ठरवली जाईल. आरोग्य अधिकारी आपल्या परीने सर्व टारगेट ग्रुपना केंद्रापर्यंत घेऊन येण्याचे प्रयत्न करतील.

हे देखील वाचा : Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy M42 झाला लॉन्च, जाणून घ्या या फोनबाबत सर्वकाही

लसीसाठी हवेत हे डॉक्‍युमेंट्स

कोणत्याही पद्धतीने नोंदणी करा, लसीकरणाच्या आधी तुम्हाला ओळखपत्र दाखवावे लागेल. सरकारने 12 प्रकारची ओळखपत्रे लसीकरणासाठी ठरवली आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत:

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्राइविंग लाइसेंस
  • पॅन कार्ड
  • हेल्‍थ इंश्‍योरेंस स्‍मार्ट कार्ड
  • पेंशन डॉक्यूमेंट
  • बॅंक/पोस्‍ट ऑफिस पासबुक

The post COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/above-18-years-will-get-covid-19-vaccine-from-1st-may-know-how-to-register-cowin-aarogya-setu/feed/ 0
WhatsApp वर आलेल्या या मेसेजपासून रहा सावधान, क्लिक करताच… https://www.91mobiles.com/marathi/remdesivir-injection-in-just-rs-899-pradhanmantri-jan-aushadhi-kendra-whatsapp-viral-message/ https://www.91mobiles.com/marathi/remdesivir-injection-in-just-rs-899-pradhanmantri-jan-aushadhi-kendra-whatsapp-viral-message/#respond Tue, 20 Apr 2021 13:39:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10655 सध्या व्हाट्सअ‍ॅपवर एक मेसेज येत आहे, ज्यात लिहिण्यात आले आहे कि कोणाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असेल तर हा मेडिकल स्टोरद्वारे चार्ज केल्या जाणाऱ्या 4000 रुपयांच्या जागी फक्त 899 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post WhatsApp वर आलेल्या या मेसेजपासून रहा सावधान, क्लिक करताच… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट खूप धोकादायक स्थरावर पोहोचली आहे. रोज येणाऱ्या केसेस नवीन रेकॉर्ड बनवत आहेत जे भीतीदायक आहे. राज्य सरकार यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. पण या दरम्यान एका इंजेक्शनची कमतरता सगळीकडे दिसत आहे, ज्याचा काळाबाजार मोठ्याप्रमाणावर होत आहे आणि तो आहे रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शन. काळाबाजारीव्यतिरिक्त दुसरीकडे व्हाट्सअ‍ॅपवर एक मेसेज वायरल होत आहे, ज्यात रेमडेसिविर इंजेक्शन मेडिकल स्टोर्सवर 4000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकला जात आहे, पण पंतप्रधान जन औषधी केंद्रावरून तुम्ही हा फक्त 899 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पण या मेसेजमागील सत्य भयानक आहे जे तुम्हाला माहित असावे.(Remdesivir Injection in just RS 899 Pradhanmantri Jan Aushadhi Kendra Whatsapp viral message)

Whatsapp वर वायरल होत आहे मेसेज

सध्या व्हाट्सअ‍ॅपवर एक मेसेज येत आहे, ज्यात लिहिण्यात आले आहे कि कोणाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असेल तर हा मेडिकल स्टोरद्वारे चार्ज केल्या जाणाऱ्या 4000 रुपयांच्या जागी फक्त 899 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तुम्ही हा थेट पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्रवरुन विकत घेता येईल. पंतप्रधान जन औषधी केंद्र भारताच्या जवळपास सर्व शहरांमध्ये आहे.

इतकेच नव्हे तर मेसेजमध्ये उल्लेख केला गेला आहे कि पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्रावरून हा इंजेक्शन घेण्यासाठी काही डॉक्यूमेंट्सची आवश्यकता पडेल. तसेच या मेसेजमध्ये एक लिंक http://janaushadhi.gov.in/StoreDetails.aspx दिला जात आहे जी पूर्णपणे फेक आहे.

हे देखील वाचा : Moto G60 स्मार्टफोन Snapdragon 732G चिपसेट, 108MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत

रुग्णाचा आधार कार्ड

कोविड पॉजिटिव रिपोर्ट

ओरिजिनल डॉक्टर प्रिस्क्रिप्शन

मेडिसिन घेणाऱ्या व्यक्तीचा आधार कार्ड

मेसेजचे सत्य

तुम्हाला सांगू इच्छितो कि पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या ऑफिशियल वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार वेबसाइटच्या माध्यमातून रेमडेसिवीर इंजेक्शन विकले जात नाही. पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या दुकानात पण असे कोणतेही इंजेक्शन मिळत नाही.

Whatsapp Fake मेसेज

व्हाट्सअ‍ॅपवर अश्या खोट्या मेसेजबद्दल वेळोवेळी अलर्ट जारी केला जातो. तुम्ही काही पॉईंट्सद्वारे या फेक मेसेजपासून स्वतःला आणि तुमच्या कुटुंबियांना वाचवू शकता.

हे देखील वाचा : Poco घेऊन येत आहे आपला पहिला 5G स्मार्टफोन Poco M3 Pro, कमी किंमतीत करेल धमाकेदार एंट्री

व्हाट्सअ‍ॅपवर कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.

प्रत्येक लिंकवर क्लिक करण्यापासून वाचा.

कोणताही असा मेसेज फॉरवर्ड करू नका.

कोणत्याही व्हाट्सअ‍ॅपवर अकाउंट डिटेल्स शेयर करू नका.

The post WhatsApp वर आलेल्या या मेसेजपासून रहा सावधान, क्लिक करताच… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/remdesivir-injection-in-just-rs-899-pradhanmantri-jan-aushadhi-kendra-whatsapp-viral-message/feed/ 0
पाक ची ‘नापाक’ हरकत : फेक आरोग्य सेतु ऍपच्या माध्यमातून मिळवत भारतीय यूजर्सचा डेटा, अश्याप्रकारे करा आपली सुरक्षा https://www.91mobiles.com/marathi/pakistan-develops-fake-aarogya-setu-app-to-access-indian-users-data-maharashtra-police-warning/ https://www.91mobiles.com/marathi/pakistan-develops-fake-aarogya-setu-app-to-access-indian-users-data-maharashtra-police-warning/#respond Wed, 10 Jun 2020 09:46:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7359 महाराष्ट्र पोलिसांच्या आईजी साइबर विभाग, यशस्वी यादव यांच्या मते महाराष्ट्र साइबर विभागाने खूप खतरनाक मालवेयरची माहिती मिळवली आहे

The post पाक ची ‘नापाक’ हरकत : फेक आरोग्य सेतु ऍपच्या माध्यमातून मिळवत भारतीय यूजर्सचा डेटा, अश्याप्रकारे करा आपली सुरक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जगासोबत भारतात पण कोरोना वेगाने पसरत आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय सरकार द्वारे सादर करण्यात आलेल्या आरोग्य सेतु ऍप भारतात कोरोनाशी लढा देण्याचे हत्यार म्हणून समोर आला आहे. या ऍपच्या लोकप्रियेतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो कि लॉन्च झाल्यानंतर 2 महिन्यांत या ऍपच्या डाउनलोड्सची संख्या 12 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. याची माहिती स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली होती. पण कोरोना सारख्या महामारीसाठी बनवण्यात आलेल्या या ऍपचे फेक ऍप बनवून पाकिस्तानने भारतात जासूसी करण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानच्या खुफिया एजेंसी ISI ने भारतीयांच्या जासूसीसाठी फेक Arogya Setu App ची निर्मिती केली आहे. ISI चा प्रयत्न या ऍपच्या मदतीने भारतीय ब्यूरोक्रसी आणि डिफेंस संबंधित संस्थां हॅक करण्याचा आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तान या ऍपच्या माध्यमातून भारतातील सामान्य नागरिकांना खाजगी डेटा पण हॅक करण्याचा कट रचत आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या आईजी साइबर विभाग, यशस्वी यादव यांच्या मते महाराष्ट्र साइबर विभागाने खूप खतरनाक मालवेयरची माहिती मिळवली आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या देशातील संवेदनशील डेटा चोरी होऊ शकतो. काही पाकिस्तान हॅकर्सने आपल्या अधिकारी आणि सुरक्षा कर्मचार्यांच्या फोन मधून संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी एक नकली आरोग्य सेतु ऍप डिजाइन केला.

अश्याप्रकारे रहा सुरक्षित खोट्या आरोग्य सेतू ऍप पासून

आरोग्य सेतू ऍप गूगल प्ले स्टोर किंवा ऍप्पल स्टोर वरून डाउनलोड करा.

कोणत्याही अनधिकृत वेबसाईट किंवा लिंक वरून हा ऍप डाउनलोड करू नका.

लक्षात असू द्या आरोग्य सेतु ऍपच्या एक्सटेंशन फाइलचे नाव gov.in आहे.

जर तुम्हाला एखाद्या मेसेज द्वारे खोटी लिंक मिळाली तर त्वरित साइबर सेलला माहिती द्या.

The post पाक ची ‘नापाक’ हरकत : फेक आरोग्य सेतु ऍपच्या माध्यमातून मिळवत भारतीय यूजर्सचा डेटा, अश्याप्रकारे करा आपली सुरक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pakistan-develops-fake-aarogya-setu-app-to-access-indian-users-data-maharashtra-police-warning/feed/ 0
मोबाईल डेटा स्पीड मध्ये 130व्या नंबर वर पोहचला भारत, कमी झाला इंटरनेट स्पीड https://www.91mobiles.com/marathi/fixed-broadband-and-mobile-internet-speed-declining-in-india-april-2020-according-to-ookla-report/ https://www.91mobiles.com/marathi/fixed-broadband-and-mobile-internet-speed-declining-in-india-april-2020-according-to-ookla-report/#respond Fri, 10 Apr 2020 12:06:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7054 Ookla चे सीईओ डग सटल्सच्या मते असे COVID-19 च्या लॉकडाउनमुळे होत आहे कारण यामुळे काही प्रमाणात इंटरनेट स्लोडाउन होणे साहजिक आहे.

The post मोबाईल डेटा स्पीड मध्ये 130व्या नंबर वर पोहचला भारत, कमी झाला इंटरनेट स्पीड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोना वायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन चालू आहे. याचकारणामुळे लोकांना घरी रहावे लागत आहे आणि अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत म्हणजे घरातून ऑफिसचे काम करत आहेत, ज्यामुळे मोबाईल आणि होम ब्रॉडबँड डेटाचा जास्त वापर होत आहे. तसेच आता एक रिपोर्ट समोर आला आहे, त्यानुसार भारतात मोबाईल इंटरनेट आणि होम ब्रॉडबँडच्या स्पीड मध्ये घसरण झाली आहे.

सिंगापुर आणि UAE ने मारली बाजी

स्पीड टेस्ट वेबसाइट Ookla च्या ग्लोबल इंडेक्सने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. या रिपोर्ट मध्ये फिक्स्ड आणि मोबाईल ब्रॉडबँड दोन्हींसाठी सर्व देशांची मोठी यादी इंटरनेट स्पीड रँकिंग दाखवत आहे. याबाबतीत यूएई पहिल्या क्रमांकावर आहे. UAE मध्ये मोबाईल डेटाचा स्पीड 83.52Mbps आहे. तर फिक्स्ड ब्रॉडबँडच्या बाबतीत सिंगापुर 197.26Mbps च्या सरासरी डाउनलोड स्पीड सह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.

मोबाईल डेटा स्पीड मध्ये 130व्या नंबर वर भारत

भारताबाबत बोलायचे तर आपण मार्चच्या तुलनेत खालच्या स्थानावर सरकलो आहोत. आता मोबाईल डेटा स्पीडनुसार भारत 130व्या नंबर वर आणि फिक्स्ड ब्रॉडबँडसाठी 71व्या स्थानावर आहे. Ookla चे सीईओ डग सटल्सच्या मते असे COVID-19 च्या लॉकडाउनमुळे होत आहे कारण यामुळे काही प्रमाणात इंटरनेट स्लोडाउन होणे साहजिक आहे.

भारतात कमी होत आहे ब्रॉडबँड स्पीड

Ookla ने असे म्हटले आहे कि भारताचा सरासरी ब्रॉडबँड स्पीड 2020 च्या सुरवातीपासून कमी होत आहे. जानेवारी मध्ये 41.48Mbps वरून मार्च मध्ये 35.98Mbps पर्यंत 5.5Mbps ने वेग कमी झाला आहे.

विशेष म्हणजे फेब्रवारी मध्ये Ookla ने भारतात फिक्स्ड-लाइन ब्रॉडबँड स्पीड मध्ये थोडी वाढ झाल्याचे सांगितले होते. भारतातील एसीटी फाइबरनेट सारख्या काही कंपन्या एप्रिलच्या शेवटपर्यंत डेटा कॅप काढून टाकत आहेत आणि हाई स्पीड देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच YouTube, नेटफ्लिक्स आणि इतर अनेक कंटेन्ट ऍप्सनी बँडविड्थ वाचवण्यासाठी आपल्या वीडियो स्ट्रीमची गुणवत्ता कमी केली आहे.

The post मोबाईल डेटा स्पीड मध्ये 130व्या नंबर वर पोहचला भारत, कमी झाला इंटरनेट स्पीड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/fixed-broadband-and-mobile-internet-speed-declining-in-india-april-2020-according-to-ookla-report/feed/ 0
कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/#respond Fri, 27 Mar 2020 16:17:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6929 आज आम्ही तुम्हाला अश्या 7 टिप्स एंड ट्रिक्स सांगत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वापर कमी करू शकता आणि डेटा जास्त काळ वापरू शकता.

The post कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus ने संपूर्ण भारताला थांबवले आहे. किंवा महामारीमुळे संपूर्ण भारत देश 21 दिवसांचा Lockdown सहन करत आहे जो 14 एप्रिलला संपेल. 91मोबाईल्सची पण अपील आहे कि तुम्ही तुमच्या घरात राहावे आणि कोरोनचा प्रभाव वाढू देऊ नका. आम्ही समजू शकतो कि पूर्ण दिवस घरी राहिल्यावर फक्त एक इंटरनेटच आहे जो तुमची सर्वात जास्त साथ देतो. इंटरनेटमुळे लोकांचा टाईमपास होत आहे. पण अनेक यूजर्स असे आहेत ज्यांचा इंटरनेट डेटा रात्रीपर्यंत संपतो. काही कंपन्या आपल्या प्लान्स मध्ये एफयूपी लिमिट पण देत आहेत, पण त्यात पण डेटा स्पीड खूप कमी होतो. तुमची हि समस्या लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला अश्या 7 टिप्स एंड ट्रिक्स सांगत आहोत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या इंटरनेटचा वापर कमी करू शकता आणि डेटा जास्त काळ वापरू शकता.

1) ऑटो सिंक करा बंद

जेव्हा नवीन स्मार्टफोन घेता तेव्हा त्यात गूगल अकाउंटने लॉग-इन केली जाते. फोन मध्ये मेल आईडीच्या माध्यमातून सेटअप होतो आणि ऍप स्टोर ऍक्टिव्ह होतो. बऱ्याचदा लोक गूगल अकाउंट सेटअप केल्यावर मेलचा ऑटो सिंक ऑन करतात. ऑटो सिंकमुळे एखादा नवीन मेल आल्यावर नोटिफिकेशन्स येते. जर तुम्ही मेलचा जास्त वापर करत जरी नसला तरी पण बॅकग्राउंड मध्ये मेल इंटरनेटशी कनेक्टड असतो आणि सतत सिंक होत असतो. ऑटो सिंकमुळे फोनचा इंटरनेट डेटा पण सतत वापरला जातो. ऑटो सिंक टर्न ऑफ केल्यावर डेटाचा वापर कमी होईल.

2) WhatsApp मध्ये मीडिया ऑटो डाउनलोड करा ऑफ

आज देशात व्हाट्सऍपचा वापर सर्वात जास्त होतो. घरातील प्रत्येकाच्या फोन मध्ये हा मेसेंजिंग ऍप आहे. इतके ग्रुप असतात कि सारखी फोनची घंटी वाजत असते. बऱ्याचदा लोक WhatsApp मध्ये मीडिया ऑटो डाउनलोड ऑन ठेवतात. त्यामुळे एखादी नवीन ईमेज किंवा वीडियो फाईल व्हाट्सऍप वर आल्यावर आपोआप डाउनलोड होऊन फोन गॅलरी मध्ये सेव होतात. काही फाईल छोट्या तर काही मोठ्या असतात. सध्या तर Corona चे मेसेज धडाधड येत आहेत आणि ते डाउनलोड झाल्यावर डेटाचा वापर पण होतो. त्यामुळे जर व्हाट्सऍप वर मीडिया ऑटो डाउनलोड ऑफ केले तर इंटरनेट डेटा वाचेल.

3) ऍप करा बंद

फोन मध्ये गेम खेळात असताना काम आल्यावर होम बटण दाबून किंवा फोन लॉक करके तुम्ही तुम्ही काम करू लागता. इंटरनेट सर्फिंग, सोशल मीडिया ऍप किंवा कॅमेऱ्याच्या वापरानंतर पण अनेक लोक होम बटण दाबून ते बंद करतात. पण फक्त होम बटण दाबल्याने हे फंक्शन पूर्णपणे बंद होत नाहीत उलट बॅकग्रांउड मध्ये ऍक्टिव्ह राहतात आणि सतत बॅटरीचा वापर करतात. त्यामुळे कोणत्याही ऍप किंवा फीचरचा वापर केल्यावर ते बंद करा.

4) डेटा सेवर मोड येईल कामी

जवळपास सर्व ब्रँडसच्या स्मार्टफोन्स मध्ये डेटा सेवरचा ऑप्शन दिला जातो. फोन मधील ऍप्स द्वारा वापरला जाणारा डेटा कन्सम्प्शन मर्यादित करता यावा म्हणून हे फिचर दिलेले असते. हा मोड ऑन करून यूजर फोन मध्ये इंस्टाल्ड ऍपचा इंटरनेट वापर कमी करू शकतात. काही स्मार्टफोन्स मध्ये ‘लिमिट बॅकंग्राउंड डेटा यूज’ चा ऑप्शन पण असेल. हा ऑन केल्यावर ऍप्स द्वारे वापरला जाणारा इंटरनेट डेटा नियंत्रित केला जाऊ शकतो.

5) लोकेशन सर्विस करा बंद

जेव्हा एखादा नवीन ऍप फोन मध्ये इंस्टाल केला जातो तेव्हा त्यांना लोकेशनचा ऍक्सेस पण दिला जातो. फोन मध्ये अनेक असे ऍप्स असतात जे सतत लोकेशन ऍक्सेस करत असतात. हे ऍप्स सतत लोकेशन सर्विसशी कनेक्टेड असतात आणि यामुळे इंटरनेटचा पण सतत वापर होत असतो. ज्या ऍप्सची गरज नाही त्यांची लोकेशन सर्विस स्टॉप करा आणि आवश्यकता नसल्यास लोकेशन सर्विसच बंद करा. काही प्रमाणात इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल.

6) ऑनलाईन कंटेंट ‘लो’ क्वॉलिटी वर वापरा

आधी गाणी ऐकण्यासाठी फोनच्या मेमरी मध्ये शेकडो गाणी सेव केली जात होती. पण सध्या गाणी ऐकण्यासाठी किंवा वीडियो बघण्यासाठी थेट Youtube उघडतात. त्यामुळे फक्त ऑडियो ऐकायचा असेल तर यूट्यूब मध्ये वीडियो क्वॉलिटी सर्वात कमी रेज्ल्यूशन वर ठेवा. त्याचप्रमाणे जर एखादी ऑडियो स्ट्रीमिंग ऍप वापरत असाल तर तुमची आवडती गाणी किंवा जी तुम्ही रोज ऐकता ती ऑफलाईन गॅलरी मध्ये सेव करण्याचा प्रयत्न करा. यामुळे इंटरनेट डेटाचा वापर कमी होईल.

7) फ्लाइट मोडची मदत घ्या

जर तुम्ही तुमच्या फोन मध्ये एखादा असा गेम खेळत असाल जो ऑनलाईन नेटवर्क वर चालत नाही किंवा फोन मध्ये डाउनलोडेड एखादा वीडियो बघत असाल आणि अश्यावेळी एखादा महत्वाचा कॉल किंवा मेसेज येणार नसेल तर तुम्ही काही काळासाठी फोन फ्लाइट मोड वर ठेवू शकता. या स्थितीत जीपीएस वर खर्च होणारा इंटरनेट डेटा पण वाचेल. विशेष म्हणजे फोन फ्लाइट मोड वर टाकल्यावर फोनची बॅटरी पण जास्त टिकेल.

The post कोरोना लॉकडाउन मध्ये कमी पडत आहे का डेटा? करा हे उपाय आणि वापरा इंटरनेट जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-save-get-more-internet-data-and-reduce-data-usage-during-lockdown-days-in-india/feed/ 0
Jio नंतर Airtel ने सादर केला हा शानदार टूल, अशी करा Covid-19 ची टेस्ट https://www.91mobiles.com/marathi/airtel-launch-tools-to-check-the-risk-of-coronavirus/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-launch-tools-to-check-the-risk-of-coronavirus/#respond Fri, 27 Mar 2020 13:06:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6923 एयरटेलने आपला टूल अपोलो हॉस्पिटलच्या मदतीने बनवला आहे.

The post Jio नंतर Airtel ने सादर केला हा शानदार टूल, अशी करा Covid-19 ची टेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus महामारीला रोखण्यासाठी सर्वजण आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. टेलीकॉम विश्वातील दिग्गज कंपनी रिलायंस जियोने अलीकडेच एक टूल लॉन्च केला होता. या टूलच्या मदतीने यूजर स्वतःहून चेक करू शकतात कि त्यांना कोरोना वायरसची लक्षणे आहेत कि नाही. तर आता भारती एयरटेलने आश्याचप्रकारचा टूल लॉन्च केला आहे, ज्याच्या मदतीने COVID-19 ची प्राथमिक तपासणी करता येईल.

नवीन टूलच्या मदतीने एयरटेल कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. जियो प्रमाणे एयरटेलच्या नवीन टूल मध्ये यूजर्सना त्यांच्या तब्येतीविषयी आणि प्रवासाच्या इतिहासाविषयी प्रश्न विचारले जातील. यातून यूजरला कोरोनाची लागण होण्याची भीती आहे कि नाही हे समजण्याचा प्रयत्न केला जाईल. असे केल्याने लोकांना समजेल कि त्यांना कोरोना होण्याची किती शक्यता आहे.

एयरटेलने आपला टूल अपोलो हॉस्पिटलच्या मदतीने बनवला आहे. या टूलला Apollo 247 असे नाव देण्यात आले आहे. हा टूल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे दिशानिर्देश लक्षात ठेऊन बनवण्यात आला आहे.

भारती एयरटेलच्या टूल मध्ये यूजर द्वारे देण्यात आलेल्या माहिती नुसार, एयरटेल अपोलो टूल रिस्क लेवल सांगतो. हा टूल Airtel Thanks ऍप मध्ये आहे. रिस्क लेवल चेक केल्यानंतर पण तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेण्याची सूचना केली जाते.

चीन मधील वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आहे. या खतरनाक वायरसमुळे मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदची घोषणा केली आहे.

The post Jio नंतर Airtel ने सादर केला हा शानदार टूल, अशी करा Covid-19 ची टेस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-launch-tools-to-check-the-risk-of-coronavirus/feed/ 0
Vivo ची घोषणा, Vivo V19 चा लॉन्च केला रद्द, स्मार्टफोनच्या ऐवजी बनवणार मास्क आणि करणार कोरोना योध्यांची मदत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launch-cancelled-in-india-company-will-make-n95-surgical-mask-to-fight-against-corona/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launch-cancelled-in-india-company-will-make-n95-surgical-mask-to-fight-against-corona/#respond Tue, 24 Mar 2020 13:32:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6879 नवीन मोबाईल्सच्या ऐवजी कंपनी एन95 म्हणजे सर्जिकल व मेडिकल मास्क बनवेल. हे मास्क देशातील आपत्कालीन आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना दिले जातील.

The post Vivo ची घोषणा, Vivo V19 चा लॉन्च केला रद्द, स्मार्टफोनच्या ऐवजी बनवणार मास्क आणि करणार कोरोना योध्यांची मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo येत्या 26 मार्चला भारतात आपली ‘वी सीरीज’ वाढवत नवीन स्मार्टफोन Vivo V19 लॉन्च करणार होती. हा फोन 20 मार्च पासून देशात प्री-बुकिंगसाठी पण उपलब्ध झाला आहे. पण गेल्या आठवड्यात वीवोने फोन लॉन्च डेट मध्ये बदल करत सांगितले होते कि कंपनी कोरोना वायरसमुळे Vivo V19 एप्रिल मध्ये लॉन्च करेल. या घोषणेनंतर वीवो वी19 ची लॉन्च डेट 3 एप्रिल केली होती. आता Coronavirus च्या वाढत्या प्रभावामुळे वीवोने अजून एक नवीन घोषणा केली आहे कि कंपनी सध्या Vivo V19 चा लॉन्च रद्द करत आहे. म्हणजे Vivo V19 आता भारतात लॉन्च केला जाणार नाही.

Vivo ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर ट्वीट करून घोषणा केली आहे कि कंपनी Vivo V19 स्मार्टफोनच्या लॉन्चला स्थगिती देत आहे. हा फोन आता भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे कि फक्त Vivo V19 नाही तर सध्या काही काळ वीवो भारतात आपल्या कोणत्याही प्रोडक्टची निर्मिती करणार नाही. वीवो फोन बनवणाऱ्या संसाधनांचा कंपनी भारत सरकारच्या मदतीसाठी वापर करेल आणि नवीन मोबाईल्सच्या ऐवजी कंपनी एन95 म्हणजे सर्जिकल व मेडिकल मास्क बनवेल. हे मास्क देशातील आपत्कालीन आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना दिले जातील.

Vivo V19

Vivo V19 ग्लास डिजाइन सह सादर केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 6.44-इंचाचा FHD+ डुअल व्यू आईव्यू E3 सुपर एमोलेड डिस्प्ले 20:9 आस्पेक्ट रेश्यो आणि 409ppi असेल. V19 मॉडेल भारतात 2.3GHz ऑक्ट-कोर स्नॅपड्रॅगॉन 712 SoC सह सादर केला जाईल. फोन 8GB रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट 128GB व 256GB सह येईल. हँडसेट मध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट असेल, ज्यात दोन सिम सह एक माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल. माइक्रोएसडी कार्डने फोनची स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येईल.

यात मागे एल-शेप क्वाड कॅमेरा सेटअप असेल. याबाबतीत Vivo V19 चा इंडियन वेरिएंट आणि इंडोशनेशियन वेरिएंट एक सारखे असतील. फोन मध्ये 48MP चा मेन सेंसर, 8MP ची सुपर वाइड अँगल लेंस, 2MP मॅक्रो लेंस आणि 2MP चा डेप्थ सेंसर असेल. तसेच फ्रंटला डुअल-पंच होल कॅमेरा असेल, ज्यात 32MP चा मेन सेंसर आणि 8MP ची वाइड-अँगल लेंस असेल.

 

फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि दोन कलर ऑप्शन: Mystic Silver आणि Piano Black मध्ये येईल. पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह दिली जाईल. फोन एंडरॉयड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालेल. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये वाई-फाई 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5.0, 4G आणि टाइप-सी पोर्ट असेल. कंपनी ऑफिशियलने माहिती दिली आहे कि Vivo V19 भारतात 25000 रुपयांच्या आसपास सादर केला जाईल. तसेच आम्हाला दुसऱ्या सोर्सने माहिती दिली आहे कि फोन 24,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

भारत सरकारचा व्हाट्सऍप नंबर

भारत सरकार सध्या वेळावेळी नवीन घोषणा करत आहे. घराघरात COVID-19 म्हणजे Coronavirus विषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी सरकारने एक खास व्हाट्सऍप नंबर प्रसिद्ध केला गेला आहे. हा नंबर आहे ‘+919013151515‘

इंडियन गर्वमेंटने कोरोना वायरस संबंधित सर्व माहिती देण्यासाठी हा नंबर प्रसिद्ध केला आहे. या नंबरची सुविधा वापरण्यासाठी हा नंबर आपल्या फोन बुक मध्ये सेव करावा लागेल. फोन मध्ये हा नंबर सेव केल्यानंतर ‘9013151515‘ व्हाट्सऍप कॉन्टेक्ट लिस्ट मध्ये येईल.

या नंबर वर फक्त एक साधा ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यावर लगेचच तुम्हाला सरकार कडून रिप्लाय येईल. मेसेजच्या माध्यमातून Coronavirus ची लक्षणे, यापासून बचाव करण्याचे उपाय आणि संक्रमण रोखण्याचे उपाय सांगितले जातील . फक्त इतकेच नव्हे तर या नंबर वर चॅट करताना तुम्ही थेट AIIMS च्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकाल.

91मोबाईल्स तुम्हाला सांगू इच्छित आहे कि हि बातमी आणि हा नंबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा जेणेकरून तुमच्या प्रियजनांना, कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना सर्व योग्य आणि आवश्यक माहिती मिळू शकेल. आता योग्य माहिती आणि योग्य त्या उपाययोजना Coronavirus पासून वाचवू शकतात.

The post Vivo ची घोषणा, Vivo V19 चा लॉन्च केला रद्द, स्मार्टफोनच्या ऐवजी बनवणार मास्क आणि करणार कोरोना योध्यांची मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launch-cancelled-in-india-company-will-make-n95-surgical-mask-to-fight-against-corona/feed/ 0
Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/#respond Tue, 24 Mar 2020 12:34:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6873 जियो कोणत्याही सर्विस चार्ज विना बेसिक JioFiber कनेक्टिविटी देणार आहे, ज्यात 10Mbps च्या स्पीड सह जियोची हि सर्विस फ्री असेल.

The post Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने अलीकडेच कोरोना वायरसमुळे वर्क फ्रॉम होम करत असलेल्या यूजर्ससाठी एक नवीन 251 रुपये असलेला प्लान सादर केला होता. मोबाईल यूजर्स नंतर आता कंपनीने ब्रॉडबँड यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. जियो कोणत्याही सर्विस चार्ज विना बेसिक JioFiber कनेक्टिविटी देणार आहे, ज्यात 10Mbps च्या स्पीड सह जियोची हि सर्विस फ्री असेल.

जियो त्या सर्व ठिकाणी हि ब्रॉडबँड सर्विस देईल जिथे भौगोलिकदृष्टया शक्य असेल. तसेच जियोफाइबरच्या जुन्या ग्राहकांना सर्व प्लान्स मध्ये आता डबल डेटा मिळेल. जियोने हे पाऊल वर्क फ्रॉम होम मध्ये अडचण येऊ नये म्हणून उचलले आहे.

राउटरचे पॅसे द्यावे लागतील

जियो यूजर्ससाठी बेसिक फाइबर कनेक्टिविटी फ्री असेल. पण यूजर्सना फक्त राउटरसाठी पॅसे दयावे लागतील. इतकेच नव्हे तर जियोच्या बेसिक प्लान मध्ये कोणतीही फेयर यूजेज पॉलिसी (FUP) नसेल, ज्याचा अर्थ असा आहे कि यूजर्स चांगल्या स्पीड वर इंटरनेट वापरू शकेल . जियोफाइबरच्या मंथली प्लानची सुरवात 699 रुपयांपासून होते.

याव्यतिरिक्त कंपनीने अलीकडेच 251 रुपयांचा ‘Work From Home Pack’ सादर केला होता. जियोच्या ‘Work From Home Pack’ बद्दल बोलायचे तर या प्लानची किंमत 251 रुपये आहे आणि हा पॅक फक्त प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला गेला आहे. या पॅक मध्ये ग्राहकांना 2 जीबी डेटा रोज मिळेल. तसेच 2 जीबी डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 64 kbps होईल. या पॅकची वॅलिडिटी 51 दिवस आहे.

त्याचबरोबर रिलायंस जियो ने घोषणा केली आहे कि ते आपल्या 4G डेटा ऍड-ऑन वाउचर्स वर दुप्पट डेटा देतील. कंपनीने 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयांचे डेटा वाउचर अपग्रेड केले होते. या लिस्ट मध्ये येणाऱ्या 251 रुपयांच्या वाउचर मध्ये कोणताही बदल केला गेला नाही. या वाउचर मध्ये जुनेच फायदे मिळतील.

रिलायंस जियोच्या 11 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी 400MB डेटा मिळत होता. पण बदलानंतर या प्लान मध्ये 800MB डेटा सह 75 मिनिट्स जियो ते नॉन जियो कॉलिंग मिनिट्स मिळत आहे. तर 21 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 1 GB डेटा देत होती. पण आता 2 GB डेटा दिला जात आहे. तसेच प्लान मध्ये नॉन जियो नेटवर्क वर 200 कॉलिंग मिनिट्स मिळत आहेत.

51 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 3GB डेटा देत होती. पण आता या वाउचर मध्ये 6 GB डेटा मिळत आहे. तसेच वाउचर मध्ये जियो टू नॉन जियो नेटवर्क वर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स मिळत आहेत. 101 रुपयांच्या डेटा प्लान मध्ये कंपनी आधी 6 GB डेटा ऑफर करत होती, आता कंपनी यात 12 GB डेटा ऑफर करत आहे. त्याचबरोबर नॉन जियो नंबर्स वर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स मिळत आहेत.

The post Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/feed/ 0
Corona ची आहे भीती, तर मग हि बातमी सगळ्यांना कळवा, भारत सरकार थेट WhatsApp वर देत आहे हि खास माहिती https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-covid-19-update-news-awareness-on-whatsapp-by-indian-govt-9013151515-free-service-who/ https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-covid-19-update-news-awareness-on-whatsapp-by-indian-govt-9013151515-free-service-who/#respond Mon, 23 Mar 2020 14:40:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6870 हा नंबर ‘+41798931892‘ असा आहे. भारत सरकारच्या नंबर प्रमाणे या नंबर वर पण ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे, त्यानंतर डब्ल्यूएचओ कडून उत्तर येईल.

The post Corona ची आहे भीती, तर मग हि बातमी सगळ्यांना कळवा, भारत सरकार थेट WhatsApp वर देत आहे हि खास माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus मुळे सध्या भारतात भीतीचे वातावरण आहे. रोज देशात कुठे ना कुठे तरी नवीन व्यक्ती या वायरसची शिकार होत आहे आणि अश्या केसेस वाढून 400 च्या पण पार गेल्या आहेत. देशात अनेक शहरे पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आली आहेत. भारतात केंद्र सरकार व राज्य सरकारे कोरोना वायरस रोखण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. गेल्याच आठवड्यात आम्ही सांगितले होते कि कशाप्रकारे घर बसल्या सरकार व आरोग्य विभागने जाहीर केलेल्या दिशानिर्देशांची माहिती घेता येते. तर आज आम्ही तुम्हाला आपल्या WhatsApp नंबर वर भारत सरकार व WHO शी कॉन्टेक्ट कशाप्रकारे केला जाऊ शकतो हे सांगणार आहोत आणि यासाठी कोणत्याही वेबसाइटची पण आवश्यकता नाही.

भारत सरकारचा व्हाट्सऍप नंबर

भारत सरकार सध्या वेळावेळी नवीन घोषणा करत आहे. घराघरात COVID-19 म्हणजे Coronavirus विषयी जागरूकता पसरवण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी सरकारने एक खास व्हाट्सऍप नंबर प्रसिद्ध केला गेला आहे. हा नंबर आहे ‘+919013151515‘

इंडियन गर्वमेंटने कोरोना वायरस संबंधित सर्व माहिती देण्यासाठी हा नंबर प्रसिद्ध केला आहे. या नंबरची सुविधा वापरण्यासाठी हा नंबर आपल्या फोन बुक मध्ये सेव करावा लागेल. फोन मध्ये हा नंबर सेव केल्यानंतर ‘9013151515‘ व्हाट्सऍप कॉन्टेक्ट लिस्ट मध्ये येईल.

या नंबर वर फक्त एक साधा ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यावर लगेचच तुम्हाला सरकार कडून रिप्लाय येईल. मेसेजच्या माध्यमातून Coronavirus ची लक्षणे, यापासून बचाव करण्याचे उपाय आणि संक्रमण रोखण्याचे उपाय सांगितले जातील . फक्त इतकेच नव्हे तर या नंबर वर चॅट करताना तुम्ही थेट AIIMS च्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकाल.

91मोबाईल्स तुम्हाला सांगू इच्छित आहे कि हि बातमी आणि हा नंबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा जेणेकरून तुमच्या प्रियजनांना, कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना सर्व योग्य आणि आवश्यक माहिती मिळू शकेल. आता योग्य माहिती आणि योग्य त्या उपाययोजना Coronavirus पासून वाचवू शकतात.

WHO ने पण प्रसिद्ध केला आहे नंबर

जगभरात पसरलेल्या या महामारीसाठी WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ आर्गेनाइजेशनने पण आपला नंबर प्रसिद्ध केला आहे. हा नंबर ‘+41798931892‘ असा आहे. भारत सरकारच्या नंबर प्रमाणे या नंबर वर पण ‘ Hi ‘ लिहून पाठवायचा आहे, त्यानंतर डब्ल्यूएचओ कडून उत्तर येईल.

WHO कडून उत्तर म्हणून 8 वेगवेगळे पर्याय दिले जातील जे कोरोना वायरस संबंधित असतील . तुम्ही यातील तो पर्याय निवडू शकता ज्याची तुम्हाला माहिती हवी आहे. या नंबर वर Coronavirus पासून वाचण्याची पद्धत आणि ताज्या बातम्यांसह प्रश्न विचारता येतील.

The post Corona ची आहे भीती, तर मग हि बातमी सगळ्यांना कळवा, भारत सरकार थेट WhatsApp वर देत आहे हि खास माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coronavirus-covid-19-update-news-awareness-on-whatsapp-by-indian-govt-9013151515-free-service-who/feed/ 0
अश्याप्रकारे मिळवा Coronavirus चे लाईव अपडेट, मिळेल हेल्पलाईन नंबर पासून नवीन घोषणा आणि इतर माहिती https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-live-status-new-announcement-in-india-on-coronavirus-updates-covid-19-outbreak/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-live-status-new-announcement-in-india-on-coronavirus-updates-covid-19-outbreak/#respond Wed, 18 Mar 2020 12:08:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6823 सर्वात आधी सांगू इच्छितो कि Coronavirus भारतात वेगाने पसरत आहे. आज हि संख्या वाढून 148 वर पोहचली आहे आणि यातील 3 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

The post अश्याप्रकारे मिळवा Coronavirus चे लाईव अपडेट, मिळेल हेल्पलाईन नंबर पासून नवीन घोषणा आणि इतर माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Corona चे नाव आज देशातील सर्वांच्या जिभेवर आहे. चीन मध्ये सुरु झालेल्या या रोगाने आज भारतासहित जगाला पण विळखा घातला आहे. COVID-19 म्हणजे कोरोना वायरसची भीती जगात वेगाने वाढत आहे आणि भारत यातून वाचला नाही. रोज देशात कुठे ना कुठे तरी नवीन व्यक्ति या वायरसच्या जाळ्यात अडकत आहे. भारत सरकारने कोरोना वायरस रोखण्यासाठी अनेक उपाय केले आहेत आणि सतत लोकांना आरोग्य विभागाकडून चेतावनी दिली जात आहे, पण तरीही Coronavirus चा प्रकोप कमी होताना दिसत नाही.

Corona सारख्या घातक आजाराला रोखण्यासाठी व संपवण्यासाठी प्रत्येकाला वयक्तिक स्थरावर आरोग्य विभागाने दिलेला दिशानिर्देशनांचे पालन करावे लागेल. पुढे आम्ही फक्त अश्या गोष्टींची माहिती दिली आहे ज्यातून फक्त तुम्ही तुमच्या मोबाईल वर एक क्लिक करताच कोरोना वायरसने संक्रमित होणाऱ्या लोकांचे लाईव अपडेट मिळवू शकला असे नाही तर सोबतच या वायरस पासून वाचण्याचे उपाय आणि कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी सरकारने जाहीर केलेलं दिशानिर्देश पण वाचू शकाल.

1.

सर्वात आधी सांगू इच्छितो कि Coronavirus भारतात वेगाने पसरत आहे. आज हि संख्या वाढून 148 वर पोहचली आहे आणि यातील 3 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंताजनक बाबा अशी आहे कि देशात आतापर्यंत फक्त 13 लोक या वायरसला मात देऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. तसेच संक्रमित लोकांची संख्या किती वाढेल याबाबत काही बोलता येणार नाही. जर तुम्हाला पण कोरोना वायरसचे गांभीर्य माहिती असेल तर तुम्हाला हा वायरस रोखण्याच्या उपायांची माहिती असायला हवी.

भारत सरकार कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी तसेच संक्रमण नियंत्रित करण्याची चेतावनी आणि माहिती देत आहे. Coronavirus पासून कसे वाचायचे हे जर तुम्हाला जाऊन घ्यायचे असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून हा साथीचा रोग रोखण्यासाठी जगाची मदत करू शकता.

(इथे क्लिक करा)

2.

Coronavirus चे गांभीर्य समजून राज्य सरकारे पण आपल्या स्थरावर पाऊले उचलत आहेत. वेगवेगळ्या राज्यांत शाळा व कॉलेज बंद करण्यात आले आहेत. ऑफिसेस व कंपन्यांना घरातून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सिनेमा हॉल वर बंद करण्यात आले आहेत आणि नाईट लाईफ वर बॅन आहे. मुंबई फिल्म सिटी पासून अनेक मोठी धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. काही राज्यांत टूरिज्म वर बॅन लावण्यात आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य पासून राज्य सरकारे रोज नवीन घोषणा करत आहेत. या सर्व घोषणा मिळवण्यासाठी (इथे क्लिक करा)

3.

चीन मध्ये सुरु होऊन Coronavirus जगात पसरला आहे. लाखो लोक या भयंकर वायरसने संक्रमित झाले आहेत तर हजारांनी प्राण गमावले आहेत. बातमी लिहिण्याआधी जगात कोरोना संक्रमणाची 1,98,517 प्रकरणे समोर आले आहेत ज्यातील 7,988 लोक दगावले आहेत. सर्व देश आपापल्या पद्धतीने याचा सामना करत आहेत. जागतील कोणत्या देशात काय स्थिती आहे आणि कोणत्या देशात कोरोनाचे किती रिगन आढळले हे जाऊन घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post अश्याप्रकारे मिळवा Coronavirus चे लाईव अपडेट, मिळेल हेल्पलाईन नंबर पासून नवीन घोषणा आणि इतर माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-live-status-new-announcement-in-india-on-coronavirus-updates-covid-19-outbreak/feed/ 0