iQOO 11 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 10:46:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16GB RAM असलेला दणकट iQOO 11 5G फोनची लाँच आली; फक्त काही मिनिटांत होईल फुल चार्ज https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-5g-phone-launch-date-8-december-know-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-5g-phone-launch-date-8-december-know-features-and-specifications/#respond Mon, 05 Dec 2022 05:26:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15653 iQOO 11 series 2 डिसेंबरला टेक मार्केटमध्ये लाँच होणार होती, परंतु former Chinese President Jiang Zemin यांच्या निधनानंतर अनेक टेक कंपन्यांनी आपले लाँच पुढे ढकलले, त्यात आयकू 11 सीरीजचा देखील समावेश होता. चायना लाँच टळल्यानंतर आता ही स्मार्टफोन सीरीज इंडोनेशियाच्या माध्यमातून टेक मंचावर येईल. कंपनीनं घोषणा केली आहे की आयकू 11 सीरीज 8 डिसेंबरला इंडोनेशियामध्ये […]

The post 16GB RAM असलेला दणकट iQOO 11 5G फोनची लाँच आली; फक्त काही मिनिटांत होईल फुल चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO 11 series 2 डिसेंबरला टेक मार्केटमध्ये लाँच होणार होती, परंतु former Chinese President Jiang Zemin यांच्या निधनानंतर अनेक टेक कंपन्यांनी आपले लाँच पुढे ढकलले, त्यात आयकू 11 सीरीजचा देखील समावेश होता. चायना लाँच टळल्यानंतर आता ही स्मार्टफोन सीरीज इंडोनेशियाच्या माध्यमातून टेक मंचावर येईल. कंपनीनं घोषणा केली आहे की आयकू 11 सीरीज 8 डिसेंबरला इंडोनेशियामध्ये लाँच होईल आणि या दिवशी iQOO 11 5G आणि iQOO 11 Pro 5G हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात येतील.

iQOO 11 5G कधी होणार लाँच

iQOO 11 5G 8 डिसेंबरला इंडोनेशिया मध्ये लाँच होईल. कंपनीनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयकू 11 सीरीज लाँच टीज केला आहे. ही स्मार्टफोन सीरीज 8 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता टेक मंचावर एंट्री घेईल म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी. विशेष म्हणजे कंपनीनं आपल्या टीजरमध्ये फक्त आयकू 11 5जी फोनचा उल्लेख केला आहे, त्यामुळे कदाचित 8 डिसेंबरला फक्त iQOO 11 5G फोन लाँच होईल आणि iQOO 11 Pro 5G फोन येणार नाही. हे देखील वाचा: 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यावर घरी आणा 64MP कॅमेरा असलेला Oppo स्मार्टफोन; अशी आहे ऑफर

iQOO 11 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आयकू 11 पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. प्रोसेसिंगसाठी iQOO 11 5G फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी असेल जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.

iQOO 10

iQOO 11 5G Phone मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Samsung GN5 प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सल पोर्टरेट टेलीफोटो लेन्स मिळू शकते. लीक्सनुसार, हा स्मार्टफोन 16 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो, जोडीला 512 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

iQOO 11 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आयकू 11 प्रो मध्ये पण आयकू 11 5जी फोनमध्ये असलेला चिपसेट म्हणजे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळेल तसेच हा मोबाइल फोन पण 16 जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो. लीकनुसार या आयकू मोबाइलमध्ये 6.78 इंच ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो पंच होल स्टाईलसह येईल तसेच क्यूएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: What Is Community In WhatsApp And How To Use: व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या

फोटोग्राफीसाठी आयकू 11 प्रो स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50MP Sony IMX866 प्रायमरी सेन्सरसह 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 14.6 मेगापिक्सल टेलीफोटो सेन्सर असल्याच लीकमध्ये समोर आलं आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी iQOO 11 Pro मध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.

The post 16GB RAM असलेला दणकट iQOO 11 5G फोनची लाँच आली; फक्त काही मिनिटांत होईल फुल चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-5g-phone-launch-date-8-december-know-features-and-specifications/feed/ 0
2 डिसेंबरला येतोय iQOO Neo 7 SE; कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/120w-fast-charging-smartphone-iqoo-neo-7-se-to-launch-on-2-december-with-mediatek-dimensity-8200-soc/ https://www.91mobiles.com/marathi/120w-fast-charging-smartphone-iqoo-neo-7-se-to-launch-on-2-december-with-mediatek-dimensity-8200-soc/#respond Sat, 26 Nov 2022 06:30:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15395 2 डिसेंबरला आयकू ब्रँड आपली नवीन iQOO 11 series टेक मंचावर सादर करणार आहे. या सीरीज अंतगर्त iQOO 11 5G आणि iQOO 11 Pro 5G फोन लाँच होतील. तसेच आता कंपनीनं घोषणा केली आहे की आयकू नियो सीरीजचा आगामी स्मार्टफोन iQOO Neo 7 SE देखील 2 डिसेंबरला लाँच होईल. हा प्रीमियम मोबाइल फोन MediaTek Dimensity […]

The post 2 डिसेंबरला येतोय iQOO Neo 7 SE; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
2 डिसेंबरला आयकू ब्रँड आपली नवीन iQOO 11 series टेक मंचावर सादर करणार आहे. या सीरीज अंतगर्त iQOO 11 5G आणि iQOO 11 Pro 5G फोन लाँच होतील. तसेच आता कंपनीनं घोषणा केली आहे की आयकू नियो सीरीजचा आगामी स्मार्टफोन iQOO Neo 7 SE देखील 2 डिसेंबरला लाँच होईल. हा प्रीमियम मोबाइल फोन MediaTek Dimensity 8200 SoC चिपसेटसह येऊ शकतो तसेच या नव्या आयकू मोबाइलमध्ये अनेक दमदार स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात.

iQOO Neo 7 SE ची लाँच डेट

आयकू कंपनीनं आपल्या नियो सीरीजच्या आगामी स्मार्टफोन आयकू नियो 7 एसईच्या लाँच डेटची घोषणा करत सांगितलं आहे की हा मोबाइल फोन 2 डिसेंबरला लाँच होईल. iQOO Neo 7 SE चा लाँच इव्हेंट 2 डिसेंबरला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 2 डिसेंबरला आयकू नियो 7 एसई सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल नंतर अन्य बाजारांमध्ये एंट्री घेईल. लाँच डेट अनाउंस करताना कंपनीनं अधिकृतपणे सांगितलं आहे की iQOO Neo 7 SE मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटवर चालेल. हे देखील वाचा: OTT Release This Week: ऑस्करला जाणारा भारतीय चित्रपट आला ओटीटीवर; या आठवड्यात पाहा हे चित्रपट आणि वेबसीरीज

iQOO Neo 7 SE चे लीक स्पेसिफिकेशन्स

विविध लीक्समध्ये समोर आलेले डिटेल्स पाहता आयकू नियो 7 एसई स्मार्टफोन 12 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो तसेच 512 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर या मोबाइल फोनचे 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट तसेच 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट देखील बाजारात येऊ शकतात. कंपनीनं मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटची माहिती दिली आहे. हा प्रोसेसर 5जी बँड्सना सपोर्ट करू शकतो.

iQoo Neo 7 SE स्मार्टफोन ग्लॉस पॅनलवर बनला असेल ज्यात पंच-होल स्टाइल अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली जाऊ शकतो. लीकनुसार याची स्क्रीन साईज 6.78 इंच असू शकते. तसेच फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 एसई मध्ये 50 मेेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी iQoo Neo 7 SE मध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं देखील लीकयामध्ये सांगण्यात आलं आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 2 डिसेंबरला येतोय iQOO Neo 7 SE; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/120w-fast-charging-smartphone-iqoo-neo-7-se-to-launch-on-2-december-with-mediatek-dimensity-8200-soc/feed/ 0
‘किंग ऑफ गेमिंग स्मार्टफोन्स’ येतोय बाजारात; पावरफुल iQOO 11 5G Phone ची लाँच डेट आली समोर https://www.91mobiles.com/marathi/2-december-iqoo-11-5g-phone-launch-date-features-and-specifications-leaked-before-malaysia-launch/ https://www.91mobiles.com/marathi/2-december-iqoo-11-5g-phone-launch-date-features-and-specifications-leaked-before-malaysia-launch/#respond Wed, 23 Nov 2022 11:26:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15294 iQOO 11 series बद्दल गेल्या कित्येक दिवस लीक्स समोर येत आहेत ज्यात सीरीजमधील iQOO 11 आणि iQOO 11 Pro चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स शेयर केले जात आहेत. तर आता कंपनीनं स्वतःहून आयकू 11 सीरीजच्या लाँचची अधिकृत घोषणा केली आहे. आयकूनं घोषणा केली आहे की iQOO 11 5G 2 डिसेंबरला लाँच होईल. आयकू 11 5जी दोन […]

The post ‘किंग ऑफ गेमिंग स्मार्टफोन्स’ येतोय बाजारात; पावरफुल iQOO 11 5G Phone ची लाँच डेट आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO 11 series बद्दल गेल्या कित्येक दिवस लीक्स समोर येत आहेत ज्यात सीरीजमधील iQOO 11 आणि iQOO 11 Pro चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स शेयर केले जात आहेत. तर आता कंपनीनं स्वतःहून आयकू 11 सीरीजच्या लाँचची अधिकृत घोषणा केली आहे. आयकूनं घोषणा केली आहे की iQOO 11 5G 2 डिसेंबरला लाँच होईल. आयकू 11 5जी दोन डिसेंबरला मलेशियामध्ये लाँच होईल तसेच नंतर अन्य बाजारांमध्ये एंट्री करेल.

iQOO 11 5G Launch

आयकू 11 5जी फोन 2 डिसेंबरला लाँच होईल. कंपनीनं अधिकृत माहिती देत सांगितलं आहे की यादिवशी आयकू 11 5जी मलेशियन मार्केटमध्ये सादर केला जाईल. हा iQOO 11 5G चा ग्लोबल डेब्यू असेल जो मलेशिया नंतर अन्य मार्केट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी आयकू 11 5जी चा लाँच इव्हेंट सुरु होईल. आशा आहे की मलेशियानंतर लवकरच iQOO 11 तसेच iQOO 11 Pro देखील भारतात लाँच होतील. हे देखील वाचा: Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

https://www.facebook.com/watch/?v=1211852709366562

iQOO 11 5G Specifications

आयकू 11 पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. प्रोसेसिंगसाठी iQOO 11 5G फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट असल्याचं सांगण्यात आलं आहे, जो आतापर्यंतच्या सर्वात पावरफुल मोबाइल चिपसेट पैकी एक आहे. तसेच आयकू 11 5जीला कंपनी ‘king of gaming smartphones’ देखील म्हणत आहे.

iQOO 11 5G Phone मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Samsung GN5 प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सल पोर्टरेट टेलीफोटो लेन्स मिळू शकते. तसेच पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी असल्याचं सांगण्यात आलं आहे जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.

iQOO 11 Pro Specifications

आयकू 11 प्रो बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच केला जाईल तसेच मोबाइल फोनमध्ये 16 जीबी रॅम मिळेल. फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. लीकनुसार या आयकू मोबाइलमध्ये 6.78 इंचाचा ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो पंच होल स्टाईलसह येईल आणि क्यूएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. हे देखील वाचा: Jio Vs Airtel Vs BSNL: जियो, एयरटेल की बीएसएनएल 24 दिवसांच्या वैधतेसाठी कोणाचा रिचार्ज आहे बेस्ट

फोटोग्राफीसाठी आयकू 11 प्रो स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50MP Sony IMX866 प्रायमरी सेन्सरसह 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 14.6 मेगापिक्सल टेलीफोटो सेन्सर असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी iQOO 11 Pro मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post ‘किंग ऑफ गेमिंग स्मार्टफोन्स’ येतोय बाजारात; पावरफुल iQOO 11 5G Phone ची लाँच डेट आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/2-december-iqoo-11-5g-phone-launch-date-features-and-specifications-leaked-before-malaysia-launch/feed/ 0
चुटकीसरशी फुल चार्ज! 200W Fast Charging च्या शक्तीसह iQOO 11 Pro येतोय भारतात, लाँच डेट लीक https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-pro-india-launch-date-leaked-with-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-pro-india-launch-date-leaked-with-specifications-details/#respond Tue, 15 Nov 2022 06:23:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14939 आयकू ब्रँड आपली लेटेस्ट आणि पावरफुल iQOO 11 series लवकरच बाजारात घेऊन येणार आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. सीरीज अंतगर्त iQOO 11 आणि iQOO 11 Pro स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. तसेच आता नवीन अपडेटमधून आयकू 11 प्रो च्या इंडिया लाँचची माहिती देखील समोर आली आहे. ताज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की iQOO 11 […]

The post चुटकीसरशी फुल चार्ज! 200W Fast Charging च्या शक्तीसह iQOO 11 Pro येतोय भारतात, लाँच डेट लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आयकू ब्रँड आपली लेटेस्ट आणि पावरफुल iQOO 11 series लवकरच बाजारात घेऊन येणार आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. सीरीज अंतगर्त iQOO 11 आणि iQOO 11 Pro स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. तसेच आता नवीन अपडेटमधून आयकू 11 प्रो च्या इंडिया लाँचची माहिती देखील समोर आली आहे. ताज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की iQOO 11 Pro 5G Phone जानेवारी 2023 मध्ये भारतात लाँच होईल म्हणजे दोन महिन्यांच्या आत आयकू मोबाइल भारतीय बाजारात उपलब्ध होईल.

iQOO 11 Pro India Launch

आयकू 11 प्रो इंडिया लाँचची माहिती जीएसएम एरिना वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाइट रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन पुढील वर्षीच्या सुरुवातीला भारतीय बाजारात एंट्री घेईल. जानेवारी 2023 मध्ये आयकू 11 प्रो 5जी फोन भारतात लाँच होईल. फोनची कोणतीही फिक्स लाँच डेट सांगण्यात आलेली नाही परंतु आशा आहे की जानेवारीमध्ये हा पावरफुल स्मार्टफोन देशात सेलसाठी उपलब्ध होईल. iQOO 11 Pro फ्लॅगशिप डिवायस म्हणून सादर केला जाईल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढली; चीनी ब्रँड्सना मिळणार स्वस्त Samsung Galaxy M04 कडून तगडे आव्हान

iQOO 10

iQOO 11 Pro Specifications

आयकू 11 प्रो 5जी फोन पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह बाजारात येईल. समोर आलेल्या लीक्सनुसार, हा मोबाइल फोन 6.78 इंचाच्या ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह लाँच होईल. फोनची स्क्रीन पंच-होल स्टाईलवर बनली असेल जी क्यूएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. आयकू 11 प्रो स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो तसेच मोबाइलमध्ये 16 जीबी रॅम मिळेल. फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

iQOO 11 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 50MP Sony IMX866 प्रायमरी सेन्सर दिला जाईल जोडीला 50 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 14.6 मेगापिक्सल टेलीफोटो सेन्सर असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आयकू 11 प्रो 5जी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त 5G फोनची विक्री उद्यापासून; 9,999 रुपयांमध्ये स्वदेशी कंपनी देतेय शानदार फिचर

आयकू 11 प्रो 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन 200वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये येईल. तसेच पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 4,700एमएएचची बॅटरी मिळेल. या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह फोन काही मिनिटांत फुल चार्ज होईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post चुटकीसरशी फुल चार्ज! 200W Fast Charging च्या शक्तीसह iQOO 11 Pro येतोय भारतात, लाँच डेट लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-pro-india-launch-date-leaked-with-specifications-details/feed/ 0