Oneplus 7T Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 17 Sep 2020 09:03:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OnePlus 7T Pro ची किंमत थेट 4,000 रुपयांनी झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-price-drop-in-india-to-rs-43999/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-price-drop-in-india-to-rs-43999/#respond Thu, 17 Sep 2020 09:03:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8197 OnePlus 7T Pro स्मार्टफोन आपल्या फॅन्सना सहज उपलब्ध व्हावा या उद्देश्याने आज कंपनीने या मोबाईलच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.

The post OnePlus 7T Pro ची किंमत थेट 4,000 रुपयांनी झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने सुरवात हाईएंड फ्लॅगशिप सेग्मेंट पासून केली होती, तर आता कंपनी मिडरेंज मध्ये पण आपले डिवाईस घेऊन येत आहे. दीर्घकाळ मार्केट मध्ये हिट असलेला वनप्लसचा OnePlus 7T Pro स्मार्टफोन आपल्या फॅन्सना सहज उपलब्ध व्हावा या उद्देश्याने आज कंपनीने या मोबाईलच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. वनप्लसने 7टी प्रो च्या 8 जीबी रॅम मॉडेलची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे, त्यामुळे हा फोन आज पासूनच नवीन किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

OnePlus 7T Pro कंपनीने 53,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. आधी पण कंपनीने या फोनची किंमत केली आहे ज्यामुळे हा 47,999 रुपयांमध्ये विकला जात होता. आता पुन्हा फोनच्या किंमतीत 4,000 रुपयांची कपात करत OnePlus ने फोनची नवीन किंमत 43,999 रुपये केली आहे. आज पासूनच हा फोन नवीन किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

OnePlus 7T Pro

OnePlus 7T Pro 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह येतो जो 3120 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या क्यूएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या डिस्प्लेला फ्ल्यूड एमोलेड डिस्प्ले असे नाव दिले आहे जो एचडीआर10 + सोबत 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 3डी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OnePlus 7T Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.6 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा IMX586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो ओआईएस फीचरसह येतो. तसेच फोन मध्ये 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. सेल्फी साठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या पॉप अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OnePlus 7T Pro कंपनी द्वारे अँड्रॉइडच्या ओएस अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो आक्सिजन ओएस सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ आहे. तर ग्राफिक्स साठी OnePlus 7T Pro एड्रेनो 640 जीपीयूला सपोर्ट करतो.

OnePlus 7T Pro कंपनी द्वारा 8 जीबी पावरफुल रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा एक डुअल सिम फोन आहे ज्यात 4जी एलटीई आहे. OnePlus 7T Pro मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटी साठी यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4085एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो.

वनप्लस 7टी प्रो वीडियो

The post OnePlus 7T Pro ची किंमत थेट 4,000 रुपयांनी झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-price-drop-in-india-to-rs-43999/feed/ 0
OnePlus 7T Pro लॉन्च, एंडरॉयड 10 आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असलेल्या या फोनला नाही तोड https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-launched-with-triple-camera-and-snapdragon-855-plus-processor/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-launched-with-triple-camera-and-snapdragon-855-plus-processor/#respond Fri, 11 Oct 2019 09:49:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5507 कंपनीने McLaren Edition पण सादर केला आहे आणि हा OnePlus 7T Pro चा एक वेरिएंट आहे आणि या दोन्हींचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत.

The post OnePlus 7T Pro लॉन्च, एंडरॉयड 10 आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असलेल्या या फोनला नाही तोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळखली जाणाऱ्या टेक कंपनी OnePlus ने अलीकडेच भारतीय बाजारात आपला पावरफुल फोन OnePlus 7T लॉन्च केला होता. OnePlus 7T भारतात यशस्वी झाला आहे, आज याच यशाचा फायदा घेत कंपनीने या सीरीजचा अजून एक डिवाईस OnePlus 7T Pro पण भारतीय बाजारात सादर केला आहे. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असेलला हा फोन एंडरॉयड 10 सह लॉन्च झालेल्या निवडक स्मार्टफोन्स पैकी एक आहे. चला जाऊन घेऊया नवीन फ्लॅगशिप कीलर OnePlus 7T Pro ची वैशिष्ट्ये आणि भारतात याच्या उपलब्धतेबद्दल. सोबतच कंपनीने McLaren Edition पण सादर केला आहे आणि हा OnePlus 7T Pro चा एक वेरिएंट आहे आणि या दोन्हींचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत.

OnePlus 7T Pro McLaren Edition

वनप्लस 7T प्रो चा मॅकलॅरेन एडिशन मॅकलॅरेनच्या प्रसिद्ध ‘पपाया’ ऑरेंज कलर मध्ये येईल. हा फोन 90Hz डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. याच्या बॅक पॅनल वर टेक्शचर पॅटर्न असेल तर बॉटम आणि साइडला ऑरेंज एक्सेंट असेल. कंपनीने गेल्यावर्षी वनप्लस 6T प्रो मॅकलॅरेन एडिशन लॉन्च केला होता.

OnePlus 7T Pro

OnePlus 7T Pro 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह येतो जो 3120 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या क्यूएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा डिस्प्ले फ्ल्यूड एमोलेड डिस्प्लेचे नाव दिले आहे जो एचडीआर10 + सोबत 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 3डी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OnePlus 7T Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.6 अपर्चर वाला 48 मेगापिक्सलचा IMX586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो ओआईएस फीचरसह येतो. तसेच फोन मध्ये 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. सेल्फी साठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या पॉप अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OnePlus 7T Pro कंपनी द्वारा एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो आक्सिजन ओएस सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ आहे. तर ग्राफिक्स साठी OnePlus 7T Pro एड्रेनो 640 जीपीयू ला सपोर्ट करतो.

OnePlus 7T Pro कंपनी द्वारा 8 जीबी पावरफुल रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा एक डुअल सिम फोन आहे ज्यात 4जी एलटीई आहे. OnePlus 7T Pro मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटी साठी यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेल्या 4085एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत आणि सेल

कंपनीने OnePlus 7T Pro 53,999 रुपये आणि 7T Pro McLaren Edition 58,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. सोबत कंपनीने या इवेंट मध्ये OnePlus Bullet वायरलेस इयरफोन ओलिव ग्रीन कलर मध्ये सादर केले आहेत. OnePlus 7T Pro एक्सक्लूसिव OnePlus स्टोर वर 11 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता सेल केला जाईल. तसेच डिवाइस 12 ऑक्टोबर पासून Amazon.in, OnePlus.in आणि OnePlus ऑफलाइन स्टोर्स वर दुपारी 12 वाजता सेल केला जाईल.

तसेच OnePlus 7T Pro McLaren Edition OnePlus रिटेल स्टोर्स वर प्री-बुक करता येईल. प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना 18 ऑक्टोबरपासून फोन मिळण्यास सुरवात होईल, ज्या सोबत Type-C Bullets ईयरफोन्स फ्री मिळतील. तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन फोनचा ओपन सेल 5 नोव्हेंबर दुपारी 12 वाजता होईल.

वनप्लस 7टी प्रो वीडियो

The post OnePlus 7T Pro लॉन्च, एंडरॉयड 10 आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असलेल्या या फोनला नाही तोड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-launched-with-triple-camera-and-snapdragon-855-plus-processor/feed/ 0
8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह समोर आला OnePlus 7T, 26 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-8gb-ram-android-10-geekbench-listing-oneplus-hd1903-26-september-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-8gb-ram-android-10-geekbench-listing-oneplus-hd1903-26-september-india-launch/#respond Thu, 19 Sep 2019 13:12:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5357 OnePlus 7T ला सिंगल कोर मध्ये 791 तसेच मल्टी कोर मध्ये 2955 स्कोर देण्यात आला आहे.

The post 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह समोर आला OnePlus 7T, 26 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने सांगितले आहे कि कंपनी टेक मंचावर आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत नवीन स्मार्टफोन आणणार आहे. कंपनी येत्या 26 सप्टेंबरला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून जगासमोर OnePlus 7T सादर केला जाईल. काही दिवसांपूर्वी OnePlus चे CEO Pete Lau ने या स्मार्टफोनचा फोटो शेयर केला होता ज्यावरून OnePlus 7T च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली होती. आता OnePlus 7T बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण लिस्ट करण्यात आला आहे ज्यावरून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

OnePlus 7T चीनी बेंचमार्किंग साइट वर OnePlus HD1903 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग काल म्हणजे 18 सप्टेंबरची आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या नावचा खुलासा केला नाही पण बोलले जात कि हा स्मार्टफोन OnePlus 7T नावाने मार्केट मध्ये येईल. गीकबेंच वर OnePlus चा हा स्मार्टफोन 8 जीबी च्या पावरफुल रॅम सह दाखवण्यात आला आहे.

गीकबेंच वर कथित OnePlus 7T एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे वहीं प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन चिपसेट असण्याचे स्पष्ट झाले आहे. आशा आहे कि OnePlus 7T मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट मिळेल. गीकबेंच लिस्टिंग नुसार OnePlus 7T मध्ये 1.78गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असेलला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. स्कोरिंग बद्दल बोलायचे तर OnePlus 7T ला सिंगल कोर मध्ये 791 तसेच मल्टी कोर मध्ये 2955 स्कोर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 48 MP कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला Nokia 7.2, जाणून घ्या याची खासियत

OnePlus 7T डिजाईन

मागच्या भागाची डिजाइन तर लीक झालेल्या फोटोज सारखी आहे. फोनच्या मागे सर्कुलर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात तीन कॅमेरा सेंसर हॉरिजोंटली आहेत आणि एक फ्लॅश लाइट त्या कॅमेरा सेंसरच्या खाली आहे. डिवाइस मध्ये कॅमेरा सेटअपच्या खाली कंपनीचा लोगो आणि बॉटमला कंपनीचे नाव आहे. अजूनतरी डिवाइसच्या फ्रंटचे फोटो आले नाही पण लीक झालेल्या फोटोजच्या आधारवर म्हणता येईल कि फोन मध्ये पॉप-अप कॅमेरा असेल.

OnePlus 7T स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्स नुसार फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असेल. त्याचबरोबर यात 6.55-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असेल. अफवा पाहता फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 48 मेगापिक्सल सेंसर, 12 मेगापिक्सल टेलीफोटो सह 2x झूम आणि अल्ट्रा-वाइड 16-मेगापिक्सल सेंसर आहे. सेल्फी साठी हँडसेट मध्ये 16-मेगापिक्सलचा सेंसर असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,800mAh बॅटरी Warp चार्ज 30T, एंडरॉयड 10 बेस्ड ऑक्सिजनओएस सह नवीन माइक्रो मोड पण असेल.

हे देखील वाचा: OPPO K5 होने वाला आहे लॉन्च, VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह Redmi K20 Pro ला देईल टक्कर

OnePlus TV

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार OnePlus TV 55-इंचाच्या स्क्रीन साइज सह येईल. तसेच यात QLED डिस्प्ले दिला जाईल. इतकेच नव्हे तर, कंपनीने स्पष्ट इशारा केला होता कि याच्या एका वेरिएंट मध्ये 4K रेजॉलूशन असेल. कंपनी द्वारा कन्फर्म करण्यात आलेल्या फीचर्स नुसार यात डॉल्बी विजन टेक्नॉलजी दिली जाईल. हा HDR 10 चा अपग्रेडेड वेरियंट आहे. तसेच वनप्लस टीवी मध्ये 8 इन-बिल्ट स्पीकर असतील. हे स्पीकर 50 वॉट पावर सह येतील. पावरफुल साउंड क्वॉलिटी साठी डॉल्बी ऐटमॉस सपॉर्ट देण्यात आला आहे.

The post 8 जीबी रॅम आणि एंडरॉयड 10 सह समोर आला OnePlus 7T, 26 सप्टेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-8gb-ram-android-10-geekbench-listing-oneplus-hd1903-26-september-india-launch/feed/ 0
OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-and-tv-is-launching-in-india-on-september-26th/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-and-tv-is-launching-in-india-on-september-26th/#respond Tue, 17 Sep 2019 10:55:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5328 वनप्लस 7 प्रो प्रमाणे वनप्लस 7टी पण 90 हर्ट्ज डिस्प्ले सह येईल.

The post OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus 7T आणि 7T Pro खूप चर्चेत आहेत. आता कंपनीने मीडिया इनवाइट शेयर करून अशी माहिती दिली आहे कि OnePlus 7T 26 सप्टेंबरला सादर केला जाईल. त्याचदिवशी कंपनी आपली पहिली फ्लॅगशिप स्मार्ट टीव्ही पण जगासमोर लॉन्च करेल. या इवेंट मध्ये OnePlus 7T Pro लॉन्च केला जाईल कि नाही याची कंपनीने माहिती दिली नाही. तर काही दिवसांपूर्वी OnePlus ने अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सांगितले होते कि वनप्लस 7टी सीरीज लावरच समोर येईल.

26 सप्टेंबरला नवी दिल्ली मध्ये इवेंटचे आयोजन इंदिरा गांधी एरिना मध्ये केले जाईल. त्यानंतर दोन आठवडयांनी कंपनी 10 ऑक्टोबरला OnePlus 7T Pro सादर करेल. दिल्ली मध्ये आयोजित इवेंट संध्याकाळी 7 वाजता होईल, ज्यासाठी 20 सप्टेंबर सकाळी 10 वाजल्यापासून तिकीट मिळण्यास सुरवात होईल. या इवेंटची तिकीट 999 रुपये असेल. तिकीट कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन विकत घेता येईल. दोन्ही फोन सोबत OnePlus TV बद्दल काही दिवसांपासून माहिती लीक झाली आहे. तसेच कंपनीने स्वतः असा खुलासा केला आहे कि वनप्लस 7 प्रो प्रमाणे वनप्लस 7टी पण 90 हर्ट्ज डिस्प्ले सह येईल. चला दोन्ही फोन आणि टीव्हीचे लीक स्पेसिफिकेशन्स पाहूया.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधीच समोर आली डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असेलेल्या Vivo V17 Pro ची किंमत, 20 सप्टेंबरला आहे भारतातील लॉन्च

OnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार OnePlus TV 55-इंचाच्या स्क्रीन साइज सह येईल. यात QLED डिस्प्ले दिला जाईल. इतकेच नव्हे तर कंपनीने असे संकेत दिले आहेत कि याच्या एका वेरिएंट मध्ये 4K रेजॉलूशन असेल.

तसेच कंपनीने कन्फर्म केलेले फीचर्स पाहता यात डॉल्बी विजन टेक्नॉलजी दिली जाईल. हा HDR 10 चा अपग्रेडेड वेरियंट आहे. तसेच वनप्लस टीव्ही मध्ये 8 इन-बिल्ट स्पीकर असतील. हे स्पीकर 50 वॉट पावर सह येतील. पावरफुल साउंड क्वॉलिटी साठी डॉल्बी ऐटमॉस सपॉर्ट देण्यात आला आहे.

OnePlus 7T चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 7T चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असेल. त्याचबरोबर यात 6.55-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असेल. असे बोलले जात आहे कि फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 48 मेगापिक्सल सेंसर, 12 मेगापिक्सल टेलीफोटो सह 2x झूम आणि अल्ट्रा-वाइड 16-मेगापिक्सल सेंसर असेल. सेल्फी साठी हँडसेट मध्ये 16-मेगापिक्सलचा सेंसर असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,800mAh बॅटरी Warp चार्ज 30T, एंडरॉयड 10 बेस्ड ऑक्सिजनओएस सह नवीन माइक्रो मोड पण असेल.

हे देखील वाचा: Xiaomi ने भारतात सादर केले 4 नवीन स्मार्ट टीव्ही, Mi TV 4X सह स्टाईलिश Mi Smart Band 4 पण झाला लॉन्च

OnePlus 7T Pro स्पेसिफिकेशन्स

OnePlus 7T Pro बद्दल बोलायचे तर यात 6.65-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz, HDR10+ सपोर्ट आणि बिल्ट-इन फिंगरप्रिंट सेंसर असेल. त्याचबरोबर फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज दिला जाईल. रियर कॅमेरा पाहता यात पण ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यात 48 मेगापिक्सल सेंसर, 8 मेगापिक्सल टेलीफोटो यूनिट सह 3x झूम व 16 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर असेल. फोन मध्ये 4,085 एमएएच ची बॅटरी असेल.

वनप्लस 7टी प्रो वीडियो

The post OnePlus 7T आणि OnePlus TV होतील 26 सप्टेंबरला लॉन्च, 7T Pro पण होऊ शकतो सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-and-tv-is-launching-in-india-on-september-26th/feed/ 0
OnePlus 7T आणि 7T Pro 26 सेप्टेंबरला होतील लॉन्च, 8जीबी रॅम सह असेल स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-8gb-ram-snapdragon-855-plus-chipset-specs-revealed-launch-26th-september/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-8gb-ram-snapdragon-855-plus-chipset-specs-revealed-launch-26th-september/#respond Thu, 29 Aug 2019 13:31:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5170 लीक नुसार OnePlus 7T क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ वर चालेल.

The post OnePlus 7T आणि 7T Pro 26 सेप्टेंबरला होतील लॉन्च, 8जीबी रॅम सह असेल स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप कीलर नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध टेक ब्रँड OnePlus बद्दल सतत बातम्या येत आहेत कि कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन मॉडेल्स वर काम करत आहे आणि हे OnePlus 7T तसेच OnePlus 7T Pro नावाने लॉन्च केले जातील. कंपनीने अजूनतरी OnePlus 7T सीरीज वर शिकामोर्तब केला नाही पण एका नवीन लीक मध्ये OnePlus 7T स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले गेले आहेत. स्पेसिफिकेशन्स सोबत असे पण सांगण्यात आले आहे कि OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro येत्या 26 सेप्टेंबरला भारतात लॉन्च केले जातील.

OnePlus 7T सीरीज संबंधित हि माहिती इंडियन टिपस्टर इशान अग्रवाल ने दिली आहे. ट्वीट मधून त्याने सांगितले आहे कि OnePlus कपंनी येत्या 26 सेप्टेंबरला भारतात आपले दोन नवीन फोन OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro लॉन्च करेल. फोनची लॉन्च डेट सोबतच या ट्वीट मध्ये OnePlus 7T च्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला गेला आहे. या लीक मध्ये OnePlus 7T च्या रॅम व स्टोरेज सह फोनच्या कॅमेरा सेग्मेंट व प्रोसेसरची माहिती पण देण्यात आली आहे, जी अशी आहे:

OnePlus 7T स्पेसिफिकेशन्स

समोर आलेल्या लीक नुसार OnePlus 7T कंपनी 6.55 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च करेल जो 2के रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. OnePlus 7T च्या डिस्प्ले बद्दल सांगण्यात आले आहे कि हा 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला जाईल ज्याच्या वरच्या भागात छोटीशी नॉच दिली जाईल. लीक मध्ये OnePlus 7T फ्रोस्टेड सिल्वर आणि हेज ब्लू कलर वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

OnePlus 7T बद्दल लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी हा दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च करेल. OnePlus 7T 8जीबी च्या पावरफुल रॅमला सपोर्ट करेल. यात फोनचा एक वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेज सह येईल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 256जीबी इंटरनल मेमरी दिली जाईल. लीक नुसार OnePlus 7T क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ वर चालेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OnePlus 7T ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. सोबतच स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि 12-मेगापिक्सलच्या तिसऱ्या सेंसरला सपोर्ट करेल. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी OnePlus 7T मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,800एमएएच ची बॅटरी असू शकते.

OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro बद्दल अजूनतरी कंपनीने माहिती दिली नाही. OnePlus ने कोणतीही अधिकृत घोषणा करेपर्यंत या स्मार्टफोंसच्या स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डिटेल वर विश्वास ठेवता येणार नाही.

The post OnePlus 7T आणि 7T Pro 26 सेप्टेंबरला होतील लॉन्च, 8जीबी रॅम सह असेल स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-7t-pro-8gb-ram-snapdragon-855-plus-chipset-specs-revealed-launch-26th-september/feed/ 0
लॉन्चच्या आधी आली Oneplus 7T ची डिजाइन समोर, ट्रिपल कॅमेऱ्यासह साथ लॉन्च होईल हा फोन https://www.91mobiles.com/marathi/first-render-image-of-oneplus-7t/ https://www.91mobiles.com/marathi/first-render-image-of-oneplus-7t/#respond Mon, 26 Aug 2019 10:24:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5117 आज या फोनची पहिली रेंडर इमेज समोर आली आहे ज्यात फोनचा लुक आणि स्टाइल दिसते.

The post लॉन्चच्या आधी आली Oneplus 7T ची डिजाइन समोर, ट्रिपल कॅमेऱ्यासह साथ लॉन्च होईल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस ने भारतात आपला पहिला फोन Oneplus 1 नावाने आणला होता. त्यावेळी कंपनी वर्षातून एकच फोन लॉन्च करत होती. परंतु 2017 मध्ये कंपनीने Oneplus 3 सादर केला आणि त्यानंतर काही महिन्यांनी कंपनीने याचा अपग्रेड मॉडेल Oneplus 3T आणला. त्यानंतर Oneplus 5 नंतर Oneplus 5T आणि Oneplus 6 नंतर त्याच वर्षी कंपनीने Oneplus 7T पण सादर केला होता. आता यावर्षी मे मध्ये Oneplus 7 आणला आहे आणि काही दिवसानंतरच Oneplus 7T ची चर्चा सुरु झाली होती. बातमी अशी आहे कि कंपनी सप्टेंबर मधेच 7T आणि 7T Pro मॉडेल सादर करू शकते. आज या फोनची पहिली रेंडर इमेज समोर आली आहे ज्यात फोनचा लुक आणि स्टाइल दिसते.

Oneplus 7T चा हा रेंडर प्राइसबाबा वेबसाइट ने प्रकाशित केला आहे आणि हे जगातील प्रमुख टिपस्टर ऑनलिक्सच्या मदतीने बनवण्यात आला आहे. बोलले जात आहे कि वनप्लस 7टी कंपनी पुढल्या महिन्यात सादर करू शकते. हा फोन वनप्लस टीव्ही सोबत 26 नोव्हेंबरला लॉन्च केला जाऊ शकतो. वेबसाइटने या फोनच्या रेंडर ईमेज सोबत 360 डिग्री वीडियो पण प्रकाशित केला आहे. त्याचबरोबर ऑनलिक्स ने असे पण सांगितले कि 6T प्रमाणे 7T मध्ये पण मॅकलरेन (सेना) एडिशन कंपनी लॉन्च करेल.

कशी असेल Oneplus 7T ची डिजाइन

फोटोमध्ये दिसत आहे कि Oneplus 7T च्या बॅक पॅनलवर यावेळी गोल रिंग मध्ये ट्रिपल कॅमेरा मिळेल. याआधी मोटोरोला फोन मध्ये आपण गोल रिंग मध्ये कॅमेरा सेंसर बघितला आहे. वनप्लसचा अंदाज थोडा वेगळा आहे. गोल सर्कल मध्ये होरिजेंटल स्टाइल मध्ये कॅमेरे आहेत. डावीकडील आणि उजवीकडील कॅमेऱ्यांसाठी बाणाचे चिन्ह बनवण्यात आले आहे त्याच्या आत जिथे दोन्ही बाण एकत्र येतात तिथे मधला कॅमेरा आहे. कॅमेऱ्याच्या खाली एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनचा मागील पॅनल थोडा कर्व्ड आहे आणि हा ग्लासचा आहे. याआधी Oneplus 7 मध्ये पण अशी डिजाइन देण्यात आली होती. कंपनी लोगो फोनच्या बॉडीच्या मधोमध आहे.

फ्रंट पॅनल पाहता यात तुम्हाला वी शेप वॉटर ड्रॉप नॉच मिळेल जी फ्लॅट डिस्प्ले सह येते. लीक मध्ये असे सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 6.5-इंचाची स्क्रीन मिळेल. राहिला प्रश्न डायमेंशनचा तर 161.2 x 74.5 x 8.3 एमएम आहे आणि फ्रंटला सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. फोन मध्ये पावर बार अलर्ट बटण उजवीकडे देण्यात आला आहे तर डावीकडे वॉल्यूम रॉकर आहे. तसेच खाली तुम्हाला यूसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. खालीच लाउडस्पीकर ग्रिल आणि सिम कार्ड ट्रे उपलब्ध आहे.

Oneplus 7T स्पेसिफिकेशन

फोनचे स्पेसफिकेशन पाहता काही खास माहिती मिळाली नाही पण मागील काही लीकनुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल मेमरी मिळू शकते. कंपनी फुल एचडी+ एमोलेड स्क्रीनचा वापर करू शकते.

The post लॉन्चच्या आधी आली Oneplus 7T ची डिजाइन समोर, ट्रिपल कॅमेऱ्यासह साथ लॉन्च होईल हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/first-render-image-of-oneplus-7t/feed/ 0
OnePlus TV भारतात होईल एक्सक्लूसिवली लॉन्च, इथे होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-confirms-tv-to-be-available-on-amazon-in/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-confirms-tv-to-be-available-on-amazon-in/#respond Thu, 22 Aug 2019 14:10:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5098 कंपनी OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro पण भारतात 26 सप्टेंबरला लॉन्च करेल

The post OnePlus TV भारतात होईल एक्सक्लूसिवली लॉन्च, इथे होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चाइनीज कंपनी वनप्लस आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्स साठी नेहमीच चर्चेत असते. आता कंपनीने स्मार्टफोन व्यतिरिक्त टीव्ही मार्केट मध्ये पाऊल टाकण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच आपली पहिली स्मार्ट टीव्ही रेंज सादर करणार आहे, जिचे नाव OnePlus TV असेल.

आता वनप्लस स्मार्ट टीव्ही सेगमेंट बद्दल कंपनीचे सीईओ पेटे लाऊ यांनी सांगितले आहे कि वनप्लस टीव्ही एक्सक्लूसिवली भारतात लॉन्च केला जाईल जी अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल.

अमेझॉन इंडिया वर सध्या टीव्ही साठी एक वेगळी माइक्रोसाइट बनवण्यात आली आहे, ज्यात ‘Notify Me’ चा ऑप्शन येत आहे. कंपनीने हे आधीच सांगितले आहे कि OnePlus TV सप्टेंबर मध्ये लॉन्च केली जाईल आणि हि इंडियन मार्केट साठी एक्सक्लूसिवली लॉन्च केली जाईल.

तसेच समोर येत असलेल्या माहिती नुसार टीव्ही सोबत कंपनी OnePlus 7T आणि OnePlus 7T Pro पण भारतात 26 सप्टेंबरला लॉन्च करेल. बोलले जात आहे कि कंपनी आपला टीव्ही आणि फोन्स एकाच दिवशी सादर करू शकते.

कंपनीच्या सीईओनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि टीव्ही डेवलप करताना कंपनीचे लक्ष याच्या इमेज आणि साउंड क्वालिटी वर होते. पेटे लाऊ म्हणाले कि यूजर्स साठी इमेज क्वॉलिटी सर्वात महत्वाची आहे आणि यासाठी कंपनीने आपल्या टीव्हीची सर्वोत्तम टीव्ही सोबत तुलना केली आहे.

OnePlus स्मार्ट टीव्हीचे काही मॉडेल्स TPV Display वर बनलेले असतील तर कंपनी OLED पॅनल वर पण स्मार्ट टीव्ही लॉन्च करेल. आशा आहे कि OnePlus स्मार्टटीव्ही मध्ये 4K HDR स्क्रीन, एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम आणि AI टेक्नोलॉजी मिळेल.

The post OnePlus TV भारतात होईल एक्सक्लूसिवली लॉन्च, इथे होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-confirms-tv-to-be-available-on-amazon-in/feed/ 0