OnePlus Nord CE 3 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Jul 2023 15:03:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP Camera आणि 5,000mAh बॅटरीसह OnePlus Nord CE 3 5G आला, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-phone-oneplus-nord-ce-3-5g-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-phone-oneplus-nord-ce-3-5g-launched-in-india/#respond Wed, 05 Jul 2023 15:03:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21904 OnePlus नं आज भारतीय मार्केटमध्ये आपल्या Nord सीरीजचे नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. कंपनीनं OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G आणि OnePlus Buds 2R सादर केले आहेत. पुढे नॉर्ड सीई 3 ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. नॉर्ड 3 5जी च्या माहितीसाठी इथे क्लिक करा. OnePlus Nord CE 3 […]

The post 50MP Camera आणि 5,000mAh बॅटरीसह OnePlus Nord CE 3 5G आला, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जीची प्रारंभिक किंमत 26,999 रुपये आहे.
  • फोनमध्ये मागे 50एमपीचा सोनी IMX890 मेन सेन्सर आहे.
  • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

OnePlus नं आज भारतीय मार्केटमध्ये आपल्या Nord सीरीजचे नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. कंपनीनं OnePlus Nord 3 5G आणि OnePlus Nord CE 3 5G आणि OnePlus Buds 2R सादर केले आहेत. पुढे नॉर्ड सीई 3 ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. नॉर्ड 3 5जी च्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

OnePlus Nord CE 3 5G ची किंमत आणि उपलब्धता

  • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जीच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे.
  • डिवाइस के 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे.

वनप्लस नॉर्ड सीई 3 ऑगस्ट मध्ये ओपन सेलसाठी उपलब्ध होईल, ज्याची तारीख समजली नाही.

OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : OnePlus Nord CE 3 5G मध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे ज्यात 950 निट्स पीक ब्राइटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि सेल्फी शूटरसाठी एक पंच-होल कटआउट आहे.
  • रॅम व स्टोरेज : डिवाइसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर : OnePlus Nord 3 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782G देण्यात आला आहे.
  • ओएस : OnePlus Nord 3 5G Oxygen OS 13.1 बेस्ड Android 13 वर चालतो.
  • कॅमेरा : फोनमध्ये मागे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 50एमपीचा सोनी IMX890 सेन्सर, 112-डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू (FoV) अल्ट्रावाइड 8 मेगापिक्सल सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. तर, फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • बॅटरी : OnePlus Nord 3 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 80W SuperVOOC चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • कलर : कंपनीनं हा फोन Grey Shimmer आणि Aqua Surge कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.

The post 50MP Camera आणि 5,000mAh बॅटरीसह OnePlus Nord CE 3 5G आला, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-5000mah-battery-phone-oneplus-nord-ce-3-5g-launched-in-india/feed/ 0
108MP camera सह येऊ शकतो OnePlus Nord CE 3 5G https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-oneplus-nord-ce-3-5g-specifications-revealed-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-oneplus-nord-ce-3-5g-specifications-revealed-before-launch/#respond Thu, 19 Jan 2023 03:55:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17025 OnePlus 11 भारतात 7 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो. हा पावरफुल फोन चीनमध्ये ऑफिशियल झाला आहे आणि आता भारतात याची वाट बघितली जात आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोन आधी आता OnePlus Nord CE 3 5G संबंधित माहिती समोर आली आहे. 91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने या मोबाइल फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. नॉर्ड सीई 3 Qualcomm Snapdragon 695 चिपसेट […]

The post 108MP camera सह येऊ शकतो OnePlus Nord CE 3 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Nord CE 3 5G फोन Snapdragon 695 चिपसेटसह लाँच होऊ शकतो.
  • या फोनमध्ये 108MP triple Rear camera दिला जाईल.
  • वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी 67W चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीला सपोर्ट करेल.

OnePlus 11 भारतात 7 फेब्रुवारीला लाँच होऊ शकतो. हा पावरफुल फोन चीनमध्ये ऑफिशियल झाला आहे आणि आता भारतात याची वाट बघितली जात आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोन आधी आता OnePlus Nord CE 3 5G संबंधित माहिती समोर आली आहे. 91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने या मोबाइल फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. नॉर्ड सीई 3 Qualcomm Snapdragon 695 चिपसेट आणि 108MP camera च्या पावरसह येऊ शकतो तसेच याची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

OnePlus Nord CE 3 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ 120Hz display
  • Qualcomm Snapdragon 695
  • 8GB RAM + 128GB Storage
  • 16MP selfie camera
  • 108MP triple Rear camera
  • 67W 5,000mAh Battery

91मोबाइल्सला मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर केला जाऊ शकतो जो 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असू शकते जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. वनप्लस नॉर्ड सीई 3 च्या स्क्रीनमध्ये एचडीआर10 आणि एचएलसी सारखे फीचर्स मिळू शकतात. हे देखील वाचा: OTT वर या दिवशी येणार शाहरुख खानचा Pathaan, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ही फिल्म

OnePlus Nord CE 3 5G अँड्रॉइड 13 आधारित आक्सिजनओएसवर चालू शकतो. प्रोसेसिंगसाठी या वनप्लस मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट मिळू शकतो. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 8जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो ज्याच्या जोडीला 256जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 619 जीपीयूला सपोर्ट करू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच रियर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर दिले जाऊ शकतात. जे डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर असू शकतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: 8GB RAM सह भारतात येईल Redmi Note 12 4G फोन! लाँचची माहिती झाली लीक

OnePlus Nord CE 3 स्मार्टफोन ड्युअल सिमसह मार्केटमध्ये एंट्री करेल ज्यात 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येऊ शकतं. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स सोबतच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. नॉर्ड सीई 3 कधीपर्यंत मार्केटमध्ये येईल याबाबत अद्याप ठोस माहिती देण्यात आलेली नाही.

The post 108MP camera सह येऊ शकतो OnePlus Nord CE 3 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-oneplus-nord-ce-3-5g-specifications-revealed-before-launch/feed/ 0
महागड्या वनप्लसची जादू परवडणाऱ्या किंमतीत; OnePlus Nord CE 3 5G ची एक्सक्लूसिव्ह माहिती आली https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-5g-phone-renders-image-design-features-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-5g-phone-renders-image-design-features-and-specifications-leaked/#respond Wed, 30 Nov 2022 06:23:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15508 OnePlus ब्रँडचा अनुभव सर्वांना मिळावा म्हणून कंपनीनं आपली नॉर्ड सीरिज सादर केली आहे. या सीरिज मधील अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G Phone कंपनीनं 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 64MP Camera आणि 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह यंदा भारतात लाँच केला आहे. तर आता कंपनी या स्मार्टफोनच्या नव्या व अपग्रेड मॉडेलवर काम करत आहे […]

The post महागड्या वनप्लसची जादू परवडणाऱ्या किंमतीत; OnePlus Nord CE 3 5G ची एक्सक्लूसिव्ह माहिती आली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ब्रँडचा अनुभव सर्वांना मिळावा म्हणून कंपनीनं आपली नॉर्ड सीरिज सादर केली आहे. या सीरिज मधील अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G Phone कंपनीनं 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 64MP Camera आणि 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह यंदा भारतात लाँच केला आहे. तर आता कंपनी या स्मार्टफोनच्या नव्या व अपग्रेड मॉडेलवर काम करत आहे आणि लवकरच OnePlus Nord CE 3 5G फोन लाँच होईल. 91मोबाइल्सला कंपनीच्या घोषणेच्या आधीच वनप्लस नॉर्ड सीई 3 चे फोटोज व स्पेसिफिकेशन्स मिळाले आहेत, ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

91मोबाइल्सला OnePlus Nord CE 3 5G चा एक्सक्लूसिव्ह व्हिडीओ मिळाला आहे. या व्हिडीओमध्ये फोन 360 डिग्री अँगलनं दाखवण्यात आला आहे ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोनच्या फोटोज सोबतच फोनच्या अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे ज्याची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. आशा आहे की साल 2023 च्या सुरुवातीला OnePlus Nord CE 3 5G लाँच होईल. हे देखील वाचा: Motorola चा दणकट स्मार्टफोन येतोय; वनप्लसची सुट्टी करू शकतो Moto X40

कशी असेल OnePlus Nord CE 3 5G ची डिजाईन

वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोन पंच-होल डिस्प्ले डिजाइनसह लाँच केला जाईल. सेल्फी कॅमेरा असलेला हा होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी असेल आणि बॉडी एज पासून थोडा दूर ठेवण्यात येईल. फोनचा डिस्प्ले पूर्णपणे फ्लॅट असेल ज्याच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला थोडा चिन पार्ट असेल. फोनच्या उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तर डाव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आहे.

OnePlus Nord CE 3 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा सेटअप पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे असेल ज्यात दोन मोठे रिंग आहेत. वरच्या रिंगमध्ये सिंगल कॅमेरा लेन्स आहे तर खालच्या रिंगमध्ये दोन लेन्स फिट करण्यात आल्या आहेत. या रिंग्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. रियर पॅनलवर मध्यभागी OnePlus चा लोगो आहे. तर फोनच्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप-सी पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पिकर असेल.

असे असतील OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार, हा स्मार्टफोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. स्क्रीन स्टाइल कशी असेल ते तुम्ही वरील फोटोज आणि वीडियोमध्ये पाहू शकता. हे देखील वाचा: अरे वाह! रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone झाला आणखी स्वस्त; डिस्काउंटसह 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा

OnePlus Nord CE 3 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच लीक्सनुसार, वनप्लस मोबाइल फोन 12 जीबी रॅम तसेच 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी नॉर्ड सीई 3 5जी मध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post महागड्या वनप्लसची जादू परवडणाऱ्या किंमतीत; OnePlus Nord CE 3 5G ची एक्सक्लूसिव्ह माहिती आली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-5g-phone-renders-image-design-features-and-specifications-leaked/feed/ 0
लीकमधून OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-oneplus-nord-ce-3-5g-price-and-specifications-leaked-ahead-launch/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-oneplus-nord-ce-3-5g-price-and-specifications-leaked-ahead-launch/#respond Fri, 11 Nov 2022 04:06:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14836 एकेकाळी वर्षातून एकच फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन सादर करणारी कंपनी OnePlus आता आपल्या नॉर्ड सीरिजच्या माध्यमातून मिडरेंजमध्ये धुमाकूळ घालत आहे. आता कंपनी OnePlus Nord CE 3 5G Phone ची तयारी करत असल्याची बातमी आली आहे, जो लवकरच बाजारात येऊ शकतो. वनप्लसनं अजूनतरी नॉर्ड सीई 3 5जी फोन लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु एक लीकमध्ये […]

The post लीकमधून OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एकेकाळी वर्षातून एकच फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन सादर करणारी कंपनी OnePlus आता आपल्या नॉर्ड सीरिजच्या माध्यमातून मिडरेंजमध्ये धुमाकूळ घालत आहे. आता कंपनी OnePlus Nord CE 3 5G Phone ची तयारी करत असल्याची बातमी आली आहे, जो लवकरच बाजारात येऊ शकतो. वनप्लसनं अजूनतरी नॉर्ड सीई 3 5जी फोन लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु एक लीकमध्ये OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हा वनप्लस मोबाइल 108MP Camera, Qualcomm Snapdragon 695 SoC आणि 67W Fast Charging सारख्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच होऊ शकतो.

OnePlus Nord CE 3 5G Price

वनप्लस नॉर्ड सीई 3 5जीची माहिती ऑनलीक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. हा एक मिडबजेट वनप्लस फोन असेल ज्याची किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असू शकते, असं सांगण्यात आलं आहे. ही फोनची इंडियन प्राइस असेल म्हणजे OnePlus Nord CE 3 5G स्मार्टफोन भारतात 25 हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे. हे देखील वाचा: भन्नाट ऑफर! बजेट फोनवरच मिळतोय डिस्काउंट; अशी आहे Realme Narzo 50 5G वरील डील

OnePlus Nord CE 2 5G

OnePlus Nord CE 3 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.7-inch FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate
  • Qualcomm Snapdragon 695 5G
  • 12 RAM + 256 GB Storage
  • 108MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 67W charging speed
OnePlus Nord CE 2 5G

वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोन 6.7 इंचाच्या लार्ज फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असेल ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो. OnePlus Nord CE 2 5G फोनच्या स्क्रीन मध्ये अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर केला गेला आहे, त्यामुळे OnePlus Nord CE 3 5G ची स्क्रीन थोडी डाउनग्रेडच वाटते.

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE 3 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो. फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असू शकतो, जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या वनप्लस मोबाइल फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: स्वस्त 5G Phone साठी OPPO चा एकदम नवीन फोन; लाँच पूर्वीच A1 Pro चे फोटोज आणि स्पेक्स लीक

OnePlus Nord CE 2 5G

OnePlus Nord CE 3 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज तसेच 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. पावर बॅकअपसाठी वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी असल्याचं लीकमधून आलं आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post लीकमधून OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-oneplus-nord-ce-3-5g-price-and-specifications-leaked-ahead-launch/feed/ 0