OPPO F21s Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 11:22:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 32 MP फ्रंट कॅमेरा असलेल्या Oppo F21s Pro वर 21 टक्क्यांची सूट https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21s-pro-available-with-2700-rupees-discount-at-amazon-fab-phone-fest-sale-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21s-pro-available-with-2700-rupees-discount-at-amazon-fab-phone-fest-sale-price-specifications-details/#respond Wed, 28 Dec 2022 04:12:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16425 ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सध्या फॅब फोन फेस्ट सेल सुरु आहे. हा सेल 23 डिसेंबरला सुरु झाला असून 31 डिसेंबरपर्यंत चालेल. या सेल अंतर्गत अनेक स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्यात जात आहेत. सेल दरम्यान शानदार सेल्फी कॅमेरा असलेल्या Oppo F21s Pro स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, […]

The post 32 MP फ्रंट कॅमेरा असलेल्या Oppo F21s Pro वर 21 टक्क्यांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सध्या फॅब फोन फेस्ट सेल सुरु आहे. हा सेल 23 डिसेंबरला सुरु झाला असून 31 डिसेंबरपर्यंत चालेल. या सेल अंतर्गत अनेक स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्यात जात आहेत. सेल दरम्यान शानदार सेल्फी कॅमेरा असलेल्या Oppo F21s Pro स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 8GB रॅम, 64MP रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Oppo F21s Pro स्मार्टफोनवर मिळणारा डिस्काउंट, ऑफर, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

डिस्काउंटसह OPPO F21s Pro उपलब्ध

OPPO F21s Pro स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल सध्या फॅब फेस्ट सेल दरम्यान 21,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची एमआरपी 27,999 रुपये आहे, अर्थात या फोनवर 21 टक्क्यांची थेट सूट मिळत आहे. तसेच 700 रुपयांच्या कुपन डिस्काउंट आणि 2000 रुपयांच्या बँक डिस्काउंटनंतर हा हँडसेट 19,299 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे देखील वाचा: काही मिनिटांत चार्जिंग फुल! 100W फास्ट चार्जिंगसह येतोय OnePlus Ace 2; जाणून घ्या संपूर्ण माहिती

OPPO F21s Pro स्मार्टफोन ICICI बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 2000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे तसेच अ‍ॅमेझॉनकडून 700 रुपयांचा कुपन डिस्काउंट देखील दिला जात आहे. जर तुम्ही मासिक हप्त्यांवर हा हँडसेट विकत घेण्याचा विचार करत असाल तर ईएमआय 1051 रुपयांपासून सुरु होतात. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता.

OPPO F21s Pro 4G चे स्पेसिफिकेन्स

  • 6.4-इंच FHD+ 90Hz AMOLED पॅनल
  • 64MP+ 2MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 32MP सेल्फी कॅमेरा
  • Android 12 आधारित ColorOS 12.1 ओएस
  • Qualcomm Snapdragon 680 4G
  • 4,500mAh बॅटरी, 33W SuperVooc चार्जिंग
  • 8GB RAM आणि 128GB स्टोरेज

OPPO F21s Pro 4G फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहेत. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. ओप्पोचा हा स्मार्टफोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालतो. हे देखील वाचा: 26 हजारांच्या आत आला रेडमीचा दणकट फोन; Redmi K60, Redmi K60E वाढवणार वनप्लसचं टेंशन

OPPO F21s Pro 4G स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा सोनी सेन्सर आहे, जोडीला 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर – मायक्रोस्कोप आणि डेप्थ सेन्सर आहेत. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. OPPO F21s Pro 4G स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SuperVooc चार्जिंगला सपोर्ट करते.

The post 32 MP फ्रंट कॅमेरा असलेल्या Oppo F21s Pro वर 21 टक्क्यांची सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21s-pro-available-with-2700-rupees-discount-at-amazon-fab-phone-fest-sale-price-specifications-details/feed/ 0
21,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला OPPO F21s Pro; फोनवर मिळतोय बँक डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/buy-oppo-f21s-pro-phone-with-huge-discount-from-amazon-know-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/buy-oppo-f21s-pro-phone-with-huge-discount-from-amazon-know-offer-details/#respond Mon, 05 Dec 2022 04:24:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15650 ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सतत काहींना काही ऑफर्स सुरु असतात. आजही या शॉपिंग साइटवर एक जबरदस्त ऑफर सुरु आहे, जिच्या अंतर्गत ओप्पोच्या एका शानदार स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि बँक ऑफर मिळत आहेत. ऑफर दरम्यान शानदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन Oppo F21s Pro स्मार्टफोनवर सूट दिली जात आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 8GB रॅम, […]

The post 21,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला OPPO F21s Pro; फोनवर मिळतोय बँक डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सतत काहींना काही ऑफर्स सुरु असतात. आजही या शॉपिंग साइटवर एक जबरदस्त ऑफर सुरु आहे, जिच्या अंतर्गत ओप्पोच्या एका शानदार स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि बँक ऑफर मिळत आहेत. ऑफर दरम्यान शानदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन Oppo F21s Pro स्मार्टफोनवर सूट दिली जात आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 8GB रॅम, 64MP रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Oppo F21s Pro स्मार्टफोनवर मिळणारा डिस्काउंट, ऑफर, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

डिस्काउंटसह OPPO F21s Pro उपलब्ध

OPPO F21s Pro स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आला आहे, ज्यात कंपनीनं 8GB रॅम दिला आहे. एमआरपी 27,999 रुपये असणारा हा स्मार्टफोन सध्या अ‍ॅमेझॉनवर 21,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजे या फोनवर 21 टक्क्यांची सूट मिळत आहे. तसेच 2000 रुपयांचा बँक डिस्काउंटनंतर हा हँडसेट 19,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. हे देखील वाचा: What Is Community In WhatsApp And How To Use: व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या

OPPO F21s Pro स्मार्टफोन ICICI बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 2000 रुपयांचा डिस्काउंट, सिटी युनियन बँक कार्डवर 300 रुपयांचा डिस्काउंट तर एचएसबीसी बँकेच्या कार्डवर 250 रुपयांचा डिस्काउंट टीमला जात आहे. जर तुम्ही मासिक हप्त्यांवर हा हँडसेट विकत घेण्याचा विचार करत असाल तर ईएमआय 1051 रुपयांपासून सुरु होतात. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता.

OPPO F21s Pro 4G चे स्पेसिफिकेन्स

  • 6.4-इंच FHD+ 90Hz AMOLED पॅनल
  • 64MP+ 2MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 32MP सेल्फी कॅमेरा
  • Android 12 आधारित ColorOS 12.1 ओएस
  • Qualcomm Snapdragon 680 4G
  • 4,500mAh बॅटरी, 33W SuperVooc चार्जिंग
  • 8GB RAM आणि 128GB स्टोरेज

OPPO F21s Pro 4G फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहेत. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. ओप्पोचा हा स्मार्टफोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालतो. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

OPPO F21s Pro 4G स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा सोनी सेन्सर आहे, जोडीला 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर – मायक्रोस्कोप आणि डेप्थ सेन्सर आहेत. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. OPPO F21s Pro 4G स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SuperVooc चार्जिंगला सपोर्ट करते.

The post 21,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला OPPO F21s Pro; फोनवर मिळतोय बँक डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/buy-oppo-f21s-pro-phone-with-huge-discount-from-amazon-know-offer-details/feed/ 0
64MP कॅमेरा असलेल्या OPPO F21s Pro वर 700 रुपयांचा कुपन डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-4500mah-battery-oppo-f21s-pro-phone-discount-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-4500mah-battery-oppo-f21s-pro-phone-discount-offer-details/#respond Wed, 16 Nov 2022 12:40:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15019 ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सध्या Oppo Fantastic Days सेल सुरु आहे. या सेल दरम्यान ओप्पोच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि बँक ऑफर मिळत आहेत. ओप्पोच्या फॅनटास्टिक डेज सेल दरम्यान दमदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन Oppo F21s Pro स्मार्टफोन डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये 64MP रियर कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि 8GB […]

The post 64MP कॅमेरा असलेल्या OPPO F21s Pro वर 700 रुपयांचा कुपन डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सध्या Oppo Fantastic Days सेल सुरु आहे. या सेल दरम्यान ओप्पोच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि बँक ऑफर मिळत आहेत. ओप्पोच्या फॅनटास्टिक डेज सेल दरम्यान दमदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन Oppo F21s Pro स्मार्टफोन डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये 64MP रियर कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि 8GB रॅम देण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Oppo F21s Pro स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डिस्काउंट, ऑफर, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

OPPO F21s Pro वरील ऑफर

OPPO F21s Pro स्मार्टफोन कंपनीनं 8GB रॅमच्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला होता. हा स्मार्टफोन सध्या अ‍ॅमेझॉनवर 21,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर ओप्पो फॅनटास्टिक डेज सेल अंतर्गत 700 रुपयांचा कुपन डिस्काउंट मिळत आहे. तसेच 2000 रुपयांचा बँक डिस्काउंट देखील मिळेल. म्हणजे ओप्पोचा हा 19,299 रुपयांपर्यंत विकत घेता येईल. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

OPPO F21s Pro स्मार्टफोन ICICI बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 2000 रुपयांचा डिस्काउंट, कोटक बँक क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांचा डिस्काउंट, इंडसइंड बँकेच्या कार्डवर 1500 रुपयांचा डिस्काउंट, येस बँक क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता.

OPPO F21s Pro 4G चे स्पेसिफिकेन्स

  • 6.4-इंच FHD+ 90Hz AMOLED पॅनल
  • 64MP+ 2MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 32MP सेल्फी कॅमेरा
  • Android 12 आधारित ColorOS 12.1 ओएस
  • Qualcomm Snapdragon 680 4G
  • 4,500mAh बॅटरी, 33W SuperVooc चार्जिंग
  • 8GB RAM आणि 128GB स्टोरेज

OPPO F21s Pro 4G फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहेत. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. ओप्पोचा हा स्मार्टफोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालतो. हे देखील वाचा: भारतात आली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार EaS-E; फक्त 4.79 लाख रुपयांमध्ये मिळतेय 200km ची रेंज

OPPO F21s Pro 4G स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा सोनी सेन्सर आहे, जोडीला 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर – मायक्रोस्कोप आणि डेप्थ सेन्सर आहेत. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. OPPO F21s Pro 4G स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SuperVooc चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 64MP कॅमेरा असलेल्या OPPO F21s Pro वर 700 रुपयांचा कुपन डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-4500mah-battery-oppo-f21s-pro-phone-discount-offer-details/feed/ 0
64MP कॅमेऱ्यासह OPPO F21s Pro 5G आणि 4G Phone भारतात लाँच; पाहा किंमत व स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21s-pro-series-launched-in-india-price-specifications-sale-details-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21s-pro-series-launched-in-india-price-specifications-sale-details-revealed/#respond Thu, 15 Sep 2022 07:44:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13134 ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपली नवीन ओप्पो F21s प्रो सीरीज (OPPO F21s Pro series) सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त F21s Pro 4G आणि F21s Pro 4G असे दोन स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सचे बहुतेक स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स एकसारखे आहेत, फक्त प्रोसेसरमध्ये बदल करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया मिड रेंजमध्ये आलेल्या ओप्पो […]

The post 64MP कॅमेऱ्यासह OPPO F21s Pro 5G आणि 4G Phone भारतात लाँच; पाहा किंमत व स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओप्पोनं आज भारतीय बाजारात आपली नवीन ओप्पो F21s प्रो सीरीज (OPPO F21s Pro series) सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त F21s Pro 4G आणि F21s Pro 4G असे दोन स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सचे बहुतेक स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स एकसारखे आहेत, फक्त प्रोसेसरमध्ये बदल करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया मिड रेंजमध्ये आलेल्या ओप्पो एफ21एस प्रो 4जी आणि 5जी के प्राइस व स्पेसिफिकेशन्सची माहिती.

OPPO F21s Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो एफ21एस प्रो 5जी फोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह भारतीय बाजारात आला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जिच्या डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच होल देण्यात आला आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. हे देखील वाचा: 50MP सेल्फी कॅमेरा आणि 20GB RAM सह Vivo V25 ची भारतात एंट्री; बॅक पॅनल बदलतो रंग

OPPO F21s Pro series launched in india price specifications sale details revealed

OPPO F21s Pro 5G अँड्रॉइड 12 आधारित कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसेरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी ओप्पो मोबाइल 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 4,500एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी ओप्पो एफ21एस प्रो 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि तेवढ्याच अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OPPO F21s Pro 5G एफ/2.4 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO F21s Pro 4G चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पो एफ21एस प्रो 4जी फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटसह लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच एड्रेनो 610 जीपीयूसह चालतो. लुक, डिजाईन, डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरीच्या बाबतीत दोन्ही ओप्पो मोबाइल जवळपास एक सारखेच आहेत. फक्त एक फोन 5जीला सपोर्ट करतो आणि 4जीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: PUBG Mobile 2.2 update: Erangel चा मॅप बदलणार! छोटया नवीन मॅपसह येतंय नवीन पबजी; जाणून घ्या सविस्तर माहिती

OPPO F21s Pro 5G Price

ओप्पो एफ21एस प्रो 5जी फोन भारतात 8 जीबी रॅमसह लाँच केला गेला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. OPPO F21s Pro 5G Price 25,999 रुपये आहे. या फोनची विक्री 19 सप्टेंबरपासून सुरु होईल तसेच ओप्पो एफ21एस प्रो 5जी Starlight Black आणि Dawnlight Gold कलरमध्ये विकत घेता येईल.

OPPO F21s Pro series launched in india price specifications sale details revealed

OPPO F21s Pro 4G Price

ओप्पो एफ21एस प्रो 4जी फोन देखील भारतीय बाजारात सिंगल व्हेरिएंटमध्ये आला आहे. हा ओप्पो मोबाइल 8GB RAM + 128GB Storage ला सपोर्ट करतो तसेच 22,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. एफ21एस प्रो फोनची विक्री देखील 19 सप्टेंबर से सुरु होईल तसेच हा फोन Starlight Black आणि Dawnlight Gold कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 64MP कॅमेऱ्यासह OPPO F21s Pro 5G आणि 4G Phone भारतात लाँच; पाहा किंमत व स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21s-pro-series-launched-in-india-price-specifications-sale-details-revealed/feed/ 0
OPPO करणार धमाका! 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या OPPO F21s Pro Series ची लाँच देतं ठरली https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21s-pro-series-will-launch-on-15-september-2022/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21s-pro-series-will-launch-on-15-september-2022/#respond Mon, 12 Sep 2022 07:41:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13015 OPPO F21s Pro Series India Launch: मोबाइल निर्माता Oppo नं आपल्या OPPO F21s Pro Series च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार नवीन सीरीजमध्ये मिड रेंज डिवाइस 15 सप्टेंबरला सादर होतील. तसेच या सीरीजबद्दल टिपस्टर पारस गुगलानीनं देखील खास माहिती शेयर केली आहे. विशेष म्हणजे फोनच्या डिजाइन आणि काही खास फीचर्स देखील समोर […]

The post OPPO करणार धमाका! 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या OPPO F21s Pro Series ची लाँच देतं ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO F21s Pro Series India Launch: मोबाइल निर्माता Oppo नं आपल्या OPPO F21s Pro Series च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार नवीन सीरीजमध्ये मिड रेंज डिवाइस 15 सप्टेंबरला सादर होतील. तसेच या सीरीजबद्दल टिपस्टर पारस गुगलानीनं देखील खास माहिती शेयर केली आहे. विशेष म्हणजे फोनच्या डिजाइन आणि काही खास फीचर्स देखील समोर आले आहेत. त्यानुसार हा फोन Dawnlight Gold आणि Starlight Black सारख्या दोन शानदार कलर ऑप्शनमध्ये सादर होईल. फोनमध्ये खास मायक्रो लेन्स कॅमेरा 30x मॅग्निफिकेशन सपोर्टसह सादर करण्यात येईल. चला जाणून घेऊया OPPO F21s Pro Series ची लाँच डेट, फीचर्स आणि अन्य माहिती.

OPPO F21s Pro Series Launch Date

अगर ओप्पो F21 प्रो सीरीज 15 सप्टेंबरला भारतात लाँच होईल. याआधी आलेल्या लिक्सनुसार ही सीरिज 19 सप्टेंबरला सादर केली जाणार होती. लिक्स आणि रिपोर्ट्समधून या फोनच्या काही इमेज आणि फीचर्सचा देखील खुलासा झाला आहे. तसेच सीरीजमध्ये Oppo F21s आणि Oppo F21s Pro असे डिवाइस भारतीयांच्या भेटीला येतील. दोन्ही डिवाइसमध्ये फ्लॅट फ्रेम डिजाइन मिळेल. बेस मॉडेल Oppo F21s मध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप मिळेल. तर, प्रो डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

OPPO F21s Pro Series Specifications

फोनबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, असं देखील सांगण्यात आलं आहे की डिवाइसमध्ये 64 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळेल. दोन्ही डिवाइसमध्ये 8GB पर्यंत रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज असल्याचं समोर आलं आहे. F21s Pro डिवाइसमध्ये ऑर्बिट रिंग लाइट कॅमेरा सेन्सरच्या बाजूनं देण्यात येईल हे मात्र निश्चित आहे. तसेच फोनमध्ये anti-corrosion glass बॅक डिजाइन मिळेल.

फोनचे जे जो फोटोज समोर आले आहेत, त्यात Oppo F21s सीरीजमध्ये पावर बटन उजवीकडे दिसत आहे. तर डावीकडे वॉल्यूम बटन दिसत आहे. या आगामी ओप्पो फोन्समध्ये आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 12 आधारित ColorOS 12.1 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. हे देखील वाचा: लकी नंबर, जन्मतारीख असलेला मोबाइल नंबर मिळवा फ्री; घरपोच Free VIP Mobile Number असलेलं सिम

काही दिवसांपूर्वी भारतात आलेला OPPO A57e

ओप्पो ए57ई 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह भारतीय ग्राहकांच्या भेटीला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप

OPPO A57e Blue color Variant

OPPO A57e स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित कंपनीच्या कलरओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट, माली-जी57 एमसी2 जीपीयू, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या डिवायसमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

The post OPPO करणार धमाका! 64MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेल्या OPPO F21s Pro Series ची लाँच देतं ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f21s-pro-series-will-launch-on-15-september-2022/feed/ 0