Paytm - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 16 Jul 2023 06:08:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Paytm UPI Lite कसं करायचं फोनमध्ये अ‍ॅक्टिव्हेट; कंपनी देत आहे 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक https://www.91mobiles.com/marathi/how-to-activate-paytm-upi-lite-and-use-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-activate-paytm-upi-lite-and-use-in-marathi/#respond Sun, 16 Jul 2023 03:31:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20712 Paytm Payments Bank Limited (PPBL) नं फेब्रुवारीमध्ये आपली UPI Lite सर्व्हिस सुरु केली होती. ही सर्व्हिस युजर्सना मनी ट्रँजॅक्शन्ससाठी वारंवार यूपीआय पिन टाकण्याच्या झंझट पासून वाचवते. ही सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पेटीएम ऑफर अंतगर्त सर्व युजर्सना 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या स्कीमचा लाभ कसा घ्यायचा आणि या सर्व्हिसचे बेनिफिट्स कोणते, यांची माहिती पुढे वाचू शकता. […]

The post Paytm UPI Lite कसं करायचं फोनमध्ये अ‍ॅक्टिव्हेट; कंपनी देत आहे 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • यूपीआय लाइट मध्ये UPI PIN विना पैसे ट्रांसफर करता येतात.
  • यूपीआय लाइटचे ट्रँजॅक्शन दरम्यान बँक सर्वर डाउन असले तरी रद्द होत नाहीत.
  • पेटीएम ऑफर अंतगर्त सर्व युजर्सना 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे.

Paytm Payments Bank Limited (PPBL) नं फेब्रुवारीमध्ये आपली UPI Lite सर्व्हिस सुरु केली होती. ही सर्व्हिस युजर्सना मनी ट्रँजॅक्शन्ससाठी वारंवार यूपीआय पिन टाकण्याच्या झंझट पासून वाचवते. ही सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पेटीएम ऑफर अंतगर्त सर्व युजर्सना 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या स्कीमचा लाभ कसा घ्यायचा आणि या सर्व्हिसचे बेनिफिट्स कोणते, यांची माहिती पुढे वाचू शकता.

UPI Lite चे फीचर्स आणि फायदे

  1. पेटीएम यूपीआय लाइट एक अशी पेमेंट सिस्टम आहे जी UPI PIN विना पैसे ट्रांसफर करू शकते.
  2. Paytm UPI lite वरून एका क्लिकमध्ये पेमेंट पूर्ण होतं, यासाठी अनेक स्टेप्स फॉलो करण्याची गरज नाही.
  3. यूपीआय लाइट कधीही फेल होत नाही, मग ट्रँजॅक्शन दरम्यान बँक सर्वर डाउन असलं तरी.
  4. ही 3-लेव्हल बँक-ग्रेड सिक्योर टेक्‍नोलॉजी आहे. ज्यावर फसवणुकीपासून वाचता येतं.
  5. UPI lite वर सिंगल टॅपनं 200 रुपयांचं इंस्टंट पेमेंट करता येईल.
  6. एकावेळी जास्तीत जास्त 2000 रुपये ट्रांसफर करता येतात.
  7. दोन हजार रुपयांचे ट्रँजॅक्शन जास्तीत जास्त 2 वेळा करता येईल.
  8. 24 तास म्हणजे 1 दिवसात एकूण 4,000 रुपयांचे ट्रँजॅक्शन पेटीएम लाइटवर करता येतात.
  9. Paytm UPI lite च्या माध्यमातून केलेले पेमेंट बँक पासबुकमध्ये दिसत नाही.
  10. बँक पासबुकमध्ये एंट्री फक्त यूपीआय लाइट बॅलेन्समध्ये पैसे टाकल्यावर होते.

Paytm UPI Lite फोनमध्ये चालू करण्याची पद्धत

  1. सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Paytm अ‍ॅप इंस्टॉल करा. जर जुनं अ‍ॅप असेल तर लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा.
  2. होमपेजवर तुम्हाला ‘UPI LITE’ चा ऑप्शन दिसेल किंवा सर्च करून देखील ऑप्शन मिळेल त्यावर टॅप करा.
  3. इथे तुम्हाला यूपीआय लाइटसाठी पात्र बँकांची यादी दिसेल, यातील तुमची Bank निवडा.
  4. ज्या बँकेचं अकाऊंट तुम्हाला पेटीएम यूपीआय लाइटशी जोडायचं असेल ते निवडून Proceed करा.
  5. आता तुम्हाला बँक अकांउटमधील रजिस्टर्ड मोबाइल नंबर व्हेरिफाय करावा लागेल, यासाठी फोनवर SMS पाठवण्यासाठी ओके बटन क्लिक करा.
  6. एसएमएसच्या माध्यमातून वेरीफिकेशन झाल्यावर तुम्हाला तुमच्या त्या बँकेच्या यूपीआय लाइटमध्ये पैसे टाकावे लागतील.
  7. Add Money to UPI Lite ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या बँकेतील पैसे यूपीआय लाइट वॉलेटमध्ये टाका.
  8. लक्षात असू द्या की एकावेळी जास्तीत जास्त 2000 रुपये अ‍ॅड करता येतात.
  9. पैसे अ‍ॅड करताच तुमचं पेटीएम यूपीआय लाइट अ‍ॅक्टिव्हेट होईल आणि पुढील यूपीआय पेमेंटसाठी तुम्हाला यूपीआय पिन टाकण्याची गरज नाही.
  10. तुमच्या बँक स्टेटमेंट किंवा पासबुकमध्ये फक्त तेच ट्रँजॅक्शन दिसेल जे तुम्ही UPI Lite WALLET मध्ये पैसे टाकण्यासाठी केलं आहे. या वॉलेटमधील पेमेंटची नोंद ठेवली जाणार नाही.

UPI Lite सपोर्ट करणाऱ्या बँक

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • पंजाब नॅशनल बँक (PNB)
  • यूनियन बँक ऑफ इंडिया (UBI)
  • कॅनरा बँक (Canara Bank)
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI)
  • इंडियन बँक (Indian Bank)
  • एचडीएफसी बँक (HDFC Bank)
  • कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
  • उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank)

UPI Lite मध्ये सध्या उपरोक्त 9 बँकांचे अकाऊंट्स जोडता येतील. सध्या याच बँका पेटीएम यूपीआय लाइटला सपोर्ट करतात, परंतु आगामी काळात ही यादी वाढू शकते.

The post Paytm UPI Lite कसं करायचं फोनमध्ये अ‍ॅक्टिव्हेट; कंपनी देत आहे 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-activate-paytm-upi-lite-and-use-in-marathi/feed/ 0
UPI अ‍ॅप्स भीम, पेटीएम, गुगल पे आणि फोनपे मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/paytm-google-pay-and-phonepe-madhun-bank-account-check/ https://www.91mobiles.com/marathi/paytm-google-pay-and-phonepe-madhun-bank-account-check/#respond Mon, 12 Jun 2023 03:35:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20202 यूपीआय (यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आधारित डिजिटल पेमेंट्स अ‍ॅप भीम, पेटीएम, गुगल पे (जीपे) आणि फोनपेच्या मदतीनं युजर्स एकमेकांना ऑनलाइन पैसे पाठवू शकतात, खरेदीनंतर पेमेंट करू शकतात आणि गरज पडल्यास फोन रिचार्ज व बिलचं पेमेंट करू शकतात. यासाठी युजर्सना हे अ‍ॅप्स आपल्या बँक अकाऊंटशी लिंक करावे लागतात. परंतु तुम्हाला माहित आहे का भीम, पेटीएम, जीपे आणि […]

The post UPI अ‍ॅप्स भीम, पेटीएम, गुगल पे आणि फोनपे मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • यूपीआय अ‍ॅप्स मधून बँक बॅलेन्स चेक करता येतो.
  • भारतात डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय खूप लोकप्रिय आहे.
  • भीम, पेटीएम, फोनपे प्रमुख यूपीआय आधारित अ‍ॅप आहेत.

यूपीआय (यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आधारित डिजिटल पेमेंट्स अ‍ॅप भीम, पेटीएम, गुगल पे (जीपे) आणि फोनपेच्या मदतीनं युजर्स एकमेकांना ऑनलाइन पैसे पाठवू शकतात, खरेदीनंतर पेमेंट करू शकतात आणि गरज पडल्यास फोन रिचार्ज व बिलचं पेमेंट करू शकतात. यासाठी युजर्सना हे अ‍ॅप्स आपल्या बँक अकाऊंटशी लिंक करावे लागतात. परंतु तुम्हाला माहित आहे का भीम, पेटीएम, जीपे आणि फोनपे मधून लिंक्ड बँक अकाऊंटचा बॅलेन्स तुम्ही सहज चेक करू शकता. पुढे आम्ही या अ‍ॅप्स मधून बँक बॅलेन्स चेक करण्याची पद्धत सांगितली आहे.

भीम अ‍ॅप मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : तुमच्या फोनमध्ये भीम अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2 : सर्वात वर बँक अकाऊंट्सवर क्लिक करा.

स्टेप 3 : ज्या बँकेचं अकाऊंट चेक करायचं आहे त्याच्या चेक बँलेन्स ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 3 : यूपीआय पिन टाकून तुम्ही बँक बॅलेन्स चेक करू शकता.

पेटीएम मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : सर्वप्रथम फोनमध्ये Paytm अ‍ॅप सिलेक्ट करा.

स्टेप 2 : नंतर बॅलेन्स अँड हिस्ट्री ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 3 : तिथे बँकेच्या नावासमोरील चेक बॅलेन्स बटनवर टॅप करा.

स्टेप 4 : तुमचा यूपीआय पिन टाकून तुम्ही तुमचा बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकता.

जीपे मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल पे अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2 : होम पेजवर थोडं स्क्रोल केल्यावर चेक बँक बॅलेन्सचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : यूपीआय पिन टाकून सबमिट बटनवर टॅप करा आणि बँक बॅलेन्स चेक करा.

फोनपेवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : तुमच्या फोनमध्ये फोन पे अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2 : होम स्क्रीनवर मनी ट्रांसफर सेक्शनवर चेक बँक बॅलेन्स ऑप्शनवर टॅप करा.

स्टेप 3 : आता तुमची बँक सिलेक्ट करा आणि यूपीआय पिन एंटर करून बँक बॅलेन्स पाहू शकता.

यूपीआय आधारित अ‍ॅप्स भीम, पेटीएम, गुगल पे आणि फोनवर युजर्स एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट लिंक करू शकतात. डिजिटल पेमेंटसह युजर्स सहज आपलं बँक बॅलेन्स चेक करू शकतात आणि अ‍ॅप मधून केलेले ट्रँजॅक्शन देखील बघू शकतात.

The post UPI अ‍ॅप्स भीम, पेटीएम, गुगल पे आणि फोनपे मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/paytm-google-pay-and-phonepe-madhun-bank-account-check/feed/ 0
फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास पेटीएम, गुगल पे, फोनपे कसं करायचं ब्लॉक, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-payment-apps/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-payment-apps/#respond Wed, 03 May 2023 12:21:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20674 भारतात डिजिटल पेमेंटसाठी लोक PhonePe, Google Pay, Paytm इत्यादी सारखे पेमेंट अ‍ॅप्स मोठ्याप्रमाणावर वापरता येतात. बहुतांश लोकांच्या स्मार्टफोनमध्ये कोणतं ना कोणतं UPI App असतंच. परंतु जर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर हे पेमेंट अ‍ॅप्स ब्लॉक करणे आवश्यक आहे, नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. चला जाणून घेऊया पेटीएम, गुगल पे किंवा फोन […]

The post फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास पेटीएम, गुगल पे, फोनपे कसं करायचं ब्लॉक, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात डिजिटल पेमेंटसाठी लोक PhonePe, Google Pay, Paytm इत्यादी सारखे पेमेंट अ‍ॅप्स मोठ्याप्रमाणावर वापरता येतात. बहुतांश लोकांच्या स्मार्टफोनमध्ये कोणतं ना कोणतं UPI App असतंच. परंतु जर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर हे पेमेंट अ‍ॅप्स ब्लॉक करणे आवश्यक आहे, नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. चला जाणून घेऊया पेटीएम, गुगल पे किंवा फोन पे अकाऊंट ब्लॉक करण्याची पद्धत.

पेटीएम अकाऊंट

फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास तुमचं Paytm account तात्पुरतं ब्लॉक करता येतं. त्यासाठी पद्धत खूप सोपी आहे.

  • पेटीएम पेमेंट्स बँक हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा. लॉस्ट फोनचा पर्याय निवडा त्यानंतर एक वेगळा नंबर नोंदवण्याचा पर्याय निवडा आणि तुमचा हरवलेला फोन नंबर नोंदवा.
  • हे देखील वाचा: PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार

  • त्यानंतर सर्व डिवाइसेसवरून लॉग-आउट करण्याचा पर्याय निवडू शकता. त्यानंतर पेटीएम वेबसाइटवर जा आणि 24×7 हेल्प लाइनची निवड करण्यासाठी खाली स्क्रॉल करा. इथे ‘रिपोर्ट अ फ्रॉड’ चा ऑप्शन निवडा आणि कोणत्याही श्रेणीवर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘एनी इश्यू’ वर क्लिक करा आणि सर्वात खाली ‘मेसेज अस’ बटनवर क्लिक करा. आता तुम्हाला अकाऊंट ऑनरशिपचा पुरावा द्यावा लागेल ज्यात डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती, पेटीएम अकाऊंटवरील व्यवहार, पेटीएम अकाऊंटवरील व्यवहारचा एक कंफर्मेशन ईमेल किंवा एसएमएस, फोन नंबरच्या मालकीचा पुरावा किंवा हरवलेल्या फोनची पोलीस कंप्लेंट प्रूफ म्हणून वापरता येईल. ही माहिती दिल्यानंतर पेटीएम तुमचं अकाऊंट ब्लॉक करेल. त्यानंतर तुम्हाला कंफर्मेशन मेसेज मिळेल.
  • गुगल पे अकाऊंट

    जर तुमच्या फोनवर पेमेंटसाठी गुगल पे अकाऊंटचा वापर करत असाल तर फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास ब्लॉक करता येईल.

  • Google Pay Account ब्लॉक करण्यासाठी युजर्स हेल्पलाइन नंबर 18004190157 वर कॉल करू शकता आणि आवडीची भाषा निवडू शकता.
  • इथे ‘अदर इश्यू’ चा पर्याय निवडा. त्यानंतर एक्सपर्टकडे बोलण्याचा पर्याय निवडा जो तुमचं गुगल प्ले अकाऊंट ब्लॉक करण्यास मदत करेल. तसेच अँड्रॉइड युजर आपला डेटा रिमोटली देखील डिलीट करू शकतात.
  • फोनपे अकाऊंट

    तुमचं फोन पे अकाऊंट देखील तुम्ही सहज ब्लॉक करू शकता. यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

  • फोन पे युजर्सना 08068727374 किंवा 02268727374 वर कॉल करावा लागेल. आवडीची भाषा निवडल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्या Phonepe Account मधील एखादी समस्या रिपोर्ट करायची आहे का? त्यानुसार नंबर दाबा.
  • त्यानंतर तुम्हाला रजिस्टर नंबर टाका आणि कन्फर्मेशनसाठी एक OTP पाठवला जाईल. त्यानंतर ओटीपी प्राप्त न झाल्याचा पर्याय निवडा. तुम्हाला सिम किंवा डिवाइस हरवल्याची पर्याय दिला जाईल, त्यातून निवड करा.
  • हे देखील वाचा: Facebook Video अँड्रॉइड आणि आयफोनवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या पद्धत

  • त्यानंतर एक प्रतिनिधीकडे कॉल ट्रान्सफर केला जाईल, जे काही फोन नंबर, ईमेल आयडी, शेवटचं पेमेंट, इत्यादी माहिती विचारतील. त्यानंतर फोन पे अकाऊंट ब्लॉक करण्यास तुमची मदत केली जाईल. अशाप्रकारे हरवलेल्या फोनमधील पेमेंट्स अ‍ॅप्स ब्लॉक करता येतील.
  • The post फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास पेटीएम, गुगल पे, फोनपे कसं करायचं ब्लॉक, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-payment-apps/feed/ 0
    GPay, Paytm आणि PhonePe वर अशी करा बिलाची समसमान वाटणी; कॅल्क्युलेटरचीही गरज नाही https://www.91mobiles.com/marathi/how-to-split-bill-on-google-pay-paytm-and-phonepe/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-split-bill-on-google-pay-paytm-and-phonepe/#respond Sat, 21 Jan 2023 12:30:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16446 क्रिसमस नंतर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. तुम्ही देखील तुमच्या मित्रांसह न्यू इयरच्या निमित्ताने पार्टी की प्लॅनिंग करत असाल तर पार्टीच्या बिल पेमेंटची चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला उपयुक्त ट्रिक सांगणार आहोत जिच्या मदतीनं तुम्ही पार्टी बिल्सचं पेमेंट तुमच्या मित्रांसोबत वाटून पेमेंट करू शकता. इथे आम्ही तुम्हाला ऑनलाइन UPI अ‍ॅप्स – Google Pay, […]

    The post GPay, Paytm आणि PhonePe वर अशी करा बिलाची समसमान वाटणी; कॅल्क्युलेटरचीही गरज नाही first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    क्रिसमस नंतर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. तुम्ही देखील तुमच्या मित्रांसह न्यू इयरच्या निमित्ताने पार्टी की प्लॅनिंग करत असाल तर पार्टीच्या बिल पेमेंटची चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला उपयुक्त ट्रिक सांगणार आहोत जिच्या मदतीनं तुम्ही पार्टी बिल्सचं पेमेंट तुमच्या मित्रांसोबत वाटून पेमेंट करू शकता. इथे आम्ही तुम्हाला ऑनलाइन UPI अ‍ॅप्स – Google Pay, Paytm आणि PhonePe अ‍ॅप्समध्ये बिल स्प्लिट करण्याबाबत माहिती देत आहोत.

    Google Pay, Paytm आणि PhonePe बिल स्प्लिट फीचर

    Google Pay, Paytm आणि PhonePe चं बिल स्लिप्ट फीचरमुळे बिलाची वाटणी करण्यासाठी कॅल्क्युलेटर अ‍ॅप देखील लागणार नाही. या फीचरच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये सहज बिलाची समसमान वाटणी करू शकता आणि फक्त तुमच्या वाट्याला आलेलं पेमेंट करू शकता. तुम्ही तुमचं बिल मित्रांमध्ये शेयर करताच बिल स्प्लिट होतं आणि मित्रांनाही त्याचं नोटिफिकेशन जातं.

    Google Pay, Paytm आणि PhonePe अ‍ॅपमध्ये बिल स्प्लिट करण्याची पद्धत

    Google Pay वर बिल स्प्लिट कसं करायचं

    • तुमच्या फोनवर Google Pay अ‍ॅप ओपन करा.
    • बिल पे वर टॅप करा किंवा न्यू पेमेंट ऑप्शन वर क्लिक करा.
    • आता तुम्हाला बॉटम लेफ्ट कॉर्नरवर स्प्लिट बिल ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.
    • आता तुम्हाला ज्या मित्रांसोबत बिल स्प्लिट करायचं आहे त्यांची निवड करून एक ग्रुप बनवा.
    • ग्रुप तयार होताच, स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करा.
    • त्यानंतर तुम्हाला बिल अमाउंट एंटर करावी लागेल.
    • तुम्ही बिल पेमेंट करण्यासाठी ग्रुप मधून कस्टम कॉन्टेक्ट देखील सिलेक्ट करू शकता.
    • त्यानंतर सिलेक्टड कॉन्टेक्ट समोरील पेमेंट रिक्वेस्ट बटनवर टॅप करा.
    • रिक्वेस्ट सेंट केल्यानंतर तुम्ही पेमेंट स्टेटस देखील चेक करू शकता.

    Paytm वर बिल स्प्लिट कैसे करा

  • तुमच्या फोनवर Paytm अ‍ॅप ओपन करा.
  • आता वर डावीकडे दिलेल्या मेसेज बॉक्स ऑप्शनवर क्लिक करून कन्वर्जेशन पेजवर जा.
  • इथे तुम्हाला स्प्लिट बिलचा ऑप्शन दिसेल.
  • आता तुम्हाला बिल अमाउंट टाकावी लागेल.
  • त्यानंतर त्या कॉन्टेक्टची निवड करा ज्यांच्यासोबत बिल स्प्लिट करायचं आहे.
  • त्यानंतर डावीकडे कॉर्नरमध्ये असलेल्या कंटीन्यू बटनवर क्लिक करा.
  • नेक्स्ट‌ पेजवर, ऑटो स्प्लिट इक्वॉलिटी चेकबॉक्स किंवा मॅन्युअली अमाउंट अ‍ॅड करून पेमेंट सेंड बटनवर क्लिक करा.
  • PhonePe वर बिल स्प्लिट कैसे करा

  • तुमच्या फोनवर PhonePe अ‍ॅप ओपन करा.
  • अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर सिलेक्ट स्लिप्ट बिल ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर पे अमाउंट एंटर करा.
  • फोन पेवर ज्या कॉन्टॅक्ट सोबत बिल पे करायचं त्यांची निवड करा.
  • त्यानंतर सेंड बटनवर क्लिक करा.
  • The post GPay, Paytm आणि PhonePe वर अशी करा बिलाची समसमान वाटणी; कॅल्क्युलेटरचीही गरज नाही first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-split-bill-on-google-pay-paytm-and-phonepe/feed/ 0
    मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-language-of-gpay-amazon-pay-paytm-phonepe-to-marathi-here-full-process/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-language-of-gpay-amazon-pay-paytm-phonepe-to-marathi-here-full-process/#respond Wed, 04 Jan 2023 12:30:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15013 स्मार्टफोनची वाढती संख्या,स्वस्त इंटरनेट आणि यूपीआय टेक्नॉलॉजीमुळे GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm सारख्या मोबाइल अ‍ॅप्सचा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ऐवजी आता युजर्स आता युपीआय द्वारे फक्त पैशांची देवाण घेवाण करत नाहीत तर ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंग, बिल पेमेंट्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी देखील यांचा वापर करतात. हे अ‍ॅप्स इंग्रजीमध्ये असल्यामुळे अनेकांना […]

    The post मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    स्मार्टफोनची वाढती संख्या,स्वस्त इंटरनेट आणि यूपीआय टेक्नॉलॉजीमुळे GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm सारख्या मोबाइल अ‍ॅप्सचा वापर मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड ऐवजी आता युजर्स आता युपीआय द्वारे फक्त पैशांची देवाण घेवाण करत नाहीत तर ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंग, बिल पेमेंट्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी देखील यांचा वापर करतात. हे अ‍ॅप्स इंग्रजीमध्ये असल्यामुळे अनेकांना वापरता येत नाहीत. परंतु ही भाषा मराठी करण्याची सोय प्रत्येक अ‍ॅपमध्ये देण्यात आली आहे. तुम्ही मायबोली मराठीत देखील ऑनलाइन पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करू शकता.

    जर तुम्हाला मराठीत GPay, PhonePe, Amazon Pay किंवा Paytm वापरायचं असेल तर पुढे आम्ही भाषा बदलण्याची संपूर्ण पद्धत सांगितली आहे. चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप प्रोसेस:

    GPay मराठीतून वापरण्यासाठी

    • भाषा बदलण्यासाठी GPay अ‍ॅप ओपन करा
    • उजव्या बाजूला वर असेलेल्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा
    • तिथे तुम्हाला सेटिंग ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा
    • त्यानंतर ‘Personal info’ च्या ऑप्शनची निवड करा
    • इथे तुम्हाला ‘Language’ चा पर्याय मिळेल
    • उपलब्ध भाषांमधून तुम्ही मराठीचा पर्याय निवडू शकता
    • आता तुमचं गुगल पे मराठीत उपलब्ध होईल

    PhonePe अ‍ॅप मराठीतून वापरण्यासाठी

    • इंग्रजी भाषा बदलण्यासाठी फोनपे ओपन करा
    • डावीकडे असलेल्या प्रोफाईल ऑप्शनवर टॅप करा
    • खाली स्क्रॉल करा
    • आता तुम्हाला ‘Settings and Preferences’ टॅब मिळेल
    • टॅबमध्ये पहिलाच पर्याय ‘Languages’ चा असेल त्यावर क्लिक करा
    • इथे मराठी भाषेचा पर्याय पहिल्या क्रमांकावर देण्यात आला आहे तो निवडून ‘सुरु ठेवा’ बटनवर क्लिक करा
    • आता फोनपे अ‍ॅपमध्ये मराठी भाषा दिसू लागेल

    Amazon Pay मध्ये मराठी भाषा वापरण्यासाठी

    • Amazon अ‍ॅप ओपन करा
    • उजव्या बाजूला खाली असलेल्या तीन लाइन्सवर क्लिक करा
    • खाली स्क्रोल करा
    • इथे तुम्हाला ‘Settings’ चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा
    • त्यानंतर ‘Country & Language’ वर क्लिक करा
    • थोडं स्क्रोल केल्यानंतर ‘India (मराठी)’ दिसेल त्यावर क्लिक करा
    • आता फक्त Amazon Pay नव्हे तर संपूर्ण Amazon अ‍ॅप मराठीत वापरता येईल

    Paytm युजर्स अशाप्रकारे बदलू शकतात भाषा

    • Paytm मोबाइल अ‍ॅप ओपन करा
    • प्रोफाईलवर जा
    • खाली स्क्रोल करून प्रोफाईल सेटिंग टॅबवर क्लिक करा
    • इथे तुम्हाला भाषा बदलण्याचा ऑप्शन मिळेल, त्यावर टॅप करा
    • आता इथे मराठीची निवड करा आणि ‘Continue’ बटनवर क्लिक करा
    • अशाप्रकारे पेटीएमची भाषा मराठी होईल

    लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

    The post मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-language-of-gpay-amazon-pay-paytm-phonepe-to-marathi-here-full-process/feed/ 0
    Paytm ची भन्नाट ऑफर! ‘हा’ कोड अप्लाय करताच मिळेल 100% कॅशबॅक आणि 1GB डेटा मोफत https://www.91mobiles.com/marathi/1gb-data-free-100-percent-cashback-on-paytm-hattrick-offer-jio-airtel-vi-data-recharge/ https://www.91mobiles.com/marathi/1gb-data-free-100-percent-cashback-on-paytm-hattrick-offer-jio-airtel-vi-data-recharge/#respond Mon, 18 Jul 2022 13:17:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11503 महागाईच्या काळात डिस्काउंटसह आणि मोफत मिळणाऱ्या वस्तू नक्कीच आनंद देऊन जातात. ऑनलाईन पेमेंट करताना अनेक युजर्स कुठून ना कुठून तरी काही रिचार्ज कुपन किंवा कॅशबॅक ऑफरची तरतूद करण्याचा प्रयत्न करत असतात. Reliance Jio, Airtel आणि Vi द्वारे मोबाईल प्लॅन्सच्या किंमती वाढवल्यानंतर ग्राहक कोणताही रिचार्ज करण्याआधी त्यावर मिळणाऱ्या डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफरची माहिती मिळवण्यासाठी अनेक पर्याय […]

    The post Paytm ची भन्नाट ऑफर! ‘हा’ कोड अप्लाय करताच मिळेल 100% कॅशबॅक आणि 1GB डेटा मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    महागाईच्या काळात डिस्काउंटसह आणि मोफत मिळणाऱ्या वस्तू नक्कीच आनंद देऊन जातात. ऑनलाईन पेमेंट करताना अनेक युजर्स कुठून ना कुठून तरी काही रिचार्ज कुपन किंवा कॅशबॅक ऑफरची तरतूद करण्याचा प्रयत्न करत असतात. Reliance Jio, Airtel आणि Vi द्वारे मोबाईल प्लॅन्सच्या किंमती वाढवल्यानंतर ग्राहक कोणताही रिचार्ज करण्याआधी त्यावर मिळणाऱ्या डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफरची माहिती मिळवण्यासाठी अनेक पर्याय गुगल करत असतात. अशा लोकांसाठी Paytm HATTRICK Offer सादर करण्यात आली ज्यात जियो, एयरटेल आणि विआय नंबरवर रिचार्ज केल्यावर 1GB Data तसेच 100% Cashback Free मिळत आहे.

    Paytm HATTRICK Offer

    पेटीएमनं आपल्या युजर्ससाठी खूप शानदार ऑफर सादर केली आहे. ही ऑफर Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर लागू होते, ज्यात रिचार्ज केल्यावर 1 जीबी डेटा फ्री दिला जातो तसेच 100 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळत आहे. ऑफरमधील महत्वाची बाब म्हणजे या ऑफरचा फायदा रिलायन्स जियो, एयरटेल आणि विआयच्या निवडक रिचार्जवरच मिळेल. यात Jio चा 15 रुपयांचा रिचार्ज, Airtel चा 19 रुपयांचा रिचार्ज तसेच Vi च्या देखील 19 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे.

    हे तिन्ही Data Recharge Pack आहेत ज्यांच्यावर पेटीएम 1जीबी डेटा फ्री देत आहे. मोफत इंटरनेट डेटासह ग्राहकांना शंभर टक्के कॅशबॅक देखील मिळत आहे ज्यात जास्तीत जास्त 19 रुपये युजर्सना परत मिळतील. या Paytm Offer चा लाभ मिळवण्यासाठी वर दिलेल्या डेटा पॅकचा रिचार्ज करताना HATTRICK कोडचा वापर करावा लागेल. विशेष म्हणजे कंपनीनं याला Hour Offer असं नाव दिलं आहे त्यामुळे याचा फायदा फक्त संध्यकाळी 7 ते 9 दरम्यान घेता येईल.

    या दोन तासांमध्ये जर कोणी जियो, एयरटेल किंवा विआयच्या ग्राहकांने वर संगतीलेल्या डेटा पॅक्सचा रिचार्ज केला तर त्यांना हे बेनिफिट्स मिळतील. विशेष म्हणजे Paytm ची ही ऑफर सर्वच ग्राहकांना मिळत नाही. काही युजर्सना ही ऑफर आता मिळत आहे तर काहींना येत्या काही दिवसांत मिळेल. या ऑफरची उपलब्धता Paytm App च्या Cashback & Offers सेक्शनमध्ये जाकर देखील चेक करता येईल.

    Jio, Airtel आणि Vi चे Data Plans

    Jio ₹15 data Plan

    रिलायन्स जियोचा हा डेटा प्लॅन अन्य दोन कंपन्यांच्या तुलनेत सर्वात स्वस्त आहे. या जियो डेटा पॅकची किंमत फक्त 15 रुपये आहे ज्यात कंपनीकडून 1GB 4G Data दिला जात आहे. या पॅकची स्वतंत्र अशी वैधता नाही, त्यामुळे तुमच्या चालू प्लॅनच्या वैधतेपर्यंत हा पॅक वापरता येतो. यातील 1 जीबी डेटा संपल्यावर 64 Kbps च्या स्पीडवर इंटरनेट अ‍ॅक्सेस करता येतं.

    Airtel ₹19 data Plan

    एयरटेलचा हा डेटा प्लॅन 19 रुपयांमध्ये मिळतो ज्यात युजर्सना 1 जीबी 4जी डेटा मिळतो. हा प्लॅन 1 दिवसाच्या वैधतेसह येतो आणि या कालावधीत 1जीबी डेटाचा वापरता येतो. 24 तास पूर्ण होण्याआधी जर हा डेटा संपला तर एयरटेल ग्राहकांना इंटरनेट डेटा शुल्क द्यावे लागेल.

    Vi ₹19 data Plan

    वोडाफोन आयडियाचा हा 19 रुपयांच्या डेटा पॅक देखील 1 दिवसांच्या वॅलिडिटीसह येतो. म्हणजे पॅकवरून रिचार्ज केल्यानंतर 24 तासांच्या आत इंटरनेटचा वापर करावा लागेल. या प्लॅनमध्ये देखील 1GB 4G Data मिळतो. विआयनं आपला हा प्लॅन प्रीपेड युजर्ससाठी सादर केला आहे.

    The post Paytm ची भन्नाट ऑफर! ‘हा’ कोड अप्लाय करताच मिळेल 100% कॅशबॅक आणि 1GB डेटा मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/1gb-data-free-100-percent-cashback-on-paytm-hattrick-offer-jio-airtel-vi-data-recharge/feed/ 0
    Google ने प्ले स्टोर मधून काढून टाकले Paytm ला, जाणून घ्या तुमचे पैसे आहेत का सुरक्षित https://www.91mobiles.com/marathi/paytm-removed-from-google-play-store-know-why/ https://www.91mobiles.com/marathi/paytm-removed-from-google-play-store-know-why/#respond Fri, 18 Sep 2020 12:27:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8223 टेक क्रंच वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये माहिती दिली आहे कि हा निर्णय Google ने Paytm द्वारे सतत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे घेतला आहे.

    The post Google ने प्ले स्टोर मधून काढून टाकले Paytm ला, जाणून घ्या तुमचे पैसे आहेत का सुरक्षित first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    भारतात डिजिटल पेमेंटसाठी प्रसिद्ध असलेला ऍप Paytm गूगल प्‍ले स्टोर वरून काढून टाकण्यात आला आहे. पेटीएम ऍप द्वारे गूगलच्या काही पॉलिसीजचे उल्लंघन झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. पेटीएम भारतात सर्वात पॉप्यूलर डिजिटल पेमेंट ऍप म्हणून ओळखला जातो. याबाबत पेटीएम म्हणत आहे कि ग्राहक त्यांचा ऍपचा वापर चालू ठेऊ शकतात आणि ग्राहकांचे पैसे पण सुरक्षित आहेत. पेटीएमचे दुसरे ऍप्‍स जसे कि Paytm Money आणि Paytm Mall अजूनही गूगल प्‍ले स्टोर वर उपलब्ध आहेत.

    प्रकरण आहे तरी काय

    पेटीएम वर नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत गूगलने आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये सांगितले आहे कि आम्ही अश्या ऍपला स्थान देऊ शकत नाही जो ऑनलाइन कॅश असलेले गेम्स, जुगार किंवा सट्ट्याचे आयोजन करतो. पेटीएम ‘PayTM First Games’ च्या माध्यमातून पैसे मिळवून देण्याचा दावा करत आहे.

    Google ने म्हटले आहे कि, आम्ही ऑनलाइन कसिनोला परवानगी देत नाही किंवा अश्या कोणत्याही बेकायदा जुगाराच्या ऍप्सचे समर्थन करत नाही जे खेळांवर सट्टेबाजीची सुविधा देतात. जर एखादा ऍप जर वापरकर्त्यांना बाहेरच्या वेबसाइट वर घेऊन जात असेल आणि पैसे किंवा बक्षीस जिंकण्यासाठी स्पर्धेत भाग घेण्यासाठी पैसे देण्यास सांगत असेल तर हे देखील आमच्या नियमांत बसत नाही.

    टेक क्रंच वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये माहिती दिली आहे कि हा निर्णय गुगलने पेटीएम द्वारे सतत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे घेतला आहे. रिपोर्ट मध्ये याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगण्यात आले आहे कि पेटीएम इंडियन प्रीमियर लीग सुरु होण्याआधी काढून टाकण्यात आला आहे. 19 सप्टेंबर पासून IPL 2020 चे आयोजन केले जाणार आहे. कोरोनावायरस महामारीमुळे आईपीएलचे आयोजन यावेळी संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये केले जात आहे.

    The post Google ने प्ले स्टोर मधून काढून टाकले Paytm ला, जाणून घ्या तुमचे पैसे आहेत का सुरक्षित first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/paytm-removed-from-google-play-store-know-why/feed/ 0
    Paytm आणि Phonepe ला टक्कर देण्यासाठी My Jio ऍप मध्ये आला UPI चा सपोर्ट https://www.91mobiles.com/marathi/my-jio-app-gets-upi-payments-according-to-report-paytm-google-pay/ https://www.91mobiles.com/marathi/my-jio-app-gets-upi-payments-according-to-report-paytm-google-pay/#respond Tue, 21 Jan 2020 13:48:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6343 यूजर्सना मोबाईल नंबर, डेबिट कार्ड नंबर आणि बॅंक अकाउंट नंबर द्यावा लागत आहे.

    The post Paytm आणि Phonepe ला टक्कर देण्यासाठी My Jio ऍप मध्ये आला UPI चा सपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    टेलीकॉम सेक्टर मध्ये आपल्या नवीन आणि स्वस्त प्लानच्या जीवावर राज्य करणारी रिलायंस जियो आता डिजिटल पेयमेन्ट ऍपच्या मार्केट मध्ये येण्याची पण तयारी करत आहे. कंपनीने अलीकडेच जियो मार्ट लॉन्च केला होता, ज्यामुळे आता यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) मध्ये एंट्री घेतली आहे. समोर आलेल्या बातम्यांनुसार रिलायंस जियोने माय जियो ऍप मध्ये यूपीआई पेमेंटचा सपोर्ट आणला आहे.

    आता बोलले जात आहे कि इंडियन मार्केट मधील पेटीएम, फोनपे आणि गूगल पे सारख्या ऍप्सच्या अडचणी वाढू शकतात. हे फीचर सध्या फक्त काही यूजर्सना मिळत आहे. पण कंपनीने अधिकृतपणे याची कोणतीही माहिती दिली नाही.

    एक वेबसाइट entrackr च्या रिपोर्टनुसार माय जियो ऍप मध्ये वर्चुअल पेमेंट एड्रेस (VPA) चा आणि यूपीआई आईडी ऍड करण्याचा ऑप्शन येत आहे. विशेष म्हणजे याआधी पण एक रिपोर्ट आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि रिलायंस जियो यूपीआई पेमेंटसाठी ऍक्सिस बॅंक, आईसीआईसीआई आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी बोलणी करत आहे.

    इतकेच नव्हे तर सोशल मीडिया वर एका यूजरने माय जियो ऍपच्या यूपीआई पेमेंट फीचरचा स्क्रीनशॉट पण शेयर केला आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि माय जियो ऍप यूजर्सचा यूपीआई आईडी पण मागत आहे. त्यानंतर यूजर्सना मोबाईल नंबर, डेबिट कार्ड नंबर आणि बॅंक अकाउंट नंबर द्यावा लागत आहे.

    अलीकडेच रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने तिसऱ्या तिमाहीचे आकडे घोषित केले आहेत. या घोषणेत सांगण्यात आले आहे कि रिलायंस जियोचा डेटा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. कंपनीचा रेवेन्यू वर्षाला 28.3 टक्क्याने वाढून 13,968 कोटी झाला आहे. रिलायंस जियोने एक वर्षापूर्वी या तिमाहीत 831 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट मिळवला होता.

    रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले कि 31 डिसेंबर पर्यंत जियोच्या ग्राहकांची संख्या 37 कोटीच्या पार गेली आहे. गेल्या 12 महिन्यांत जियोने 13 कोटी 57 लाख ग्राहक जोडले आहेत, तसेच एक कोटी 48 लाख नवीन ग्राहक गेल्या तिमाहीत जोडले गेले आहेत.

    The post Paytm आणि Phonepe ला टक्कर देण्यासाठी My Jio ऍप मध्ये आला UPI चा सपोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/my-jio-app-gets-upi-payments-according-to-report-paytm-google-pay/feed/ 0
    सावधान: पेटीएम वर KYC बद्दल होत फसवणूक, रहा सावध https://www.91mobiles.com/marathi/paytm-is-giving-advisory-kyc-warning-to-its-users/ https://www.91mobiles.com/marathi/paytm-is-giving-advisory-kyc-warning-to-its-users/#respond Sat, 23 Nov 2019 06:35:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5855 अधिकृत KYC प्रतिनिधीला समोरासमोर भेटल्याविना पेटीएम KYC करू नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पेटीएम यासाठी कॉल करत नाही किंवा कोणतेही ऍप डाउनलोड करावे लागत नाही.

    The post सावधान: पेटीएम वर KYC बद्दल होत फसवणूक, रहा सावध first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    आजकल इंटरनेट स्कॅमबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असते. आता याच्या जाळ्यात मोबाईल पेमेंट कंपनी Paytm चे यूजर्स अडकत आहेत यासाठी कंपनीने सावधानतेचा इशारा दिला आहे. या सूचनेत यूजर्सना KYC मध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या मेसेज पासून सावध राहण्यास सांगितले आहे.

    यासाठी कंपनीने वॉर्निंग मध्ये लिहिले आहे कि जर तुम्हाला Paytm KYC करण्यासाठी एखादा एसएमएस किंवा कॉल आला असेल आणि एखादा ऍप डाउनलोड करण्यास सांगितले गेले असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नये. तुमची माहिती मिळवण्यासाठी तुमची केलेली हि फसवणूक आहे. गेल्या काही महिन्यांपासून फसवणुकीची हि पद्धत वापरली जात आहे.

    येत आहे असा फ्रॉड मेसेज

    Paytm KYC साठी वेगवेगळ्या पद्धतीने फ्रॉड मेसेज केले जात आहेत. यातील काहींमध्ये लिहिलेले असते कि जर तुम्ही तुमची KYC केली नाही तर तुम्ही पेटीएम अकाउंट वापरू शकणार नाही. इतकेच नव्हे तर फ्रॉड मेसेज मध्ये असे पण लिहिलेले असते कि KYC पूर्ण होईपर्यंत तुमच्या पेटीएम अकाउंट वरून काही पैसे होल्ड वर राहतील.

    इथे करा KYC

    पेटीएम KYC फक्त अधिकृत KYC पॉइंट्स वर जाऊन किंवा पेटीएम प्रतिनिधीला घरी बोलवून पूर्ण केली जाते. तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे KYC साठी कोणत्याप्रकारचे शुल्क घेतले जात नाही आणि जर शुल्क घेतले गेल्यास तुम्ही पेटीएम कस्टमर केयर वर कॉल करून याची तक्रार करू शकता. विशेष म्हणजे कोणत्याही अधिकृत KYC प्रतिनिधीला समोरासमोर भेटल्याविना पेटीएम KYC करू नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पेटीएम यासाठी कॉल करत नाही किंवा कोणतेही ऍप डाउनलोड करावे लागत नाही.

    फसवणूक टाळण्याचे उपाय

    पेटीएम चा कर्मचारी यूजर कडून ओटीपी, पिन, पासवर्ड, पासवर्ड रीसेट लिंक, डेबिट/क्रेडिट कार्ड सीवीवी, पिन किंवा बॅंक डीटेल्स मागू शकत नाही. त्यामुळे पर्सनल डीटेल्स कोणाला देऊ नये.

    The post सावधान: पेटीएम वर KYC बद्दल होत फसवणूक, रहा सावध first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/paytm-is-giving-advisory-kyc-warning-to-its-users/feed/ 0
    आता 1 दिवसात फक्त 10 वेळा करता येतील पेटीएम वरून पैसे ट्रांसफर, भीम ऍप ची पण मर्यादा कमी झाली https://www.91mobiles.com/marathi/npci-revises-number-of-upi-transactions-to-10-paytm-bhim-pay-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/npci-revises-number-of-upi-transactions-to-10-paytm-bhim-pay-in-marathi/#respond Tue, 30 Oct 2018 13:13:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2686 आधी या ऍप्स मधून एका दिवसात अधिकतम 20 वेळा यूपीआई ट्रांजेक्शन करता येत होते, पण आता हे ट्रांजेक्शन्स कमी करून 10 करण्यात आले आहेत.

    The post आता 1 दिवसात फक्त 10 वेळा करता येतील पेटीएम वरून पैसे ट्रांसफर, भीम ऍप ची पण मर्यादा कमी झाली first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    तुम्ही आॅफिस किंवा कॉलेज मध्ये आहात आणि तुम्हाला तुमच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मेसेज आला कि पेटीएम मध्ये थोडे पैसे ट्रांसफर कर. पेटीएम मध्ये पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्ही पण कधी तरी असा मेसेज पाठवला असेलच. दूरवरून आॅनलाईन पैसे मिळवण्याचा हा सर्वात सोप्पा आणि वेगवान मार्ग बनला आहे. विशेषतः शहरांमध्ये पेटीएम तसेच मोबिक्विक, भीम ऍप व फोनपे सारखे डिजीटल वॉलेट दैनंदिन जीवनाचे भाग झाले आहेत. पण आता पैश्यांच्या देवाणघेवाणीवर निर्बंध येणार आहेत. आता पेटीएम व अन्य डिजीटल वॉलेट वरून एका दिवसात फक्त 10 वेळाच पैसे पाठवता व मिळवता येतील.

    डिजीटल वॉलेट वरील देवाणघेवाणीवर नजर ठेवणारा विभाग नॅशनल पेमेंट कॉरपरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) ने आॅनलाईन ट्रांजेक्शनची दैनिक मर्यादा ठरवली आहे. जे डिजीटल वॉलेट यूपीआई च्या माध्यमातून आॅनलाईन ​ट्रांजेक्शन करतात ते सर्व ऍप एनपीसीआई च्या या मर्यादेत वापरता येतील. या ऍप्स मध्ये असणाऱ्या पेटीएम व भीम सारखे डिजीटल वॉलेट वापरणाऱ्या यूजर्स वर याचा परिणाम होईल. आधी या ऍप्स मधून एका दिवसात अधिकतम 20 वेळा यूपीआई ट्रांजेक्शन करता येत होते, पण आता हे ट्रांजेक्शन्स कमी करून 10 करण्यात आले आहेत.

    पेटीएम किंवा अन्य वॉलेट वरून जर तुम्ही दुकानदाराला पेमेंट करत असाल तर हि 10 ट्राजेक्शन लिमिट लागू असणार नाही. पण जर एखाद्या मित्राला पैसे ट्रांसफर करत असाल तर मात्र तुम्ही एका दिवसात 10 पेक्षा जास्त ट्रांजेक्शन करू शकणार नाही. एका दिवसात 10 ट्रांजेक्शन सोबतच जास्तीत जास्त 1,00,000 रुपये ट्रांसफर करता येतील. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षात यूपीआई च्या माध्यमातून होणाऱ्या ट्राजेक्शन्स मध्ये हजारो कोटींची वाढ झाली आहे.

    एनपीसीआई च्या रिपोर्ट नुसार गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये यूपीआई मधून देशात जवळपास 30 कोटी ट्रांजेक्शन झाले होते. तर यावर्षी ऑगस्ट पर्यंत या ट्रांजेक्शन्सची संख्या 54,000 कोटींवर गेली आहे. ​रिपोर्ट नुसार फक्त जुलै महिन्यात यूपीआई ट्रांजेक्शनची संख्या जवळपास 23.56 कोटी होती जी एका महिन्यात ऑगस्ट पर्यंत 31.2 कोटींवर पोचली. म्हणजे एका महिन्यात यूपीई मधून होणाऱ्या ट्राजेक्शन्स मध्ये 32 टक्क्यांची वृद्धि झाली आहे.

    काही दिवसांपूर्वी आरबीआई ने देशात डिजिटल देवाणघेवाण वाढवण्यासाठी नवीन गाइडलाइंस जारी केल्या आहेत. ज्या अंर्तगत एका वॉलेट मधून दुसऱ्या कंपनीच्या डिजीटल वॉलेट मध्ये पण पैसे पाठवता येतील. म्हणजे तुम्ही तुमच्या पेटीएम वॉलेट मधील पैसे मोबिक्विक किंवा फोनपे वॉलेट मध्ये पण ट्रांसफर करू शकाल. आरबीआई ने नवीन निर्देश जारी करून सांगितले कि डिजिटल वॉलेट कंपन्या सरकार समर्थित पेमेंट नेटवर्क चा वापर करू शकतात. लवकरच देशात वेगवेगळ्या मोबाईल वॉलेट्स मध्ये पैसे ट्रांसफर करता येतील.

    The post आता 1 दिवसात फक्त 10 वेळा करता येतील पेटीएम वरून पैसे ट्रांसफर, भीम ऍप ची पण मर्यादा कमी झाली first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/npci-revises-number-of-upi-transactions-to-10-paytm-bhim-pay-in-marathi/feed/ 0