Realme 10 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:33:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Coca-Cola Phone येऊ शकतो बाजारात! रियलमी डिवाइसचा रीब्रँड असू शकतो हा फोन https://www.91mobiles.com/marathi/coca-cola-phone-to-launch-in-india-as-realme-10-4g/ https://www.91mobiles.com/marathi/coca-cola-phone-to-launch-in-india-as-realme-10-4g/#respond Thu, 26 Jan 2023 03:35:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17259 Coca-Cola तर कधी ना कधी सर्वच प्यायले असतील किंवा या ब्रँड बद्दल ऐकलं तर असेलच. आता हा ब्रँड स्मार्टफोन विश्वात पाऊल टाकत आहे. लवकरच Coca-Cola phone बाजारात येऊ शकतो. बातमी आली आहे की कोका-कोला कंपनीचा मोबाइल फोन देखील बाजारात येत आहे. या हटके फोनचा फोटो देखील लीकमधून समोर आला आहे, त्यामुळे डिजाईनचा खुलासा झाला आहे. […]

The post Coca-Cola Phone येऊ शकतो बाजारात! रियलमी डिवाइसचा रीब्रँड असू शकतो हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Coca-Cola phone लवकरच येऊ शकतो बाजारात.
  • या फोनचे फोटोज इंटरनेटवर लीक झाले आहेत.
  • फोनच्या रियर लुकचा खुलासा झाला आहे.

Coca-Cola तर कधी ना कधी सर्वच प्यायले असतील किंवा या ब्रँड बद्दल ऐकलं तर असेलच. आता हा ब्रँड स्मार्टफोन विश्वात पाऊल टाकत आहे. लवकरच Coca-Cola phone बाजारात येऊ शकतो. बातमी आली आहे की कोका-कोला कंपनीचा मोबाइल फोन देखील बाजारात येत आहे. या हटके फोनचा फोटो देखील लीकमधून समोर आला आहे, त्यामुळे डिजाईनचा खुलासा झाला आहे. चर्चा आहे की हा फोन बनवण्यासाठी Realme कंपनी सोबत भागेदारी केली जाईल.

Coca-Cola phone ची माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. फोनचे फोटो शेयर करण्यासह मुकुलनं सांगितलं आहे की हा मोबाइल या तिमाहीत म्हणजे मार्चपूर्वीच भारतीय बाजारात एंट्री करू शकतो. या फोनसाठी कोका-कोला स्मार्टफोन ब्रँड रियलमीसह भागेदारी करू शकतो. हा मोबाइल Realme 10 4G फोनचा रीब्रँडेड व्हर्जन असण्याची चर्चा आहे. फोटोमध्ये फोनचा ड्युअल रियर कॅमेरा दिसत आहे.

Realme 10 4G Specifications

  • 6.5″ FHD+ AMOLED 90Hz डिस्प्ले
  • 8GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Helio G99 चिपसेट
  • 50MP Dual Rear 16MP Selfie कॅमेरा
  • 33W 5,000mAh Battery

रियलमी 10 4जी फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

Realme 10 4G च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

Realme 10 4G price

Realme 10 4G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट कंपनीनं भारतीयांच्या भेटीला आणले आहेत. यातील बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत कंपनीनं 13,999 रुपये ठेवली आहे. स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला मोठा मॉडेल 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन रश ब्लॅक आणि क्लॅश व्हाइट अशा दोन कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

The post Coca-Cola Phone येऊ शकतो बाजारात! रियलमी डिवाइसचा रीब्रँड असू शकतो हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coca-cola-phone-to-launch-in-india-as-realme-10-4g/feed/ 0
Realme 10 4G चे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-launch-ram-storage-variants-detail/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-launch-ram-storage-variants-detail/#respond Mon, 21 Nov 2022 06:19:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15157 रियलमीची नवीन स्मार्टफोन Realme 10 सीरिज जागतिक बाजारात लाँच झाली आहे. Realme 10 4G Phone ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. हा रियलमी स्मार्टफोन 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 चिपसेटसह आंतरराष्ट्रीय बाजारात आला आहे, जो आता लवकरच भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो. कंपनीनं अजूनही रियलमी 10 4जीची इंडिया लाँच डिटेल शेयर […]

The post Realme 10 4G चे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीची नवीन स्मार्टफोन Realme 10 सीरिज जागतिक बाजारात लाँच झाली आहे. Realme 10 4G Phone ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. हा रियलमी स्मार्टफोन 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 चिपसेटसह आंतरराष्ट्रीय बाजारात आला आहे, जो आता लवकरच भारतीय बाजारात एंट्री घेऊ शकतो. कंपनीनं अजूनही रियलमी 10 4जीची इंडिया लाँच डिटेल शेयर केली नाही परंतु 91मोबाइल्सला हा फोन बाजारात येण्यापूर्वीच माहिती मिळाली आहे की Realme 10 4G भारतात किती व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल.

Realme 10 4G चा भारतीय लाँच

91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की रियलमी 10 4जी फोन बेहद जल्द भारतीय बाजारात एंट्री येऊ शकतो. सोर्सनुसार हा रियलमी मोबाइल भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. यातील Realme 10 4G च्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मिळू शकते. तर दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आणि मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 256GB storage दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत आला OnePlus Nord N20 SE; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह भारतीयांच्या भेटीला

जागतिक बाजारात Realme 10 4G फोन पाच व्हेरिएंटमध्ये लाँच झाला होता. इंटरनॅशनल बाजारात हा फोन 6 जीबी रॅमसह देखील सेलसाठी उपलब्ध झालं आहे परंतु हा मॉडेल भारतात येणार नाही. किंमत पाहता ग्लोबल मार्केटमध्ये रियलमी 10 4जी प्राइस 18 हजारांच्या बजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आशा आहे की Realme 10 4G भारतात 16,000 रुपयांच्या रेंज मध्ये लाँच होऊ शकतो.

Realme 10 4G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 4जी फोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आला आहे. हा रियलमी मोबाइल 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: जुना स्टॉक संपवण्यासाठी OnePlus 10 Pro वर मोठी सूट; नव्या फ्लॅगशिपसाठी जागा बनवण्याची तयारी सुरु

Realme 10 4G च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल ब्लॅक अँड व्हाईट सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme 10 4G चे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात भारतात; लीक झाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-launch-ram-storage-variants-detail/feed/ 0
लीकमधून समोर आले Realme 10 5G चे स्पेसिफिकेशन्स; किंमतही समजली https://www.91mobiles.com/marathi/realme-10-5g-price-features-specifications-leaked-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-5g-price-features-specifications-leaked-before-launch/#respond Fri, 11 Nov 2022 07:31:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14856 Realme 10 4G स्मार्टफोन कालच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. रियलमी 10 4जी फोनमध्ये 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे. रियलमी 10 4जी लाँचनंतर आता कंपनीच्या Realme 10 5G फोनची माहिती देखील समोर आली आहे. रियलमी 10 5जी स्मार्टफोन 17 नोव्हेंबरला लाँच होणार आहे, आता हा […]

The post लीकमधून समोर आले Realme 10 5G चे स्पेसिफिकेशन्स; किंमतही समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 10 4G स्मार्टफोन कालच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला आहे. रियलमी 10 4जी फोनमध्ये 90Hz Super AMOLED Display, 8GB+8GB RAM आणि MediaTek Helio G99 सारखे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे. रियलमी 10 4जी लाँचनंतर आता कंपनीच्या Realme 10 5G फोनची माहिती देखील समोर आली आहे. रियलमी 10 5जी स्मार्टफोन 17 नोव्हेंबरला लाँच होणार आहे, आता हा रियलमी मोबाइल बाजारात येण्याआधीच रियलमी 10 5जीचे स्पेसिफिकेशन्स आणि प्राइस समोर आली आहे.

Realme 10 5G चे लीक स्पेसीफिक्सशन

रियलमी 10 5जीचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता सर्टिफिकेशन्स साइट टेना व अन्य लीक्समधून समजलं आहे की हा मोबाइल फोन 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनलेली असू शकते जी वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. हे देखील वाचा: आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु

Realme 9

Realme 10 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो 700 चिपसेट असल्याचा खुलासा टेना लिस्टिंगमध्ये झाला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआयवर चालू शकतो, हे देखील समजलं आहे. या फोनमध्ये 8 जीबी पर्यंतचा रॅम दिली जाईल जोडीला डायनॉमिक रॅम म्हणजे व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते. रियलमी 10 5जी फोन 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो.

फोटोग्राफीसाठी Realme 10 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या माहितीनुसार या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल, सोबत 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर तसेच अजून लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी 10 5जीच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर मिळू शकतो.

realme v25

Realme 10 5G फोनमध्ये ड्युअल सिम, 3.5एमएम जॅकसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळू शकतात. सिक्योरिटीसाठी या फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो तसेच पावर बॅकअपसाठी या रियलमी मोबाइलमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनमध्ये कोणती फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असेल हे मात्र स्पष्ट झालं नाही. आशा आहे की 33वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते. हे देखील वाचा: Mirzapur Season 3 रिलीज डेट, ट्रेलर आणि स्ट्रीमिंग टाइम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Realme 10 5G ची लीक किंमत

रियलमी 10 5जी फोनबद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते ज्याची किंमत 1399 युआन म्हणजे जवळपास 15,600 रुपये असू शकते. लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की Realme 10 5G 8 GB RAM + 256 GB storage व्हेरिएंट 1599 युआनमध्ये लाँच होऊ शकतो ज्याची किंमत इंडियन करंसीनुसार 17,800 रुपयांच्या आसपास असू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post लीकमधून समोर आले Realme 10 5G चे स्पेसिफिकेशन्स; किंमतही समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-5g-price-features-specifications-leaked-before-launch/feed/ 0
5000mAh बॅटरीसह Realme 10 4G इंडोनेशियन वेबसाइटवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-and-5000mah-battery-smartphone-realme-10-4g-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-and-5000mah-battery-smartphone-realme-10-4g-launch-date/#respond Mon, 31 Oct 2022 12:39:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14483 चिनी स्मार्टफोन कंपनी रियलमी आपल्या नंबर सीरिजमध्ये नवीन 4G हँडसेट लाँच करू शकते, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता Realme 10 4G स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे. रियलमीचा हा बजेट स्मार्टफोन 9 नोव्हेंबरला इंडोनेशियात लाँच होऊ शकतो आणि 11 नोव्हेंबरपासून याची विक्री सुरु होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन भारतात देखील नोव्हेंबरमध्ये लाँच […]

The post 5000mAh बॅटरीसह Realme 10 4G इंडोनेशियन वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनी रियलमी आपल्या नंबर सीरिजमध्ये नवीन 4G हँडसेट लाँच करू शकते, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता Realme 10 4G स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे. रियलमीचा हा बजेट स्मार्टफोन 9 नोव्हेंबरला इंडोनेशियात लाँच होऊ शकतो आणि 11 नोव्हेंबरपासून याची विक्री सुरु होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन भारतात देखील नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. परंतु अधिकृत माहिती समोर आली नाही.

Realme 10 4G स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Realme Indonesia च्या वेबसाइटवर या आगामी अपकमिंग स्मार्टफोनची अजून माहिती लीक झाली आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये पंच होल कटआउट असलेला डिस्प्ले मिळू शकतो. हा स्मार्टफोन 6.5-इंचाचा डिस्प्ले, Full HD+ रिजोल्यूशनसह येऊ शकतो. रियलमीच्या या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असू शकते. हे देखील वाचा: 5G Supported Smartphones: या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर

या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. फोटोग्राफीसाठी 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच फोनमध्ये 8GB एक्सटेंड रॅमचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी MediaTek Helio G99 SoC मिळू शकते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाऊ शकतो. रियलमीचा हा फोन Android 12 आधारित Realme UI 3.0 वर चालू शकतो. AnTuTu वर या स्मार्टफोननं 4 लाखांपेक्षा जास्त स्कोर केला आहे.

Realme C35 Price

Realme 10 India Price

Realme 10 4G स्मार्टफोनची विक्री इंडोनेशियामध्ये 11 नोव्हेंबरपासून सुरु होऊ शकते. हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंट – 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो. रियलमीचा हा फोन दोन कलर – रश व्हाइट आणि क्लॅश ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर या रियलमी स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती 9 नोव्हेंबरच्या लाँचच्या दिवशी समजेल. या फोनचा बेस व्हेरिएंट 4GB रॅमसह सादर केला जाऊ शकतो, ज्याची किंमत 15,000 ते 17,000 रुपयांपर्यंत असू शकते. Realme 10 India price पाहता हा फोन सुमारे 17,000 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. लाँच ऑफर आणि बँक डिस्काउंटसह 15000 रुपयांमध्ये विकत घेता येऊ शकतो. हे देखील वाचा: Jio चे जबरदस्त प्लॅन्स! Disney+ Hotstar चं सब्सस्क्रिप्शन मोफत; सोबत अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगही

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 5000mAh बॅटरीसह Realme 10 4G इंडोनेशियन वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-and-5000mah-battery-smartphone-realme-10-4g-launch-date/feed/ 0
Realme 10 4G लाँच होण्याआधीच प्राइस लीक; नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-price-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-price-and-specifications-leaked/#respond Fri, 28 Oct 2022 09:27:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14419 रियलमी वाइस प्रेसिडेंट माधव सेठ यांनी खुलासा केला आहे की कंपनी आपली Realme 10 Series पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच करेल. ऑफिशियल लाँच डेट तर समोर आली नाही परंतु रियलमी 10 सीरीज 5 नोव्हेंबरला ग्लोबली लाँच होऊ शकते तसेच मिड नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. आता एका नवीन लीकमध्ये Realme 10 […]

The post Realme 10 4G लाँच होण्याआधीच प्राइस लीक; नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी वाइस प्रेसिडेंट माधव सेठ यांनी खुलासा केला आहे की कंपनी आपली Realme 10 Series पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच करेल. ऑफिशियल लाँच डेट तर समोर आली नाही परंतु रियलमी 10 सीरीज 5 नोव्हेंबरला ग्लोबली लाँच होऊ शकते तसेच मिड नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. आता एका नवीन लीकमध्ये Realme 10 4G India Price आणि Specifications देखील समोर आले आहेत. नवीन रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की रियलमी 10 किती रुपयांमध्ये भारतात लाँच होईल.

Realme 10 4G ची संभाव्य किंमत

सर्वप्रथम किंमत पाहता रियलमी 10 4जी स्मार्टफोनबद्दल सांगण्यात आले आहे की हा एक मिडबजेट मोबाइल फोन असू शकतो जो भारतात 17,000 रुपये ते 19,000 रुपयांदरम्यान लाँच होऊ शकतो. लीकनुसार, ऑफर्स व डील्ससह Realme 10 4G बेस व्हेरिएंट जवळपास 15,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. या बेस मॉडेलमध्ये 6 जीबी पर्यंतच्या रॅम मिळू शकतो. हा फोन Pink आणि Grey कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: इलॉन मस्कनी विकत घेतलं ट्विटर, पदावरून हटवल्यावर CEO पराग अग्रवाल यांना मिळाला मोठा मोबदला

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

Realme 10 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार, हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असेल जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करू शकतो. फोन डिस्प्लेवर पांडा ग्लासचा प्रोटेक्शन असण्याची माहिती लीकमधून समोर आली आहे.

Realme 9 Pro Plus

Realme 10 4G फोन मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट देण्याचा खुलासा लीकमध्ये झाला आहे. म्हणजे जर रियमली 10 4जी बेस व्हेरिएंट 6 जीबी रॅमवर लाँच झाला तर त्यात 11 जीबी रॅम पर्यंतची परफॉर्मन्स मिळू शकते. लीकनुसार हा मोबाइल फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: 13 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone; क्वॉलकॉमच्या नव्या प्रोसेसरसह Redmi Note 12 5G लाँच

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश असू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो. लीकनुसार Realme 10 4G 33वॉट फास्ट चार्जिंग आणि 5,000एमएएच बॅटरीवर लाँच होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme 10 4G लाँच होण्याआधीच प्राइस लीक; नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-price-and-specifications-leaked/feed/ 0