Realme 10 Series - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:30:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रियलमी 10 5जी फोन चीनी बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10-5g-launched-with-dimensity-700-soc-know-price-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10-5g-launched-with-dimensity-700-soc-know-price-specifications-sale-details/#respond Fri, 11 Nov 2022 11:35:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14874 Realme 10 5G Launch बद्दल याआधी बातमी आली होती की येत्या 17 नोव्हेंबरला Realme 10 Series चीनमध्ये लाँच होईल. परंतु ग्लोबल मार्केटमध्ये Realme 10 4G फोन लाँच झाल्यावर दोन दिवसानींच रियलमी 10 5जी स्मार्टफोन चीनमध्ये ऑफिशियली अनाउंस झाला आहे. कंपनीनं Realme 10 5G Price आणि specifications जगासमोर ठेवले आहेत. रियलमी 10 5जी 15 हजारांच्या बजेटमध्ये […]

The post रियलमी 10 5जी फोन चीनी बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme 10 5G Launch बद्दल याआधी बातमी आली होती की येत्या 17 नोव्हेंबरला Realme 10 Series चीनमध्ये लाँच होईल. परंतु ग्लोबल मार्केटमध्ये Realme 10 4G फोन लाँच झाल्यावर दोन दिवसानींच रियलमी 10 5जी स्मार्टफोन चीनमध्ये ऑफिशियली अनाउंस झाला आहे. कंपनीनं Realme 10 5G Price आणि specifications जगासमोर ठेवले आहेत. रियलमी 10 5जी 15 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला आहे जो 50MP Camera, 8GB RAM आणि MediaTek Dimensity 700 चिपसेटला सपोर्ट करतो.

Realme 10 5G Price

रियलमी 10 5जी फोन चीनी बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 1299 युआन आणि 1599 युआन आहे. हे देखील वाचा: 513km रेंजसह Skoda Enyaq iV इलेक्ट्रिक एसयूव्ही लवकरच येणार भारतात! काही सेकंदात मिळेल सुपर स्पीड

50mp camera phone Realme 10 5G launched with Dimensity 700 soc know Price specifications sale details

भारतीय करंसीनुसार Realme 10 5G 8GB RAM + 128GB storage 15,000 रुपयांमध्ये तर Realme 10 5G 8GB RAM + 256GB storage 18,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच झाला आहे. फोन Rijin Doujin (Gold) आणि Stone Crystal Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Realme 10 5G specifications

रियलमी 10 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20.06:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 6.6 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या डिस्प्लेमध्ये 401पीपीआय आणि 400निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स देखील मिळतात.

50mp camera phone Realme 10 5G launched with Dimensity 700 soc know Price specifications sale details

Realme 10 5G अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. ऑक्टा-कोर प्रोसेसरसह रियलमी 10 5जी फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो, सोबत 6जीबी एक्सपांडेबल रॅम देण्यात आली आहे. म्हणजे गरज पडल्यास हा रियलमी मोबाइल 14जीबी रॅमची ताकद देऊ शकतो. रियलमी 10 5जी LPDDR4x RAM आणि UFS2.2 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.

50mp camera phone Realme 10 5G launched with Dimensity 700 soc know Price specifications sale details

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे, जोडीला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि एक एआय लेन्स मिळते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: रेडमीला सडेतोड उत्तर देण्याची तयारी; कमी किंमत, दमदार फीचर्ससह Realme 10 5G होऊ शकतो लाँच

रियलमी 10 5जी फोन ड्युअल सिम सपोर्टसह आला आहे ज्यात 3.5एमएम जॅकसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच एआय फेस अनलॉक फिचर देखील आहे. पावर बॅकअपसाठी मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post रियलमी 10 5जी फोन चीनी बाजारात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-realme-10-5g-launched-with-dimensity-700-soc-know-price-specifications-sale-details/feed/ 0
Realme 10 4G लाँच होण्याआधीच प्राइस लीक; नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-price-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-price-and-specifications-leaked/#respond Fri, 28 Oct 2022 09:27:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14419 रियलमी वाइस प्रेसिडेंट माधव सेठ यांनी खुलासा केला आहे की कंपनी आपली Realme 10 Series पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच करेल. ऑफिशियल लाँच डेट तर समोर आली नाही परंतु रियलमी 10 सीरीज 5 नोव्हेंबरला ग्लोबली लाँच होऊ शकते तसेच मिड नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. आता एका नवीन लीकमध्ये Realme 10 […]

The post Realme 10 4G लाँच होण्याआधीच प्राइस लीक; नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी वाइस प्रेसिडेंट माधव सेठ यांनी खुलासा केला आहे की कंपनी आपली Realme 10 Series पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच करेल. ऑफिशियल लाँच डेट तर समोर आली नाही परंतु रियलमी 10 सीरीज 5 नोव्हेंबरला ग्लोबली लाँच होऊ शकते तसेच मिड नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. आता एका नवीन लीकमध्ये Realme 10 4G India Price आणि Specifications देखील समोर आले आहेत. नवीन रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की रियलमी 10 किती रुपयांमध्ये भारतात लाँच होईल.

Realme 10 4G ची संभाव्य किंमत

सर्वप्रथम किंमत पाहता रियलमी 10 4जी स्मार्टफोनबद्दल सांगण्यात आले आहे की हा एक मिडबजेट मोबाइल फोन असू शकतो जो भारतात 17,000 रुपये ते 19,000 रुपयांदरम्यान लाँच होऊ शकतो. लीकनुसार, ऑफर्स व डील्ससह Realme 10 4G बेस व्हेरिएंट जवळपास 15,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. या बेस मॉडेलमध्ये 6 जीबी पर्यंतच्या रॅम मिळू शकतो. हा फोन Pink आणि Grey कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: इलॉन मस्कनी विकत घेतलं ट्विटर, पदावरून हटवल्यावर CEO पराग अग्रवाल यांना मिळाला मोठा मोबदला

Airtel 5G Plus Launched Check Your Smartphones Compatible Airtel 5G

Realme 10 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार, हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली असेल जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करू शकतो. फोन डिस्प्लेवर पांडा ग्लासचा प्रोटेक्शन असण्याची माहिती लीकमधून समोर आली आहे.

Realme 9 Pro Plus

Realme 10 4G फोन मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट देण्याचा खुलासा लीकमध्ये झाला आहे. म्हणजे जर रियमली 10 4जी बेस व्हेरिएंट 6 जीबी रॅमवर लाँच झाला तर त्यात 11 जीबी रॅम पर्यंतची परफॉर्मन्स मिळू शकते. लीकनुसार हा मोबाइल फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: 13 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone; क्वॉलकॉमच्या नव्या प्रोसेसरसह Redmi Note 12 5G लाँच

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 4जी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्सचा समावेश असू शकतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो. लीकनुसार Realme 10 4G 33वॉट फास्ट चार्जिंग आणि 5,000एमएएच बॅटरीवर लाँच होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme 10 4G लाँच होण्याआधीच प्राइस लीक; नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-4g-india-price-and-specifications-leaked/feed/ 0
Realme 10 Series चा लाँच कन्फर्म! माधव सेठनी केलं ट्विट https://www.91mobiles.com/marathi/realme-10-series-launch-in-november-confirmed/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-series-launch-in-november-confirmed/#respond Thu, 27 Oct 2022 09:08:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14370 रियलमी कंपनीनं आपल्या Realme 9 Series मध्ये आतापर्यंत 7 स्मार्टफोन मॉडेल सादर केले आहेत जे वेगवेगळ्या बजेट व स्पेसिफिकेशन्ससह मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता आपल्या नंबर सीरीजचा विस्तार करत रियलमी लवकरच Realme 10 Series लाँच करणार आहे. रियलमी 10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होईल आणि ज्यात realme 10, realme 10 Pro तथा realme […]

The post Realme 10 Series चा लाँच कन्फर्म! माधव सेठनी केलं ट्विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी कंपनीनं आपल्या Realme 9 Series मध्ये आतापर्यंत 7 स्मार्टफोन मॉडेल सादर केले आहेत जे वेगवेगळ्या बजेट व स्पेसिफिकेशन्ससह मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता आपल्या नंबर सीरीजचा विस्तार करत रियलमी लवकरच Realme 10 Series लाँच करणार आहे. रियलमी 10 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होईल आणि ज्यात realme 10, realme 10 Pro तथा realme 10 Pro+ स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात.

Realme 10 Series Launch ची माहिती रियलमी व्हीपी माधव सेठ यांनी दिली आहे. कंपनीच्या वाइस प्रेजिडेंटनं आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून सांगितलं आहे की कंपनी नोव्हेंबरमध्ये ही रियलमी 10 सीरीज टेक मार्केटमध्ये लाँच करणार आहे. सीरीज लाँचची माहिती देण्यासोबतचा माधव यांनी स्पष्ट केलं आहे की Realme 10 Series मध्ये Performance, Design आणि Display ची नवीन टेक्नॉलॉजी मिळेल. हे देखील वाचा: Airtel चा डेट, कॉलिंग आणि SMS चा बॅलन्स असा करा चेक; इंटरनेटविना जाणून घ्या सर्व माहिती

realme 10 Pro plus ची लीक माहिती

कंपनीनं सध्या सीरीजमध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या नावांची आणि त्यांच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मात्र दिली नाही. परंतु लीक्सनुसार रियलमी 10 प्रो प्लस सीरीजचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असू शकतो तसेच हा रियलमी मोबाइल मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. realme 10 स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट असू शकतो, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे.

Realme 8 Pro

realme 10 Pro+ बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल जोडीला 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच रियलमी 10 मध्ये देखील 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते आणि स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो. रियलमी 10 प्रो प्लस मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीन सोबतच 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो, असं लीकमधून समोर आलं आहे.

Realme 10 Series च्या अचूक लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्ससाठी अजूनही कंपनीच्या पुढील घोषणेची वाट बघावी लागेल. आशा आहे की या सीरीजची सुरुवात 13 हजार रुपयांच्या बजेटपासून सुरु होऊ शकते, तसेच सर्वात मोठ्या मॉडेलची किंमत 25 हजारांच्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: Video: साइड मिररविना येणार Ola Electric Car, कंपनीनं दाखवली आगामी कारची डिजाइन

Realme GT Neo 3T 5G चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी जीटी नियो 3टी स्मार्टफोन 6.62 इंचाच्या फुलएचडी+ Samsung E4 AMOLED डिस्प्लेसह लाँच केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तथा 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 5जी चिपसेट देण्यात आला आहे. या रियलमी मोबाइल 80वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

Realme GT Neo 3 5G Phone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो 3टी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलच 4सीएम मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme 10 Series चा लाँच कन्फर्म! माधव सेठनी केलं ट्विट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-series-launch-in-november-confirmed/feed/ 0