Realme 11 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 08 Jun 2023 08:22:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेऱ्यासह Realme 11 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-108mp-camera-phone-realme-11-pro-launched-india-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-108mp-camera-phone-realme-11-pro-launched-india-price-sale-specification/#respond Thu, 08 Jun 2023 08:21:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21479 Realme 11 सीरीज चीननंतर भारतात आज लाँच करण्यात आला आहे. भारतीय टेक मार्केटमध्ये कंपनीनं सीरीजमध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ मॉडेल्स सादर केला गेला आहे. चला जाणून घेऊया Realme 11 Pro ची संपूर्ण माहिती. तुम्ही इथे क्लिक करून रियलमी 11 प्रो प्लस फोनची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ शकता. Realme 11 Pro […]

The post 5,000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेऱ्यासह Realme 11 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 11 Pro मध्ये Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Realme 11 सीरीज चीननंतर भारतात आज लाँच करण्यात आला आहे. भारतीय टेक मार्केटमध्ये कंपनीनं सीरीजमध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ मॉडेल्स सादर केला गेला आहे. चला जाणून घेऊया Realme 11 Pro ची संपूर्ण माहिती. तुम्ही इथे क्लिक करून रियलमी 11 प्रो प्लस फोनची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ शकता.

Realme 11 Pro प्राइस आणि सेल डिटेल

  • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज : 23,999 रुपये
  • 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज : 24,999 रुपये
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज : 27,999 रुपये

Realme 11 Pro तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोन Sunrise Beige, Oasis Green आणि Astral Black तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हँडसेटची विक्री ई-कॉमर्स साइट आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर 16 जूनपासून सुरु होईल. रियलमी अर्ली अ‍ॅक्सेस सेलमध्ये युजर फोन आज 6 ते 8 वाजेपर्यंत विकत घेऊ शकतील. फोनवर बँक ऑफर अंतगर्त 2,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे.

Realme 11 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: रियलमी 11 प्रो मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1080 X 2412 पिक्सल रेजोल्यूशन, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 93.65 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, पंच- सह 6.7-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे.
  • प्रोसेसर: हँडसेट मीडियाटेक डायमेंसिटी 7050 चिपसेटसह माली-जी68 जीपीयू सह येतो.
  • रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
  • रियर कॅमेरा: रियलमी 11 प्रो मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात f/1.75 अपर्चर असलेला 108MP चा प्रायमरी कॅमेरा, OIS, 6P लेन्स आणि 2MP चा ड्युअल सेन्सर आहे.
  • सेल्फी कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी आहे.
  • कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.
  • ओएस: रियलमी 11 प्रो अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 कस्टम स्किन बूट करतो.

The post 5,000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेऱ्यासह Realme 11 Pro लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-108mp-camera-phone-realme-11-pro-launched-india-price-sale-specification/feed/ 0
Realme 11 Pro सीरिजच्या भारतीय लाँचची माहिती लीक, लाँच ऑफर्ससह किंमतही समजली https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-series-india-launch-offers-pre-order-date-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-series-india-launch-offers-pre-order-date-leaked/#respond Mon, 05 Jun 2023 07:34:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21389 Realme 11 Pro सीरिज भारतात 8 जूनला सादर केली जाणार आहे. हे फोन आधीच चीनमध्ये आले आहेत, त्यामुळे त्यांच्या लूक आणि हार्डवेअरची माहिती उपलब्ध आहे. परंतु आता Realme 11 Pro सीरिजच्या भारतीय लाँच पूर्वीच लाँच ऑफर आणि प्री ऑर्डरची माहिती टिपस्टर सुधांशु अंभोरेनं दिली आहे. तसेच पोस्टरमधून देखील ह्या माहितीला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे NewzOnly […]

The post Realme 11 Pro सीरिजच्या भारतीय लाँचची माहिती लीक, लाँच ऑफर्ससह किंमतही समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 11 Pro सीरिज 8 ते 14 जून दरम्यान भारतात प्री ऑर्डरसाठी उपलब्ध होईल.
  • Realme 11 Pro 5G सीरिज प्री ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना Realme Watch 2 Pro मोफत मिळेल.
  • The Realme 11 Pro 5G will go on sale from June 17th in the global markets.

Realme 11 Pro सीरिज भारतात 8 जूनला सादर केली जाणार आहे. हे फोन आधीच चीनमध्ये आले आहेत, त्यामुळे त्यांच्या लूक आणि हार्डवेअरची माहिती उपलब्ध आहे. परंतु आता Realme 11 Pro सीरिजच्या भारतीय लाँच पूर्वीच लाँच ऑफर आणि प्री ऑर्डरची माहिती टिपस्टर सुधांशु अंभोरेनं दिली आहे. तसेच पोस्टरमधून देखील ह्या माहितीला दुजोरा दिला आहे.

दुसरीकडे NewzOnly वेबसाइटनं टिपस्टर पारस गुगलानीच्या हवाल्याने Realme 11 Pro 5G च्या रॅम, स्टोरेज ऑप्शन आणि इतर माहिती दिली आहे. तसेच टिपस्टरनं आगामी रियलमी स्मार्टफोन्सच्या जागतिक बाजारातील किंमतीची माहिती देखील दिली आहे.

Realme 11 Pro सीरिजची प्री ऑर्डर तारीख आणि ऑफर्स

  • Realme 11 Pro सीरिज 8 जूनला लाँच केली जाईल आणि त्याच दिवशी हे फोन्स प्री ऑर्डरसाठी उपलब्ध होतील.
  • लीक पोस्टरनुसार, डिवाइस 8 ते 14 जून दरम्यान प्री ऑर्डरसाठी उपलब्ध होईल.
  • डिवाइस 15 जूनपासून रियलमीच्या वेबसाइटसह फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
  • Realme 11 Pro 5G सीरिज प्री ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना Realme Watch 2 Pro मोफत दिला जाईल.
  • Watch 2 Pro कंपनीनं 2021 मध्ये लाँच केला आहे आणि सध्या ह्याची किंमत 4,499 रुपये आहे.
  • त्याचबरोबर कंपनी नो कॉस्ट ईएमआयचे ऑप्शन IDFC, Bajaj Finance, TVS Credit, Paytm, HDB, IDFC Bank, Home Credit, bonushub, benow आणि ezetap च्या माध्यमातून देईल तसेच डाउन पेमेंट 11 रुपये इतकं कमी असू शकतं.

Realme 11 Pro रॅम आणि स्टोरेज

  • NewzOnly च्या रिपोर्टनुसार Realme 11 Pro 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. ह्यात 8GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेजचा समावेश असेल.
  • Realme 11 Pro स्मार्टफोनचा 8GB + 128GB मॉडेल 310 युरो (सुमारे 27,400 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. परंतु 256GB व्हेरिएंटची किंमत मात्र अजून समजली नाही.
  • Realme 11 Pro बाजारात Astral Black आणि Sunrise Beige कलरमध्ये उपलब्ध होईल.
  • Realme 11 Pro 5G जागतिक बाजारात 17 जूनपासून उपलब्ध होईल.

The post Realme 11 Pro सीरिजच्या भारतीय लाँचची माहिती लीक, लाँच ऑफर्ससह किंमतही समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-series-india-launch-offers-pre-order-date-leaked/feed/ 0
Realme 11 Pro सीरीजची होणार आहे भारतात एंट्री, 8 जूनला लाँच होईल 200MP Camera Phone https://www.91mobiles.com/marathi/8-june-realme-11-pro-launch-date-in-india-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/8-june-realme-11-pro-launch-date-in-india-specifications-revealed/#respond Wed, 31 May 2023 06:34:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21268 रियलमी इंडिया फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की ते आपली नवीन ’11 प्रो 5जी’ सीरीज येत्या 8 जूनला भारतात लाँच जाणार आहेत. ह्या सीरीज अंतगर्त realme 11 Pro 5G आणि realme 11 Pro+ 5G फोन भारतीय बाजारात येतील. रियलमी 11 प्रो 5जी सीरीज लाँच डिटेल कंपनीनं ऑफिशियल घोषणा करून सांगितलं आहे की […]

The post Realme 11 Pro सीरीजची होणार आहे भारतात एंट्री, 8 जूनला लाँच होईल 200MP Camera Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • लाँच इव्हेंट 8 जून दुपारी 12 वाजता सुरु होईल.
  • से रियलमी 11 प्रो 5जी आणि 11 प्रो+ 5जी फोन भारतीय बाजारात येतील.
  • Realme 11 Pro 5G चीनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 चिपसेटसह लाँच

रियलमी इंडिया फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की ते आपली नवीन ’11 प्रो 5जी’ सीरीज येत्या 8 जूनला भारतात लाँच जाणार आहेत. ह्या सीरीज अंतगर्त realme 11 Pro 5G आणि realme 11 Pro+ 5G फोन भारतीय बाजारात येतील.

रियलमी 11 प्रो 5जी सीरीज लाँच डिटेल

कंपनीनं ऑफिशियल घोषणा करून सांगितलं आहे की realme 11 Pro Series 8 जूनला भारतात लाँच होईल. हा एक मोठा लाँच इव्हेंट असेल जो राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केला जाईल. हा लाँच इव्हेंट 8 जून दुपारी 12 वाजता सुरु होईल. ह्या इव्हेंटच्या मंचावरून रियलमी 11 प्रो 5जी आणि 11 प्रो+ 5जी फोन भारतीय बाजारात येतील.

Realme 11 Pro सीरीज प्राइस (लीक)

लीक्सनुसार, रियलमी 11 प्रो 5जी फोन भारतात 22,000 ते 23,000 रुपयांदरम्यान लाँच केला जाऊ शकतो. ह्या किंमतीत 8जीबी रॅम मिळू शकतो. रियलमी 11 प्रो+ 5जी संबंधित लीक्समध्ये अंदाज लावला जात आहे की हा मोबाइल फोन 28,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ह्या मॉडेलच्या 12जीबी व्हेरिएंटची किंमत 30,000 रुपयांच्या आसपास जाऊ शकते.

Realme 11 Pro 5G सीरिजचे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : चीनीमध्ये लाँच झालेल्या रियलमी 11 प्रो सीरीजमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1080 X 2412 पिक्सल रेजोल्यूशन, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 93.65 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, पंच- सह 6.7-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर : Realme 11 Pro 5G चीनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे, जोडीला ग्राफिक्ससाठी माली-जी68 जीपीयू आहे.
  • रॅम आणि स्टोरेज : 11 प्रो मध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आणि 11 प्रो प्लस मध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेज आहे.
  • कॅमेरा : रियलमी 11 प्रो मध्ये मागे ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात f/1.75 अपर्चर असलेला 108MP चा प्रायमरी कॅमेरा, OIS, 6P लेन्स आणि 2MP चा ड्युअल सेन्सर आहे. तर 11 प्रो प्लस मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यात 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे.
  • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 11 प्रो मध्ये 16MP फ्रंट आणि 11 प्रो प्लस मध्ये 32 एमपी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : दोन्ही फोन्समध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी मिळते.
  • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश करण्यात आला आहे.

The post Realme 11 Pro सीरीजची होणार आहे भारतात एंट्री, 8 जूनला लाँच होईल 200MP Camera Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8-june-realme-11-pro-launch-date-in-india-specifications-revealed/feed/ 0
Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-china-launch-date-confirmed-know-expected-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-china-launch-date-confirmed-know-expected-features-and-specifications/#respond Wed, 26 Apr 2023 10:31:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20494 Realme ने अधिकृतपणे रियलमी 11 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. ब्रँड नुसार, ही नवीन सीरीज चीनमध्ये 10 मे 2023 लाँच केली जाईल. तसेच आशा आहे की Realme 11 series मध्ये तीन फोन (Realme 11, Realme 11 Pro, आणि Realme 11 Pro+) सादर केले जाऊ शकतात. तसेच तिन्ही स्मार्टफोन्स काही दिवसांपूर्वी चिनमधील 3सी सर्टिफिकेशन वेबसाइटवर […]

The post Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 11 सीरीजच्या चायना लाँच डेटचा ऑफिशियल खुलासा करण्यात आला आहे.
  • सीरीजमध्ये Realme 11, 11 Pro आणि 11 Pro+ चा समावेश असू शकतो.
  • फोन्स लाँचपूर्वीच अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर समोर आले आहेत.

Realme ने अधिकृतपणे रियलमी 11 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. ब्रँड नुसार, ही नवीन सीरीज चीनमध्ये 10 मे 2023 लाँच केली जाईल. तसेच आशा आहे की Realme 11 series मध्ये तीन फोन (Realme 11, Realme 11 Pro, आणि Realme 11 Pro+) सादर केले जाऊ शकतात. तसेच तिन्ही स्मार्टफोन्स काही दिवसांपूर्वी चिनमधील 3सी सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले होते.

वीबोवरून लाँच डेटचा खुलासा

  • Realme नं चीनच्या सोशल मीडिया साइट Weibo वरील अधिकृत अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
  • कंपनीनं एक पोस्टर शेयर करून खुलासा केला आहे की Realme 11 series चीनमध्ये 10 मेला सादर केली जाईल.
  • ब्रँडचा दावा आहे की रियलमी 11 सीरीजच्या फोन्समध्ये शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेरा मिळतील.
  • 100 वॉट पर्यंत मिळू शकते फास्ट चार्जिंग सपोर्ट

    Realme 11, Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ डिवाइस अलीकडेच Chinese 3C certification website वर देखील दिसला होता. 3C रेकॉर्डनुसार, Realme 11 (मॉडेल नंबर Realme RMX3751) मध्ये 33W फास्ट चार्जिंग असेल. तसेच, Realme 11 Pro (मॉडेल नंबर Realme RMX3770) मध्ये 67W फास्ट चार्जिंग आणि Realme 11 Pro+ (मॉडेल नंबर Realme RMX3740) मध्ये 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असेल. हे देखील वाचा: Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची दणक्यात एंट्री; 12GB RAM सह मिळतोय शानदार कॅमेरा

    रियलमी 11 प्रो आणि प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • लीक्स नुसार Realme 11 Pro 5G तसेच Realme 11 Pro+ 5G मध्ये 2412 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा मोठा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसिंगसाठी रियलमी 11 प्रो आणि 11 प्रो प्लस दोन्ही मॉडेल्समध्ये मीडियाटेकचा नवीन डिमेनसिटी 7200 चिपसेट असल्याचं लीकमधून समोर आलं आहे.
  • रियलमी 11 प्रो 5जीचा व्हेरिएंट 6जीबी रॅम सपोर्टसह येऊ शकतो. तर प्रो प्लसचे देखील 4 मेमरी व्हेरिएंट्स बाजारात येऊ शकतात.
  • पावर बॅकअपसाठी Realme 11 Pro आणि Pro+ 5G दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.
  • Realme 11 Pro+ 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्टसह 200 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल सेन्सर असू शकतो.
  • हे देखील वाचा: आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर

  • Realme 11 Pro 5G मध्ये 100 मेगापिक्सल रियर कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • The post Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-china-launch-date-confirmed-know-expected-features-and-specifications/feed/ 0
    पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-to-launch-in-may/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-to-launch-in-may/#respond Wed, 19 Apr 2023 05:13:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20336 Realme 11 5G आणि Realme 11 Pro 5G फोन अलीकडेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर लिस्ट करण्यात आले होते. तसेच आज कंपनीनं ऑफिशियल माहिती देत खुलासा केला आहे की रियलमी 11 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे मे मध्ये लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चायनामध्ये एंट्री करेल जी नंतर भारतीय बाजारात येईल. रियलमीनं पोस्टर शेयर करत […]

    The post पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Realme 11 series पुढील महिन्यात मेमध्ये लाँच होईल.
    • ही स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चीनमध्ये येईल.
    • यात तीन मोबाइल फोन लाँच केले जाऊ शकतात.

    Realme 11 5G आणि Realme 11 Pro 5G फोन अलीकडेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर लिस्ट करण्यात आले होते. तसेच आज कंपनीनं ऑफिशियल माहिती देत खुलासा केला आहे की रियलमी 11 सीरीज पुढील महिन्यात म्हणजे मे मध्ये लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चायनामध्ये एंट्री करेल जी नंतर भारतीय बाजारात येईल.

    रियलमीनं पोस्टर शेयर करत Realme 11 series च्या लाँचची माहिती दिली आहे. पोस्टरमधून स्पष्ट झालं आहे की ही नंबर सीरीज मे मध्ये ऑफिशियल होईल. कंपनीनं सीरीजमधील मोबाइल फोन्सच्या नावांवरील पडदा मात्र हटवला नाही परंतु Realme 11 5G, Realme 11 Pro 5G आणि Realme 11 Pro Plus 5G लाँच केले जाऊ शकतात.

    रियलमी 11 प्रो आणि प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.7″ AMOLED display
    • 120Hz refresh rate
    • MediaTek Dimensity 7200

    वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार Realme 11 Pro 5G तसेच Realme 11 Pro+ 5G मध्ये 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा मोठा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलसह येईल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. प्रोसेसिंगसाठी रियलमी 11 प्रो आणि 11 प्रो प्लस दोन्ही मॉडेल्समध्ये मीडियाटेकचा नवीन डिमेनसिटी 7200 चिपसेट मिळू शकतो.

    • 200MP Rear Camera(Pro+)
    • 100MP Rear Camera(Pro)
    • 16MP front camera

    फोटोग्राफी सेग्मेंट पाहता सीरीजच्या सर्वात मोठ्या मॉडेल Realme 11 Pro+ 5G मध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 8 मेगापिक्सलचा सेकंडरी तर 2 मेगापिक्सलची थर्ड कॅमेरा लेन्स मिळू शकते.

    लीकनुसार, Realme 11 Pro 5G फोन पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच याच्या बॅक पॅनलवर 100 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनच्या अन्य लेन्सची माहिती अद्याप समोर आली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

    • 6GB RAM
    • 1TB storage
    • 5,000mAh battery

    रियलमी 11 प्रो 5जी बद्दल सांगण्यात आलं आहे की हा फोन चार मेमरी व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो ज्यात बेस व्हेरिएंट 6जीबी रॅमला सपोर्ट करू शकतो. तसेच प्रो प्लसचे देखील 4 मेमरी व्हेरिएंट्स बाजारात येऊ शकतात. पावर बॅकअपसाठी Realme 11 Pro आणि Pro+ 5G दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

    The post पुढील महिन्यात लाँच होईल Realme 11 series, कंपनीनं केला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/realme-11-series-to-launch-in-may/feed/ 0
    Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ चा चार्जिंग स्पीड वाढू शकतो; लिस्टिंगमधून खुलासा https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-fast-charging-speeds-3c/ https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-fast-charging-speeds-3c/#respond Tue, 11 Apr 2023 10:36:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20198 Realme 11 सीरिजची जोरदार तयारी सुरु असल्याचं चित्र आहे, कारण Realme 10 सीरिजचे मॉडेल्स विविध मार्केट्समध्ये लाँच करून झाले आहेत. टिपस्टर मुकुल शर्मानं Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन IMEI डेटाबेसवर पहिला आहे, तर Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोन्स चीनच्या 3सी सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर दिसले आहेत. यामुळे Realme 11 सीरिजमध्ये अनेक मॉडेल्स असतील हे […]

    The post Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ चा चार्जिंग स्पीड वाढू शकतो; लिस्टिंगमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन IMEI डेटाबेसवर RMX3471 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे.
    • Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोन्स चीनच्या 3C सर्टिफिकेशन साईटवर देखील दिसले आहेत.
    • या लिस्टिंगमधून स्मार्टफोन्समधील अनुक्रमे 67W आणि 100W फास्ट चार्जिंगचा खुलासा झाला आहे.

    Realme 11 सीरिजची जोरदार तयारी सुरु असल्याचं चित्र आहे, कारण Realme 10 सीरिजचे मॉडेल्स विविध मार्केट्समध्ये लाँच करून झाले आहेत. टिपस्टर मुकुल शर्मानं Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन IMEI डेटाबेसवर पहिला आहे, तर Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ स्मार्टफोन्स चीनच्या 3सी सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर दिसले आहेत. यामुळे Realme 11 सीरिजमध्ये अनेक मॉडेल्स असतील हे स्पष्ट झालं आहे आणि यातील फास्ट चार्जिंग स्पीडची देखील माहिती मिळाली आहे, जो Realme 10 सीरिज पेक्षा कितीतरी जास्त आहे.

    रियलमी 11 प्रो सीरिज ऑनलाइन दिसली

    IMEI लिस्टिंगमधून Realme 11 Pro+ स्मार्टफोनची कोणतीही माहिती मिळाली नाही, फक्त या फोनचा मॉडेल नंबर RMX3471 समोर आला आहे. दुसरीकडे चायनाच्या 3सी वेबसाइटवरून समजलं आहे की वॅनिला Realme 11 Pro चा मॉडेल नंबर RMX3770 असेल. या लिस्टिंगमधून समजलं आहे की या हँडसेटचा चार्जिंग स्पीड 67W असेल. जो Realme 10 Pro मधील 33W SuperVOOC चार्जिंगच्या दुप्पट आहे.

    64MP Camera सह Vivo T2 5G भारतात दाखल; पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

    तर Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन RMX3740 मॉडेल नंबरसह चिनी सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. चिनी आणि ग्लोबल व्हेरिएंट वेगवेगळे असल्यामुळे मॉडेल नंबर वेगवेगळे आहेत. Realme 11 Pro+ 5G मध्ये 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. बाजारातील Realme 10 Pro+ मध्ये 67W फास्ट चार्जिंग मिळत आहे.

    रियलमी 11 प्रो, रियलमी 11 प्रो + चे लीक स्पेसिफिकेशन्स

    TENAA लिस्टिंगमधून समजलं आहे की Realme 11 Pro स्मार्टफोनमध्ये 4,780mAh ची बॅटरी मिळू शकते. तर Realme 11 Pro+ 5G मॉडेल 4,680mAh बॅटरीसह बाजारात येऊ शकतो. तसेच या फोन्समध्ये 6.7-इंचाचा कर्व फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. यातील चिपसेटचा खुलासा मात्र झाला नाही, परंतु प्रोसेसर 2.6GHz क्लॉक स्पीडसह येऊ शकतो. जोडीला 16GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळू शकते.

    Realme 11 Pro आणि 11 Pro+ 5G मध्ये अँड्रॉइड 13 मिळण्याची शक्यता आहे. यातील वॅनिला प्रो मॉडेलमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो, ज्यात 100 किंवा 108MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP ची सेकंडरी लेन्स. तर 16MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तर Realme 11 Pro+ मध्ये कंपनी 200MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह, 8MP चा अल्ट्रा वाइड आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. हा फोन देखील 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह येऊ शकतो.

    The post Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ चा चार्जिंग स्पीड वाढू शकतो; लिस्टिंगमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/realme-11-pro-plus-fast-charging-speeds-3c/feed/ 0