Realme C1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/ https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/#respond Thu, 27 Jun 2019 14:15:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4675 कंपनी कडून लकी यूजर्सना Realme 3 Pro आणि Earbuds मोफत दिले जातील तसेच फोनच्या खरेदीवर 15 टक्के मोबिक्विक सुपरकॅश मिळेल.

The post Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ला भारतात एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षात कंपनीने भारतात मोठा फॅन बेस बनवला आहे. Realme ने असे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे लो बजेट मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देतात. रियलमी द्वारा लॉन्च केले गेलेले जवळपास सर्व स्मार्टफोन्स भारतीय यूजर्सना आवडले आहेत. आपल्या फॅन्स साठी Realme पण वेळोवेळी नवीन ऑफर्सची सुरवात करत असते. त्यानुसार कंपनीने आता आपल्या फॅन्स साठी Realme Leap Days सुरवात केली आहे ज्या अंतर्गत ब्रँडचे हिट स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट सह स्वस्तात विकले जात आहेत.

अशी आहे ऑफर

Realme Leap Days कंपनी द्वारा 4 दिवसांसाठी आयोजित केला गेला आहे. हा खास प्रकारचा सेल आज म्हणजे 27 जून पासून सुरु झाला आहे जो 30 जून पर्यंत चालेल. या सेल मध्ये ब्रँडचे 7 स्मार्टफोन वेरिएंट्स कमी किंमतीत विकले जातील. Realme चे स्वस्त स्मार्टफोन्स अजून स्वस्तात विकत घेता येतील आणि मोबाईल फोन वर 1,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. Realme Leap Days मध्ये कंपनी कडून लकी यूजर्सना Realme 3 Pro आणि Earbuds मोफत दिले जातील तसेच फोनच्या खरेदीवर 15 टक्के मोबिक्विक सुपरकॅश मिळेल.

हे फोन मिळतील स्वस्त

Realme U1 बद्दल सर्वात आधी बोलायचे झाले तर कंपनी आपल्या या स्मार्टफोन वर थेट 1,000 रुपयांची सूट देत आहे. फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर Realme Leap Days अंतर्गत हा वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 10,499 रुपयांचा 3जीबी + 64जीबी मेमरी वेरिएंट 9,499 रुपयांमध्ये मिळेल आणि 9,999 रुपयांमध्ये येणारा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

लो बजेट सेग्मेंट मधेच लॉन्च झालेल्या Realme C1 ची किंमत पण Realme Leap Days मध्ये कंपनीने 1500 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर 7,499 रुपयांमध्ये लॉन्च झालेला Realme C1 चा 2जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट फक्त 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व शॉपिंग साइट फ्लिपकार्ट सोबत रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध आहे.

Realme Leap Days मध्ये कंपनीने Realme 2 Pro ची किंमत पण कमी केली आहे. सेल मध्ये फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपये स्वस्तात विकला जात. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा 11,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण सेल मध्ये हा वेरिएंट फक्त 10,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे फोनचा 6जीबी रॅम मेमरी वाल्या वेरिएंट वर कंपनी 500 रुपयांची सूट देतआहे. 12,990 रुपयांचा हा फोन 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme 2 स्मार्टफोन पण कंपनीच्या Realme Leap Days सेल मध्ये आहे. ऑफर अंतर्गत या फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट पण 500 रुपये स्वस्तात विकत घेता येईल. हा स्मार्टफोन आधी 9,499 रुपयांमध्ये विकला जात होता, आता Realme सेल मध्ये हा स्मार्टफोन वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कपंनी फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट जुन्याच किंमतीती विकत आहे जी 10,990 रुपये आहे.

The post Realme Leap Days झाले सुरु, 4 दिवस चालेल हा धमाकेदार सेल, जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोन वर आहे किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-leap-days-3-pro-c1-u1-2-pro-smartphone-discount-offer-price-india/feed/ 0
Jio कि Airtel, बघा 299 रुपयांमध्ये कोणत्या नेटवर्क वर मिळेल जास्त फायदा https://www.91mobiles.com/marathi/airtel-vs-reliance-jio-rs-299-plan-4g-data-benefits-comparison/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-vs-reliance-jio-rs-299-plan-4g-data-benefits-comparison/#respond Thu, 02 May 2019 15:18:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4224 299 रुपयांच्या प्लानची तुलना केली आहे आणि बघितले आहे कि कोणती कंपनी देत आहे जास्त फायदा.

The post Jio कि Airtel, बघा 299 रुपयांमध्ये कोणत्या नेटवर्क वर मिळेल जास्त फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम बाजारात सुरु असलेली लढाई लपलेली नाही. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच आपला यूजर बेस वाढवण्यासाठी दूरसंचार कंपन्या एकापेक्षा एक पॅक आणि प्लान आणते. या प्लान्स मध्ये कंपन्यांचा प्रयत्न कमी किंमतीत जास्त बेनिफिट देण्याचा असतो. तसेच एखाद्या कंपनीने नवीन प्लान आणला कि दुसरी कंपनी पण त्याच किंमतीत आपला प्लान सादर करते. टेलीकॉम कंपन्यांच्या याच स्पर्धामुळे यूजर्सना फायदा होतोच पण गोंन्धळ निर्माण होतो कि कोणती कंपनी निवडावा आणि कोणाचा प्लान आहे चांगला. आज आम्ही Reliance Jio आणि Airtel द्वारा लॉन्च केल्या गेलेल्या 299 रुपयांच्या प्लानची तुलना केली आहे आणि बघितले आहे कि कोणती कंपनी देत आहे जास्त फायदा.

Airtel
भारती एयरटेल ने अलीकडेच 299 रुपयांचा प्लान सादर केला आहे. हा प्लान खासकरून प्रीपेड ग्राहकांसाठी आणण्यात आला आहे जो 28​ दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता Airtel या प्लान मध्ये रोज 2.5जीबी 4जी डेटा देत आहे. प्रतिदिन 2.5जीबी प्रमाणे यूजर्सना संपूर्ण महिन्यात एकूण 70जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

सोबत Airtel यूजर्सना प्लान मध्ये रोज 100एसएमएस पण मिळतील. वॉयस बेनिफिट पाहता एयरटेल आपल्या ग्राहकांना या प्लान अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. हे कॉल लोकल व एसटीडी सोबत रोमिंग मध्ये पण पूर्णपणे फ्री असतील. विशेष म्हणजे 299 रुपयांचा रिचार्ज करणाऱ्या एयरटेल यूजर्सना अमेझॉन प्राइम मेंबरशिप पण मिळेल.

Reliance Jio
जियोने 299 रुपयांचा प्लान एयरटेल आधी आणला होता. हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो तसेच जियो या प्लान मध्ये आपल्या ग्राहकांना रोज 3जीबी इंटरनेट डेटा देत आहे. तसेच जियो यूजर्स 299 रुपयांच्या रिचार्ज मध्ये एकूण 84जीबी 4जी डेटा मिळेल. इंटरनेट डेटा व्यतिरिक्त एसएमएस आणि कॉलिंग बेनिफिट एयरटेल सारखे आहेत.

रिलांयस जियो पण आपल्या ग्राहकांना रोज 100एसएमएस ची सुविधा देत आहे. सोबत जियो यूजर्स या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकतील. हे वॉयस कॉल पण लोकल व एसटीडी सोबत रोमिंग मध्ये पण मोफत असतील. जियो ​यूजर्स जियो सिनेमा व माय जियो ऍप वर इंटरटेनमेंट सुविधा वापरू शकतील.

डेटा मधील फरक
Reliance Jio आणि Airtel च्या 299 रुपयांच्या प्लान मध्ये इंटरनेट डेटाचा फरक आहे. Airtel 70जीबी 4जी डेटा देत आहे तर Jio एकूण 84जीबी 4जी डेटा देत आहे. म्हणजे दोन्ही कंपन्यांमधील डेटा बेनिफिट मध्ये 14जीबी चा फरक आहे.

The post Jio कि Airtel, बघा 299 रुपयांमध्ये कोणत्या नेटवर्क वर मिळेल जास्त फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-vs-reliance-jio-rs-299-plan-4g-data-benefits-comparison/feed/ 0
दोन दिवस फ्लिपकार्ट वर 19,000 रुपयांपर्यंत स्वस्तात मिळतील स्मार्टफोन, बघा कसे घ्यावे विकत https://www.91mobiles.com/marathi/flipkart-womens-day-sale-realme-c1-honor-9n-samsung-galaxy-s8-nokia-6-1-plus-get-discounts-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/flipkart-womens-day-sale-realme-c1-honor-9n-samsung-galaxy-s8-nokia-6-1-plus-get-discounts-in-marathi/#respond Thu, 07 Mar 2019 09:42:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3798 या सेल मध्ये नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन, डेबिट कार्ड वापरून ईएमआई चा ऑप्शन पण मिळेल.

The post दोन दिवस फ्लिपकार्ट वर 19,000 रुपयांपर्यंत स्वस्तात मिळतील स्मार्टफोन, बघा कसे घ्यावे विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आपल्या कस्टमर्सना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक मोठ्या निमित्ताला सेलचे आयोजन करते, ज्यात अनेक स्मार्टफोन्स आणि एक्सेससरीज वर आकर्षक डिस्काउंट दिला जातो. यावेळी फ्लिपकार्टने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यूजर्स साठी फ्लिपकार्ट वूमेन डे सेलचे आयोजन केले आहे.

जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्चला साजरा केला जातो. पण फ्लिपकार्ट आयोजित सेल महिला दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे 7 मार्च (आज) पासून सुरु होईल जो 8 मार्च महिला दिनापर्यंत चालेल. आज पासून सुरु होणाऱ्या सेल मध्ये जर तुम्ही आपल्या आईला, बहिणीला, पत्नी किंवा एखाद्या मैत्रिणीला भेट म्हणून मोबाईल फोन देऊ इच्छित असाल तर हा सेल तुमच्यासाठी आहे.

स्मार्टफोन्स व्यतिरिक्त फ्लिपकार्ट वूमेन डे सेल मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीज वर 80 टक्के सूट दिली जाईल. तसेच टीवी आणि इतर होम एप्लायंस वर 75 टक्क्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. आम्ही तुम्हाला इथे स्मार्टफोन वर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला फोन विकत घेताना जास्त त्रास होणार नाही. फ्लिपकार्ट वरील या सेल मध्ये प्रत्येक तासाला ओएमजी डील, दार आठ तासांनी ब्लॉकबस्टर डील आणि प्राइस क्रश सेल होईल. तसेच या सेल मध्ये नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन, डेबिट कार्ड वापरून ईएमआई चा ऑप्शन पण मिळेल.

पीएम मोदींनी सादर केला वन नेशन वन कार्ड, सामान्य जनतेला मिळतील हे फायदे

या सेल मध्ये रियलमीच्या फोन वर डिस्काउंट दिला जात आहे, ज्यात रियलमी 2 प्रो आणि रियलमी सी1 फोनचा समावेश आहे. सेल मध्ये रियलमी 2 प्रो 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोनची किंमत 14,990 रुपये आहे. तसेच रियलमी सी1 चा 3जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल तुम्ही 8,999 रुपयांच्या ऐवजी 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तसेच हॉनर चे स्मार्टफोन हॉनर 9एन, 9लाइट आणि 7ए वर पण सूट दिली जात आहे. हॉनर 9एन चा 4जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल 9,999 रुपयांमध्ये मिळेल. याची ओरिजनल किंमत 15,999 रुपये आहे. तर 3जीबी आणि 32जीबी वेरिएंट 8,999 रुपयांना मिळेल.

48-एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाले ओपो एफ11 प्रो आणि एफ11, स्टाईलिश लुक सह मिळतील ताकदवान स्पेसिफिकेशन

त्याचबरोबर हॉनर 9 लाइट चा 3जीबी आणि 32जीबी वेरिएंट 7,999 रुपये व 4जीबी व 64जीबी वेरिएंट 10,999 रुपयांना मिळेल. तर हॉनर 7ए चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सेल मध्ये वीवो वी9 प्रो चा 4जीबी आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याची ओरिजनल किंमत 17,990 रुपये आहे.

फ्लिपकार्टच्या वूमेन डेज सेल मध्ये नोकिया 6.1 प्लस चा 4जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर नोकिया 5.1 प्लस चा 3जीबी रॅम वेरियंट 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. याची ओरिजनल किंमत 13,199 रुपये आहे.

फ्लिपकार्टच्या या सेल मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस8 फक्त 30,990 रुपयांमध्ये मिळेल. जो भारतात लाँन्चच्या वेळी 57,900 रुपयांमध्ये उपलब्द झाला होता. हिशोब केल्यास सॅमसंग गॅलेक्सी एस8 वर पहिल्यांदा शानदार सूट दिली जात आहे. या सेल मध्ये 12,990 रुपयांच्या बेस किंमतीती लॅपटॉप विकत घेता येईल. तसेच टॅबलेट या सेल मध्ये 2,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल.

The post दोन दिवस फ्लिपकार्ट वर 19,000 रुपयांपर्यंत स्वस्तात मिळतील स्मार्टफोन, बघा कसे घ्यावे विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/flipkart-womens-day-sale-realme-c1-honor-9n-samsung-galaxy-s8-nokia-6-1-plus-get-discounts-in-marathi/feed/ 0
रियलमी घेऊन येत आहे अगदी नवीन ‘यू सीरीज’, यातच लॉन्च होईल भारताचा पहिला हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-u-series-smartphone-mediatek-helio-p70-price-under-rs-15000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-u-series-smartphone-mediatek-helio-p70-price-under-rs-15000-in-marathi/#respond Wed, 14 Nov 2018 19:13:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2857 91मोबाईल्स ने आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून बातमी काढली आहे कि रियलमीचा हा नवीन फोन कंपनीच्या नवीन स्मार्टफोन सीरीज मध्ये येईल जी कंपनी ‘यू सीरीज’ नावाने बाजरात आणेल.

The post रियलमी घेऊन येत आहे अगदी नवीन ‘यू सीरीज’, यातच लॉन्च होईल भारताचा पहिला हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ने ऑक्टोबर महिन्यात राजधानी मध्ये आयोजित आईएमसी 2018 ईवेंट च्या मंचावरून घोषणा केली होती कि कंपनी एक अशा नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो मीडियाटेक च्या हेलीयो पी70 वर चालेल. रियलमी ने या नवीन स्मार्टफोनचे नाव आणि यासंबंधित कोणती माहिती दिली नव्हती पण 91मोबाईल्स ने आपल्या विश्वसनीय सूत्रांकडून बातमी काढली आहे कि रियलमीचा हा नवीन फोन कंपनीच्या नवीन स्मार्टफोन सीरीज मध्ये येईल जी कंपनी ‘यू सीरीज’ नावाने बाजरात आणेल.

91मोबाईल्स ला समजले आहे कि रियलमी नवीन स्मार्टफोन सीरीज बनवत आहे जी ‘यू सीरीज’ च्या नावाने सादर केली जाईल आणि याच रियलमी यू सीरीज अंतर्गत कंपनी आपला पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट आधारित फोन लॉन्च करेल. विशेष म्हणजे हा फोन फक्त रियलमी कंपनीचा नाही तर भारताचा पहिला असा स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक च्या हेलीयो पी70 चिपसेट वर चालेल.

रियलमी ने याआधी रियलमी 1 आणि रियलमी 2 व तत्यांच्या वेगवेगळ्या वर्जन व्यतिरिक्त फक्त ‘सी सीरीज’ देशात आणली आहे आणि कंपनीच्या सी सीरीज अंर्तगत आतापर्यंत एकच स्मार्टफोन रियलमी सी1 नावाने लॉन्च झाला आहे. तर आता रियलमी यू सीरीज सह कंपनी मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वाल्या फोनची सुरवात करणार आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन 12नॅनोमी​टर टेक्नॉलॉजी वर बनेल. रियलमीचा हा नवीन फोन एक सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन असेल जो कंपनी शाओमीच्या वाय2 स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी सादर करेल.

बोलले जात आहे कि रियलमी यू सीरीजचा हा फोन कंपनी 15,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्येच लॉन्च करेल. रियलमी ने अजूनतरी आपल्या यू सीरीज संबंधती कोणताही खुलासा केला नाही. या फोनचे स्पेसिफिकेशन्स काय असतील तसेच हा फोन कधी इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होईल या संदर्भात इतर माहिती पण तुम्हाला लवकरच देण्यात येईल. लक्षात असू दे कंपनी द्वारा गेल्या महिन्यात लॉन्च केला गेलेला रियलमी 2 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो तर रियलमी सी1 कंपनी ने क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह आणला आहे.

The post रियलमी घेऊन येत आहे अगदी नवीन ‘यू सीरीज’, यातच लॉन्च होईल भारताचा पहिला हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-u-series-smartphone-mediatek-helio-p70-price-under-rs-15000-in-marathi/feed/ 0
7,000 रुपयांच्या बजेट मध्ये 4,000 एमएएच बॅटरी असलेले 10 बेस्ट फोन https://www.91mobiles.com/marathi/top-10-phone-under-rs-7000-with-4000-mah-battery-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-10-phone-under-rs-7000-with-4000-mah-battery-in-marathi/#respond Mon, 05 Nov 2018 12:38:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2796 सध्या बाजारात असे फोन उपलब्ध आहेत ज्यात चांगल्या स्पेसिफिकेशन सोबत मोठी बॅटरी मौजूद आहे. खाली आम्ही अशाच 10 शानदार फोनची माहिती दिली आहे.

The post 7,000 रुपयांच्या बजेट मध्ये 4,000 एमएएच बॅटरी असलेले 10 बेस्ट फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपण बऱ्याचदा असा फोन शोधत असतो ज्याचे स्पेसिफिकेशन चांगले असतात. सोबतच आपण मोठी बॅटरी बघणे पण विसरत नाही. कारण जर बॅटरी कमजोर असेल तर चांगल्या स्पेसिफिकेशनचा काहीच फायदा होत नाही. कारण तुम्ही काही करायला गेलात तर बॅटरी धोका देऊ शकते. सध्या बाजारात असे फोन उपलब्ध आहेत ज्यात चांगल्या स्पेसिफिकेशन सोबत मोठी बॅटरी मौजूद आहे. खाली आम्ही अशाच 10 शानदार फोनची माहिती दिली आहे.

1. रियलमी सी1

7,000 रुपयांच्या बजेट मध्ये हा बेस्ट फोन असे बोलले जात आहे. रियलमी सी1 मध्ये 6.2-इंचाची एचडी+ स्क्रीन आहे जी नॉच सह उपलब्ध आहे. कंपानी ने हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट सह सादर केला आहे आणि यात 1.8गीगाहट्र्ज चा कोर्टेक्स ए53 आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबत 2जीबी रॅम मेमरी आणि 16जीबी इंटरनल मेमरी आहे. कमी रेंजच्या रियलमी 2 प्रो मध्ये तुम्हाला 13-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे जो या रेंज मधील फोन मध्ये सहज मिळत नाही. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 5-मेगापिक्सलचा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

2. असूस झेनफोन मॅक्स (एम1)

asus

असूसचा हा फोन पण तुम्ही विचारत घेऊ शकता. फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस 5.45-इंचाचा एचडी+ आईपीएस डिस्प्ले आहे. कंपनी ने 2.5डी कर्व्ड ग्लासचा वापर केला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेटवर चालतो आणि यात 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे. कॅमेरा सेग्मेंट पाहता 13-मेगापिक्सलचा रियर आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतो. चांगल्या स्पेसिफिकेशन सोबतच मॅक्स मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे.

3. यू एस

माइक्रोमॅक्स सब-ब्रांड यू ने नुकताच दमदार फोन आणला आहे. कंपनी ने यू एस लान्च केला आहे जो 2जीबी आणि 3जीबी मेमरी मध्ये उपलब्ध आहे. या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला 5.45-इंचाचा एचडी+ फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. यू एस एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे आणि हा मीडियाटेक एमटी6738 चिपसेट वर चालतो. दोन रॅम वेरियंट सोबत हा 16जीबी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 4,000एमएएच बॅटरी सह येतो.

4. मोटोरोला मोटो ई5 प्लस

मोटो ई5 प्लस मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन सह 18:9 आसपेक्ट रेशियो वाला 6-इंचाचा फूल व्यू डिस्प्ले आहे. हा फोन पण स्टॉक एंडरॉयड 8.0 ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 435 चिपसेट वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफी साठी मोटो ई5 प्लस च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश असलेला 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईटला सपोर्ट करतो. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडिड मोटो लोगो देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी यात 5,000एमएएच ची दमदार बॅटरी आहे.

5. लेनोवो के8 नोट

lenovo k8 note

हा फोन जरा जास्त किंमतत लॉन्च करण्यात आला होता पण आज 7,000 रुपयांच्या बजेट मध्ये उपलब्ध आहे. लेनोवो के8 नोट मध्ये 5.5-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने कोटेड आहे. मीडियाटेक एक्स23 एमटी6797डी चिपसेट आधारित या फोन मध्ये 2.3गीगाहट्र्ज चा प्रोसेसर आहे. हा फोन 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी सह उपलब्ध आहे. तसेच फोटोग्राफी साठी 13+5-मेगापिक्सलचा रियर आणि 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी यात 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

6. नोकिया 2.1

Nokia 2.1

कमी किंमतत नोकियाचा पण एक दमदार फोन उपलब्ध आहे. कंपनी ने नोकिया 2.1 आणला आहे ज्यात 5.5—इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो आणि यात 1जीबी रॅम सह 8जीबी इंटरनल मेमरी आहे. नोकिया 2.1 एंडरॉयड ओरियो वर चालतो आणि याले पुढे पण अपडेट मिळतील. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 8—मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी कॅमेरा 5—मेगापिक्सलचा आहे. तसेच पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 4,000 एमएएच ची मोठी बॅटरी दिली आहे.

7. माइक्रोमॅक्स भारत 5 इनफिनिटी एडिशन

माइक्रोमॅक्स ने नुकताच कमी किंमतीती भारत 5 इनफिनिटी एडिशन सादर केला आहे. नावाप्रमाणेच या फोन मध्ये 5.45 इंचाचा 18:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल ​लेस इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 1जीबी रॅम व 16जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो आणि यात 32जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे. फोटोग्राफी साठी यात 5-मेगापिक्सल फ्रंट आणि बॅक कॅमेरा आहे. खास बाब म्हणजे ड्युअल सिम आधारित या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि हा एंडरॉयड गो एडिशन वर चालतो.

8. टेनॉर जी
हा फोन पण खूप ताकदवान आहे. टेनॉर जी मध्ये 13-मेगापिक्स्लचा ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 626 चिपसेट वर आधारित या फोन मध्ये 2.2गीगाहर्टज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी की स्टोरेज आहे. टेनॉर जी मध्ये 4000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे आणि हा टेनॉर जी 5.5-इंचाच्या फुल एचडी डिस्प्ले सह येतो.

9. माइक्रोमॅक्स भारत 5 प्रो

micromax bharat 5 pro

माइक्रोमॅक्स चा हा फोन पण खूप चांगला आहे. माइक्रोमॅक्स भारत 5 प्रो मध्ये पण कंपनी ने 5,000एमएएच ची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या फोनची बॅटरी 3 आठवडे म्हणजे 21 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते. इतर फीचर्स पाहता यात 5.2-इंचाची फुल एचडी स्क्रीन आहे. फोन मध्ये 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर आहे आणि हा 3जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. फोनच्या रियर पॅनल मध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे.

10. इनफोकस वीजन 3

InFocus Vision 3

इनफोकसचा हा फोन पण तुम्ही बघू शकता. वीजन 3 मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 5.7-इंचाची फुल व्यू स्क्रीन आहे. कंपनी ने हा 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. मीडियाटेक एमटी6750 चिपसेट आधारित या फोन मध्ये आॅक्टाकोर प्रोसेसर आहे. यासोबतच 13-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी साठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 7,000 रुपयांच्या बजेट मध्ये 4,000 एमएएच बॅटरी असलेले 10 बेस्ट फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-10-phone-under-rs-7000-with-4000-mah-battery-in-marathi/feed/ 0
रियलमी घेऊन येत आहे भारतातील पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन, लुक असेल शानदार आणि स्पेसिफिकेशन्स असतील दमदार https://www.91mobiles.com/marathi/realme-to-launch-smartphone-with-mediatek-helio-p70-chipset-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-to-launch-smartphone-with-mediatek-helio-p70-chipset-in-marathi/#respond Fri, 26 Oct 2018 13:09:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2655 विशेष म्हणजे या चिपसेट वर चालणारा कोणताही स्मार्टफोन सध्या देशात उपलब्द नाही आणि रियलमीच्या या फोनला भारतातील पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वाला स्मार्टफोन होण्याचा मान मिळेल.

The post रियलमी घेऊन येत आहे भारतातील पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन, लुक असेल शानदार आणि स्पेसिफिकेशन्स असतील दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी ब्रांड ने भारतात थोड्याच वेळात चांगली फॅन फॉलोविंग बनवली आहे. रियलमी ने काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेले रियलमी 2 आणि रियलमी 2 प्रो इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये हिट झाले आहेत. कमी किंमतीत दमदार स्पेसिफिकेशन्स देणारी हि कंपनी आता लवकरच असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे जो मीडियाटेकच्या लेटेस्ट चिपसेट हेलीयो पी70 वर चालेल. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन भारतातील पहिला असा स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वर लॉन्च होईल.

राजधानी मध्ये चालू असलेल्या आईएमसी 2018 ईवेंटच्या मंचावरून रियलमी ने या नवीन स्मार्टफोनची घोषणा केली आहे. रियलमी ने आपल्या आगामी स्मार्टफोनचे नाव आणि याच्या अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण कंपनीने सांगितले कि काही आठवड्यांत कंपनी असा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे जो मीडियाटेक हेलीयो पी70 वर चालेल. विशेष म्हणजे या चिपसेट वर चालणारा कोणताही स्मार्टफोन सध्या देशात उपलब्द नाही आणि रियलमीच्या या फोनला भारतातील पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट वाला स्मार्टफोन होण्याचा मान मिळेल. कंपनी हा फोन मीड रेंज मध्ये लॉन्च करेल.

रियलमी ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात रियलमी 2 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो कंपनीच्या रियलमी 2 चा अपग्रेडड वर्जन आहे. हा फोन 4जीबी रॅम, 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम सह 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. रियलमी 2 प्रो चा 4जीबी /64जीबी वेरिएंट 13,990 रुपये, 6जीबी/64जीबी वेरिएंट 15,990 रुपये तसेच 8जीबी/128जीबी वेरिएंट 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रियलमी 2 प्रो सोबतच कंपनीने रियलमी सी1 स्मार्टफोन पण लॉन्च केला होता जो 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

रियलमी सी1 नॉच डिस्प्ले सह येतो तर रियलमी 2 प्रो कंपनीने ‘वी’ शेप वाल्या नॉच सह सादर केला आहे. या डिस्प्लेला कंपनी ने ‘ड्यू ड्रॉप डिस्प्ले’ चे नाव दिले आहे. रियलमी 2 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो तर रियलमी सी1 क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे. रियलमी कंपनी बऱ्याच काळानंतर मीडियाटेक चिपसेट वर आधारित एखादा फोन घेऊन येणार आहे आणि याच फोनच्या माध्यमातून मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये येईल.

रियलमीचा हा आगामी फोन कधी देशात लॉन्च केला जाईल तसेच या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स काय असेल याची माहिती लवकरच तुम्हाला देण्यात येईल.

The post रियलमी घेऊन येत आहे भारतातील पहिला मीडियाटेक हेलीयो पी70 चिपसेट असलेला फोन, लुक असेल शानदार आणि स्पेसिफिकेशन्स असतील दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-to-launch-smartphone-with-mediatek-helio-p70-chipset-in-marathi/feed/ 0
4,230 एमएएच बॅटरी, नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सह लॉन्च झाला रियलमी सी1, किंमत 6,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/realme-c1-launched-in-india-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c1-launched-in-india-price-specifications-in-marathi/#respond Thu, 27 Sep 2018 09:50:31 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2285 रियलमी सी1सह कंपनी ने बजट सेग्मेंट मध्ये पण पाऊल टाकून रेडमी 6ए च्या अडचणी वाढवल्या आहेत. ​कंपनी ने रियलमी सी1 सादर केला आहे जो कमी किंमतीती नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे.

The post 4,230 एमएएच बॅटरी, नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सह लॉन्च झाला रियलमी सी1, किंमत 6,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असे वाटते आहे ओपो ब्रँड रियलमी प्रत्येक सेग्मेंट मध्ये शाओमी ला टक्कर देणार आहे. रियलमी 1 आणि रियलमी 2 च्या माध्यमातून कंपनी ने 10 हजारच्या सेग्मेंट मध्ये शाओमी ला आव्हान दिले आहे. तर रियलमी 2 प्रो लॉन्च करून आता ​कंपनी रेडमी नोट 5 प्रो आणि मी ए2 च्या समोर उभी ठाकली आहे. त्याचबरोबर रियलमी सी1सह कंपनी ने बजट सेग्मेंट मध्ये पण पाऊल टाकून रेडमी 6ए च्या अडचणी वाढवल्या आहेत. ​कंपनी ने रियलमी सी1 सादर केला आहे जो कमी किंमतीती नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. भारतात रियलमी सी1 ची किंमत 6,999 रुपये आहे आणि हा फोन पण 11 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

रियलमी सी1 मध्ये तुम्हाला 6.2-इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. कपंनी ने हा 19:5 आसपेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. पण स्क्रीन कोटिंग ची माहिती अजून देण्यात आली नाही. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 1.8गीगाहट्र्ज चा कोर्टेक्स ए53 आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत एड्रीनो 506 ​जीपीयू आहे.

फोन मध्ये 2जीबी रॅम तेच ज्या सोबत 16जीबी इंटरनल मेमरी आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएचडी कार्ड पण वापरू शकता. चांगल्या स्पेसिफिकेशन सोबतच कंपनी ने यात शानदार कॅमेरा पण दिला आहे. फोन मध्ये तुम्हाला डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात एक सेंसर 13-मेगापिक्सलचा आहे ता दुसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे.

सेल्फी साठी रियलमी सी1 मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. जरी फोन मध्ये ​फिंगरप्रिंट सेंसर नसला तरी यात फेस अनलॉक चा वापर करता येईल. बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे तर कंपनी ने यात मोठी बॅटरी दिली आहे. या फोन मध्ये 4,230 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी सी1 मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे आणि यात 4जी वोएलटीई चा वापर करता येतो. या सोबत वाईफाई, ब्लूटूथ, जीपीएस आणि वाईफाई हॉट स्पॉट पण मिळेल.

The post 4,230 एमएएच बॅटरी, नॉच डिस्प्ले आणि डुअल रियर कॅमेरा सह लॉन्च झाला रियलमी सी1, किंमत 6,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c1-launched-in-india-price-specifications-in-marathi/feed/ 0