Realme Narzo 50i Prime - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:23:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone https://www.91mobiles.com/marathi/realme-mobile-phone-sale-realme-c30s-realme-narzo-50i-prime-realme-9i-5g-and-realme-gt-neo-3t-5g-price-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-mobile-phone-sale-realme-c30s-realme-narzo-50i-prime-realme-9i-5g-and-realme-gt-neo-3t-5g-price-offer/#respond Thu, 22 Sep 2022 09:20:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13355 Realme च्या चाहत्यांसाठी गेले काही दिवस खूप महत्वाचे ठरले. कंपनीनं गेल्या काही दिवसांत 4 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीनं लो बजेट सेगमेंटमध्ये Realme Mobile Phone सादर करून ग्राहकांची मने जिंकली आहेत. तसेच मिड रेंज स्मार्टफोन्समधून जबरदस्त टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन केलं आहे. कंपनीनं हे स्मार्टफोन दिवाळीच्या आधी सादर केले आहेत आणि हे हँडसेट 23 सप्टेंबरला […]

The post भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme च्या चाहत्यांसाठी गेले काही दिवस खूप महत्वाचे ठरले. कंपनीनं गेल्या काही दिवसांत 4 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीनं लो बजेट सेगमेंटमध्ये Realme Mobile Phone सादर करून ग्राहकांची मने जिंकली आहेत. तसेच मिड रेंज स्मार्टफोन्समधून जबरदस्त टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन केलं आहे. कंपनीनं हे स्मार्टफोन दिवाळीच्या आधी सादर केले आहेत आणि हे हँडसेट 23 सप्टेंबरला भारतात पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होणार आहेत.

Realme C30s, Realme Narzo 50i Prime, Realme 9i 5G आणि Realme GT Neo 3T 5G 23 सप्टेंबरला भारतीय बाजारात पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होणार आहेत. हे चारही मोबाइल फोन वेगवेगळ्या बजेट सेग्मेंटमध्ये लाँच झाले आहेत जे कॅटेगरनुसार शानदार स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतात. पुढे या चारही नवीन रियलमी स्मार्टफोन्सच्या प्राइस व सेल डिटेल्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: रेडमीला हद्दपार करण्यासाठी रियलमीचा मोठा डाव; Realme 10 Series चे स्पेसिफिकेशन्स लीक

Realme C30s

Realme Mobile Phone Sale Realme C30s Realme Narzo 50i Prime Realme 9i 5g And Realme Gt Neo 3t 5g Price Offer

रियलमी सी30एस स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 2GB RAM + 32GB Storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस 7,499 आहे तसेच मोठा व्हेरिएंट 4GB RAM + 64GB Storage ला सपोर्ट करतो ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनी 100 रुपयांचा डिस्काउंट देखील देत आहे. हा फोन Stripe Blue आणि Stripe Black कलरमध्ये उद्यापासून विकत घेता येईल.

Realme narzo 50i Prime

Realme Mobile Phone Sale Realme C30s Realme Narzo 50i Prime Realme 9i 5g And Realme Gt Neo 3t 5g Price Offer

रियलमी नारजो 50आय प्राइम स्मार्टफोन देखील उद्याच भारतात पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होईल. हा मोबाइल फोन देखील दोन व्हेरिएंट्समध्ये आला आहे. यात 3GB RAM + 32GB Storage आणि 4GB RAM + 64GB Storage देण्यात आली आहे. यांची किंमत अनुक्रमे ,999 रुपये आणि 8,999 रुपये आहे. realme narzo 50i Prime को Dark Blue आणि Mint Green कलरमध्ये विकत घेता येईल तसेच या फोनवर रियलमी 100 रुपयांचा डिस्काउंट देत आहे.

Realme 9i 5G

रियलमी 9आय 5जी फोनच्या 4GB RAM + 64GB Storage व्हेरिएंटची प्राइस 14,999 रुपये आणि 6GB RAM + 128GB Storage ची किंमत 16,999 रुपये आहे. नवीन कलर मॉडेल Soulful Blue मध्ये हा फोन उद्या 23 सप्टेंबरला पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध होईल कंपनी 250 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट देत आहे. हा रियलमी मोबाइल Rocking Black आणि Metallica Gold कलरमध्ये पण विकत घेता येईल. हे देखील वाचा: पहिल्याच सेलमध्ये मोठी सूट! स्वस्त Realme C33 झाला आणखी स्वस्त; सिंगल चार्जवर 37 दिवसांचा बॅकअप

Realme GT Neo 3T 5G

Realme GT Neo 3 5G Phone Launched In India Price Specifications Sale Offer Deals Details

रियलमी जीटी नियो 3टी 5जी फोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB RAM + 128GB Storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस 29,999 रुपये आहे. फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB RAM + 128GB Storage सह 31,999 रुपये तसेच सर्वात मोठा 8GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट 33,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. Realme GT Neo 3T 5G 23 सप्टेंबरपासून Dash Yellow, Drifting White आणि Shade Black कलरमध्ये खरेदी करता येईल.

The post भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी आले आहेत हे 4 नवे Realme Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-mobile-phone-sale-realme-c30s-realme-narzo-50i-prime-realme-9i-5g-and-realme-gt-neo-3t-5g-price-offer/feed/ 0
Realme Narzo 50i Prime भारतात लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-realme-50i-prime-low-budget-smartphone-launch-india-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-realme-50i-prime-low-budget-smartphone-launch-india-price-sale-specification/#respond Tue, 13 Sep 2022 12:23:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13070 Realme Narzo 50i Prime launched in India: Realme सध्या भारतात बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करत आहे. कंपनीनं आजच लो बजेट कॅटेगरीचा विस्तार करत Realme Narzo 50i Prime भारतात लाँच केला आहे. ज्यात 8MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. चला पुढे जाणून घेऊया Relame Latest Budget Phone ची किंमत, सेल आणि फीचर्सची संपूर्ण माहिती. […]

The post Realme Narzo 50i Prime भारतात लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme Narzo 50i Prime launched in India: Realme सध्या भारतात बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करत आहे. कंपनीनं आजच लो बजेट कॅटेगरीचा विस्तार करत Realme Narzo 50i Prime भारतात लाँच केला आहे. ज्यात 8MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. चला पुढे जाणून घेऊया Relame Latest Budget Phone ची किंमत, सेल आणि फीचर्सची संपूर्ण माहिती.

Realme Narzo 50i Prime चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले
  • Unisoc T612 चिपसेट
  • Android 11-बेस्ड रियलमी R एडिशन
  • 8MP प्रायमरी रियर कॅमेरा
  • 5MP फ्रंट कॅमेरा
  • 5000mAh बॅटरी

हा बजेट डिवाइस कंपनीनं कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरमध्ये सादर केला आहे. ज्यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह पातळ बेझल्स असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे, जो वॉटरड्रॉप नॉचसह येतो. या फोनची जाडी 8.55एमएम आहे तसेच वजन 182 ग्राम आहे. कंपनीचा दावा आहे की हा या सेग्मेंटमधील सर्वात पातळ आणि हलक्या स्मार्टफोन्स पैकी एक आहे. हे देखील वाचा: 200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone

5000mah battery realme 50i prime low budget smartphone launch india price sale specification

हा मोबाइल फोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो, जो एक एलसीडी पॅनल आहे. Realme Narzo 50i Primeको अँड्रॉइड 11 ओएसच्या ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. रिपोर्टनुसार, सिंगल चार्जमध्ये हा फोन 36 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी Realme Narzo 50i Prime मध्ये एफ/2.0 अर्पचर असलेला 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 4एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या रियलमी मोबाइलमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा रियलमी फोन ड्युअल सिम, 4जी आणि 3.5एमएम जॅकसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्सना सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 16,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 6a परवडणाऱ्या किंमतीत; Big Billion Days Sale ची जबरदस्त ऑफर

5000mah battery realme 50i prime low budget smartphone launch india price sale specification

Realme Narzo 50i Prime ची किंमत

Realme Narzo 50i Prime चे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. यातील 3GB रॅम आणि 32GB मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे. तर 4GB रॅम व 64GB स्टोरेज असलेला टॉप मॉडेल 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन कंपनीनं Dark Blue आणि Mint Green colour ऑप्शनमध्ये सादर केला आहे. तसे हा ई-कॉमर्स साइट Amazon च्या आगामी Great Indian Festival Sale (September 23rd) मध्ये विक्रीसाठी डिस्काउंटसह उपलब्ध होईल. तसेच रियलमीच्या ऑफिशियल साइट आणि ऑफलाइन स्टोरवरून देखील याची खरेदी करता येईल.

The post Realme Narzo 50i Prime भारतात लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-realme-50i-prime-low-budget-smartphone-launch-india-price-sale-specification/feed/ 0
Realme आणतेय अजून एक स्वस्त स्मार्टफोन Narzo 50i Prime; पुढील आठवड्यात येणार भारतीयांच्या भेटीला https://www.91mobiles.com/marathi/13-september-realme-narzo-50i-prime-india-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/13-september-realme-narzo-50i-prime-india-launch-date/#respond Sat, 10 Sep 2022 10:15:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12986 या आठवड्यात रेडमीनं आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. 6,500 रुपयांच्या बजेटमध्ये आलेल्या Redmi A1 ला टक्कर देण्यासाठी रेयालमीकडे कोणताही स्मार्टफोन नाही. परंतु पुढील आठवड्यात रियलमी दोन लो बजेट स्मार्टफोन सादर करणार आहे. आज रियलमीनं आपल्या नारजो सीरीज लो बजेट स्मार्टफोन realme Narzo 50i Prime च्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. Narzo 50i Prime […]

The post Realme आणतेय अजून एक स्वस्त स्मार्टफोन Narzo 50i Prime; पुढील आठवड्यात येणार भारतीयांच्या भेटीला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या आठवड्यात रेडमीनं आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. 6,500 रुपयांच्या बजेटमध्ये आलेल्या Redmi A1 ला टक्कर देण्यासाठी रेयालमीकडे कोणताही स्मार्टफोन नाही. परंतु पुढील आठवड्यात रियलमी दोन लो बजेट स्मार्टफोन सादर करणार आहे. आज रियलमीनं आपल्या नारजो सीरीज लो बजेट स्मार्टफोन realme Narzo 50i Prime च्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. Narzo 50i Prime 13 सप्टेंबरला भारतात लाँच होईल. रियलमी याला entry-level all-rounder smartphone म्हणत आहे जो 7,000 रुपयांपर्यंतचा बजेटमध्ये लाँच होऊ शकतो.

Realme Narzo 50i Prime launch in India

रियलमी इंडियानं माहिती देत सांगितलं आहे की कंपनी नारजो सीरीजचा हा नवीन स्मार्टफोन realme Narzo 50i Prime 13 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी भारतात लाँच केला जाईल. रियलमीनं या स्मार्टफोनच्या किंमतीची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हा एक लो बजेट स्मार्टफोन असेल ज्याची किंमत 7,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये असू शकते. फोनच्या अधिकृत प्राइससाठी 13 सप्टेंबरची वाट बघावी लागेल. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV

13 September realme narzo 50i Prime india launch date

Realme Narzo 50i Prime ची संभाव्य किंमत

रियलमी नारजो 50आय प्राइम चीनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता. फोनचा बेस व्हेरिएंट 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत भारतीय करंसीनुसार 7,850 रुपयांच्या आसपास आहे. तर तरह Realme Narzo 50i Prime 4GB RAM + 64GB Storage व्हेरिएंट इंडियन करंसीनुसार जवळपास 8,600 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. आशा आहे की Realme Narzo 50i Prime ची भारतीय किंमत देखील याच रेंजमध्ये असेल. तसे झाल्यास हा या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरू शकतो.

Realme Narzo 50i Prime चिनी मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स

हा मोबाइल फोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. वॉटरड्रॉप नॉच स्टाइल असलेली ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे. या फोनची जाडी फक्त 8.55एमएम आहे तर वजन 182 ग्राम आहे. या सेग्मेंटमधील सर्वात पातळ आणि हलक्या स्मार्टफोन्स पैकी हा एक असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. इस रियलमी फोनमध्ये ड्युअल सिम, 4जी आणि 3.5एमएम जॅकसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.

Realme Narzo 50i Prime अँड्रॉइड 11 ओएसच्या ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे. चीनी मार्केटमध्ये हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: महिनाभर नव्हे तर 45 दिवसांची वैधता असलेला Recharge Plan; रोज 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

फोटोग्राफीसाठी Realme Narzo 50i Prime मध्ये एफ/2.0 अर्पचर असलेला 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 4एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या रियलमी मोबाइलमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएच ची बॅटरी आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. रिपोर्टनुसार हा फोन सिंगल चार्जमध्ये 36 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

The post Realme आणतेय अजून एक स्वस्त स्मार्टफोन Narzo 50i Prime; पुढील आठवड्यात येणार भारतीयांच्या भेटीला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/13-september-realme-narzo-50i-prime-india-launch-date/feed/ 0
सर्वात स्वस्त स्मार्टफोन! realme Narzo 50i Prime भारतीय लाँचसाठी सज्ज; लाँच डेट आणि किंमतीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-50i-prime-launching-in-india-soon-know-leaked-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-50i-prime-launching-in-india-soon-know-leaked-price-and-specifications/#respond Wed, 07 Sep 2022 07:05:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12876 realme नं जवळपास महिन्यांपूर्वी आपल्या होम मार्केट चीनमध्ये realme Narzo 50i Prime स्मार्टफोन लाँच केला होता. रियलमी नारजो सीरीज भारतीय बाजारात देखील खूप लोकप्रिय आहे आणि या सीरीजचे लो बजेट मोबाइल फोन्स Redmi, OPPO, Vivo, Infinix आणि Tecno ला चांगली टक्कर देतात. ही स्पर्धा आणखी मजेदार करण्यासाठी रियलमी नारजो 50आय प्राइम आता भारतात आहे. हा […]

The post सर्वात स्वस्त स्मार्टफोन! realme Narzo 50i Prime भारतीय लाँचसाठी सज्ज; लाँच डेट आणि किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
realme नं जवळपास महिन्यांपूर्वी आपल्या होम मार्केट चीनमध्ये realme Narzo 50i Prime स्मार्टफोन लाँच केला होता. रियलमी नारजो सीरीज भारतीय बाजारात देखील खूप लोकप्रिय आहे आणि या सीरीजचे लो बजेट मोबाइल फोन्स Redmi, OPPO, Vivo, Infinix आणि Tecno ला चांगली टक्कर देतात. ही स्पर्धा आणखी मजेदार करण्यासाठी रियलमी नारजो 50आय प्राइम आता भारतात आहे. हा मोबाइल फोन कंपनीनं टीज केला आहे आणि लिहलं आहे की realme narzo 50i Prime Coming soon in India म्हणजे रियलमी नारजो 50आय प्राइम भारतात लाँच होणार आहे.

realme narzo 50i Prime India Launch

रियलमी इंडियानं आपल्या अधिकृत वेबसाइटवर नारजो 50आय प्राइम टीज केला आहे. फोनचं प्रोडक्ट पेज कंपनी वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर पण लाइव्ह करण्यात आलं आहे ज्यावरून स्पष्ट झालं आहे की realme narzo 50i Prime ची विक्री Amazon च्या माध्यमातून होईल. कंपनीनं शेयर केलेल्या फोटोमध्ये फोनचा लुक चीनमध्ये लाँच झालेल्या नारजो 50आय प्राइम सारखा दिसत आहे त्यामुळे हा मोबाइल चिनी स्पेसिफिकेशन्ससह येईल हे निश्चित झालं आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये realme narzo 50i Prime भारतात लाँच होईल कारण अजूनतरी याची ठराविक लाँच डेट समोर आली नाही. हे देखील वाचा: जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती

Realme Narzo 50i Prime Price

रियलमी नारजो 50आय प्राइम चीनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता. फोनचा बेस व्हेरिएंट 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत भारतीय करंसीनुसार 7,850 रुपयांच्या आसपास आहे. तर तरह Realme Narzo 50i Prime 4GB RAM + 64GB Storage व्हेरिएंट इंडियन करंसीनुसार जवळपास 8,600 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. आशा आहे की Realme Narzo 50i Prime ची भारतीय किंमत देखील याच रेंजमध्ये असेल. तसे झाल्यास हा या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरू शकतो.

Realme Narzo 50i Prime Specifications

हा मोबाइल फोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. वॉटरड्रॉप नॉच स्टाइल असलेली ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे. या फोनची जाडी फक्त 8.55एमएम आहे तर वजन 182 ग्राम आहे. या सेग्मेंटमधील सर्वात पातळ आणि हलक्या स्मार्टफोन्स पैकी हा एक असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. इस रियलमी फोनमध्ये ड्युअल सिम, 4जी आणि 3.5एमएम जॅकसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.

Realme Narzo 50i Prime अँड्रॉइड 11 ओएसच्या ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आला आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे. चीनी मार्केटमध्ये हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 141 रुपयांमध्ये 365 दिवसांची वॅलिडिटी! यापेक्षा स्वस्तात मिळणार नाही वर्षभराची वैधता

फोटोग्राफीसाठी Realme Narzo 50i Prime मध्ये एफ/2.0 अर्पचर असलेला 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 4एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या रियलमी मोबाइलमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएच ची बॅटरी आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. रिपोर्टनुसार हा फोन सिंगल चार्जमध्ये 36 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

The post सर्वात स्वस्त स्मार्टफोन! realme Narzo 50i Prime भारतीय लाँचसाठी सज्ज; लाँच डेट आणि किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-50i-prime-launching-in-india-soon-know-leaked-price-and-specifications/feed/ 0