Samsung Galaxy A12 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 17 Feb 2021 12:30:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung चा मास्टरस्ट्रोक, लॉन्च केला 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम असलेला स्वस्त Galaxy A12 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-launch-in-india-with-5000mah-battery-price-rs-12999/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-launch-in-india-with-5000mah-battery-price-rs-12999/#respond Wed, 17 Feb 2021 12:30:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10061 Samsung Galaxy A12 कंपनीने 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे.

The post Samsung चा मास्टरस्ट्रोक, लॉन्च केला 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम असलेला स्वस्त Galaxy A12 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने सोमवारी Samsung Galaxy A12 च्या भारतीय किंमतचा खुलासा केला होता. आता कंपनीने पुन्हा एकदा आमची बातमी योग्य ठरवत Galaxy A-सीरीजचा लेटेस्ट फोन गॅलेक्सी ए12 12,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला आहे. भारताच्याआधी हा फोन इतर मार्केट्स मध्ये लॉन्च झाला आहे.

डिजाइन

Samsung Galaxy A12 स्मार्टफोन कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो डावीकडे चौरस आकारात आहे. या सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन इम्बेडेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोवर पॅनलवर यूएसबी पोर्ट आणि 3.5एमएम जॅक आहे.

कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A12 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 120Hz डिस्प्ले असलेल्या Realme Narzo 30 5G सीरीजच्या लॉन्च डेटचा झाला खुलासा, जाणून घ्या कधी करेल भारतात एंट्री

बॅटरी

Samsung Galaxy A12 मध्ये पावर बॅकअपसाठी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोन डुअल सिम सपोर्टसह येतो जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

डिस्प्ले

Samsung Galaxy A12 कंपनीने 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. तसेच फोन डिस्प्ले 720×1,600 पिक्सेल आणि 20:9 आस्पेक्ट रेश्योसह चालतो.

प्रोसेसर

गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटसह भारतीय बाजारात येईल. फोन मध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेजसह 4GB रॅम + 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. युजर्स माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येते.

हे देखील वाचा : Motorola चा मोठा डाव, लॉन्च केले लो बजेट वाले Moto G10 आणि G30 स्मार्टफोन

किंमत

Samsung Galaxy A12 चा बेस वेरिएंट 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरीएंट 12,999, 4GB रॅम + 128GB स्टोरेज ऑप्शन 13,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. फोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शन मध्ये येतो. हा 17 फेब्रुवारीपासून रिटेल स्टोर्स, Samsung.com आणि प्रमुख ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung चा मास्टरस्ट्रोक, लॉन्च केला 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम असलेला स्वस्त Galaxy A12 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-launch-in-india-with-5000mah-battery-price-rs-12999/feed/ 0
Exclusive: 12,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung चा नवीन Galaxy A12, जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-price-in-india-exclusive-launch-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-price-in-india-exclusive-launch-sale/#respond Mon, 15 Feb 2021 13:11:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10036 Galaxy A12 चा बेस वेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला जाईल, ज्याची किंमत 12,999 रुपये असेल.

The post Exclusive: 12,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung चा नवीन Galaxy A12, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A12 च्या इंडिया लॉन्चबद्दल अनेक दिवसांपासून लीक व माहिती समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी फोनचे प्रोडक्ट पेज सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव झाला होता, त्यानंतर चर्चा सुरु झाली होती कि फोन लवकरच इंडिया मार्केट मध्ये सादर केला जाऊ शकतो. आता 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल सोर्सकडून एक्सक्लूसिवली फोनची किंमत माहिती मिळाली आहे. आम्हाला मिळालेल्या रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे कि फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

Samsung Galaxy A12 ची किंमत

आमच्या सूत्रांच्यामते Galaxy A12 चा बेस वेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला जाईल, ज्याची किंमत 12,999 रुपये असेल. कंपनी 4GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 13,999 रुपयांमध्ये सादर करेल. तसेच फोन काही दिवसांत ऑफिशियल सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy F62, यात आहे 7,000एमएएच बॅटरी आणि 64MP चा जबरदस्त कॅमेरा

Samsung Galaxy A12 चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए12 नोव्हेंबर मध्ये ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे. हा फोन 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह चालतो. आशा आहे कि गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन भारतीय बाजारात मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट सह विकला जाईल. सॅमसंग इंडियावर फोनच्या सपोर्ट पेज वर 4 जीबी रॅम दाखवण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A12 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो Vivo S9 5G, समोर आली महत्वाची माहिती

Samsung Galaxy A12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोन साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन आगामी काही दिवसांत Black, Blue, White आणि Red कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Exclusive: 12,999 रुपयांमध्ये लॉन्च होईल Samsung चा नवीन Galaxy A12, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-price-in-india-exclusive-launch-sale/feed/ 0
Samsung घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Galaxy A12, भारतीय वेबसाइटवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-support-page-live-on-indian-website-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-support-page-live-on-indian-website-launch-soon/#respond Mon, 08 Feb 2021 13:28:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9940 Samsung Galaxy A12 च्या इंडिया लॉन्चची बातमी एमएसपी वेबसाइटने पब्लिश केली आहे. वेबसाइट रिपोर्टनुसार कोरियन कंपनी सॅमसंग फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सॅमसंग गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल.

The post Samsung घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Galaxy A12, भारतीय वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 15 फेब्रुवारीला भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एफ’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F62 लॉन्च करणार आहे. हा फोन जगात सर्वप्रथम भारतातच लॉन्च होईल. गॅलेक्सी एफ62 व्यतिरिक्त अजून एक बातमी समोर येत आहे कि सॅमसंग भारतात आपला लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A12 पण घेऊन येण्याची योजना बनवत आहे आणि हा स्मार्टफोन पण या महिन्यात भारतीय बाजारात एंट्री करू शकतो. सॅमसंग इंडियाच्या ऑफिशियल वेबसाइटवर गॅलेक्सी ए12 चे सपोर्ट पेज पण लाईव झाले आहे.

Samsung Galaxy A12 च्या इंडिया लॉन्चची बातमी एमएसपी वेबसाइटने पब्लिश केली आहे. वेबसाइट रिपोर्टनुसार कोरियन कंपनी सॅमसंग फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सॅमसंग गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल. कंपनीने आतापर्यंत या फोनच्या लॉन्च डेटची माहिती दिली नाही पण सॅमसंग गॅलेक्सी ए12 चे सपोर्ट पेज सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव करण्यात आले आहे. तर दुसरीकडे असे बोलले जात आहे कि Samsung Galaxy A12 स्मार्टफोन 15 फेब्रुवारीला Samsung Galaxy F62 सह लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy A12

सॅमसंग गॅलेक्सी 12 नोव्हेंबर मध्ये ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे. हा फोन 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह चालतो. आशा आहे कि गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन भारतीय बाजारात मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट सह विकला जाईल. सॅमसंग इंडियावर फोनच्या सपोर्ट पेज वर 4 जीबी रॅम दाखवण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 5G कॅटेगरी मध्ये Motorola चा पुढील डाव तयार, या महिन्यात घेऊन येत आहे स्वस्त Moto G40 स्मार्टफोन!

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A12 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A12 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे फोन साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन आगामी काही दिवसांत Black, Blue, White आणि Red कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung घेऊन येत आहे स्वस्त स्मार्टफोन Galaxy A12, भारतीय वेबसाइटवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-support-page-live-on-indian-website-launch-soon/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy A02 स्मार्टफोन, किंमत असू शकते 10,000 पेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-could-launch-with-5000mah-battery-specs/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-could-launch-with-5000mah-battery-specs/#respond Mon, 23 Nov 2020 14:04:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9051 Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता.

The post 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy A02 स्मार्टफोन, किंमत असू शकते 10,000 पेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अशी बातमी आहे कि कंपनी दोन नवीन स्मार्टफोन्स Samsung Galaxy A02 आणि Samsung Galaxy M02 वर काम करत आहे. हे दोन्ही मोबाईल वेगवेगळ्या सर्टिफिकेशन्स वर पण समोर आले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये असा पण दावा केला जात आहे कि हे दोन्ही एकच फोन असेल जो वेगवेगळ्या बाजारांमध्ये गॅलेक्सी ए02 आणि गॅलेक्सी एम02 नावाने लॉच होऊ शकतो. पण एका ताज्या सर्टिफिकेशन्स मध्ये Samsung Galaxy A02 ची नवीन माहिती समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि हा फोन 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy A02 लॅटिन अमेरिकेच्या CPQD वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर हा फोन SM-A025M/DS मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि गॅलेक्सी ए02 मध्ये HQ-50S मॉडेल नंबर असलेली बॅटरी दिली जाईल. विशेष म्हणजे हा बॅटरी मॉडेल TUV Rheinland वर लिस्ट झाला आहे जिथे याची कपॅसिटी 5,000एमएएच सांगण्यात आली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए02 स्मार्टफोन पण 5,000एमएएच बॅटरी सोबतच बाजारात येईल.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A02 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयुआय सह चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, Galaxy Z Flip Lite नावाने करू शकतो एंट्री

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 मध्ये 5.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर असू शकतो. तसेच सेल्फीसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. अश्याप्रकारे पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A02 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. आशा आहे कि हा फोन लो बजेट मध्ये लॉन्च होईल ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

Samsung Galaxy A12

गॅलेक्सी ए सीरीजचा अजून एक फोन काही दिवसांपूर्वी लीक मध्ये समोर आला आहे जो Samsung Galaxy A12 नावाने लॉन्च होईल. लीकनुसार हा फोन एलसीडी डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला जाईल. रिपोर्टनुसार Samsung Galaxy A12 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. कॅमेरा प्लेसमेंटची माहिती समोर आली नाही पण रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि फोनच्या बॅक पॅनल वरील सेंसर्स मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. तसेच हा फोन 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर पण फोनच्या बॅक पॅनल वरच दिला जाईल.

गीकबेंच वर हा फोन अँड्रॉइड 10 ओएस आणि मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट सह लिस्ट झाला आहे जिथे फोन मध्ये 3 जीबी रॅम असल्याची माहिती मिळाली होती. सॅमसंग गॅलेक्सी ए12 बद्दल सांगितले आहे कि याआधीचा पहिला वर्जन गॅलेक्सी ए11 फक्त 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह मार्केट मध्ये लॉन्च झाला होता तर गॅलेक्सी ए12 मध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेले दोन स्टोरेज वेरिएंट दिले जाऊ शकतात. सॅमसंगच्या या आगामी फोन मध्ये 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच हा फोन black, white, red आणि blue कलर सह टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 5,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy A02 स्मार्टफोन, किंमत असू शकते 10,000 पेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02-could-launch-with-5000mah-battery-specs/feed/ 0
Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy A12 स्पेसिफिकेशन्स सह झाला लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-listed-on-geekbench-specs-leak-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-listed-on-geekbench-specs-leak-launch-soon/#respond Tue, 17 Nov 2020 12:54:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8954 Samsung संबंधित बातमी ऑगस्ट मध्ये समोर आली होती कि कंपनी ‘गॅलेक्सी ए’ सीरीजच्या लो बजेट स्मार्टफोन वर काम करत आहे जो Samsung Galaxy A12 नावाने लॉन्च केला जाईल.

The post Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy A12 स्पेसिफिकेशन्स सह झाला लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung संबंधित बातमी ऑगस्ट मध्ये समोर आली होती कि कंपनी ‘गॅलेक्सी ए’ सीरीजच्या लो बजेट स्मार्टफोन वर काम करत आहे जो Samsung Galaxy A12 नावाने लॉन्च केला जाईल. या रिपोर्ट मध्ये फोन संबंधित महत्वाचे खुलासे केले गेले होते. सॅमसंगने आतापर्यंत अधिकृतपणे वर गॅलेक्सी ए12 च्या लॉन्च संबंधित कोणतीही माहिती दिली नाही, पण कंपनीच्या घोषणेच्या आधी आता हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर पण लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy A12 बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनको SM-A125F मॉडेल नंबर सह स्पॉट केला गेला आहे. विशेष म्हणजे गीकबेंचच्या आधी हा फोन या मॉडेल नंबर सह एनएफसी सर्टिफाइड पण झाला होता. गीकबेंचची हि लिस्टिंग 13 नोव्हेंबरची आहे तसेच गीकबेंच वर सॅमसंग गॅलेक्सी ए12 च्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला गेला आहे. बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर हा फोन 3 जीबी रॅम मेमरी सह दाखवण्यात आला आहे.

लिस्टिंग मध्ये फोन मध्ये अँड्रॉइड 10 ओएस दिल्या जाण्याचा खुलासा झाला आहे जिसके साथ 2.3गीगार्हट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर आणि मीडियाटेक का हीलियो पी35 चिपसेट असल्याची माहिती मिळाली आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता Samsung Galaxy A12 गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 169 स्कोर मिळाला आहे तसेच मल्टी-कोर मध्ये हा फोन 1001 स्कोर देण्यात आला आहे. गीकबेंचच्या लिस्टिंग नंतर आशा व्यक्त केली जात आहे कि आता हा फोन लवकरच टेक मार्केट मध्ये येऊ शकतो कदम.

Samsung Galaxy A12

सॅमसंगचा हा आगामी स्मार्टफोन Samsung Galaxy A11 चा नेक्स्ट वर्जन सांगण्यात आला होता. विशेष म्हणजे गॅलेक्सी ए11 इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च तर झाला आहे पण आतापर्यंत भारतीय बाजारात आला नाही. सॅमसंग गॅलेक्सी ए12 संबंधित मागील रिपोर्ट सॅममोबाईलने शेयर केला होता तसेच त्यात फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख केला गेला होता. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि सॅमसंग गॅलेक्सी ए12 को एलसीडी डिस्प्ले पॅनल वर लॉन्च केला जाईल.

रिपोर्टनुसार Samsung Galaxy A12 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल. कॅमेरा प्लेसमेंटची माहिती समोर आली नाही पण रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि फोनच्या बॅक पॅनल वरील सेंसर्स मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. तसेच हा फोन 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर पण फोनच्या बॅक पॅनल वरच दिला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए12 बद्दल सांगितले आहे कि याआधीच्या वर्जन गॅलेक्सी ए11 फक्त 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह मार्केट मध्ये लॉन्च झाला होता वहीं गॅलेक्सी ए12 मध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेले दोन स्टोरेज वेरिएंट दिले जाऊ शकतात. सॅमसंगच्या या आगामी फोन मध्ये 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरी असलयाचे सांगण्यात आले आहे तसेच हा फोन black, white, red आणि blue कलर सह टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Samsung चा स्वस्त स्मार्टफोन Galaxy A12 स्पेसिफिकेशन्स सह झाला लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-listed-on-geekbench-specs-leak-launch-soon/feed/ 0
Samsung Galaxy A12 लवकरच होईल लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-nfc-certification-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-nfc-certification-launch-soon/#respond Thu, 05 Nov 2020 14:10:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8839 सॅमसंगने गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन Galaxy A12 वर काम सुरु केले आहे आणि हा फोन SM-A125F मॉडेल नंबर सह बाजारात येईल.

The post Samsung Galaxy A12 लवकरच होईल लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग आपल्या लोकप्रिय गॅलेक्सी A सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ए-सीरीजचा हा फोन कंपनी गॅलेक्सी ए12 च्या नावाने सादर केला जाऊ शकतो. टेक वेबसाइट MySmartPrice द्वारे माहिती देण्यात आली आहे कि Samsung Galaxy A12 सर्टिफिकेशन वेबसाइट NFC वर स्पॉट केला गेला आहे. या सर्टिफिकेशन मध्ये गॅलेक्सी A12 च्या कोणत्याही फीचरची माहिती देण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या काही लीक्सनुसार सॅमसंगचा हा फोन गॅलेक्सी A11 का अपग्रेडेड वर्जन असू शकतो.

या सर्टिफिकेशन नंतर स्पष्ट झाले आहे कि हा फोन नियर फील्ड कम्युनिकेशन सह येईल. या टेक्नॉलजीच्या मदतीने दोन डिवाइसेज मध्ये वायरलेस कम्युनिकेशन करता येईल. एनएफसीच्या माध्यमातून यूजर कंपॅटिबल डिवाइस सह कॉन्टॅक्टलेस पेमेंट पण करू शकतात.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung Galaxy M12/ F12 ची लाइव इमेज आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि सॅमसंगने गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन स्मार्टफोन Galaxy A12 वर काम सुरु केले आहे आणि हा फोन SM-A125F मॉडेल नंबर सह बाजारात येईल. फोनची माहिती देण्यासोबतच रिपोर्ट मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए12 च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला गेला आहे.

रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए12 स्मार्टफोन मध्ये हा फोन एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचे समजले आहे ज्यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. रिपोर्टनुसार हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला पण सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M51 वर मिळत आहे 3,000 रुपयांचा डिस्काउंट, गमावू नका हि ऑफर

Samsung Galaxy A12 बद्दल सांगितले जात आहे कि याआधीच वर्जन गॅलेक्सी ए11 फक्त 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह मार्केट मध्ये लॉन्च झाला होता तर गॅलेक्सी ए12 मध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेले दोन स्टोरेज वेरिएंट दिले जाऊ शकतात. सॅमसंगच्या या आगामी फोन मध्ये 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरी असल्याचे बोलले जात आहे तसेच हा फोन black, white, red आणि blue कलर सह टेक मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy A11

सॅमसंग गॅलेक्सी ए11 लुक आणि डिजाईनच्या बाबतीत गॅलेक्सी ए21 सारखा आहे. हा पण पंच-होल डिस्प्ले वर सादर झाला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट आहे. सॅमसंगने आपला हा फोन 6.4 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-ओ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए11 2 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलची प्राइमरी वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Samsung Galaxy A12 लवकरच होईल लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a12-nfc-certification-launch-soon/feed/ 0