Samsung Galaxy A50 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A70 आणि Galaxy A50 च्या किंमतीत मोठी कपात, थेट 5000 रुपयांनी स्वस्त झाले हे फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70-a50-price-cut-in-india-by-rs-5000-offline-retail-store-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70-a50-price-cut-in-india-by-rs-5000-offline-retail-store-sale-offer/#respond Tue, 07 Jan 2020 15:05:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6218 हे दोन्ही स्मार्टफोन्स थेट 5,000 रुपयांनी स्वस्त विकत घेता येतील.

The post Samsung Galaxy A70 आणि Galaxy A50 च्या किंमतीत मोठी कपात, थेट 5000 रुपयांनी स्वस्त झाले हे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ चा विस्तार करत दोन नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 आणणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन काही दिवसांत कंपनीच्या वेबसाइट वर लिस्ट होऊन सेलसाठी उपलब्ध होतील. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीचा खुलासा पण केला आहे. तसेच आता गॅलेक्सी ए71 आणि गॅलेक्सी ए51 बाजारात येण्याआधी सॅमसंगने या सीरीजच्या Galaxy A70 आणि Galaxy A50 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर आता हे दोन्ही स्मार्टफोन्स थेट 5,000 रुपयांनी स्वस्त विकत घेता येतील.

Samsung Galaxy A50 बद्दल बोलायचे तर कंपनीने ऑफलाइन प्लॅटफॉर्म वर पण या फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंगने वेरिएंटची किंमत थेट 5,000 रूपणीं कमी केली आहे. हा स्मार्टफोन वेरिएंट आधी 22,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता आता किंमतीत कमी झाल्यानंतर हा 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy A70 पण कंपनीने ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर स्वस्तात सेलसाठी उपलब्ध केला आहे. हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च झाला होता ज्याची किंमत 28,990 रुपये होती. आता आपल्या फॅन्ससाठी सॅमसंगने या फोनची किंमत पण 5,000 रुपयांनी कमी केली आहे. प्राइस कट नंतर गॅलेक्सी ए70 चा हा वेरिएंट 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा प्राइस कट 31 जानेवारी पर्यंत चालू राहील.

Samsung Galaxy A50

गॅलेक्सी ए50 मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9610 चिपसेट वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी ए50 मध्ये बिक्सबे शार्टकट बटन पण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A50 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गॅलेक्सी ए50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 8-मेगापिक्सलच्या तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता गॅलेक्सी ए50 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A70

गॅलेक्सी A70 मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ सुपर ऐमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 2गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर क्वॉलकम स्नॅपड्रॅगॉन 675 प्रोसेसर आहे. तसेच लिस्टिंगनुसार गॅलेक्सी ए70 दोन स्टोरेज वेरियंट 6जीबी रॅम/128जीबी इंटरनल स्टोरेज आणि 8जीबी रॅम/128GB इंटरनल स्टोरेज वेरियंट मध्ये सादर केला गेला आहे. माइक्रोएसडी कार्डने फोनची स्टोरेज 512जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 32+8+5-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पण देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 25वॉट सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post Samsung Galaxy A70 आणि Galaxy A50 च्या किंमतीत मोठी कपात, थेट 5000 रुपयांनी स्वस्त झाले हे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70-a50-price-cut-in-india-by-rs-5000-offline-retail-store-sale-offer/feed/ 0
एक्सक्लूसिव: कमी होणार आहेत सॅमसंग फोन्सच्या किंमत, दिवाळीच्या आधी येईल हि ऑफर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-a60-a90-launch-live-how-to-watch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-a60-a90-launch-live-how-to-watch/#respond Tue, 10 Sep 2019 10:37:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5265 ऑनलाइन स्टोरच्या माध्यमातून 2 मिलियन फोन विकण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे

The post एक्सक्लूसिव: कमी होणार आहेत सॅमसंग फोन्सच्या किंमत, दिवाळीच्या आधी येईल हि ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही दिवसांपासून सॅमसंगचे फोन्स खुप चर्चेत आहेत. बातमी अशी आहे कि कंपनी लवकरच गॅलेक्सी एम30एस, गॅलेक्सी ए50एस आणि गॅलेक्सी ए30एस सहित अनेक फोन्स लॉन्च करू शकते. आज आम्हाला सॅमसंग फोन बद्दल काही खास माहिती मिळाली आहे. 91मोबाईल्सला मिळालेल्या माहिती नुसार सॅमसंग लवकरच आपल्या अनेक फोन्सच्या किंमती मोठ्याप्रमाणावर कमी करू शकते, खासकरून ए सीरीज आणि एम सीरीजचे सर्व फोन्स. कंपनी हि ऑफर दिवाळीच्या आधी देण्याची तयारी करत आहे. आम्हाला हि माहिती इंडस्ट्री मधील अशा सोर्स कडून मिळाली जो सॅमसंग प्लानिंग आणि योजनांशी अनेक संबंधित आहे.

त्यांनी सांगितले कि ”सॅमसंग द्वारे फोनच्या किंमती करण्याचे दोन कारण आहेत. एक दिवाळीच्या काळात भारतात सर्वात जास्त खरेदी होते आणि याच काळात ऑर देऊन कंपनी जास्तीत जास्त लोक जोडू इच्छित आहे. दुसरे आणि मोठे कारण आहे ए सीरीज आणि एम सीरीज मध्ये नवीन फोन्स येत आहेत. लवकरच संपूर्ण गॅलेक्सी ए आणि एम सीरीजचा पोर्टफोलियो बदलला जाणार आहे आणि या फोन्सची किंमत तीच असेल ज्या किंमतीत हे जुने फोन्स आता विकले जात आहेत. त्यामुळे जुन्या फोन्सच्या किंमती कमी करून कंपनी त्याजागी नवीन फोन आणेल.”

अलीकडेच सॅमसंगचे सिनियर वाइस प्रसिडेंट, स्मार्टफोन बिजनेस, असीम वारसी यांनी 91मोबाईल्स सोबत झालेल्या मुलाखतीती म्हणले होते कि ”पुढील काही आठवड्यांत भारतात फक्त ऑनलाइन स्टोरच्या माध्यमातून 2 मिलियन फोन विकण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे जे जवळपास 3,000 कोटींच्या किंमतीचे असतील. या ऑनलाइन बिजनेस मध्ये तसे तर सॅमसंगचे सर्व फोन मॉडेल असतील पण मुख्य योगदान सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचे असेल.”

जरी त्यांनी तेव्हा फक्त ऑनलाइन बद्दल माहिती दिली असली तरी तुम्हाला तर माहीतच आहे कि आजपण सॅमसंग मोबाईल्सच्या एकूण सेल मध्ये ऑफलाईनचे योगदान जास्त मोठे आहे. त्यामुळे ऑफलाइन मध्ये कंपनीची तयारी अजून मोठी असेल.

माहिती नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30, गॅलेक्सी ए20, गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी एम20, गॅलेक्सी एम30 आणि गॅलेक्सी एम10 च्या किंमती कमी करणार आहे. त्याचबरोबर जुने जसे कि गॅलेक्सी एस10 आणि एस10 प्लस, गॅलेक्सी एस9 आणि एस9 प्लस सह अनेक फोन्सचा समावेश असेल.

The post एक्सक्लूसिव: कमी होणार आहेत सॅमसंग फोन्सच्या किंमत, दिवाळीच्या आधी येईल हि ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-a60-a90-launch-live-how-to-watch/feed/ 0
Galaxy A50s फोन पण लॉन्च करेल Samsung, बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-sm-a507fn-listed-on-geekbench-exynos-9610/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-sm-a507fn-listed-on-geekbench-exynos-9610/#respond Tue, 09 Jul 2019 14:22:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4764 फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे Galaxy A50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post Galaxy A50s फोन पण लॉन्च करेल Samsung, बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A सीरीज मध्ये काही नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. कालच या सीरीजच्या लो बजेट स्मार्टफोन Galaxy A10s ची माहिती समोर आली होती ज्यात फोन थाईलँडच्या सर्टिफिकेशन साइट एनबीटीसी वर लिस्ट दिसला होता. आज एका दिवसानंतर या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन Galaxy A50s पण समोर आला आहे. Samsung चा हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे ज्यातून Galaxy A50s संबंधित महत्वाची माहिती समोर आली आहे.

Galaxy A50s गीकबेंच वर SM-A507FN मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 9 जुलैची आहे. Galaxy A50s ची हि लिस्टिंग समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन फोन वर काम करत आहे, त्याचबरोबर Galaxy A50s च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण गीकबेंच ने केला आहे.

गीकबेंच नुसार Samsung Galaxy A50s कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो वन यूजर इंटरफेस वर चालेल. तसेच प्रोसेसिंग साठी गॅलेक्सी ए50एस मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9610 चिपसेट असल्याचे या लिस्टिंग मध्ये समोर आले आहे. गीकबेंच वर Galaxy A50s 4जीबी रॅम सह दाखवण्यात आले आहे. हा फोन बाजारात एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. गीकबेंच स्कोरिंग पाहता सिंगल-कोर मध्ये या फोनला 1676 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये गॅलेक्सी ए50 एस ला 5434 स्कोर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Xiaomi Redmi 7A कि Realme C2, कोणता फोन आवडला तुम्हाला

Samsung Galaxy A50

सॅमसंग ने आपला हा स्मार्टफोन गॅलेक्सी ए सीरीज मध्ये इनफिनिटी यू डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनचा 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला छोटाशी ‘यू’ शेप नॉच आहे. सॅमसंग ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज केला आहे.

Galaxy A50 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे Galaxy A50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच Galaxy A50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तर 8-मेगापिक्सलचा तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता Galaxy A50 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4420एमएएच बॅटरी सह Vivo चा नवीन फोन लीक

सॅमसंग Galaxy A50 मध्ये बिक्सबे शार्टकट बटण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Galaxy A50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन येत्या काही दिवसांत अनाउंस केला जाऊ शकतो. फोनची किंमत किती असेल हे समजले नाही पण हा फोन बाजारात ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 वीडियो

The post Galaxy A50s फोन पण लॉन्च करेल Samsung, बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-sm-a507fn-listed-on-geekbench-exynos-9610/feed/ 0
खूप स्वस्त झाला Samsung Galaxy A50, जाणून घ्या याची नवीन प्राइस https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-price-reduced-by-rs-1500/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-price-reduced-by-rs-1500/#respond Mon, 27 May 2019 10:01:13 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4407 हँडसेटच्या 6जीबी/128जीबी मॉडेलची किंमत 21,490 रुपये झाली आहे

The post खूप स्वस्त झाला Samsung Galaxy A50, जाणून घ्या याची नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने आपल्या मिड रेंज स्मार्टफोन Galaxy A50 च्या किंमतीत कपात केली आहे. फोनच्या किंमतीत 1,500 रुपयांची कपात करण्यात आली आहे. फोन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर नवीन किंमतीत मिळेल. कंपनीने यावर्षी फेब्रुवारीत Galaxy A50 लॉन्च केला होता.

हि आहे नवीन किंमत
1,500 रुपयांच्या कपाती नंतर Samsung Galaxy A50 4जीबी/64जीबी वेरिएंट आता 18,490 रुपयांमध्ये मिळत आहे. या वेरियंटची किंमत आधी 19,990 रुपये होती. तसेच हँडसेटच्या 6जीबी/128जीबी मॉडेलची किंमत 21,490 रुपये झाली आहे जी आधी 22,990 रुपये होती.

स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग ने आपला स्मार्टफोन गॅलेक्सी एम सीरीज मध्ये इनफिनिटी यू डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनचा 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला छोटाशी ‘यू’ शेप नॉच आहे. सॅमसंग ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज केला आहे. Galaxy A50 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस वर बेस्ड आहे जो वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट सह लॉन्च होईल.

Galaxy A50 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे Galaxy A50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच Galaxy A50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तर 8-मेगापिक्सलचा तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता Galaxy A50 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग Galaxy A50 मध्ये बिक्सबे शार्टकट बटण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Galaxy A50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन येत्या काही दिवसांत अनाउंस केला जाऊ शकतो. फोनची किंमत किती असेल हे समजले नाही पण हा फोन बाजारात ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post खूप स्वस्त झाला Samsung Galaxy A50, जाणून घ्या याची नवीन प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-price-reduced-by-rs-1500/feed/ 0
सॅमसंग ने केली कमाल, फक्त 40 दिवसांत विकले 20 लाख A सीरीजचे स्मार्टफोन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-sold-2-million-galaxy-a-series-smartphones-in-40-days/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-sold-2-million-galaxy-a-series-smartphones-in-40-days/#respond Tue, 16 Apr 2019 14:23:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4119 कंपनीनुसार फक्त 40 दिवसांत Samsung Galaxy A सीरीजच्या 20 लाख यूनिट्सची विक्री झाली आहे.

The post सॅमसंग ने केली कमाल, फक्त 40 दिवसांत विकले 20 लाख A सीरीजचे स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने अलीकडेच आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये Galaxy A80 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता पर्यंत या सीरीज मध्ये कंपनीने आपले 6 हँडसेट लॉन्च केले आहेत. तर आता सॅमसंग ने दावा केला आहे कि 1 मार्चला लॉन्च झालेल्या ए सीरीजच्या स्मार्टफोन्सनी विक्रीचे नवीन रेकॉर्ड केले आहेत. कंपनीनुसार फक्त 40 दिवसांत Samsung Galaxy A सीरीजच्या 20 लाख यूनिट्सची विक्री झाली आहे.

तसेच या विक्रीतून कंपनीने 50 कोटी डॉलर (जवळपास 3,500 कोटी रुपये) ची कमाई केली आहे. याची माहिती सॅमसंग इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर रंजीवजीत सिंह यांनी दिली. रंजीवजीत म्हणाले “आम्ही आमच्यासाठी जे लक्ष्य निर्धारित केले होते त्यापेक्षा पुढे आम्ही जात आहोत.”

हे देखील वाचा: शाओमीचा दमदार Redmi Y3 भारतात लॉन्च साठी तयार, जाणून घ्या याबद्दल सर्वकाही

रंजीवजीत सिंह म्हणतात, ‘A50, A30 आणि A10 स्मार्टफोनला मेट्रो सिटी आणि छोट्या शहरांमधून चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. गेल्या 40 दिवसांत आम्ही 2 मिलियन (20 लाख) यूनिट्स विकले ज्यातून 500 मिलियन डॉलर्सचा (जवळपास 3,500 कोटी रुपये) सेल झाला.’ विशेष म्हणजे शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंग लवकरच भारतात सॅमसंग गॅलेक्सी A80, A70 लॉन्च करेल.

Galaxy A70 बद्दल बोलायचे तर कंपनीच्या वेबसाइट वर डिवाइसच्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती आली आहे. पण या लिस्टिंग मध्ये किंमतीचा उल्लेख नाही, अशा आहे कि कंपनी लवकरच भारतात एका इवेंटचे आयोजन करून या फोनची किंमत सांगेल.

हे देखील वाचा: लॉन्चच्या आधी बघा Realme 3 Pro मध्ये काय असेल खास

या डिवाइसच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर Samsung Galaxy A70 मध्ये 3D ग्लास्टिक डिजाइन, वॉटर ड्रॉप नॉच आणि बॉटमला बारीक चिन देण्यात आली आहे. तसेच फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे जो वर्टिकली शेप मध्ये आहे. तसेच फोन मध्ये उजवीकडे वॉल्यूम आणि पॉवर बटण आहे.

सोर्स: पीटीआई

The post सॅमसंग ने केली कमाल, फक्त 40 दिवसांत विकले 20 लाख A सीरीजचे स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-sold-2-million-galaxy-a-series-smartphones-in-40-days/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/top-latest-smartphone-with-4000mah-and-more-battery-launched-in-india-2019-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/top-latest-smartphone-with-4000mah-and-more-battery-launched-in-india-2019-specifications-price/#respond Tue, 02 Apr 2019 17:32:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4001 पुढे आम्ही यावर्षी भारतात लॉन्च झालेल्या अशाच 5 बेस्ट स्मार्टफोन्सचा उल्लेख केला आहे जो 4,000एमएएच किंवा यापेक्षा जास्त बॅटरी सह येतात.

The post 4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन वेळेसोबत ऍडव्हान्स होत आहेत. स्मार्टफोन्सचा डिस्प्ले मोठा झाला आहे तसेच बॉडी व बेजल्स छोटे. फोन मध्ये फिजिकल बटण कमी झाले आहेत तर कॅमेरा सेंसर वाढले आहेत. फोनचे डायमेंशन आणि वजन कमी होत आहे तर प्रोसेसर दमदार व पावरफुल. आज स्मार्टफोन यूजर्स कडे अनेक ऑप्शन्स आहेत ज्यामुळे ते पूर्णपणे खात्री करून आपल्यासाठी नवीन स्मार्टफोन निवडू शकतात. पण हे सर्व गोष्टी निरर्थक ठरतात जर फोनची बॅटरी चांगली नसेल.

फोनची बॅटरीच त्यात जीव ओतू शकते ज्यामुळे फोन चालतो. याचमुळे एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याआधी सामान्य माणूस फोनची बॅटरी आवर्जून बघतो कि ती किती एमएएच ची आहे म्हणजे किती दमदार आहे. जर तुम्ही पण एखादा नवीन फोन विकत घेऊ इच्छित असाल ज्याची बॅटरी पावरफुल असावी, तर पुढे आम्ही यावर्षी भारतात लॉन्च झालेल्या अशाच 5 बेस्ट स्मार्टफोन्सचा उल्लेख केला आहे जो 4,000एमएएच किंवा यापेक्षा जास्त बॅटरी सह येतात.

शाओमी रेडमी नोट 7 प्रो
शाओमी ने गेल्याच महिन्यात देशात आपली रेडमी नोट सीरीज वाढवत दोन नवीन फोन रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो लॉन्च केले होते. हे दोंन्ही स्मार्टफोन 4,000एमएमएच बॅटरी सह येतात. हे दोन्ही स्मार्टफोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी ने सुसज्ज आहेत ज्यामुळे काही मिनिटांतच फोनची बॅटरी 50 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज होते. रेडमी नोट 7 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो तर रेडमी नोट 7 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे.

किंमत पाहता रेडमी नोट 7 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए50
गॅलेक्सी ए50 पण सॅमसंग द्वारा 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. भारतात गॅलेक्सी ए50 चा 4जीबी रॅम / 64जीबी मेमरी वेरिएंट 19,990 रुपये तर 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च हुआ आहे ज्यात 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज ​​आहे. एंडरॉयड पाई सह गॅलेक्सी ए50 एक्सनॉस 9610 चिपसेट वर चालतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तसेच 8-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी गॅलेक्सी ए50 मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. गॅलेक्सी ए50 ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

ओपो एफ11
ओपो ने पण अलीकडेच दोन नवीन स्मार्टफोन मॉडेल एफ11 आणि एफ11 प्रो भारतात लॉन्च केले आहेत. ओपो एफ11 प्रो मध्ये वीओओसी फ्लॅश चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे तसेच ओपो एफ11 4,020एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. ओपो एफ11 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर ओपो एफ11 प्रो ची किंमत 24,990 रुपये आहे. विशेष म्हणजे ओपो एफ11 प्रो पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो तर ओपो एफ11 मध्ये वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हा फोन मीडियाटेक के हेलीयो पी70 चिपसेट वर चालतो.

स्पेसिफिकेशन्स पाहता ओपो एफ11 प्रो 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वर लॉन्च केला गेला आहे तर ओपो एफ11 4जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हे दोन्ही मॉडेल 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. फोटोग्राफी साठी ओपो एफ11 प्रो मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा 6पी लेंस प्राइमरी कॅमेरा सेंसर आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियलमी 3
रियलमी ने पण गेल्या महिन्यात इंडियन मार्केट मध्ये नवीन स्मार्टफोन रियलमी 3 लॉन्च केला आहे. हा फोन 4,230 एमएएच च्या बॅटरी सह सादर केला गेला आहे तसेच रियलमी 3 5वॉल्ट वाल्या 2 ऍम्पीयरच्या चार्जर सह येतो. रियलमी 3 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

स्पेसिफिकेशन्स पाहता ​रियलमी 3 मध्ये 6.2-इंचाचा ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. हा फोन कलर ओएस 6.0 आधारित एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च झाला आहे जो मीडियाटेक हेलियो पी70 चिपसेट वर चालतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तर 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल सिम, 4जी वोएलटीई व फिंगरप्रिंट सारखे फीचर्स आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम20
मोठी बॅटरी असलेल्या फोन्सचा विषय सुरु असेल तर सॅमसंगचा गॅलेक्सी एम20 मागे ठेऊन चालणार नाही. हा फोन भारतात उपलब्द असलेल्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स पैकी एक आहे जो 5,000एमएएच बॅटरी आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सह फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 5,000एमएएच ची बॅटरी दिली आहे. गॅलेक्सी एम20 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपये आणि 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह एक्सनॉस 7904 वर चालतो. गॅलेक्सी एम20 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाईड एंगल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम20 डुअल सिम सह 4जी ला सपोर्ट करतो तसेच सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे.

The post 4,000एमएएच बॅटरी असलेले बेस्ट स्मार्टफोन, जे यावर्षी झाले आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-latest-smartphone-with-4000mah-and-more-battery-launched-in-india-2019-specifications-price/feed/ 0
शाओमीला टक्कर देईल सॅमसंगचा हा खास स्मार्टफोन, यात आहे 4000 एमएएच ची दमदार बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-launch-in-india-with-4000mah-battery-with-3gb-ram-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-launch-in-india-with-4000mah-battery-with-3gb-ram-in-marathi/#respond Thu, 28 Feb 2019 11:38:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3744 कंपनी ने ए सीरीजचे हे स्मार्टफोन मुंबई मध्ये आयोजित एक इवेंट मध्ये सादर केले आहेत.

The post शाओमीला टक्कर देईल सॅमसंगचा हा खास स्मार्टफोन, यात आहे 4000 एमएएच ची दमदार बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आज आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचे स्मार्टफोन्स भारतात लॉन्च केले आहेत. सॅमसंगने आपल्या या सीरीज अंतर्गत गॅलेक्सी ए10, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनी ने ए सीरीजचे हे स्मार्टफोन मुंबई मध्ये आयोजित एक इवेंट मध्ये सादर केले आहेत.

कंपनीने गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए50 स्मार्टफोन आधीच सादर केले आहेत. सॅमसंगची नवीन गॅलेक्सी ए-सीरीजचे स्मार्टफोन इनफिनिटी-यू आणि इनफिनिटी-वी डिस्प्ले पॅनल सह सादर केले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया ए10 स्मार्टफोनची भारतीय किंमत आणि याचे स्पेसिफिकेशंस.

सॅमसंगने भारतात आणले दोन दमदार फोन गॅलेक्सी ए50 आणि ए30, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम

किंमत आणि उपलब्धता
गॅलेक्सी ए10 च्या 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरीएंटची किंमत 8,490 रुपये आहे. कंपनी हा डिवाइस 20 मार्चपासून सॅमसंग ऑनलाइन स्टोर सोबत सर्व मोठ्या ई-कॉमर्स साइट वर सेल साठी उपलब्ध करेल. गॅलेक्सी10 ची बॉडी प्लास्टिकची असल्याचा दावा आहे. हा ब्लॅक आणि गोल्ड रंगात उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए10 चे स्पेसिफिकेशन्स
याचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2 इंचाचा एचडी+ इनफिनिटी वी डिस्प्ले आणि एक्सीनॉस 7884बी ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. गरज पडल्यास माइक्रोएसडी कार्ड पण वापरला जाऊ शकतो.

शाओमीचा नवीन स्ट्रोक : रेडमी नोट 7 प्रो झाला भारतात लॉन्च, सोबत आला रेडमी नोट 7

याव्यतिरिक्त सॅमसंग गॅलेक्सी ए10 मध्ये मागील बाजूस एफ/ 1.9 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. फ्रंट पॅनल वर एफ/ 2.0 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेंसर दिला जाईल. याची बॅटरी 4,000 एमएएच ची असेल. या फोन मध्ये कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही. फोन अनलॉक करण्यासाठी फेस अनलॉक फीचर वापरता येईल. तसेच चार्जिंग आणि डेटा ट्रांसफर साठी यात माइक्रो-यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

The post शाओमीला टक्कर देईल सॅमसंगचा हा खास स्मार्टफोन, यात आहे 4000 एमएएच ची दमदार बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a10-launch-in-india-with-4000mah-battery-with-3gb-ram-in-marathi/feed/ 0
सॅमसंगने भारतात आणले दोन दमदार फोन गॅलेक्सी ए50 आणि ए30, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-a30-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-a30-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/#respond Thu, 28 Feb 2019 09:47:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3741 सॅमसंग ने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी 30 भारतीय बाजारात आणले आहेत.

The post सॅमसंगने भारतात आणले दोन दमदार फोन गॅलेक्सी ए50 आणि ए30, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने गेल्याच आठवड्यात आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचे दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले होते. जागतिक मंचावर सादर होताच हे दोन्ही फोन सॅमसंग इंडियाच्या आफिशियल वेबसाइट वर पण लिस्ट झाले होते. कंपनीने आधीच दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा कर केला आहे, ज्यानंतर सॅमसंग फॅन्स सोबत स्मार्टफोन यूजर पण गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 च्या इंडिया लॉन्चची वाट बघत होते. आज हि प्रतीक्षा संपवत सॅमसंग ने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी 30 भारतीय बाजारात आणले आहेत.

किंमत
सॅमसंगने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 आज भारतात लॉन्च केले आहेत. कपंनीने दोन्ही स्मार्टफोन्सच्या किमतींचा खुलासा करत यांच्या विक्रीची घोषणा पण केली आहे.

गॅलेक्सी ए30 (4जीबी/64जीबी) = 16,990 रुपये
गॅलेक्सी ए50 (4जीबी/64जीबी) = 19,990 रुपये
गॅलेक्सी ए50 (6जीबी/128जीबी) = 22,990 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी ए50
सॅमसंग ने आपला स्मार्टफोन गॅलेक्सी एम सीरीज मध्ये इनफिनिटी यू डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनचा 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला छोटाशी ‘यू’ शेप नॉच आहे. सॅमसंग ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज केला आहे. गॅलेक्सी ए50 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस वर बेस्ड आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह कंपनीच्या एक्सनॉस 9610 चिपसेट वर चालतो.

गॅलेक्सी ए50 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे गॅलेक्सी ए50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच गॅलेक्सी ए50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तर 8-मेगापिक्सलचा तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता गॅलेक्सी ए50 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 मध्ये बिक्सबे शार्टकट बटण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए30
सॅमसंग गॅलेक्सी ए30 डिजाईनच्या बाबतीत गॅलेक्सी ए50 सारखाच आहे. हा फोन पण 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी इंटरनल स्टोरेज वर सादर केला आहे. एंडरॉयड पाई सोबत फोन आक्टा-कोर प्रोसेसर एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ​16-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलच्या डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी गॅलेक्सी ए30 मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए30 मध्ये पण फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post सॅमसंगने भारतात आणले दोन दमदार फोन गॅलेक्सी ए50 आणि ए30, यात आहे 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-a30-launched-in-india-price-specifications-feature-sale-in-marathi/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वर लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 ने पण घेतली एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-and-a30-official-announced-triple-camera-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-and-a30-official-announced-triple-camera-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 25 Feb 2019 15:32:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3715 सॅमसंगने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 स्मार्टफोन समोर आणले आहेत

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वर लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 ने पण घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरीज बद्दल लीक्स समोर येत होते. चर्चा अशी होती कि सॅमसंग लवकरच आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 स्मार्टफोन लॉन्च करेल. गॅलेक्सी ए सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोनचे फोटो तसेच यांचे स्पेसिफिकेशन्स लीक्स मध्ये समोर येत आहेत. पण आज आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने हे दोन्ही स्मार्टफोन्स आफिशियली लॉन्च केले आहेत. सॅमसंगने गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए30 स्मार्टफोन समोर आणले आहेत तसेच हे टेक मंचावर सादर केले गेले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए50
सॅमसंग ने आपला स्मार्टफोन गॅलेक्सी एम सीरीज मध्ये इनफिनिटी यू डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनचा 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला छोटाशी ‘यू’ शेप नॉच आहे. सॅमसंग ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज केला आहे. गॅलेक्सी ए50 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस वर बेस्ड आहे जो वेगवेगळ्या मार्केट्स मध्ये वेगवेगळ्या चिपसेट सह लॉन्च होईल.

गॅलेक्सी ए50 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे गॅलेक्सी ए50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच गॅलेक्सी ए50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तर 8-मेगापिक्सलचा तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता गॅलेक्सी ए50 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 मध्ये बिक्सबे शार्टकट बटण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन येत्या काही दिवसांत अनाउंस केला जाऊ शकतो. फोनची किंमत किती असेल हे समजले नाही पण हा फोन बाजारात ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए30
सॅमसंग ने प्रेस रिलीज मधून गॅलेक्सी ए30 पण सादर केला आहे. या फोनचा डिस्प्ले व बॅटरी गॅलेक्सी ए50 सारखीच असेल पण हा फोन ​16-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलच्या डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी गॅलेक्सी ए30 मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने गॅलेक्सी ए30 बाजारात दोन वेरिएंट मध्ये विकला जाईल ज्यात 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरीएंट असतील.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम वर लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 ने पण घेतली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50-and-a30-official-announced-triple-camera-feature-specifications-in-marathi/feed/ 0