Samsung Galaxy M - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Jun 2019 09:52:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग समर सेल मध्ये Galaxy A9 आणि Galaxy M सीरीज वर मिळत आहे भरपूर डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/samsung-summer-sale-offer-on-smartphone-and-home-appliances/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-summer-sale-offer-on-smartphone-and-home-appliances/#respond Tue, 11 Jun 2019 09:52:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4543 सॅमसंग हँडसेट्स सोबतच आपले होम अप्लायंस भरपूर डिस्काउांट सह सेल साठी सादर करत आहे.

The post सॅमसंग समर सेल मध्ये Galaxy A9 आणि Galaxy M सीरीज वर मिळत आहे भरपूर डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग आज आपला नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करण्यासाठी तयार आहे. कंपनीने आपल्या ऑफिशियल साइट वर सॅमसंग समर सेलचे आयोजन केले आहे. हा सेल 10 जून पासून सुरु झाला आहे जो 16 जून पर्यंत चालेल. या सेल मध्ये सॅमसंग हँडसेट्स सोबतच आपले होम अप्लायंस भरपूर डिस्काउांट सह सेल साठी सादर करत आहे.

इतकेच नव्हे तर या सेल मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मेक माय ट्रिप वाउचर्स आणि 1,500 रुपयांपर्यंतची मोबिक्विक कॅश पण मिळत आहे. सॅमसंग समर ऑफर मध्ये कंपनीच्या हँडसेट्स आणि होम अप्लायंस वर मिळत आहेत जे कंपनीच्या वेबसाइट वर एक्सक्लूसिवली मिळत आहेत.

या सेल मध्ये कंपनीच्या पॉप्युलर M सीरीज स्मार्टफोन्स वर पण डिस्काउंट दिला जात आहे. यात गॅलेक्सी एम30 स्मार्टफोन वर 14,990 रुपये आणि गॅलेक्सी एम10 स्मार्टफोन वर 7,990 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

तसेच गॅलेक्सी A9 वर 10,910 रुपयांचा डिस्काउंट सेल मध्ये दिला जात आहे. स्मार्टफोनची खरी किंमत 39,900 रुपये आहे. सेल मध्ये या फोनचा 8जीबी/128जीबी वेरिएंट 28,990 रुपयांमध्ये मिळत आहे. या सेल मध्ये सॅमसंग टीवी वर 45 टक्के आणि एक्ससरीज वर 65 टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे. इतकेच नव्हे तर रेफ्रिजरेटर्स वर 30 टक्के ऑफ मिळत आहे. सेल मध्ये एसी आणि वॉशिंग मशीन वर चांगला डिस्काउंट मिळत आहे.

The post सॅमसंग समर सेल मध्ये Galaxy A9 आणि Galaxy M सीरीज वर मिळत आहे भरपूर डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-summer-sale-offer-on-smartphone-and-home-appliances/feed/ 0
LG W सीरीज आली समोर, ट्रिपल कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच सह होईल लॉन्च, Galaxy M सीरीज पेक्षा पण स्वस्त असतील फोन https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-teased-in-india-with-triple-rear-camera-on-amazon/ https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-teased-in-india-with-triple-rear-camera-on-amazon/#respond Thu, 06 Jun 2019 14:33:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4514 दोन्ही सीरीजच्या टाईटल वर लक्ष टाकल्यास तुमच्या लक्षात येईल M आणि W एकेमेकांचे उलटे स्वरूप आहेत.

The post LG W सीरीज आली समोर, ट्रिपल कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच सह होईल लॉन्च, Galaxy M सीरीज पेक्षा पण स्वस्त असतील फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने याच आठवड्यात LG संबंधित एक एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि हि टेक कंपनी भारतात एक नवीन स्मार्टफोन सीरीज आणण्याची तयारी करत आहे. LG ची हि नवीन स्मार्टफोन सीरीज खासकरून Samsung च्या गॅलेक्सी एम व गॅलेक्सी ए सीरीज आणि Xiaomi तसेच Realme सारख्या ब्रँड्सना टक्कर देईल. आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत एलजी ने स्वतः हि नवीन सीरीज समोर आणली आहे. कंपनीने आपल्या ऑफिशियल इंडियन वेबसाइट वर आगामी स्मार्टफोन सीरीजचे प्रोडक्ट पेज बनवून खुलासा केला आहे कि हि LG W टाईटल सह बाजारात येईल.

LG India ने कंपनीच्या वेबसाइट वर कपंनीच्या आगामी स्मार्टफोन सीरीजचे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या पेज वर फोनचे फोटोज पण दाखवण्यात आले आहेत ज्यावरून डिजाईन आणि अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. कंपनीने या प्रोडक्ट पेज वर ‘W’ अक्षराचा वापर केला आहे ज्यावरून अंदाज लावला जात आहे कि कंपनीची हि स्मार्टफोन सीरीज LG W नावाने भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. तिथे फोनच्या कलर वेरिएंट्सचा पण खुलासा करण्यात आला आहे.

फक्त अमेझॉन वर होईल सेल
वेबसाइट लिस्टिंग पाहता तिथे W सह ‘फोन द विन’ लिहिण्यात आले आहे. कंपनीने कमिंग सून सोबत प्रोडक्ट पेज वर असे पण लिहिले आहे कि ‘वाट बघितल्याने फायदाच होईल’. कपंनीने LG W शॉपिंग साइट अमेझॉनच्या पेज वर पण रिडायरेक्ट केला आहे जिथे LG W चे अमेझॉन पेज बनले आहे. या पेज वर ‘नेटिफाई मी’ बटण आहे. शॉपिंग साइट वर LG W पेज वर अमेझॉन स्पेशल लिहिण्यात आले आहे. यावरून स्पष्ट होते कि LG ची हि आगामी सीरीज फक्त ऑनलाइन शॉपिंग साइट अमेझॉन वरच विकली जाईल.

स्वस्तात मिळतील शानदार स्पेसिफिकेशन्स
हि माहिती आम्ही आधी पण दिली होती कि LG च्या या आगामी स्मार्टफोन सीरीज मध्ये कमी बजेटचे स्मार्टफोन लॉन्च होतील. तसेच आपल्या अधिकृत प्रोडक्ट पेज वर एलजी ने स्पस्ट शब्दांत लिहिले आहे कि ‘अशी किंमत तुम्ही आधी बघितली नसेल.’ कंपनीची हे विधान सांगते कि LG आपली डब्ल्यू सीरीज खूप एग्रेसिव प्राइस वर लॉन्च करणार आहे. किंमतीच्या बाबतीत कंपनीने Pocket-Worthy Price Tag म्हटले आहे. LG इशारा करत आहे कि लो बजेट व स्वस्तातल्या किंमतीच्या बाबतीत हि कंपनी Samsung, Xiaomi आणि Realme पेक्षा पण चार पाऊले पुढे जाणार आहे.

डिजाईन
LG ची आगामी स्मार्टफोन सीरीज ट्रेंड मधील ‘वॉटरड्रॉप नॉच’ डिजाईन वर सादर केली जाईल. फोटो मध्ये फोन बेजल लेस डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याच्या वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या नॉचच्या वर स्पीकर आहे. LG W सीरीजचे हे फोन एंटिना बॅंड डिजाईन सह दाखवण्यात आले आहेत. तसेच बॅक पॅनल पाहता एलजी चे आगामी स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याने सुसज्ज करण्यात आले आहेत.

LG W सीरीजच्या या फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर्टिकल शेप मध्ये आहेत. या कॅमेरा सेंसर्सच्या खाली एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. LG च्या या फोनच्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक पण दिसला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

ट्रिपल कॅमेरा
LG W सीरीजची मुख्य यूएसपी याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. एलजी आपल्या नवीन सीरीज मध्ये खूप कमी किंमतीत ट्रिपल रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन आणणार आहे. हा कॅमेरा सेटअप आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह येईल. फोन मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर सोबत वाइड एंगल लेंस आणि टेलीफोटो लेंस दिली जाईल. हा कॅमेरा सेटअप पोर्टरेट मोड तसेच नाइट मोड सारख्या फीचर्स सह येईल.

LG आपल्या आगामी W सीरीज मध्ये एकापेक्षा जास्त स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या फोन्सची नावे अजूनतरी समोर आले नाहीत पण वेबसाइट वरून समजले आहे कि कंपनी आपले आगामी स्मार्टफोन ग्रीन, ब्लॅक आणि ब्लू कलर शेड्स मध्ये लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे LG W सीरीज खासकरून इंडियन मार्केट साठी बनवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे Samsung ची Galaxy M सीरीज फक्त भारतात विकली जात आहे त्याचप्रमाणे LG ची W सीरीज पण फक्त भारतात विकली जाईल. जरा दोन्ही सीरीजच्या टाईटल वर लक्ष टाकल्यास तुमच्या लक्षात येईल M आणि W एकेमेकांचे उलटे स्वरूप आहेत.

The post LG W सीरीज आली समोर, ट्रिपल कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच सह होईल लॉन्च, Galaxy M सीरीज पेक्षा पण स्वस्त असतील फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-w-series-teased-in-india-with-triple-rear-camera-on-amazon/feed/ 0
Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/#respond Thu, 30 May 2019 09:43:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4456 कंपनी 11 जूनला भारतात गॅलेक्सी एम 40 स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे.

The post Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय मोबाईल बाजारात Samsung आणि शाओमीची लढाई चालू आहे. अलीकडेच सॅमसंगने एका विधानात सांगितले होते कि त्यांनी फक्त 70 दिवसांत Samsung Galaxy A सीरीजचे 50 लाख यूनिट विकले आहेत . आता 91मोबाईल्सशी बोलताना सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे वाइस प्रेसिडेंट असीम वारसी यांनी गॅलेक्सी एम सीरीजच्या विक्री बद्दल खुलासा केला आहे.

त्यांचे म्हणणे आहे कि सॅमसंगने गॅलेक्सी एम स्मार्टफोन रेंजचे 2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत, ज्यात गॅलेक्सी एम 10, गॅलेक्सी एम 20 आणि गॅलेक्सी एम 30 यांचा समावेश आहे. तसेच कंपनी 11 जूनला भारतात गॅलेक्सी एम 40 स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे. विशेष म्हणजे हा एम सीरीज मध्ये पंच होल डिस्प्ले असलेला ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल.

हे देखील वाचा: Cricket World Cup 2019: अशाप्रकारे बघा मोबाईल वर वर्ल्ड कप मॅचेस फ्री

वारसी यांनी पुढे खुलासा केला कि सॅमसंगचा ऑनलाइन व्यापार गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. कंपनीच्या एकूण मार्केट शेअर मध्ये 4.5 बिलियन डॉलरच्या ऑनलाइन व्यापाराचा (बी2सी) चा 25 टक्के हिस्सा आहे. हि दक्षिण कोरियन दिग्गज आणि तिच्या प्रतिस्पर्धी कंपनी शओमीला टक्कर देईल.

विशेष म्हणजे Samsung लवकरच भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनी अधिकृतपणे घोषणा केली आहे कि येत्या 11 जूनला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल . Galaxy M40 साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल.

हे देखील वाचा: Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त

आज अनेक लीक्स मध्ये आम्ही Galaxy M40 संबंधित एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत ज्यातून लॉन्चच्या आधी तुम्हाला फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळेल. 91मोबाईल्सला Samsung Galaxy M40 ची हि माहिती स्वतः सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड आणि सिनियर वाइस प्रेजिडेंट असीम वारसी यांनी दिली आहे. असीम यांनी 91मोबाईल्सशी बोलताना फक्त कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Galaxy M40 बद्दल सांगितले नाही तर सोबतच सॅमसंग मोबाईल्सची भारतातील स्ट्रेटजी आणि अडथळ्यांची पण चर्चा केली.

The post Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/feed/ 0
​एक्सक्लूसिव: ट्रिपल कॅमेरा आणि वी शेप इनफिनिटी सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए50, बघा याचा फर्स्ट लुक https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a50-to-launch-with-tripal-camera-and-indisplay-fingerprint-scanner-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a50-to-launch-with-tripal-camera-and-indisplay-fingerprint-scanner-in-marathi/#respond Thu, 31 Jan 2019 10:47:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3501 काही दिवसांपूर्वी यासंबंधित एक लीक पण आला होता ज्यात सॅमसंग गॅलेक्सी ए50 मॉडेल मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असल्याचे सांगण्यात आले होते.

The post ​एक्सक्लूसिव: ट्रिपल कॅमेरा आणि वी शेप इनफिनिटी सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए50, बघा याचा फर्स्ट लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्याच वर्षी सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज सोबत गॅलेक्सी ए सीरीजच्या नव्या मॉडेलची माहिती समोर आली होती. बातमी अशी होती कि कंपनी आता गॅलेक्सी ए7, गॅलेक्सी ए8 आणि गॅलेक्सी ए9 च्या जागी गॅलेक्सी ए50 आणि गॅलेक्सी ए40 सारखे मॉडेल सादर करणार आहे. कंपनीने याबद्दल आतापर्यंत काहीच सांगितले नाही पण या फोन्सना आतापर्यंत गीकबेंच आणि एफसीसी सहित इतर काही बेंचमार्क साइट वर लिस्ट करण्यात आले आहे. तसेच 91मोबाईल्सला याबद्दल काही खास माहिती मिळाली आहे. आम्हाला फोनची फ्रेम आणि पॅनल्स मिळाले आहेत ज्यावरून तुम्ही या फोनच्या डिजाइनचा अंदाज लावू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 च्या फोटज मध्ये तुम्ही बघू शकता कि फोन मध्ये गॅलेक्सी एम20 प्रमाणे इनफिनिटी वी शेप असलेला डिस्प्ले असेल. फ्रेमच्या वरच्या बाजूला फ्रंट कॅमेरा स्लॉट स्पष्टपणे दिसत आहे.

तसेच दुसऱ्या फोटो मध्ये तुम्ही रियर कॅमेरा सेटअप बघू शकता. या फोन मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए7 प्रमाणे ट्रिपल कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच कॅमेऱ्याच्या खाली फ्लॅश साठी असलेली जागा दिसत आहे. विशेष म्हणजे यात फिंगरप्रिंट स्कॅनरचा स्लॉट कुठेच नाही. त्यामुळे आशा आहे कि फोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट असेल. काही दिवसांपूर्वी यासंबंधित एक लीक पण आला होता ज्यात सॅमसंग गॅलेक्सी ए50 मॉडेल मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असल्याचे सांगण्यात आले होते.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 मध्ये पण यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात येईल आणि खालच्या पॅनल मधेच लाउडस्पीकर ग्रिल असेल. अलीकडेच लॉन्च सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये पण यूएसबी टाइप सी देण्यात आली होती जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आशा आहे कि या फोन मध्ये पण फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन अलीकडेच गीकबेंच वर लिस्ट केला गेला होता तिथे हा एसएम-ए505जीएन मॉडेल नंबर सह उपलब्ध होता. लिस्ट केले गेलेल्या फोन मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला होता तसेच हा एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो.

लिस्ट केला गेलेला फोन एक्सनोस 9610 चिपसेट वर उपलब्ध होता 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरची माहिती देण्यात आली होती. पण लॉन्चच्यावेळी क्लॉक स्पीड अजून जास्त असू शकतो.

सोबतच फोनबद्दल आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यात 128जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या या डिवाइसचा मुख्य सेंसर 24-मेगापिक्सलचा असू शकतो. पावर बॅकअप साठी यात 4,000एमएएच ची दमदार बॅटरी मिळू शकते.

भारतीय बाजारात सॅमसंग गॅलेक्सी ए50 एप्रिल पर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच किंमत पाहता हा फोन 30,000 रुपयांच्या बजेट मध्ये येऊ शकतो.

The post ​एक्सक्लूसिव: ट्रिपल कॅमेरा आणि वी शेप इनफिनिटी सह लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए50, बघा याचा फर्स्ट लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a50-to-launch-with-tripal-camera-and-indisplay-fingerprint-scanner-in-marathi/feed/ 0
28 जानेवारीला लॉन्च होतील सॅमसंगचे पहिले नॉच फोन्स गॅलेक्सी एम10 आणि एम20 https://www.91mobiles.com/marathi/samsung-launch-galaxy-m-series-indian-28-january-amazon-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-launch-galaxy-m-series-indian-28-january-amazon-india-in-marathi/#respond Mon, 14 Jan 2019 11:36:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3374 इनवाइट नुसार कंपनी नवीन एम सीरीज मध्ये सादर केले जाणारे तीन फोन आपल्या वेबसाइट आणि अमेझॉन इंडिया वर सेल करेल.

The post 28 जानेवारीला लॉन्च होतील सॅमसंगचे पहिले नॉच फोन्स गॅलेक्सी एम10 आणि एम20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे कि सॅमसंग लवकरच आपल्या नवीन एम सीरीजचे फोन लॉन्च करणार आहे. नुकतेच 91मोबाईल्स ने या फोन बद्दल अनेक नवीन खुलासे केले होते. आम्ही माहिती दिली होती कि कंपनी जानेवारीच्या शेवटी हे फोन लॉन्च करू शकते. सोबत फोनचा एक लीक फोटो पण प्रकाशित केला होता. पण तेव्हा कंपनी कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. तसेच आज सॅमसंग ने एक प्रेस रिलीज जारी करून फोन लॉन्च डेटची घोषणा केली आहे. सॅमसंग ने सांगितले कि 28 जानेवारीला हे फोन लॉन्च केले जातील. पण कंपनी ने किती मॉडेल येतील हे सांगितले नाही.

परंतु आतापर्यंत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंग सुरवातीला फक्त दोन मॉडेल गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 सादर करेल. नंतर कंपनी या सीरीज मध्ये दूसरे फोन पण लॉन्च करू शकते जसे कि गॅलेक्सी एम30 आणि गॅलेक्सी एम40 इत्यादी.

अब 91मोबाईल्सने या फोन्स बद्दल आतापर्यंत अनेक खुलासे केले आहेत. नुकतीच आम्ही गॅलेक्सी एम20 ची लाइव इमेज जारी केली होती. तसेच इनवाइट नुसार कंपनी नवीन एम सीरीज मध्ये सादर केले जाणारे तीन फोन आपल्या वेबसाइट आणि अमेझॉन इंडिया वर सेल करेल.

आतापर्यंत आलेल्या लीक्स नुसार गॅलेक्सी एम20 मध्ये 6.13-इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते. तसेच काही दिवसांपूर्वी हा फोन ब्लूटूथ आणि वाईफाई सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला होता. आशा आहे कि डिवाइस एक्सनोस 7904 चिपसेट आधारित असेल. सोबत 3जीबी रॅम आणि 32जीबी व 64जीबी चे दोन स्टोरेज वेरियंट असू शकतात. माहितीनुसार डिवाइस मध्ये 13-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच फ्रंटला कंपनी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देऊ शकते.

याव्यतिरिक्त आम्हाला एम सीरीज मधील सॅमसंग गॅलेक्सी ए10 ची पण काही माहिती मिळाली आहे, जयनुसार डिवाइस 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच गॅलेक्सी एम20 कंपनी 15,000 पेक्षा कमी बजेट मध्ये आणण्याचा प्लान करत आहे.

The post 28 जानेवारीला लॉन्च होतील सॅमसंगचे पहिले नॉच फोन्स गॅलेक्सी एम10 आणि एम20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-launch-galaxy-m-series-indian-28-january-amazon-india-in-marathi/feed/ 0
गॅलेक्सी एम10 सॅमसंगच्या सपोर्ट पेज वर झाला लाइव, लवकरच येईल हा स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-support-page-live-on-samsung-india-website-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-support-page-live-on-samsung-india-website-in-marathi/#respond Fri, 04 Jan 2019 11:59:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3297 मेक इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत हा डिवाइस बनवला जात असल्यामुळे याची किंमत कमी असू शकते.

The post गॅलेक्सी एम10 सॅमसंगच्या सपोर्ट पेज वर झाला लाइव, लवकरच येईल हा स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग भारतात लवकरच आपल्या एम सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन्स सादर करण्याची योजना करत आहे. कंपनी या बहुप्रतीक्षित नव्या सीरीज मध्ये गॅलेक्सी एम10, गॅलेक्सी एम20 आणि गॅलेक्सी एम30 स्मार्टफोन लॉन्च करेल. बऱ्याच दिवसांपासून या सीरीज मधील डिवाइसची माहिती समोर येत आहे. आता कंपनीच्या ऑफिशियल इंडिया वेबसाइट वर सॅमसंग गॅलेक्सी एम10 चा सपोर्ट पेज लाइव झाला आहे.

हा सपोर्ट पेज सर्वात आधी ड्रॉइड शाउट ने स्पॉट केला होता. या सपोर्ट पेज वरून डिवाइस बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण या पेज वरून एक बाब स्पष्ट झाली आहे कि कंपनी सॅमसंग गॅलेक्सी एम10 लवकरच सादर करणार आहे.

या किमतीती लॉन्च होऊ शकतो सॅमसंग गॅलेक्सी एम10
सॅमसंग गॅलेक्सी एम10 बद्दल बोलले जात आहे कि कंपनी हा स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या आत सादर करू शकते. मेक इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत हा डिवाइस बनवला जात असल्यामुळे याची किंमत कमी असू शकते. अजूनतरी डिवाइसच्या ऑफिशियल लॉन्च बद्दल माहिती मिळाली नाही.

सॅमसंग गॅलेक्सी एम10 गीकबेंच वर 3जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे. आधी समोर आलेली माहितीनुसार हा फोन 16जीबी तसेच 32जीबी मेमरीच्या दोन वेरिएंट मध्ये बाबाजारात आणला जाईल. गीकबेंच नुसार हा फोन 1.59गीगाहट्र्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर सह एक्सनोस 7870 चिपसेट वर सादर केला जाईल. गॅलेक्सी एम10 वाईफाई अलाइंस वर एसएम-एम105एफ मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग अनुसार कंपनी ने हा 2.5गीगाहट्र्ज वाईफाई कनेक्टिविटी साठी चेक केला आहे.

आईएएनएस ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला होता कि जानेवारीत सॅमसंग कंपनी भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज लॉन्च करेल. सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज बाजारात आणेल आणि गॅलेक्सी जे सीरीज तसेच गॅलेक्सी ऑन सीरीज कंपनी बंद करेल. 91मोबाईल्स पण सर्वात आधी गॅलेक्सी एम सीरीजच्या एक्सक्लूसिव बातम्या देत आहे.

गॅलेक्सी एम20 बद्दल आम्ही आधीच सांगितले आहे कि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा, नॉच डिस्प्ले, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळेल. तसेच या फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर तसेच 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

The post गॅलेक्सी एम10 सॅमसंगच्या सपोर्ट पेज वर झाला लाइव, लवकरच येईल हा स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-support-page-live-on-samsung-india-website-in-marathi/feed/ 0
सर्वात आधी भारतात येईल सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज, जानेवारी मध्ये लॉन्च होतील तीन फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-galaxy-m-series-in-january-in-india-as-global-launch-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-galaxy-m-series-in-january-in-india-as-global-launch-feature-specifications-in-marathi/#respond Thu, 27 Dec 2018 15:43:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3229 आईएएनएसच्या रिपोर्ट नंतर अशा आहे कि लवकरच सॅमसंग इंडिया नवीन फोनच्या लॉन्च संबंधित बातमी देऊ शकते.

The post सर्वात आधी भारतात येईल सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज, जानेवारी मध्ये लॉन्च होतील तीन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगच्या गॅलेक्सी एम सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स येत आहेत. काही दिवसांपूर्वीच 91मोबाईल्स ने आपल्या एक्सक्लूसिव बातमीत सांगितले होते कि सॅमसंग ने भारतात नोएडा मधील प्लांट मध्ये आपल्या गॅलेक्सी एम सीरीजचे स्मार्टफोन्सची निर्मिती पण सुरु केली आहे. आता न्यूज एजेंसी आईएएनएस कडून बातमी आली आहे कि कोरियन कंपनी सॅमसंग पुढल्या महिन्यातच भारतात आपली गॅलेक्सी एस स्मार्टफोन सीरीज आणेल.

आईएएनएस ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे कि जानेवारी मध्ये सॅमसंग कंपनी भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज लॉन्च करेल. आईएएनएस ने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि त्यांना हि माहिती इंडस्ट्रीशी संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. आईएएनएस च्या रिपोर्टनुसार सॅमसंग आपली गॅलेक्सी एम सीरीज सर्वात आधी भारतातच लॉन्च करेल. हि सीरीज पुढल्याच महिन्यात भारतीय बाजारात येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजची सुरवात भारतातून ग्लोबल मंचावर करेल. रिपोर्ट नुसार या सीरीज मध्ये गॅलेक्सी एम50, गॅलेक्सी एम30 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. पण तुम्ही फोन एक साथ लॉन्च केले जातील कि वेगवेगळ्या दिवशी याची माहिती एजेंसी ने दिली नाही.

साहजिकच गॅलेक्सी एम सीरीज सॅमसंग साठी खास असणार आहे. या सीरीज सोबतच सॅमसंग आपली रणनीती बदलणार आहे. सॅमसंग एकीकडे गॅलेक्सी एम सीरीज आणणार आहे तर दुसरीकडे गॅलेक्सी जे सीरीज तसेच गॅलेक्सी ऑन सीरीज कंपनी द्वारा बंद केली जाईल. अनेक रिर्पोट्स मध्ये असे पण बोलले जात आहे कि सॅमसंग आपल्या गॅलेक्सी एम सीरीजचे स्मार्टफोन्स गॅलेक्सी एम5, गॅलेक्सी एम3 आणि गॅलेक्सी एम2 नावाने लॉन्च करू शकते.

सॅमसंग ने अजूनतरी गॅलेक्सी एम सीरीजच्या इंडिया लॉन्च बद्दल कोणतीही माहिती दिली नाही किंवा कंपनीने या सीरीजच्या कोणत्याही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स व किंमतीचा खुलासा केलेला नाही. आईएएनएसच्या रिपोर्ट नंतर अशा आहे कि लवकरच सॅमसंग इंडिया नवीन फोनच्या लॉन्च संबंधित बातमी देऊ शकते.

तुम्हाला तर माहीतच आहे 91मोबाईल्स ने आधीपण गॅलेक्सी एम सीरीज संबंधित एक्सक्लूसिव बातम्या दिल्या आहेत. गॅलेक्सी एम20 बद्दल आम्ही अशीच सांगितले आहे कि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा, नॉच डिस्प्ले, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळेल. आम्ही रिपोर्ट मध्ये या फोनच्या बॅक पॅनलचा फोटो शेयर केला होता. तसेच या फोन मध्ये रियर फिंगर​प्रिंट सेंसर पण दिला जाईल. हा फोन 5,000 एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च होईल.

The post सर्वात आधी भारतात येईल सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज, जानेवारी मध्ये लॉन्च होतील तीन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-galaxy-m-series-in-january-in-india-as-global-launch-feature-specifications-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, यातील पहिला फोन झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-sm-m205f-codename-smartphone-listed-geekbench-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-sm-m205f-codename-smartphone-listed-geekbench-in-marathi/#respond Wed, 21 Nov 2018 15:02:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2934 भारतात शाओमीच्या लो बजेट स्मार्टफोन्स मुळे सॅमसंगला आपली नंबर वन पोजिशन गमवावी लागली आहे त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज ने कंपनी फक्त शाओमीला टक्कर देणार नाही तर भारतीय टेक बाजारात आपला शेयर पण वाढवेल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, यातील पहिला फोन झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती ज्यात सांगण्यात आले होते कि कंपनी एका नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे आणि हि ‘गॅलेक्सी एम’ नावाने बाजारात येईल. बोलले जात आहे कि गॅलेक्सी एम सीरीज येताच सॅमसंग गॅलेक्सी जे, गॅलेक्सी आॅन आणि गॅलेक्सी सी सीरीज बंद करेल. तर आता एका ताजा लीक मध्ये सॅमसंगच्या आगामी गॅलेक्सी एम सीरीजच्या फोनची माहिती समोर आली आहे. गॅलेक्सी एम सीरीजचा फोन बेंचमार्किंग साइट वर लिस्ट करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजच्या हा आगामी डिवाईस चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंच वर सॅमसंगचा हा फोन एसएम-एम205एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. गीकबेंचच्या या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे कि सॅमसंग आपल्या नवीन गॅलेक्सी एम स्मार्टफोन सीरीज वर कम करत आहे आणि लवकरात लवकर ती टेक मंचावर सादर होईल. तसेच गीकबेंच वर एसएम-एम205एफ च्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

गीकबेंच वर सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज चा एसएम-एम205एफ फोन 3जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लिस्टिंग वरून समजेल आहे कि सॅमसंगचा हा आगामी स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच आॅक्टा-कोर प्रोसेसर सह कंपनी च्या एक्सनॉस 7885 चिपसेट वर चालेल. सॅमसंग गॅलेक्सी एसएम-एम205एफ ला गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये 1319 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 4074 स्कोर देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे एसएम-एम205एफ मधील एक्सनॉस 7885 चिपसेट याआधी गॅलेक्सी ए8 आणि गॅलेक्सी ए8 प्लस स्मार्टफोन मध्ये पण दिसला होता. हे दोन्ही स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतात. त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीजचा हा आगामी फोन पण तीन रियर कॅमेरा सेंसर्स सह लॉन्च होण्याची शक्यता आहे.

गॅलेक्सी एम सीरीज बद्दल अशी चर्चा आहे कि सॅमसंग आपल्या लो बजेट तसेच मीड बजेट सेग्मेंट मध्ये नवीन योजना बनवत आहेत. मीड बजेट सेग्मेंट मजबूत करत गॅलेक्सी ए सीरीज अजूनच चांगली व एडवांस करण्यासोबत यात ताकदवान स्पेसिफिकेशन्स देण्यात येतील. तसेच लो बजेट सेग्मेंट मधील गॅलेक्सी जे व गॅलेक्सी आॅन सीरीज बंद करून त्याजागी अगदी नवीन गॅलेक्सी एम सीरीज आणणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज मध्ये येणारे स्मार्टफोन लो बजेट मध्ये असतील ज्यांची अधिकतम किंमत 12,000 रुपयांपर्यंत असू शकते. सॅमसंगचा प्रयत्न या सीरीज मध्ये कमी किंमतीती चांगले स्पेसिफिकेशन्स देण्याचा असेल. असे पण म्हणू शकतो कि भारतात शाओमीच्या लो बजेट स्मार्टफोन्स मुळे सॅमसंगला आपली नंबर वन पोजिशन गमवावी लागली आहे त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज ने कंपनी फक्त शाओमीला टक्कर देणार नाही तर भारतीय टेक बाजारात आपला शेयर पण वाढवेल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, यातील पहिला फोन झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-sm-m205f-codename-smartphone-listed-geekbench-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/#respond Tue, 18 Sep 2018 07:32:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2160 सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज बद्दल बोलायचे झाले तर या सीरीज मध्ये येणारे स्मार्टफोन लो बजट मध्ये असतील ज्यांची अधिकतम किंमत 12,000 रुपयांपर्यंत असू शकते.

The post सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आॅफिशियल घोषणा केली आहे की कंपनी येत्या 11 ऑक्टोबरला एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मध्ये गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 प्रो लॉन्च होऊ शकतो. तसेच सॅमसंग आपल्या स्वस्त गॅलेक्सी जे सीरीज मध्ये पण दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 प्लस आणि गॅलेक्सी जे7 प्लस घेऊन येत आहे. गॅलेक्सी जे सीरीज चे हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट पण झाले आहेत. पण आता अशी बातमी येत आहे की हे दोन्ही फोन गॅलेक्सी जे सीरीज चे शेवटचे फोन असू शकतात. सॅमसंग आपली जे सीरीज बंद करू शकते आणि एक नवीन सीरीज ‘गॅलेक्सी एम’ नावाने आणू शकते.

सॅमसंग संबंधित ही बातमी विदेशी वेबसाइट ईटीन्यूज ने पब्लिश केली आहे. रिपोर्ट नुसार सॅमसंग आपल्या लो बजेट तसेच मीड बजेट सेग्मेंट मध्ये नवीन योजना बनवत आहे. मीड बजेट सेग्मेंट मजबूत करण्यासाठी गॅलेक्सी ए सीरीज ला अजून चांगले व एडवांस करत तिच्यात ताकदवान स्पेसिफिकेशन्स दिले जातील. तसेच लो बजेट सेग्मेंट मधील गॅलेक्सी जे सीरीज कंपनी बंद करून त्याजागी नवीन गॅलेक्सी एम सीरीज आणणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज बद्दल बोलायचे झाले तर या सीरीज मध्ये येणारे स्मार्टफोन लो बजट मध्ये असतील ज्यांची अधिकतम किंमत 12,000 रुपयांपर्यंत असू शकते. सॅमसंग या सीरीज मध्ये कमी किंमतीत जास्त चांगले स्पेसिफिकेशन्स देण्याचा प्रयत्न करेन. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की सॅमसंग ची गॅलेक्सी आॅन सीरीज पण गॅलेक्सी एम सीरीज द्वारा रिप्लेस केली जाऊ शकते.

विशेष म्हणजे गॅलेक्सी आॅन स्मार्टफोन सीरीज सॅमसंग द्वारा मुख्यत: भारतीय आणि चीनी बाजारात विकली जाते. त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज मधील सर्वात जास्त स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होऊ शकतात. तसेच दुसरीकडे असे बोलले जात आहे की भारतात शाओमीच्या लो बजट स्मार्टफोन्स मुळे सॅमसंग ने आपली नंबर वन पॉजिशन गामावली आहे त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज ने कंपनी फक्त शाओमी ला टक्कर देणार नाही तर भारतीय टेक बाजारात आपला शेयर पण वाढवेल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/feed/ 0