Samsung Galaxy M10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 08 Apr 2020 11:52:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy M10, M10s आणि M20 भारतात झाले डिस्कंटिन्यू https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m10s-and-m20-smartphone-discontinued-in-india-know-specification-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m10s-and-m20-smartphone-discontinued-in-india-know-specification-price/#respond Wed, 08 Apr 2020 11:52:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7033 कंपनीने साल 2019 मध्ये लॉन्च केलेले Galaxy M10 आणि Galaxy M20 बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

The post Samsung Galaxy M10, M10s आणि M20 भारतात झाले डिस्कंटिन्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने काही दिवसांपूर्वी GST वाढल्यांनंतर आपल्या जवळपास सर्व स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या होत्या. आता बातमी समोर येत आहे कि कंपनीने साल 2019 मध्ये लॉन्च केलेले Galaxy M10 आणि Galaxy M20 बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही फोन ब्रँडच्या बजेट कॅटगरी मध्ये सादर केले गेले होते. या दोन्ही फोन्स सोबत कंपनीने Galaxy M10s पण डिस्कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला आहे.

टेक वेबसाइट mysmartprice च्या बातमीनुसार कंपनीने Galaxy M10, M10s आणि M20 भारतात डिस्कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एम 10, गॅलेक्सी एम 10 आणि गॅलेक्सी एम 20 आपल्या अधिकृत वेबसाइट वरून काढून टाकले आहेत. तसेच हे डिवाइस अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून पण विकत घेण्यासाठी उपलब्ध नाहीत ज्यावरून समजते कि कंपनीने चुपचाप हे डिवाइस बंद केले आहेत.

हे तीनही डिवाइस बंद झाल्यामुळे आता कंपनी कडे सर्वात अफोर्डेबल स्मार्टफोन Galaxy M30 उरला आहे. या डिवाइसच्या 3GB रॅम मॉडेलची किंमत 9,685 रुपये आहे. एम-सीरीज मध्ये सध्या भारतात Galaxy M30s, Galaxy M21, आणि Galaxy M31 उपलब्ध आहेत.

Samsung ने गेल्या महिन्यात एम सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाइस Galaxy M11 सादर केला होता. स्पेसिफिकेशन्स पाहता सॅमसंग गॅलेक्सी एम11 मध्ये 6.4-इंचाचा एलसीडी एचडी+ रिजोल्यूशन पंच होल डिस्प्ले असेल. फोन मधील चिपसेट बद्दल कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही. पण असे सांगितले आहे कि Galaxy M11 मध्ये ऑक्टा-कोर सीपीयू असेल, ज्याचा क्लॉक स्पीड 1.8GHz असेल. फोन मध्ये 3GB व 4GB रॅम सह 32GB व 64GB ची स्टोरेज आहे. तसेच डिवाइस मध्ये 3 जीबी आणि 4 जीबी रॅम सह 32 जीबी व 64 जीबी स्टोरेजचा ऑप्शन असेल. त्याचबरोबर हँडसेट स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये अपर्चर एफ/1.8 सह 13 मेगापिक्सल प्राइमरी, अपर्चर एफ/2.2 सह 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर आणि अपर्चर एफ/2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असेल. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP f/2.0 अपर्चर असलेला कॅमेरा असेल. पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड वन यूआई 2.0 वर चालेल. इतकेच नव्हे तर या स्मार्टफोन मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक, जीपीएस, ब्लूटूथ आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स असतील.

The post Samsung Galaxy M10, M10s आणि M20 भारतात झाले डिस्कंटिन्यू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m10s-and-m20-smartphone-discontinued-in-india-know-specification-price/feed/ 0
Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/#respond Fri, 12 Jul 2019 14:42:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4784 हा खास सेल दोन दिवस चालेल जो येत्या 15 जुलैला सुरु होऊन 16 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत चालेल.

The post Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने वर्षाच्या सुरवातीला इंडियन मार्केट मध्ये ‘गॅलेक्सी एम’ नावाने नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च केली होती. या सीरीज अंतर्गत आता पर्यंत Samsung Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. हे चारही फोन बजेट प्राइस मध्ये शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स देतात. आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग ने गॅलेक्सी एम सीरीज वर खास ऑफरची सुरवात केली आहे. या ऑफर अंतर्गत Amazon Prime Day दरम्यान Galaxy M सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्स खूप आर्कषक किंमतीत डिस्काउंट सह विकत घेता येतीलयेईल.

Samsung ने Amazon Prime Day सेल अंतर्गत Galaxy M सीरीज शानदार ऑफर्स सह विकले जातील. हा खास सेल दोन दिवस चालेल जो येत्या 15 जुलैला सुरु होऊन 16 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत चालेल. Amazon Prime Day मध्ये Samsung चे Galaxy M10, Galaxy M20, Galaxy M30 आणि Galaxy M40 स्मार्टफोन फक्त स्वस्तात विकत घेता येणार नाहीत तर कंपनी कडून अतिरिक्त बेनिफिट पण दिले जातील.

अशा आहेत ऑफर्स

Samsung Galaxy M10

गॅलेक्स एम10 Samsung द्वारा दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा एक वेरिएंट 2जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. Amazon Prime Day मध्ये फोनचे दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. विशेष म्हणजे Galaxy M10 चा 2जीबी रॅम वेरिएंट 7,990 रुपये तर 3जीबी रॅम वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता.

Amazon Prime Day सेल मध्ये फोनचा 2जीबी रॅम + 16जीबी स्टोरेज वेरिएंट 6,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy M10 चा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट फक्त 7,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. सोबतच एचडीएफसी कार्डने शॉपिंग केल्यावर ग्राहकांना 10 टक्क्यांची सूट पण मिळेल.

Samsung Galaxy M10 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M20

हा स्मार्टफोन पण भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला होता. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी मेमरी देण्यात आली आहे. Amazon Prime Day मध्ये Galaxy M20 चे पण दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. सोबतच जुना फोन एक्सचेंज केल्यास कंपनी 1,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण देईल.

Samsung Galaxy M20 चा 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर फोनचा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट कंपनीने 12,990 रुपयांमध्ये बाजारात आणला होता. तसेच अमेझॉनच्या खास सेल मध्ये फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट फक्त 9,990 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 11,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इथे पण एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल.

Samsung Galaxy M20 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M30

Samsung द्वारा Galaxy M30 चा 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच गॅलेक्सी एम30 चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 17,990 रुपयांमध्ये बाजारात आला होता. Amazon Prime Day दरम्यान फोनचे दोन्ही वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील.

Amazon Prime Day मध्ये Galaxy M30 चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 13,990 रुपये आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सेल मध्ये विकत घेताना एचडीएफसी कार्ड वापरल्यास 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट पण मिळेल.

Samsung Galaxy M30 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

Samsung Galaxy M40

Samsung Galaxy M40 या सीरीजचा सर्वात नवीन आणि सर्वात पावरफुल फोन आहे. हा सॅमसंगचा पहिला मीड रेंज वाला स्मार्टफोन आहे जो इनफिनिटी ओ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन कंपनी द्वारा 19,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण Amazon Prime Day दरम्यान Galaxy M40 वर कंपनी थेट 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. सोबतच गॅलेक्सी एम40 एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळेल.

हा फोन मीडनाईट ब्लू आणि सी वॉटर ब्लू कलर सोबत प्राइम सेल मध्ये नवीन कॉकटेल आरेंज कलर मध्ये पण विकत घेता येईल.

Samsung Galaxy M40 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

The post Samsung Galaxy M10, M20, M30 आणि M40 विकत घेण्याची सुवर्ण संधी, मिळत आहे भरपूर सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m10-m20-m30-m40-amazon-prime-day-sale-offer-discount-price/feed/ 0
लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/#respond Mon, 03 Jun 2019 19:06:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4493 Galaxy M40 सॅमसंग द्वारा 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल

The post लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनी येत्या 11 जूनला भारतात एका ईवेंटचे आयोजन करेल ज्याच्या मंचावरून हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. फोन लॉन्चच्या आधीच सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड असीम वारसी यांनी 91मोबाईल्सला Galaxy M40 च्या कॅमेरा सेग्मेंट व फोन किंमती संबंधित महत्वाची माहिती सांगितली आहे. तसेच आता पुन्हा एकदा एका लीकच्या माध्यमातून Samsung Galaxy M40 चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

Galaxy M40 चे स्पेसिफिकेशन्स सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट द्वारे शेयर केले आहेत. Samsung Galaxy M40 बद्दल आधीच सांगण्यात आले आहे कि हा फोन इनफिनिटी ओ डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर असतील तर सेल्फी साठी डिस्प्ले वरील होल मध्ये फ्रंट कॅमेरा दिला जाईल. सॅमसंगच्या अधिकाऱ्यांनी असे पण सांगितले आहे कि Galaxy M40 भारतात 20 हजार ते 25 हजार रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच फोन लॉन्चच्या आधी या वेबसाइट ने फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्सचे डिटेल्स पण इंटरनेट वर सार्वजनिक केले आहेत.

स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M40 बद्दल सॅममोबाईल ने सांगितले आहे कि हा फोन इनफिनिटी-ओ डिस्प्ले वर लॉन्च होईल जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल. रिपोर्टनुसार सॅमसंग द्वारा हा फोन एंडरॉयड 9 पाई आउट-आफ-द-बॉक्स वर सादर केला जाईल तसेच हा क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल. रिपोर्टनुसार Galaxy M40 सॅमसंग द्वारा 6जीबी रॅम सह भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाईल. सोबतच Galaxy M40 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर तसेच 5-मेगापिक्सलच्या तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल जो फोन डिस्प्ले वरील होल मध्ये असेल. तुम्हाला सांगू इच्छितो कि सॅमसंगने 32-एमपी रियर आणि 16-एमपी सेल्फी कॅमेऱ्याची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy M40 संबंधित या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे सॅमसंगचे अधिकारी असीम वारसी आपल्या विधानात सांगितले होते कि हा फोन 4,000एमएएच पेक्षा जास्त बॅटरीला सपोर्ट करेल. त्यामुळे बॅटरी पावर सोबत सॅममोबाईल द्वारा शेयर करण्यात आलेले स्पेसिफिकेशन्स पण किती खरे मानायचे याविषयी संशय आहे.

त्याचबरोबर Galaxy M40 साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल. फोनची किंमत आणि देशात याच्या उपलब्धतेची निश्चित माहिती येत्या 11 जूनला समजेल. खास बातमी अशी कि गॅलेक्सी एम स्मार्टफोन सीरीज अंतर्गत Samsung आता पर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत. यात Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच येत्या 15 जूनला कंपनी भारतात Samsung Galaxy A80 स्मार्टफोन पण लॉन्च करणार आहे.

The post लॉन्चच्या आधीच समोर आले Samsung Galaxy M40 चे फुल स्पेसिफिकेशन्स, 11 जूनला येईल भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m40-full-specifications-leaked-before-official-launch-india/feed/ 0
Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/#respond Thu, 30 May 2019 09:43:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4456 कंपनी 11 जूनला भारतात गॅलेक्सी एम 40 स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे.

The post Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय मोबाईल बाजारात Samsung आणि शाओमीची लढाई चालू आहे. अलीकडेच सॅमसंगने एका विधानात सांगितले होते कि त्यांनी फक्त 70 दिवसांत Samsung Galaxy A सीरीजचे 50 लाख यूनिट विकले आहेत . आता 91मोबाईल्सशी बोलताना सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे वाइस प्रेसिडेंट असीम वारसी यांनी गॅलेक्सी एम सीरीजच्या विक्री बद्दल खुलासा केला आहे.

त्यांचे म्हणणे आहे कि सॅमसंगने गॅलेक्सी एम स्मार्टफोन रेंजचे 2 मिलियन पेक्षा जास्त यूनिट विकले आहेत, ज्यात गॅलेक्सी एम 10, गॅलेक्सी एम 20 आणि गॅलेक्सी एम 30 यांचा समावेश आहे. तसेच कंपनी 11 जूनला भारतात गॅलेक्सी एम 40 स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार झाली आहे. विशेष म्हणजे हा एम सीरीज मध्ये पंच होल डिस्प्ले असलेला ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल.

हे देखील वाचा: Cricket World Cup 2019: अशाप्रकारे बघा मोबाईल वर वर्ल्ड कप मॅचेस फ्री

वारसी यांनी पुढे खुलासा केला कि सॅमसंगचा ऑनलाइन व्यापार गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. कंपनीच्या एकूण मार्केट शेअर मध्ये 4.5 बिलियन डॉलरच्या ऑनलाइन व्यापाराचा (बी2सी) चा 25 टक्के हिस्सा आहे. हि दक्षिण कोरियन दिग्गज आणि तिच्या प्रतिस्पर्धी कंपनी शओमीला टक्कर देईल.

विशेष म्हणजे Samsung लवकरच भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करणार आहे. कपंनी अधिकृतपणे घोषणा केली आहे कि येत्या 11 जूनला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल . Galaxy M40 साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर पण प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा स्मार्टफोन याच ई-कॉमर्स साइट वर विकला जाईल.

हे देखील वाचा: Exclusive : 32-एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च होईल Samsung Galaxy M40, बॅटरी असेल 4,000एमएएच पेक्षा पण जास्त

आज अनेक लीक्स मध्ये आम्ही Galaxy M40 संबंधित एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत ज्यातून लॉन्चच्या आधी तुम्हाला फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळेल. 91मोबाईल्सला Samsung Galaxy M40 ची हि माहिती स्वतः सॅमसंग स्मार्टफोन बिजनेस इंडिया हेड आणि सिनियर वाइस प्रेजिडेंट असीम वारसी यांनी दिली आहे. असीम यांनी 91मोबाईल्सशी बोलताना फक्त कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Galaxy M40 बद्दल सांगितले नाही तर सोबतच सॅमसंग मोबाईल्सची भारतातील स्ट्रेटजी आणि अडथळ्यांची पण चर्चा केली.

The post Exclusive: Samsung ने केली कमाल, 2 मिलियन पेक्षा जास्त विकले Galaxy M सीरीजचे फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m-series-sales-cross-2-million-in-india/feed/ 0
शाओमीला सॅमसंगचे चोख उत्तर! 27 फेब्रुवारीला लॉन्च होईल ट्रिपल कॅमेरा असलेला गॅलेक्सी एम 30, किंमत असेल 14,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-to-launch-on-27-february-triple-camera-price-rs-14990-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-to-launch-on-27-february-triple-camera-price-rs-14990-in-marathi/#respond Mon, 18 Feb 2019 08:22:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3648 हा फोन शॉपिंग साइट अमेझॉन वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमीला सॅमसंगचे चोख उत्तर! 27 फेब्रुवारीला लॉन्च होईल ट्रिपल कॅमेरा असलेला गॅलेक्सी एम 30, किंमत असेल 14,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 च्या लॉन्च वेळी सांगितले होते कि कंपनी गॅलेक्सी एम सीरीज मध्ये अजून पण स्मार्टफोन आणले. गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 लॉन्च होताच भारतात हिट होत शाओमी ओपो आणि वीवो सारख्या ब्रॅण्ड्सना चांगली टक्कर दिली आहे. गॅलेक्सी एम सीरीजच्या आगामी स्मार्टफोन्सची पण इंडियन स्मार्टफोन यूजर्सना प्रतीक्षा आहे. तसेच आपल्या फॅन्सना अजून एक भेट देत सॅमसंग ने आफिशियल घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 27 फेब्रुवारीला गॅलेक्सी एम सीरीजचा एक आणि दमदार स्मार्टफोन गॅलेक्सी एम30 लॉन्च करणार आहे.

सॅमसंग इंडिया ने आपल्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वरून गॅलेक्सी एम30 च्या लॉन्चची माहिती दिली आहे. सॅमसंग मोबाईल इंडिया ने ट्वीट केले आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि कंपनी येत्या 27 फेब्रुवारीला गॅलेक्सी एम30 लॉन्च करेल. या ट्वीट मध्ये फोनचा फोटो पण आहे ज्यात गॅलेक्सी एम30 चा फ्रंट आणि बॅक पॅनल स्पष्टपणे दिसत आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच आणि ट्रिपल रियर कॅमेरा सह येईल. ट्वीट वरून समजले आहे कि हा फोन शॉपिंग साइट अमेझॉन वर सेल साठी उपलब्ध होईल.

गॅलेक्सी एम30 स्पेसिफिकेशन्स
आईएएनएस अनुसार सॅमसंग गॅलेक्सी एम30 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. गॅलेक्सी एम30 चा एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. रिपोर्टनुसार गॅलेक्सी एम30 सॅमसंग च्या एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालेल. या रिपोर्ट नुसार फोन मध्ये एमोलेड इनफिनिटी वी डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी असेल.

फोन चे अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन मध्ये 2220 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.38-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड असेल. बोलले जात आहे ​कि गॅलेक्सी एम30 एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल तसेच 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्स ए73 तसेच 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्ट ए53 सह एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालेल.

गॅलेक्सी एम30 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा वाईड सेंसर तसेच एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. त्याचबरोबर सेल्फी साठी गॅलेक्सी एम30 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

किंमत
आईएएनएस च्या रिपोर्टनुसार गॅलेक्सी एम30 ची बेस किंमत 14,990 रुपये असेल. हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. त्यामुळे 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वॉल वेरिएंट 14,990 रुपयांमध्ये लॉन्च होईल हे समजते. तसेच गॅलेक्सी एम30 चा 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 18,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत बाजारात येऊ शकतो.

The post शाओमीला सॅमसंगचे चोख उत्तर! 27 फेब्रुवारीला लॉन्च होईल ट्रिपल कॅमेरा असलेला गॅलेक्सी एम 30, किंमत असेल 14,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-to-launch-on-27-february-triple-camera-price-rs-14990-in-marathi/feed/ 0
सॅमसंग गॅलेक्सी एम30 आला समोर, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह असेल इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-triple-rear-camera-5000mah-battery-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-triple-rear-camera-5000mah-battery-specifications-in-marathi/#respond Mon, 11 Feb 2019 11:54:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3591 गॅलेक्सी एम30 चा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी एम30 आला समोर, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह असेल इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने आपली बहुप्रतीक्षित गॅलेक्सी एम सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, जे बाजारात येताच हिट झाले आहेत. गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 सध्या फक्त भारतीय बाजारात सेल साठी उपलब्ध आहेत जे येत्या काही दिवसांत देशातील इतर बाजारांत सादर होतील. या दोन स्मार्टफोन्स सोबत गॅलेक्सी एम30 बद्दल पण अनेक लीक्स समोर आले आहेत आणि त्यातच आता गॅलेक्सी एम30 चा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम30 चा फोटो प्राइजकार्ट द्वारा शेयर केला गेला आहे. या फोटो मध्ये फोनचे फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत. गॅलेक्सी एम30 च्या फोटो मध्ये फोनच्या डिजाईन सोबतच या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली आहे. लीक झालेल्या फोटो वरून गॅलेक्सी एम30 च्या कॅमेरा सेटअप सोबतच फोन डायमेंशन्स, पोर्ट आणि सेंसर्सची माहिती सांगण्यात आली आहे.

डिजाईन

गॅलेक्सी एम30 चा फ्रंट पॅनल पाहता हा फोन ‘वी’ शेप वाल्या नॉच सह सादर केला जाऊ शकतो आहे. फोनच्या तीन किनार पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आल्या आहेत तसेच खालच्या बाजूला थोडा बॉडी पार्ट आहे. हा फोन कंपनी द्वारा इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोनचा रियर कॅमेरा बॅक पॅनल वर डाव्या बाजूला वर आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लश लाईट देण्यात आली आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. माइक्रोफोन फोनच्या वर आहे तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप सी पोर्ट देण्यात आला आहे. गॅलेक्सी एम30 च्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च

कॅमेरा सेटअप

गॅलेक्सी एम30 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा वाईड सेंसर तसेच एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. त्याचबरोबर सेल्फी साठी गॅलेक्सी एम30 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार गॅलेक्सी एम30 मध्ये 2220 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.38-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड असेल. हा फोन कंपनी द्वारा 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येईल. बोलले जात आहे ​कि गॅलेक्सी एम30 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल तसेच 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्स ए73 तसेच 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्ट ए53 सह सॅमसंग एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालेल. विशेष म्हणजे हाच चिपसेट सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये पण देण्यात आला आहे.

या व्हॅलेंटाईनला राहू नका सिंगल, हे 5 डेटिंग ऍप्स शोधून देतील तुम्हाला तुमचा सोबती

सॅमसंग गॅलेक्सी एम30 डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. फोनच्या लीक फोटो मध्ये फोनच्या डिस्प्ले वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे. बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास लीकनुसार गॅलेक्सी एम30 मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते जी क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. सध्या गॅलेक्सी एम30 चे हे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत सॅमसंग स्वतः फोनची घोषणा करत नाही.

The post सॅमसंग गॅलेक्सी एम30 आला समोर, ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह असेल इनफिनिटी वी एमोलेड डिस्प्ले आणि 5,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-triple-rear-camera-5000mah-battery-specifications-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह येईल 3 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी एम30, स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-specification-image-leaked-5000mah-battery-6gb-ram-triple-rear-camera-in-display-fingerprint-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-specification-image-leaked-5000mah-battery-6gb-ram-triple-rear-camera-in-display-fingerprint-in-marathi/#respond Fri, 08 Feb 2019 13:23:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3586 लीकनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल

The post 6जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह येईल 3 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी एम30, स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने अलीकडेच भारतीय बाजारात आपल्या गॅलेक्सी एम सीरीजची सुरवात करत गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन देशात सेल साठी उपलब्ध झाले आहेत तसेच आपल्या पहिल्या फ्लॅश सेल मध्ये हिट झाले आहेत. गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 संपूर्ण जगात फक्त भारतीय बाजारात सादर करण्यात आले आहेत जे येत्या काळात इतर देशांमध्ये एंट्री घेतील. आता याच सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन गॅलेक्सी एम30 चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम30 आधीच चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. तसेच एका नव्या लीक मध्ये गॅलेक्सी एम30 चे फुल स्पेसि​फिकेशन्सची माहिती समोर आली आहे. गॅलेक्सी एम सीरीजच्या आधीच्या डिवाईसेज प्रमाणे हा स्मार्टफोन पण ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला जाईल. लीकनुसार गॅलेक्सी एम30 मध्ये 2220 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.38-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला जाईल जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड असेल.

लीकनुसार गॅलेक्सी एम30 कंपनी द्वारा 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येईल. बोलले जात आहे ​कि गॅलेक्सी एम30 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल तसेच 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्स ए73 तसेच 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्ट ए53 सह सॅमसंग एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालेल. विशेष म्हणजे हाच चिपसेट सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये पण देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एम30 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा वाईड सेंसर तसेच एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. त्याचबरोबर सेल्फी साठी गॅलेक्सी एम30 मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

एक्सक्लूसिव : ओपो एफ11 प्रो 32-एमपी पॉप-अप सेल्फी आणि 48-एमपी डुअल रियर कॅमेऱ्यासह होईल लॉन्च

सॅमसंग गॅलेक्सी एम30 डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. फोनच्या लीक फोटो मध्ये फोनच्या डिस्प्ले वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे. बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास लीकनुसार गॅलेक्सी एम30 मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 5,000एमएएच ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते जी क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. सध्या गॅलेक्सी एम30 चे हे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत सॅमसंग स्वतः फोनची घोषणा करत नाही.

The post 6जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह येईल 3 रियर कॅमेरे असलेला सॅमसंग गॅलेक्सी एम30, स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30-specification-image-leaked-5000mah-battery-6gb-ram-triple-rear-camera-in-display-fingerprint-in-marathi/feed/ 0
लॉन्च झाला झाला भारतातील सर्वात स्वस्त ड्यूड्रॉप नॉच आणि एंडरॉयड 9 पाई असलेला स्मार्टफोन, किंमत फक्त 5,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-launched-in-india-dewdrop-notch-display-android-9-pie-price-rs5999-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-launched-in-india-dewdrop-notch-display-android-9-pie-price-rs5999-in-marathi/#respond Tue, 05 Feb 2019 14:14:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3551 हा फोन फक्त 5,999 रुपयांच्या किंमतीती सेल साठी उपलब्ध होईल.

The post लॉन्च झाला झाला भारतातील सर्वात स्वस्त ड्यूड्रॉप नॉच आणि एंडरॉयड 9 पाई असलेला स्मार्टफोन, किंमत फक्त 5,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन डिजाईन मध्ये आजकाल सतत बदल होताना दिसत आहेत. गेल्यावर्ष नॉच डिस्प्ले साठी खास होते तर साल 2019 मध्ये ‘वॉटरड्रॉप नॉच’ आणि पंच होल डिस्प्ले असलेले स्मार्टफोन आपली छाप सोडण्यास तयार आहेत. अलीकडेच सॅमसंग ने वॉटरड्रॉप नॉच सह गॅलेक्सी एम10 लॉन्च केला होता ज्याची किंमत 7,999 रुपये आहे. तर आज भारतात यापेक्षा कमी किंमतीती देशातील सर्वात स्वस्त वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असलेला स्मार्टफोन कूल 3 लॉन्च झाला आहे. हा फोन फक्त 5,999 रुपयांच्या किंमतीती सेल साठी उपलब्ध होईल.

कूलपॅड ने कूल 3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन बेजल लेस डिजाईन सह ‘यू’ शेप वाल्या छोट्याश्या नॉच डिस्प्ले सह सादर झाला आहे. या नॉचला कंपनी ने ड्यूड्रॉप नॉचचे नाव दिले आहे. कूलपॅड कूल 3 ड्यूड्रॉप नॉच सह लॉन्च होणारा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. कूल 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 5.71-इंचाच्या ​फुलविजन एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

कंपनी ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9.0 पाई सह सादर केला आहे जो 1.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. फोन मधील चिपसेटची माहिती कंपनी ने अजून दिलेली नाही. कूलपॅड ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन 2जीबी रॅम सह सादर केला आहे. हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कूलपॅड कूल 3 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 0.3-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कूलपॅड कूल 3 बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह डुअल सिमला सपोर्ट करतो.

कूलपॅड कूल 3 मध्ये सिक्योरिटी साठी बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कूलपॅड कूल 3 5,999 रुपयांमध्ये मीडनाईट ब्लू, रूबी ब्लॅक, ओशन इंडिगो तसेच टील ग्रीन कलर वेरिएंट मध्ये ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वरून विकत घेता येईल.

The post लॉन्च झाला झाला भारतातील सर्वात स्वस्त ड्यूड्रॉप नॉच आणि एंडरॉयड 9 पाई असलेला स्मार्टफोन, किंमत फक्त 5,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-launched-in-india-dewdrop-notch-display-android-9-pie-price-rs5999-in-marathi/feed/ 0
शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंग ने आणला नॉच असलेला स्वस्त फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-launched-galaxy-m10-in-india-amazon-exclusive-sale-5-february-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-launched-galaxy-m10-in-india-amazon-exclusive-sale-5-february-in-marathi/#respond Mon, 28 Jan 2019 13:55:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3477 कंपनी ने गॅलेक्सी एम10 च्या 2जीबी रॅम आणि 16जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,990 रुपये ठेवली आहे.

The post शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंग ने आणला नॉच असलेला स्वस्त फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगच्या गॅलेक्सी एम सीरीज बद्दल खूप दिवसांपासून अफवा समोर येत होत्या. आज कंपनी ने या सर्व अफवांवर पूर्णविराम लावत आपले पहिले नॉच डिजाइन असलेले स्मार्टफोन्स गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 लॉन्च केले आहेत. या नवीन डिजाइनच्या जोरावर कंपनी नवीन आणि युवा ग्राहकांना आकर्षित करू इच्छित आहे.

नॉच डिजाइन सह कंपनी ने पहिल्यांदा आपला स्मार्टफोन सादर केला आहे. पण या डिजाइन सह कमी किंमत आणि शानदार स्पेसिफिकेशन्स डिवाइसचे प्लस पॉईंट आहेत. गॅलेक्सी एम सीरीज मधील हे स्मार्टफोन्स सध्या फक्त भारतात लॉन्च केले गेले आहेत.

सॅमसंग ब्रँडचे दोन्ही फोन 5 फेब्रुवारी पासून अमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर विक्रीसाठी उपलब्ध होतील. कंपनी ने गॅलेक्सी एम10 च्या 2जीबी रॅम आणि 16जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,990 रुपये ठेवली आहे. तर याच्या 3जीबी/ 32जीबी स्टोरेज वेरिएंटचे मूल्य 8,990 रुपये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम 10 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग सॅमसंग गॅलेक्सी एम10 पाहता यात 6.2-इंचाचा एचडी+ (720×1520 पिक्सल) डिस्प्ले आहे. तसेच डिवाइस मध्ये मल्टीटास्किंग साठी 14एनएम चा ऑक्टा-कोर एक्सीनॉस 7870 चिपसेट देण्यात आला. सोबत फोन मध्ये 2 जीबी/3 जीबी रॅम सह 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमेरा सेंसर पाहता फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि सेकेंडरी सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे. गॅलेक्सी ए10 स्मार्टफोन एंड्रॉयड 8.1 ओरियो सह आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनची जाडी 7.7 मिलीमीटर आणि याचे वजन 160 ग्राम आहे.

The post शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंग ने आणला नॉच असलेला स्वस्त फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-launched-galaxy-m10-in-india-amazon-exclusive-sale-5-february-in-marathi/feed/ 0
शाओमीला मिळाले सॅमसंगकडून चोख प्रत्युत्तर, लॉन्च झाला 4जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी असलेला गॅलेक्सी एम20 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-launched-price-feature-specification-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-launched-price-feature-specification-in-india-in-marathi/#respond Mon, 28 Jan 2019 13:33:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3474 गॅलेक्सी एम20 चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 10,990 रुपये आणि 4जीबी/64जीबी वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post शाओमीला मिळाले सॅमसंगकडून चोख प्रत्युत्तर, लॉन्च झाला 4जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी असलेला गॅलेक्सी एम20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आज इंडियन स्मार्टफोन बाजारात आपली नवीन इनिंग सुरु केली आहे. सॅमसंग ने आज एकदम नवी ‘गॅलेक्सी एम’ स्मार्टफोन सीरीज सादर केली आहे. गॅलेक्सी एम सीरीज फक्त आर्कषक लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन्स घेऊन आली नाही तर सोबत या सीरीजचे स्मार्टफोन्स खूप कमी किंमतीती लॉन्च केले गेले आहेत. सॅमसंग ने गॅलेक्सी एम सीरीजची सुरवात गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोनने केली आहे. हे दोन्ही फोन सॅमसंगचे सर्वात स्वस्त वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असलेले स्मार्टफोन आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज इंडियन यूजर्स साठी खास यासाठी आहेत कारण संपूर्ण जगात पहिल्यांदा हि सीरीज भारतात आणली गेली आहे. भारतात लॉन्च झाल्यांनंतर गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन इतर देशांत सेल साठी उपलब्ध होतील. सॅमसंग ने गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 शॉपिंग साइट अमेझॉन वर एक्सक्लूसिव विकले जातील. किंमत पाहता गॅलेक्सी एम10 चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 7,990 रुपये तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. गॅलेक्सी एम20 चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 10,990 रुपये आणि 4जीबी/64जीबी वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम20

गॅलेक्सी एम सीरीजचा हा लेटेस्ट फोन ‘यू’ शेप वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला केला गेला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.3-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. गॅलेक्सी एम20 आशाहीच्या ड्रॅगनटेल ग्लासने प्रोटेक्टेड आहे जी डिस्प्ले स्क्रॅच पासून वाचवते. फोनचे तिन्ही किनारे नॅरो बेजल्स सह येतात तसेच साखालच्या बाजूला थोडे बॉडी पार्ट देण्यात आले आहेत. बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा आणि मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे.

सॅमसंग ने गॅलेक्सी एम20 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले ऑक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनोस 7904 वर चालतो. गॅलेक्सी एम2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल मेमरी तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एम20 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाईड एंगल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. गॅलेक्सी एम20 डुअल सिम सह 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी गॅलेक्सी एम20 मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सह फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post शाओमीला मिळाले सॅमसंगकडून चोख प्रत्युत्तर, लॉन्च झाला 4जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी असलेला गॅलेक्सी एम20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m20-launched-price-feature-specification-in-india-in-marathi/feed/ 0