Samsung Galaxy S21 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Apr 2021 12:05:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12,000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S21+ स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-plus-discount-offer-in-india-effective-price-rs-64999-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-plus-discount-offer-in-india-effective-price-rs-64999-sale/#respond Mon, 12 Apr 2021 12:05:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10562 Samsung Galaxy S21 Plus कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर 76,999 रुपयांच्या प्राइस टॅगसह विक्रीसाठी उपलब्ध आहे.

The post 12,000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S21+ स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आपल्या भारतीय फॅन्ससाठी कंपनीची फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज ‘गॅलेक्सी एस21’ किंमतीत विकत घेण्याची संधी दिली आहे. कंपनी सीरीजचा पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy S21+ शानदार ऑफरअंतगर्त विकत आहे ज्यात हा फोन 12,000 रुपयांपर्यंत स्वस्तात विकत घेता येईल. जर तुम्हाला पण या फोनमध्ये रस असेल तर पुढे आम्ही सांगितले आहे कशाप्रकारे 76,999 रुपयांचा हा पावरफुल स्मार्टफोन फक्त 64,999 रुपयांमध्ये मिळवता येईल. (Samsung Galaxy S21 Plus discount offer in india effective price RS 64999 sale)

अशी आहे ऑफर

Samsung Galaxy S21 Plus कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर 76,999 रुपयांच्या प्राइस टॅगसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण सॅमसंगद्वारे जारी करण्यात आलेल्या ऑफर्स अप्लाई केल्यानंतर या फोनची किंमत कमी होऊन 64,999 रुपये होते. सॅमसंग या मोबाईल फोनवर 5,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट देत आहे. तसेच गॅलेक्सी एस21प्लसच्या खरेदीवर कोणताही जुना सॅमसंग फोन दिल्यावर 7,000 रुपयांचा अपग्रेड बोनस पण मिळतो.

तसेच सॅमसंग गॅलेक्सी ए21+ वर कंपनीद्वारे 12,000 रुपयांची सूट दिली जात आहे. हि खरेदी करताना जर एचडीएफसी बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला गेला तर 7,000 रुपयांची अतिरिक्त सूट पण मिळेल. म्हणजे हा फोन विकत घेतल्यास 19,000 रुपयांचा फायदा मिळेल. हि ऑफर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच ऑफिशियल स्टोर्सवर पण जारी करण्यात आला आहे.

Samsung Galaxy S21+

सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लसमध्ये 6.7-इंचाचा फ्लॅट एफएचटी+ Dynamic AMOLED 2X इनफिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन (2400×1080) पिक्सल आहे. हा डिस्प्ले 421ppi, HDR10+ सर्टिफाइड आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये अडॅप्टिव 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आली आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार अडॅप्टिव रिफ्रेश 48 हर्ट्जपासून 120 हर्ट्जचा वापर करेल. अँड्रॉइड 11 सह हा फोन सॅमसंगच्या 5G इंटिग्रेटेड मोबाईल प्रोसेसर Exynos 2100 वर चालतो.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A32, A52 आणि A72 स्वस्तात विकत घेण्याची संधी, 6000 रुपयांपर्यंत मिळत आहे डिस्काउंट

फोनच्या मागे असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये F2.2 अपर्चर, FOV 120° आणि 1.4μm सह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर, F1.8 अपर्चर FOV 79°, OIS आणि 1.8μm सह 12 मेगापिक्सलचा डुअल पिक्सल सेंसर आणि F2.0 अपर्चर, 0.8μm, FOV 76°, OIS सह 64 मेगापिक्सलचा टेलिफोटो फेस डिटेक्शन एफ सेंसर आहे. तसेच रियर कॅमेऱ्यात 30X स्पेस झूमची क्षमता आहे. 30X स्पेस झूममध्ये 3x हाइब्रिड ऑप्टिक झूमचा समावेश आहे आणि हा 30x सुपर रिजॉल्यूशन झूमपर्यंत जातो. तसेच यात सुपर रिजॉल्यूशन झूमचा समावेश आहे. तसेच, फ्रंटला व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी अपर्चर F2.2 सह 10 मेगापिक्सल डुअल पिक्सल सेंसर देण्यात आला आहे.

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4800एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट वायरलेस चार्ज 2.0ला सपोर्ट करते. तसेच, डुअल सिम सपोर्ट व्यतिरिक्त फोनमध्ये एनएफसी पण मिळेल आणि हा एनएफसी बेस्ड सॅमसंग पेला पण सपोर्ट करतो. फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे आणि सॅमसंगच्या दुसऱ्या फ्लॅगशिप प्रमाणे यात पण अल्ट्रासॉनिक सेंसर आहे. Samsung Galaxy S21 Plus फोन आईपी68 रेटेड आहे जो याला धूळ व पाण्यापासून वाचवतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस व्हिडीओ

The post 12,000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S21+ स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-plus-discount-offer-in-india-effective-price-rs-64999-sale/feed/ 0
Samsung फॅन्ससाठी मोठी बातमी, येत आहे Samsung Galaxy S21 4G मॉडेल, किंमतीत असेल कमी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-4g-bluetooth-sig-listing-india-launch-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-4g-bluetooth-sig-listing-india-launch-specs-price-sale/#respond Fri, 22 Jan 2021 13:09:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9757 Samsung Galaxy S21 4G मॉडेल ब्लूटूथ सर्टिफिकेशन्स साइट वर स्पाॅट झाला आहे. 4जी असल्यामुळे या फोनची किंमत 5जी मॉडेलच्या तुलनेत खूप कमी असेल, जी सॅमसंग फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे.

The post Samsung फॅन्ससाठी मोठी बातमी, येत आहे Samsung Galaxy S21 4G मॉडेल, किंमतीत असेल कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने नवीन वर्षाची सुरवातच शक्ती प्रदर्शन करत केली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी टेक मार्केट मध्ये ‘गॅलेक्सी एस21’ सीरीज सादर केली आहे ज्यात Samsung Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra स्मार्टफोन लाॅन्च झाले आहेत. हे तिन्ही मोबाईल फोन 5G ला सपोर्ट करतात आणि हायएन्ड स्पेसिफिकेशन्स सह येतात. तसे पाहता अनेक भारतीय युजर या नवीन सीरीजचे दिवाने होत आहेत पण असे वाटत आहे कि सॅमसंग आपल्या भारतीय फॅन्ससाठी काही एक्स्ट्रा करू पाहत आहे. आता माहिती समोर येत आहे कि कंपनी Samsung Galaxy S21 4G मॉडेल वर पण काम करत आहे जो लवकरच कमी किंमतीत बाजारात येईल.

Samsung Galaxy S21 4G मॉडेल ब्लूटूथ सर्टिफिकेशन्स साइट वर स्पाॅट झाला आहे. 4जी असल्यामुळे या फोनची किंमत 5जी मॉडेलच्या तुलनेत खूप कमी असेल, जी सॅमसंग फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. सर्टिफिकेशन्स साइट ब्लूटूथ एसआईजी वर हा फोन SM-G990F आणि SM-G990F_DS मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे जो सॅमसंग गॅलेक्सी एस21 कडे इशारा करतो. सॅमसंग ‘एस21’ सीरीजचा 4जी फोन बनवत आहे पण आता प्रतीक्षा ग कमी किंमत असलेला गॅलेक्सी ए21 स्मार्टफोन कधी बाजारात एंट्री घेईल याची आहे.

Samsung Galaxy S21

सॅमसंग गॅलेक्सी एस21 दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला गेला आहे. फोनचा पहिला वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 69,999 रुपये आहे. तर दुसरा वेरिएंट 8 जीबी रॅम सह 256 जीबी स्टोरेज वर लाॅन्च केला गेला आहे आणि याची किंमत 73,999 रुपये आहे. गॅलेक्सी ए21 Phantom Violet, White, Pink आणि Grey कलर मध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy S21+

तर सॅमसंग गॅलेक्सी एस21+ ने पण मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये एंट्री घेतली आहे. फोनचा पहिला वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 81,999 रुपये आहे. तर दुसरा वेरिएंट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वर लाॅन्च झाला आहे तसेच याची किंमत 85,999 रुपये आहे. गॅलेक्सी ए21+ Phantom Violet, Sliver आणि Black कलर मध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy S21 Ultra

सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्राची किंमत पाहता फोन 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 1,05,999 रुपयांमध्ये लाॅन्च केला गेला आहे जो Phantom Black आणि Sliver कलर मध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज वेरिएंट 1,16,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो Phantom Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 व्हिडीओ

The post Samsung फॅन्ससाठी मोठी बातमी, येत आहे Samsung Galaxy S21 4G मॉडेल, किंमतीत असेल कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-4g-bluetooth-sig-listing-india-launch-specs-price-sale/feed/ 0
15,991 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy S20 सीरीजचे स्मार्टफोन, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे घेता येतील विकत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-ultra-price-cut-india-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-ultra-price-cut-india-offer-sale/#respond Wed, 13 Jan 2021 13:37:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9660 सॅमसंगच्या या स्पेशल ऑफर अंतर्गत Samsung Galaxy S20 Plus माॅडेल वर थेट 15,991 रूपयांची सुट दिली जात आहे.

The post 15,991 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy S20 सीरीजचे स्मार्टफोन, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे घेता येतील विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung उद्या टेक विश्वात आपली नवीन Galaxy S21 सीरीज सादर करणार आहे. जी भारतात पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. ही नवीन सीरीज बाजारात येण्याआधी सॅमसंगने आपल्या फॅन्ससाठी शानदार ऑफर सादर केली आहे. या नव्या आणि स्पेशल ऑफर अंतर्गत कंपनी जुन्या गॅलेक्सी एस20 सीरीजच्या सर्व स्मार्टफोन्स Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20 Plus आणि Samsung Galaxy S20 Ultra वर 15,000 रुपयांपेक्षा पण जास्त सुट दिली जात आहे.

मिळत आहे मोठा डिस्काउंट

सॅमसंगच्या या स्पेशल ऑफर अंतर्गत Samsung Galaxy S20 Plus माॅडेल वर थेट 15,991 रूपयांची सुट दिली जात आहे. या स्मार्टफोनची किंमत आधी 72,990 रुपये होती, तसेच ऑफर मध्ये हा फोन 56,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 86,990 रुपयांचा सीरीजचा सर्वात मोठा Samsung Galaxy S20 Ultra माॅडेल 10,000 च्या डिस्काउंट नंतर 76,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेला सीरीजच्या सर्वात छोट्या स्मार्टफोन Samsung Galaxy S20 वर पण कंपनी 10,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे त्यानंतर 59,499 रुपयांचा हा फोन 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

कशाप्रकारे मिळेल फायदा

Samsung ने आपली ही नवीन ऑफर खासकरून ऑफलाईन प्लॅटफार्मसाठी सादर केली गेली आहे. म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरीजचे हे तिन्ही स्मार्टफोन रिटेल स्टोर वर डिस्काउंट सह विक्रीसाठी उपलब्ध होतील. सॅमसंगने आपली ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी जारी केली आहे जी 31 जानेवारी पर्यंत वैध असेल. म्हणजे लोक ही सिरीज 31 जानेवारी पर्यंत डिस्काउंट सह विकत घेऊ शकतील.

Samsung Galaxy S21 सीरीज

Samsung फॅन्ससाठी उद्याचा दिवस खूप खास असणार आहे. उद्या म्हणजे 14 जानेवारीला सॅमसंग साल 2021 चा सर्वात मोठा ईवेंट ‘Galaxy Unpacked’ आयोजित करणार आहे. या ईवेंटच्या मंचावरून कंपनीची लेटेस्ट आणि सर्वात पावरफुल ‘गॅलेक्सी एस21’ सीरीज टेक मंचावर येईल. सीरीज अंतर्गत Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21 Plus आणि Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोन लाॅन्च होऊ शकतात. सॅमसंग इंडिया या ग्लोबल ईवेंट सोबत भारतात पण गॅलेक्सी एस21 सीरीज सादर करणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज घेऊन येणारा हा ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ ईवेंट उद्या 14 जानेवारी रात्री 8 वाजता सुरू होईल. हा ईवेंट परदेशात आयोजित होईल पण ऑनलाइन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा ईवेंट भारतात पण दाखवला जाईल आणि या ईवेंटच्या मंचावरून Galaxy S21 सीरीज भारतात लाॅन्च होईल. लाॅन्च स्ट्रीमिंग सॅमसंग इंडियाच्या यूट्यूब चॅनल वर लाईव बघता येईल. त्याचबरोबर सॅमसंगच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफार्म, सॅमसंग डाॅट काॅम आणि सॅमसंग न्यूजरूम इंडिया वर पण लाॅन्चचे थेट प्रक्षेपण होईल. Galaxy India Unpacked सुरू असताना दर्शकांना काही प्रश्न पण विचारले जातील, ज्यांची योग्य उत्तरे दिल्यास Samsung Galaxy S21 सीरीज सोबत इतर 21 सॅमसंग फोन जिंकण्याची संधी पण मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस20 वीडियो

The post 15,991 रुपये स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy S20 सीरीजचे स्मार्टफोन, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे घेता येतील विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-ultra-price-cut-india-offer-sale/feed/ 0
Samsung Galaxy S21 सीरीज उद्या होईल भारतात लाॅन्च, अश्याप्रकारे बघा हा लाईव, 21 सॅमसंग फोन जिंकण्याची मिळेल संधी https://www.91mobiles.com/marathi/galaxy-india-unpacked-samsung-galaxy-s21-series-launch-event-how-to-watch-live/ https://www.91mobiles.com/marathi/galaxy-india-unpacked-samsung-galaxy-s21-series-launch-event-how-to-watch-live/#respond Wed, 13 Jan 2021 12:16:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9652 Galaxy India Unpacked सुरू असताना दर्शकांना काही प्रश्न पण विचारले जातील, ज्यांची योग्य उत्तरे दिल्यास Samsung Galaxy S21 सीरीज सोबत इतर 21 सॅमसंग फोन जिंकण्याची संधी पण मिळेल.

The post Samsung Galaxy S21 सीरीज उद्या होईल भारतात लाॅन्च, अश्याप्रकारे बघा हा लाईव, 21 सॅमसंग फोन जिंकण्याची मिळेल संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung फॅन्ससाठी उद्याचा दिवस खूप खास असणार आहे. उद्या म्हणजे 14 जानेवारीला सॅमसंग साल 2021 चा सर्वात मोठा ईवेंट ‘Galaxy Unpacked’ आयोजित करणार आहे. या ईवेंटच्या मंचावरून कंपनीची लेटेस्ट आणि सर्वात पावरफुल ‘गॅलेक्सी एस21’ सीरीज टेक मंचावर येईल. सीरीज अंतर्गत Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21 Plus आणि Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोन लाॅन्च होऊ शकतात. सॅमसंग इंडिया या ग्लोबल ईवेंट सोबत भारतात पण गॅलेक्सी एस21 सीरीज सादर करणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज घेऊन येणारा हा ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ ईवेंट उद्या 14 जानेवारी रात्री 8 वाजता सुरू होईल. हा ईवेंट परदेशात आयोजित होईल पण ऑनलाइन स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा ईवेंट भारतात पण दाखवला जाईल आणि या ईवेंटच्या मंचावरून Galaxy S21 सीरीज भारतात लाॅन्च होईल. लाॅन्च स्ट्रीमिंग सॅमसंग इंडियाच्या यूट्यूब चॅनल वर लाईव बघता येईल. त्याचबरोबर सॅमसंगच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफार्म, सॅमसंग डाॅट काॅम आणि सॅमसंग न्यूजरूम इंडिया वर पण लाॅन्चचे थेट प्रक्षेपण होईल. Galaxy India Unpacked सुरू असताना दर्शकांना काही प्रश्न पण विचारले जातील, ज्यांची योग्य उत्तरे दिल्यास Samsung Galaxy S21 सीरीज सोबत इतर 21 सॅमसंग फोन जिंकण्याची संधी पण मिळेल.

Samsung Galaxy S21 Ultra

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा मध्ये 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले मिळू शकतो जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह बाजारात येऊ शकतो. लीकनुसार हा फोन एंडराॅयड 11 वर लाॅन्च होईल तसेच सॅमसंगच्या वनयूआई 3.0 वर चालेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळू शकतो. तसेच गॅलेक्सी एस21 अल्ट्रा मध्ये सेल्फी आणि वीडियो काॅलिंगसाठी 40 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो.

लीक झालेले रेंडर्स पाहता फोनच्या सर्व कडा स्लिम बेजल्स सह येतील, तसेच फोन मध्ये सेल्फी कॅमेर्‍यासाठी होल-पंच कटआउट देण्यात आली आहे जो स्क्रीनच्या टॉप सेंटर मध्ये आहे. तसेच वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन स्क्रीनच्या उजवीकडे आहेत. चर्चा अशी आहे कि या फोनचे डायमेंशन 161.5×75.6×7.85mm असेल. तसेच फोन मध्ये एस पेन सपोर्ट मिळू शकतो, पण या पेनसाठी फोन मध्ये कोणताही विशेष स्लॉट दिला जाणार नाही. येत्या काळात फोन बद्दल अजुन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy S21

सॅमसंग गॅलेक्सी एस21 बद्दल बोलले जात आहे की भारतात हा सॅमसंगच्या एक्सनाॅस 2100 चिपसेट सह बाजारात येईल. लाॅन्च नंतर ही सीरीज भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल. जिची विक्री 29 जानेवारी पासून सुरू होईल. रिपोर्टनुसार सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर वर आता पासूनच 2,000 रुपये देऊन सीरीजचा कोणताही स्मार्टफोन प्री-बुक करता येईल. मागे एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या एफएचडी+ डिस्प्ले वर लाॅन्च होऊ शकतो जो एमोलेड पॅनल वर बनला असेल. तसेच फोन 4,000mAh च्या बॅटरी सह कथितरीत्या 25W पर्यंतच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल. मागील रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि स्मार्टफोन बॉक्स मध्ये चार्जर असणार नाही.

Samsung Galaxy S21 Plus

सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस गीकबेंच वर 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे. वेबसाइट वर हा फोन एंडरॉयडच्या नव्या ओएस एंडरॉयड 11 सह सर्टिफाइड केला गेला आहे. इथे फोन आक्टाकोर प्रोसेसर सह दाखवण्यात आला आहे जो दोन माॅडेल्स मध्ये लाॅन्च होईल. फोनचा एक माॅडेल क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगन 875 चिपसेटला सपोर्ट करेल. तसेच चर्चा अशी आहे कि फोनचा दुसरा मॉडेल एक्सनॉस 2100 चिपसेट सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy S21+ संबंधित लीक्सनुसार बोलले जात आहे की सॅमसंगचा हा फोन एमोलेड पॅनल वर लॉन्च केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालणार्‍या स्क्रीनला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोन मध्ये 6.7 इंचाचा एलटीपीएस फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी एस21+ एक 5G फोन असेल जो Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.1 सारख्या फीचर्स सह येईल. तसेच बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,800एमएएचची बॅटरी असल्याचे समोर आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस21 प्लस स्मार्टफोन Phantom Silver, Phantom Black आणि Phantom Violet कलर मध्ये बाजारात येईल.

The post Samsung Galaxy S21 सीरीज उद्या होईल भारतात लाॅन्च, अश्याप्रकारे बघा हा लाईव, 21 सॅमसंग फोन जिंकण्याची मिळेल संधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/galaxy-india-unpacked-samsung-galaxy-s21-series-launch-event-how-to-watch-live/feed/ 0
Samsung नवीन धमाका करण्यास तयार, 14 जानेवारीला लॉन्च करेल पारवरफुल फोन Galaxy S21 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-launch-event-is-on-january-14-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-launch-event-is-on-january-14-sale-flipkart/#respond Mon, 04 Jan 2021 13:20:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9527 Samsung Galaxy S21 लॉन्च इवेंट भारतीय वेळेनुसार 8:30 PM वाजता सुरु होईल जो सॅमसंगच्या सर्व ऑफिशियल चॅनेल वर बघता येईल.

The post Samsung नवीन धमाका करण्यास तयार, 14 जानेवारीला लॉन्च करेल पारवरफुल फोन Galaxy S21 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S21 सीरीज बाबत गेल्या काही आठवड्यांपासून माहिती समोर येत आहे. आता कंपनीने अधिकृतपणे या सीरीजची लॉन्च डेट सांगितली आहे. कंपनी दिलेल्या माहितीनुसार 14 जानेवारीला एक वर्चुअल इवेंट मध्ये हा नवीन आणि पावरफुल सीरीज लॉन्च केली जाईल. आशा आहे कि या नेक्स्ट-जनरेशन फ्लॅगशिप सीरीज मध्ये तीन फोन-Galaxy S21, Galaxy S21 Plus, आणि Galaxy S21 Ultra येतील. लॉन्च इवेंट इनवाइट मध्ये एक यूनिक कॅमेरा मॉड्यूल टीज केला गेला आहे जो काही दिवसांपूर्वी फोन्सच्या रेंडर्स मध्ये पण समोर आला होता.

अशी असेल इवेंटची वेळ

Samsung Galaxy S21 लॉन्च इवेंट भारतीय वेळेनुसार 8:30 PM वाजता सुरु होईल जो सॅमसंगच्या सर्व ऑफिशियल चॅनेल वर बघता येईल. तसेच ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर या सीरीजसाठी ‘Notify Me’ पेज बनवण्यात आला आहे. यावरून स्पष्ट झाले आहे कि फोनची विक्री Flipkart वर होईल.

हे देखील वाचा : Vodafone idea युजर्ससाठी मोठी बातमी, ‘या’ राज्यात बंद होणार आहे 3G सर्विस, जाणून घ्या क्या होईल परिणाम

सॅमसंग गॅलेक्सी एस 21, एस 21 प्लस, आणि एस 21 अल्ट्रा डिजाइनच्या बाबतीत एक सारखे असू शकतात. तीन हँडसेट मध्ये फ्रंट डिस्प्लेच्या मध्यभागी पंच-होल आणि मागे यूनिक कॅमेरा मॉड्यूल असेल. गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा तिन्ही फोन मध्ये सर्वात प्रीमियम मॉडेल असेल.

अशी असू शकते किंमत

अलीकडेच या सीरीजच्या किंमतीबाबत 91मोबाईल्सला माहिती मिळाली होती. त्यानुसार गगॅलेक्सी एस21 च्या 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 849 यूरो (जवळपास 76,000 रुपये) असेल. तर, गॅलेक्सी एस21+ चा 128 जीबी स्टोरेज वेरियंट 1,049 यूरो (जवळपास 94,500 रुपये) व 256 जीबी स्टोरेज वेरियंट 1,099 यूरो मध्ये लॉन्च केला जाईल. गॅलेक्सी एस21 अल्ट्रा चा 128 जीबी स्टोरेज वेरियंट 1,399 यूरो (जवळपास 1.26 लाख रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

डिजाइन

याआधी Blass ने शेअर केलेल्या Samsung Galaxy S21, Galaxy S21 + आणि Galaxy S21 Ultra चे लीक झालेल्या रेंडर वरून तिन्ही हँडसेटच्या संपूर्ण डिजाइनचा खुलासा झाला होता. लीक झालेले रेंडर सांगत आहेत कि सॅमसंग गॅलेक्सी एस 21 चार कलर ऑप्शन-गोल्ड, पर्पल, व्हाइट आणि ब्लॅक मध्ये येईल. हँडसेट मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप सह सादर केला जाईल. तसेच फ्रंटला मध्यभागी पंचहोल-डिजाइन सह एक फ्लॅट डिस्प्ले आणि उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन असेल. तर गॅलेक्सी एस 21 प्लस मध्ये गॅलेक्सी एस 21 सारखी डिजाइन असेल दोन्ही हँडसेटच्या मध्ये महत्वपूर्ण फरक स्क्रीन आकार आणि बॅटरीच्या क्षमतेचा असेल.

हे देखील वाचा : Xiaomi Mi 10i 5G उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून कशाप्रकारे बघता येईल लाईव आणि कसे असतील स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी S21 अल्ट्रा मध्ये कथितरित्या एक अतिरिक्त कॅमेरा सेंसर आणि मागे एक लेजर ऑटोफोकस सेंसर सह येईल. आधीच्या लीकच्या आधारावर बोलायचे झाले तर यात 10MP 10x सुपर-टेलीफोटो झूम लेंस, 108MP मुख्य सेंसर, 12MP अल्ट्रावाइड लेंस आणि 10MP 3x टेलीफोटो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा कडून अपेक्षा करता येईल कि हा एका मोठ्या बॅटरी सह येईल. खासकरून गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा इतर मॉडेल्सच्य विपरीत घुमवदार डिस्प्ले पॅनल सह येईल.

The post Samsung नवीन धमाका करण्यास तयार, 14 जानेवारीला लॉन्च करेल पारवरफुल फोन Galaxy S21 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-launch-event-is-on-january-14-sale-flipkart/feed/ 0
Exclusive: लॉन्चच्या आधी समोर आली Samsung Galaxy S21, S21+ आणि S21 Ultra ची किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-plus-price-leak-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-plus-price-leak-exclusive/#respond Mon, 21 Dec 2020 12:54:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9384 Blass ने शेअर केलेल्या Samsung Galaxy S21, Galaxy S21 + आणि Galaxy S21 Ultra चे लीक झालेल्या रेंडर वरून तिन्ही हँडसेटच्या संपूर्ण डिजाइनचा खुलासा झाला होता.

The post Exclusive: लॉन्चच्या आधी समोर आली Samsung Galaxy S21, S21+ आणि S21 Ultra ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung लवकरच आपल्या दमदार गॅलेक्सी एस21 सीरीज मध्ये तीन नवीन फोन्स सादर करणार आहे. आता पर्यंत समोर आलेल्या लीकनुसार सॅमसंग 14 जानेवारीला Galaxy S21 सीरीज सादर करू शकते. पण कंपनीने अधिकृतपणे याची माहिती दिली नाही. आता टिप्स्टर इशान अग्रवालने 91mobiles ला एस21 सीरीज मध्ये येणाऱ्या तिन्ही हँडसेट Samsung Galaxy S21, S21+, and S21 Ultra च्या किंमतीची माहिती दिली आहे.

अशी असेल किंमत

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गॅलेक्सी एस21 च्या 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 849 यूरो (जवळपास 76,000 रुपये) असेल. तर, गॅलेक्सी एस21+ चा 128 जीबी स्टोरेज वेरियंट 1,049 यूरो (जवळपास 94,500 रुपये) व 256 जीबी स्टोरेज वेरियंट 1,099 यूरो मध्ये लॉन्च केला जाईल. गॅलेक्सी एस21 अल्ट्रा चा 128 जीबी स्टोरेज वेरियंट 1,399 यूरो (जवळपास 1.26 लाख रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टाॅप 10 स्मार्टफोन, हे आहेत स्वस्त बजेट मध्ये बेस्ट ऑप्शन

रेंडर्स पण झाले लीक

किंमती व्यतिरिक्त टिप्स्टरने अपकमिंग सॅमसंग गॅलेक्सी एस21+ चे नवीन रेंडर्स पण जारी केले आहेत. या रेंडर्स वरून फोनच्या फ्रंट व रियर डिजाइन सोबतच माहिती मिळाली आहे कि फोन्स तीन कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. इशान अग्रवालनुसार, गॅलेक्सी एस21 आणि गॅलेक्सी एस21+ च्या किंमती सॅमसंग गॅलेक्सी एस20 आणि गॅलेक्सी एस20+ च्या तुलनेत कमी करण्यात आल्या आहेत. तसेच गॅलेक्सी एस21 अल्ट्रा कंपनीच्या गॅलेक्सी एस20 अल्ट्रा पेक्षा महाग असेल. तसेच दुसऱ्या ट्वीट मध्ये इशानने एक फोटो शेयर केला आहे ज्याबाबत दावा केला गेला आहे कि हा सॅमसंग गॅलेक्सी एस21+ च्या कवरचा फोटो आहे. या तस्वीर मध्ये फोन वर तीन कॅमेरा मॉड्यूल आणि फ्लॅश दिसला होता.

डिजाइन

याआधी Blass ने शेअर केलेल्या Samsung Galaxy S21, Galaxy S21 + आणि Galaxy S21 Ultra चे लीक झालेल्या रेंडर वरून तिन्ही हँडसेटच्या संपूर्ण डिजाइनचा खुलासा झाला होता. लीक झालेले रेंडर सांगत आहेत कि सॅमसंग गॅलेक्सी एस 21 चार कलर ऑप्शन-गोल्ड, पर्पल, व्हाइट आणि ब्लॅक मध्ये येईल. हँडसेट मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप सह सादर केला जाईल. तसेच फ्रंटला मध्यभागी पंचहोल-डिजाइन सह एक फ्लॅट डिस्प्ले आणि उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन असेल. तर गॅलेक्सी एस 21 प्लस मध्ये गॅलेक्सी एस 21 सारखी डिजाइन असेल दोन्ही हँडसेटच्या मध्ये महत्वपूर्ण फरक स्क्रीन आकार आणि बॅटरीच्या क्षमतेचा असेल.

हे देखील वाचा : Samsung पासून Xiaomi पर्यंतचे हे आहेत 15 हजारांपेक्षा कमी किंमतीतले बेस्ट गेमिंग स्मार्टफोन, बघा संपूर्ण यादी

स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी S21 अल्ट्रा मध्ये कथितरित्या एक अतिरिक्त कॅमेरा सेंसर आणि मागे एक लेजर ऑटोफोकस सेंसर सह येईल. आधीच्या लीकच्या आधारावर बोलायचे झाले तर यात 10MP 10x सुपर-टेलीफोटो झूम लेंस, 108MP मुख्य सेंसर, 12MP अल्ट्रावाइड लेंस आणि 10MP 3x टेलीफोटो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा कडून अपेक्षा करता येईल कि हा एका मोठ्या बॅटरी सह येईल. खासकरून गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा इतर मॉडेल्सच्य विपरीत घुमवदार डिस्प्ले पॅनल सह येईल.

The post Exclusive: लॉन्चच्या आधी समोर आली Samsung Galaxy S21, S21+ आणि S21 Ultra ची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-plus-price-leak-exclusive/feed/ 0
Samsung Galaxy S21 सीरीज 14 जानेवारीला होईल लाॅन्च, 29 जानेवारी पासून सुरु होईल भारतात सेल https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-series-launch-on-14-jan-and-india-sale-starts-from-29-january/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-series-launch-on-14-jan-and-india-sale-starts-from-29-january/#respond Fri, 11 Dec 2020 12:49:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9268 सॅमसंग गॅलेक्सी एस21 ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) वर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी एस21 सीरीजचा एंट्री लेवल फोन SM-G991B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

The post Samsung Galaxy S21 सीरीज 14 जानेवारीला होईल लाॅन्च, 29 जानेवारी पासून सुरु होईल भारतात सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S21 सीरीज अनेक दिवस चर्चेचा विषय बनली आहे. कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि या सीरीज अंतगर्त Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21 Plus आणि Samsung Galaxy S21 Ultra स्मार्टफोन लाॅन्च केले जातील. सॅमसंगने सध्या सीरीजच्या लाॅन्च डेटची माहिती दिली नाही पण एका ताजा रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि पुढील महिन्याच्या 14 तारखेला सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज टेक मंचावर येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज संबंधित हि मोठी बातमी अँड्रॉइड अथाॅरिटी वेबसाइटने शेयर केली आहे. वेबसाइटने दावा केला आहे कि सॅमसंग येत्या 14 जानेवारीला टेक मंचावर आपली ‘गॅलेक्सी एस21’ सीरीज सादर करणार आहे. यादिवशी एक इंटरनेशनल लाॅन्च होईल आणि त्या मंचावरून वेगवेगळ्या बाजारांमध्ये हि सीरीज सादर केली जाईल. रिपोर्टनुसार 14 जानेवारीला लाॅन्च झाल्यानंतर हि सीरीज 29 जानेवारी पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Samsung Galaxy S21 सीरीज बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय बाजारात या सीरीज मध्ये क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन चिपसेट असेल तसेच भारतात हा सॅमसंगच्या एक्सनाॅस 2100 चिपसेट सह बाजारात येईल. ग्लोबल लाॅन्च नंतर हि सीरीज भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल जिची विक्री 29 जानेवारी पासून सुरु होईल. रिपोर्टनुसार सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर वर आतापासून 2,000 रुपये देऊन सीरीजचा कोणताही स्मार्टफोन प्री-बुक केला जाऊ शकतो. सीरीजच्या लाॅन्च, किंमत आणि बुकिंग संबंधित ठोस माहितीसाठी आपल्याला सध्या सॅमसंगच्या अधिकृत माहितीची वाट बघावी लागले.

हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे स्वस्त एंडराॅयड ‘गो’ स्मार्टफोन, 15 डिसेंबरला होईल लाॅन्च

सॅमसंग गॅलेक्सी एस21 ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) वर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी एस21 सीरीजचा एंट्री लेवल फोन SM-G991B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. Samsung Galaxy S21 बद्दल मागील एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या एफएचडी+ डिस्प्ले वर लाॅन्च होऊ शकतो जो एमोलेड पॅनल वर बनला असेल. तसेच, फोन 4,000mAh च्या बॅटरी सह कथितरित्या 25W पर्यंतच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येईल. पण मागील रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि स्मार्टफोन बॉक्स मध्ये चार्जर असणार नाही.

Samsung Galaxy S21 Ultra

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा मध्ये 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असेल जो अँड्रॉइड 11-बेस्ड One UI 3.0 वर चालेल. फोन 108MP प्राइमरी रियर कॅमेरा आणि 40MP फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्या सह येईल. सोबतच टिप्सटरने सांगितले आहे कि या फ्लॅगशिप फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल. तसेच या फ्लॅगशिप फोन मध्ये हाई रिफ्रेश रेट स्क्रीन (144Hz) असू शकते. पण सध्या याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. येत्या काळात लवकरच फोन बद्दल अजून बरीच माहिती समोर येईल अशी शक्यता आहे.

The post Samsung Galaxy S21 सीरीज 14 जानेवारीला होईल लाॅन्च, 29 जानेवारी पासून सुरु होईल भारतात सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-series-launch-on-14-jan-and-india-sale-starts-from-29-january/feed/ 0
Samsung Galaxy S21 इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट, लॉन्च आला जवळ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-receives-bis-certification/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-receives-bis-certification/#respond Tue, 24 Nov 2020 12:40:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9059 Ishan Agarwal ने अलीकडेच माहिती दिली होती कि Samsung Galaxy S21 Ultra मध्ये 6.8-इंच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असेल जो अँड्रॉइड 11-बेस्ड One UI 3.0 वर चालेल.

The post Samsung Galaxy S21 इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट, लॉन्च आला जवळ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या महिन्याच्या सुरवाती पासून सॅमसंगच्या पुढल्या वर्षीच्या आगामी फ्लॅगशिप सीरीज गॅलेक्सी एस21 बद्दल बातम्या येण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत दक्षिण कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने फोन बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. पण आता सॅमसंग गॅलेक्सी एस21 ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) वर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी एस21 सीरीजचा एंट्री लेवल फोन SM-G991B मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. अशा आहे कि फोन जानेवारी मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy S21 सीरीज मध्ये कंपनी Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra पुढल्या वर्षी सादर करेल. बीआईएस लिस्टिंग गॅलेक्सी एस 21 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देत नाही. पण आधी आलेल्या रिपोर्ट्स मध्ये समोर आले होते कि हँडसेट मध्ये 120 हर्ट्ज 6.2-इंच FHD + AMOLED पॅनल असू शकतो. तसेच, फोन 4,000mAh च्या बॅटरी सह कथितरित्या 25W पर्यंतचा फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. पण मागील रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि स्मार्टफोन बॉक्स मध्ये चार्जर नसेल.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, Galaxy Z Flip Lite नावाने करू शकतो एंट्री

Samsung Galaxy S21 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Ishan Agarwal ने अलीकडेच माहिती दिली होती कि Samsung Galaxy S21 Ultra मध्ये 6.8-इंच Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असेल जो अँड्रॉइड 11-बेस्ड One UI 3.0 वर चालेल. फोन 108MP प्राइमरी रियर कॅमेरा आणि 40MP फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्यासह येईल. सोबतच टिप्सटरने सांगितले आहे कि या फ्लॅगशिप फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल.

या फ्लॅगशिप फोन मध्ये हाई रिफ्रेश रेट स्क्रीन (144Hz असू शकते) आहे. पण सध्या याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, येत्या काळात लवकरच फोन बद्दल आणि पण अनेक माहिती समोर येईल अशी अशा आहे.

दुसरीकडे टिप्सटर Ice universe ने Samsung Galaxy S21+ चे रेंडर्स ट्विटर वर शेअर केले आहेत. रेंडर्स मध्ये दिसत आहे कि फोनच्या सर्व कडांवर स्लिम बेजल्स देण्यात आले आहेत, तसेच फोन मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट देण्यात आला आहे जो स्क्रीनच्या टॉप सेंटर मध्ये आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन स्क्रीनच्या उजव्या बाजूला देण्यात आले आहेत.

Ice universe च्या रेंडर्स मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दिसेल. तसेच MySmartPrice वेबसाइटने फोनचे RAW CAD रेंडर्स शेअर केले होतेथे, ज्यात फोन सर्व बाजूंनी दाखवण्यात आला आहे. बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस21+ स्मार्टफोन 6.7 इंचाचा डिस्प्ले आणि 161.5×75.6×7.85mm आकारासह सह येईल. डिजाइनच्या बाबतीत हा फोन Galaxy S21 सारखा असेल.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा ज्याचे रेंडर्स गॅलेक्सी एस21 सह लीक करण्यात आले होते, या फोन मध्ये कर्व्ड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याची स्क्रीन 6.7 आणि 6.9 इंचाच्या दरम्यान असू शकते. तसेच या फोन मध्ये एस पेनला सपोर्ट मिळू शकतो, या पेनसाठी फोन मध्ये कोणताही विशेष स्लॉट दिला गेला नाही.

The post Samsung Galaxy S21 इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट, लॉन्च आला जवळ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-receives-bis-certification/feed/ 0
Exclusive: या दमदार फीचर्स सह एंट्री करेल Samsung Galaxy S21 Ultra, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-display-cameras-battery-specs-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-display-cameras-battery-specs-exclusive/#respond Mon, 26 Oct 2020 14:16:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8677 Ishan Agarwal नुसार Samsung Galaxy S21 Ultra मध्ये 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असेल जो अँड्रॉइड 11-बेस्ड One UI 3.0 वर चालेल.

The post Exclusive: या दमदार फीचर्स सह एंट्री करेल Samsung Galaxy S21 Ultra, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy S21 सीरीज पुढल्या वर्षाच्या सुरवातीला लॉन्च केली जाणार असल्याची शक्यता आहे. पण या फोन बद्दल लीक व माहिती आतापासून समोर येऊ लागली आहे. या नवीन सीरीज मध्ये कंपनी Samsung Galaxy S21, Samsung Galaxy S21+ आणि Samsung Galaxy S21 Ultra सादर करू शकते. तसेच कथितरित्या कंपनी गॅलेक्सी एस21 फ्लॅगशिप फोनचे प्रोडक्शन डिसेंबर मध्ये सुरु करू शकते, त्यानंतर हि सीरीज जानेवारी 2021 पर्यंत सादर केली जाऊ शकतो. अलीकडेच Galaxy S21 आणि S21 Ultra गीकबेंच वर स्पॉट केले गेले होते. आता 91mobiles ला Galaxy S21 Ultra चे स्पेसिफिकेशन्स टिप्सटर Ishan Agarwal ने दिले आहेत.

स्मार्टफोन कोडनेम O3 आणि मॉडेल नंबर SM-G998U सह ऑनलाइन स्पॉट केला गेला आहे. तसेच आम्हाला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार या फ्लॅगशिप फोन मध्ये Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी सह अनेक शानदार फीचर्स असतील.

Samsung Galaxy S21 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Ishan Agarwal नुसार Samsung Galaxy S21 Ultra मध्ये 6.8-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असेल जो अँड्रॉइड 11-बेस्ड One UI 3.0 वर चालेल. तसेच फोन 108MP प्राइमरी रियर कॅमेरा आणि 40MP फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्यासह येईल. त्याचबरोबर टिप्सटरने सांगितले आहे कि या फ्लॅगशिप फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल.

तसेच या फ्लॅगशिप फोन मध्ये हाई रिफ्रेश रेट स्क्रीन (144Hz) असू शकते. पण याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. येत्या काही दिवसांत लवकरच फोन बद्दल अजूनही बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे टिप्सटर Ice universe ने Samsung Galaxy S21+ चे रेंडर्स ट्विटर वर शेअर केले आहेत. रेंडर्स मध्ये दिसत आहे कि फोनच्या सर्व कडांवर स्लिम बेजल्स देण्यात आले आहेत, तसेच फोन मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच कटआउट देण्यात आला आहे जो स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी आहे. तसेच वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन स्क्रीनच्या उजव्या बाजूला आहेत.

हे देखील वाचा : लो बजेट असलेला Samsung Galaxy A02s वेबसाइट वर झाला लिस्ट, लवकरच करू शकतो एंट्री

Ice universe च्या रेंडर्स मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दिसला आहे, तसेच MySmartPrice वेबसाइटने फोनचे RAW CAD रेंजर्स शेअर केले आहेत ज्यात फोन सर्व बाजूंनी दाखवण्यात आला आहे. बोलले जात आहे कि गॅलेक्सी एस21+ स्मार्टफोन 6.7 इंचाचा डिस्प्ले आणि 161.5×75.6×7.85mm डायमेन्शन्स सह येईल. डिजाइनच्या बाबतीती हा फोन Galaxy S21 सारखा दिसत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस21 अल्ट्रा ज्याचे रेंडर्स गॅलेक्सी एस21 सोबत लीक करण्यात आले होते, या फोन मध्ये कर्व्ड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याची स्क्रीन 6.7 आणि 6.9 इंचाच्या दरम्यान असू शकते. तसेच या फोन मध्ये एस पेन सपोर्ट मिळू शकतो, पण या पेनसाठी फोन मध्ये कोणताही विशेष स्लॉट दिला जाणार नाही.

The post Exclusive: या दमदार फीचर्स सह एंट्री करेल Samsung Galaxy S21 Ultra, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s21-ultra-display-cameras-battery-specs-exclusive/feed/ 0