Samsung - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 03 Nov 2023 15:02:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S24 सीरीजमध्ये एक्सिनॉस आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असू शकतो, क्वॉलकॉम CEO ने दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-series-may-launch-with-exynos-2400-and-snapdragon-8-gen-3-processors-qualcomm-ceo-said/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-series-may-launch-with-exynos-2400-and-snapdragon-8-gen-3-processors-qualcomm-ceo-said/#respond Fri, 03 Nov 2023 15:02:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22741 एक अनुभव टेक कंपनी सॅमसंग येत्या वर्ष 2024 मध्ये अपनी नंबर सीरीज लॉन्च करणार आहे. यात गॅलेक्सी एस 24 सीरीजतंर्गत Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra सारखे तीन मोबाइल येण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी फोन्समध्ये दोन प्रकारच्या प्रोसेसरचा उपयोग होऊ शकतो. यावर चिपसेट निर्माता क्वॉलकॉम के सीईओने मोठे विधान […]

The post Samsung Galaxy S24 सीरीजमध्ये एक्सिनॉस आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असू शकतो, क्वॉलकॉम CEO ने दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • गॅलेक्सी एस24 सीरीज 2024 मध्ये सादर असू शकते.
  • सीरीजमध्ये एस24, एस24 प्लस आणि एस24 अल्ट्रा असू शकतो.
  • एस24 अल्ट्रा मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळू शकतो.

एक अनुभव टेक कंपनी सॅमसंग येत्या वर्ष 2024 मध्ये अपनी नंबर सीरीज लॉन्च करणार आहे. यात गॅलेक्सी एस 24 सीरीजतंर्गत Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra सारखे तीन मोबाइल येण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी फोन्समध्ये दोन प्रकारच्या प्रोसेसरचा उपयोग होऊ शकतो. यावर चिपसेट निर्माता क्वॉलकॉम के सीईओने मोठे विधान केलं आहे. ज्याची माहिती तुम्ही या पोस्टमध्ये वाचू शकता.

Samsung Galaxy S24 सीरीज प्रोसेसरची माहिती

  • क्वॉलकॉमचे सीईओ क्रिस्टियानो अमोन नुसार ब्रँडला एस24 सीरीज सोबत लाँचपासून मोठा बाजारात वाटा अपेक्षित आहे.
  • यामुळे एस24 लाइनअप मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 आणि एक्सिनोस 2400 चिपसेट मिळण्याची गोष्ट जवळपास कंफर्म आहे.
  • रिपोर्टनुसार गॅलेक्सी एस24 अल्ट्रा मध्ये ग्लोबल वर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळू शकतो.
  • तर गॅलेक्सी S24 आणि S24 प्लस मॉडेल्स जो उत्तरी अमेरिकेत येणार आहे, ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि एक्सिनॉस प्रोसेसर मिळू शकतो.

Samsung Galaxy S24 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स(संभाव्य)

  • डिजाइन: गॅलेक्सी एस24 आणि गॅलेक्सी एस24 प्लस मोबाइल्स मध्ये फ्लॅट एज डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तर गॅलेक्सी एस24 अल्ट्रामध्ये कर्व एज असण्याची शक्यता आहे. हेच नाही तर तिन्ही मॉडेलमध्ये टायटेनियम फ्रेम लावण्याची गोष्ट पण समोर आली आहे.
  • डिस्प्ले: गॅलेक्सी S24 मध्ये 6.2 इंच, S24 प्लस मध्ये 6.7 इंच आणि S24 अल्ट्रा मध्ये 6.8 इंच अ‍ॅमोलेड स्क्रिन दिली जाऊ शकते. सीरीज का टॉप मॉडेल अल्ट्रा 2,200 निट्स पीक ब्राइटनेस प्रदान करु शकता.
  • प्रोसेसर: Samsung Galaxy S24 आणि Samsung Galaxy S24 Plus Exynos 2400 चिपसेटसह येऊ शकतात. तर अल्ट्रा डिवाइस अलीकडेच सादर केलेल्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह असू शकतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता गॅलेक्सी एस24 अल्ट्रा मध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेन्स, 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि 10 मेगापिक्सलचा पेरिस्कोप लेन्स दिला जाऊ शकतो. तर सामान्य आणि प्लस मध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी लेन्स लावला जाऊ शकतो. तसेच, तिन्ही मोबाइलमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत गॅलेक्सी S24 मध्ये 25W चार्जिंग आणि 4,900mAh बॅटरी मिळू शकते. तर गॅलेक्सी S24 प्लस 4,900mAh आणि अल्ट्रा 5,000mAh बॅटरीसह 45W चार्जिंगला सपोर्ट करु शकतो.
  • ओएस: गॅलेक्सी एस24 सीरीजचे तिन्ही फोन लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित OneUI 6 वर आधारित असू शकतात.

The post Samsung Galaxy S24 सीरीजमध्ये एक्सिनॉस आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असू शकतो, क्वॉलकॉम CEO ने दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-series-may-launch-with-exynos-2400-and-snapdragon-8-gen-3-processors-qualcomm-ceo-said/feed/ 0
Samsung नं आणले दोन नवीन टॅबलेट Galaxy Tab A9 आणि Tab A9+, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a9-tab-a9-plus-india-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a9-tab-a9-plus-india-launched-price-specifications/#respond Mon, 09 Oct 2023 15:41:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22661 टेक दिग्गज सॅमसंगनं भारतात आपल्या मिड रेंज टॅबलेट प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Samsung Galaxy Tab A9 आणि Samsung Galaxy Tab A9+ सादर केले आहेत. ह्या टॅब ए9 सीरीजचे टॅबलेट भारतात ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन आणि अन्य आउटलेटवर विकले जातील. डिवाइसमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि कॅमेरासह अनेक फीचर्स मिळत आहेत. गॅलेक्सी टॅब A9 […]

The post Samsung नं आणले दोन नवीन टॅबलेट Galaxy Tab A9 आणि Tab A9+, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung नं दोन मिड रेंज टॅबलेट सादर केले आहेत.
  • ह्यात 5जी आणि फक्त वायफायचा ऑप्शन मिळतो.
  • हे अ‍ॅमेझॉन आणि अन्य आउटलेटवर विकले जातील .

टेक दिग्गज सॅमसंगनं भारतात आपल्या मिड रेंज टॅबलेट प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Samsung Galaxy Tab A9 आणि Samsung Galaxy Tab A9+ सादर केले आहेत. ह्या टॅब ए9 सीरीजचे टॅबलेट भारतात ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन आणि अन्य आउटलेटवर विकले जातील. डिवाइसमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि कॅमेरासह अनेक फीचर्स मिळत आहेत.

गॅलेक्सी टॅब A9 आणि टॅब A9 प्लस ची किंमत आणि उपलब्धता

  • सॅमसंग गॅलेक्सी टॅब A9 कंपनीनं 4GB रॅम + 64GB स्टोरेज ऑप्शनमध्ये आणला आहे. हा वायफाय + 5जी आणि फक्त वायफाय कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये येतो. तर सॅमसंग गॅलेक्सी टॅब A9+ ब्रँडनं 4GB रॅम + 64GB आणि 8GB + 128GB स्टोरेज मध्ये लाँच केला आहे.
  • सॅमसंग गॅलेक्सी टॅब A9 टॅबच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज वायफाय मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. तर वाय-फाय आणि 5जी मॉडेल 15,999 रुपयांना पडेल.
  • सॅमसंगचा टॅब A9 प्लस 4GB रॅम +64GB स्टोरेज 5G आणि वायफाय टेक्नॉलॉजी मध्ये 22,999 रुपयांमध्येवर लाँच झाला आहे. तर 8GB रॅम +128GB वायफाय मॉडेल 20,999 रुपयांचा आहे.
  • गॅलेक्सी टॅब A9 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध आहे. तर A9 प्लस प्री-ऑर्डर करता येईल.
  • कलर ऑप्शन पाहता A9 सीरीजचे दोन्ही मॉडेल सिल्व्हर, ग्रे आणि डार्क ब्लू अश्या तीन कलरमध्ये येतात.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए9 प्लसचे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: गॅलेक्सी टॅब ए9 प्लस मध्ये 11-इंचाचा एलसीडी WQXGA डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1920 × 1200 पिक्सेल रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर: परफॉर्मन्ससाठी एड्रेनो 619 GPU सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे.
  • स्टोरेज: डेटा स्टोरेजसाठी 4GB, 8GB रॅमसह 64GB, 128GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन मिळतात. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे.
  • कॅमेरा: सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए9 प्लस मध्ये 8MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे.
  • बॅटरी: डिवाइसमध्ये 7040mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी मोठा बॅकअप देते.
  • OS: हा टॅबलेट वनयुआय 5.1 आधारित अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • वजन आणि डायमेंशन: ह्या सॅमसंग टॅबचे वजन 510 ग्राम आणि डायमेंशन 257.1 × 168.7 × 6.9 मिमी आहे.
  • कनेक्टिव्हिटी: ह्यात ड्युअल-सिम (नॅनो+ईसिम), 5जी (ऑप्शनल), वायफाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.3 सारखे फीचर्स आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए9 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए9 मध्ये 8.7-इंचाचा चएलसीडी WQXGA डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 800 × 1340 पिक्सेल रिजॉल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट मिळतो.
  • प्रोसेसर: चांगल्या परफॉर्मन्ससाठी G57 GPU सह मीडियाटेक हेलियो G99 चिपसेट देण्यात आला आहे.
  • स्टोरेज: टॅबमध्ये 4GB रॅम + 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता ह्यात 8MP चा रियर आणि 2MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: डिवाइसमध्ये 5100mAh ची बॅटरी मिळते जी मोठा बॅकअप देते.
  • ओएस: सॉफ्टवेयर ऑप्शन पाहता हा वनयुआय 5.1 सह अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • वजन आणि डायमेंशन: हा डिवाइस 366 ग्राम आणि 210.9 × 124.7 × 8.0 मिमी आहे.
  • कनेक्टिव्हिटी: ह्यात ड्युअल-सिम (नॅनो+ईसिम), एलटीई (ऑप्शनल), वायफाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.3 सारखे फीचर्स मिल जाते आहेत.

The post Samsung नं आणले दोन नवीन टॅबलेट Galaxy Tab A9 आणि Tab A9+, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-tab-a9-tab-a9-plus-india-launched-price-specifications/feed/ 0
Samsung Galaxy S24 सीरीजमध्ये मिळू शकते नवीन टायटेनियम डिजाइन, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-series-titanium-design-tipped/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-series-titanium-design-tipped/#respond Fri, 06 Oct 2023 15:34:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22655 सॅमसंगनं अलीकडेच आपला Samsung Galaxy S23 FE फोन बाजारात आणला आहे. तसेच, आता 2024 मध्ये S24 सीरीजच्या के लाँचची तयारी सुरु आहे. ह्यात कंपनी Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra सारखे तीन डिवाइस आणू शकते. ज्यांचे काही दिवसांपूर्वी रेंडर समोर आले होते. आता सांगण्यात आलं आहे की हे टायटेनियम […]

The post Samsung Galaxy S24 सीरीजमध्ये मिळू शकते नवीन टायटेनियम डिजाइन, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • साल 2024 मध्ये S24 सीरीज लाँच केली जाऊ शकते.
  • ह्यात S24, S24 Plus आणि S24 Ultra सादर होऊ शकतात.
  • फोन्समध्ये टायटेनियम बॉडी मिळेल असं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे.

सॅमसंगनं अलीकडेच आपला Samsung Galaxy S23 FE फोन बाजारात आणला आहे. तसेच, आता 2024 मध्ये S24 सीरीजच्या के लाँचची तयारी सुरु आहे. ह्यात कंपनी Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra सारखे तीन डिवाइस आणू शकते. ज्यांचे काही दिवसांपूर्वी रेंडर समोर आले होते. आता सांगण्यात आलं आहे की हे टायटेनियम बॉडीसह येऊ शकतात.

Samsung Galaxy S24 सीरीज (लीक)

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टिपस्टर Revegnus नं सॅमसंगच्या नवीन मोबाइल्सबद्दल माहिती दिली आहे.
  • तुम्ही पोस्टमध्ये पाहू शकता की Galaxy S24 सीरीजच्या Galaxy S24, S24 Plus आणि S24 Ultra मध्ये टायटेनियम फ्रेम असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • त्यानी पुढे ह्या संबंधित पोस्टमध्ये लिहलं आहे की सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आपल्या दक्षिण कोरियन फॅक्टरीमध्ये वॅनिला मॉडेलसाठी टायटेनियम फ्रेमची निर्मिती करू शकते, तर आपल्या पार्टनर कंपन्यांकडून गॅलेक्सी एस 24 प्लस आणि गॅलेक्सी एस 24 अल्ट्रासाठी टायटेनियम फ्रेम घेऊ शकते.
  • कंपनी अलीकडेच लाँच झालेल्या Apple iPhone 15 सीरीजला टक्कर देण्यासाठी असं पाऊल उचलू शकते. कारण आयफोन 15 प्रो मॉडेलमध्ये टायटेनियम बॉडी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy S24 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिजाइन: अलीकडेच समोर आलेल्या रेंडरमध्ये गॅलेक्सी एस24 आणि गॅलेक्सी एस24 प्लस फ्लॅट एजसह दिसले होते. तर गॅलेक्सी एस24 अल्ट्रा मध्ये कर्व एज होते. त्याचबरोबर तिन्ही फोन्स टायटेनियम फ्रेमसह येऊ शकतात.
  • डिस्प्ले: गॅलेक्सी S24 मध्ये 6.2 इंचाचा, S24 प्लसमध्ये 6.7 इंचाचा आणि S24 अल्ट्रामध्ये 6.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्यात अल्ट्रा मॉडेल 2,200 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करू शकतो.
  • प्रोसेसर: Samsung Galaxy S24 सीरीजचे मोबाइल्स स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 आणि Exynos 2400 चिपसेटसह येण्याची शक्यता आहे.
  • कॅमेरा: S24 अल्ट्रा मध्ये 200 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 50 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्ससह 10 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स मिळू शकते. तर अन्य दोन मध्ये 50 मेगापिक्सेलची प्रायमरी लेन्स मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तिन्हीमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी: गॅलेक्सी S24 मध्ये 25W चार्जिंग आणि 4,900mAh बॅटरी दिली जाऊ शकते. तर गॅलेक्सी S24 प्लस 4,900mAh आणि अल्ट्रा 5,000mAh बॅटरीसह 45W चार्जिंग मिळू शकते.
  • ओएस: हे सर्व मॉडेल लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित OneUI 6 वर चालू शकतात.

The post Samsung Galaxy S24 सीरीजमध्ये मिळू शकते नवीन टायटेनियम डिजाइन, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-series-titanium-design-tipped/feed/ 0
Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-5g-launched-in-india-check-specifications-price-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-5g-launched-in-india-check-specifications-price-sale-details/#respond Wed, 04 Oct 2023 15:49:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22638 सॅमसंगनं अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज भारतात आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा ‘फॅन एडिशन’ आणला आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy S23 FE बद्दल जो भारतात लाँच झाला आहे. ह्या स्टायलिश मोबाइल फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेल संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Samsung Galaxy S23 FE ची किंमत गॅलेक्सी एस23 एफई दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला […]

The post Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगनं अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज भारतात आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा ‘फॅन एडिशन’ आणला आहे. आम्ही बोलत आहोत Samsung Galaxy S23 FE बद्दल जो भारतात लाँच झाला आहे. ह्या स्टायलिश मोबाइल फोनच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि सेल संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Samsung Galaxy S23 FE ची किंमत

गॅलेक्सी एस23 एफई दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 59,999 रुपये आहे. तर मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 64,999 रुपये आहे. हा फोन 7 ऑक्टोबरपासून विकत घेता येईल आणि Mint, Graphite आणि Purple कलरमध्ये उपलब्ध होईल.

Samsung Galaxy S23 FE चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : सॅमसंग गॅलेक्सी एस23 एफई मध्ये 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.4 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स स्क्रीन आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.
  • प्रोसेसर: हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे. ह्यात प्रोसेसिंगसाठी 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सनॉस 2200 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.8गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड वर चालतो.
  • मेमरी: Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन 8जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो 128जीबी स्टोरेज तसेच 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 1टीबीचं मेमरी कार्ड वापरता येईल.
  • बॅक कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.
  • फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस23 फॅन एडिशन मध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा मोबाइल 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये फास्ट वायरलेस चार्जिंग पण देण्यात आली आहे.

Samsung Galaxy S23 FE फीचर्स

  • हा स्मार्टफोन अ‍ॅल्युमिनियम फ्रेमवर बनला आहे तसेच स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे.
  • गॅलेक्सी एस23 एफईला IP68 रेटिंग मिळाली आहे ज्यामुळे हा वॉटरप्रूफ तसेच डस्टप्रूफ बनतो.
  • Samsung Galaxy S23 FE स्मार्टफोन 14 5G Bands ना सपोर्ट करतो.
  • ह्या फोनमध्ये Eye Care Display चा वापर केला गेला आहे जो बराच काळ वापरल्यावर देखील डोळ्यांना सुरक्षित ठेवतो.
  • ह्यात NFC, Wi-Fi 6E, Bluetooth v5.3 आणि USB Type-C सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.
  • सिक्योरिटीसाठी मोबाइलमध्ये Samsung Knox आणि Samsung Knox Vault देण्यात आला आहे.

The post Samsung नं भारतात लाँच केला Galaxy S23 FE स्मार्टफोन, जाणून घ्या किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-fe-5g-launched-in-india-check-specifications-price-sale-details/feed/ 0
Samsung Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 Ultra चे रेंडर्स आले समोर, लाँचच्या आधी पाहा डिजाइन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-plus-and-galaxy-s24-ultra-renders-revealed-see-design-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-plus-and-galaxy-s24-ultra-renders-revealed-see-design-ahead-of-launch/#respond Wed, 04 Oct 2023 04:30:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22635 सॅमसंगच्या सर्वात प्रीमियम एस-सीरीजमध्ये Samsung Galaxy S24 आणि Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra सारखे तीन नवीन फोन सादर होतील. सांगण्यात आलं आहे की हे स्मार्टफोन्स 2024 च्या सुरुवातीला येऊ शकतात. अलीकडेच बेस मॉडेलचे रेंडर समोर आले होते आता एस24 प्लस आणि अल्ट्राचे देखील आले आहेत. चला, जाणून घेऊया ह्या मोबाइल्सची संपूर्ण […]

The post Samsung Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 Ultra चे रेंडर्स आले समोर, लाँचच्या आधी पाहा डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Galaxy S24 सीरीज 2024 मध्ये सादर केली जाऊ शकते.

  • ह्यात तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले जाऊ शकतात.
  • S24 Plus आणि S24 Ultra ची डिजाइन समोर आली आहे.

सॅमसंगच्या सर्वात प्रीमियम एस-सीरीजमध्ये Samsung Galaxy S24 आणि Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra सारखे तीन नवीन फोन सादर होतील. सांगण्यात आलं आहे की हे स्मार्टफोन्स 2024 च्या सुरुवातीला येऊ शकतात. अलीकडेच बेस मॉडेलचे रेंडर समोर आले होते आता एस24 प्लस आणि अल्ट्राचे देखील आले आहेत. चला, जाणून घेऊया ह्या मोबाइल्सची संपूर्ण माहिती.

Samsung Galaxy S24 Ultra डिजाइन (लीक)

  • Samsung Galaxy S24 Ultra आणि Samsung Galaxy S24 Plus चे रेंडर्स टिप्सटर ऑनलीक्स आणि स्मार्टप्रिक्सद्वारे समोर आले आहेत.
  • तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता की गॅलेक्सी एस24 अल्ट्रामध्ये आधी सादर केलेल्या एस23 अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस22 अल्ट्रा सारखी डिजाइन आहे.
  • परंतु सॅमसंगनं बेजलचा आकार कमी केला आहे. त्याचबरोबर S24 Ultra टायटेनियम बिल्डसह येण्याची शक्यता आहे.
  • फोनमध्ये युजर्सना हलक्या घुमावदार कडा मिळतील.
  • आधीप्रमाणे कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S24 Plus डिजाइन (लीक)

  • गॅलेक्सी S24 प्रमाणे Samsung Galaxy S24 Plus देखील फ्लॅट कार्नर आणि उजवीकडे पिल शेप UWB कटआउटसह दिसला आहे.
  • सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेवर पंच-होल डिजाइन आहे. मागे ट्रिपल रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश आहे.
  • स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला यूएसबी टाइप-सी पोर्ट, प्रायमरी मायक्रोफोन, स्पिकर ग्रिल आणि सिम कार्ड ट्रे आहे.
  • लीकनुसार ह्या फोनचे डायमेंशन 158.5 x 75.9 x 7.75 मिमी असतील अशी चर्चा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S24 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: गॅलेक्सी S24 सीरीजच्या प्लस आणि अल्ट्रा मॉडेलमध्ये 6.8 इंचाचा WQHD+ रिजॉल्यूशन आणि 2,200 निट्स सनलाइट मोड घुमावदार AMOLED पॅनल मिळू शकतो. सर्व मॉडेलमध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: गॅलेक्सी S24 सीरीजच्या अल्ट्रा मॉडेलमध्ये युजर्सना क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळू शकतो. तर दोन अन्य मॉडेल एक्सिनॉस 2400 प्रोसेसरसह येऊ शकतात.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत अल्ट्रा मॉडेलमध्ये 16जीबी पर्यंत रॅम +2टीबी पर्यंत स्टोरेज मिळू शकते. तर अन्य दोन मॉडेल 12जीबी पर्यंत रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेजचा समावेश केला जाऊ शकतो.
  • कॅमेरा: S24 अल्ट्रा मध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्ससह 10 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स मिळू शकते. तर अन्य दोन मध्ये 50 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तिन्ही मध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी: S24 अल्ट्रा मध्ये 5100mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. तर S24 प्लस आणि S24 मध्ये 5000mAh किंवा 4900mAh ची बॅटरी मिळू शकते. त्याचबरोबर सर्व मॉडेल्समध्ये 45वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • ओएस: हे सर्व मॉडेल लेटेस्ट अँड्रॉइड 14 आधारित OneUI 6 वर चालू शकतात.

The post Samsung Galaxy S24 Plus आणि Galaxy S24 Ultra चे रेंडर्स आले समोर, लाँचच्या आधी पाहा डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-plus-and-galaxy-s24-ultra-renders-revealed-see-design-ahead-of-launch/feed/ 0
Samsung Galaxy S24 च्या लाँचपूर्वी आली डिजाइन समोर, जाणून घ्या काय असेल खास https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-5k-renders-leaked-design-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-5k-renders-leaked-design-revealed/#respond Fri, 29 Sep 2023 16:26:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22628 सॅमसंगच्या सर्वात प्रीमियम एस-सीरीजमध्ये तीन नवीन स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. अलीकडेच समोर आलं होतं की हे डिवाइस नवीन वर्ष 2024 च्या सुरवातीला सादर केले जाऊ शकतात. तसेच, आता सामान्य मॉडेल Samsung Galaxy S24 चे 5के रेंडर्स आणि 360 व्हिडीओ लीक झाला आहे. ज्यात फोनची डिजाइन आणि लुक दिसत आहे. पुढे तुम्हाला याची पूरी माहिती देत […]

The post Samsung Galaxy S24 च्या लाँचपूर्वी आली डिजाइन समोर, जाणून घ्या काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Galaxy S24 चे 5के रेंडर्स आणि व्हिडीओ लीक झाला आहे.
  • ह्यात बॉक्सी मिड फ्रेम आणि राउंडेड कॉर्नर दिसत आहे.
  • फोनमध्ये अल्ट्रावाइड बँड किंवा UWB अँटीना दिसला आहे.

सॅमसंगच्या सर्वात प्रीमियम एस-सीरीजमध्ये तीन नवीन स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. अलीकडेच समोर आलं होतं की हे डिवाइस नवीन वर्ष 2024 च्या सुरवातीला सादर केले जाऊ शकतात. तसेच, आता सामान्य मॉडेल Samsung Galaxy S24 चे 5के रेंडर्स आणि 360 व्हिडीओ लीक झाला आहे. ज्यात फोनची डिजाइन आणि लुक दिसत आहे. पुढे तुम्हाला याची पूरी माहिती देत आहोत.

Samsung Galaxy S24 रेंडर (लीक)

  • नवीन मोबाइल Samsung Galaxy S24 बद्दल 5के रेंडर्स आणि 360 व्हिडीओ लीक टिप्सटर ऑनलीक्स आणि स्मार्टप्रिक्सनं लीक केले आहेत.
  • तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता की Samsung Galaxy S24 मध्ये बॉक्सी बोक्सी मिड फ्रेम आणि फ्लॅट एजसह राउंडेड कॉर्नर आहेत.
  • फोनच्या डिस्प्लेवर पंच होल डिजाइन देण्यात आली आहे.
  • विशेष म्हणजे या फोनमध्ये अल्ट्रावाइड बँड किंवा UWB अँटीना दिसला आहे. लीकनुसार हा गॅलेक्सी एस सीरीजमध्ये पहिल्यांदाच मिळू शकतो.
  • फोनच्या बॅक पॅनलवर एस23 सीरीज प्रमाणे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसला आहे. परंतु एलईडी फ्लॅशची जागा थोडीशी वेगळी दिसत आहे.
  • कलर ऑप्शन पाहता डिवाइस व्हाइट कलरमध्ये समोर आला आहे, ह्यावर मॅट फिनिश देण्यात आली आहे.
  • फोनच्या खालच्या बाजूला सॅमसंगची ब्रँडिंग दिसत आहे.
  • एकंदरीत पाहता Galaxy S24 जुन्या एस23 प्रमाणेच वाटत आहे.
  • तसेच फोनचे डायमेंशन 147 x 70.5 x 7.6mm आहेत.

Samsung Galaxy S24 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: फ्लॅगशिप फोन Galaxy S24 मध्ये डायनॅमिक M13 अ‍ॅमोलेड LTPO पॅनल मिळू शकतो. जो 120 रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकते.
  • प्रोसेसर: डिवाइसमध्ये परफॉर्मन्ससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 किंवा एक्सिनॉस 2400 चिपसेट लावला जाऊ शकतो. ग्राफिक्ससाठी एड्रिनो 740 जीपीयू मिळण्याची शक्यता आहे.
  • स्टोरेज: डिवाइसमध्ये 12जीबी पर्यंत रॅम आणि 512जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असण्याची चर्चा आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता, Galaxy S24 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येऊ शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि 10 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स 3X ऑप्टिकल झूमसह दिली जाऊ शकते. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी: Galaxy S24 मध्ये युजर्सना मोठ्या बॅकअपसाठी 4700एमएएचची बॅटरी आणि 45वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइसमध्ये अँड्रॉइड 14 आधारित OneUI 6 असू शकतो.

The post Samsung Galaxy S24 च्या लाँचपूर्वी आली डिजाइन समोर, जाणून घ्या काय असेल खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s24-5k-renders-leaked-design-revealed/feed/ 0
Samsung Galaxy Fold5 आणि Flip5 फोनची भारतीय किंमत आली, ऑफर्स देखील जबरदस्त https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-5-price-in-india-and-galaxy-z-flip-5-price-in-india-know-pre-booking-offers-and-deals/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-5-price-in-india-and-galaxy-z-flip-5-price-in-india-know-pre-booking-offers-and-deals/#respond Thu, 27 Jul 2023 05:37:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22591 Samsung Galaxy Z Fold5 5G फोन आणि Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. हे सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात अ‍ॅडवांस, स्टाईलिश आणि पावरफुल मोबाइल फोन्स पैकी एक आहे. अत्यंत शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सनी पुरेपूर भरलेले ह्या फोल्डेबल सॅमसंग फोनची भारतीय किंमत आणि त्यावरील ऑफर्सची माहिती पुढे देण्यात आली आहे. Samsung Galaxy Z Fold […]

The post Samsung Galaxy Fold5 आणि Flip5 फोनची भारतीय किंमत आली, ऑफर्स देखील जबरदस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • नवीन सॅमसंग फोल्डेबल फोन्सची प्री-बुकिंग सुरु झाली आहे.
  • आधी बुकिंग केल्यास 23,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील.
  • हे सर्वात अ‍ॅडव्हान्स दुमडणारे मोबाइल फोन्स आहेत.

Samsung Galaxy Z Fold5 5G फोन आणि Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. हे सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात अ‍ॅडवांस, स्टाईलिश आणि पावरफुल मोबाइल फोन्स पैकी एक आहे. अत्यंत शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सनी पुरेपूर भरलेले ह्या फोल्डेबल सॅमसंग फोनची भारतीय किंमत आणि त्यावरील ऑफर्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy Z Fold 5 इंडिया प्राइस

  • 12GB RAM + 256GB Storage = 1,54,999
  • 12GB RAM + 512GB Storage = 1,64,999
  • 12GB RAM + 1TB Storage = 1,84,999

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड5 5जी फोन भारतात 12जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. ह्यात 256जीबी स्टोरेज, 512जीबी स्टोरेज आणि 1टीबी स्टोरेजचा समावेश आहे. नवीन सॅमसंग फोल्ड फोन Icy Blue, Cream आणि Phantom Black मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

ह्या फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Samsung Galaxy Z Flip 5 ची भारतीय किंमत

  • 8GB RAM + 256GB Storage = 99,999
  • 8GB RAM + 512GB Storage = 1,09,999

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप5 5जी स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्यात 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 8जीबी रॅमसह 512जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. लेटेस्ट गॅलेक्सी फ्लिप फोन तीन मॉडेल्समध्ये विकत घेता येईल ज्यात Mint, Cream, Graphite आणि Lavender कलरचा समावेश आहे.

ह्या फोल्डेबल फोनचे स्पेसिफिकेशन्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सॅमसंग फोल्डेबल फोन्सवरील ऑफर्स

दोन्ही सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन्स भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. Samsung Galaxy Z Flip5 ची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 20,000 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील तर Galaxy Z Fold5 प्री-बुक करणाऱ्या युजर्सना 23,000 रुपयांचा फायदा मिळेल.

फक्त इतकेच नव्हे तर जे लोक 27 जुलै दुपारी 12 वाजता सुरु होणाऱ्या “Samsung Live” इव्हेंटमध्ये ह्या मोबाइल्सची प्री-बुकिंग केल्यास Galaxy Z Fold5 सोबत 6,299 रुपयांच्या Standing Case + Strap तसेच Flip5 सोबत 4,199 रुपयांची Silicone Case + Ring मोफत मिळेल.

The post Samsung Galaxy Fold5 आणि Flip5 फोनची भारतीय किंमत आली, ऑफर्स देखील जबरदस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-5-price-in-india-and-galaxy-z-flip-5-price-in-india-know-pre-booking-offers-and-deals/feed/ 0
Samsung Galaxy Z Flip 5 झाला लाँच, मोठा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-samsung-galaxy-z-flip-5-5g-launched-check-design-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-samsung-galaxy-z-flip-5-5g-launched-check-design-price-and-specifications/#respond Wed, 26 Jul 2023 12:29:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22586 Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून आज कोरियन कंपनी सॅमसंगनं आपले दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स (foldable phones) सादर केले आहेत, ज्यात Samsung Galaxy Z Fold 5 आणि Samsung Galaxy Z Flip 5 चा समावेश आहे. ह्या आर्टिकलमध्ये आपण गॅलेक्सी फ्लिप 5 ची माहिती घेऊया. Samsung Galaxy Z Flip 5 ची डिजाईन गॅलेक्सी फ्लिप 5 च्या लुक आणि […]

The post Samsung Galaxy Z Flip 5 झाला लाँच, मोठा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून आज कोरियन कंपनी सॅमसंगनं आपले दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स (foldable phones) सादर केले आहेत, ज्यात Samsung Galaxy Z Fold 5 आणि Samsung Galaxy Z Flip 5 चा समावेश आहे. ह्या आर्टिकलमध्ये आपण गॅलेक्सी फ्लिप 5 ची माहिती घेऊया.

Samsung Galaxy Z Flip 5 ची डिजाईन

गॅलेक्सी फ्लिप 5 च्या लुक आणि डिजाईनची याची सर्वात मोठी खासियत आहे. हा फोन अ‍ॅलुमिनियम फ्रेमवर बनला आहे तसेच बॅक आणि फ्रंट पॅनलवर कोर्निग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. फोनला आयपीएक्स8 रेटिंग मिळाली आहे ज्यामुळे हा काही प्रमाणात वॉटरप्रूफ बनतो.

Samsung Galaxy Z Flip 5 च्या डिस्प्लेमध्ये मोठा बदल

गॅलेक्सी फ्लिप 5 5जी फोनची प्रायमरी स्क्रीन 22:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह येते आणि हा 2640 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. ही स्क्रीन डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. हा तो डिस्प्ले आहे जो फोन उघडल्यावर समोर येईल. सॅमसंगनं ह्याला Infinity Flex Display नाव दिलं आहे.

तर फोन फोल्ड केल्यावर जी स्क्रीन समोर येईल तिचा आकार 3.4 इंच आहे. हा डिस्प्ले 720 x 748 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या आहे सुपर अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर करण्यात आला आहे. ह्या सेकंडरी स्क्रीनवर 60हर्ट्झ रिफ्रेश तसेच 306पीपीआय सारखे फीचर्स आहेत. ह्यात मोबाइल ओपन करता डायलर पॅडचा वापर केला जाऊ शकतो तसेच कॉल लावता येतो.

Samsung Galaxy Z Flip 5 स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसर : सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप5 5जी फोन अँड्रॉइड 13 सह लाँच झाला आहे जो वनयुआय 5.1.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.36गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.

  • बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर तसेच एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये ओआयएस तसेच ड्युअल पिक्सल एएफ सारखे फीचर्स मिळतात.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy Z Flip 5 5G फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्या कॅमेरा लेन्सची पिक्सल साईज 1.22μm तर फोनचा फ्रंट कॅमेरा 85˚FOV (फील्ड ऑफ व्यू) आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 3,700एमएएचची ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी फ्लिप 5 5जी फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.

    The post Samsung Galaxy Z Flip 5 झाला लाँच, मोठा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-samsung-galaxy-z-flip-5-5g-launched-check-design-price-and-specifications/feed/ 0 सॅमसंग Galaxy Z Fold5 ची दणक्यात एंट्री; दोन-दोन डिस्प्लेसह आला फ्लॅगशिप फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold5-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold5-launched-price-specifications/#respond Wed, 26 Jul 2023 12:07:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22581 सॅमसंगनं गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमधून कंपनीचा बहुचर्चित फोल्डेबल फोन Galaxy Z Fold5 लाँच करण्यात आला आहे. हा इव्हेंट साउथ कोरियामधील सियोलमध्ये करण्यात आला आहे. ह्यात Galaxy Z Flip 5, टॅबलेटसह अन्य स्मार्ट गॅजेट देखील आले आहेत. ह्या पोस्टमध्ये आपण गॅलेक्सी Z फोल्ड5 ची किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन जाणून घेऊया. Galaxy Z Fold5 डिजाइन नवीन Z […]

    The post सॅमसंग Galaxy Z Fold5 ची दणक्यात एंट्री; दोन-दोन डिस्प्लेसह आला फ्लॅगशिप फोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Galaxy Z Fold5 लाँच झाला आहे.
    • हा फोन पूर्णपणे उघडल्यावर टॅबलेटचं काम करतो.
    • ह्यात दमदार क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर आहे.

    सॅमसंगनं गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमधून कंपनीचा बहुचर्चित फोल्डेबल फोन Galaxy Z Fold5 लाँच करण्यात आला आहे. हा इव्हेंट साउथ कोरियामधील सियोलमध्ये करण्यात आला आहे. ह्यात Galaxy Z Flip 5, टॅबलेटसह अन्य स्मार्ट गॅजेट देखील आले आहेत. ह्या पोस्टमध्ये आपण गॅलेक्सी Z फोल्ड5 ची किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन जाणून घेऊया.

    Galaxy Z Fold5 डिजाइन

    नवीन Z Fold5 च्या बॅक पॅनलवर एक छोटा एलईडी फ्लॅश आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर आतील डिस्प्लेवर एक अंडर डिस्पले कॅमेरा आणि एक सेल्फी कॅमेरा आहे. डिवाइस आयसी ब्लू, फँटम ब्लॅक, क्रीम, ग्रे आणि ब्लू जैसे कलर ऑप्शनमध्ये आला आहे.

    Galaxy Z Fold5 चे स्पेसिफिकेशन्स

    • प्रायमरी डिस्प्ले : सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल फोनमध्ये 7.6 इंचाचा QXGA+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2X इंफिनिटी फ्लेक्स प्रायमरी डिस्पले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz अ‍ॅडाप्टिव रिफ्रेश रेट, 2176 x 1812 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 374 पीपीआयला सपोर्ट मिळतो.
    • कव्हर डिस्प्ले : कव्हरला 6.2 इंचाचा एचडी प्लस डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. जो 2316 x 904 पिक्सल रिजॉल्यूशन, 402 पीपीआय आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
    • प्रोसेसर : हा फोन दमदार क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्लॅटफॉर्मसह आला आहे.
    • मेमोरी : डिवाइसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम +512जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.
    • कॅमेरा : कव्हर कॅमेरा 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. अंडर डिस्पले मध्ये 4 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर मागे रियर ड्युअल कॅमेरा मध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलची आणखी एक लेन्स आहे. डिवाइसच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह देण्यात आला आहे. जोडीला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचा टेली फोटो कॅमेरा 3एक्स ऑप्टिकल झूमसह मिळतो.
    • बॅटरी : ह्या सॅमसंग फोनमध्ये 4400एमएएचची ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते तसेच वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
    • सुरक्षाf: सुरक्षेसाठी डिवाइसमध्ये IPX8 रेटिंग देण्यात आली आहे. त्यामुळे फोन काही प्रमाणात वॉटर रजीस्टंट बनतो. जोडीला फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
    • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल नॅनो सिम 5G, वायफाय 6, ब्लूटूथवी 5.3 सारखे पर्याय आहेत.

    The post सॅमसंग Galaxy Z Fold5 ची दणक्यात एंट्री; दोन-दोन डिस्प्लेसह आला फ्लॅगशिप फोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold5-launched-price-specifications/feed/ 0
    6,000mAh च्या बॅटरीसह होऊ शकते Samsung Galaxy F34 ची एंट्री; भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-samsung-galaxy-f34-to-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-samsung-galaxy-f34-to-launch-in-india-soon/#respond Tue, 25 Jul 2023 12:45:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22573 Samsung लवकरच आणखी एक बजेट डिवाइस भारतीय बाजारात सादर करण्याची तयारी करत आहे, जो Samsung Galaxy F34 5G नावाने बाजारात येऊ शकतो. हा डिवाइस फक्त भारतात येईल आणि ह्याची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते. ह्यात ‘क्रांतिकारी कॅमेरा’ आणि सेगमेंटमधील मोठी बॅटरी असल्याचा दावा कंपनी करत आहे. चला जाणून घेऊया कंपनीनं सांगितलेल्या फीचर्सची माहिती. Samsung […]

    The post 6,000mAh च्या बॅटरीसह होऊ शकते Samsung Galaxy F34 ची एंट्री; भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • हा नवीन डिवाइस पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो.
    • हा डिवाइस फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
    • हा डिवाइस Galaxy M34 चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो.

    Samsung लवकरच आणखी एक बजेट डिवाइस भारतीय बाजारात सादर करण्याची तयारी करत आहे, जो Samsung Galaxy F34 5G नावाने बाजारात येऊ शकतो. हा डिवाइस फक्त भारतात येईल आणि ह्याची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते. ह्यात ‘क्रांतिकारी कॅमेरा’ आणि सेगमेंटमधील मोठी बॅटरी असल्याचा दावा कंपनी करत आहे. चला जाणून घेऊया कंपनीनं सांगितलेल्या फीचर्सची माहिती.

    Samsung Galaxy F34 लाँच

    Samsung Galaxy F34 लवकरच भारतात लाँच होणार हे कंपनीनं सांगितलं आहे. परंतु कंपनीनं अचूक लाँच डेट सांगितली नाही. हा फोन ऑगस्टच्या सुरवातीला बाजारात येण्याची शक्यता जास्त आहे.

    Samsung Galaxy F34 चे फीचर्स

    • कॅमेरा : सॅमसंगनं सांगितलं आहे की ह्या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. Galaxy F34 5G मधील हा सेन्सर OIS ला सपोर्ट करेल त्यामुळे कमी प्रकाशात आणि मोबाइल हलल्यावर देखील चांगले फोटोज येतील. फोनच्या कॅमेरा अ‍ॅपमध्ये फन मोड मिळेल ज्यात 16 इनबिल्ट लेन्स इफेक्ट मिळतील.
    • डिस्प्ले : Samsung Galaxy F34 मध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल. जो 1000-निट्झ पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल.
    • बॅटरी : ह्या डिवाइसमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाईल. जी दोन दिवस चालेल, असा सॅमसंगचा दावा आहे.

    कंपनीनं फोनच्या प्रोसेसर किंवा लाँच डेटची अद्याप माहिती दिली नाही. लवकरच ही माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे. टीजर इमेजवरून समजलं आहे की हा फोन ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होईल. प्रथमदर्शनी हा फोन अलीकडेच आलेल्या Samsung Galaxy M34 चा मॉडिफाइड व्हर्जन वाटतो ज्याची विक्री अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाते. उपलब्ध माहितीनुसार हा फोन 20 हजारांच्या आत लाँच केला जाईल अशी अपेक्षा आहे.

    The post 6,000mAh च्या बॅटरीसह होऊ शकते Samsung Galaxy F34 ची एंट्री; भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-samsung-galaxy-f34-to-launch-in-india-soon/feed/ 0