Vivo X60 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 01 Apr 2021 12:25:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 32MP सेल्फी आणि 48MP रियर कॅमेऱ्यासह आला Vivo X60t, 8GB रॅम आणि डायमनसिटी 1100 चिपसेटवर होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60t-launch-soon-price-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60t-launch-soon-price-specs-leaked/#respond Thu, 01 Apr 2021 12:24:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10466 वीवो एक्स60टी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन 1080 x 2376 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो पंच-होल स्टाईलसह एमोलेड पॅनलवर बनला असेल.

The post 32MP सेल्फी आणि 48MP रियर कॅमेऱ्यासह आला Vivo X60t, 8GB रॅम आणि डायमनसिटी 1100 चिपसेटवर होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने काही दिवसांपूर्वीच भारतात आपली ‘एक्स60’ सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतगर्त तीन पावरफुल स्मार्टफोन Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro Plus लॉन्च झाले आहेत. दमदार डिवायसेज असलेली हि स्मार्टफोन सीरीज आता वीवो अजून वाढवण्याची योजना बनवत आहे. बातमी समोर आली आहे कि कंपनी एक्स60 सीरीजच्या एका नवीन मोबाईल फोनवर काम करत आहे जो Vivo X60t नावाने लॉन्च केला जाईल. ताज्या अपडेटनुसार कंपनी लवकरच वीवो एक्स60टी स्मार्टफोनची घोषणा करू शकते. (Vivo X60t Launch soon Price Specs Leaked)

Vivo X60t चीनी टेलीकॉम लाइब्रेरीवर स्पॉट केला गेला आहे जिथे फोन V2085A मॉडेल नंबरसह सर्टिफाइड झाला आहे. या लिस्टिंगमध्ये फोनच्या फोटो सोबतच याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. फोटोमध्ये हा फोन पंच-होल डिस्प्लेवर बनला असल्याचे दाखवण्यात आले आहे जो चौकोनी आकाराच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले बेजल लेस आहे आणि पंच-होल स्क्रीनवरच्या बाजूला मध्यभागी देण्यात आली आहे. या फोटोमध्ये फोनमध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण दिसत नाही.

Vivo X60t

वीवो एक्स60टी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन 1080 x 2376 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो पंच-होल स्टाईलसह एमोलेड पॅनलवर बनला असेल. लिस्टिंगमध्ये फोनचे डायमेंशन 159.63 x 75.01 x 7.4एमएम आणि वजन 175.5ग्राम असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 8 एप्रिलला आहे Nokia चा मोठा ईवेंट, बघा कोणकोणते स्मार्टफोन होतील लॉन्च आणि किती असेल किंमत

लीकनुसार Vivo X60t अँड्रॉइड ओएससह मीडियाटेक डायमनसिटी 1100 चिपसेटसह येईल जो 8 जीबी रॅमसह मार्केटमध्ये एंट्री घेईल. लिस्टिंगमध्ये फोनमध्ये 128 जीबी ची इंटरनल स्टोरेज दाखवण्यात आली आहे पण आशा आहे कि हा फोन एकापेक्षा जास्त रॅम व स्टोरेज वेरिएंट्समध्ये लॉन्च केला जाईल.

फोटाग्राफीसाठी Vivo X60t मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचे समोर आले आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह 13 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि 13 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर मिळू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचा खुलासा या लीकमध्ये झाला आहे.

हे देखील वाचा : दोन डिस्प्ले असलेला ‘SUPERPHONE’ Mi 11 Ultra भारतात यादिवशी होईल लॉन्च, यात आहे 50MP चा कॅमेरा

लीकनुसार Vivo X60t स्मार्टफोन 4,220एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये लॉन्च केला जाईल जो 33वॉट रॅपिड चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. तसेच या फोनची किंमत 3698 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार 40,000 रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले आहे. चर्चा आहे कि एप्रिलच्या सुरवातील वीवो हा फोन सादर करू शकते आणि वीवो एक्स60टी येत्या काही दिवसांत चीनमध्ये लॉन्च होऊ शकतो.

वीवो एक्स60 प्रो व्हिडीओ

The post 32MP सेल्फी आणि 48MP रियर कॅमेऱ्यासह आला Vivo X60t, 8GB रॅम आणि डायमनसिटी 1100 चिपसेटवर होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60t-launch-soon-price-specs-leaked/feed/ 0
Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-officially-launched-in-india-price-snapdragon-888-soc-specs-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-officially-launched-in-india-price-snapdragon-888-soc-specs-offer-sale/#respond Thu, 25 Mar 2021 12:29:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10390 Vivo X60 Pro+ कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे.

The post Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आज जगातील सर्वात मोठ्या मोबाईल बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आपली ‘एक्स60’ सीरीज सादर केली आहे. आपले शक्तिप्रदर्शन करत वीवोने एकसाथ तीन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत ज्यात Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro Plus चा समावेश आहे. आकर्षक लुक सोबतच हि सीरीज पावरफुल स्पेसिफिकेशन्स, दमदार कॅमेरा आणि ताकदवान बॅटरीसह आली आहे. सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल वीवो एक्स60 प्रो प्लस आपल्या टाकीदेच्या जीवावर Apple व Samsung च्या फ्लॅगशिप डिवायसेज सोबतच वनप्लसच्या लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 9 Pro ला थेट टक्कर देतो.

डिजाईन

Vivo X60 Pro+ कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे. फोनचा डिस्प्ले SCHOTT Xensation® Up ने प्रोटेक्टेड आहे तसेच बॅक पॅनलसाठी Vegan leather मैटेरियलचा वापर केला आहे. हा फोन डायमेंशन 158.59×73.35×9.10एमएम आणि वजन 191ग्राम आहे

डिस्प्ले

वीवो एक्स60 प्रो प्लस कंपनीने 2376 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. हि स्क्रीन एमोलेड पॅनलवर बनली आहे जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करते. 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करणारा हा डिस्प्ले 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 398पीपीआई आणि 6000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारख्या फीचर्ससह येतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92.7 टक्के आहे.

प्रोसेसिंग

Vivo X60 Pro Plus लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 11.1 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टा-कोर (एक 2.842गीगाहर्ट्ज + तीन 2.419गीगाहर्ट्ज + चार 1.805गीगाहर्ट्ज) प्रोसेसेरसह 5नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉमचा पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 660 जीपीयूला सपोर्ट करतो.

रॅम व स्टोरेज

Vivo X60 Pro Plus भारतात एकाच वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा हा वेरिएंट 12 जीबी पावरफुल रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR4X टेक्नॉलॉजीसह काम करतो. वीवोचा हा पावरफुल स्मार्टफोन 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जो UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजीसह येतो.

कॅमेरा

वीवो एक्स60 प्रो प्लस क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.57 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा GN1 सेंसर देण्यात आला आहे जो vivo OIS टेक्नॉलॉजीसह चालतो. हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या Sony IMX598 सेकंडरी सेंसरला सपोर्ट करतो जो गिंबल स्टेबलाइजेशन टेक्नॉलॉजीसह येतो.

Vivo X60 Pro+ च्या रियर पॅनलवर एफ/2.08 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/3.4 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

Vivo X60 Pro Plus स्मार्टफोन पावरफुल बॅटरी सोबतच दमदार बॅटरीसाज पण येतो. कंपनीने आपला फोन 4,200एमएएच बॅटरीसह बाजारात आला आहे. मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी यात 55वॉट फ्लॅशचार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत फोनची बॅटरी 100 टक्के पर्यंत चार्ज करू शकते.

प्राइस व सेल

Vivo X60 Pro+ भारतात 69,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Emperor Blue कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. वीवो एक्स60 प्रो प्लसची प्री-बुकिंग आज म्हणजे 25 मार्चपासून सुरु झाली आहे आणि हा फोन येत्या 2 एप्रिलपासून विकत घेता येईल. वीवो एक्स60 प्रो प्लस कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व शॉपिंग साइट सोबतच रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Vivo X60 Pro Plus सह वीवोने केले शक्तिप्रदर्शन, सर्वात वेगवान प्रोसेसर आणि पावरफुल कॅमेऱ्यासह भारतात झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-officially-launched-in-india-price-snapdragon-888-soc-specs-offer-sale/feed/ 0
दमदार कॅमेरा असलेले पावरफुल फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro भारतात झाले लॉन्च, OnePlus 9 ला मिळणार निश्चित आव्हान https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-and-vivo-x60-pro-launch-12gb-ram-4300mah-battery-india-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-and-vivo-x60-pro-launch-12gb-ram-4300mah-battery-india-price-sale-specification/#respond Thu, 25 Mar 2021 12:06:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10387 Vivo X60 आणि X60 Pro ची डिजाइन पण एकसारखी आहे. दोन्ही फोनच्या फ्रंटला मध्यभागी पंच होल कट-आउट देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. त्याचबरोबर दोन्ही फोनच्या कडा बेजल लेस आहेत.

The post दमदार कॅमेरा असलेले पावरफुल फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro भारतात झाले लॉन्च, OnePlus 9 ला मिळणार निश्चित आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपल्या शानदार कॅमेरा आणि डिजाइन असलेल्या फोनसाठी प्रसिद्ध Vivo ने आज भारतीय बाजारात आपली ताकदवान सीरीज Vivo X60 सादर केली आहे. चीनमध्ये गेल्यावर्षी लॉन्च झाल्यानंतर या सीरीजच्या फोन्सची भारतात आतुरतेने वाट बघितली जात होती जी आज संपली आहे. कंपनीने वीवो एक्स60 सीरीजमध्ये Vivo X60, Vivo X60 Pro आणि हाई-अँड फीचर्ससह Vivo X60 Pro Plus पण भारतीय टेक मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. तिन्ही फोन मध्ये 5G ची ताकद आहे जी OnePlus 9 सीरीजला चांगलेच आव्हान देईल. पुढे या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला वीवो एक्स 60 आणि वीवो एक्स 60 प्रो बाबत संपूर्ण माहिती देणार आहोत. या फोन्सची माहिती देण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो कि Vivo X60 की स्पेसिफिकेशन जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. पण, बॅटरी क्षमताच्या बाबतीत दोन्ही वेगळे आहेत.

डिजाइन आहे परफेक्ट

स्पेसिफिकेशनच नाही तर Vivo X60 आणि X60 Pro ची डिजाइन पण एकसारखी आहे. दोन्ही फोनच्या फ्रंटला मध्यभागी पंच होल कट-आउट देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. त्याचबरोबर दोन्ही फोनच्या कडा बेजल लेस आहेत. फोन्सच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट आहे. रियर लुक पाहता यात ट्राअँगल शेपमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅशसह ऑप्टिकल लेंस आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि ऑन-ऑफ बटन आहे. फोनचा रियर आणि फ्रंट दोन्ही बाजूला गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन मिळते.

कॅमेऱ्यात आहे दम

वीवो एक्स60 सीरीजसाठी वीवो इंडियाने zeiss सह भागेदारी केली आहे. दोन्ही फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा f/1.79 लेंससह 48 मेगापिक्सलचा आहे, तसेच चार axis ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन (OIS) देण्यात आले आहे. कॅमेरा सेटअपमध्ये f/2.2 अल्ट्रा-वाइड लेंससह 13 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलची पोट्रेट लेंस पण आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी दोन्ही फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा f/2.45 लेंससह देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅम, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेर्‍यासह लॉन्च झाला वीवोचा स्वस्त 5G फोन Vivo Y72

5G ची ताकद असलेला प्रोसेसर

दोन्ही फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 870 प्रोसेसरच्या पावरसह येतात. या प्रोसेसरची खास बाब अशी आहे कि यात 5th generation AI Engine सोबतच Hexagon Tensor Accelerator आहे. तसेच, प्रोसेसरमध्ये हेवी गेम खेळता येतील आणि हाइपर रियलिस्टिक ग्राफिक्सची मजा घेत युजर रियल टाइम परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करता येईल. या प्रोसेसरमध्ये Adreno 650 जीपीयू पण आहे.

डिस्प्ले आहे सुंदर

Vivo X60 आणि X60 Pro मध्ये 6.56 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2376 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात आस्पेक्ट रेशियो 19.8:9, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि पी3 कलर गामुट सपोर्ट पण आहे. त्याचबरोबर फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो.

पावरफुल बॅटरी आणि रॅम/स्टोरेज

वीवो एक्स 60 प्रो मध्ये तुम्हाला 4,200 एमएएचची बॅटरी मिळेल, जी 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह येते. तर, एक्स 60 मध्ये 4,300 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जिच्यासोबत तुम्हाला 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी पण मिळेल. दोन्ही फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम व 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

ऑपरेटिंग सिस्टम आणि कनेक्टिवीट फीचर्स

दोन्ही फोन डुअल-सिम (नॅनो) वीवो एक्स60 अँड्रॉइड 11 वर आधारित OriginOS 1.0 वर चालतात. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून हँडसेटमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. यात एक्सीलरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, जायरोस्कोप, मैग्नेटोमीटर आणि प्रोक्सिमिटी सेंसर देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : Black Shark 4, Black Shark 4 Pro गेमिंग फोन झाला लॉन्च, यामध्ये आहे 12GB रॅम आणि 144Hz डिस्प्लेसह अनेक वैशिष्ट्ये

किंमत

किंमत पाहता कंपनीने वीवो एक्स60 दोन रॅम व दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला आहे. दुसरीकडे वीवो एक्स60 प्रो सिंगल रॅम व स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. Vivo X60 च्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 37,990 रुपये व 12GB रॅम व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 41,990 रुपये आहे. Vivo X60 Pro च्या किंमतीबद्दल बोलायचे तर याचा 12GB रॅम व 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 49,990 रुपये आहे.

The post दमदार कॅमेरा असलेले पावरफुल फोन Vivo X60 आणि Vivo X60 Pro भारतात झाले लॉन्च, OnePlus 9 ला मिळणार निश्चित आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-and-vivo-x60-pro-launch-12gb-ram-4300mah-battery-india-price-sale-specification/feed/ 0
भारतात येत आहे पावरफुल फीचर्स आणि सर्वात ताकदवान स्मार्टफोन Vivo X60 5G सीरीज, कंपनीने केला शिक्कामोर्तब https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-vivo-x60-pro-india-launch-confirm-with-48mp-camera-snapdragon-888/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-vivo-x60-pro-india-launch-confirm-with-48mp-camera-snapdragon-888/#respond Wed, 10 Mar 2021 10:18:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10312 Vivo X60 Pro (V2046) अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट जसे की Indonesia Telecom, EEC आणि BIS वर दिसला आहे.

The post भारतात येत आहे पावरफुल फीचर्स आणि सर्वात ताकदवान स्मार्टफोन Vivo X60 5G सीरीज, कंपनीने केला शिक्कामोर्तब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन कंपनीने फ्लॅगशिप फोन म्हणुन चीन मध्ये लॉन्च केले होते जे 22 मार्चला ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केले जातील. Vivo X50 सीरीजचे अपग्रेडेड वर्जन म्हणुन येणारी ही सीरीजच्या इंडिया लॉन्चबद्दल आता कंपनीने सांगितले आहे. वीवो इंडियाने ट्विटरवर घोषणा केली आहे कि लवकरच भारतात Vivo X60 लॉन्च केली जाईल. पण लॉन्च डेटबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण बोलले जात आहे की. 22 मार्चला भारतात हा सादर केला जाईल. या दोन्ही फोन्स मध्ये अनेक खास खास फीचर्स आहेत, जसे की वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो दोन्ही फोन Samsung च्या Exynos 1080 प्रोसेसर आणि E3 AMOLED डिस्प्ले सह येतात.

मिळाले अनेक सर्टिफिकेशन
या सीरीजमधील Vivo X60 Pro (V2046) अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट जसे की Indonesia Telecom, EEC आणि BIS वर दिसला आहे. तसेच आम्ही या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की वीवो एक्स 60 सीरीज मार्चच्या शेवटी भारतात लॉन्च होईल. या लाइनअप मध्ये विवो X60, X60 Pro आणि संभवतः X60 Pro + चा पण समावेश होण्याची शक्यता आहे, तसेच आम्हाला माहिती मिळाली होती की कंपनी Vivo X60 Pro + त्याच्या आसपास घेऊन येऊ शकते. त्यामुळे हा X60 + ची जागा घेऊ शकतो.

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोनमध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगसह येते.

फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूमसह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थसह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही.

The post भारतात येत आहे पावरफुल फीचर्स आणि सर्वात ताकदवान स्मार्टफोन Vivo X60 5G सीरीज, कंपनीने केला शिक्कामोर्तब first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-vivo-x60-pro-india-launch-confirm-with-48mp-camera-snapdragon-888/feed/ 0
ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा असलेला पावरफुल फोन Vivo X60 इंडियन साइटवर झाला लिस्ट, आता Samsung-Xiaomi ची उडेल झोप https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-global-launch-imminent-multiple-certifications-bis/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-global-launch-imminent-multiple-certifications-bis/#respond Thu, 25 Feb 2021 11:11:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10169 या लाइनअप मध्ये विवो X60, X60 Pro आणि शक्यतो X60 Pro + चा समावेश असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर असे पण सांगण्यात आले आहे कि कंपनी Vivo X50 Pro + त्याच्या आसपास घेऊन येऊ शकते, त्यामुळे हा X60 + ची जागा घेऊ शकतो.

The post ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा असलेला पावरफुल फोन Vivo X60 इंडियन साइटवर झाला लिस्ट, आता Samsung-Xiaomi ची उडेल झोप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo X60 सीरीजमध्ये कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केले होते. तसेच कंपनीने या सीरीजचा हाई-एन्ड फ्लॅगशिप फोन Vivo X60 Pro+ जानेवारीमध्ये लॉन्च केला होता. काही दिवसांपासून रिपोर्ट समोर येत आहे, ज्यात वीवो एक्स60 सीरीजच्या भारतातील लॉन्चची माहिती दिली जात आहे. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झाले नाही कि भारतात फक्त वीवो एक्स60 व वीवो एक्स60 प्रो लॉन्च केले जातील कि त्यांच्यासोबत वीवो एक्स60 प्रो प्लस पण येईल. या रिपोर्ट्सनंतर आता 91मोबाईल्सने Vivo X60 मॉडेल नंबर V2045 सह Indonesia Telecom website वर स्पॉट केला आहे. (vivo x60 pro global launch imminent multiple certifications bis)

मिळाले अनेक सर्टिफिकेशन

इंडोनेशिया टेलिकॉम वेबसाइटच्या आधी Vivo X60 Pro (V2046) मल्टीपल सर्टिफिकेशन वेबसाइट जसे कि Indonesia Telecom, EEC आणि BIS वर दिसला आहे. त्याचबरोबर आम्ही या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते कि वीवो एक्स 60 सीरीज मार्चच्या शेवटपर्यंत भारतात लॉन्च होईल.

हे देखील वाचा : Vivo ने कमी केली 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेल्या वीवो V20 SE ची किंमत, आता या किंमतीत होत आहे विक्री

या लाइनअप मध्ये विवो X60, X60 Pro आणि शक्यतो X60 Pro + चा समावेश असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर असे पण सांगण्यात आले आहे कि कंपनी Vivo X50 Pro + त्याच्या आसपास घेऊन येऊ शकते, त्यामुळे हा X60 + ची जागा घेऊ शकतो.

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता, यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोनमध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगसह येते.

फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूमसह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थसह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही.

The post ताकदवान प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा असलेला पावरफुल फोन Vivo X60 इंडियन साइटवर झाला लिस्ट, आता Samsung-Xiaomi ची उडेल झोप first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-global-launch-imminent-multiple-certifications-bis/feed/ 0
पावरफुल Vivo X60 Pro Plus वेबसाइट वर लिस्ट, येईल दमदार स्पेसिफिकेशन्स सह https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-3c-listing-launch-soon-with-12gb-ram-snapdragon-888/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-3c-listing-launch-soon-with-12gb-ram-snapdragon-888/#respond Tue, 05 Jan 2021 13:20:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9550 Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन सोबतच वीवोने ईशारा केला होता कि आगामी काही दिवसांत या सीरीज मध्ये अजून एक मोबाईल फोन Vivo X60 Pro Plus नावाने जोडला जाईल.

The post पावरफुल Vivo X60 Pro Plus वेबसाइट वर लिस्ट, येईल दमदार स्पेसिफिकेशन्स सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo कंपनीने गेल्या वर्षीच्या शेवटी टेक मंचावर आपली ‘एक्स60 सीरीज’ सादर केली होती. या सीरीज अंतगर्त Vivo X60 आणि Vivo X60 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते. हे दोन्ही स्मार्टफोन्स बाजारात आणण्यासोबतच वीवोने ईशारा केला होता कि आगामी काही दिवसांत या सीरीज मध्ये अजून एक मोबाईल फोन Vivo X60 Pro Plus नावाने जोडला जाईल. कंपनीने या फोनच्या लॉन्च डेट आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण आता हा फोन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे.

Vivo X60 Pro Plus 3सी सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर Vivo V2056A सांगण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचे बरेचशे स्पेसिफिकेशन्स तर समोर आले नाहीत पण समजले आहे कि हा डिवायस 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह बाजारात येईल. चर्चा अशी आहे कि वीवो एक्स60 प्रो प्लस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट सह लॉन्च होईल आणि फोन मध्ये 12 जीबी रॅम मिळेल. लवकरच फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पण समोर येतील.

Vivo X60 Pro

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोन मध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येते.

फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूम सह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थ सह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.

हे देखील वाचा : OPPO Reno5 Pro 5G स्मार्टफोन 18 जानेवारीला होईल भारतात लॉन्च, बदलून जाईल व्हिडीओग्राफीचा अंदाज

Vivo X60

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही. Vivo X60 चीन मध्ये तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. हँडसेटच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,498 (जवळपास 39,300 रुपये), 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,798 (जवळपास 42,700 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,998 (जवळपास 45,000 रुपये) आहे. दुसरीकडे वीवो X60 प्रो फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. तसेच 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 4,498 (जवळपास 50,600 रुपये) आहे.

The post पावरफुल Vivo X60 Pro Plus वेबसाइट वर लिस्ट, येईल दमदार स्पेसिफिकेशन्स सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-plus-3c-listing-launch-soon-with-12gb-ram-snapdragon-888/feed/ 0
सर्वात शानदार कॅमेरा आणि ताकदवान प्रोसेसर सह आला Vivo X60 व X60 Pro, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-launch-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-launch-price-specifications/#respond Wed, 30 Dec 2020 12:24:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9494 कंपनीने मंगळवारी Vivo X60 आणि X60 Pro आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर केले आहेत.

The post सर्वात शानदार कॅमेरा आणि ताकदवान प्रोसेसर सह आला Vivo X60 व X60 Pro, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती कि वीवो चीन मध्ये आपली एक्स60 सीरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. तसेच, कंपनीने मंगळवारी Vivo X60 आणि X60 Pro आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर केले आहेत.या दोन्ही नवीन स्मार्टफोन मध्ये सॅमसंगचा Exynos 1080 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 5G टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. तसेच दोन्ही मध्ये पंच-होल डिस्प्ले आणि ZEISS च्या ऑप्टिकल लेंस सह येतात. नवीन वीवो एक्स60 सीरीज आधीच्या वीवो एक्स50 सीरीजची जागा घेईल.

Vivo X60 Pro+ केला टीज

Vivo X60 आणि Vivo X60 Pro सोबतच कंपनीने Vivo X60 Pro+ टीज केला आहे. हा या सीरीजचा प्रीमियम स्मार्टफोन आहे जो जानेवारी मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC सह लॉन्च होईल. पण अजूनही लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. चीन व्यतिरिक्त हा फोन दुसऱ्या मार्केट्स मध्ये कधी येईल याबाबत पण कोणतीही माहिती समोर आली नाही.

डिजाइन

लुक आणि डिजाइनच्या बाबतीत दोन्ही फोन एक सारखे आहेत. दोन्ही फोन्सच्या फ्रंटला मध्यभागी पंच होल कटआउट देण्यात आली आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. सोबतच दोन्ही फोनच्या कडा बेजल लेस आहेत. फोन्सच्या बॉटमला स्पीकर ग्रिल आणि टाइप-सी पोर्ट आहे. रियर लुक पाहता यात क्वाड कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश सह ऑप्टिकल लेंस आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि ऑन-ऑफ बटन आहे.

हे देखील वाचा :

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.56-इंचाचा ऐमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. डिस्प्ले 19.8:9 आस्पेक्ट रेश्यो, HDR10+ आणि P3 कलर गेमूट आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 5nm Exynos 1080 SoC सह 12GB LPPRD4x रॅम + 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोन OriginOS सह अँड्रॉइड 11 वर चालतो. फोन मध्ये पवार बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येते.

फोटोग्राफीसाठी Vivo X60 प्रो मध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप, ज्यात 48MP (f / 1.48) Sony IMX598 प्राइमरी सेंसर, 5x ऑप्टिकल झूम सह 8MP पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 60x डिजिटल झूम, 13GB 120-डिग्री अल्ट्रा-वाइड लेंस, आणि 50mm फोकल लेन्थ सह अजून एक 13MP पोर्ट्रेट लेंस देण्यात आली आहे. हँडसेट दुसऱ्या जेनरेशनच्या माइक्रो-गिंबल ओआईएस टेक्नॉलॉजी सह येतो, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP स्नॅपर आहे.

हे देखील वाचा :

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X60 चे स्पेसिफिकेशन्स जवळपास प्रो मॉडेल प्रमाणेच आहे. फक्त वीवो एक्स60 मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी आहे. याव्यतिरिक्त वीवो एक्स60 आणि एक्स60 प्रो मध्ये कोणताही फरक नाही.

Vivo X60 आणि Vivo X60 Pro ची किंमत

Vivo X60 चीन मध्ये तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. हँडसेटच्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,498 (जवळपास 39,300 रुपये), 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,798 (जवळपास 42,700 रुपये) आणि 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3,998 (जवळपास 45,000 रुपये) आहे. दुसरीकडे वीवो X60 प्रो फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. तसेच 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 4,498 (जवळपास 50,600 रुपये) आहे.

कलर ऑप्शन पाहता विवो X60 ग्रे, पर्पल आणि व्हाईट रंगात आला आहे, तर विवो X60 प्रो ग्रे आणि पर्पल रंगात सादर केला गेला आहे. दोन्ही फोन चीन मध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत, ज्यांची शिपमेंट 8 जानेवारी पासून सुरु होत आहे.

The post सर्वात शानदार कॅमेरा आणि ताकदवान प्रोसेसर सह आला Vivo X60 व X60 Pro, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-pro-launch-price-specifications/feed/ 0
ताकदवान फीचर्स सह येत आहे फ्लॅगशिप Vivo X60 सीरीज, जाणून घ्या याची खासियत https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-series-specifications-leaked-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-series-specifications-leaked-launch-soon/#respond Thu, 12 Nov 2020 13:50:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8928 Vivo X60 सीरीजचे स्मार्टफोन्स 5जी कनेक्टिविटी सह सादर केले जातील.

The post ताकदवान फीचर्स सह येत आहे फ्लॅगशिप Vivo X60 सीरीज, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो आपली अपकमिंग फ्लॅगशिप सीरीज Vivo X60 आणण्याची तयारी करत आहे. बोलले जात आहे कि कंपनी या सीरीजचे स्मार्टफोन्स नवीन ऑपरेटिंग सिस्टम origin OS सह सादर करू शकते, ज्यात लेटेस्ट आणि पावरफुल Exynos 1080 प्रोसेसर पण मिळू शकतो. या नवीन सीरीज मध्ये कंपनी Vivo X60, Vivo X60 Pro आणि Vivo X60 Pro Plus सारखे स्मार्टफोन्स लॉन्च करू शकते. पण कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही.

बोलले जात आहे कि Vivo X60 सीरीजचे स्मार्टफोन्स 5जी कनेक्टिविटी सह सादर केले जातील. इतकेच नव्हे तर आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या सीरीजच्या फोन्स मध्ये 6.65 इंचाचा पंच होल डिस्प्ले दिला जाईल, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2340 पिक्सल असू शकतो. सोबतच याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120Hz असेल.

तसेच वीवोचे हे नवीन फोन्स 8GB RAM सोबतच 128 GB आणि 256 GB वेरियंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. वीवो एक्स60 सीरीजच्या स्मार्टफोन्स मध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा असेल. कॅमेरा सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. तसेच 8 मेगापिक्सलची टेलिफोटो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस सोबतच 13 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर पण असू शकतो. तसेच फोन मध्ये व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. हि माहिती लीकच्या माध्यमातून आली आहे त्यामुळे यावर विश्वास ठेवता येणार नाही.

हे देखील वाचा : Vivo V20 Pro 5G मॉडेल डिसेंबर मध्ये भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या किंमत

कॅमेरा आणि डिस्प्ले व्यतिरिक्त Vivo X60 सीरीजचे इतर फीचर्स पाहता या स्मार्टफोन्सचा पावर बटन रेड कलर मध्ये येऊ शकतो, Dark blue आणि light blue कलर मध्ये लॉन्च होणाऱ्या या फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4315 mAh ची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येऊ शकते.

वीवो एक्स50 व्हिडीओ

The post ताकदवान फीचर्स सह येत आहे फ्लॅगशिप Vivo X60 सीरीज, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x60-series-specifications-leaked-launch-soon/feed/ 0