अत्यंत स्वस्तात मिळतोय 64MP कॅमेरा असलेला Xiaomi स्मार्टफोन; अशी आहे दमदार ऑफर

Xiaomi चा Redmi Note 10s स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर स्वस्तात मिळत आहे. Redmi Note 10s स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या कार्डवर 10 टक्के डिस्काउंटसह स्वस्तात विकत घेता येत आहे. जर तुम्ही मिड बजेट सेग्मेंटमध्ये धमाकेदार स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर Redmi Note 10s तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. Redmi Note 10s स्मार्टफोन 64MP चा रियर कॅमेरा, 13MP चा फ्रंट कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला या रेडमी स्मार्टफोनची किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्सबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

Redmi Note 10s ची ऑफर

Redmi Note 10s स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 12,499 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर ICICI बँक के क्रेडिट कार्डवर मिल रहे 10 टक्के डिस्काउंट (करीब 1250 रुपये) सह मात्र 11,249 रुपयांची सुरुवाती किंमतीत विकत घेता येईल.

Redmi Note 10S चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

शाओमीने आपल्या हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. त्याचबरोबर डीसीआई-पी3 कलर, 1100निट्स ब्राइटनेस आणि 4,500,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. कंपनीनं डिस्प्ले रिडिंग मोड 3.0 आणि सनलाईट डिस्प्ले 2.0 सह सादर केला आहे.

Xiaomi Redmi Note 10S अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च करण्यात आला आहे जो मीयुआय 12.5 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह MediaTek Helio G95 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अल्टीमेट गेमिंग एक्सपीरियंससाठी बनवण्यात आला आहे ज्याची जीपीयू परफॉर्मन्स 31 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. यात Arm Mail-G76 MC4 जीपीयू देण्यात आला आहे. फोन LPDDR4X RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे.

फोटोग्राफीसाठी शाओमी रेडमी नोट 10एस मध्ये क्वॉड रियर कॅमेरा मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे जो अल्ट्रा वाईड अँगल लेन्सहं येतो. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्स आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.45 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

पावरफुल स्पेसिफिकेशन्सचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा एखाद्या स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी असेल. रेडमी नोट 10एस कंपनीने अश्याच पावरफुल 5,000एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये लॉन्च केला गेला आहे. मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी कंपनीने हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आणला आहे. चांगली बाब अशी आहे कि 33वॉट फास्ट चार्जर फोन बॉक्समध्ये दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here