Amazon Great Indian Festival Finale Days: या आहेत अ‍ॅमेझॉन सेलमधील बेस्ट स्मार्टफोन डील्स

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर Amazon Great Indian Festival सुरु आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेला फेस्टिवल सेल आता अंतिम टप्प्यात आला आहे. या सेल दरम्यान अनेक कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स, किचन एप्लायंसेज आणि अन्य प्रोडक्टवर सूट दिली जात आहे. दिवाळीच्या आधी Amazon Great Indian Festival Finale Days सेल लाइव्ह झाला आहे. इथे आम्ही तुम्हाला या सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती देत आहोत.

Amazon Great Indian Festival Finale Days: बेस्ट स्मार्टफोन डील्स

1. iQOO 9 Pro 5G

iQOO 9 Pro 5G पॉपुलर फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे जो अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान मिळणाऱ्या डिस्काउंट्ससह 57,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आयकूच्या या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा (3200 x 1440p) LTPO2 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा Snapdragon️ 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP GN5 Gimbal Stabilisation कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच हा फोन Super Night Mode, Stabilisation 2.0, आणि Fisheye Wide Angle मोडला सपोर्ट करतो. फोनमध्ये 4700mAh ची बॅटरी आणि 120W चा चार्जर मिळतो.

प्राइस: 74,990 रुपये
डील प्राइस: 52,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

2. Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi चा फ्लॅगशिप स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह 54,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोनमध्ये DisplayMate A+ 6.73-inch WQHD+ 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा क्वॉलकॉमच्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. फोनमध्ये 4600mAh ची बॅटरी, 120W चार्जर देण्यात आला आहे. जोडीला Pro-grade ट्रिपल रियर 50MP कॅमेरा मिळतो.

प्राइस: 79,999 रुपये
डील प्राइस: 46,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

3. OnePlus 10R 5G

लोकप्रिय OnePlus 10R 5G स्मार्टफोन बँक डिस्काउंटनंतर 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. OnePlus 10R 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा 120Hz IRIS डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये फोटोग्राफीचे Hyper Touch Mode, Reading Mode, Night Mode, आणि Eye Comfort Mode देण्यात आले आहेत. या वनप्लसमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग, 50MP Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला 16MP Sony IMX471 सेल्फी कॅमेरा मिळतो.

प्राइस: 38,999 रुपये
डील प्राइस: 35,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

4. Redmi K50i 5G

Redmi K50i 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन फेस्टिवल सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi K50i 5G परफेक्ट बजेट गेमिंग स्मार्टफोन आहे. जो 6.6-इंचाच्या 144Hz Liquid FFS (FHD+) डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आणि 6GB RAM देण्यात आला आहे. फोनमध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. Redmi K50i 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W टर्बो चार्ज देण्यात आला आहे. या फोनमध्ये स्मूद गेमिंग एक्सपीरियंससाठी लिक्विड कूलिंड टेक्नॉलॉजी आहे.

प्राइस: 31,999 रुपये
डील प्राइस: 20,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

5. Samsung Galaxy M53 5G

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोनमध्ये 6.7-इंचाचा Super AMOLED Plus Display देण्यात आला आहे. हा फोन 108MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेऱ्याच्या मदतीनं फोटोग्राफी करू शकतो. सॅमसंगचा हा फोन 5G च्या 12 बँडला सपोर्ट करतो. तसेच फोनमध्ये Dolby Atmos आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये मिड रेंज MediaTek Dimensity 900 प्रोसेसर आहे.

प्राइस: 32,999 रुपये
डील प्राइस: 21,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

6. realme Narzo 50 Pro 5G

realme Narzo 50 Pro 5G बँक डिस्काउंटसह 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. realme Narzo 50 Pro 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.4-इंचाचा Super AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Mediatek Dimensity 920 5G चिपसेटची ताकद मिळते. फोनच्या मागे 48MP AI ट्रिपल रियर कॅमेरा आणि फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W डार्ट चार्ज चार्जिंगसह मिळते. यात Vapor Chamber कूलिंग सिस्टम देण्यात आला आहे.

प्राइस: 25,999 रुपये
डील प्राइस: 17,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

7. Redmi Note 11S

Redmi Note 11s स्मार्टफोन डिस्काउंट्सह 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमीच्या या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. मागे 108MP चा क्वॉड रियर कॅमेरा आणि फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W Pro फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. यात MediaTek Helio G96 प्रोसेसरची ताकद मिळते. गेमिंगसाठी Enhanced Liquid Cooling, ड्युअल स्पिकर आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक मिळतो.

प्राइस: 19,999 रुपये
डील प्राइस: 14,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

8. Redmi 11 Prime 5G

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन सेल दरम्यान 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi 11 Prime 5G मध्ये 6.58-इंचाचा 90Hz FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं यात MediaTek Dimensity 700 5G प्रोसेसरचा वापर केला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये 50MP AI ड्युअल कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 4GB RAM आणि 64GB UFS 2.2 इंटरनल स्टोरेजसह विकत घेता येईल. पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह मिळते. रेडमीच्या या फोनमध्ये 5G चे 7 बँड मिळतात. Redmi 11 Prime 5G मध्ये शानदार लुकसाठी इवोल डिजाइन देण्यात आला आहे.

प्राइस: 15,999 रुपये
डील प्राइस: 12,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

9. Samsung Galaxy M32 Prime

Samsung Galaxy M32 Prime स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन फेस्टिवल सेल दरम्यान 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 6.4-इंचाचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आणि पीक ब्राइटनेस 800 निट्स आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 64MP+8MP+2MP+2MP क्वॉड कॅमेरा देण्यात आला आहे. जोडीला 20MP चा हाय रिजोल्यूशन सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगचा हा फोन MediaTek Helio G80 प्रोसेसरसह बाजारात आला आहे.

प्राइस: 16,999 रुपये
डील प्राइस: 11,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

10. Redmi 10A

Redmi 10A स्मार्टफोन 8,599 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमीच्या या फोनमध्ये 6.53-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. रेडमीच्या हा स्मार्टफोन MediaTek Helio G25 ऑक्टा कोर प्रोसेसर आणि 4GB रॅमसह सादर करण्यात आहे. हा बजेट स्मार्टफोन 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जिंग स्पीड ऑफर करतो. या फोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस: 11,990 रुपये
डील प्राइस: 8,599 रुपये (बँक डिस्काउंटसह)

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here