Amazon Great Summer सेल 4 मे पासून सुरु होत आहे. अॅमेझॉनच्या सेल दरम्यान स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपसह जवळपास सर्व प्रोडक्टवर दमदार डिस्काउंट मिळत आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अॅमेझॉन सेल दरम्यान बेस्ट सेलिंग स्मार्टफोनची माहिती देत आहोत. जर तुम्ही देखील स्मार्टफोन विकत घेण्याची योजना बनवत असाल तर अॅमेझॉनच्या ग्रेट समर सेल दरम्यान बेस्ट सेलिंग स्मार्टफोनची ही लिस्ट तुम्हाला मार्ग दाखवू शकते. अॅमेझॉनच्या या सेलमध्ये ICICI बँक आणि कोटक बँकेच्या ग्राहकांना क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे.
Apple iPhone 14 (128 GB)
iPhone 14 Amazon Great Summer Sale दरम्यान आकर्षक किंमतीत विकत घेता येईल. अॅप्पलचा हा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन ऑटो फोकस ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेऱ्यासह येतो. त्याचबरोबर फोनमध्ये अॅडव्हान्स 12MP ड्युअल कॅमेरा सिस्टम देण्यात आला आहे जो शानदार फोटोग्राफीसह येतो. Apple नं यात फोटोनिक इंजिन दिलं आहे जो डिटेल आणि कलरफुल फोटो क्लिक करतो. त्याचबरोबर स्टेबल व्हिडीओसाठी यात अॅक्शन मोड देण्यात आला आहे. अॅप्पलचा दावा आहे की हा सिंगल चार्जमध्ये 20 तास व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो. लेटेस्ट आयफोनमध्ये 6.1-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे.
- प्राइस : 71,999 रुपये
- डील प्राइस : 65,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
OnePlus Nord CE 3 Lite 5G
OnePlus Nord CE 3 Lite 5G कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन आहे जो अॅमेझॉन सेल दरम्यान ऑफर प्राइसमध्ये विकत घेता येईल. वनप्लसच्या या फोनमध्ये 6.72-इंचाचा FHD+ (120Hz) डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसरवर चालतो. हा डे टू डे टाक्स दरम्यान स्मूद परफॉर्मन्स आणि 5G सपोर्टसह येतो. या फोनमध्ये 108MP चा हाय रिजोल्यूशन प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो 3X लॉसलेस झूमला सपोर्ट करतो. वनप्लसच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
- प्राइस : 19,999 रुपये
- डील प्राइस : 18,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)
OnePlus 11R 5G
OnePlus 11R 5G कंपनीचा मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन आहे. वनप्लसचा हा फोन अॅमेझॉन सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह विकत घेता येईल. OnePlus 11R 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा (120Hz) Super Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 10-bit Color Depth आणि HDR10+ सपोर्टसह येतो. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर चालतो. तसेच फोनमध्ये 8GB LPDDR5X RAM देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी आणि 100W fast SuperVOOC चार्जिंग देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 50MP चा Sony IMX890 कॅमेरा सेन्सर आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
- प्राइस : 39,999 रुपये
- डील प्राइस : 38,748 रुपये (बँक डिस्काउंटसह)
realme narzo N55
realme narzo N55 स्मार्टफोन अफोर्डेबल प्राइसमध्ये उपलब्ध असलेला फीचर पॅक स्मार्टफोन आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 6.76-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे. हा फोन MediaTek Helio G88 प्रोसेसरसह येतो. फोटोग्राफीसाठी यात 64MP चा AI कॅमेरा देण्यात आला आहे जो हा रिजोल्यूशन शॉट घेतो. realme narzo N55 स्मार्टफोन कंपनीच्या कस्टम युजर इंटरफेस realme UI 4.0 वर चालतो. फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर हा फोन 33W SuperVOOC चार्जिंग स्पीडला सपोर्ट करतो.
- प्राइस : 10,999 रुपये
- डील प्राइस : 10,249 रुपये (कुपन डिस्काउंटसह)
OnePlus Nord CE 2 Lite 5G

OnePlus Nord CE 2 Lite 5G वनप्लसचा आणखी एक मिड रेंजचा दमदार स्मार्टफोन आमच्या या लिस्टमध्ये आहे. या फोनमध्ये 6.59-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये कंपनीनं sRGB आणि Display P3 कलर गामुट सपोर्ट दिला आहे. तसेच फोन Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसरवर चालतो. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह येतो. वनप्लसचा हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येतो.
- प्राइस : 18,999 रुपये
- डील प्राइस : 16,749 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)
OnePlus Nord 2T 5G
OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन अॅमेझॉन सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. या फोनमध्ये 6.43-इंचाचा FHD+ (90Hz) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो HDR10+ सर्टिफिकेशनसह येतो. वनप्लसचा हा फोन 4,500mAh ची दमदार बॅटरी आणि 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीनं 50MP (OIS) चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो Sony IMX766 इमेज सेन्सर आहे. त्याचबरोबर बँक पॅनलवर 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा मोनो सेन्सर देण्यात आला आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. जोडीला सीन इन्हेंसमेंट, एआय हाइलाइट व्हिडीओ, नाइटस्केप असे फिचर आहेत.
- प्राइस : 28,999 रुपये
- डील प्राइस : 26,249 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)
Samsung Galaxy M13
Samsung Galaxy M13 स्मार्टफोन अॅमेझॉन सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 6.6-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह येतो, ज्यात Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये Android 12 वर आधारित One UI Core 4 देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेऱ्याला सपोर्ट पाहता वनप्लसच्या या फोनमध्ये 50MP+5MP+2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
- प्राइस : 12,999 रुपये
- डील प्राइस : 11,699 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Oppo A78 5G
Oppo A78 5G स्मार्टफोन कंपनीचा प्रीमियम लुकिंग डिवाइस आहे जो OPPO Glow डिजाइनसह येतो. ओप्पोच्या या फोनमध्ये 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 90Hz का रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोटोग्राफी पाहता Oppo A78 5G स्मार्टफोनमध्ये AI 50MP + 2MP रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन MediaTek Dimensity 700m प्रोसेसरवर चालतो. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W SuperVOOC चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
- प्राइस : 18,999 रुपये
- डील प्राइस : 17,699 रुपये (बँक डिस्काउंटसह)
Oppo A17
Oppo A17 स्मार्टफोन बजेट प्राइसिंगमध्ये प्रीमियम लेदर फील डिजाइनसह येतो. ओप्पोचा हा फोन 6.56-इंचाच्या HD+ डिस्प्ले आणि IPX4 रेटिंगसह येतो. कॅमेरा स्पेक्स पाहता फोनमध्ये 50MP + 0.3MP AI ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Helio G35 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो. फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट पण मिळतो.
- प्राइस : 12,499 रुपये
- डील प्राइस : 11,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)
iQOO Z7 5G
iQOO Z7 5G स्मार्टफोन अॅमेझॉनवरून बँक डिस्काउंटसह विकत घेता येईल. आयकूचा हा स्मार्टफोन 6.38-इंचाच्या FHD+ (90Hz) AMOLED डिस्प्लेसह येतो, ज्याची मॅक्सिमम ब्राइटनेस 1,300 निट्स आहे.या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 920 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि 1TB एक्सपांडेबल स्टोरेज मिळते. फोनमध्ये 44W FlashCharge चा सपोर्ट मिळतो.
- प्राइस : 19,999 रुपये
- डील प्राइस : 18,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)