Siddhesh Jadhav - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 31 Aug 2024 12:03:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 तीनवेळा फोल्ड होणारा फोन TECNO Phantom Ultimate 2 झाला सादर, पाहा डिझाईन आणि वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-ultimate-2-tri-fold-smartphone-unveiled-know-design-features/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-ultimate-2-tri-fold-smartphone-unveiled-know-design-features/#respond Fri, 30 Aug 2024 11:59:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=27747 टेक्नोने आपल्या तीन वेळा फोल्ड होणाऱ्या फोनला टेक मार्केटमध्ये खळबळ निर्माण केली आहे. कारण ब्रँडने अपना नवीन TECNO Phantom Ultimate 2 Tri-Fold स्मार्टफोन सादर केला आहे. हा अल्ट्रा-थिन कॉन्सेप्ट डिव्हाईस आहे. ज्याचा उद्देश्य कॉम्पॅक्ट डिव्हाईसच्या आत मोठी स्क्रीन अनुभव करणे आहे. तसेच नवीन फोन आता पर्यंतचा सर्वात पातळ ट्रिपल-फोल्डिंग हँडसेट आहे, जो फोल्ड झाल्यावर फक्त […]

The post तीनवेळा फोल्ड होणारा फोन TECNO Phantom Ultimate 2 झाला सादर, पाहा डिझाईन आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नोने आपल्या तीन वेळा फोल्ड होणाऱ्या फोनला टेक मार्केटमध्ये खळबळ निर्माण केली आहे. कारण ब्रँडने अपना नवीन TECNO Phantom Ultimate 2 Tri-Fold स्मार्टफोन सादर केला आहे. हा अल्ट्रा-थिन कॉन्सेप्ट डिव्हाईस आहे. ज्याचा उद्देश्य कॉम्पॅक्ट डिव्हाईसच्या आत मोठी स्क्रीन अनुभव करणे आहे. तसेच नवीन फोन आता पर्यंतचा सर्वात पातळ ट्रिपल-फोल्डिंग हँडसेट आहे, जो फोल्ड झाल्यावर फक्त 11 मिमीचा आहे. तर पूर्णपणे ओपन केल्यावर TDDI टेक्नॉलॉजीच्या मदतीने 10-इंचाची स्क्रीन समोर आहे. चला, पुढे फँटम अल्टीमेट 2 बाबत माहिती मध्ये जाणून घेऊया.

TECNO Phantom Ultimate 2 ची डिझाईन आणि स्पेसिफिकेशन

  • फँटम अल्टीमेट 2 आपल्या तीन वेळा फोल्ड होणाऱ्या डिझाईनसह सामान्य स्मार्टफोन टॅबलेट सारख्या डिव्हाईसमध्ये बदल केला जात आहे. याव्यतिरिक्त डिव्हाईस स्लिम वाटत आहे. ज्याचा लूक तुम्ही खाली फोटोमध्ये पाहू शकता.
  • टेक्नोच्या ट्राय-फोल्ड स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा कव्हर OLED डिस्प्ले पाहायला मिळतो. जो 3K रिजॉल्यूशन आणि 4:3 अ‍ॅस्पेक्ट रेशियो सह 10 इंचाच्या OLED पॅनलमध्ये बदलला जात आहे. फँटम अल्टीमेट 2 फोल्ड झाल्यावर 11 मिमी जाडी सह सर्वात पातळ प्रोफाईल असलेला डिव्हाईस आहे.
  • टेक्नोचा दावा आहे की फोनमध्ये सर्वात पातळ बॅटरी कव्हरचा उपयोग करण्यात आला आहे, ज्याची जाडी 0.25 मिमी आहे आणि सुपर-कम्प्रेस्ड टाईटोन एडवांस्ड फायबर सामग्रीचा उपयोग झाला आहे.
  • कंपनीने स्मार्टफोनसाठी एक नवीन हिंज डिझाईनचा वापर केला आहे. ज्याला 2100MPa च्या ताकदीसह 3,00,000 पेक्षा अधिक वेळा फोल्ड करून टेस्ट करण्यात आले आहे. तसेच यात खूप कमी क्रिज आहेत.
  • टेक्नो फँटम अल्टीमेट 2 ट्राय-फोल्ड कॉन्सेप्ट स्मार्टफोन वेगवेगळ्या मोड कोला सपोर्ट करतो. ज्यात लॅपटॉप मोड, मीडिया व्यूइंग मोड आणि ड्युअल-स्क्रीन ट्रांसलेशनसाठी टेंट मोड आहेत.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळत आहे.

  • लॅपटॉप मोड मध्ये युजर्सला बेस स्क्रीन कीबोर्ड आणि प्रोडक्टिविटीसाठी इतर स्क्रीनचा वापर करता येईल. फोल्डेबल स्मार्टफोन ड्युअल-स्क्रीन ट्रांसलेशन कोला पण सपोर्ट करतो, जो AI टेक्नॉलॉजीसह आहे.
  • टेक्नोने सांगितले आहे की ट्राय-फोल्ड कॉन्सेप्ट स्मार्टफोनमध्ये ऑप्टिमाइज्ड सॉफ्टवेअर आहे. ब्रँडने ही पण पुष्टी केली आहे की TECNO Phantom Ultimate 2 अजून टेक्नॉलॉजीी प्री-रिसर्च चरण मध्ये आहे.

तसेच टेक्नो ट्राय-फोल्ड स्मार्टफोनच्या व्यावसायीकरणाची संभावना शोधत आहेत. म्हणजे आशा आहे की हा येत्या पुढील वर्षी बाजारात येऊ शकतो.

The post तीनवेळा फोल्ड होणारा फोन TECNO Phantom Ultimate 2 झाला सादर, पाहा डिझाईन आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-ultimate-2-tri-fold-smartphone-unveiled-know-design-features/feed/ 0
17 Nokia Mobile आणि HMD Smartphones चे मॉडेल नंबर आले समोर जे 2024 मध्ये होऊ शकतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/upcoming-nokia-mobile-phone-hmd-smartphone-list-leak/ https://www.91mobiles.com/marathi/upcoming-nokia-mobile-phone-hmd-smartphone-list-leak/#respond Fri, 09 Feb 2024 15:10:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=23093 Nokia ब्रँडने मोबाइल फोन बनविणारी कंपनी HMD Global आता आपल्या स्मार्टफोनला लाँच करेल याची ऑफिशियल घोषणा झाली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मार्केटमध्ये कुजबूज सुरू झाली होती थी काय आता Nokia Phone नाही मिळणार? या प्रश्नांचे उत्तर देत एक चांगली माहिती समोर आली आहे ज्यात 17 नोकिया मोबाइल्सचे मॉडेल प्राप्त झाले आहेत जो याला यावर्षी […]

The post 17 Nokia Mobile आणि HMD Smartphones चे मॉडेल नंबर आले समोर जे 2024 मध्ये होऊ शकतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडने मोबाइल फोन बनविणारी कंपनी HMD Global आता आपल्या स्मार्टफोनला लाँच करेल याची ऑफिशियल घोषणा झाली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मार्केटमध्ये कुजबूज सुरू झाली होती थी काय आता Nokia Phone नाही मिळणार? या प्रश्नांचे उत्तर देत एक चांगली माहिती समोर आली आहे ज्यात 17 नोकिया मोबाइल्सचे मॉडेल प्राप्त झाले आहेत जो याला यावर्षी म्हणजे 2024 मध्ये लाँच केले जाऊ शकतात.

Nokia फोन नाही होणार बंद

सर्वप्रथम तो आपल्या ते वाचकांना समजावून सांगतो की फिनलँडची टेक कंपनी HMD Global कडे नोकिया ब्रँडचे मोबाइल फोन बनविण्याचे लायसन्स आहेत. ही कंपनी Nokia फोनला बनवते तसेच विकते. परतुं दोन वर्षानंतर 2026 मध्ये एचएमडी आणि नोकिया या दोघांमध्ये झालेल्या लायसन्सची कालावधी समाप्त होणार आहे आणि एक तारखेनंतर HMD कंपनी Nokia नावाचा वापर नाही करू शकत. यास्थिती मध्ये Nokia ब्रँड वर आपला मालकीचा हक सोडण्याच्या अगोदर HMD Global कंपनी स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवत आहे. आणि हा आपल्या नाव आणि ब्रँड असणारे मोबाइल फोन लाँच करत आहे.
असे म्हटले आहे की, Redmi आणि POCO! एकच मोबाइल दोन वेगळ्या देशांमध्ये वेगळे ब्रँड आणि नावाने आणले जात आहेत. उदाहरण चीनमध्ये उपलब्ध Redmi Note 13R Pro आहे जो भारतात POCO X6 Neo च्या रूपामध्ये येईल. सध्या वर्ष 2026 पर्यंत आपल्याला Nokia आणि HMD दोन्ही ब्रँडच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये दिसले आहे. दोन्ही ब्रँड्ससोबत कंपनी वेगवेगळ्या युजर बेस आणि बजेट टारगेट करेल. म्हणजे Nokia Mobile Phones अभी बंद नाही होणार.

ये आहेत यावर्षी लाँच होणारे Nokia phones चे मॉडेल

जीएसएमचायना नावाचा एक टेक वेबसाइटने IMEI Database ला असे 17 NOKIA स्मार्टफोन मॉडेल्सची लिस्ट बाहेर काढली आहे जी येत्या महिन्यामध्ये टेक मार्केटमध्ये उतरविले जाणार आहेत. परंतु यापैकी काही मॉडेल HMD ब्रँड अंतगर्त पण आले जाऊ शकतात. या सर्व मोबाइल मॉडेल्सचे नाव तुम्ही खाली वाचू शकता.

  • TA-1603
  • TA-1607
  • TA-1609
  • TA-1610
  • TA-1611
  • TA-1612
  • TA-1613
  • TA-1614
  • TA-1615
  • TA-1616
  • TA-1617
  • TA-1618
  • TA-1619
  • TA-1621
  • TA-1622
  • TA-1625
  • TA-1628

पहिला HMD Phone ​कधी होणार लाँच?

एचएमडी ग्लोबल सांगत आहे की ते या महिन्यात आयोजित होणारी मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (Mobile World Congress 2024) मध्ये भाग घेणार आहे. कंपनी 25 फेब्रुवारीला MWC 2024 मध्ये एका मोठ्या इव्हेंटची सुरुवात करेल आणि इव्हेंटच्या मंचवरून एचएमडी ब्रँडचा पहिला स्मार्टफोन टेक मार्केटमध्ये सादर केला जाईल. या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे की ग्लोबल अनाउंसमेंट काही दिवसांमध्ये HMD Smartphone भारतात लाँच होईल.

The post 17 Nokia Mobile आणि HMD Smartphones चे मॉडेल नंबर आले समोर जे 2024 मध्ये होऊ शकतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/upcoming-nokia-mobile-phone-hmd-smartphone-list-leak/feed/ 0
OPPO A2 सर्टिफिकेशन साइटवर वर्णी; स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/oppo-a2-tenaa-certification-listing-specifications-images-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a2-tenaa-certification-listing-specifications-images-revealed/#respond Thu, 27 Jul 2023 10:51:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22602 ओप्पो आपल्या ए-सीरीजमध्ये OPPO A2 स्मार्टफोन लाँच करू शकते. हा डिवाइस चीनच्या TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. त्याचबरोबर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं ह्याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती देखील दिली आहे. चला जाणून घेऊया ह्या लिस्टिंगची माहिती आणि मोबाइलचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील ते. OPPO A2 TENAA लिस्टिंग आणि लीक ओप्पोचा जो डिवाइस लिस्टिंगमध्ये समोर आला आहे त्याचा […]

The post OPPO A2 सर्टिफिकेशन साइटवर वर्णी; स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO A2 स्मार्टफोन 5G सपोर्ट मिळू शकतो.
  • डिवाइसमध्ये 4870mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
  • 6.7 इंचाचा OLED कर्व डिस्प्ले मिळू शकतो.

ओप्पो आपल्या ए-सीरीजमध्ये OPPO A2 स्मार्टफोन लाँच करू शकते. हा डिवाइस चीनच्या TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. त्याचबरोबर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं ह्याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती देखील दिली आहे. चला जाणून घेऊया ह्या लिस्टिंगची माहिती आणि मोबाइलचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील ते.

OPPO A2 TENAA लिस्टिंग आणि लीक

  • ओप्पोचा जो डिवाइस लिस्टिंगमध्ये समोर आला आहे त्याचा मॉडेल नंबर PJG110 आहे. जो ओप्पो A2 असल्याचं म्हटलं जात आहे. लिस्टिंगमध्ये स्पेसिफिकेशनसह इमेज देखील आहे.
  • लिस्टिंगनुसार ओप्पोचा नवीन डिवाइस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ज्यात एलईडी फ्लॅश देखील आहे.
  • असं देखील समोर आलं आहे की डिवाइसमध्ये 4870mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
  • डिवाइसची इमेज पाहता ह्यात बॅक पॅनलवर वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल आहे.
  • समोर पंच होल कटआउट डिजाइन दिसते. तर उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटन आहे.
  • टिप्स्टरनुसार फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED फुल एचडी प्लस कर्व डिस्प्ले मिळू शकतो.
  • ह्यात डिस्प्लेवर 1080 x 2412 चं पिक्सल रिजॉल्यूशन, 2160Hz PWM डिमिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

OPPO A2 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : डिवाइसचे संभाव्य स्पेसिफिकेशन पाहता, ह्यात 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळू शकतो.
  • चिपसेट : फोनमध्ये कंपनी दमदार स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • मेमोरी : डिवाइसमध्ये 12जीबी पर्यंत रॅम + 256जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेरा : फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. परंतु ह्यातील कॅमेरा सेन्सरची माहिती मात्र अद्याप समोर आली नाही.
  • बॅटरी : स्मार्टफोन लिस्टिंगनुसार 4870 एमएएचची बॅटरी मिळेल. जोडीला फास्ट चार्जिंग सपोर्टची शक्यता आहे.
  • OS : डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमसह येऊ शकतो.
  • अन्य : फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम 5G सपोर्ट सारखे अनेक फीचर्स मिळू शकतात.

The post OPPO A2 सर्टिफिकेशन साइटवर वर्णी; स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a2-tenaa-certification-listing-specifications-images-revealed/feed/ 0
14 हजारांत आला OPPO A58 4G! मिळते 50MP Camera आणि 12GB RAM ची ताकद https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a58-4g-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a58-4g-launched-know-price-and-specifications/#respond Thu, 27 Jul 2023 07:35:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22598 ओप्पोनं ग्लोबल मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन OPPO A58 4G लाँच केला आहे. हा ओप्पो मोबाइल इंडोनेशियन बाजारात आला आहे जो 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरच्या पावरसह येतो. ओप्पो ए58 4जी फोनच्या इंडिया लाँचची माहिती मिळाली नाही परंतु ह्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत तुम्ही पुढे वाचू शकता. OPPO A58 4G […]

The post 14 हजारांत आला OPPO A58 4G! मिळते 50MP Camera आणि 12GB RAM ची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन इंडोनेशिया मध्ये लाँच झाला आहे.
  • हा 6जीबी वचुर्अल रॅमसह येतो.
  • ह्यात 33W SUPERVOOC चार्जिंग मिळते.

ओप्पोनं ग्लोबल मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन OPPO A58 4G लाँच केला आहे. हा ओप्पो मोबाइल इंडोनेशियन बाजारात आला आहे जो 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरच्या पावरसह येतो. ओप्पो ए58 4जी फोनच्या इंडिया लाँचची माहिती मिळाली नाही परंतु ह्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO A58 4G चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले : ओप्पो ए58 4जी फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.72 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 550निट्स ब्राइटनेस तसेच 391पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी 7 बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स आहे. तसेच ओप्पो ए58 4जी फोन 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : OPPO A58 4G अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 सह लाँच झाला आहे. ह्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी ह्यात माली जी52 जीपीयू आहे.
  • रॅम : ओप्पोनं आपल्या नवीन स्मार्टफोनला 6जीबी रॅमची ताकद दिली आहे. ह्यात फोनमध्ये 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे जी फिजिकल 6जीबी रॅमसह 12जीबी रॅमची ताकद देते.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या ओप्पो मोबाइलमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 33वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • अन्य फीचर्स : ओप्पो ए58 4जी फोनमध्ये ड्युअल सिम सोबतच Wi-Fi 5, Bluetooth 5.3, USB Type-C, 3.5mm Jack, NFC आणि IPX4 रेटिंग सारखे फीचर्स मिळतात.

OPPO A58 4G प्राइस

इंडोनेशियामध्ये ओप्पो ए58 4जी फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे जो 6जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ह्या फोनची किंमत IDR 2,500,000 आहे जी भारतीय करंसीनुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीनं आपला नवीन स्मार्टफोन Shining Black आणि Luminous Green कलरमध्ये बाजारात आणला आहे.

The post 14 हजारांत आला OPPO A58 4G! मिळते 50MP Camera आणि 12GB RAM ची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a58-4g-launched-know-price-and-specifications/feed/ 0
OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/oneplus-open-will-be-the-name-of-first-foldable-oneplus-smartphone-company-tweet/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-open-will-be-the-name-of-first-foldable-oneplus-smartphone-company-tweet/#respond Thu, 27 Jul 2023 06:17:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22594 वनप्लस कंपनीनं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी आपल्या दुमडणाऱ्या मोबाइल म्हणजे Foldable Phone वर काम करत आहे जो लवकरच बाजारात येऊ शकतो. ह्या फोनच्या नावाची चर्चा जोरदार सुरु होती. हा डिवाइस OnePlus Open किंवा OnePlus V Fold नावानं बाजारात येण्याची शक्यता होती. काल गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold5 आणि Samsung Galaxy Z […]

The post OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस कंपनीनं काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की कंपनी आपल्या दुमडणाऱ्या मोबाइल म्हणजे Foldable Phone वर काम करत आहे जो लवकरच बाजारात येऊ शकतो. ह्या फोनच्या नावाची चर्चा जोरदार सुरु होती. हा डिवाइस OnePlus Open किंवा OnePlus V Fold नावानं बाजारात येण्याची शक्यता होती. काल गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Z Fold5 आणि Samsung Galaxy Z Flip5 लाँच होताच कंपनीनं वनप्लस फोल्डेबल फोनच्या नावाची माहिती दिली आहे.

OnePlus Open येतोय बाजारात

वनप्लसनं आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवरून एक ट्वीट केलं आहे ज्यात ‘We OPEN when others FOLD’ असं लिहिण्यात आलं आहे. हे ट्वीट सॅमसंगनं आपले नवीन फोल्डेबल फोन लाँच केल्यावर करण्यात आलं आहे. हे ट्वीट पाहून अंदाज लावला जात आहे की वनप्लसनं हिंट दिली आहे की त्यांच्या पहिल्या फोल्डेबल फोनचं नाव OnePlus Open असेल.

OnePlus Open कधी येणार (लीक)

कंपनीनं अद्याप फोल्डेबल वनप्लस फोनच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु अलीकडेच आलेल्या एका लीकमध्ये दावा केला गेला होता की हा स्मार्टफोन म्हणजे OnePlus Open 29 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. ह्या दिवशी हा फोन ग्लोबली लाँच होईल जो सप्टेंबरच्या सुरुवातीला भारतात देखील उपलब्ध होऊ शकतो.

OnePlus Open स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • प्रायमरी स्क्रीन : वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये 7.8 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो अ‍ॅमोलेड पॅनल असेल तसेच 2के रिजोल्यूशन मिळेल. ही स्क्रीन फोन अनफोल्ड केल्यानंतर समोर येईल आणि त्यावर 120हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळेल.
  • सेकंडरी स्क्रीन : फोन दुमडल्यावर जी स्क्रीन समोर येईल ती 6.3 इंचाची असू शकते. लीकनुसार हा देखील अ‍ॅमोलेड पॅनल असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल.
  • कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या सेकंडरी स्क्रीनवर 32एमपी तर प्रायमरी स्क्रीनवर 20एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो तसेच रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48एमपीच्या प्रायमरी कॅमेरा लेन्ससह 48एमपीची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 64एमपीची टेलीफोटो लेन्स दिली जाऊ शकते.
  • प्रोसेसर : प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच वनप्लस ओपनमध्ये 16जीबी रॅम तसेच 256जीबी स्टोरेज मिळू शकते.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी वनप्लस फोल्डेबल फोनमध्ये 4,800एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते, जोडीला 100वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

The post OnePlus OPEN असेल कंपनीच्या दुमडणाऱ्या मोबाइलचे नाव! Samsung Fold फोन लाँच होताच कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-open-will-be-the-name-of-first-foldable-oneplus-smartphone-company-tweet/feed/ 0
Samsung Galaxy Fold5 आणि Flip5 फोनची भारतीय किंमत आली, ऑफर्स देखील जबरदस्त https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-5-price-in-india-and-galaxy-z-flip-5-price-in-india-know-pre-booking-offers-and-deals/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-5-price-in-india-and-galaxy-z-flip-5-price-in-india-know-pre-booking-offers-and-deals/#respond Thu, 27 Jul 2023 05:37:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22591 Samsung Galaxy Z Fold5 5G फोन आणि Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. हे सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात अ‍ॅडवांस, स्टाईलिश आणि पावरफुल मोबाइल फोन्स पैकी एक आहे. अत्यंत शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सनी पुरेपूर भरलेले ह्या फोल्डेबल सॅमसंग फोनची भारतीय किंमत आणि त्यावरील ऑफर्सची माहिती पुढे देण्यात आली आहे. Samsung Galaxy Z Fold […]

The post Samsung Galaxy Fold5 आणि Flip5 फोनची भारतीय किंमत आली, ऑफर्स देखील जबरदस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • नवीन सॅमसंग फोल्डेबल फोन्सची प्री-बुकिंग सुरु झाली आहे.
  • आधी बुकिंग केल्यास 23,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील.
  • हे सर्वात अ‍ॅडव्हान्स दुमडणारे मोबाइल फोन्स आहेत.

Samsung Galaxy Z Fold5 5G फोन आणि Samsung Galaxy Z Flip5 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. हे सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात अ‍ॅडवांस, स्टाईलिश आणि पावरफुल मोबाइल फोन्स पैकी एक आहे. अत्यंत शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सनी पुरेपूर भरलेले ह्या फोल्डेबल सॅमसंग फोनची भारतीय किंमत आणि त्यावरील ऑफर्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Samsung Galaxy Z Fold 5 इंडिया प्राइस

  • 12GB RAM + 256GB Storage = 1,54,999
  • 12GB RAM + 512GB Storage = 1,64,999
  • 12GB RAM + 1TB Storage = 1,84,999

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड5 5जी फोन भारतात 12जीबी रॅमसह लाँच झाला आहे जो तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. ह्यात 256जीबी स्टोरेज, 512जीबी स्टोरेज आणि 1टीबी स्टोरेजचा समावेश आहे. नवीन सॅमसंग फोल्ड फोन Icy Blue, Cream आणि Phantom Black मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

ह्या फोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

Samsung Galaxy Z Flip 5 ची भारतीय किंमत

  • 8GB RAM + 256GB Storage = 99,999
  • 8GB RAM + 512GB Storage = 1,09,999

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप5 5जी स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्यात 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 8जीबी रॅमसह 512जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. लेटेस्ट गॅलेक्सी फ्लिप फोन तीन मॉडेल्समध्ये विकत घेता येईल ज्यात Mint, Cream, Graphite आणि Lavender कलरचा समावेश आहे.

ह्या फोल्डेबल फोनचे स्पेसिफिकेशन्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सॅमसंग फोल्डेबल फोन्सवरील ऑफर्स

दोन्ही सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोन्स भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. Samsung Galaxy Z Flip5 ची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 20,000 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील तर Galaxy Z Fold5 प्री-बुक करणाऱ्या युजर्सना 23,000 रुपयांचा फायदा मिळेल.

फक्त इतकेच नव्हे तर जे लोक 27 जुलै दुपारी 12 वाजता सुरु होणाऱ्या “Samsung Live” इव्हेंटमध्ये ह्या मोबाइल्सची प्री-बुकिंग केल्यास Galaxy Z Fold5 सोबत 6,299 रुपयांच्या Standing Case + Strap तसेच Flip5 सोबत 4,199 रुपयांची Silicone Case + Ring मोफत मिळेल.

The post Samsung Galaxy Fold5 आणि Flip5 फोनची भारतीय किंमत आली, ऑफर्स देखील जबरदस्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold-5-price-in-india-and-galaxy-z-flip-5-price-in-india-know-pre-booking-offers-and-deals/feed/ 0
Samsung Galaxy Z Flip 5 झाला लाँच, मोठा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-samsung-galaxy-z-flip-5-5g-launched-check-design-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-samsung-galaxy-z-flip-5-5g-launched-check-design-price-and-specifications/#respond Wed, 26 Jul 2023 12:29:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22586 Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून आज कोरियन कंपनी सॅमसंगनं आपले दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स (foldable phones) सादर केले आहेत, ज्यात Samsung Galaxy Z Fold 5 आणि Samsung Galaxy Z Flip 5 चा समावेश आहे. ह्या आर्टिकलमध्ये आपण गॅलेक्सी फ्लिप 5 ची माहिती घेऊया. Samsung Galaxy Z Flip 5 ची डिजाईन गॅलेक्सी फ्लिप 5 च्या लुक आणि […]

The post Samsung Galaxy Z Flip 5 झाला लाँच, मोठा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून आज कोरियन कंपनी सॅमसंगनं आपले दोन फोल्डेबल स्मार्टफोन्स (foldable phones) सादर केले आहेत, ज्यात Samsung Galaxy Z Fold 5 आणि Samsung Galaxy Z Flip 5 चा समावेश आहे. ह्या आर्टिकलमध्ये आपण गॅलेक्सी फ्लिप 5 ची माहिती घेऊया.

Samsung Galaxy Z Flip 5 ची डिजाईन

गॅलेक्सी फ्लिप 5 च्या लुक आणि डिजाईनची याची सर्वात मोठी खासियत आहे. हा फोन अ‍ॅलुमिनियम फ्रेमवर बनला आहे तसेच बॅक आणि फ्रंट पॅनलवर कोर्निग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे. फोनला आयपीएक्स8 रेटिंग मिळाली आहे ज्यामुळे हा काही प्रमाणात वॉटरप्रूफ बनतो.

Samsung Galaxy Z Flip 5 च्या डिस्प्लेमध्ये मोठा बदल

गॅलेक्सी फ्लिप 5 5जी फोनची प्रायमरी स्क्रीन 22:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह येते आणि हा 2640 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. ही स्क्रीन डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. हा तो डिस्प्ले आहे जो फोन उघडल्यावर समोर येईल. सॅमसंगनं ह्याला Infinity Flex Display नाव दिलं आहे.

तर फोन फोल्ड केल्यावर जी स्क्रीन समोर येईल तिचा आकार 3.4 इंच आहे. हा डिस्प्ले 720 x 748 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या आहे सुपर अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर करण्यात आला आहे. ह्या सेकंडरी स्क्रीनवर 60हर्ट्झ रिफ्रेश तसेच 306पीपीआय सारखे फीचर्स आहेत. ह्यात मोबाइल ओपन करता डायलर पॅडचा वापर केला जाऊ शकतो तसेच कॉल लावता येतो.

Samsung Galaxy Z Flip 5 स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसर : सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप5 5जी फोन अँड्रॉइड 13 सह लाँच झाला आहे जो वनयुआय 5.1.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.36गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो.

  • बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर तसेच एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये ओआयएस तसेच ड्युअल पिक्सल एएफ सारखे फीचर्स मिळतात.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Samsung Galaxy Z Flip 5 5G फोन एफ/2.2 अपर्चर असलेला 10 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्या कॅमेरा लेन्सची पिक्सल साईज 1.22μm तर फोनचा फ्रंट कॅमेरा 85˚FOV (फील्ड ऑफ व्यू) आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 3,700एमएएचची ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी फ्लिप 5 5जी फोन 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.

    The post Samsung Galaxy Z Flip 5 झाला लाँच, मोठा डिस्प्ले आणि दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-samsung-galaxy-z-flip-5-5g-launched-check-design-price-and-specifications/feed/ 0 सॅमसंग Galaxy Z Fold5 ची दणक्यात एंट्री; दोन-दोन डिस्प्लेसह आला फ्लॅगशिप फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold5-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold5-launched-price-specifications/#respond Wed, 26 Jul 2023 12:07:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22581 सॅमसंगनं गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमधून कंपनीचा बहुचर्चित फोल्डेबल फोन Galaxy Z Fold5 लाँच करण्यात आला आहे. हा इव्हेंट साउथ कोरियामधील सियोलमध्ये करण्यात आला आहे. ह्यात Galaxy Z Flip 5, टॅबलेटसह अन्य स्मार्ट गॅजेट देखील आले आहेत. ह्या पोस्टमध्ये आपण गॅलेक्सी Z फोल्ड5 ची किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन जाणून घेऊया. Galaxy Z Fold5 डिजाइन नवीन Z […]

    The post सॅमसंग Galaxy Z Fold5 ची दणक्यात एंट्री; दोन-दोन डिस्प्लेसह आला फ्लॅगशिप फोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • अनपॅक्ड इव्हेंटमध्ये Galaxy Z Fold5 लाँच झाला आहे.
    • हा फोन पूर्णपणे उघडल्यावर टॅबलेटचं काम करतो.
    • ह्यात दमदार क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर आहे.

    सॅमसंगनं गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमधून कंपनीचा बहुचर्चित फोल्डेबल फोन Galaxy Z Fold5 लाँच करण्यात आला आहे. हा इव्हेंट साउथ कोरियामधील सियोलमध्ये करण्यात आला आहे. ह्यात Galaxy Z Flip 5, टॅबलेटसह अन्य स्मार्ट गॅजेट देखील आले आहेत. ह्या पोस्टमध्ये आपण गॅलेक्सी Z फोल्ड5 ची किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइन जाणून घेऊया.

    Galaxy Z Fold5 डिजाइन

    नवीन Z Fold5 च्या बॅक पॅनलवर एक छोटा एलईडी फ्लॅश आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर आतील डिस्प्लेवर एक अंडर डिस्पले कॅमेरा आणि एक सेल्फी कॅमेरा आहे. डिवाइस आयसी ब्लू, फँटम ब्लॅक, क्रीम, ग्रे आणि ब्लू जैसे कलर ऑप्शनमध्ये आला आहे.

    Galaxy Z Fold5 चे स्पेसिफिकेशन्स

    • प्रायमरी डिस्प्ले : सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल फोनमध्ये 7.6 इंचाचा QXGA+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2X इंफिनिटी फ्लेक्स प्रायमरी डिस्पले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz अ‍ॅडाप्टिव रिफ्रेश रेट, 2176 x 1812 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 374 पीपीआयला सपोर्ट मिळतो.
    • कव्हर डिस्प्ले : कव्हरला 6.2 इंचाचा एचडी प्लस डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. जो 2316 x 904 पिक्सल रिजॉल्यूशन, 402 पीपीआय आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
    • प्रोसेसर : हा फोन दमदार क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्लॅटफॉर्मसह आला आहे.
    • मेमोरी : डिवाइसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम +512जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.
    • कॅमेरा : कव्हर कॅमेरा 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. अंडर डिस्पले मध्ये 4 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर मागे रियर ड्युअल कॅमेरा मध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलची आणखी एक लेन्स आहे. डिवाइसच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह देण्यात आला आहे. जोडीला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचा टेली फोटो कॅमेरा 3एक्स ऑप्टिकल झूमसह मिळतो.
    • बॅटरी : ह्या सॅमसंग फोनमध्ये 4400एमएएचची ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते तसेच वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
    • सुरक्षाf: सुरक्षेसाठी डिवाइसमध्ये IPX8 रेटिंग देण्यात आली आहे. त्यामुळे फोन काही प्रमाणात वॉटर रजीस्टंट बनतो. जोडीला फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
    • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल नॅनो सिम 5G, वायफाय 6, ब्लूटूथवी 5.3 सारखे पर्याय आहेत.

    The post सॅमसंग Galaxy Z Fold5 ची दणक्यात एंट्री; दोन-दोन डिस्प्लेसह आला फ्लॅगशिप फोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-z-fold5-launched-price-specifications/feed/ 0
    लाँचपूर्वीच लीक झाली iQOO Z7 Pro 5G ची किंमत; भारतीय स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-pro-5g-price-in-india-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-pro-5g-price-in-india-and-specifications-leaked/#respond Wed, 26 Jul 2023 08:27:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22577 iQOO Z7 Pro 5G फोन भारतात लाँच होण्यासाठी तयार होत आहे. काही दिवसांपूर्वी आयकू इंडियाचे अधिकारी निपुण मार्या ह्यांनी आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून हा आगामी स्मार्टफोन टीज केला होता. कंपनीनं अद्याप फोनची लाँच डेट घोषित केली नाही परंतु एका ताज्या लीकनुसार बाजारात येण्यापूर्वीच आयकू झेड7 प्रो 5जी ची भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत, […]

    The post लाँचपूर्वीच लीक झाली iQOO Z7 Pro 5G ची किंमत; भारतीय स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • ह्या फोनची प्रारंभिक किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असेल
    • हा डिवाइस OnePlus Nord CE 3 आणि Redmi Note 12 Pro 5G ला टक्कर देईल.
    • फोनमध्ये 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते

    iQOO Z7 Pro 5G फोन भारतात लाँच होण्यासाठी तयार होत आहे. काही दिवसांपूर्वी आयकू इंडियाचे अधिकारी निपुण मार्या ह्यांनी आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून हा आगामी स्मार्टफोन टीज केला होता. कंपनीनं अद्याप फोनची लाँच डेट घोषित केली नाही परंतु एका ताज्या लीकनुसार बाजारात येण्यापूर्वीच आयकू झेड7 प्रो 5जी ची भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत, ही माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

    iQOO Z7 Pro 5G ची भारतीय किंमत (लीक)

    टिपस्टर पारस गुगलानीनं आयकू झेड7 प्रो 5जी फोनची किंमत ट्वीटर हँडलवरून शेयर केली आहे. टिपस्टरनुसार ह्या फोनची प्रारंभिक किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असेल तसेच सर्वात मोठ्या व्हेरिएंटची किंमत 30,000 रुपये पर्यंत जाईल. लीकनुसार iQOO Z7 Pro 5G बाजारात त्या प्राइस सेग्मेंटमध्ये आणलं जाईल ज्यात आधीपासूनच OnePlus Nord CE 3 आणि Redmi Note 12 Pro 5G आहे.

    iQOO Z7 Pro 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

    • 6.78″ 120Hz AMOLED display
    • MediaTek Dimensity 7200
    • 12GB RAM + 256GB storage
    • 64MP Rear + 16MP Front Camera
    • 66W fast charging
    • 4,600mAh battery
    • स्क्रीन : लीकनुसार आयकू झेड7 प्रो 5जी फोन 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. कंपनीनं आधीच सांगितलं आहे की फोनमध्ये कर्व्ड पंच-होल डिस्प्ले मिळेल.
    • प्रोसेसर : Z7 Pro 5G अँड्रॉइड 13 आधारित फनटचओएस 13 सह लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो.
    • मेमरी : लीकनुसार नवीन आयकू फोन भारतात दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये सादर होऊ शकतो. तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम दिला जाऊ शकते तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12जीबी मिळू शकतो. स्टोरेजसाठी 128जीबी मेमरी आणि 256जीबी मेमरी ह्या फोनमध्ये दिली जाऊ शकते.
    • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ह्याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स मिळू शकते. तसेच फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो.
    • बॅटरी : पावर बॅकअपसाठी iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. ह्या फोनमध्ये 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.

    The post लाँचपूर्वीच लीक झाली iQOO Z7 Pro 5G ची किंमत; भारतीय स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-pro-5g-price-in-india-and-specifications-leaked/feed/ 0
    6,000mAh च्या बॅटरीसह होऊ शकते Samsung Galaxy F34 ची एंट्री; भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-samsung-galaxy-f34-to-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-samsung-galaxy-f34-to-launch-in-india-soon/#respond Tue, 25 Jul 2023 12:45:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22573 Samsung लवकरच आणखी एक बजेट डिवाइस भारतीय बाजारात सादर करण्याची तयारी करत आहे, जो Samsung Galaxy F34 5G नावाने बाजारात येऊ शकतो. हा डिवाइस फक्त भारतात येईल आणि ह्याची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते. ह्यात ‘क्रांतिकारी कॅमेरा’ आणि सेगमेंटमधील मोठी बॅटरी असल्याचा दावा कंपनी करत आहे. चला जाणून घेऊया कंपनीनं सांगितलेल्या फीचर्सची माहिती. Samsung […]

    The post 6,000mAh च्या बॅटरीसह होऊ शकते Samsung Galaxy F34 ची एंट्री; भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • हा नवीन डिवाइस पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो.
    • हा डिवाइस फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
    • हा डिवाइस Galaxy M34 चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो.

    Samsung लवकरच आणखी एक बजेट डिवाइस भारतीय बाजारात सादर करण्याची तयारी करत आहे, जो Samsung Galaxy F34 5G नावाने बाजारात येऊ शकतो. हा डिवाइस फक्त भारतात येईल आणि ह्याची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते. ह्यात ‘क्रांतिकारी कॅमेरा’ आणि सेगमेंटमधील मोठी बॅटरी असल्याचा दावा कंपनी करत आहे. चला जाणून घेऊया कंपनीनं सांगितलेल्या फीचर्सची माहिती.

    Samsung Galaxy F34 लाँच

    Samsung Galaxy F34 लवकरच भारतात लाँच होणार हे कंपनीनं सांगितलं आहे. परंतु कंपनीनं अचूक लाँच डेट सांगितली नाही. हा फोन ऑगस्टच्या सुरवातीला बाजारात येण्याची शक्यता जास्त आहे.

    Samsung Galaxy F34 चे फीचर्स

    • कॅमेरा : सॅमसंगनं सांगितलं आहे की ह्या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. Galaxy F34 5G मधील हा सेन्सर OIS ला सपोर्ट करेल त्यामुळे कमी प्रकाशात आणि मोबाइल हलल्यावर देखील चांगले फोटोज येतील. फोनच्या कॅमेरा अ‍ॅपमध्ये फन मोड मिळेल ज्यात 16 इनबिल्ट लेन्स इफेक्ट मिळतील.
    • डिस्प्ले : Samsung Galaxy F34 मध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल. जो 1000-निट्झ पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल.
    • बॅटरी : ह्या डिवाइसमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाईल. जी दोन दिवस चालेल, असा सॅमसंगचा दावा आहे.

    कंपनीनं फोनच्या प्रोसेसर किंवा लाँच डेटची अद्याप माहिती दिली नाही. लवकरच ही माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे. टीजर इमेजवरून समजलं आहे की हा फोन ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होईल. प्रथमदर्शनी हा फोन अलीकडेच आलेल्या Samsung Galaxy M34 चा मॉडिफाइड व्हर्जन वाटतो ज्याची विक्री अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाते. उपलब्ध माहितीनुसार हा फोन 20 हजारांच्या आत लाँच केला जाईल अशी अपेक्षा आहे.

    The post 6,000mAh च्या बॅटरीसह होऊ शकते Samsung Galaxy F34 ची एंट्री; भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-samsung-galaxy-f34-to-launch-in-india-soon/feed/ 0