5G Phone in India - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO K9 5G लॉन्च, यात आहे 64 MP कॅमेरा, 90Hz स्क्रीन आणि 65w चार्जर https://www.91mobiles.com/marathi/oppo-k9-5g-launched-price-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k9-5g-launched-price-specifications-and-features/#respond Thu, 06 May 2021 12:46:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10833 गेल्या काही दिवसांत OPPO ने कमी रेंजमध्ये एक मागून एक अनेक 5G फोन सादर केले आहेत ज्यात OPPO A74, OPPO A54 5G आणि OPPO A54 5G सारख्या नावांचा समावेश आहे. यात आता नवीन नाव OPPO K9 5G चे आहे. कंपनीने हा सध्या चीनमध्ये लॉन्च केला आहे पण तुम्हाला तर माहित असेल कि K सीरीज कंपनी […]

The post OPPO K9 5G लॉन्च, यात आहे 64 MP कॅमेरा, 90Hz स्क्रीन आणि 65w चार्जर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या काही दिवसांत OPPO ने कमी रेंजमध्ये एक मागून एक अनेक 5G फोन सादर केले आहेत ज्यात OPPO A74, OPPO A54 5G आणि OPPO A54 5G सारख्या नावांचा समावेश आहे. यात आता नवीन नाव OPPO K9 5G चे आहे. कंपनीने हा सध्या चीनमध्ये लॉन्च केला आहे पण तुम्हाला तर माहित असेल कि K सीरीज कंपनी भारतात A सीरीज अंतगर्त सादर करते. यावेळी पण अशीच कशीही अपेक्षा आहे. राहिला प्रश्न OPPO K9 5G चा तर हा फोन गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या OPPO K7 5G चा अपग्रेड वर्जन आहे जो कंपनीने मोठी स्क्रीन आणि हाई रिफ्रेश रेटसह सादर केला आहे. (Oppo K9 5G launched price specifications and features)

OPPO K9 5G स्पेसिफिकेशन

OPPO K9 5G कंपनीने 6.43-इंचाच्या AMOLED स्क्रीनसह सादर केला आहे जो पंच होल डिस्प्लेसह उपलब्ध आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन फुल एचडी+ (1080 x 2400 pixels) आहे. त्याचबरोबर स्क्रीन आसपेक्ट रेशियो 20:9 आणि स्क्रीन रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा फोन 180Hz टच सॅम्पलिंगला सपोर्ट करतो आणि फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे Galaxy F22 स्मार्टफोन, असू शकतो कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन

Oppo K9 5G च्या काळ्या आवृत्तीचा फोटो

ओपो के9 5जी कंपनीने Snapdragon 768G प्रोसेसरवर सादर केला आहे आणि यात 8GB LPDDR4x RAM मेमरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 256GB ची इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट नाही. हा फोन Android 11 OS वर चालतो जो ColorOS 11.1 आधारित आहे.

OPPO K9 5G मध्ये फक्त स्क्रीन अपग्रेड नाही तर तुम्हाला कॅमेरा पण अपग्रेडेड मिळेल. या फोनमध्ये 32-megapixel सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे तर रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. फोनचा मेन कॅमेरा 64-megapixel चा आहे. सोबत 8-megapixel अल्ट्रावाइड आणि 2-megapixel मॅक्रो लेंस आहे.

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 65 वॉट रैपिट चार्जिंगला सापोर्ट करते. ओपोचा दावा आहे कि हा फोन 35 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकतो. तसेच गेमिंग आणि ब्राउंजिंग एक्सपीरियंस सुधारण्यासाठी OPPO K9 5G मध्ये वीसी लिक्विड कूल्ड हीट सिंक, कॉपर प्लेट आणि मल्टी लेयर थर्मल ग्रॅफाइट शीट देण्यात आली आहे. डुअल सिम आधारित या फोनमध्ये दोन्ही सिम मध्ये 5G चा वापर केला जाऊ शकतो. तसेच तुम्हाला यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक पण मिळेल.

हे देखील वाचा : नवीन PUBG मोबाईल येईल भारतात, यावेळी नाव असेल Battle Ground Mobile India, जाणून घ्या कधीपासून करता येईल डाउनलोड

OPPO K9 5G ची किंमत

OPPO K9 5G कंपनीने 1,999 यूआनमध्ये सादर केला आहे जो इंडियन प्राइसनुसार जवळपास 22,000 रुपयांच्या आसपास आहे. या प्राइस रेंजमध्ये शाओमी मी10आय, सॅमसंग गॅलेक्सी एम42 5जी आणि वनप्लस नॉर्ड सारखे चांगले डिवाइस आहेत ज्यांच्याकडून या फोनला चांगली टक्कर मिळेल असे वाटते.

The post OPPO K9 5G लॉन्च, यात आहे 64 MP कॅमेरा, 90Hz स्क्रीन आणि 65w चार्जर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k9-5g-launched-price-specifications-and-features/feed/ 0
Samsung Galaxy A52 5G लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च, खास माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-to-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-to-launch-in-india-soon/#respond Fri, 02 Apr 2021 12:41:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10485 Samsung Galaxy A52 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर चालतो आणि यात 8जीबी रॅम मिळेल.

The post Samsung Galaxy A52 5G लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च, खास माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A52 5G च्या भारतातील लॉन्चबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान सॅमसंगचा स्वस्त 5G फोन BIS म्हणजे कि ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डवर लिस्ट झाला आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे कि लवकरच हा भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. BIS भारताची मानांकन वेबसाइट आहे जी भारतात लॉन्च होणाऱ्या फोन्ससाठी मानक तयार करते. भारतात लॉन्च होण्यापूर्वी हे फोन या साइटवर लिस्ट होतात. आता सॅमसंग गॅलेक्सी ए52 5जी मॉडेल इथे लिस्ट करण्यात आला आहे त्यामुळे आशा आहे कि लवकरच फोन येणार आहे. (samsung galaxy a52 5g to launch in india soon)

Samsung Galaxy A52 5G चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी ए52 5जी कंपनीने ग्लोबली लॉन्च केला आहे. त्यामुळे आशा आहे कि त्याच स्पेसिफिकेशनसह फोन लॉन्च केला जाईल. या फोनमध्ये 6.5 इंचाची स्क्रीन मिळेल जी फुल एचडी प्लस (1080 X 2400) रेजोल्यूशनसह येतो. तसेच फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे आणि कंपनीने पंच होल डिस्प्लेचा वापर केला आहे. खास बाब अशी आहे कि हा फोन पण आईपी67 रेटिंगसह येतो. त्यामुळे हा धूळ आणि पाण्यापासून वाचतो. हा 1 मीटर पाण्यात 30 मिनिटे राहू शकतो.

हे देखील वाचा : 2020 मध्ये होता ऑनलाइन स्मार्टफोन मार्केटचा बोलबाला, जाणून घ्या कोणत्या कंपनीने जिंकले युद्ध

Samsung Galaxy A52 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर चालतो आणि यात 8जीबी रॅम मिळेल. तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 1टीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करता येईल.

हे देखील वाचा : 4 दोष जे Realme 8 Pro ला बनू देत नाहीत ‘बेस्ट च्वाइस’

कॅमेरा पाहता या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. F1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, अपर्चर F2.2 सह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, अपर्चर F2.4 सह 5 मेगापिक्सलचा डेप्थ आणि अपर्चर F2.4 सह 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला अपर्चर F2.2 सह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

5,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. राहिला प्रश्न किंमतीचा तर आशा आहे कि हा 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy A52 5G लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च, खास माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-to-launch-in-india-soon/feed/ 0
भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-5g-smartphone-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-5g-smartphone-in-india/#respond Mon, 08 Feb 2021 12:19:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9935 आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची यादी बनवली आहे हे आकर्षक लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह पण येतात. या 5G Phone ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते.

The post भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G ची सुरवात तर गेल्या वर्षीच झाली होती पण साल 2021 5जीच्या क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. भारतात 5जी नेटवर्क सुरु नाही झाले पण मोबाईल ब्रँड्सनी या सर्विससाठी आधीपासूनच कंबर कसली असल्याचे दिसत आहे. अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी भारतीय बाजारात आपले 5G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत जे शानदार स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. इंडियन युजरच्या गरजा जाणून या मोबाईल कंपन्या असा प्रयत्न करत आहेत कि कमीत कमी किंमतीत 5जी कनेक्टिविटी असलेले मोबाईल फोन घेऊन यावे. आज भारतीय बाजारात अनेक 5जी स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत जे मिडबजेट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही भारतीय बाजारातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची यादी बनवली आहे हे आकर्षक लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह पण येतात. या 5G Phone ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते.

Realme X7 5G

रियलमी एक्स7 5जी भारतीय बाजारात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 19,999 रुपये आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि हा फोन 21,999 रुपयांमध्ये 12 फेब्रुवारीपासून विकत घेता येईल.

Realme X7 कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड 6.4 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल एमोलेड डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. रियलमी एक्स7 अँड्रॉइड 10 ओएसवर लॉन्च झाला आहे जो रियलमी युआय सह चालतो. प्रोसेसिंगसाठी रियलमी एक्स7 मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे त्याचबरोबर माली-जी57 जीपीयू आहे.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी समोर आली 64MP चा कॅमेरा असलेल्या Vivo S9 5G ची महत्वाची माहिती, जाणून घ्या याची खासियत

हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.5 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Realme X7 मध्ये 4,310एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजी सह येते.

Xiaomi Mi 10i 5G

शाओमीने साल 2021 ची सुरुवात मी 10आय सोबतच केली आहे. भारतात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 20,999 रुपये आहे. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजवर लॉन्च झाला ज्याची किंमत 23,999 रुपये आहे. हा फोन Midnight Black, Atlantic blue आणि Pacific Sunrise कलर मध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Mi 10i 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च केला आहे जो 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येते. मी 10आय 5जी कंपनीने अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला आहे जो मीयुआय 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये र्कोटेक्स ए-77 सीपीयूवर काम करणारा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट देण्यात आला आहे जो 5जी कनेक्टिविटीसह येतो.

हे देखील वाचा : Aadhaar Card हरवल्यावर किंवा खराब झाल्यावर चिंता करण्याचे कारण नाही, आधार कार्डची नवी कॉपी अश्याप्रकारे मिळवा मोफत

xiaomi mi 10i

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10i 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा HM2 sensor देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा शाओमी फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,820एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Moto G 5G

मोटोरोलाचा हा 5जी फोन भारतात 6 जीबी रॅमसह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. नोव्हेंबर 2020 मध्ये मार्केट मध्ये आलेल्या या फोनची किंमत फक्त 20,999 रुपये आहे. जो Volcanic Grey आणि Frosted Silver कलर मध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. मोटो जी 5जी आईपी52 रेटिंग सह बाजारात आला आहे त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो.

Moto G 5G स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो एचडीआर 10ला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 750 5जी चिपसेटवर चालतो. हा चिपसेट फोनला डुअल मोड 5G (SA/NSA) कनेक्टिविटी देतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Motorola पण घेऊन येत आहे स्वस्त 5G फोन, 6 जीबी रॅमसह झाला वेबसाइटवर लिस्ट

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एक एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 20वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Vivo V20 Pro 5G

वीवो वी20 प्रो 5जी डिसेंबर मध्ये भारतात लॉन्च झाला होता जो 8 जीबी रॅमसह मार्केट मध्ये आला होता. फोन मध्ये 128 जीबी इंटरनल मेमरी आहे तसेच या फोनची किंमत 29,990 रुपये आहे. मार्केट मध्ये हा फोन Midnight Jazz आणि Sunset Melody कलर मध्ये विकत घेता येईल. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 6.44 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. वीवो वी20 प्रोची स्क्रीन 408पीपीई आणि 3000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करते.

Vivo V20 Pro अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी वीवो वी20 प्रो एड्रेनो 620 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन 4,000एमएएच बॅटरीवर लॉन्च केला गेला आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.

हे देखील वाचा : काहीशी अशी असेल रियलमीच्या आगामी ताकदवान फ्लॅगशिप फोन Realme Race ची डिजाइन

वीवो वी20 प्रोच्या बॅक पॅनलवर तीन तर फ्रंट पॅनलवर दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 44 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो त्यासोबत एफ/2.28 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. तर मागे एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस + मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आहे.

OnePlus Nord 5G

गेल्यावर्षी लॉन्च झालेला वनप्लस नॉर्ड आजपण देशातील सर्वात स्वस्त आणि बेस्ट 5जी स्मार्टफोन्स पैकी एक आहे. हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे यातील सर्वात छोटा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 24,999 रुपयांमध्ये, 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये आणि सर्वात मोठा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OnePlus Nord 5G स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 6.44-इंचाच्या फ्लूयड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित आक्सिजनओएसवर लॉन्च झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लाक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765जी वर चालतो. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 30टी वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,115एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये चार रियर आणि दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सल Sony IMX586 सेंसर, एफ/2.25 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.24 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि एक 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या Sony IMX616 सेंसर आणि एफ/2.45 सह 8 मेगापिक्सलच्या सेंसरला सपोर्ट करतो.

The post भारतातील 5 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत 20,000 रुपयांपेक्षा पण कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-cheapest-5g-smartphone-in-india/feed/ 0