Apple iPhone 14 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 May 2023 09:34:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल iPhone 14, जाणून घ्या डील https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-price-drop-during-amazon-great-summer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-price-drop-during-amazon-great-summer-sale/#respond Wed, 03 May 2023 09:34:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20664 जर तुम्ही देखील आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आयफोनच्या लेटेस्ट सीरीजमधील फोन iPhone 14 चा बेस व्हेरिएंट (128GB) अत्यंत कमी किंमतीत खरीदने का ऑप्शन मिळत आहे. हा हँडसेट अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये विकत घेता येईल. चला जाणून घेऊया कोणत्या फोनवर किती डिस्काउंट मिळत आहे. आयफोन 14 ची किंमत, डिस्काउंट […]

The post जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल iPhone 14, जाणून घ्या डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iPhone 14 अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान 40,000 रुपयांपेक्षा कमी विकत घेता येईल.
  • फोनवर 20,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे.
  • सर्व ऑफर्सनंतर iPhone 14 39,293 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

जर तुम्ही देखील आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आयफोनच्या लेटेस्ट सीरीजमधील फोन iPhone 14 चा बेस व्हेरिएंट (128GB) अत्यंत कमी किंमतीत खरीदने का ऑप्शन मिळत आहे. हा हँडसेट अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेलमध्ये विकत घेता येईल. चला जाणून घेऊया कोणत्या फोनवर किती डिस्काउंट मिळत आहे.

आयफोन 14 ची किंमत, डिस्काउंट आणि ऑफर

iPhone 14 चा 128GB मॉडेल 79,900 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु iPhone 14 अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान 66,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल, तसेच प्राइम ग्राहकांकडे हा फोन 39,293 रुपयांच्या फायनल किंमतीत विकत घेण्याची संधी आहे. हे देखील वाचा: Vivo Y36 लवकरच होऊ शकतो लाँच, सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला हा मोबाइल फोन

यात ICICI आणि Kotak बँकांच्या कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 375 रुपयांची सूट मिळेल. अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास, 2,331 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. अ‍ॅमेझॉन 20,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि 5,000 रुपयांचा अ‍ॅमेझॉन पे रिवॉर्ड देखील देत आहे. या सर्व ऑफर्स जोडल्यास फोनची किंमत 39,293 रुपये होईल.

आयफोन 14 चे स्पेसिफिकेशन

  • 6.1” OLED Display
  • 1200 nits brightness

Apple iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED स्लिम बेजल्स, HDR, 1200nits ब्राइटनेस, फेस आयडी सेन्सर आणि 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.

  • A15 Bionic SoC
  • iOS16

फोनमध्ये A15 बायोनिक SoC आहे, ज्यात ग्राफिक्ससाठी 5-कोर GPU आणि 16-कोर NPU आहे. तसेच यात 4GB रॅम आणि 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचे ऑप्शन आहेत. हा डिवाइस नवीन iOS 16 वर चालतो.

  • 12MP Dual Camera
  • 12MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये f/1.5 अपर्चरसह 12MP wide-angle primary sensor आणि 12MP secondary ultra-wide-angle लेन्स आहे. फोनमध्ये फ्रंटला देखील 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हे देखील वाचा: आला आणखी स्वस्त 5जी फोन Moto G 5G (2023); पाहा याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

  • 5G

कनेक्टिव्हिटी ऑप्शनसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi, dual SIM, Bluetooth, GPS आणि लाइटनिंग पोर्ट चार्जिंगसाठी आहे.

The post जबरदस्त डिस्काउंटसह विकत घेता येईल iPhone 14, जाणून घ्या डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-price-drop-during-amazon-great-summer-sale/feed/ 0
iPhone 14 वर मिळतोय बँक डिस्काउंट; जियो मार्ट ऑफलाइन स्टोरवर नवीन ऑफर https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-offer-price-is-rs-72900-on-jio-mart-know-the-deal/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-offer-price-is-rs-72900-on-jio-mart-know-the-deal/#respond Fri, 04 Nov 2022 10:42:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14620 Apple iPhone 13 चा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून iPhone 14 यंदा सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. परंतु, याच्या हाय-प्राइस रेंजमुळे एखाद्या सामान्य ग्राहकाला हे विकत घेता येत नाही. अक्सर ई-कॉमर्स साइट Amazon/Flipkart वर होणाऱ्या फेस्टिव सेल दरम्यान हा स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळेल. परंतु, तुम्हाला ऐकून आनंद होईल की कोणत्याही फेस्टिव सेलविना हा फोन […]

The post iPhone 14 वर मिळतोय बँक डिस्काउंट; जियो मार्ट ऑफलाइन स्टोरवर नवीन ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone 13 चा अपग्रेडेड व्हर्जन म्हणून iPhone 14 यंदा सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. परंतु, याच्या हाय-प्राइस रेंजमुळे एखाद्या सामान्य ग्राहकाला हे विकत घेता येत नाही. अक्सर ई-कॉमर्स साइट Amazon/Flipkart वर होणाऱ्या फेस्टिव सेल दरम्यान हा स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळेल. परंतु, तुम्हाला ऐकून आनंद होईल की कोणत्याही फेस्टिव सेलविना हा फोन कमी किंमतीत विकत घेता येईल. हो, iPhone 14 चा 128GB मॉडेल फक्त Rs 72,999 (बँक डिस्काउंटसह) मध्ये विकत घेता येईल. चला जाणून घेऊया कोण्या प्लॅटफॉर्मवर हा फोन कमी किंमतीत विकला जात आहे.

इथे स्वस्तात मिळतोय iPhone 14

Mukesh Ambani यांच्या मालकीची कंपनी Jio Mart Offline Stores वर iPhone 14 मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे. या स्मार्टफोनची किंमत Rs 79,900 आहे परंतु बँक ऑफर नंतर हा फक्त 72, 900 रुपयांमध्ये हा विकत घेता येईल. तसेच iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max वर कोणताही डिस्काउंट दिला जात नाही. हे देखील वाचा: Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone

iPhone 14 price डिस्काउंटनंतर

iPhone 14 च्या 128GB मॉडेलची ओरिजनल लाँच प्राइस Rs 79,900 आहे. परंतु डिस्काउंट नंतर हा जियो मार्ट ऑफलाइन स्टोरवरून Rs 77,900 मध्ये विकत घेता येईल. तसेच, HDFC credit card EMI ऑप्शन सिलेक्ट करून हा फोन विकत घेतल्यास ग्राहकांना 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यानुसार फोनची किंमत 72,900 रुपये होईल.

iPhone 14 specifications

Apple iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED स्लिम बेजल्स, HDR, 1200nits ब्राइटनेस, फेस आयडी सेन्सर आणि 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोनमध्ये A15 बायोनिक SoC आहे, ज्यात ग्राफिक्ससाठी 5-कोर GPU आणि 16-कोर NPU आहे. तसेच यात 4GB रॅम आणि 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचे ऑप्शन आहेत. हा डिवाइस नवीन iOS 16 वर चालतो. हे देखील वाचा: स्मार्टफोन्सचा स्टॉक संपवण्यासाठी Redmi चा क्लीयरेंस सेल, फक्त 3,999 रुपयांमध्ये मिळवा रेडमी फोन

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये f/1.5 अपर्चरसह 12MP wide-angle primary sensor आणि 12MP secondary ultra-wide-angle लेन्स आहे. फोनमध्ये फ्रंटला देखील 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटी ऑप्शनसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi, dual SIM, Bluetooth, GPS आणि लाइटनिंग पोर्ट चार्जिंगसाठी आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post iPhone 14 वर मिळतोय बँक डिस्काउंट; जियो मार्ट ऑफलाइन स्टोरवर नवीन ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-offer-price-is-rs-72900-on-jio-mart-know-the-deal/feed/ 0
iPhone वर बंदी! छोट्याशा वस्तूमुळे iPhone 14 लाँच आधीच Apple जोरदार धक्का https://www.91mobiles.com/marathi/brazil-bans-apple-for-selling-iphone-without-charger/ https://www.91mobiles.com/marathi/brazil-bans-apple-for-selling-iphone-without-charger/#respond Wed, 07 Sep 2022 11:29:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12896 iPhone 14 च्या लाँचच्या आधी Apple ला धक्का बसला आहे. ब्राजील सरकारनं देशात Apple iPhone च्या विक्रीवर बंदी घातली आहे. The Verge च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की ब्राजील सरकारनं iPhone च्या बॉक्समध्ये चार्जर नसल्यामुळे देशात याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सरकारनुसार अ‍ॅप्पलचा हा प्रोडक्ट ग्राहकांसाठी अपूर्ण आहे. याच कारणामुळे सरकारनं ब्राजीलमध्ये याच्या विक्रीवर बंदी […]

The post iPhone वर बंदी! छोट्याशा वस्तूमुळे iPhone 14 लाँच आधीच Apple जोरदार धक्का first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iPhone 14 च्या लाँचच्या आधी Apple ला धक्का बसला आहे. ब्राजील सरकारनं देशात Apple iPhone च्या विक्रीवर बंदी घातली आहे. The Verge च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की ब्राजील सरकारनं iPhone च्या बॉक्समध्ये चार्जर नसल्यामुळे देशात याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. सरकारनुसार अ‍ॅप्पलचा हा प्रोडक्ट ग्राहकांसाठी अपूर्ण आहे. याच कारणामुळे सरकारनं ब्राजीलमध्ये याच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

ब्राजील सरकारचा Apple ला धक्का

ब्राजीलच्या न्याय मंत्र्यालयानं Apple ला 12.275 मिलियन रियास (सुमारे 2.38 मिलियन डॉलर) चा दंड देखील ठोठावला आहे. तसेच देशात iPhone 12 सह कंपनीनं नवीन मॉडेलच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयनं जारी केलेल्या आदेशात सांगण्यात आलं आहे की देशात अशा iPhone मॉडेलच्या विक्रीवर बंदी घातली जात आहे, ज्याच्यासोबत पावर चार्जर दिला जात नाही. सरकारी आदेशात मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की मुद्दामहून ग्राहकांना त्रास दिला जात आहे. हा प्रोडक्ट चार्जरविना अपूर्ण आहे. हे देखील वाचा: Apple iPhone 14 येण्याआधी iPhone 13 आणि iPhone 12 वर मोठा डिस्काउंट, संधी गमावू नका

Apple च्या युक्तिवाद फेटाळला

ब्राजीलच्या न्याय मंत्रालयानं अ‍ॅप्पलचे सर्व युक्तिवाद फेटाळले. कंपनीनं म्हटलं होतं की फोनसोबत चार्जर न देण्यामागे कंपनीचा उद्देश्य कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे. यावर मंत्रालयानं म्हटलं की कोणत्याही स्मार्टफोन सोबत चार्जर न देता त्याची विक्री केल्यास पर्यावरण संरक्षण होत आहे हे सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे कंपनीनं दिले नाहीत. iPhone 14 च्या लाँचपूर्वी ब्राजील सरकारचा हा निर्णय कंपनीसाठी एक मोठा धक्का आहे. अ‍ॅप्पलनं याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. हे देखील वाचा: जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती

युरोपियन युनियनचा निर्णय देखील वाढवणार डोकेदुखी

येत्या काळात सर्वच मोबाईल फोन, टॅबलेट आणि हेडफोन सोबत USB-C चार्जर दिला जाऊ शकतो. अगदी अ‍ॅप्पलचे आयफोन देखील टाईप सी पोर्टसह बाजारात येऊ शकतात. यामागचे कारण म्हणजे युरोपियन कमिशननं मोबाईल फोन, टॅबलेट आणि हेडफोन्ससाठी एकच स्टँडर्ड चार्जर देणे बंधनकारक करण्याचा कायदा केला आहे. 2024 पर्यंत युरोपियन युनियनमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्व मोबाईल फोनमध्ये USB-C चार्जिंग पोर्ट दिसेल. विशेष म्हणजे अँड्रॉइड स्मार्टफोन्स सध्या USB-C पोर्टचा वापर करत आहेत फक्त टेक दिग्गज Apple आपल्या iPhones मध्ये लायटनींग केबलचा वापर करत आहे.

iPhone 14 सीरीज लाँच

Apple च्या लेटेस्ट iPhone 14 सीरीजचे मॉडेल आज 7 सप्टेंबरला लाँच होणार आहेत. यासाठी कंपनीनं एका मोठ्या इव्हेंटचे आयोजन केलं आहे. यंदा आयफोनच्या डिजाईनमध्ये मोठा बदल दिसेल असं सांगण्यात आलं आहे. आयकॉनिक नॉचच्या ऐवजी कंपनी अँड्रॉइड स्मार्टफोन्समधील पंचहोल डिस्प्लेचा वापर करू शकते. iPhone 14 सीरीज अंतगर्त कंपनी चार मॉडेल iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max लाँच करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार यावर्षी iPhone Mini लाँच केला जाणार नाही, कारण गेल्यावर्षीच्या मिनी मॉडेलला जास्त चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.

The post iPhone वर बंदी! छोट्याशा वस्तूमुळे iPhone 14 लाँच आधीच Apple जोरदार धक्का first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/brazil-bans-apple-for-selling-iphone-without-charger/feed/ 0
Apple iPhone 14 येण्याआधी iPhone 13 आणि iPhone 12 वर मोठा डिस्काउंट, संधी गमावू नका https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-13-and-iphone-12-discounts-revealed-during-amazon-great-indian-festival-sale-before-iphone-14-launch/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-13-and-iphone-12-discounts-revealed-during-amazon-great-indian-festival-sale-before-iphone-14-launch/#respond Wed, 07 Sep 2022 09:41:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12890 Apple iPhone Discount: आज म्हणजे 7 सप्टेंबरला Apple iPhone 14 सीरीज लाँच होणार आहे. iPhone 14 Launch होण्याआधी कंपनीच्या जुन्या मॉडेल iPhone 13 आणि iPhone 12 वर डिस्काउंटची घोषणा करण्यात आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आयफोन 14 ची किंमत जास्त असेल आणि तुमच्या बजेटमध्ये बसणार नाही तर तुम्ही आयफोन 13 आणि आयफोन 12 […]

The post Apple iPhone 14 येण्याआधी iPhone 13 आणि iPhone 12 वर मोठा डिस्काउंट, संधी गमावू नका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone Discount: आज म्हणजे 7 सप्टेंबरला Apple iPhone 14 सीरीज लाँच होणार आहे. iPhone 14 Launch होण्याआधी कंपनीच्या जुन्या मॉडेल iPhone 13 आणि iPhone 12 वर डिस्काउंटची घोषणा करण्यात आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आयफोन 14 ची किंमत जास्त असेल आणि तुमच्या बजेटमध्ये बसणार नाही तर तुम्ही आयफोन 13 आणि आयफोन 12 विकत घेण्याचा विचार करू शकता. चला जाणून घेऊया कुठे आणि कधी हे iPhone Model डिस्काउंटसह विकत घेता येतील.

इथे मिळतील स्वस्तात iPhone

Amazon Great Indian Festival sale दरम्यान iPhone 12 आणि iPhone 13 डिस्काउंटसह सादर केले जातील. अजूनतरी अ‍ॅमेझॉन सेलची तारीख समोर आली नाही. परंतु Great Indian Festival sale त्याच दिवशी सुरु होईल ज्या दिवशी Flipkart Big Billion Days sale 2022 सुरु होणार आहे. म्हणजे अ‍ॅमेझॉन सेल देखील या महिन्याच्या अखेरीस सुरु होऊ शकतो. हे देखील वाचा: जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती

Amazon नं ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमधील डील्सचा खुलासा केला आहे, ज्यात iPhone 12 आणि iPhone 13 सीरीजवरील मोठ्या डिस्काउंटचा समावेश देखील आहे. विशेष म्हणजे याकाळात फ्लिपकार्ट देखील iPhone 13 आणि अन्य मॉडेल्स डिस्काउंटसह विकण्यास सुरु करेल. म्हणजे सणासुदीच्या दिवसांमध्ये एक नवीन आयफोन विकत घेणं चांगलं ठरू शकतं.

या फोनवर देखील मिळेल डिस्काउंट

याव्यतिरिक्त, अ‍ॅमेझॉन टीजरमधून असा देखील खुलासा झाला आहे की ई-कॉमर्स साइटवर काही लोकप्रिय फोन्सवर सुरु दिली जाईल, ज्यात iQOO 9T, OnePlus 10T, आणि अनेक अन्य Samsung, Realme, Redmi, iQOO, Oppo, Vivo, Lava, Nokia फोन्सचा समावेश असेल. तसेस अ‍ॅमेझॉनकडून टीव्ही, घरगुती उपकरणे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर देखील सूट देण्यात येईल.

SBI कार्डवर मिळेल एक्स्ट्रा डिस्काउंट

ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये Amazon नं 10 टक्के अतिरिक्त तात्कळ डिस्काउंटसाठी भारतीय स्टेट बँक (SBI) सह भागेदारी केली आहे. ही बँक ऑफर एसबीआय डेबिट कार्डसह क्रेडिट कार्ड्सवर देखील उपलब्ध होईल. हे देखील वाचा: रेडमी-रियलमी राहणार मागे! 13GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह येतोय हा बाहुबली Phone

iPhone14 Series Price

आयफोन 14 सीरीजबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या आणि लीक्स इंटरनेटवर येत आहेत परंतु या फोन्सच्या किंमतीबाबत बोलायचं तर लीक्सनुसार iPhone 14 ची प्रारंभिक किंमत 749 डॉलर्स म्हणजे जवळपास 59,500 रुपयांच्या आसपास असेल.

तसेच iPhone 14 Max ची Price 849 डॉलर्स म्हणजे जवळपास 67,000 रुपये तर iPhone 14 Pro ची किंमत 1049 म्हणजे 83,000 रुपयांच्या आसपास ठेवण्यात येईल. तर आयफोन 14 सीरीजमधील सर्वात मोठ्या मॉडेल iPhone 14 Pro Max ची किंमत 1149 डॉलर्स म्हणजे जवळपास 91,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते.

The post Apple iPhone 14 येण्याआधी iPhone 13 आणि iPhone 12 वर मोठा डिस्काउंट, संधी गमावू नका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-13-and-iphone-12-discounts-revealed-during-amazon-great-indian-festival-sale-before-iphone-14-launch/feed/ 0
जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-launch-date-price-specifications-features-os-and-detail-2/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-launch-date-price-specifications-features-os-and-detail-2/#respond Wed, 07 Sep 2022 04:05:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12807 iPhone 14 ला संमिश्र प्रतिसाद मिळू शकतो. चांगल्या फीचर्सचं कौतुक केलं जाईल तर जुने फीचर्स नव्याने सादर केल्यास कंपनी ट्रोल देखील होऊ शकते, परंतु iPhone 14 ची वाट मात्र सर्वच पाहत आहेत.

The post जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
7 सप्टेंबरला Apple iPhone 4 सीरीज लाँच केली जाणार आहे. कंपनी एका मोठ्या इव्हेंटच्या माध्यमातून ही सीरिज सादर करेल. त्यामुळे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की यंदाचा आयफोन कसा असेल. यावेळी देखील दमदार स्पेसिफिकेशन मिळणार का? कॅमेऱ्याची क्वॉलिटी कशी असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 2022 मध्ये येणाऱ्या आयफोनची किंमत किती असेल? तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देण्याचं काम आम्ही या लेखात करणार आहोत. यावेळी कंपनी तुम्हाला सरप्राइज करणार हे मात्र निश्चित आहे.

कंटेंट टेबल

  • iPhone 14 लाँच डेट
  • iPhone 14 सीरीजचे सर्व मॉडेल
  • iPhone 14 ची भारतीय किंमत
  • iPhone 14 ची डिजाइन
  • iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 14 लाँच डेट

गेली अनेक वर्ष Apple, iPhone सीरीज सप्टेंबरमध्ये लाँच करत आहे आणि यावेळी देखील असंच होणार आहे. कंपनीनं अधिकृतपणे तारीख घोषित केली आहे आणि हा फोन 7 सप्टेंबरला जागतिक स्थरावर रीलीज होत आहे. तर iPhone 14 सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसरा आठवड्यात उपलब्ध होऊ शकतो. विशेष ग्लोबल लाँचमध्ये भारताचा देखील समावेश आहे. हे देखील वाचा: दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती

एका टिपस्टरनं या फोनच्या सेल डेटची देखील माहिती दिली होती, त्यानुसार iPhone 14 चे सर्व मॉडेल 23 सप्टेंबरपासून सेलसाठी उपलब्ध होतील. परंतु या लीकनंतर काही दिवसांनी दुसरी माहिती आली, त्यात सांगण्यात आलं होतं की नवीन आयफोन सीरीज 13 सप्टेंबरला लाँच होईल परंतु सेल डेट पुढे ढकलली जाऊ शकते. Nikkei Asia च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की चीनमध्ये लॉक डाउन असल्यामुळे आयफोनच्या निर्मितीला विलंब होत आहे त्यामुळे या फोन्सची विक्री उशिरा सुरु होईल. असं देखील सांगण्यात आलं होतं की इतर मॉडेलची विक्री सुरु होईल परंतु iPhone 14 Pro Max उशिरा बाजारात येईल. परंतु अलीकडेच बातमी आली आहे की कंपनी आता चीनमध्ये नव्हे तर भारतात आयफोन 14 ची निर्मिती करेल, त्यामुळे नवीन फोनची विक्री उशिरा सुरु होईल.

iPhone 14 सीरीजचे सर्व मॉडेल

मागच्या वेळी कंपनीनं iPhone 13 सीरीजमध्ये चार मॉडेल सादर केले होते ज्यात iPhone 13 सह iPhone 13 मिनी, iPhone 13 प्रो आणि iPhone 13 प्रो मॅक्सचा समावेश होता. यातील iPhone 13 मिनीची विक्री चांगली झाली नाही. त्यामुळे कंपनीनं यंदा हा मॉडेल हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे iPhone 14 सह iPhone 14 Plus किंवा Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max बाजारात येऊ शकतात.

iPhone 14 ची भारतीय किंमत (price in India)

आयफोन महाग असल्याची तक्रार अनेकदा केली जाते परंतु यंदा येणार iPhone 14 त्याहीपेक्षा महाग असल्याची बातमी रिपोर्ट्समधून समोर आली आहे. याची दोन कारणे आहेत, पहिला म्हणजे यावेळी कंपनी मिनी व्हर्जन सादर करत नाही. त्यामुळे बेस मॉडेलची प्राइस जास्त होईल. तसेच डॉलरची किंमत वाढल्यामुळे किंमतीत जास्त फरक दिसेल. लिक्सनुसार यंदा किंमतीत 10,000 रुपयांपर्यंतची वाढ दिसू शकते. iPhone 13 ची प्रारंभिक किंमत 79,900 रुपये होती. तर यावेळी iPhone 14 ची भारतातील किंमत 89,900 रुपये असू शकते, तर iPhone 14 Max ला कंपनी Rs 99,900 रुपयांमध्ये सादर करू शकते. iPhone 14 Pro ची किंमत 1,29,900 आणि iPhone 14 Pro Max 1,39,900 रुपयांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

iPhone 14 ची डिजाइन

iPhone 14 च्या डिजाइनमध्ये यंदा कंपनी मोठा बदल करेल. बेस मॉडेलमध्ये देखील हा डिजाइन चेंज दिसेल. आयफोन 14 कंपनी बॉक्स डिजाइनमध्ये सादर करू शकते ज्यात एज अगदी सपाट दिसतील. तर मोठ्या मॉडेलमध्ये एक दोन बदल दिसतील, खासकरून डिस्प्ले बाबत यावेळी काही नवीन गोष्टी दिसतील.

iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: iPhone 14 च्या सर्व मॉडेलमध्ये तुम्हाला यावेळी OLED डिस्प्ले मिळू शकतो, जसा आयफोन 12 आणि आयफोन 13 मध्ये मिळाला होता. यावेळी कंपनी iPhone 14 आणि iPhone Plus किंवा Max मॉडेलमध्ये देखील ProMotion डिस्प्लेचा वापर करू शकते. तसेच बेस मॉडेलमध्ये देखील हाय रिफ्रेश रेट मिळू शकतो.

iPhone 14 आणि iPhone 14 Plus किंवा Max मॅक्स मॉडेलमध्ये 6.1-इंचाचा LTPS OLED डिस्प्ले 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. तसेच वेरियेबल रिफ्रेश रेट आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले सारखे फीचर्स मात्र दिसणार नाही. तर मोठ्या मॉडेल iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये कंपनी 6.7-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह सादर करू शकतेै.

कॅमेरा: आयफोनमधील कॅमेऱ्याचे मेगापिक्सल कमी असले तरी क्वॉलिटी जबरदस्त असते आणि कंपनी एक बेंचमार्क सेट करते. नवीन सीरीजमध्ये कॅमेरा पाहता बेस मॉडेलमध्ये 12MP चा ड्युअल कॅमेरा मिळू शकतो. सोबत 12MP चा फ्रंट कॅमेरा असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार मेन कॅमेरामध्ये तुम्हाला जुन्या मॉडेलच्या तुलनेत जास्त बदल दिसणार नाही. तर टिपस्टर Ming-Chi Kuo नुसार सेल्फी कॅमेऱ्याचा अपर्चर अपग्रेड होईल. कंपनी f/1.9 अपर्चरचा वापर करू शकते जो ऑटो फोकस फीचरसह येईल. जुन्या मॉडेलमध्ये f/2.2 चा फिक्स्ड फोकस अपर्चर देण्यात आला होता.

मोठ्या मॉडेलमध्ये कॅमेरा खूप अपग्रेड करण्यात येईल. यावेळी कॅप्सूल शेप पंच होल स्क्रीनच्या वर देण्यात येईल. यावेळी कॅमेऱ्यासह Face ID dot projector दिला जाऊ शकतो. Ross Young नुसार कंपनी डिस्प्लेमध्ये Face ID साठी हार्डवेयर देऊ शकते, त्यामुळे नवीन डिजाइननुसार डिस्प्लेचा आकार कमी राहील. तर iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये 48MP हाय रिजोल्यूशन कॅमेरा दिला जाऊ शकतो.

कनेक्टिव्हिटी: यावेळी अ‍ॅप्पल फोनमध्ये USB-C पोर्ट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु नवीन लिक्सनुसार आयफोन 14 सीरीजमध्ये कंपनी लायटनिंग पोर्टचाच वापर करेल. आयफोन iPhone 15 पासून यूएसबी-सी पोर्टचा वापर केला जाऊ शकतो, कारण युरोपीय यूनियनने अनिवार्य केलं आहे.

Apple 14 सीरीजमधील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी (satellite connectivity) फीचरची चर्चा मात्र जोरदार आहे. हे फीचर आपत्कालीन परिस्थितीमध्ये सिमविना छोटे मेसेजेज पाठवण्यास मदत करेल. तसेच कंपनी यावेळी सिम स्लॉट काढून टाकू शकते. तुम्हाला फक्त e-SIM चा ऑप्शन मिळेल. तसेच नवीन आयफोनमध्ये Wi-Fi 6E मिळणार आहे, ही सर्व माहिती अ‍ॅप्पल अ‍ॅनालिस्ट Ming-Chi Kuo यांनी दिली आहे.

iphone 14 pro max might assemble in india price could be low

प्रोसेसर: प्रोसेसरच्या बाबतीत अ‍ॅप्पल युजर्सना थोडी निराशा होऊ शकते. खासकरून बेस मॉडेल घेणाऱ्या युजर्सना. iPhone 14 आणि Plus किंवा Max मध्ये जुना A15 Bionic प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तर A16 Bionic प्रोसेसर फक्त iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये मिळेल. Ming-Chi Kuo च्या मते कंपनीनं जुन्या प्रोसेसरच्या तुलनेत यावेळी जास्त बदल केलेला नाही, त्यामुळे परफॉर्मन्समध्ये जास्त फरक दिसणार नाही.

यावेळी तुम्हाला vapour chamber cooling system मिळू शकते. कंपनी यावर खूप काम करत आहे. Ming-Chi Kuo नुसार, व्हेपर चेंबर कूलिंग अँड्रॉइड फोन प्रमाणेच काम करेल. यावेळी कूलिंग सिस्टम आणण्यामागे मोठे कारण 5जी कनेक्टिव्हिटी आहे. यामुळे इंटरनेट जरी खूप फास्ट झालं तर तरी आयफोनमध्ये हीटिंग सारखी समस्या येत आहे. परंतु बेस व्हेरिएंटच्या ऐवजी ही टेक्नॉलॉजी फक्त iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये देण्यात येईल.

सॉफ्टवेयर: iPhone 14 च्या सर्व मॉडेलमध्ये तुम्हाला iOS 16 ओएस आउट ऑफ द बॉक्स मिळेल. नवीन ओएसमध्ये सर्वात मोठा बदल यावेळी लॉक स्क्रीन कस्टमायजेशन फीचरचा आहे. आता तुम्ही फोनच्या लॉक स्क्रीनवर फोटो, फॉन्ट स्टाइल आणि कॅलेंडर, वेदर, डेट, टाइम झोन, अलार्म आणि बॅटरी लेव्हलसह अनेक विजेट्स सेट करू शकता. तुम्ही एकाच फोनमध्ये अनेक लॉक स्क्रीन ठेऊ शकता. काही दिवसांपूर्वी कंपनीनं iOS 16 बीटा रिलीज केला होता ज्यात फोनचे फीचर्स तुम्ही पाहू शकता. हे देखील वाचा: iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार

तसेच iOS 16 मध्ये तुम्हाला शेयर्ड फोटो लायब्ररी फीचर, फास्ट टायपिंग डिटेक्शन कीबोर्ड, हेल्थ फीचर, ईमेल शेड्यूलिंग, मल्टी स्टॉप मॅप, व्हिडीओमध्ये टेक्सट सपोर्ट आणि सफारीमध्ये ग्रुप टॅबला सपोर्ट सारखे फीचर्स मिळतील.

iPhone 14 ला संमिश्र प्रतिसाद मिळू शकतो. चांगल्या फीचर्सचं कौतुक केलं जाईल तर जुने फीचर्स नव्याने सादर केल्यास कंपनी ट्रोल देखील होऊ शकते, परंतु iPhone 14 ची वाट मात्र सर्वच पाहत आहेत.

The post जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-launch-date-price-specifications-features-os-and-detail-2/feed/ 0
iPhone 14 Series चा उद्या होणारा लाँच अशा प्रकारे पाहा लाइव्ह; Apple Event च्या आधीच जाणून घ्या नवीन आयफोन्सची किंमत https://www.91mobiles.com/marathi/how-to-watch-apple-iphone-14-series-launch-event-live/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-watch-apple-iphone-14-series-launch-event-live/#respond Tue, 06 Sep 2022 12:27:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12860 Apple iPhone 14 Event: Apple Fans साठी उद्याचा दिवस खूप मोठा आहे. दिग्गज टेक कंपनी अ‍ॅप्पल उद्या आपल्या iPhone 14 Series वरील पडदा उठवणार आहे, ज्यात iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Plus आणि iPhone 14 Pro Max लाँच होऊ शकतात. आयफोन 14 सीरीजमधून बऱ्याच कालावधीनंतर अ‍ॅप्पल आपल्या iPhones च्या डिजाईनमध्ये बदल करणार आहे. […]

The post iPhone 14 Series चा उद्या होणारा लाँच अशा प्रकारे पाहा लाइव्ह; Apple Event च्या आधीच जाणून घ्या नवीन आयफोन्सची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone 14 Event: Apple Fans साठी उद्याचा दिवस खूप मोठा आहे. दिग्गज टेक कंपनी अ‍ॅप्पल उद्या आपल्या iPhone 14 Series वरील पडदा उठवणार आहे, ज्यात iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Plus आणि iPhone 14 Pro Max लाँच होऊ शकतात. आयफोन 14 सीरीजमधून बऱ्याच कालावधीनंतर अ‍ॅप्पल आपल्या iPhones च्या डिजाईनमध्ये बदल करणार आहे. हा Apple Event निश्चितपणे मोबाइल इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा टेक इव्हेंट बनणार आहे त्यामुळे कंपनीनं याला Far Out Event असं नाव दिलं आहे.

iPhone User असो किंवा Android यूजर सर्व टेक प्रेमी उद्या आयोजित होणाऱ्या अ‍ॅप्पल इव्हेंटसाठी उत्सुक आहेत. हा iPhone 14 Series Launch Event उद्या म्हणजे 7 सप्टेंबरला Apple Park, Cupertino मध्ये होईल ज्याचे थेट प्रक्षेपण जगभरात केलं जाईल. भारतीय वेळेनुसार आयफोन 14 सीरीज लाँच इव्हेंट रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा मोठा इव्हेंट अ‍ॅप्पल ऑफिशियल साइट सोबतच कंपनीच्या युट्युब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसेच पुढे दलेल्या व्हिडीओ लिंकव्हर लाइव्ह बघता येईल. हे देखील वाचा: दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती

Apple iPhone 14 Event

अ‍ॅप्पलनं अजूनतरी 7 सप्टेंबरला अ‍ॅप्पल इव्हेंटमधून लाँच होणाऱ्या डिवायसची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु या ‘फार आउट’ इव्हेंटमध्ये एकूण 4 आयफोन सादर होतील ज्यात Apple iPhone 14, Apple iPhone 14 Pro, Apple iPhone 14 Pro Max सह Apple iPhone 14 Max किंवा Apple iPhone 14 Plus मोबाइलचा समावेश असेल, अशी चर्चा आहे. तसेच कंपनी AirPods Pro 2 आणि Apple Watch Series 8 असे डिवाइस देखील लाँच करू शकते.

iphone 14 pro max might assemble in india price could be low

iPhone14 Series Price

आयफोन 14 सीरीजबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या आणि लीक्स इंटरनेटवर येत आहेत परंतु या फोन्सच्या किंमतीबाबत बोलायचं तर लीक्सनुसार iPhone 14 ची प्रारंभिक किंमत 749 डॉलर्स म्हणजे जवळपास 59,500 रुपयांच्या आसपास असेल. हे देखील वाचा: जुन्या आयफोन्सपेक्षा स्वस्तात लाँच होणार का iPhone 14; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि मॉडेल्सची सविस्तर माहिती

तसेच iPhone 14 Max ची Price 849 डॉलर्स म्हणजे जवळपास 67,000 रुपये तर iPhone 14 Pro ची किंमत 1049 म्हणजे 83,000 रुपयांच्या आसपास ठेवण्यात येईल. तर आयफोन 14 सीरीजमधील सर्वात मोठ्या मॉडेल iPhone 14 Pro Max ची किंमत 1149 डॉलर्स म्हणजे जवळपास 91,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते.

The post iPhone 14 Series चा उद्या होणारा लाँच अशा प्रकारे पाहा लाइव्ह; Apple Event च्या आधीच जाणून घ्या नवीन आयफोन्सची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-watch-apple-iphone-14-series-launch-event-live/feed/ 0
iPhone 14 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला; एकाच इव्हेंटमधून होणार iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/7-september-iphone-14-series-launch-date-apple-event-announced/ https://www.91mobiles.com/marathi/7-september-iphone-14-series-launch-date-apple-event-announced/#respond Thu, 25 Aug 2022 07:13:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12471 Apple एकमेव असा ब्रँड आहे जो वर्षभरात निवडक मोबाइल फोन सादर करतो आणि याच मॉडेल्सच्या जीवावर टेक विश्वावर राज्य करतो. वर्षातून एकदा होणाऱ्या अ‍ॅप्पल आयफोनकडे संपूर्ण जगाच्या नजरा असतात. हीच वेळ आता पुन्हा येणार आहे. नवीन iPhone 14 Series लाँच होणार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 7 सप्टेंबरला Apple iPhone 14 ऑफिशियली सादर […]

The post iPhone 14 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला; एकाच इव्हेंटमधून होणार iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple एकमेव असा ब्रँड आहे जो वर्षभरात निवडक मोबाइल फोन सादर करतो आणि याच मॉडेल्सच्या जीवावर टेक विश्वावर राज्य करतो. वर्षातून एकदा होणाऱ्या अ‍ॅप्पल आयफोनकडे संपूर्ण जगाच्या नजरा असतात. हीच वेळ आता पुन्हा येणार आहे. नवीन iPhone 14 Series लाँच होणार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 7 सप्टेंबरला Apple iPhone 14 ऑफिशियली सादर केला जाईल. सीरीज अंतगर्त 7 सप्टेंबरला iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच होऊ शकतात.

Apple iPhone 14 Series Launch

आयफोन 14 सीरीजच्या लाँचची माहिती देत अ‍ॅप्पलनं सांगितलं आहे की कंपनी येत्या 7 सप्टेंबरला Apple Event चं आयोजन करणार आहे. हा इव्हेंट कंपनीच्या Apple Park campus मध्ये होईल ज्याचं थेट प्रक्षेपण जगभरात करण्यात येईल. भारतीय वेळेनुसार हा लाँच इव्हेंट रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो अ‍ॅप्पल वेबसाइटसह कंपनीच्या युट्युब चॅनेलवर बघता येईल.

अ‍ॅप्पलनं मात्र या इव्हेंटमध्ये लाँच केल्या जाणाऱ्या सर्व प्रोडक्ट्सची माहिती दिली नाही. परंतु या इव्हेंटच्या मंचावरून आयफोन 14 सीरीज सादर केली जाईल आणि यात iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro तथा iPhone 14 Pro Max लाँच होंगे, अशी चर्चा आहे. iPhone 14 Series सोबतच 7 सप्टेंबरला अ‍ॅप्पल इव्हेंटमध्ये कंपनी Apple Watch Series 8 देखील जगासमोर ठेवू शकते.

कसे असतील अ‍ॅप्पल आयफोन 14 सीरीजचे फोन्स?

नोट- वरील सर्व फोटोज लीक्समध्ये समोर आले आहेत त्यामुळे ही डिजाइन अधिकृत म्हणता येणार नाही.

अ‍ॅप्पल आयफोन 14 सीरीजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Apple नवीन मोबाइल सीरीज अंतगर्त iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच करू शकते. लीक्सममधून या आयफोन्सचे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत त्यानुसार आयफोन 14 प्रो तसेच आयफोन 14 प्रो मॅक्स ऑलवेज-ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतील. सर्व आयफोन्स पैकी सर्वात मोठी स्क्रीन साईज 6.7 इंचाची असेल जी प्रो मॅक्स मॉडेलमध्ये मिळू शकते.

iPhone 14 Series च्या सर्व मोबाइल फोन्समध्ये लेटेस्ट चिपसेट मिळू शकतो. विशेष म्हणजे हा अ‍ॅप्पलचा आतापर्यंतचा सर्वात अ‍ॅडव्हान्स आणि फास्ट प्रोसेसिंग चिपसेट आहे. आयफोन 14 सीरीजमध्ये 48 मेगापिक्सल पर्यंतचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. लीकनुसार सीरीजच्या सर्व मॉडेल्समध्ये नवीन ऑटो फोकस सेल्फी कॅमेरा दिला जाईल.

The post iPhone 14 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला; एकाच इव्हेंटमधून होणार iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/7-september-iphone-14-series-launch-date-apple-event-announced/feed/ 0