Cricket - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 21 Feb 2023 06:36:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 IPL 2023 live streaming: 31 मार्चपासून सुरु होणार क्रिकेटचा महासंग्राम; ‘इथे’ बघता येणार मोफत https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-live-streaming-on-jio-cinema-for-free/ https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-live-streaming-on-jio-cinema-for-free/#respond Tue, 21 Feb 2023 06:36:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17989 इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 16व्या सीजनचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. या शेड्यूलनुसार IPL 2023 चा पहिला सामना 31 मार्चला खेळाला जाईल. तर 28 मेला अंतिम सामन्याचे आयोजन केलं जाईल. यावेळी आयपीएलचे स्ट्रीमिंग राइट्स जियो टीव्हीला देण्यात आले आहेत. म्हणजे यावेळी आयपीएलचे सर्व सामने जियो युजर्ससाठी Jio Cinema वर मोफत दिसतील. याआधी आयपीएलच्या लाइव्ह […]

The post IPL 2023 live streaming: 31 मार्चपासून सुरु होणार क्रिकेटचा महासंग्राम; ‘इथे’ बघता येणार मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • IPL 2023 यावर्षी 31 मार्च 2023 ते 28 मे 2023 पर्यंत आयोजित केली जाईल.
  • Jio Cinema वर IPL च्या 16व्या सीजनचे सर्व सामने मोफत दाखवले जातील.
  • यावेळी 52 दिवसांत 10 संघांमध्ये 70 लीग सामने खेळले जातील.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 16व्या सीजनचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. या शेड्यूलनुसार IPL 2023 चा पहिला सामना 31 मार्चला खेळाला जाईल. तर 28 मेला अंतिम सामन्याचे आयोजन केलं जाईल. यावेळी आयपीएलचे स्ट्रीमिंग राइट्स जियो टीव्हीला देण्यात आले आहेत. म्हणजे यावेळी आयपीएलचे सर्व सामने जियो युजर्ससाठी Jio Cinema वर मोफत दिसतील. याआधी आयपीएलच्या लाइव्ह टेलिकास्टचे राइट हॉट स्टारकडे होते. पुढे तुम्हाला IPL 2023 Schedule ची माहिती दिली आहे.

Jio Cinema वर बघता येईल IPL 2023

Jio Cinema वर यावेळी IPL 2023 चे सामने मोफत स्ट्रीम केले जातील. विशेष म्हणजे जियो युजर्स फक्त आपल्या नंबरच्या माध्यमातून जियो सिनेमामध्ये लॉग इन करून आयपीएलचे सर्व सामने मोफत बघता येतील. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. हे देखील वाचा: Oppo Reno8 T सारखा आणखी नवीन 5G स्मार्टफोन; कंपनीनं सुरु केली भारतात टेस्टिंग

IPL 2023 Schedule

यावेळी 52 दिवस चालणाऱ्या या महासंग्रामात एकूण 10 संघ सहभागी होतील. सीजनमध्ये एकूण 70 लीग सामने खेळवले जातील. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने आयोजित केले जातील. अशाप्रकटे टूर्नामेंटमध्ये एकूण 74 सामने होतील. तसेच यातील 18 दिवस डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) असतील.

संपूर्ण देशात होतील IPL 2023 चे सामने

देशातील एकूण 12 मैदानांवर सर्व सामने खेळवले जातील. एक टीम लीग दरम्यान सात सामने आपल्या घरच्या मैदानावर आणि सात सामने प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानावर खेळतील. धर्मशालामध्ये पंजाब किंग्स आणि गुवाहाटी मध्ये राजस्थान रॉयल्सची टीम आपले दोन-दोन घरचे सामने खेळतील. याआधी 2022 मध्ये टूर्नामेंट पूर्णपणे भारतात खेळवण्यात आले होते. मुंबई-पुणेमध्ये लीग आणि अहमदाबाद-कोलकात्यामध्ये प्लेऑफ सामने होते. हे देखील वाचा: रेडमी-पोकोच्या अडचणीत वाढ; स्वस्त आणि मस्त Realme C55 झाला वेबसाइटवर लिस्ट

IPL 2023 team list

  1. Gujarat Titans
  2. Mumbai Indians
  3. Punjab Kings
  4. Delhi Capitals
  5. Rajasthan Royal
  6. Royal Challengers Bangalore
  7. Sunrisers Hyderabad
  8. Chennai Super Kings
  9. Lucknow Supergiants
  10. Kolkata Knight Riders

The post IPL 2023 live streaming: 31 मार्चपासून सुरु होणार क्रिकेटचा महासंग्राम; ‘इथे’ बघता येणार मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ipl-2023-live-streaming-on-jio-cinema-for-free/feed/ 0
India vs England Semi Final: भारत आणि इंग्लड दरम्यान होणार महामुकाबल; इथे पाहता येणार लाइव्ह https://www.91mobiles.com/marathi/india-vs-england-semi-final-live-match-score/ https://www.91mobiles.com/marathi/india-vs-england-semi-final-live-match-score/#respond Thu, 10 Nov 2022 04:00:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14786 India vs England Semi Final live match score: T20 World Cup 2022 ची दुसरी सेमी-फायनल मॅच India आणि England दरम्यान खेळवली जाणार आहे. भारत आणि इंग्लड दरम्यान ही मॅच आज म्हणजे गुरुवारी 10 नोव्हेंबर 2022 ला ऑस्ट्रेलियामधील एडिलेडमध्ये खेळवली जाईल. इथे आम्ही तुम्हाला या मॅचच्या लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला भारत आणि […]

The post India vs England Semi Final: भारत आणि इंग्लड दरम्यान होणार महामुकाबल; इथे पाहता येणार लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
India vs England Semi Final live match score: T20 World Cup 2022 ची दुसरी सेमी-फायनल मॅच India आणि England दरम्यान खेळवली जाणार आहे. भारत आणि इंग्लड दरम्यान ही मॅच आज म्हणजे गुरुवारी 10 नोव्हेंबर 2022 ला ऑस्ट्रेलियामधील एडिलेडमध्ये खेळवली जाईल. इथे आम्ही तुम्हाला या मॅचच्या लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला भारत आणि इंग्लड दरम्यान होणारी महत्वाची सेमी फायनल कुठे लाइव्ह बघता येईल, तसेच मोबाइलवर लाइव्ह स्ट्रीम पाहण्यासाठी काय करावं लागेल हे सांगणार आहोत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिली सेमी फायनल मॅच पाकिस्तान आणि न्यूजीलँड दरम्यान पार पडली आहे.

India vs England Semi Final live match score:

भारत आणि इंग्लड India vs England (IND vs ENG) दरम्यान ICC T20 World Cup सेमीफायनल मॅच गुरुवारी 10 नोव्हेंबरला खेळवली जाईल. ही मॅच ऑस्ट्रेलियामधील एडिलेड येथील ओव्हल स्टेडियममध्ये खेळली जाईल. सुपर 12 च्या दोन ग्रुप पैकी ग्रुप 1 मध्ये इंग्लडची टीम दुसऱ्या स्थानावर होती आणि भारतीय संघानं आपल्या ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थान मिळवलं होतं. आता फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला इंग्लडला हरवावं लागेल. हे देखील वाचा: Ayushman Bharat Card Download: आयुष्मान भारत कार्ड घर बसल्या करा डाउनलोड, 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत

India vs England (IND vs ENG) T20 World Cup semifinal मॅच टाइमिंग

भारत आणि इंग्लॅग्ड मधील टी20 वर्ल्डकपची 2022 सेमी फायनल मॅच उद्या भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरु होईल. या मॅचची नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल.

India vs England (IND vs ENG) T20 World Cup सेमीफायनलचे थेट प्रक्षेपण

India vs England T20 World Cup सेमीफायनल मॅच भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर लाइव्ह बघता येईल. स्टारनं विविध भाषांमध्ये कॉमेंट्री देखील उपलब्ध केली आहे. तुम्ही ऑनलाईन देखील या सामन्याचा आनंद घेऊ शकता. आयसीसी टी20 वर्ल्ड कपची दुसरी सेमीफायनल मॅच India vs England (IND vs ENG) भारतात ऑनलाइन Disney Plus Hotstar वर बघता येईल. यासाठी तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापर करू शकता, परंतु यासाठी तुमच्याकडे हॉटस्टारचं सब्सस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे. हे देखील वाचा: 694 रुपये द्या आणि घरी आणा 40 इंचाचा Smart TV; जाणून घ्या ऑफर

पाकिस्तान फायनलमध्ये

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 ची पहिली सेमीफायनल मॅच पाकिस्तान आणि न्यूजीलँड दरम्यान खेळवण्यात आला आहे. या मॅचमध्ये पाकिस्ताननं न्यूजीलँडला 7 विकेट हरवलं आहे. न्यूजीलँडनं पहिली बॅटिंग करून 152 रन बनवले होते, तर पाकिस्ताननं 5 बॉल्स राखून हा सामना जिंकला. जर भारतानं सेमी फायनलमध्ये इंग्लडला हरवलं तर आपल्याला पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानचा थरारक सामना पुन्हा बघता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post India vs England Semi Final: भारत आणि इंग्लड दरम्यान होणार महामुकाबल; इथे पाहता येणार लाइव्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/india-vs-england-semi-final-live-match-score/feed/ 0
India Vs Australia Live Streaming: अशाप्रकारे बघा आजची T20 मॅच ऑनलाइन https://www.91mobiles.com/marathi/ind-vs-aus-how-to-watch-india-australia-t20-match-online/ https://www.91mobiles.com/marathi/ind-vs-aus-how-to-watch-india-australia-t20-match-online/#respond Tue, 20 Sep 2022 05:33:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13255 IND vs AUS: India vs Australia दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीन सामान्यांच्या टी20 सीरीजचा पहिला सामना आज म्हणजे 20 सप्टेंबरला मोहालीमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी भारत आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्यान सीरीजची पहिली मॅच (Today’s India vs Australia T20 match) सुरु होईल. जर तुम्ही Rohit Sharma नेतृत्व करत असलेल्या टीम इंडिया आणि […]

The post India Vs Australia Live Streaming: अशाप्रकारे बघा आजची T20 मॅच ऑनलाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
IND vs AUS: India vs Australia दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीन सामान्यांच्या टी20 सीरीजचा पहिला सामना आज म्हणजे 20 सप्टेंबरला मोहालीमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी भारत आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्यान सीरीजची पहिली मॅच (Today’s India vs Australia T20 match) सुरु होईल. जर तुम्ही Rohit Sharma नेतृत्व करत असलेल्या टीम इंडिया आणि आस्ट्रेलिया दरम्यान मॅच ऑनलाइन बघू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला (IND vs AUS 1st T20I Live Streaming) या आर्टिकलमध्ये India vs Australia T20I series live online बघण्याची माहिती देत आहोत. वेळ न दवडता जाणून घेऊया आजची मॅच (How to watch India vs Australia T20 match online) कशी ऑनलाइन बघता येईल.

IND vs AUS: Venue And India Time

तुम्हाला सांगू इच्छितो की मोहाली क्रिकेट स्टेडियम (Punjab Cricket Association IS Bindra Stadium, Mohali) मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात सुमारे 6 वर्षानंतर टी20 मॅच रंगणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही संघातील हा सामना संध्याकाळी 07:30 pm (IST) वाजता सुरु होईल. हे देखील वाचा: 12,499 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y16; याच आठवड्यात सुरु होईल भारतात विक्री

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 सीरीजच्या लाइव्ह स्ट्रीमिंगचे अधिकार

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 सीरीज भारतात लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याचे अधिकार आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या माध्यमातून तिन्ही मॅच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हाय डेफिनिशन क्वॉलिटीमध्ये ऑनलाइन बघता येईल. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या सिस्टम कंपनी स्टार स्पोर्ट्सनं पाच वर्षांच्या (2018-2023) कालावधीसाठी टेलिव्हिजन आणि डिजिटल दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी बीसीसीआयकडून मीडिया हक्क मिळवले आहेत.

Ind Vs Aus How To Watch India Australia T20 Match Online

अशाप्रकारे बघा India vs Australia T20 match online

ऑनलाइन मॅच बघण्यासाठी तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. कंपनीकडे मोबाइल ओन्ली पासून टीव्ही पर्यंतचे प्लॅन आहेत. पुढे Dinsney Plus Hotstar Plan ची माहिती दिली आहे.

Disney+ Hostar प्लॅन

Disney Plus Hotstar च्या तीन महिन्यांच्या मोबाइल ओन्ली प्लॅनची किंमत 149 रुपये आहे.

Disney Plus Hotstar च्या 12 महिन्याच्या मोबाइल ओन्ली प्लॅनची किंमत 499 रुपये आहे.

Disney Plus Hotstar च्या 12 महिन्याच्या सुपर प्लॅनची किंमत 899 रुपये आहे.

Disney Plus Hotstar च्या 12 महिन्याच्या प्रीमियम प्लॅनची किंमत 1499 रुपये आहे.

Ind Vs Aus How To Watch India Australia T20 Match Online

जर तुम्हाला इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच एकट्यानं बघायची असेल तर 149 रुपयांमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टारचे तीन महिन्याचा प्लॅन घेता येईल. परंतु या प्लॅनमध्ये व्हिडीओ क्वॉलिटीशी तडजोड करावी लागेल कारण ही 720P वर फिक्स राहते. जर तुम्हाला चांगली व्हिडीओ आणि ऑडियो क्वॉलिटी हवी असेल तर तुम्ही 899 रुपयांचा सुपर प्लॅन घेऊ शकता. हे देखील वाचा: …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई

भारतीय संघ

Rohit Sharma (captain), KL Rahul (vice-captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Rishabh Pant (wicket-keeper), Dinesh Karthik (wicket-keeper), Hardik Pandya, R. Ashwin, Yuzvendra Chahal, Axar Patel, Bhuvneshwar Kumar, Mohd. Shami, Harshal Patel, Deepak Chahar आणि Jasprit Bumrah चा समावेश आहे.

Ind Vs Aus How To Watch India Australia T20 Match Online

ऑस्ट्रेलियाचा संघ

Aaron Finch (captain), Sean Abbott, Ashton Agar, Pat Cummins, Tim David, Nathan Ellis, Cameron Green, Josh Hazlewood, Josh Inglis, Glenn Maxwell, Kane Richardson, Daniel Sams, Steve Smith, Matthew Wade आणि Adam Zampa चा समावेश आहे.

India Vs Australia T20 Series Schedule

India vs Australia, 1st T20I match – September 20th

India vs Australia, 2nd T20I match – September 23rd

India vs Australia, 3rd T20I match – September 25th

The post India Vs Australia Live Streaming: अशाप्रकारे बघा आजची T20 मॅच ऑनलाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ind-vs-aus-how-to-watch-india-australia-t20-match-online/feed/ 0
Asia Cup 2022 मधील आज होणारा भारत आणि हाँगकाँगचा सामना अशाप्रकारे बघा फ्री https://www.91mobiles.com/marathi/india-vs-hong-kong-asia-cup-2022-live-match/ https://www.91mobiles.com/marathi/india-vs-hong-kong-asia-cup-2022-live-match/#respond Wed, 31 Aug 2022 12:07:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12683 Asia Cup 2022 मध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आज 31 ऑगस्टला भारताचा दुसरा सामना हाँगकाँग सोबत होणार आहे. दोन्ही संघात होणारी ही मॅच दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवली जाईल. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानला धूळ चारल्यानांतर टीम इंडियानं सुपर-4 मध्ये आपली जागा पक्की केली आहे, परंतु आजची मॅच जिंकून टीम इंडिया सुपर […]

The post Asia Cup 2022 मधील आज होणारा भारत आणि हाँगकाँगचा सामना अशाप्रकारे बघा फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Asia Cup 2022 मध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आज 31 ऑगस्टला भारताचा दुसरा सामना हाँगकाँग सोबत होणार आहे. दोन्ही संघात होणारी ही मॅच दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवली जाईल. पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानला धूळ चारल्यानांतर टीम इंडियानं सुपर-4 मध्ये आपली जागा पक्की केली आहे, परंतु आजची मॅच जिंकून टीम इंडिया सुपर 4 मधील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरेल. भारत आणि हाँगकाँग मधील हा पहिलाच सामना आहे. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात याआधी कधीच खेळले नाहीत. पुढे आम्ही तुम्हाला भारत आणि हाँगकाँग (India vs Hong Kong) दरम्यान होणाऱ्या सामन्याची माहिती दिली आहे. ही मॅच कधी सुरु होईल आणि ही लाइव्ह टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइल फोनमध्ये कशी बघता येईल, हे जाणून घेऊया.

Asia Cup 2022 – India vs Hong Kong मॅच डिटेल्स

Group A: 4था सामना

मॅच: IND vs HK

तारीख: 31 ऑगस्ट 2022

वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता (भारतीय वेळेनुसार)

ठिकाण: दुबई इंटरनॅशनल स्टेडियम

India Vs Hong Kong मॅच अशाप्रकारे बघा लाइव्ह

आशिया कप 2022 च्या सर्व सामने भारतात प्रक्षेपित करण्याचे अधिकार Star Sports Network कडे आहेत. केबल किंवा सॅटेलाईट डिशवर भारत आणि हाँगकाँगमधील हा सामना Star Sports 1, Star Sports 1 HD, Star Sports 1 Hindi, Star Sports 1 HD Hindi, Star Sports 1 Tamil, Star Sports 1 Telugu, Star Sports 1 Kannada वर संध्यकाळी 7 वाजल्यापासून लाइव्ह बघता येईल. तसेच DD Sports वर देखील आशिया कपचे भारताचे सामने लाइव्ह बघता येतील, जो एक फ्री टू एअर चॅनल आहे. हे देखील वाचा: स्वस्त Jio 5G Phone सोबतच लाँच होईल खिशाला परवडणारा JioBook लॅपटॉप; अंबानींनी दाखवली झलक

India Vs Hong Kong लाइव्ह स्ट्रीमिंग

जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन या लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर भारत आणि हाँगकाँगची मॅच लाइव्ह बघायची असेल तर Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल.

India Vs Hong Kong Watch Live Free

जर तुम्ही आशिया कपच्या मॅच मोफत स्टीम करू इच्छित असाल तर भारतातील प्रमुख नेटवर्क प्रोव्हायडर जसे की जियो, एयरटेल, वोडाफोन-आयडियाच्या प्रीपेड प्लॅनसह फ्री हॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळत आहे. तसेच ब्रॉडबँड प्लॅनसह देखील हॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळतं. अनेक इंटरनेट बेस्ड कंपन्या देखील हॉटस्टारचं मोफत सब्सक्रिप्शन देत आहेत. हे देखील वाचा: रेडमीचा सर्वात स्वस्त 5G फोन? पुढील आठवड्यात भारतात येतोय Redmi 11 Prime 5G, असे असतील फीचर्स

The post Asia Cup 2022 मधील आज होणारा भारत आणि हाँगकाँगचा सामना अशाप्रकारे बघा फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/india-vs-hong-kong-asia-cup-2022-live-match/feed/ 0