Infinix Hot 30i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 27 Mar 2023 07:26:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 8999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 16GB RAM पावर; Infinix Hot 30i भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-infinix-hot-30i-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-infinix-hot-30i-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/#respond Mon, 27 Mar 2023 07:25:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19777 Infinix Hot 30i आज भारतात लाँच झाला आहे. हा एक लो बजेट मोबाइल आहे जो कमी किंमतीत भारतीय बाजारात आला आहे. हा स्मार्टफोन 50MP Camera, 16GB RAM (8GB RAM+8GB RAM), MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे. या प्राइस सेग्मेंटमध्ये इनफिनिक्स हॉट 30आय Realme आणि Redmi च्या स्वस्त स्मार्टफोन्सना आव्हान देतो. […]

The post फक्त 8999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 16GB RAM पावर; Infinix Hot 30i भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Hot 30i 8GB+8GB RAMला सपोर्ट करतो.
  • या फोनमध्ये 50MP Camera देण्यात आला आहे.
  • इनफिनिक्स हॉट 30आय स्वस्त Realme आणि Redmi स्मार्टफोन्सना आव्हान देतो.

Infinix Hot 30i आज भारतात लाँच झाला आहे. हा एक लो बजेट मोबाइल आहे जो कमी किंमतीत भारतीय बाजारात आला आहे. हा स्मार्टफोन 50MP Camera, 16GB RAM (8GB RAM+8GB RAM), MediaTek Helio G37 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सह बाजारात आला आहे. या प्राइस सेग्मेंटमध्ये इनफिनिक्स हॉट 30आय Realme आणि Redmi च्या स्वस्त स्मार्टफोन्सना आव्हान देतो. पुढे तुम्ही Hot 30i प्राइस व स्पेसिफिकेशन्स डिटेल्स वाचू शकता.

इनफिनिक्स हॉट 30आय चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ 90Hz Display
  • MediaTek Helio G37
  • 8GB RAM+8GB RAM = 16GB RAM
  • 50MP Dual AI Camera
  • 10W 5,000mAh Battery

Infinix Hot 30i स्मार्टफोन 6.6 इंचाच्या मोठ्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. ही फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह काम करते. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. हे देखील वाचा: OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत आणि फीचर्स लीक; 4 एप्रिलला होईल भारतात लाँच

इनफिनिक्स हॉट 30आय अँड्रॉइड 12 आधारित एक्सओएस 12 वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला मीडियाटेक हीलियो जी37 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी वचुर्अल रॅमला सपोर्ट करतो ज्यामुळे यात 16जीबी रॅमची पावर मिळते. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये माली-जी57 जीपीयू आहे.

फोटोग्राफीसाठी हा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, ज्याच्या सोबतीला फ्रंट फ्लॅश देखील देण्यात आला आहे. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉनवर हे आहेत बेस्ट सेलिंग अफोर्डेबल आणि मिड रेंज स्मार्टफोन, पाहा लिस्ट

Infinix Hot 30i पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जो 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम, 4जी एलटीई, 3.5एमएम जॅक आणि अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळतात.

The post फक्त 8999 रुपयांमध्ये 50MP कॅमेरा आणि 16GB RAM पावर; Infinix Hot 30i भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-infinix-hot-30i-launched-in-india-know-price-specifications-sale-offer/feed/ 0
लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला Infinix Hot 30i, 27 मार्चला होणार भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-smartphone-infinix-hot-30i-listed-on-google-play-console/ https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-smartphone-infinix-hot-30i-listed-on-google-play-console/#respond Thu, 16 Mar 2023 06:26:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19537 Infinix Hot 30i 27 मार्चला भारतात लाँच होईल. कंपनीनं हा मोबाइल फोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच आता हा स्मार्टफोन गुगल प्ले कसोंलवर लिस्ट झाला आहे, ज्यामुळे बाजारात येण्यापूर्वीच इनफिनिक्स हॉट 30आयच्या अनेक महत्वाच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. इनफिनिक्स फोनची लिस्टिंग इनफिनिक्स हॉट […]

The post लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला Infinix Hot 30i, 27 मार्चला होणार भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Hot 30i गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे.
  • हा स्मार्टफोन 27 मार्चला भारतात लाँच केला जाईल.
  • लिस्टिंगमध्ये 4GB RAM आणि Spreadtrum चिपसेटचा खुलासा.

Infinix Hot 30i 27 मार्चला भारतात लाँच होईल. कंपनीनं हा मोबाइल फोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीज करत आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच आता हा स्मार्टफोन गुगल प्ले कसोंलवर लिस्ट झाला आहे, ज्यामुळे बाजारात येण्यापूर्वीच इनफिनिक्स हॉट 30आयच्या अनेक महत्वाच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

इनफिनिक्स फोनची लिस्टिंग

इनफिनिक्स हॉट 30आय गुगल प्ले कंसोलवर Infinix-X669 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. इथे फोन 4जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. हा फोनचा बेस व्हेरिएंट असू शकतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Spreadtrum T606 चिपसेट असल्याचा खुलासा देखील या लिस्टिंगमध्ये झाला आहे. हे देखील वाचा: 260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा

गुगल प्ले कंसोल नुसार 2 x ARM Cortex-A75 आणि 6 x ARM Cortex-A55 असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जोडीला ग्राफिक्ससाठी एआरएम माली जी57 जीपीयू मिळू शकतो. लिस्टिंगमध्ये हा फोन अँड्रॉइड 12 ओएससह दाखवण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 720 X 1612 पिक्सल रिजोल्यूशनसह वॉटरड्रॉप नॉच असेलेला डिस्प्ले दिसत आहे जो 320डीपीआयला सपोर्ट करू शकतो.

इनफिनिक्स हॉट 30आयचे स्पेसिफिकेशन्स

वरील लिस्टिंगमध्ये समोर आलेल्या माहिती व्यतिरिक्त कंपनीनं ऑफिशियली टीज केलं आहे की Infinix Hot 30i स्मार्टफोन 16जीबी रॅमसह बाजारात येईल. यात 8जीबी इंटरनल रॅम आणि 8जीबी वचुर्अल रॅमचा समावेश असेल. तसेच फोनमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचं देखील समोर आलं आहे. हे देखील वाचा: सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5जीची डिजाइन लागली आमच्या हाती, कलर ऑप्शन्सही समजले

लीक्स पाहता Infinix Hot 30i मध्ये 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले दिली जाऊ शकते जो आयपीएस एलसीडी पॅनलवर असून 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर असल्याचं देखील समोर आलं. लीकनुसार हा फोन 6,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करू शकतो.

The post लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला Infinix Hot 30i, 27 मार्चला होणार भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-smartphone-infinix-hot-30i-listed-on-google-play-console/feed/ 0
स्वस्त Infinix Hot 30i स्मार्टफोन मार्चमध्ये येणार भारतात; Infinix Y1 Plus Neo लॅपटॉपसह होणार एंट्री https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30i-smartphone-and-y1-plus-neo-laptop-launching-in-india-in-march/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30i-smartphone-and-y1-plus-neo-laptop-launching-in-india-in-march/#respond Fri, 03 Mar 2023 12:37:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18387 इनफिनिक्स इंडियानं आज माहिती दिली आहे की कंपनी भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Infinix Hot 30i सादर करणार आहे. हा एक बजेट फ्रेंडली मोबाइल फोन असेल जो या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतात लाँच होईल. फक्त इतकेच नव्हे तर इनफिनिक्स हॉट 30आय सोबतच कंपनी आपला नवीन लॅपटॉप Infinix Y1 Plus Neo देखील भारतीय […]

The post स्वस्त Infinix Hot 30i स्मार्टफोन मार्चमध्ये येणार भारतात; Infinix Y1 Plus Neo लॅपटॉपसह होणार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इनफिनिक्स कंपनी नवीन स्मार्टफोन आणि लॅपटॉप भारतात लाँच करणार आहे.
  • फोनचं नाव Infinix Hot 30i आणि लॅपटॉप Infinix Y1 Plus Neo असेल.
  • हॉट 30आय बजेट फ्रेंडली मोबाइल असेल तसेच वाय1+ नियो लॅपटॉप देखील कमी किंमतीत येईल.

इनफिनिक्स इंडियानं आज माहिती दिली आहे की कंपनी भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Infinix Hot 30i सादर करणार आहे. हा एक बजेट फ्रेंडली मोबाइल फोन असेल जो या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतात लाँच होईल. फक्त इतकेच नव्हे तर इनफिनिक्स हॉट 30आय सोबतच कंपनी आपला नवीन लॅपटॉप Infinix Y1 Plus Neo देखील भारतीय बाजारात सादर करू शकते.

इनफिनिक्सने प्रेस रिलीजच्या माध्यमातून आपल्या नवीन प्रोडक्ट लाँचची माहिती दिली आहे. कंपनीनं स्पष्ट केलं आहे की ते भारतीय बाजारात स्वस्त Infinix Hot 30i स्मार्टफोन तसेच Infinix Y1 Plus Neo लॅपटॉप आणत आहेत. हे दोन्ही डिवायस याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये भारतात लाँच केले जातील. या दोघांची लाँच डेट मात्र कंपनीनं सांगितली नाही. हे देखील वाचा: Redmi 12C येतोय भारतात; लाँचपूर्वीच सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला फोन

Infinix Hot 30i

इनफिनिक्स हॉट 30आय बद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं या फोनचे फोटो शेयर केले आहेत, ज्यात रियर पॅनलच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर डायमंड कट डिजाईन देण्यात आली आहे जी मोठ्याप्रमाणात Realme च्या जुन्या नंबर सीरीज स्मार्टफोन्स सारखी आहे. Infinix Hot 30i मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला डावीकडे आहे. आशा आहे की यात एक 50 मेगापिक्सलचा सेन्सर असेल.

Infinix Hot 30i बद्दल कंपनीनं म्हटलं आहे की या फोनमध्ये डायनॉमिक डिजाईन सोबतच जास्त मेमरी आणि मोठा डिस्प्ले दिली जाईल. हा फोन ग्लास आणि लेदर दोन्ही फिनिशसह बाजारात उपलब्ध होईल. कंपनीनं इशारा दिला आहे की इनफिनिक्स हॉट 30आय एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असेल जो कमी किंमतीत लाँच केला जाईल. हे देखील वाचा: OnePlus Ace 2V मध्ये मिळणार 5000mAh ची बॅटरी आणि आयआर ब्लास्टर; कंपनीनं दिली माहिती

Infinix Y1 Plus Neo

इनफिनिक्सच्या लॅपटॉप वाय1 प्लस नियो पाहता हा एक हलका पोर्टेबल लॅपटॉप असेल ज्यात अनेक शानदार फीचर्स मिळतील. कंपनीनं मात्र आपल्या नवीन लॅपटॉप संबंधित जास्त माहिती दिली नाही परंतु इतकं सांगितलं आहे की याची किंमत आक्रमक असेल. फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व लाँच डेटसाठी आता कंपनीच्या नवीन घोषणेची वाट पाहावी लागेल.

The post स्वस्त Infinix Hot 30i स्मार्टफोन मार्चमध्ये येणार भारतात; Infinix Y1 Plus Neo लॅपटॉपसह होणार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30i-smartphone-and-y1-plus-neo-laptop-launching-in-india-in-march/feed/ 0