Moto E22s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 06:47:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Moto E22s ची भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/cheap-mobile-phone-moto-e22s-launched-in-india-know-price-specifications-motorola-budget-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/cheap-mobile-phone-moto-e22s-launched-in-india-know-price-specifications-motorola-budget-smartphone/#respond Mon, 17 Oct 2022 07:34:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14048 गेल्या आठवड्यात बातमी आली होती की मोटोरोला आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे. तेव्हा हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लिस्ट देखील करण्यात आला होता. मोटोरोलानं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन मोटो ई22एस लाँच केला आहे. हा मोटोरोला मोबाइल 9 हजारांपेक्षा कमी किंमतीत 90Hz Display, 16MP AI Camera, 4GB […]

The post 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Moto E22s ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात बातमी आली होती की मोटोरोला आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे. तेव्हा हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लिस्ट देखील करण्यात आला होता. मोटोरोलानं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन मोटो ई22एस लाँच केला आहे. हा मोटोरोला मोबाइल 9 हजारांपेक्षा कमी किंमतीत 90Hz Display, 16MP AI Camera, 4GB RAM, MediaTek Helio G37 चिपसेट आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो.

Moto E22s Specifications

मोटोरोला मोटो ई22एस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 268पीपीआयला सपोर्ट करती आहे. मोटो ई22एस स्मार्टफोन आयपी52 रेटिंगसह आला त्यामुळे पाण्याच्या शिंतोड्यांपासून याचे संरक्षण होते. या मोटोरोला मोबाइलचे डायमेंशन 163.95 x 74.94 x 8.49एमएम आणि वजन 185ग्राम आहे. हे देखील वाचा: मोबाइलच्या जागी साबणाच्या वड्या मिळू नये यासाठी काय करावं? Online Shopping करताना ‘या’ टिप्स फॉलो करा

Cheap mobile phone moto e22s launched in india know price specifications motorola budget smartphone

Moto E22s अँड्रॉइड 12 आधारित माययूक्सवर चालतो. प्रोसेसिंगसाठी मोटोरोला मोटो ई22एस स्मार्टफोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी37 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये आयएमजी पावरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे. भारतात मोटो ई22एस 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मध्ये लाँच झाला आहे जो 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो.

Cheap mobile phone moto e22s launched in india know price specifications motorola budget smartphone

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मोटो ई22एसच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. ताईच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोटोरोला मोबाइलमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Motorola Moto E22s ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, तसेच हा मोबाइल फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी मोटोरोला ई22एस मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 10 हजारांच्या रेंजमध्ये 64MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M32 Prime Edition लाँच

Cheap mobile phone moto e22s launched in india know price specifications motorola budget smartphone

Moto E22s Price In India

Moto E22s चा एकमेव मॉडेल भारतात सादर करण्यात आला आहे, ज्यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. या एकमेव मॉडेलची भारतात किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून आणि अन्य रिटेल स्टोर्सवर 22 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनीनं Moto E22s स्मार्टफोन Arctic Blue आणि Eco Black कलरमध्ये सादर केला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Moto E22s ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/cheap-mobile-phone-moto-e22s-launched-in-india-know-price-specifications-motorola-budget-smartphone/feed/ 0
सर्वांना परवडेल अशा किंमतीत येतोय Moto E22s; तारीख ठरली, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e22s-india-launch-price-sale-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e22s-india-launch-price-sale-specifications-details/#respond Fri, 14 Oct 2022 06:36:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13987 Motorola नं गेल्याच महिन्यात टेक मंचावर आपल्या ‘ई’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Moto E22s लाँच केला आहे जो 4GB RAM, MediaTek Helio G57, 16MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह बाजारात दाखल झाला आहे. हा मोबाइल फोन आता लवकरच भारतीय बाजारात देखील लाँच होऊ शकतो. मोटोरोला इंडियानं आपल्या ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून खुलासा केला आहे की मोटो […]

The post सर्वांना परवडेल अशा किंमतीत येतोय Moto E22s; तारीख ठरली, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola नं गेल्याच महिन्यात टेक मंचावर आपल्या ‘ई’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन Moto E22s लाँच केला आहे जो 4GB RAM, MediaTek Helio G57, 16MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह बाजारात दाखल झाला आहे. हा मोबाइल फोन आता लवकरच भारतीय बाजारात देखील लाँच होऊ शकतो. मोटोरोला इंडियानं आपल्या ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून खुलासा केला आहे की मोटो ई22एस पुढील आठवड्यात 22 ऑक्टोबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. Moto E22s Price बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते, त्यामुळे हा फोन अनेकांच्या खिशाला परवडेल.

Moto E22s India Launch

मोटोरोला इंडियाच्या वेबसाइटवर मोटो ई22एसचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करण्यात आलं आहे जिथे फोनच्या फोटोज व स्पेसिफिकेशन्स सोबतच सेल डिटेल्सची माहिती देण्यात आली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की Moto E22s भारतीय बाजारात 22 ऑक्टोबरपासून सेलसाठी उपलब्ध होईल. भारतात मोटो ई22एस 4GB RAM + 64GB Storage सह सेलसाठी उपलब्ध होईल जो Arctic Blue आणि Eco Black कलरमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं या स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती दिली नाही परंतु आशा आहे की मोटो ई22एस 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच होईल. हे देखील वाचा: जबरदस्त iQOO Neo7 ची लाँच डेट समजली; MediaTek Dimensity 9000+ चिपसेटसह मिळेल 120W चार्जिंग

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

Moto E22s चे स्पेसिफिकेशन्स

जागतिक बाजारात लाँच झाल्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्ध आहे. मोटोरोला मोटो ई22एस स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या मोटोरोला मोबाइलचे डायमेंशन 163.95 x 74.94 x 8.49एमएम आणि वजन 185ग्राम आहे.

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

Moto E22s अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्ससह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी57 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. युरोपमध्ये हा स्मार्टफोन 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मोटो ई22एस च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोटोरोला मोबाइलमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: 8,200mAh च्या राक्षसी बॅटरीसह Lenovo Tab P11 Pro (2nd gen) भारतात लाँच, फीचर्स आहेत पावरफुल

Motorola Moto E22s एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा मोबाइल फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी मोटोरोला ई22एस मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post सर्वांना परवडेल अशा किंमतीत येतोय Moto E22s; तारीख ठरली, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/motorola-moto-e22s-india-launch-price-sale-specifications-details/feed/ 0
एकच नंबर! मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन लाँच; 5000mAh च्या मोठ्या बॅटरीसह Moto E22s ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-smartphone-moto-e22s-launched-budget-motorola-mobile-phone-check-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-smartphone-moto-e22s-launched-budget-motorola-mobile-phone-check-price-specifications/#respond Thu, 01 Sep 2022 04:00:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12686 Motorola नं जागतिक बाजारात आपल्या ‘ई’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन Moto E22s लाँच केला आहे. हा एक स्वस्त लो बजेट मोबाइल फोन आहे जो सध्या युरोपियन बाजारात सादर करण्यात आला आहे. या सीरीजमधील Moto E32s स्मार्टफोन आधीच भारतात 9,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. त्यामुळे लवकरच Moto E22s देखील भारतीयांच्या सेवेत दाखल होऊ शकतो. पुढे आम्ही […]

The post एकच नंबर! मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन लाँच; 5000mAh च्या मोठ्या बॅटरीसह Moto E22s ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Motorola नं जागतिक बाजारात आपल्या ‘ई’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन Moto E22s लाँच केला आहे. हा एक स्वस्त लो बजेट मोबाइल फोन आहे जो सध्या युरोपियन बाजारात सादर करण्यात आला आहे. या सीरीजमधील Moto E32s स्मार्टफोन आधीच भारतात 9,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. त्यामुळे लवकरच Moto E22s देखील भारतीयांच्या सेवेत दाखल होऊ शकतो. पुढे आम्ही मोटोरोला मोटो ई22एसच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती दिली आहे.

Moto E22s चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला मोटो ई22एस स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या मोटोरोला मोबाइलचे डायमेंशन 163.95 x 74.94 x 8.49एमएम आणि वजन 185ग्राम आहे. हे देखील वाचा: Motorola चा धमाका! भारतात लाँच केला मोठा डिस्प्ले असलेला स्वस्त टॅबलेट; इतकी आहे किंमत

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

Moto E22s अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्ससह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी57 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. युरोपमध्ये हा स्मार्टफोन 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. मोटो ई22एस च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मोटोरोला मोबाइलमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

5000mah battery smartphone moto e22s launched budget Motorola mobile phone check price specifications

Motorola Moto E22s एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा मोबाइल फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी मोटोरोला ई22एस मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा: सॅमसंगच्या हद्दीत मोटोचा राडा! दोन-दोन डिस्प्लेसह लाँच केला Moto Razr 2022 फोल्डेबल स्मार्टफोन

Moto E22s Price

युरोपमध्ये मोटोरोला मोटो ई22एस सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या एकमेव मॉडेलची प्राइस 159 यूरो म्हणजे भारतीय चालनानुसार 12,500 रुपयांच्या आसपास आहे. युरोपमध्ये हा स्मार्टफोन Arctic Blue आणि Eco Black कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post एकच नंबर! मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन लाँच; 5000mAh च्या मोठ्या बॅटरीसह Moto E22s ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-smartphone-moto-e22s-launched-budget-motorola-mobile-phone-check-price-specifications/feed/ 0