OnePlus 11R - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 08:46:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 100W सुपरफास्ट चार्जिंगसह OnePlus 11R लाँच https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-2-launched-in-india-know-price-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-2-launched-in-india-know-price-features-and-specifications/#respond Tue, 07 Feb 2023 14:29:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17577 वनप्लसनं आज आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजचा विस्तार करत दोन मॉडेल भारतात सादर केले आहेत. OnePlus 11 सह OnePlus 11R देखील भारतीयांच्या भेटीला आला आहे. स्टाईलिश लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेल्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर, 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग आणि 50MP IMX890 सेन्सर सारखे जबरदस्त फीचर्स मिळतात. वनप्लस 11आरची संपूर्ण माहिती पुढे […]

The post 100W सुपरफास्ट चार्जिंगसह OnePlus 11R लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 11R भारतात लाँच झाला आहे.
  • हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरवर चालतो.
  • 12GB RAM आणि 100W SuperVOOC fast charging सह झाली एंट्री.

वनप्लसनं आज आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजचा विस्तार करत दोन मॉडेल भारतात सादर केले आहेत. OnePlus 11 सह OnePlus 11R देखील भारतीयांच्या भेटीला आला आहे. स्टाईलिश लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेल्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर, 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग आणि 50MP IMX890 सेन्सर सारखे जबरदस्त फीचर्स मिळतात. वनप्लस 11आरची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

OnePlus 11R Specifications

  • 6.74″ AMOLED 120Hz Display
  • 16GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Triple Rear + 16MP Selfie
  • 100W SuperVOOC fast charging

वनप्लस 11आर 5जी फोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. हा डिस्प्ले 1440हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग, 1450निट्स ब्राइटनेस, 450पीपीआय आणि 1.07बिलियन कलरला सपोर्ट करतो.

प्रोसेसिंगसाठी या वनप्लस फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 730 जीपीयू आहे. हा वनप्लस फोन LPDDR5X RAM आणि UFS 3.1 ROM ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11आर स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स890 सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर वाले 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

वनप्लस 11आर 5जी फोन अँड्रॉइड 13 आधारित ऑक्सिजन ओएसला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या मोबाइल फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टीरियो स्पिकर, ब्लूटूथ 5.2 आणि वायफाय सारखे फीचर्स देखील मिळतात.

OnePlus 11R Price

OnePlus 11R ची किंमत पाहता याच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. 21 फेब्रुवारीपासून ग्राहक हा फोन प्री-बुक करू शकतील तर 28 फेब्रुवारीपासून हा हँडसेट सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 100W सुपरफास्ट चार्जिंगसह OnePlus 11R लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-2-launched-in-india-know-price-features-and-specifications/feed/ 0
OnePlus 11 5G सह येऊ शकतो येणार OnePlus 11R; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाले दोन्ही फोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-launch-date-in-india-7-february-with-oneplus-11-5g-phone/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-launch-date-in-india-7-february-with-oneplus-11-5g-phone/#respond Wed, 25 Jan 2023 10:44:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17244 OnePlus 11 5G फोन 7 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. ही माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. परंतु आता बातमी समोर आली आहे की या दिवशी ब्रँडचा आणखी मिडरेंज फ्लॅगशिप फोन OnePlus 11R देखील भारतीय बाजारात सादर केला जाईल. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियानं 11आर स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती दिली आहे. पुढे आम्ही या मोबाइल फोनच्या लाँच डिटेल्स […]

The post OnePlus 11 5G सह येऊ शकतो येणार OnePlus 11R; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाले दोन्ही फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 11R फेब्रुवारी 7 तारखेला भारतात लाँच होईल.
  • शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर फोन लाँचचा टीजर दिसला आहे.
  • OnePlus 11 5G फोन सोबतच हा भारतीय बाजारात येईल.

OnePlus 11 5G फोन 7 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. ही माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. परंतु आता बातमी समोर आली आहे की या दिवशी ब्रँडचा आणखी मिडरेंज फ्लॅगशिप फोन OnePlus 11R देखील भारतीय बाजारात सादर केला जाईल. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियानं 11आर स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती दिली आहे. पुढे आम्ही या मोबाइल फोनच्या लाँच डिटेल्स सोबतच वनप्लस 11आर च्या प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

OnePlus 11R India Launch

OnePlus 11R 5G Phone लाँच डेटचा खुलासा अ‍ॅमेझॉन इंडियानं पुश नोटिफिकेशनच्या माध्यमातून केला आहे, तसेच फोनचा टीजर पोस्टर देखील शॉपिंग साइटनं दाखवला आहे. या वनप्लस फोनला ‘The Shape of Power’ म्हटलं जात आहे जो 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी भारतात लाँच होईल. विशेष म्हणजे हाच OnePlus 11 5G फोनचा लाँच इव्हेंट आहे, त्यामुळे दोन्ही स्मार्टफोन एकत्र भारतात लाँच होतील, हे स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: 15 हजारांच्या रेंजमध्ये Motorola चा नवाकोरा फोन; कमी किंमतीत Moto G13 आणि Moto G23 ची एंट्री

OnePlus 11R Price

वनप्लस 11आरच्या किंमतीची माहिती देखील काही दिवसांपूर्वी टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली होती. लीकमध्ये सांगण्यात आलं होतं की हा मोबाइल दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये भारतीय बाजारात येऊ शकतो. लीकनुसार बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते ज्याची किंमत 35 ते 40 हजार दरम्यान असू शकते. तर मोठा OnePlus 11R 16GB + 512GB व्हेरिएंट भारतात 40,000 ते 45,000 रुपयांच्या बजेटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

OnePlus 11R चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 FHD+ 120Hz AMOLED Screen
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Rear + 32MP Selfie Camera
  • 100W fast charging

OnePlus 11R संबंधित लीकनुसार हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. हे स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येऊ शकते. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंगसह मिळू शकते.

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11आर मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या वनप्लस फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: एकही रुपया न देता पाहा भुवन बामची वेब सीरिज; आयुष्मानचा अ‍ॅक्शनपट देखील येतोय या आठवड्यात

वनप्लस 11आर बद्दल बोलले जात आहे की हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फ्लॅगशिप फोन 16 जीबी रॅमसह लाँच केला जाईल जोडीला 512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. हा फोनचा मोठा मॉडेल असेल तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळू शकते.

The post OnePlus 11 5G सह येऊ शकतो येणार OnePlus 11R; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाले दोन्ही फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-launch-date-in-india-7-february-with-oneplus-11-5g-phone/feed/ 0
35 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो OnePlus 11R, फोनमध्ये मिळू शकतो 16GB RAM + 512GB Storage https://www.91mobiles.com/marathi/35000-rs-could-be-the-oneplus-11r-smartphone-starting-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/35000-rs-could-be-the-oneplus-11r-smartphone-starting-price-in-india/#respond Fri, 20 Jan 2023 12:15:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17094 OnePlus 11R संबंधित अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत ज्यात फोनच्या फोटोजपासून त्यांच्या स्पेसिफिकेशन्स पर्यंतची माहिती मिळाली आहे. तसेच आज एका नवीन बातमीमधून या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या लीकमध्ये OnePlus 11R India Price समोर आली आहे तसेच फोनच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंटची देखील माहिती देण्यात आली आहे. आशा आहे की हा वनप्लस मोबाइल […]

The post 35 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो OnePlus 11R, फोनमध्ये मिळू शकतो 16GB RAM + 512GB Storage first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus 11R India Price लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.
  • हा फोन 35,000 रुपयांच्या बेस किंमतीत भारतात लाँच केला जाऊ शकतो.
  • वनप्लस 11आर च्या सर्वात मोठ्या मॉडेलमध्ये 16GB RAM + 512GB Storage मिळू शकते.
  • हा फोन 7 फेब्रुवारीला OnePlus 11 सह भारतात लाँच होण्याची शक्यता.

OnePlus 11R संबंधित अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत ज्यात फोनच्या फोटोजपासून त्यांच्या स्पेसिफिकेशन्स पर्यंतची माहिती मिळाली आहे. तसेच आज एका नवीन बातमीमधून या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या लीकमध्ये OnePlus 11R India Price समोर आली आहे तसेच फोनच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंटची देखील माहिती देण्यात आली आहे. आशा आहे की हा वनप्लस मोबाइल 7 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येऊ शकतो.

OnePlus 11R Price

वनप्लस 11आरच्या किंमतीची माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. लीकमध्ये सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते तसेच हा व्हेरिएंट 35 हजार ते 40 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो. OnePlus 11R 16GB + 512GB व्हेरिएंट भारतात 40,000 ते 45,000 रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Mahindra ची TATA ला भीती! XUV400 EV लाँच होताच कमी केली Nexon Electric ची किंमत, रेंजही वाढवली

OnePlus 11R चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 FHD+ 120Hz AMOLED Screen
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Rear + 32MP Selfie Camera
  • 100W fast charging

वनप्लस 11आर बद्दल चर्चा आहे की हा स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फ्लॅगशिप फोन 16 जीबी रॅमसह बाजारात येईल ज्यात 512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. हा फोनचा सर्वात मोठा मॉडेल असेल तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळू शकते.

OnePlus 11R संबंधित लीकनुसार हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच होऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. हे देखील वाचा: Vivo नं लाँच केला ‘अस्सल’ 5G Phone! 11 बँडचा सपोर्ट आणि 8GB रॅमसह Y55s 5G लाँच

फोटोग्राफीसाठी वनप्लस 11आर ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या वनप्लस फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post 35 हजारांच्या रेंजमध्ये लाँच होऊ शकतो OnePlus 11R, फोनमध्ये मिळू शकतो 16GB RAM + 512GB Storage first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/35000-rs-could-be-the-oneplus-11r-smartphone-starting-price-in-india/feed/ 0
लाँचपूर्वीच समोर आले OnePlus 11R चे लाइव्ह फोटोज! https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-live-images-leaked-design-and-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-live-images-leaked-design-and-specifications-revealed/#respond Sat, 31 Dec 2022 12:40:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16550 वनप्लस 11 सीरीज येत्या 4 जानेवारीला चीनमध्ये एंट्री करू शकते. तसेच OnePlus 11 आणि OnePlus 11 Pro स्मार्टफोन लाँच होऊ शकतात, जे 7 फेब्रुवारीला भारतीय बाजारात देखील ऑफिशियल केले जाऊ शकतात. या दोन्ही स्मार्टफोन्ससह कंपनी OnePlus 11R देखील सादर करू शकते, अशी चर्चा आहे. या फोन संबंधित कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही परंतु […]

The post लाँचपूर्वीच समोर आले OnePlus 11R चे लाइव्ह फोटोज! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वनप्लस 11 सीरीज येत्या 4 जानेवारीला चीनमध्ये एंट्री करू शकते. तसेच OnePlus 11 आणि OnePlus 11 Pro स्मार्टफोन लाँच होऊ शकतात, जे 7 फेब्रुवारीला भारतीय बाजारात देखील ऑफिशियल केले जाऊ शकतात. या दोन्ही स्मार्टफोन्ससह कंपनी OnePlus 11R देखील सादर करू शकते, अशी चर्चा आहे. या फोन संबंधित कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही परंतु एक नवीन लीकमध्ये वनप्लस 11आरचे लाइव्ह फोटोज शेयर करण्यात आले आहेत.

OnePlus 11R ची डिजाईन

लीक झालेल्या फोटोमध्ये वनप्लस 11आरचा फ्रंट आणि रियर पॅनल दोन्ही दाखवण्यात आले आहेत. पंच-होल स्टाईल स्क्रीन असेल जी कर्व्ड एजसह येऊ शकतो. सेल्फी कॅमेरा असलेला हा होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी देण्यात आला आहे जो बॉडी एजपासून थोडा दूर आहे. तर बॅक पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात तीन कॅमेरा सेन्सर आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर जहां वॉल्यूम रॉकर व पावर बटन देण्यात आलं आहे तर डावीकडे लोकप्रिय अलर्ट स्लाइडर पुन्हा एकदा वनप्लस फोनमध्ये दिसत आहे. हे देखील वाचा: 420km च्या अफलातून रेंजसह लाँच झाली BYD 2023 Dolphin इलेक्ट्रिक कार, इतकी आहे किंमत

OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस 11आरचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्सनुसार हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 16 जीबी पर्यंतच्या रॅमसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. तसेच स्मार्टफोनचा 12जीबी रॅम व 8जीबी रॅम व्हेरिएंट देखील बाजारात येऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी OnePlus 11R ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी Sony IMX766 सेन्सर दिला जाऊ शकतो जो ओआयएस फीचरसह येऊ शकतो. तसेच जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील रियर कॅमेरा सेटअपमध्ये दिली जाऊ शकते. सेल्फीसाठी यात 16एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: थिएटर गाजवल्यानंतर अजय देवगणचा Drishyam 2 आता OTT वर; या प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज

OnePlus 11R मध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो ज्यात 2के रिजोल्यूशन मिळू शकतं. लीकनुसार ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. पावर बॅकअपसाठी या वनप्लस फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी असल्याचा लीकमध्ये समोर आलं आहे जी 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकते.

The post लाँचपूर्वीच समोर आले OnePlus 11R चे लाइव्ह फोटोज! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-live-images-leaked-design-and-specifications-revealed/feed/ 0
वनप्लस करणार शक्तिप्रदर्शन! 100W SuperVOOC चार्जिंग आणि दणकट प्रोसेसरसह होणार OnePlus 11R ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-full-specifications-leak/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-full-specifications-leak/#respond Sun, 02 Oct 2022 04:16:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13625 OnePlus चा नवा अवतार यंदा पाहायला मिळाला आहे. कंपनी मिडरेंज सेगमेंटसह OnePlus 10 Series अंतगर्त तीन डिवाइस लाँच केले आहेत, ज्यात OnePlus 10 Pro, OnePlus 10R आणि OnePlus 10T चा समावेश आहे. कंपनीनं OnePlus 10T यंदा ऑगस्टमध्ये जगभरात सादर केला होता. हे लाँच सेटअप पाहून वाटत आहे की कंपनीनं यावर्षाच्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला […]

The post वनप्लस करणार शक्तिप्रदर्शन! 100W SuperVOOC चार्जिंग आणि दणकट प्रोसेसरसह होणार OnePlus 11R ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus चा नवा अवतार यंदा पाहायला मिळाला आहे. कंपनी मिडरेंज सेगमेंटसह OnePlus 10 Series अंतगर्त तीन डिवाइस लाँच केले आहेत, ज्यात OnePlus 10 Pro, OnePlus 10R आणि OnePlus 10T चा समावेश आहे. कंपनीनं OnePlus 10T यंदा ऑगस्टमध्ये जगभरात सादर केला होता. हे लाँच सेटअप पाहून वाटत आहे की कंपनीनं यावर्षाच्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला OnePlus 11 Pro लाँच करू शकते. विशेष म्हणजे OnePlus 11 Pro ची डिजाइन काही आठवड्यांपूर्वी लीक झाली आहे. आता MySmartPrice नं OnLeaks सह मिळून आगामी OnePlus 11R च्या खास फीचर्सची माहिती मिळवली आहे.

OnePlus चा नवीन OnePlus 11R स्मार्टफोन यावर्षी सादर करण्यात आलेल्या OnePlus 10R चा उत्तराधिकारी म्हणून बाजारात येईल. जो भारतात एप्रिल 2022 मध्ये लाँच केला गेला होता. म्हणजे नवीन OnePlus 11R काही खास बदल दिसतील. फोनच्या लाँच तारखेची माहिती मिळाली नाही, परंतु आम्ही या लेखात लीकमध्ये समोर आलेल्या खास फीचर्सची सविस्तर माहिती दिली आहे. हे देखील वाचा: 5G In India: फक्त काही तास शिल्लक! भारतात ‘5जी’ची प्रतीक्षा संपणार

OnePlus 10R Discount

OnePlus 11R Specifications

लीकनुसार, OnePlus 11R मध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल. ज्यात 1080 x 2412 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. फोनला पावर देण्यासाठी यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen1 प्रोसेसरचा वापर करण्यात येईल. जुन्या OnePlus 10R मध्ये MediaTek Dimensity 8100-Max चिपसेट देण्यात आला होता म्हणजे हा एक मोठा बदल या फोनमध्ये नक्की दिसेल. स्टोरेज पाहता फोनमध्ये 128GB आणि 256GB स्टोरेजसह 8GB आणि 16GB रॅम मिळण्याची शक्यता आहे. बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 100W SuperVOOC चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

OnePlus 11R मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात 50MP प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. नवीन अपग्रेडमध्ये कॅमेरा मोठ्या प्रमाणावर OnePlus 10R शी मिळत जुळत असेल. हे देखील वाचा: लोकप्रिय ‘रेडमी नोट’ सीरिजमध्ये आणखी एका दणकट स्मार्टफोन एंट्री; स्वस्तात Redmi Note 11R लाँच

लीकमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, प्रोसेसर व्यतिरिक्त सर्व फीचर्स वनप्लस 10आर प्रमाणेच वाटत आहेत. तसेच डिवाइसमध्ये सध्या बाजारात असलेल्या स्नॅपड्रॅगन 8+ Gen1 चिपसेट वापर होईल. त्यामुळे आहे फोन यावर्षीच्या अखेरीस बाजारात येण्याची शक्यता जास्त आहे. परंतु जोपर्यंत वनप्लस कंपनीनं OnePlus 11R च्या लाँचची अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत ग्राहकांना वाट पाहावी लागेल.

The post वनप्लस करणार शक्तिप्रदर्शन! 100W SuperVOOC चार्जिंग आणि दणकट प्रोसेसरसह होणार OnePlus 11R ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-11r-full-specifications-leak/feed/ 0