OPPO A78 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 11:51:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16GB RAM सह दमदार OPPO A78 5G भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-oppo-a78-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-oppo-a78-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer-details/#respond Mon, 16 Jan 2023 07:57:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16907 गेली कित्येक दिवस ओप्पोच्या ए सीरिजचा स्मार्टफोन भारतात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. जागतिक बाजारात आल्यांनतर आज भारतीय बाजारात कंपनीनं OPPO A78 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत मिडबजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. या ओप्पो मोबाइलमध्ये आकर्षक लुकसह MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. किंमत परवडणारी असून देखील यात 50MP Dual Rear Camera, […]

The post 16GB RAM सह दमदार OPPO A78 5G भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • MediaTek Dimensity 700 चिपसेट असलेला ओप्पो ए78 5जी फोन भारतात लाँच झाला आहे.
  • OPPO A78 5G India Price 18,999 रुपये आहे.
  • हा ओप्पो मोबाइल 8GB RAM expansion टेक्नॉलॉजीसह 16GB RAM ची परफॉर्मन्स देतो.
  • ओप्पो ए78 5जी फोनमध्ये 6 5G bands चा सपोर्ट आहे.

गेली कित्येक दिवस ओप्पोच्या ए सीरिजचा स्मार्टफोन भारतात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. जागतिक बाजारात आल्यांनतर आज भारतीय बाजारात कंपनीनं OPPO A78 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत मिडबजेटमध्ये ठेवण्यात आली आहे. या ओप्पो मोबाइलमध्ये आकर्षक लुकसह MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. किंमत परवडणारी असून देखील यात 50MP Dual Rear Camera, 33W SUPERVOOC आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात.

OPPO A78 5G ची किंमत

OPPO A78 5G चा एकच व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आला आहे. हा ओप्पो मोबाइल 8GB RAM + 128GB storage ला सपोर्ट करतो ज्याची किंमत 18,999 रुपये आहे. या स्मार्टफोनची सेल 18 जानेवारी पासून देशात सुरु केली जाईल तसेच ओप्पो ए78 5जी फोन Glowing Blue आणि Glowing Black कलरमध्ये विकत घेता येईल. ICICI, SBI, BOB, IDFC, ONECARD आणि AU FINANCE banks बँक युजर्सना स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 टक्के कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआयचा फायदा मिळेल. हे देखील वाचा: एकच नंबर! Airtel युजर्सना मिळतोय मोफत 2GB डेटा; 9 प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर भन्नाट ऑफर

OPPO A78 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.56″ HD+ 90Hz डिस्प्ले
  • 33W 5,000mAh Battery
  • Dimensity 700 प्रोसेसर
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP ड्युअल रियर कॅमेरा

ओप्पो ए78 5जी फोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. ही फोन स्क्रीन 600निट्स ब्राइटनेस, 96% कलर गामुट आणि एआय आय कम्फर्ट फीचरसह येते. या ओप्पो मोबाइलचे डायमेंशन 163.8×75.1×7.99एमएम आणि वजन 188ग्राम आहे.

OPPO A78 5G अँड्रॉइड 13 वर आधारित कलर ओएस 12 सह बाजारात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आणि 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा ओप्पो मोबाइल 8GB RAM expansion टेक्नॉलॉजीसह येतो जी गरज पडल्यास 16जीबी रॅमची पावर देते.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए78 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरसह येतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा ओप्पो मोबाइल एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: जबरदस्त! इलेक्ट्रिक अवतारातील Honda Activa लाँचसाठी सज्ज; पुढील आठवड्यात येणार बाजारात

OPPO A78 5G ड्युअल सिम आहे ज्यात 5जी आणि 4जी दोन्ही वापरता येतं. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 16GB RAM सह दमदार OPPO A78 5G भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-oppo-a78-5g-launched-in-india-know-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
मीडियाटेक डिमेन्सिटी 700 प्रोसेसरसह OPPO A78 5G ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-oppo-a78-5g-launched-in-india-priced-for-rs-18999/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-oppo-a78-5g-launched-in-india-priced-for-rs-18999/#respond Wed, 11 Jan 2023 07:35:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16764 गेले कित्येक दिवस बातम्या येत होत्या की ओप्पो लवकरच भारतीय बाजारात ए78 5जी स्मार्टफोन सादर करणार आहे. त्यानुसार आज हा फोन लाँच करण्यात आला आहे. कंपनी भारतात OPPO A78 5G स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनमध्ये कमी बजेटमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 700 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जींग असे दमदार स्पेक्स मिळतात. […]

The post मीडियाटेक डिमेन्सिटी 700 प्रोसेसरसह OPPO A78 5G ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेले कित्येक दिवस बातम्या येत होत्या की ओप्पो लवकरच भारतीय बाजारात ए78 5जी स्मार्टफोन सादर करणार आहे. त्यानुसार आज हा फोन लाँच करण्यात आला आहे. कंपनी भारतात OPPO A78 5G स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनमध्ये कमी बजेटमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी 700 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जींग असे दमदार स्पेक्स मिळतात. चला जाणून घेऊया OPPO A78 5G ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

OPPO A78 5G ची किंमत

OPPO A78 5G स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात दाखल झाला आहे. ज्यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या मॉडेलची किंमत कंपनीनं 18,999 रुपये ठेवली आहे, किंमतीबाबत अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही परंतु ही माहिती ऑफलाइन स्टोरच्या माध्यमातून मिळाली आहे. सध्या हा फोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे आणि याची विक्री 18 जानेवारीपासून सुरु होईल. हे देखील वाचा: ‘या’ दिवशी येतंय सरकारी कंपनीचं 4G नेटवर्क; BSNL नं सांगितली लाँच डेट

OPPO A78 5G चे स्पेसिफिकेशन

  • 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
  • 5,000 एमएएच बॅटरी, 33 वॉट चार्जर
  • 50 एमपी ड्युअल कॅमेरा, 8 एमपी सेल्फी कॅमेरा
  • अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम
  • 8 जीबी रॅम प्लस, 128 जीबी मेमरी

OPPO A78 5G चे फुल स्पेसिफिकेशन पाहता या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा मोठा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं यात पंच होल स्क्रीनचा वापर केला येऊ जी खूप बेजलसह आली आहे. हा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर कंपनीनं ओप्पो ग्लो डिजाईनचा वापर केला आहे, त्यामुळे याची डिजाईन आकर्षक वाटते.

हा फोन बॉडी ग्लास फिनिशसह येतो पॅनलवर ट्रिपल कॅमेरा मिळेल. फोनची जाडी फक्त 7.99 एमएम आहे आणि वजन 188 ग्राम आहे. फोनच्या रियर पॅनलवर एक लांब स्ट्रीप आहे जिच्या वरच्या बाजूला रिंग स्टाइलमध्ये कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर आहे आणि जोडीला 2MP चा सेकंडरी कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या ओप्पो फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा 5जी फोन मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर वर चालतो आणि यात तुम्हाला 8 जीबी रॅमसह 8 जीबी रॅम प्लसची सुविधा मिळते. म्हणजे एकूण 16 जीबी रॅमचा वापर तुम्ही करू शकता. तसेच यात कंपनीनं 128GB इंटरनल स्टोरेज देखील दिली आहे, जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 13 वर चालतो ज्यावर कलर ओएस 13 ची लेयरिंग मिळेल. हे देखील वाचा: 200MP च्या सर्वात मोठ्या कॅमेऱ्यासह Samsung फोन येतोय; Galaxy Unpacked इव्हेंटची अधिकृत घोषणा

पावर बॅकअपसाठी OPPO A78 5G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी कंपनीनं साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे, तसेच हा फोन फेस अनलॉकला देखील सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G, 5G, वायफाय 5, ब्लूटूथ 5.3, यूएसबी टाइप-सी पोर्ट, हेडफोन जॅक आणि जीपीएस सारखे ऑप्शन मिळतात.

The post मीडियाटेक डिमेन्सिटी 700 प्रोसेसरसह OPPO A78 5G ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-oppo-a78-5g-launched-in-india-priced-for-rs-18999/feed/ 0
14 जानेवारीला भारतात येऊ शकतो OPPO A78 5G Phone https://www.91mobiles.com/marathi/14-january-oppo-a78-5g-india-launch-date-know-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/14-january-oppo-a78-5g-india-launch-date-know-price-and-specifications-details/#respond Mon, 09 Jan 2023 09:28:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16676 स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो लवकरच भारतात आपला नवा 5जी फोन ए78 लाँच करू शकते. हा फोन पुढील आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. या फोनबद्दल भारतीय टिपस्टर सुधांशुनं एक बातमी पोस्ट केली आहे की हा फोन 14 जानेवारीला भारतात लाँच होऊ शकतो आणि याची किंमत 18 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, OPPO A78 5G […]

The post 14 जानेवारीला भारतात येऊ शकतो OPPO A78 5G Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो लवकरच भारतात आपला नवा 5जी फोन ए78 लाँच करू शकते. हा फोन पुढील आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. या फोनबद्दल भारतीय टिपस्टर सुधांशुनं एक बातमी पोस्ट केली आहे की हा फोन 14 जानेवारीला भारतात लाँच होऊ शकतो आणि याची किंमत 18 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, OPPO A78 5G ची प्री-बुकिंग 12 जानेवारीपासून सुरु होऊ शकते आणि 14 जानेवारीपासून हा फोन सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

ओप्पो ए78 5जी ची भारतातील संभाव्य किंमत

मिळालेल्या माहितीनुसार ओप्पो ए78 5जी फोन येत्या 14 जानेवारीला भारतात लाँच होईल. टिपस्टर सुधांशुच्या मते, हा एक मिडबजेट स्मार्टफोन असू शकतो जो ऑफलाइन मार्केटचा विचार करून सादर केला जाऊ शकतो. लीकनुसार या ओप्पो मोबाइलची भारतातील किंमत 18,500 रुपये किंवा 19,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटची असू शकते, हा फोन जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सेलसाठी देखील उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM ची ताकद; बजेटमध्ये दमदार गेमिंग परफॉर्मन्ससाठी Realme 10 भारतात लाँच

दिल्लीमधील एका रिटेलरनं माहिती दिली आहे की, ‘भारतात जियो आणि एयरटेलनं 5जी सर्व्हिस लाँच केल्यामुळे 5जी स्मार्टफोनच्या मागणीत वाढ झाल्याचं दिसलं आहे आणि कंपनीकडे हायएन्ड बजेटमध्ये 5जी फोन तर आहेत परंतु बजेट सेगमेंटमध्ये 5जी पोर्टफोलियो थोडा कमजोर होतो. त्यामुळे ओप्पो ए78 5जी लाँच करून कंपनी ऑफलाइन सेग्मेंटची ताकद वाढवू पाहत आहे.”

ओप्पो ए78 5जी चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.54″ HD+ 90Hz display
  • MediaTek Dimensity 700
  • 8GB RAM + 128GB storage
  • 50MP dual-rear camera
  • 33W 5000mAh battery

आधी ओप्पो ए78 5जी फोन मलेशियन मार्केटमध्ये आल्यामुळे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती सहज उपलब्ध झाली आहे. हा मोबाइल फोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.54 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 296पीपीआय आणि 600निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्ससह येते जिला पांडा ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन आयपीएक्स4 रेटेड आहे.

OPPO A78 5G अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर चालतो. ज्यात ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR4X RAM आणि UFS2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. OPPO A78 5G साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए78 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी ब्लॅक अँड व्हाईड सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या ओप्पो मोबाइलमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: अंबानी पाठोपाठ अदानीही 5G च्या मैदानात, यंदा सुरु करणार नवं नेटवर्क

The post 14 जानेवारीला भारतात येऊ शकतो OPPO A78 5G Phone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/14-january-oppo-a78-5g-india-launch-date-know-price-and-specifications-details/feed/ 0