Oppo F19 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 06 Apr 2021 10:23:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo F19 स्मार्टफोन दमदार 5000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-price-in-india-revealed-check-price-specifications-sale-date/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-price-in-india-revealed-check-price-specifications-sale-date/#respond Tue, 06 Apr 2021 10:23:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10513 Oppo F19 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 662 चिपसेटसह सादर केला गेला आहे. ओप्पोच्या स्मार्टफोनमध्ये स्मूद परफॉर्मन्ससाठी 6GB चा LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

The post Oppo F19 स्मार्टफोन दमदार 5000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo ने भारतात आज Oppo F19 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo F19 ची डिजाइन या स्मार्टफोनची खासियत आहे, जो 7.95mm जाड आहे आणि हा 5000mAh बॅटरी आणि 33w फास्ट चार्ज सपोर्टसह सादर केला गेला आहे. ओप्पोच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये शानदार AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 48मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. स्लीक बॉडी डिजाइनसह लॉन्च ओप्पोच्या लेटेस्ट स्मार्टफोनचे वजन फक्त 175g आहे. इथे आम्ही तुम्हाला लेटेस्ट Oppo F19 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि किंमत सांगणार आहोत. (Oppo F19 price in India revealed check price specifications sale date)

Oppo F19 डिस्प्ले आणि डिजाइन

Oppo F19 स्मार्टफोनमध्ये 16.34CM चा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 90.8% आणि रिजोल्यूशन 2400 × 1080 पिक्सल आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅमसह लॉन्च होईल स्वस्त 5G फोन OPPO A74

डिजाइन पाहता Oppo चा हा स्मार्टफोन शानदार स्लीक डिजाइनसह सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनची जाडी फक्त 7.95mm आहे. 3D कर्व्ड डिजाइनसह लॉन्च झालेल्या Oppo च्या लेटेस्ट स्मार्टफोनबाबत कंपनी म्हणते कि याचा इन-हॅन्ड फील खूप कम्फर्टेबल आहे, 5000mAh बॅटरीसह येणाऱ्या या फोनचे वजन फक्त 175 ग्राम आहे.

Oppo F19 कॅमेरा

Oppo F19 स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये LED फ्लॅश पण मिळत आहे. Oppo F19 स्मार्टफोनचा प्राइमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, त्यासोबत 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा पाहता, ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Lenovo Legion 2 Pro होईल 16GB रॅम आणि अनोख्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च

Oppo F19 परफॉर्मन्स

Oppo F19 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 662 चिपसेटसह सादर केला गेला आहे. ओप्पोच्या स्मार्टफोनमध्ये स्मूद परफॉर्मन्ससाठी 6GB चा LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे. Oppo F19 स्मार्टफोन कंपनीच्या लेटेस्ट कस्टम युजर इंटरफेस ColorOS 11.1 वर चालतो. तसेच सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरफ्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Oppo F19 किंमत

Oppo F19 स्मार्टफोन सिंगल वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. Oppo F19 स्मार्टफोन 18,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. हि किंमत या स्मार्टफोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आलेल्या वेरीएंटची आहे. Oppo F19 स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरु झाली आहे. या फोनचा पहिला सेल ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्केटमध्ये 9 एप्रिल 2021 पासून सुरु होईल.

ओपो एफ19 व्हिडीओ

The post Oppo F19 स्मार्टफोन दमदार 5000mAh बॅटरी आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-price-in-india-revealed-check-price-specifications-sale-date/feed/ 0
OPPO F19 स्मार्टफोन 6 एप्रिलला होईल भारतात लॉन्च, एमोलेड डिस्प्लेसह असेल 33वॉट 5,000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-to-launch-in-india-on-6-april-with-33w-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-to-launch-in-india-on-6-april-with-33w-5000mah-battery/#respond Fri, 02 Apr 2021 13:16:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10491 OPPO F19 ची रियर डिजाईन व कॅमेरा सेटअप OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus पेक्षा वेगळा आहे.

The post OPPO F19 स्मार्टफोन 6 एप्रिलला होईल भारतात लॉन्च, एमोलेड डिस्प्लेसह असेल 33वॉट 5,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO बद्दल कालच माहिती समोर आली होती कि कंपनी भारतात आपल्या ‘एफ19’ सीरीजचा विस्तार करत अजून एक नवीन डिवाइस आणण्याची तयारी करत आहे जो OPPO F19 नावाने लॉन्च होईल. OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G नंतर हा या सीरीजचा तिसरा स्मार्टफोन असेल जो इतर दोघांपेक्षा स्वस्त असेल. आज ओपो इंडियाने स्वतःहून हा फोन समोर ठेवत घोषणा केली आहे कि ओपो एफ19 स्मार्टफोन येत्या 6 एप्रिलला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. (OPPO F19 to launch in india on 6 april with 33w 5000mAh battery)

OPPO F19 चा लॉन्च ईवेंट 6 एप्रिल दुपारी 12 वाजता सुरु होईल जो स्टॅन्डअप कॉमेडियन जाकिर खान होस्ट करेल. कंपनी हा ईवेंट थेट प्रक्षेपित करेल आणि लॉन्च ओपोच्या अधिकृत वेबसाइट सोबतच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव दिसेल. मीडिया इन्वाइटमध्ये लॉन्च डिटेल सोबतच या फोनचा फोटो पण शेयर करण्यात आली आहे ज्यात फ्रंट पॅनलवर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे.

OPPO F19

ओपो एफ19 चे इतर डिटेल्स पाहता कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे कि OPPO F19 स्मार्टफोन स्लीक डिजाईनवर लॉन्च केला जाईल. या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीने फोनची स्क्रीन साईज तर सांगितली नाही पण स्पष्ट केले आहे कि ओपो एफ19 एमोलेड पॅनलवर बनला असेल आणि फुलएचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल.

OPPO F19 ची रियर डिजाईन व कॅमेरा सेटअप OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus पेक्षा वेगळा आहे. ओपो एफ19 प्रो आणि एफ19 प्रो+ मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर OPPO F19 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह दाखवण्यात आला आहे. तिन्ही कॅमेरा सेंसर जिथे एका बाजूला वर्टिकली देण्यात आले आहेत तर दुसऱ्या बाजूला सेंसर डिटेल सोबतच एलईडी लाईट आहे. फोटोवरून समजले आहे कि ओपो एफ19 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा : 6 जीबी रॅम असलेला OPPO A74 वेबसाइटवर झाला लिस्ट, या महिन्यात होऊ शकतो लॉन्च

OPPO F19 Pro Plus 5G

ओपो एफ10 प्रो प्लस या सीरीजचा सर्वात मोठा आणि पावरफुल डिवायस आहे जो 5जी कनेक्टिविटी सपोर्टसह लॉन्च झाला आहे. हा फोन एकाच वेरिएंटमध्ये बाजारात आला आहे पण हा फोन एफ19 प्रो प्रमाणे 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन भारतात 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

OPPO F19 Pro

ओपो एफ19 प्रो कंपनीने दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला आहे ज्यात बेस वेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 21,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,490 रुपये आहे.

The post OPPO F19 स्मार्टफोन 6 एप्रिलला होईल भारतात लॉन्च, एमोलेड डिस्प्लेसह असेल 33वॉट 5,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-to-launch-in-india-on-6-april-with-33w-5000mah-battery/feed/ 0
OPPO F19 Pro आणि F19 Pro Plus नंतर येत आहे स्वस्त OPPO F19 स्मार्टफोन, किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-smartphone-launching-soon-price-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-smartphone-launching-soon-price-specs-sale/#respond Wed, 31 Mar 2021 13:08:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10455 ओपो एफ19 ची रियर डिजाईन व कॅमेरा सेटअप OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus पेक्षा वेगळी आहे.

The post OPPO F19 Pro आणि F19 Pro Plus नंतर येत आहे स्वस्त OPPO F19 स्मार्टफोन, किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO ने अलीकडेच भारतात आपल्या ‘एफ19’ सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीने सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते जे OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G नावाने बाजारात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येतात. ओपो एफ19 प्रो आणि एफ19 प्रो+ नंतर आता माहिती समोर येत आहे कि कंपनी सीरीजचा अजून एक नवीन मॉडेल बाजारात घेऊन येण्याची तयारी करत आहे आणि हा फोन OPPO F19 नावाने मार्केटमध्ये लॉन्च होईल.

OPPO F19 ची माहिती लीकच्या माध्यमातून आली नसून स्वतः ओपने एफ19 स्मार्टफोनच्या लॉन्चचा खुलासा केला आहे. हा फोन भारतात नव्हे तर शेजारच्या श्रीलंकेत येईल. ओपो श्रीलंकाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट करून ‘कमिंग सून’ लिहिले आहे. कंपनीने फोनची लॉन्च डेट किंवा प्राइस रेंजची कोणतीही माहिती दिली नाही कि पण या ट्वीटमध्ये फोनच्या रियर पॅनलचा फोटो दाखवून डिजाईनचा खुलासा केला आहे.

OPPO F19

ओपो एफ19 ची रियर डिजाईन व कॅमेरा सेटअप OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus पेक्षा वेगळी आहे. ओपो एफ19 प्रो आणि एफ19 प्रो+ मध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर OPPO F19 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह दाखवण्यात आला आहे. तिन्ही कॅमेरा सेंसर एका बाजूला वर्टिकली आहेत. तर दुसऱ्या बाजूला सेंसर डिटेल सोबतच एलईडी लाईट आहे. फोटोवरून समजले आहे कि ओपो एफ19 स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

लीक्स पाहता OPPO F19 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन पण सीरीजच्या इतर डिवायसेज प्रमाणे स्लिम असेल आणि याची जाडी 7-8एमएमच्या आसपास असेल. ओपो एफ19 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी असल्याचे समोर आले आहे. लीकनुसार भारतात या फोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल. फोनच्या लॉन्च डेटची माहिती अजूनतरी समोर आली नाही.

हे देखील वाचा : ओपोने आणला लो बजेट OPPO A54, यात आहे 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम

OPPO F19 Pro

ओपो एफ19 प्रो कंपनीने दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला आहे ज्यातील बेस वेरिएंट 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 21,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,490 रुपये आहे.

OPPO F19 Pro Plus 5G

ओपो एफ19 प्रो प्लस या सीरीजचा सर्वात मोठा आणि पावरफुल डिवायस आहे जो 5जी कनेक्टिविटी सपोर्टसह लॉन्च झाला आहे. हा फोन एकाच वेरिएंटसह बाजारात आला आहे पण हा फोन एफ19 प्रो प्रमाणे 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन भारतात 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post OPPO F19 Pro आणि F19 Pro Plus नंतर येत आहे स्वस्त OPPO F19 स्मार्टफोन, किंमत आणि स्पेसिफिकेशन आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-smartphone-launching-soon-price-specs-sale/feed/ 0
OPPO फॅन्ससाठी मार्च असेल खास, लॉन्च होतील OPPO F19 आणि OPPO F19 Pro स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-to-launch-in-india-in-march-f21-series-in-second-half/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-to-launch-in-india-in-march-f21-series-in-second-half/#respond Thu, 04 Feb 2021 13:14:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9898 91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि ओपो आपल्या नेक्स्ट ‘एफ सीरीज’ वर वेगाने काम करत आहे आणि सीरीज अंतगर्त OPPO F19 आणि OPPO F19 Pro स्मार्टफोन पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये लॉन्च करेल.

The post OPPO फॅन्ससाठी मार्च असेल खास, लॉन्च होतील OPPO F19 आणि OPPO F19 Pro स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OPPO बद्दल काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते कि कंपनी आपल्या ‘एफ सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन्सवर काम सुरु केले आहे त्याअंतर्गत OPPO F19 आणि OPPO F19 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. लीक मध्ये सांगण्यात आले होते हे मोबाईल फोन्स फेब्रुवारी मध्ये टेक मंचावर सादर केले जातील. पण आता 91मोबाईल्सला एक्सक्सूलिव माहिती मिळाली आहे त्यानुसार ओपो एफ19 सीरीज मार्च मध्ये लॉन्च होईल आणि लवकरच भारतीय बाजारात पण सादर केली जाईल.

91मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्सकडून एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि ओपो आपल्या नेक्स्ट ‘एफ सीरीज’ वर वेगाने काम करत आहे आणि सीरीज अंतगर्त OPPO F19 आणि OPPO F19 Pro स्मार्टफोन पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये लॉन्च करेल. या महिन्यात हे दोन्ही स्मार्टफोन इंडियन मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट मध्ये येतील. एफ19 सीरीज सोबतच अजून एक माहिती मिळाली आहे त्यानुसार कंपनी OPPO F21 सीरीजची पण योजना बनवत आहे जी दुसऱ्या सहामाहीत लॉन्च केली जाईल.

OPPO F17 Pro

OPPO F17 Pro कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.43 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. एफ17 प्रो ची स्क्रीन 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते जी शानदार विजुअल क्वॉलिटी देते. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.7 टक्के आहे.

हे देखील वाचा : iPhone सारख्या कॅमेऱ्यासह येत आहे OPPO Find X3 Pro, लॉन्चच्या आधी लीक झाली महत्वाची माहिती

OPPO F17 Pro डुअल सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण आहे. ओपो फोनचा सेल्फी कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस फीचर सह येतो, जो आब्जेक्ट रंगीत ठेऊन बॅकग्रांउड ब्लॅक अँड व्हाईट करू शकतो.

OPPO F17 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेली 2एमपी मोनो लेंस देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Exclusive: लो बजेट OPPO A15s झाला अजून ताकदवान, कंपनीने लॉन्च केला 128GB स्टोरेज वेरिएंट

ओपो एफ17 प्रो एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो कलरओएस 7.2 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो पी95 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात ओपो एफ17 प्रो 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ओपो एफ17 प्रो कंपनीने 4,015एमएएच पावर असलेल्या मोठ्या बॅटरी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन 30वॉट VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नोलॉजी सह येतो जी कंपनीच्या दाव्यानुसार 53 मिनिटांत फोन फुल चार्ज करू शकते. OPPO F17 Pro सध्या भारतीय बाजारात 21,490 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

The post OPPO फॅन्ससाठी मार्च असेल खास, लॉन्च होतील OPPO F19 आणि OPPO F19 Pro स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-pro-to-launch-in-india-in-march-f21-series-in-second-half/feed/ 0
OPPO F19 आणि F19 Pro च्या भारतातातील एंट्रीचा मार्ग मोकळा!, जाणून घ्या कधी होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-and-f19-pro-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-and-f19-pro-india-launch-soon/#respond Thu, 21 Jan 2021 12:36:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9733 साल 2018 मध्ये अश्या बातम्या आल्या होत्या कि ओपो F19 आणि F19 प्रो 10x लूजलेस झूम सह लॉन्च होऊ शकतात, पण आम्हाला त्यानंतर फोन बाबत जास्त माहिती मिळाली नाही.

The post OPPO F19 आणि F19 Pro च्या भारतातातील एंट्रीचा मार्ग मोकळा!, जाणून घ्या कधी होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नवीन वर्षात नवीन फोन्सची तयारी करत असलेल्या स्मार्टफोन कंपनी ओपो बद्दल एक नवीन बातमी समोर आली आहे. माहिती मिळाली आहे कि कंपनी भारतात आपल्या एफ-सीरीज मध्ये नवीन फोन सादर करण्याची योजना बनवत आहे. Oppo ने 6 महिन्यांपूर्वी F-17 सीरीज भारतीय बाजारात सादर केली होती. तर आता कंपनी एफ-सीरीज मध्ये कंपनी OPPO F19 आणि F19 Pro च्या लॉन्चची तयारी करत आहे जो फेब्रुवारी 2021 मध्ये येऊ शकतो. याची माहिती XDA Developers’ Tushar Mehta यांनी दिली आहे. माहितीनुसार अपकमिंग OPPO F19 सीरीज किंवा F21 (आणि F21 Pro) सादर केले जातील.

मेहता यांनी ट्विट मध्ये एक जिफ शेयर केली आहे, ज्यात काही माहिती समोर आली नाही. पण, यात ‘एफ’ दाखवण्यात आला आहे, ज्यात फेब्रुवारी लिहिण्यात आले आहे. देशात कंपनी फ्लॅगशिप रेनो 5 प्रो हँडसेट आल्यानंतर कंपनी एका महिन्यानंतर अजून एक मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च करू शकते.

हे देखील वाचा : Exclusive: असे आहेत 6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12/F12 चे फीचर्स

साल 2018 मध्ये अश्या बातम्या आल्या होत्या कि ओपो F19 आणि F19 प्रो 10x लूजलेस झूम सह लॉन्च होऊ शकतात, पण आम्हाला त्यानंतर फोन बाबत जास्त माहिती मिळाली नाही. आम्ही या डिवाइस बाबत अजून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.

हे देखील वाचा : 6GB रॅम आणि Exynos 9825 सह लिस्ट झाला 7,000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy M62

याव्यतिरिक्त दुसरीकडे ओपो फाइंड एक्स 3 प्रो अलीकडेच एफसीसी वर दिसला होता. लिस्टिंग वरून समजले होते कि अपकमिंग फ्लॅगशिप फोन मध्ये 4,450mAh ची बॅटरी, 65W फास्ट चार्जिंग सॉल्यूशन आणि अँड्रॉइड 11-आधारित ColorOS 11.2 सह लॉन्च होईल. हँडसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC वर चालेल, ज्यात 12GB रॅम दिली जाईल. अशी पण अफवा आहे कि फोन क्वाड-कॅमेरा सिस्टम सह येईल ज्यात 50MP सोनी सेंसर, 25x टेलीफोटो लेंस, एक अल्ट्रा वाइड लेंस आणि एक मॅक्रो कॅमेऱ्याचा समावेश आहे.

The post OPPO F19 आणि F19 Pro च्या भारतातातील एंट्रीचा मार्ग मोकळा!, जाणून घ्या कधी होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-f19-and-f19-pro-india-launch-soon/feed/ 0