oppo - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Nov 2023 15:03:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo Reno 11 सीरीजची या महिन्यात असू शकते एंट्री, लाँच टाइमलाइन झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-11-series-launch-timeline-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-11-series-launch-timeline-leaked/#respond Tue, 07 Nov 2023 15:03:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22755 ओप्पो रेनो सीरीजचा विस्तार करु शकता. सांगण्यात आलं आहे की लवकरच मार्केटमध्ये Reno 10 सीरीजच्या अपग्रेडमध्ये Reno 11 एंट्री करू शकतो. यात Oppo Reno 11, Oppo Reno 11 Pro आणि Oppo Reno 11 Pro Plus सारखे तीन फोन येऊ शकतात. तसेच या लीक रिपोर्टमध्ये विवो, ऑनर आणि अन्य मोबाइल्स की लाँच टाइमलाइन पण समोर आली […]

The post Oppo Reno 11 सीरीजची या महिन्यात असू शकते एंट्री, लाँच टाइमलाइन झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Oppo Reno 11 सीरीज नोव्हेंबरच्या शेवटी चीनमध्ये येऊ शकते.
  • यामध्ये 11, 11 Pro आणि 11 Pro Plus सारखे तीन फोन येऊ शकतात.
  • विवो, ऑनर आणि अन्य स्मार्टफोनची लाँच टाइमलाइन पण समोर आली आहे.

ओप्पो रेनो सीरीजचा विस्तार करु शकता. सांगण्यात आलं आहे की लवकरच मार्केटमध्ये Reno 10 सीरीजच्या अपग्रेडमध्ये Reno 11 एंट्री करू शकतो. यात Oppo Reno 11, Oppo Reno 11 Pro आणि Oppo Reno 11 Pro Plus सारखे तीन फोन येऊ शकतात. तसेच या लीक रिपोर्टमध्ये विवो, ऑनर आणि अन्य मोबाइल्स की लाँच टाइमलाइन पण समोर आली आहे. चला, पुढे पोस्टमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहोत.

Oppo Reno 11 सीरीज आणि अन्य की लाँच टाइमलाइन (लीक)

टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने मायक्रो ब्लॉग्गिंग साइट वीबोवर चीनमध्ये लवकर सादर होणारा ओप्पो रेनो 11 सीरीज आणि काही अन्य स्मार्टफोनच्या लाँचची टाइमलाइन शेअर करण्याच आलेली आहे. तसेच नवीन रेनो सीरीजच्या मोबाइल्स चीनमध्ये आल्यानंतर लवकर भारतात पण येऊ शकतात. तुम्ही लीक झालेल्या फोटोमध्ये पाहू शकता की ओप्पो रेनो 11 सीरीज के नोव्हेंबरच्या शेवटी येण्याची शक्यता आहे.

  • जर तुम्ही विवो फोन्सचे चाहते आहात तर Vivo S18 सीरीज की लाँच तारीख लवकर समोर येण्याची माहिती देण्यात आली आहे.
  • ऑनर द्वारे पुढची फ्लॅगशिप सीरीज Honor 100 ला नोव्हेंबरच्या शेवटी लाँच होण्याची माहिती शेअर करण्यात आली आहे.
  • हे पण सांगण्यात आलं आहे की डिसेंबर मध्ये Huawei Nova 12 सीरीज येऊ शकते.

OPPO Reno 10 5G चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: OPPO Reno 10 5G 6.7 इंचचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड स्क्रीन सह येतो. यात 2412×1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 950निट्स ब्राइटनेस आणि 394पीपीआयला सपोर्ट मिळतो.
  • प्रोसेसर: परफॉरमेंससाठी ओप्पोच्या मोबाइलमध्ये ब्रँड नं मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी माली-जी68 जीपीयू आहे.
  • कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता मोबाइल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी, 32 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स लावण्यात आला आहे. तसेच, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत फोन 5,000एमएएच बॅटरी आणि 67W सुपरवूक चार्जिंगसह येतो.
  • ओएस: हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर लाँच झाला होता. ज्याला नंतर अपग्रेड पण मिळाले आहेत.

The post Oppo Reno 11 सीरीजची या महिन्यात असू शकते एंट्री, लाँच टाइमलाइन झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-11-series-launch-timeline-leaked/feed/ 0
OPPO A2 सर्टिफिकेशन साइटवर वर्णी; स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/oppo-a2-tenaa-certification-listing-specifications-images-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a2-tenaa-certification-listing-specifications-images-revealed/#respond Thu, 27 Jul 2023 10:51:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22602 ओप्पो आपल्या ए-सीरीजमध्ये OPPO A2 स्मार्टफोन लाँच करू शकते. हा डिवाइस चीनच्या TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. त्याचबरोबर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं ह्याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती देखील दिली आहे. चला जाणून घेऊया ह्या लिस्टिंगची माहिती आणि मोबाइलचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील ते. OPPO A2 TENAA लिस्टिंग आणि लीक ओप्पोचा जो डिवाइस लिस्टिंगमध्ये समोर आला आहे त्याचा […]

The post OPPO A2 सर्टिफिकेशन साइटवर वर्णी; स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO A2 स्मार्टफोन 5G सपोर्ट मिळू शकतो.
  • डिवाइसमध्ये 4870mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
  • 6.7 इंचाचा OLED कर्व डिस्प्ले मिळू शकतो.

ओप्पो आपल्या ए-सीरीजमध्ये OPPO A2 स्मार्टफोन लाँच करू शकते. हा डिवाइस चीनच्या TENAA सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. त्याचबरोबर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं ह्याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती देखील दिली आहे. चला जाणून घेऊया ह्या लिस्टिंगची माहिती आणि मोबाइलचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील ते.

OPPO A2 TENAA लिस्टिंग आणि लीक

  • ओप्पोचा जो डिवाइस लिस्टिंगमध्ये समोर आला आहे त्याचा मॉडेल नंबर PJG110 आहे. जो ओप्पो A2 असल्याचं म्हटलं जात आहे. लिस्टिंगमध्ये स्पेसिफिकेशनसह इमेज देखील आहे.
  • लिस्टिंगनुसार ओप्पोचा नवीन डिवाइस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ज्यात एलईडी फ्लॅश देखील आहे.
  • असं देखील समोर आलं आहे की डिवाइसमध्ये 4870mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
  • डिवाइसची इमेज पाहता ह्यात बॅक पॅनलवर वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल आहे.
  • समोर पंच होल कटआउट डिजाइन दिसते. तर उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटन आहे.
  • टिप्स्टरनुसार फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED फुल एचडी प्लस कर्व डिस्प्ले मिळू शकतो.
  • ह्यात डिस्प्लेवर 1080 x 2412 चं पिक्सल रिजॉल्यूशन, 2160Hz PWM डिमिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

OPPO A2 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : डिवाइसचे संभाव्य स्पेसिफिकेशन पाहता, ह्यात 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळू शकतो.
  • चिपसेट : फोनमध्ये कंपनी दमदार स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • मेमोरी : डिवाइसमध्ये 12जीबी पर्यंत रॅम + 256जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेरा : फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. परंतु ह्यातील कॅमेरा सेन्सरची माहिती मात्र अद्याप समोर आली नाही.
  • बॅटरी : स्मार्टफोन लिस्टिंगनुसार 4870 एमएएचची बॅटरी मिळेल. जोडीला फास्ट चार्जिंग सपोर्टची शक्यता आहे.
  • OS : डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमसह येऊ शकतो.
  • अन्य : फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम 5G सपोर्ट सारखे अनेक फीचर्स मिळू शकतात.

The post OPPO A2 सर्टिफिकेशन साइटवर वर्णी; स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a2-tenaa-certification-listing-specifications-images-revealed/feed/ 0
14 हजारांत आला OPPO A58 4G! मिळते 50MP Camera आणि 12GB RAM ची ताकद https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a58-4g-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a58-4g-launched-know-price-and-specifications/#respond Thu, 27 Jul 2023 07:35:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22598 ओप्पोनं ग्लोबल मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन OPPO A58 4G लाँच केला आहे. हा ओप्पो मोबाइल इंडोनेशियन बाजारात आला आहे जो 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरच्या पावरसह येतो. ओप्पो ए58 4जी फोनच्या इंडिया लाँचची माहिती मिळाली नाही परंतु ह्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत तुम्ही पुढे वाचू शकता. OPPO A58 4G […]

The post 14 हजारांत आला OPPO A58 4G! मिळते 50MP Camera आणि 12GB RAM ची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन इंडोनेशिया मध्ये लाँच झाला आहे.
  • हा 6जीबी वचुर्अल रॅमसह येतो.
  • ह्यात 33W SUPERVOOC चार्जिंग मिळते.

ओप्पोनं ग्लोबल मार्केटमध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन OPPO A58 4G लाँच केला आहे. हा ओप्पो मोबाइल इंडोनेशियन बाजारात आला आहे जो 6GB RAM आणि MediaTek Helio G85 प्रोसेसरच्या पावरसह येतो. ओप्पो ए58 4जी फोनच्या इंडिया लाँचची माहिती मिळाली नाही परंतु ह्याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO A58 4G चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले : ओप्पो ए58 4जी फोनमध्ये 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.72 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 550निट्स ब्राइटनेस तसेच 391पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी 7 बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स आहे. तसेच ओप्पो ए58 4जी फोन 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : OPPO A58 4G अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13.1 सह लाँच झाला आहे. ह्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी85 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.0गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी ह्यात माली जी52 जीपीयू आहे.
  • रॅम : ओप्पोनं आपल्या नवीन स्मार्टफोनला 6जीबी रॅमची ताकद दिली आहे. ह्यात फोनमध्ये 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे जी फिजिकल 6जीबी रॅमसह 12जीबी रॅमची ताकद देते.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या ओप्पो मोबाइलमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 33वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • अन्य फीचर्स : ओप्पो ए58 4जी फोनमध्ये ड्युअल सिम सोबतच Wi-Fi 5, Bluetooth 5.3, USB Type-C, 3.5mm Jack, NFC आणि IPX4 रेटिंग सारखे फीचर्स मिळतात.

OPPO A58 4G प्राइस

इंडोनेशियामध्ये ओप्पो ए58 4जी फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे जो 6जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ह्या फोनची किंमत IDR 2,500,000 आहे जी भारतीय करंसीनुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीनं आपला नवीन स्मार्टफोन Shining Black आणि Luminous Green कलरमध्ये बाजारात आणला आहे.

The post 14 हजारांत आला OPPO A58 4G! मिळते 50MP Camera आणि 12GB RAM ची ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a58-4g-launched-know-price-and-specifications/feed/ 0
OPPO K11 5G ची चीनमध्ये एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launched-in-china-see-details-of-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launched-in-china-see-details-of-price-and-specifications/#respond Tue, 25 Jul 2023 09:12:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22567 गेले कित्येक दिवस चर्चेत असलेला OPPO K11 5G चीनमध्ये लाँच झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये नाव बदलून हा मोबाइल भारतासह जगभरात एंट्री करू शकतो. डिवाइसमध्ये युजर्सना OLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच अन्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. OPPO K11 5G […]

The post OPPO K11 5G ची चीनमध्ये एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • मोबाइलच्या स्क्रीनला लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळालं आहे.
  • ह्यात ऑटोमेटिक ब्राइटनेस अ‍ॅडजस्टमेंटची सुविधा देखील आहे.
  • डिवाइस Snapdragon 782G प्रोसेसरसह आला आहे.

गेले कित्येक दिवस चर्चेत असलेला OPPO K11 5G चीनमध्ये लाँच झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये नाव बदलून हा मोबाइल भारतासह जगभरात एंट्री करू शकतो. डिवाइसमध्ये युजर्सना OLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच अन्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO K11 5G ची किंमत

कंपनीनं डिवाइस तीन स्टोरेज ऑप्शनसह बाजारात आणला आहे. ह्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज, 12GB रॅम +256GB स्टोरेज आणि 12GB रॅम +512GB स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. ह्यांची किंमत अनुक्रमे 1,899 युआन म्हणजे सुमारे 21 हजार रुपये, 2,099 युआन म्हणजे सुमारे 24 हजार रुपये आणि 2,499 युआन म्हणजे सुमारे 28 हजार रुपये आहे. हा फोन ग्लेशियर ब्लू आणि मून शॅडो ग्रे ह्या दोन कलर ऑप्शनमध्ये मिळेल.

OPPO K11 5G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED पॅनल 120Hz रिफ्रेश रेट, 93.4 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 1100 निट्स ब्राइटनेस, HDR 10 प्लस, 1.07 बिलीयन कलरला सपोर्टसह मिळतो.
  • डिस्प्ले सपोर्ट : मोबाइल स्क्रीनला लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळालं आहे. ह्यात 2160 हाय फ्रिक्वेन्सी PWM डिम्मिंग सपोर्ट मिळतो. तसेच ऑटोमेटिक ब्राइटनेस अ‍ॅडजस्टमेंटची सुविधा देखील आहे.
  • प्रोसेसर : डिवाइस Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसरसह येतो. हा चिपसेट 6 नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो. ज्याचा क्लॉक स्पीड 2.70GHz आहे. ओप्पोचा दावा आहे की डिवाइस चा AnTuTu स्कोर 7,19,702 आहे.
  • परफॉर्मन्स : परफॉर्मन्ससाठी डिवाइसमध्ये कंपनी 4129mm² ची मोठी लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. दमदार गेमिंग क्वॉलिटीसाठी हायपरबूस्ट गेम फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिनचा सपोर्टही आहे.
  • स्टोरेज : स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम + 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जोडीला 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो.
  • कॅमेरा : हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलची आयएमएक्स890 प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळते जी OIS ला सपोर्ट करते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : फोन 5000mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात आला आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Color OS 13.1 वर चालतो.

The post OPPO K11 5G ची चीनमध्ये एंट्री; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launched-in-china-see-details-of-price-and-specifications/feed/ 0
OPPO K11 5G येतोय 25 जुलैला बाजारात; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-specifications-confirm-ahead-of-25-july-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-specifications-confirm-ahead-of-25-july-launch/#respond Fri, 21 Jul 2023 11:21:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22516 मोबाइल निर्माता ओप्पो 25 जुलैला आपला के-सीरीज स्मार्टफोन OPPO K11 5G घेऊन येत आहे. डिवाइसची एंट्री सर्वप्रथम चीनमध्ये होणार आहे. त्यानंतर इतर बाजारांमध्ये हा फोन लाँच केला जाईल. आता कंपनीनं लाँचपूर्वीच डिवाइसचे प्रमुख स्पेसिफिकेशन टीजरच्या माध्यमातून शेयर केले आहेत. ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. OPPO K11 5G लाँच डिटेल ओप्पो ‘के’ सीरीजमध्ये येणारा हा […]

The post OPPO K11 5G येतोय 25 जुलैला बाजारात; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO K11 5G मध्ये OLED पॅनल मिळेल.
  • हा फोन ड्युअल टोन फिनिशसह येईल.
  • ह्यात Snapdragon 782G प्रोसेसर दिला जाईल.

मोबाइल निर्माता ओप्पो 25 जुलैला आपला के-सीरीज स्मार्टफोन OPPO K11 5G घेऊन येत आहे. डिवाइसची एंट्री सर्वप्रथम चीनमध्ये होणार आहे. त्यानंतर इतर बाजारांमध्ये हा फोन लाँच केला जाईल. आता कंपनीनं लाँचपूर्वीच डिवाइसचे प्रमुख स्पेसिफिकेशन टीजरच्या माध्यमातून शेयर केले आहेत. ज्यांची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO K11 5G लाँच डिटेल

ओप्पो ‘के’ सीरीजमध्ये येणारा हा स्मार्टफोन 25 जुलैला चीनमध्ये लाँच होईल. फोनचा लाँच इव्हेंट चीनमध्ये दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता हा इव्हेंट होईल. इंडियन मोबाइल युजर देखील कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ओप्पो के11 5जी लाँच लाइव्ह पाहू शकतील.

OPPO K11 5G डिजाइन

फोनची डिजाइन पाहता डिवाइस फ्लॅट पॅनलसह येईल. डिस्प्लेवर पंच होल कट आउट डिजाइन देण्यात आली आहे. स्क्रीनच्या बाजूला पातळ बेजल्स दिसत आहेत. बॅक पॅनलवर मोठा कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. ज्यात कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश आहे. तसेच फोन ड्युअल टोन कलर फिनिशसह दिसत आहे. त्याचबरोबर ओप्पोची ब्रँडिंग पण देण्यात आली आहे.

OPPO K11 5G स्पेसिफिकेशन्स (कंफर्म)

  • डिस्प्ले: डिवाइसचा डिस्प्ले पाहता कंपनीनं कंफर्म केलं आहे की ह्यात OLED पॅनल मिळेल. तसेच कंफर्म झाला आहे की डिवाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 93.4 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 1100 निट्स ब्राइटनेस, HDR 10 प्लस आणि 1.07 बिलीयन कलर सपोर्ट दिला जाईल. परंतु स्क्रीन साइज मात्र अद्याप समोर आली नाही.
  • डिस्प्ले सपोर्ट: कंपनीनं टीजर मध्ये सांगितलं आहे की डिस्प्लेला लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळालं आहे. ह्यात 2160 हाय फ्रिकवेंसी PWM डिम्मिंगचा सपोर्ट मिळेल. त्याचबरोबर डिस्प्लेवर ऑटोमेटिक ब्राइटनेस अ‍ॅडजस्टमेंटची सुविधा आहे.
  • परफॉरमेंस: परफॉर्मन्ससाठी डिवाइसमध्ये कंपनी 4129mm² ची मोठी लिक्विड कूलिंग सिस्टम मिळेल. चांगल्या गेमिंग क्वॉलिटीसाठी हायपरबूस्ट गेम फ्रेम स्टॅबिलायजेशन इंजिनचा सपोर्ट देखील मिळेल ज्यामुळे गेमिंग चांगली होईल.
  • प्रोसेसर: डिवाइस Qualcomm Snapdragon 782G प्रोसेसरसह येईल. हा चिपसेट 6 नॅनोमीटर प्रोसेसवर बनला आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 2.70GHz आहे. ओप्पोनं दावा केला आहे की डिवाइसचा AnTuTu स्कोर 7,19,702 आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत स्मार्टफोन 12GB रॅम + 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येईल. डिवाइसमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील मिळेल.
  • कॅमेरा: फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50 मेगापिक्सलची आयएमएक्स890 प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळेल.

OPPO K11 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • स्क्रीन साइज: लीकनुसार ओप्पो के11 5जी मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो.
  • बॅटरी: सध्या फोनच्या बॅटरी बाबत जास्त माहिती मिळाली नाही परंतु लीकनुसार ह्यात 5000mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित Color OS 13.1 वर चालू शकतो.
  • अन्य फीचर्स: ओप्पो के11 5जी फोनमध्ये ड्युअल सिम, एनएफसी, यूएसबी टाइप सी पोर्ट, ब्लूटूथ, वायफाय सारखे फीचर मिळतील. आशा आहे की कंपनी हा आयपी रेटिंगसह बाजारात येईल.

The post OPPO K11 5G येतोय 25 जुलैला बाजारात; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-specifications-confirm-ahead-of-25-july-launch/feed/ 0
Oppo Reno 10 5G भारतात लाँच! किंमत आणि डिस्काउंटचाही खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-5g-launched-price-in-india-with-8gb-ram-5000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-5g-launched-price-in-india-with-8gb-ram-5000mah-battery/#respond Thu, 20 Jul 2023 07:26:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22485 Oppo Reno 10 Series अलीकडेच भारतात लाँच झाली आहे. आज कंपनीनं सीरीजच्या बेस व्हेरिएंट Oppo Reno 10 5G ची भारतीय किंमत घोषित केली आहे. ह्या सीरीज अंतगर्त कंपनीनं तीन स्मार्टफोन Oppo Reno 10 5G, Reno 10 Pro 5G आणि Reno 10 Pro+ सादर केले आहेत. लाँचच्या वेळी कंपनीनं प्रो व्हेरिएंटची किंमत सांगितली होती. तर आज […]

The post Oppo Reno 10 5G भारतात लाँच! किंमत आणि डिस्काउंटचाही खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Oppo Reno 10 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
  • भारतात ह्याची प्री-ऑर्डर आजपासून सुरु झाली आहे.
  • कंपनी बँक डिस्काउंट देत आहे.

Oppo Reno 10 Series अलीकडेच भारतात लाँच झाली आहे. आज कंपनीनं सीरीजच्या बेस व्हेरिएंट Oppo Reno 10 5G ची भारतीय किंमत घोषित केली आहे. ह्या सीरीज अंतगर्त कंपनीनं तीन स्मार्टफोन Oppo Reno 10 5G, Reno 10 Pro 5G आणि Reno 10 Pro+ सादर केले आहेत. लाँचच्या वेळी कंपनीनं प्रो व्हेरिएंटची किंमत सांगितली होती. तर आज बेस व्हेरिएंट Reno 10 5G ची किंमत सांगितली आहे.

Oppo Reno 10 5G ची किंमत

Oppo Reno 10 5G कंपनीनं भारतात 32,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. ह्याची प्री-ऑर्डर देखील आज म्हणजे 20 जुलै दुपारी 12:30 वाजता Flipkart वर सुरु झाली आहे. तसेच SBI, ICICI आणि Axis बँकांच्या कार्डवर 3000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. स्मार्टफोन Silver Grey आणि Ice Blue आशा दोन कलर ऑप्शनमध्ये आला आहे.

OPPO Reno 10 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.7″ 120Hz AMOLED Display
  • MediaTek Dimensity 7050
  • 32MP Selfie Camera
  • 64MP+32MP+8MP Rear Camera
  • 67W 5,000mAh Battery
  • स्क्रीन : ओप्पो रेनो 10 5जी 2412×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 3डी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे ज्यात 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 950निट्स ब्राइटनेस आणि 394पीपीआय सारखे फीचर्स मिळतात.
  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर लाँच झाला आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा : OPPO Reno 10 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.7 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 32 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ओप्पो रेनो 10 5जी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 67W SUPERVOOC 2.0 टेक्नॉलॉजीसह येतो जी काही मिनिटांत फोनची बॅटरी फुल चार्ज करू शकते.

The post Oppo Reno 10 5G भारतात लाँच! किंमत आणि डिस्काउंटचाही खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-5g-launched-price-in-india-with-8gb-ram-5000mah-battery/feed/ 0
वेबसाइटवर दिसला OPPO K11! डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-design-specifications-and-price-surfaced-on-china-telecom-listing/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-design-specifications-and-price-surfaced-on-china-telecom-listing/#respond Wed, 19 Jul 2023 12:29:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22472 ओप्पोच्या के सीरीजचा स्मार्टफोन OPPO K11 लाँचसाठी तयार आहे. डिवाइस 25 जुलैला सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल. त्यानंतर भारतासह इतर बाजारांमध्ये हा फोन येऊ शकतो. आता लाँचपूर्वीच हा डिवाइस टेक वेबसाइट प्राइस बाबानं चायना टेलीकॉम वेबसाइटवर स्पॉट केला आहे. जिथून मोबाइलच्या स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि किंमतची माहिती समोर आली आहे. OPPO K11 चायना टेलीकॉम लिस्टिंग वेबसाइट […]

The post वेबसाइटवर दिसला OPPO K11! डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डिवाइसची एंट्री 25 जुलैला होणार आहे.
  • ह्यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
  • 12GB रॅम +512 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

ओप्पोच्या के सीरीजचा स्मार्टफोन OPPO K11 लाँचसाठी तयार आहे. डिवाइस 25 जुलैला सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल. त्यानंतर भारतासह इतर बाजारांमध्ये हा फोन येऊ शकतो. आता लाँचपूर्वीच हा डिवाइस टेक वेबसाइट प्राइस बाबानं चायना टेलीकॉम वेबसाइटवर स्पॉट केला आहे. जिथून मोबाइलच्या स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि किंमतची माहिती समोर आली आहे.

OPPO K11 चायना टेलीकॉम लिस्टिंग

  • वेबसाइट लिस्टिंगनुसार ओप्पोचा नवीन डिवाइस PJC110 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • लिस्टिंगमध्ये फोनची इमेज देखील समोर आली आहे. त्यामुळे डिजाइन समजली आहे.
  • इमेजनुसार डिवाइसमध्ये पंच होल डिस्प्ले आहे.
  • बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसत आहे.
  • खालच्या बाजूला ओप्पोची ब्रँडिंग देण्यात आली आहे.
  • पावर बटन आणि वॉल्यूम अप डाउन बटन उजवीकडे आहेत.
  • तसेच खाली यूएसबी टाइप सी पोर्ट, सिम ट्रे आणि स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे तर वरच्या बाजूला एक मायक्रोफोन आहे.

OPPO K11 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता लिस्टिंग नुसार, ह्यात 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 2412×1080 पिक्सल रिजॉल्यूशनसह येईल.
  • स्टोरेज : डिवाइस 12GB पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह सादर होऊ शकतो.
  • कॅमेरा : डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असेल.
  • बॅटरी : डिवाइस 4,870 एमएएच बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.
  • OS : हा फोन अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएसवर चालेल.
  • कनेक्टिव्हिटी : डिवाइस ड्युअल सिम, एनएफसी, यूएसबी टाइप सी पोर्ट, ब्लूटूथ, वायफाय सारख्या फीचरसह येऊ शकतो.

OPPO K11 ची किंमत

लिस्टिंगमध्ये सांगण्यात आले आहे की हा फोन 3 स्टोरेज ऑप्शनसह येईल. ज्यात 8GB रॅम +256GB स्टोरेजची किंमत ¥2299 म्हणजे सुमारे 25,000 रुपये असू शकते. मिड व्हेरिएंट 12GB +256GB ¥2599 म्हणजे सुमारे 28,000 रुपयांचा असू शकतो. तर टॉप मॉडेल 12GB रॅम +512GB स्टोरेज ¥2799 म्हणजे सुमारे 32,000 रुपयांचा मिळू शकतो. फोन ग्लेशियर ब्लू आणि मून शेडो ह्या दोन कलर ऑप्शनमध्ये येईल.

The post वेबसाइटवर दिसला OPPO K11! डिजाइन, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-design-specifications-and-price-surfaced-on-china-telecom-listing/feed/ 0
OPPO K11 5G ची लाँच डेट समजली; ट्रिपल कॅमेऱ्यासह डिजाईनचा देखील खुलासा https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launch-date-design-confirmed-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launch-date-design-confirmed-price-specifications/#respond Tue, 18 Jul 2023 05:44:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22436 OPPO नं अखेरीस आपल्या आगामी Oppo K11 5G ची लाँच डेट सांगितली आहे. के सीरिजमधील पुढील फोन चीनमध्ये 25 जुलैला दाखल होईल. कंपनीनं टीज केलेल्या डिजाईननुसार फोनमध्ये फ्लॅट फ्रेम मिळेल. तसेच रियर पॅनल देखील फ्लॅट आणि टोकाला थोडासा कर्व असेल. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा देखील दिसला आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये येईल, असं देखील कंपनीनं […]

The post OPPO K11 5G ची लाँच डेट समजली; ट्रिपल कॅमेऱ्यासह डिजाईनचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO च्या नव्या के सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप कॅमेरा दिला जाईल.
  • आगामी Oppo K11 5G दोन कलर ऑप्शनमध्ये येईल.
  • फोनमध्ये Snapdragon 782G चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.

OPPO नं अखेरीस आपल्या आगामी Oppo K11 5G ची लाँच डेट सांगितली आहे. के सीरिजमधील पुढील फोन चीनमध्ये 25 जुलैला दाखल होईल. कंपनीनं टीज केलेल्या डिजाईननुसार फोनमध्ये फ्लॅट फ्रेम मिळेल. तसेच रियर पॅनल देखील फ्लॅट आणि टोकाला थोडासा कर्व असेल. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा देखील दिसला आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये येईल, असं देखील कंपनीनं सांगितलं आहे. चला जाणून घेऊया OPPO K11 5G चे लाँच डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन्स.

OPPO K11 5G लाँच डिटेल्स

OPPO K11 5G कंपनीचा नवा मिड-रेंज स्मार्टफोन असेल. डिवाइसमध्ये फ्लॅगशिप सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. कंपनीनं सांगितलं आहे की आगामी के11 5जी मध्ये Sony IMX890 सेन्सर दिला जाईल. कंपनीनं फोनची डिजाईन देखील दाखवली आहे. मागील पॅनल ड्युअल टोन डिजाईनसह दिसत आहे, ज्यात कॅमेरा रिंगच्या बाजूला ग्रेडियंट कलर दिसत आहे. उजवीकडे व्हॉल्युम आणि पावर बटन आहे.

OPPO K11 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.7″ AMOLED 120Hz display
  • Qualcomm Snapdragon 782G
  • 50MP Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 5,000mAh Battery
  • 100W fast charging
  • स्क्रीन : ओप्पो के11 स्मार्टफोनबाबत बातमी आली आहे की ह्यात 6.7 इंचाचा पंच-होल डिस्प्ले दिली जाईल. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : लीक्सनुसार OPPO K11 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782जी ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो जो 2.7गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालेल.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो.
  • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी OPPO K11 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे.
  • फास्ट चार्जिंग : लीकनुसार ओप्पो आपला हा नवीन फोन 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आणेल जी फोन काही मिनिटांत फुल चार्ज करू शकते.
  • बॅटरी : OPPO K11 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमधून समोर आलं आहे.

The post OPPO K11 5G ची लाँच डेट समजली; ट्रिपल कॅमेऱ्यासह डिजाईनचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-k11-5g-launch-date-design-confirmed-price-specifications/feed/ 0
50MP Camera आणि 8GB RAM सह OPPO A78 4G ची एंट्री, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a78-4g-launched-in-indonesia-with-8gb-ram-snapdragon-680-and-67w-charging/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a78-4g-launched-in-indonesia-with-8gb-ram-snapdragon-680-and-67w-charging/#respond Tue, 11 Jul 2023 05:26:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22326 मोबाइल ब्रँड ओप्पोनं आपल्या ‘ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन OPPO A78 4G टेक मंचावर सादर केला आहे. हा 4जी फोन इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे जो 8GB RAM आणि Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह येतो. ओप्पो ए78 4जी ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता. OPPO A78 4G ची किंमत नवीन ओप्पो मोबाइल सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये […]

The post 50MP Camera आणि 8GB RAM सह OPPO A78 4G ची एंट्री, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा फोन इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे.
  • ओप्पो मोबाइल 67W SUPERVOOCला सपोर्ट करतो.
  • हा 8जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह आला आहे.

मोबाइल ब्रँड ओप्पोनं आपल्या ‘ए’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन OPPO A78 4G टेक मंचावर सादर केला आहे. हा 4जी फोन इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे जो 8GB RAM आणि Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह येतो. ओप्पो ए78 4जी ची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स तुम्ही पुढे वाचू शकता.

OPPO A78 4G ची किंमत

नवीन ओप्पो मोबाइल सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये आला आहे. ह्यात 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत IDR 3,599,000 आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 19,500 रुपयांच्या आसपास आहे. इंडोनेशियामध्ये ओप्पो ए78 4जी फोन Sea Green आणि Black Mist कलरमध्ये विकत घेता येईल.

OPPO A78 4G स्पेसिफिकेशन्स

  • 6.43″ 90Hz AMOLED display
  • Qualcomm Snapdragon 680
  • 8GB RAM + 256GB Storage
  • 50MP Dual Rear Camera
  • 67W SUPERVOOC Charging
  • 5,000mAh Battery
  • स्क्रीन : ओप्पो ए78 4जी फोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.43 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. ओप्पोनं आपला फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे जो गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्टेड आहे.
  • प्रोसेसर : OPPO A78 4G अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर लाँच झाला आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा फोन 8जीबी रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह येतो जो 8जीबी फिजिकल रॅमसह मिळून 16जीबी रॅमची ताकद देतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा ओप्पो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ओप्पो ए78 4जी 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी OPPO A78 4G फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा ओप्पो मोबाइल 67वॉट सुपरवूक टेक्नॉलॉजीसह आला आहे.

The post 50MP Camera आणि 8GB RAM सह OPPO A78 4G ची एंट्री, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-oppo-a78-4g-launched-in-indonesia-with-8gb-ram-snapdragon-680-and-67w-charging/feed/ 0
OPPO नं लाँच केला Reno 10 सीरीजचा लिमिटेड एडिशन फोन, पाहा फीचर्स आणि प्राइस https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-star-sound-edition-china-launched/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-star-sound-edition-china-launched/#respond Mon, 03 Jul 2023 09:25:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21859 मोबाइल निर्माता Oppo ची ओप्पो रेनो 10 सीरीज चीनमध्ये लाँच झाली आहे जी भारतीय बाजारात देखील येत आहे. ही सीरीज येत्या काही दिवसांत लाँच होणार आहे. आता कंपनीनं ह्या सीरीज अंतगर्त चीनमध्ये नवीन लिमिटेड एडिशन स्मार्टफोन OPPO Reno 10 Pro Star Sound Edition सादर केला आहे. चला जाणून घेऊया ह्याचे फीचर्स आणि किंमत किती ठेवण्यात […]

The post OPPO नं लाँच केला Reno 10 सीरीजचा लिमिटेड एडिशन फोन, पाहा फीचर्स आणि प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO Reno 10 Pro Star Sound Edition चीनमध्ये सादर झाला आहे.
  • ह्यात सोन्याच्या धाग्याची लाइनिंग आणि मॅट ग्रेडिएंट इफेक्ट देण्यात आला आहे.
  • हा 3,899 युआन म्हणजे सुमारे 44,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

मोबाइल निर्माता Oppo ची ओप्पो रेनो 10 सीरीज चीनमध्ये लाँच झाली आहे जी भारतीय बाजारात देखील येत आहे. ही सीरीज येत्या काही दिवसांत लाँच होणार आहे. आता कंपनीनं ह्या सीरीज अंतगर्त चीनमध्ये नवीन लिमिटेड एडिशन स्मार्टफोन OPPO Reno 10 Pro Star Sound Edition सादर केला आहे. चला जाणून घेऊया ह्याचे फीचर्स आणि किंमत किती ठेवण्यात आली आहे.

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशन

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशन फोनची खासियत म्हणजे ह्यात सोन्याच्या धाग्यांची लाइनिंग आणि मॅट ग्रेडिएंट इफेक्ट देण्यात आला आहे ज्यामुळे फिंगरप्रिंटचे डाग दिसत नाहीत. डिवाइसमध्ये नेब्युला अ‍ॅम्बिएंट लाइट देखील आहे. जी कस्टम थीमसह येते. स्मार्टफोनमध्ये 41 स्वदेशी अ‍ॅप्स देखील आहेत. याव्यतिरिक्त डिजाइन रेनो 10 सीरीजच्या प्रो मॉडेलसारखीच प्रमाणेच आहे.

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशनची किंमत

हा स्पेशल एडिशन फोन असल्यामुळे कंपनीनं कमी प्रमाणात बनवला आहे. हा डिवाइस 3,899 युआन म्हणजे सुमारे 44,000 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. फोनची विक्री चीनमध्ये JD.com वर केली जाईल.

ओप्पो रेनो 10 प्रो स्टार साउंड एडिशनचे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: ओप्पोचा नवीन लिमिटेड एडिशन फोन 6.7 इंचाच्या डिस्प्लेसह येतो. ह्यात 2412 × 1080 पिक्सेल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जातो. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
  • प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो परफॉर्मन्ससाठी दमदार आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन मिळतो.
  • बॅटरी: डिवाइसमध्ये दीर्घकाळ टिकणारी 4,600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्यात 100W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.
  • कॅमेरा: ओप्पो रेनो 10 प्रो लिमिटेड एडिशन मध्ये 1/2.74-इंचाच्या सेन्सरसह 32MP सुपर-लाइट आणि शॅडो टेलीफोटो लेन्स आहे. ह्यात f/2.0 अपर्चर आणि फोकल लेंथ 47mm आहे.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन ColorOS सुपरकंप्यूटिंग प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ज्यामुळे मेमरी अ‍ॅक्सेस परफॉर्मन्स आणि डेटा ट्रांसमिशन 16 पट वेगवान होतं.

The post OPPO नं लाँच केला Reno 10 सीरीजचा लिमिटेड एडिशन फोन, पाहा फीचर्स आणि प्राइस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-10-pro-star-sound-edition-china-launched/feed/ 0