Poco X3 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे Best Gaming स्मार्टफोन, इथे बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/best-gaming-smartphones-under-20000/ https://www.91mobiles.com/marathi/best-gaming-smartphones-under-20000/#respond Thu, 29 Apr 2021 11:51:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10766 तुम्ही एक गेमिंग फोन विकत घेऊ इच्छित असाल तर हे काम सोप्पे करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी बेस्ट गेमिंग स्मार्टफोनची एक यादी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया 20,000 रुपयांच्या आतल्या बजेटमधील बेस्ट गेमिंग फोनबाबत सर्वकाही.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे Best Gaming स्मार्टफोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या स्मार्टफोनची भूमिका आपल्या धावपळीच्या जीवनात खूप महत्वाची झाली आहे. फोन फक्त कॉल करण्याचे माध्यम राहिला नसून आता आपण फोनवरून ऑफिसची कामे पण करतो. चांगल्या फोनची निवड करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. शानदार फीचर्स- गेमिंग, चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी आणि दमदार परफॉर्मन्सनंतर युजर्सचे लक्ष बजेटकडे वळते. जर तुम्ही पण 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये एक गेमिंग फोनचा शोध घेत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आम्ही काही अश्या शानदार फोन्सची यादी घेऊन आलो आहोत जे तुमच्यासाठी मोबाईल गेमिंगचा अंदाज बदलतील. बाजारात फोन तर ढीगभर आहेत त्यामुळे निवड करणे कठीण होते. जर तुम्ही एक गेमिंग फोन विकत घेऊ इच्छित असाल तर हे काम सोप्पे करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी बेस्ट गेमिंग स्मार्टफोनची एक यादी घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊया 20,000 रुपयांच्या आतल्या बजेटमधील बेस्ट गेमिंग फोनबाबत सर्वकाही. (Best gaming smartphones under 20000)

Poco X3 Pro

POCO X3 Pro अँड्रॉइड 11 ओएसवर सादर केला होता जो मीयुआय 12 सह चालतो. गेमिंगसाठी बनलेल्या या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बालेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 860 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 640 जीपीयूला सपोर्ट करतो. पोको एक्स3 प्रो LPDDR4X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजीसह येतो. भारतात हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची बेस किंमत 18,999 रुपये आहे. तसेच पावर बॅकअपसाठी POCO X3 Pro कंपनीद्वारे 5,160एमएएचच्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज केला गेला आहे. पोकोचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यास या फोनची बॅटरी 11 तासांचा गेमिंग टाईम आणि 18 तास व्हिडीओ प्लेबॅक टाईम देऊ शकते. फोनची मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी पोको एक्स3 प्रो 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.

हे देखील वाचा : COVID Vaccine Registration In India: 18 पेक्षा जास्त वय असणारे अश्याप्रकारे करू शकतात नोंदणी

POCO X3 Pro चा फोटो

POCO X3 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आहे तर दोन एफ/2.4 अपर्चर असलेले 2 मेगापिक्सल सेंसर देण्यात आले आहेत. ज्यात एक डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको एक्स3 प्रो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme Narzo 30 Pro 5G

16,999 रुपयांची बेस किंमत असलेला Narzo 30 Pro 5G गेमर्सचा लक्षात ठेऊन सादर केला गेला होता. कंपनीने आपली नारजो सीरीज गेमिंगच्या चाहत्यांसाठी सादर केली होती. या स्मार्टफोनचा सर्वात खास फीचर 5जी कनेक्टिविटी आहे. कंपनीने यात मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी चिपसेट दिला आहे. मीडियाटेक च‍ि‍पसेट मीडियाटेक 5जी अल्‍ट्रासेव टेक्‍नोलॉजीसह येतो. या चिपसेटमध्ये 2.3जीबीपीएस पर्यंत डाउनलोड स्‍पीड मिळवण्याची क्षमता आहे. इतकेच नव्हे तर हा 7एनएम प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. यात डुअल क्‍लस्‍टरसह एक ओक्‍टाकोर सीपीयू आहे, ज्यात 2.4गीगाहर्ट्ज क्‍लॉक स्‍पीडसह दोन आर्म कॉर्टेक्‍स-ए76 प्रोसेसर आहेत.

realme narzo 30 pro चा फोटो

Realme चा हा फोन देशातील सर्वात किफायतशीर 5G फोन्स पैकी एक आहे. या फोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले पॅनल आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. Narzo 30 Pro 5G मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे तर यात f/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सलची मेन 6P लेंस देण्यात आली आहे. तसेच f/2.3 अपर्चरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये f/2.1 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : 8GB रॅमसह Samsung घेऊन येत आहे एक नवीन 5G फोन Samsung Galaxy F52, लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट

Redmi Note 10 Pro Max

चांगल्या गेमिंगसाठी या फोनमध्ये शानदार बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि रॅम व स्टोरेज पावर देण्यात आली आहे. प्रोसेसिंग पाहता Redmi Note 10 Pro Max मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा 8एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी स्मार्टफोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनमध्ये 5,020एमएएचची मोठी बॅटरी आहे. स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच Redmi Note 10 Pro मॅक्सची बेस किंमत 19,990 रुपये आहे.

Redmi NOte 10 Pro Max चा फोटो

गेमिंग सोबतच Redmi च्या या फोनमध्ये शानदार फोटोग्राफीसाठी दमदार कॅमेरा आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये 108MP चा प्राथमिक कॅमेरा सेंसर आहे. तसेच फोनच्या मागे 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, 5MP मॅक्रो लेंस आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये फ्रंटला 16 एमपी कॅमेरा मिळतो.

हे देखील वाचा : Apple iPhone 11 वर मिळत आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, तरीही आहे हा तोट्याचा सौदा

Samsung Galaxy F41

जर तुम्ही सॅमसंगचा गेमिंग फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग गॅलेक्सी एफ41 एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा फोन 6 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. या फोनची बेस किंमत 14,499 रुपये आहे. तर, Samsung Galaxy F41 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. तसेच Samsung Galaxy F41 स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy F41 चा फोटो

Samsung Galaxy F41 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 123डिग्री फिल्ड आफ व्यू की क्षमता असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Vivo V21 5G स्मार्टफोन शानदार डिजाइन, 44MP सेल्फी कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Realme 8 5G

कंपनीने हा 14,999 रुपयांमध्ये काही दिवसांपूर्वी सादर केला होता. हि किंमत डिवाइसच्या 4GB+128GB वेरिएंटची आहे. 8GB+128GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. परफॉर्मन्स पाहता रियलमीचा हा 5G स्मार्टफोन Dimensity 700 चिपसेटसह सादर केला गेला होता.

Realme 8 5G चा फोटो

मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटबाबत बोलले जात आहे कि हा कामगिरीच्याबाबतीत थोडा कमजोर आहे. पण, या चिपसेटबद्दल सर्वात चांगली बाब आहे कि हा 7nm चिपसेट आहे. Realme 8 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080p+ आणि रिफ्रेश रेट 90Hz आहे. एकंदरीत, तुम्हाला कम किंमतीत 5G सह एक गेमिंग फोन घ्यावयाचा असेल तर हा शानदार डिवाइस आहे. Realme 8 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. यासोबत 2 मेगापिक्सलची f/2.4 अपर्चर मोनोक्रोम लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस. हा Super Nightscape मोडसह येतो त्यामुळे खूप कमी प्रकाशात पण फोटोग्राफी करता येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा पण Super Nightscape mode ला सपोर्ट करतो. फ्रंट आणि रियर दोन्ही बाजूंना कॅमेऱ्यात 30fps रेटने 1080p व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.

हे देखील वाचा : Xiaomi ने Redmi Note 10 ची वाढवली किंमत, जाणून घ्या नवीन किंमत

Infinix Zero 8i

हा फोन 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला होता जो 6.85 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित एक्सओएस 7 वर सादर केला गेला आहे जो 12एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेटवर चालतो. फोनमध्ये गेमिंग स्मूद करण्यासाठी आणि हीटिंग प्रॉबल्म्सपासून वाचण्यासाठी इनफिनिक्स झिरो 8आई मल्टी-डायमनशनल लिक्विड कूल टेक्नोलॉजीसह येतो. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन एआरएम माली-जी76 जीपीयूला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी Infinix Zero 8i च्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Infinix Zero 8i चा फोटो

या फोनची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच Infinix Zero 8i ची मुख्य यूएसपी फोनचा कॅमेरा सेटअप आहे. हा फोन 6 कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो ज्यात चार सेंसर बॅक पॅनलवर आणि दोन सेंसर फ्रंट पॅनलवर देण्यात आले आहेत. फ्रंट पॅनल पाहता इनफिनिक्स झिरो 8आई मधील डुअल सेल्फी कॅमेरा सेटअपमध्ये 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंससह चालतो. इनफिनिक्स झिरो 8आई चा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलवर डायमंड शेपमध्ये आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसर आणि एका एआय लेंसला सपोर्ट करतो.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे Best Gaming स्मार्टफोन, इथे बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-gaming-smartphones-under-20000/feed/ 0
पोकोने पुन्हा दाखवला दम, लॉन्च केला 5,160mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला POCO X3 Pro https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launch-in-india-with-8gb-ram-5160mah-battery-price-specification-sale/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launch-in-india-with-8gb-ram-5160mah-battery-price-specification-sale/#respond Tue, 30 Mar 2021 11:34:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10418 POCO X3 Pro एंडरॉयड 11 ओएस आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.9गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटवर चालतो.

The post पोकोने पुन्हा दाखवला दम, लॉन्च केला 5,160mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला POCO X3 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Poco X3 Pro स्मार्टफोन आज भारतीय बाजारात अधिकृतपणे लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात Poco X3 Pro आणि Poco F3 स्मार्टफोन ग्लोबल टेक मंचावर सादर केले होते. भारतात आलेल्या पोको एक्स3 प्रो आणि ग्लोबल मंचावर आलेल्या फोनचे फीचर्स जवळपास एकसारखेच आहेत. पोको एक्स3 चा अपग्रेडेड वर्जन म्हणून लॉन्च केल्या गेलेल्या पोको एक्स3 प्रो ची टक्कर भारतात Realme 8 सीरीजशी होईल, जो काही दिवसांपूर्वीच लॉन्च केला गेला होता. (Poco x3 pro launch in india with 8gb ram 5160mah battery price specification sale)

Poco X3 Pro डिजाइन आणि डिस्प्ले

POCO X3 Pro कंपनीने पंच होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे त्यामुळे कंपनीने याला डॉटनॉच असे नाव दिले आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच होल देण्यात आला आहे जो बॉडी पार्टपासून थोडा दूर आहे. हा फोन कोर्निंग गोरिल्ला 6 ने प्रोटेक्टेड 6.67 इंचाच्या एफएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो.

कॅमेऱ्यांची पावर

पोको एक्स3 प्रो मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/1.22 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा…

प्रोसेसरचा दम

POCO X3 Pro एंडरॉयड 11 ओएस आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.9गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 640 जीपीयू आहे. हा फोन LPDDR4x रॅम आणि UFC 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो.

पावरफुल बॅटरी

ताकदवान स्पेसिफिकेशन्स सोबत पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये दमदार बॅटरी पण देण्यात आली आहे. POCO X3 Pro स्मार्टफोन 5,160एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार पोको एक्स3 प्रो ची बॅटरी एका चार्जमध्ये 11 तासांची गेमिंग आणि 18 तासांचा वीडियो प्लेबॅक देऊ शकते.

हे देखील वाचा : Samsung करत आहे स्वस्त फोन लॉन्च करण्याची मोठी तयारी, या किंमतीत Galaxy F02S लवकरच करेल भारतात एंट्री

किंमत

भारतात POCO X3 Pro च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आणि 8GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. हा Steel Blue, Graphite Black आणि Golden Bronze कलरमध्ये येतो. भारतात POCO X3 Pro चा पहिला सेल 6 एप्रिलला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टच्या माध्यमातून होईल. बॅंक ऑफरमध्ये ICICI बॅंक क्रेडिट कार्ड आणि EMI देवाणघेवाणीवर 1,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

The post पोकोने पुन्हा दाखवला दम, लॉन्च केला 5,160mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला POCO X3 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launch-in-india-with-8gb-ram-5160mah-battery-price-specification-sale/feed/ 0
5,160mAh बॅटरी, 8GB रॅम आणि पावरफुल स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटसह POCO X3 Pro झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launched-specs-price-india-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launched-specs-price-india-sale-offer/#respond Mon, 22 Mar 2021 15:15:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10378 POCO X3 Pro एंडरॉयड 11 ओएस आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.9गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटवर चालतो.

The post 5,160mAh बॅटरी, 8GB रॅम आणि पावरफुल स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटसह POCO X3 Pro झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi सोबत हिट झाल्यानंतर जेव्हा POCO एक स्वतंत्र ब्रँड बनला होता तेव्हापासुन लोकांना आशा होती की कंपनी कमी किंमतीत हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेले फोन घेऊन येईल आणि पोको फॅन्सचा विश्वास कायम ठेवेल. आज आपल्या त्याच फॅन्ससाठी पोकोने एक साथ दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीने पावरफुल POCO X3 Pro आणि POCO F3 टेक मंचावर लॉन्च केले आहेत. मोठी बॅटरी आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह हे फोन्स शानदार लुकला सपोर्ट करतात. पोको एक्स3 प्रो चे फुल स्पेसिफिकेशन्स पुढे दिले आहेत.

डिस्प्ले
POCO X3 Pro कंपनीने पंच होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे त्यामुळे कंपनीने याला डॉटनॉच असे नाव दिले आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच होल देण्यात आला आहे जो बॉडी पार्टपासून थोडा दूर आहे. हा फोन कोर्निंग गोरिल्ला 6 ने प्रोटेक्टेड 6.67 इंचाच्या एफएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसिंग
POCO X3 Pro एंडरॉयड 11 ओएस आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.9गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 640 जीपीयू आहे. हा फोन LPDDR4x रॅम आणि UFC 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी
पोको एक्स3 प्रो मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/1.22 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पावर बॅकअप
ताकदवान स्पेसिफिकेशन्स सोबत पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये दमदार बॅटरी पण देण्यात आली आहे. POCO X3 Pro स्मार्टफोन 5,160एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार पोको एक्स3 प्रो ची बॅटरी एका चार्जमध्ये 11 तासांची गेमिंग आणि 18 तासांचा वीडियो प्लेबॅक देऊ शकते.

वेरिएंट्स व प्राइस
POCO X3 Pro ग्लोबल मार्केटमध्ये दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो, ज्याची किंमत 249 यूरो म्हणजे इंडियन करंसीनुसार 21,500 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनच्या मोठ्या वेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि या वेरिएंटची किंमत 299 यूरो म्हणजे 25,700 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Phantom Black, Frost Blue आणि Metal Bronze कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 5,160mAh बॅटरी, 8GB रॅम आणि पावरफुल स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटसह POCO X3 Pro झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launched-specs-price-india-sale-offer/feed/ 0
या ‘खास’ डिजाइनसह भारतात येईल POCO X3 Pro, लॉन्चच्या आधी बघा लुक https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-design-revealed-leaked-render-india-launch-march-30/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-design-revealed-leaked-render-india-launch-march-30/#respond Tue, 16 Mar 2021 16:23:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10341 लीक रेंडर्सनुसार Poco X3 Pro पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल. त्याचबरोबर फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट असेल.

The post या ‘खास’ डिजाइनसह भारतात येईल POCO X3 Pro, लॉन्चच्या आधी बघा लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO X3 Pro भारतात 30 मार्चला अधिकृतपणे लॉन्च केला जाईल, ज्याची माहिती कंपनीने मीडिया इनवाइट जारी करून दिली आहे. तर दुसरीकडे कंपनी 22 मार्चला एक ग्लोबल लॉन्च इवेंट होस्ट करत आहे, ज्याबाबत अफवा आली आहे की पोको एक्स3 प्रो भारताच्या आधी दुसर्‍या मार्केट मध्ये सादर केला जाईल. पण, याची माहिती समोर आली आहे. तसेच, आता POCO X3 Pro च्या लॉन्चच्याआधी याची संपूर्ण डिजाइन रेंडर्सच्या माध्यामातून समोर आली आहे.

POCO X3 सारखी असेल डिजाइन
लीक झालेल्या रेंडर्सनुसार पोको एक्स3 प्रो ची डिजाइन गेल्यावर्षी सप्टेंबर 2020 मध्ये लॉन्च झालेल्या POCO X3 सारखी असेल. हे रेंडर्स फेमस टिप्सटर ईशान अग्रवालने जारी केली आहे. सोबत माहिती दिली आहे की फोन Phantom Black, Metal Bronze आणि Frost Blue कलर ऑप्शन मध्ये एंट्री करेल.

POCO X3 Pro चा लुक
लीक रेंडर्सनुसार Poco X3 Pro पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल. त्याचबरोबर फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट असेल. तर स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल असेल. तसेच मागे गोलाकार क्वाड कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह दिसला आहे.

असेल 48एमपीचा कॅमेरा
लीक रेंडर्सवरून समजले आहे की पोको एक्स3 प्रो मध्ये 48MP प्राइमरी कॅमेर्‍यासह चार रियर कॅमेरे असतिल. विशेष म्हणजे POCO X3 64MP च्या प्राइमरी कॅमेरा कॅमेर्‍यासह लॉन्च केला गेला होता. तसेच, POCO X3 Pro च्या स्पेक्सची अजूनतरी माहिती कंपनीने दिली नाही.

POCO X3 Pro चे स्पेसिफिकेशन्स
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार पोको एक्स3 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन 860 चिपसेट दिला जाऊ शकतो जो अजूनही ऑफिशियल झाला नाही. तसेच फोन 120Hz FHD + डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. फोन मध्ये एक एलसीडी पॅनल असेल कारण लीक रेंडर मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिसला आहे. तसेच POCO X3 Pro मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,200mAh ची बॅटरी पण असू शकते. हा स्मार्टफोन 48MP क्वाड कॅमेरा सिस्टमसह येईल.

तसेच, 91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव माहिती दिली होती की पोको एक्स3 प्रो दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल ज्यात 6GB+128GB आणि 8GB+256GB वेरिएंटचा समावेश असेल.

The post या ‘खास’ डिजाइनसह भारतात येईल POCO X3 Pro, लॉन्चच्या आधी बघा लुक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-design-revealed-leaked-render-india-launch-march-30/feed/ 0
5G नव्हे तर 4G नेटवर्कसह भारतात येत आहे POCO X3 Pro, मार्चमध्ये ‘या’ दिवशी होईल लॉन्च! https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-india-launch-timeline-tipped-4g-march/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-india-launch-timeline-tipped-4g-march/#respond Fri, 19 Feb 2021 13:41:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10107 टिप्सटर Debayan Roy ने ट्विट करून माहिती दिली आहे कि POCO X3 Pro भारतात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एंट्री करेल.

The post 5G नव्हे तर 4G नेटवर्कसह भारतात येत आहे POCO X3 Pro, मार्चमध्ये ‘या’ दिवशी होईल लॉन्च! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि कंपनी पोको X3 स्मार्टफोनच्या प्रो वर्जनवर काम करत आहे, जो टेक मंचावर Poco X3 Pro च्या नावाने सादर केला जाईल. आतापर्यंत हा फोन अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर स्पॉट केला गेला आहे, त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि हँडसेट लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने आतापर्यंत पोको एक्स 3 प्रो बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आता या फोनच्या इंडिया लॉन्चबद्दल नवीन खुलासा झाला आहे, त्यानुसार हँडसेट भारतात 5G नव्हे तर फक्त 4G वेरिएंटसह मार्च मध्ये येईल. (poco x3 pro india launch timeline tipped 4g march)

यादिवशी होईल लॉन्च

टिप्सटर Debayan Roy ने ट्विट करून माहिती दिली आहे कि POCO X3 Pro भारतात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एंट्री करेल. टिपस्टरला POCO X3 प्रो इंडिया लॉन्चची अचूक तारीख माहिती नाही, तो अंदाज लावत आहे कि हा फोन मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येऊ शकतो, ज्याचा अर्थ असा आहे कि डिवाइस बघण्यासाठी खूप जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. POCO X3 प्रोच्या भारतातील लॉन्च डेटबद्दल लवकरच खुलासा केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : FASTag बद्दल तुम्हाला पण समस्या आहे का? तर मग फक्त 10 पॉईंट्स मध्ये जाणून घ्या त्यांची उत्तरे

याआधी कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये POCO X3 सादर केला आहे. POCO X3 Pro बद्दल बोलायचे झाले तर फोन काही दिवसांपूर्वी BIS सर्टिफिकेशनवर स्पॉट केला गेला होता, त्यावरून स्पष्ट झाले होते कि फोन भारतात लवकरच सादर केला जाईल.

स्पेसिफिकेशन्स

POCO X3 प्रो स्पेसिफिकेशन अजून समोर आले नाहीत. पण, टिपस्टरचा दावा आहे कि हा 5G स्मार्टफोन नसेल. याचा अर्थ असा आहे कि भारतात 5G फोन लॉन्च करण्याबाबत POCO ला वाटते आहे कि 5G सेवांव्यतिरिक्त भारतात डिवाइस हा नेटवर्क लॉन्च करण्यात कोणताही अर्थ नाही. फोन पोको एक्स 3 च्या तुलनेत जास्त शक्तीशाली इंटर्नलसह येण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : 12GB रॅम आणि सर्वात पावरफुल प्रोसेसरसह वेबसाइटवर लिस्ट झाला OPPO Find X3 Pro, लॉन्च आला जवळ

आतापर्यंत आलेल्या अनेक बातम्यांनुसार, पोको एक्स3 प्रो मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोन मध्ये 48 मेगापिक्सल क्वाड-रियर कॅमेरा सेटअप पण असल्याचे समोर आले आहे.

POCO X3

POCO X3 कंपनीने 6.67-इंचाच्या FHD + डिस्प्लेवर सादर केला होता जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेटवर चालतो जो 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो. POCO X3 64MP क्वाड-कॅमेरा सिस्टम आणि 20MP फ्रंट-फेसिंग कॅमेरासह येतो. स्मार्टफोन 6,000mAh च्या बॅटरीसह येतो आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

The post 5G नव्हे तर 4G नेटवर्कसह भारतात येत आहे POCO X3 Pro, मार्चमध्ये ‘या’ दिवशी होईल लॉन्च! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-india-launch-timeline-tipped-4g-march/feed/ 0
पोकोचा नवीन मिड रेंज फोन POCO X3 Pro इंडियन साइटवर झाला लिस्ट, लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-clears-bis-certification-launch-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-clears-bis-certification-launch-soon-in-india/#respond Tue, 09 Feb 2021 13:54:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9958 काही दिवसांपूर्वी FCC सर्टिफिकेशनवर POCO X3 प्रो मॉडेल नंबर M2102J20SG च्या स्वरूपात दिसला होता त्यामुळे हा फोन दोन वेगवेगळ्या वेरिएंट मध्ये येऊ शकतो असे वाटत आहे.

The post पोकोचा नवीन मिड रेंज फोन POCO X3 Pro इंडियन साइटवर झाला लिस्ट, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात मिड रेंज आणि बजेट स्मार्टफोन्स सेगमेंट मार्केट मध्ये आपल्या अनेक शानदार फोनद्वारे कब्जा करणारी POCO कंपनी लवकरच एक नवीन फोन POCO X3 Pro लॉन्च करणार आहे. आतापर्यंत हा अपकमिंग फोन US Federal Communications Commission (FCC), EEC, IMDA आणि TUV सारख्या अनेक बेंचमार्किंग आणि सर्टिफिकेशन साइट दिसला आहे. या सर्टिफिकेशन साइटवर फोनच्या स्पेसिफिकेशन्सची झलक पण दिसली आहे. आता POCO X3 Pro ला BIS सर्टिफिकेशन मिळाले आहे, त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि फोनचा भारतीय लॉन्च काही पाऊलांवर आहे.

Bureau of Indian Standards (भारतीय मानक ब्यूरो) वर पोको एक्स3 प्रो मॉडेल नबंर M2102J20SI सह स्पॉट केला गेला आहे. BIS व्यतिरिक्त, POCO X3 प्रो ला मलेशिया मध्ये SIRIM (स्टॅंडर्ड अँड इंडस्ट्रियल रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ मलेशिया) सर्टिफिकेशन पण मिळाले आहे. SIRIM सर्टिफिकेशवर पण डिवाइस M2102J20SG मॉडेल नंबरसह स्पॉट केला गेला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी FCC सर्टिफिकेशनवर POCO X3 प्रो मॉडेल नंबर M2102J20SG च्या स्वरूपात दिसला होता त्यामुळे हा फोन दोन वेगवेगळ्या वेरिएंट मध्ये येऊ शकतो असे वाटत आहे.

हे देखील वाचा : या स्टेप्स फॉलो करून ऑनलाइन बनवा Driving Licence, लांबलचक रांगेपासून मिळवा मुक्तता

स्पेसिफिकेशन्स

गेल्या आठवड्यात XDADevelopers द्वारे समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये असा खुलासा झाला होता कि या अपकमिंग स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम SM8150 (स्नॅपड्रॅगॉन 855) SoC असू शकतो. तर, डिवाइस 48-मेगापिक्सलच्या क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो.

या आगामी स्मार्टफोनच्या इतर स्पेक्स जसे कि डिस्प्ले साइज, बॅटरी क्षमता आणि फ्रंट कॅमेऱ्याची माहिती समोर आली नाही. तसेच POCO X3 प्रो अधिकृत होईल कि नाही हे पण निश्चित नाही कारण POCO ने या आगामी डिवाइसची कोणतीही माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : बदलेल ‘फ्लॅगशिप’ ची व्याख्या, 16GB रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 888 5G चिपसेटसह लाॅन्च होईल ASUS ROG Phone 5

POCO X3

गेल्या वर्षी POCO ने भारतात सप्टेंबर मध्ये POCO X3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. या स्मार्टफोन मध्ये 6.67-इंचाचा फुल HD + IPS LCD डिस्प्ले देण्यात आला होता, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz होता. तसेच, फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली होती.

फोन मध्ये फोटोग्राफीसाठी 64MP चा प्राइमरी कॅमेरा, 13MP ची अल्ट्रा वाइड लेंस f / 2.2 अपर्चर, 2MP चा डेप्थ सेंसर आणि 2MP ची मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 20MP चा कॅमेरा आणि 6000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली होती.

The post पोकोचा नवीन मिड रेंज फोन POCO X3 Pro इंडियन साइटवर झाला लिस्ट, लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-clears-bis-certification-launch-soon-in-india/feed/ 0