POCO X5 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:24:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 POCO X5 Pro स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतात होईल लाँच; कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/poco-x4-pro-launched-in-india-on-february-6-check-specifications-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x4-pro-launched-in-india-on-february-6-check-specifications-and-price/#respond Wed, 01 Feb 2023 10:30:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17398 बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ च्या स्क्रीनिंग दरम्यान चित्रपटगृहांमध्ये टीजर रिलीज केल्यानंतर कंपनीनं अधिकृतपणे POCO X5 Pro च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. पोकोचा हा स्मार्टफोन भारतात 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:30 वाजता लाँच केला जाईल. पोकोचा हा फोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. POCO X5 Pro गेल्यावर्षी लाँच केलेल्या POCO X4 Pro […]

The post POCO X5 Pro स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतात होईल लाँच; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO X5 Pro 6 फेब्रुवारीला भारतात सादर केला जाईल
  • कंपनीनं अधिकृत घोषणा करून दिली आहे माहिती
  • फोनमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळेल

बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ च्या स्क्रीनिंग दरम्यान चित्रपटगृहांमध्ये टीजर रिलीज केल्यानंतर कंपनीनं अधिकृतपणे POCO X5 Pro च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. पोकोचा हा स्मार्टफोन भारतात 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:30 वाजता लाँच केला जाईल. पोकोचा हा फोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

POCO X5 Pro गेल्यावर्षी लाँच केलेल्या POCO X4 Pro चा उत्तराधिकारी आहे आणि हा 5G नेटवर्कला सपोर्टसह लाँच केला जाईल. पोकोचा हा स्मार्टफोन शाओमीच्या Redmi Note 12 Speed Edition चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो, जो अलीकडेच चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट आणि POCO च्या वेबसाइटवरील या फोनच्या मायक्रोसाइटनुसार हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह लाँच होईल. या फोनचा AnTuTu बेंचमार्क स्कोर 545K+ आहे. म्हणजे बजेट सेग्मेंटमध्ये हा बेस्ट ऑप्शन बनू शकतो. हे देखील वाचा: पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी वनप्लसची तयारी; किफायतशीर OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन लीक

POCO X5 Pro specifications

  • 6.67″ AMOLED 120Hz Display
  • Qualcomm Snapdragon 778G
  • 108MP Rear + 16MP Selfie Camera
  • 67W + 5,000mAh Battery

पोको एक्स5 प्रो मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिली जाऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बानू शकते जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. पोको एक्स5 प्रो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच बेस्ट गेमिंगसाठी यात 12 लेयर असलेली कूलिंग सिस्टम मिळू शकते.

POCO X5 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. यात 108MP Samsung HM2 प्रायमरी सेन्सर असेल, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो.

सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये ड्युअल सिम, आयआर ब्लास्टर, 3.5एमएम जॅक आणि X-Axis Linear Motor सारखे फीचर्स मिळू शकतात. हे देखील वाचा: अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा

POCO X5 Pro Price

पोको एक्स5 प्रो भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तर मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. POCO X5 Pro ची प्राइस 21,000 हजारांच्या आसपास सुरु होऊ शकते आणि मोठ्या व्हेरिएंटची किंमत 23,000 च्या आसपास असू शकते.

The post POCO X5 Pro स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतात होईल लाँच; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x4-pro-launched-in-india-on-february-6-check-specifications-and-price/feed/ 0
POCO X5 Pro ची किंमत लीक; 6 फेब्रुवारीला येऊ शकतो भारतात https://www.91mobiles.com/marathi/6-february-poco-x5-pro-india-launch-date-price-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/6-february-poco-x5-pro-india-launch-date-price-revealed/#respond Fri, 27 Jan 2023 09:34:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17291 POCO X5 आणि POCO X5 Pro 5G लवकरच भारतात येणार आहेत. कंपनीनं आतापर्यंत आपले मोबाइल फोन्सच्या लाँच डिटेल्सची माहिती दिली नाही परंतु सीरीजच्या प्रो व्हर्जन बद्दल बातमी समोर आली आहे की हा स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येऊ शकतो. अजून एका लीकमधून पोको एक्स5 प्रो 5जीच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंट तसेच भारतीय किंमतीची माहिती समोर […]

The post POCO X5 Pro ची किंमत लीक; 6 फेब्रुवारीला येऊ शकतो भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO X5 Pro 6 फेब्रुवारीला भारतात लाँच होऊ शकतो.
  • पोको एक्स5 प्रो 6GB RAM आणि 8GB RAM सह बाजारात येईल.
  • POCO X5 Pro ची भरतील किंमत 21 हजारांच्या आसपास असेल.

POCO X5 आणि POCO X5 Pro 5G लवकरच भारतात येणार आहेत. कंपनीनं आतापर्यंत आपले मोबाइल फोन्सच्या लाँच डिटेल्सची माहिती दिली नाही परंतु सीरीजच्या प्रो व्हर्जन बद्दल बातमी समोर आली आहे की हा स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येऊ शकतो. अजून एका लीकमधून पोको एक्स5 प्रो 5जीच्या रॅम व स्टोरेज व्हेरिएंट तसेच भारतीय किंमतीची माहिती समोर आली आहे.

POCO X5 Pro India Launch

पोको एक्स5 प्रो 6 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. ही माहिती कंपनीनं अधिकृतपणे दिली नाही परंतु शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शो दरम्यान फोनची जाहिरात चालवण्यात आली होती आणि त्यात फोन लाँचची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या लाँच डेटवर विश्वास ठेवता येईल, जिची घोषणा पुढील दोन दिवसात कंपनी करू शकते. 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी POCO X5 Pro भारतात ऑफिशियल होईल.

POCO X5 Pro Price

फोनची किंमत पाहता गॅजेट्स डेटा नावाच्या एका टिपस्टरनं दावा केला आहे की पोको एक्स5 प्रो भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाईल. बेस मॉडेलमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तर बडा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करेल. टिप्स्टरनुसार POCO X5 Pro ची प्राइस 21,000 हजारांच्या आसपास सुरु होईल आणि मोठ्या व्हेरिएंटची किंमत 23,000 च्या आसपास असू शकते. हे देखील वाचा: महिनाभराची वैधता आणि 60GB डेटा; Airtel ने लाँच केले दोन नवीन Monthly Plan

POCO X5 Pro specifications

  • 6.67″ AMOLED 120Hz Display
  • Qualcomm Snapdragon 778G
  • 108MP Rear + 16MP Selfie Camera
  • 67W + 5,000mAh Battery

पोको एक्स5 प्रो मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले दिली जाऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. पोको एक्स5 प्रो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच बेस्ट गेमिंगसाठी यात 12 लेयर असलेली कूलिंग सिस्टम मिळू शकते.

POCO X5 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. यात 108MP Samsung HM2 प्रायमरी सेन्सर असेल, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हे देखील वाचा: भारतीय कंपनीनं घेऊन येतेय PUBG Mobile आणि BGMI सारखा दमदार गेम; Indus Battle Royale चं रजिस्ट्रेशन सुरु

सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करेल. या फोनमध्ये ड्युअल सिम, आयआर ब्लास्टर, 3.5एमएम जॅक आणि X-Axis Linear Motor सारखे फीचर्स मिळू शकतात.

The post POCO X5 Pro ची किंमत लीक; 6 फेब्रुवारीला येऊ शकतो भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6-february-poco-x5-pro-india-launch-date-price-revealed/feed/ 0
POCO X5 आणि POCO X5 Pro लवकरच येऊ शकतात भारतात; गिकबेंचवर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-specifications-leaked-on-geekbench-listing/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-specifications-leaked-on-geekbench-listing/#respond Wed, 25 Jan 2023 04:05:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17217 पोको एक्स5 सीरीज भारतात येण्यासाठी तयार आहे. कंपनीनं सांगितलं नसलं तरी लवकरच POCO X5 आणि POCO X5 Pro भारतात लाँच केले जातील. सध्या रोज या मोबाइल फोन्स संबंधित लीक्स समोर येत आहेत. विशेष म्हणजे यातील POCO X5 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या हातात दिसला होता. जो आता बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात […]

The post POCO X5 आणि POCO X5 Pro लवकरच येऊ शकतात भारतात; गिकबेंचवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO X5 बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
  • हा फोन 8GB RAM सह बाजारात येईल.
  • पोको एक्स3 Qualcomm Snapdragon 695 सह येऊ शकतो.

पोको एक्स5 सीरीज भारतात येण्यासाठी तयार आहे. कंपनीनं सांगितलं नसलं तरी लवकरच POCO X5 आणि POCO X5 Pro भारतात लाँच केले जातील. सध्या रोज या मोबाइल फोन्स संबंधित लीक्स समोर येत आहेत. विशेष म्हणजे यातील POCO X5 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या हातात दिसला होता. जो आता बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमधून फोनच्या महत्वाच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

पोको एक्स5 स्मार्टफोनची ही गीकबेंच लिस्टिंग 22 जानेवारीची आहे. इथे फोन 22111317PG मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. यात फोनच्या नावाचा उल्लेख नाही परंतु चर्चा आहे की हा मोबाइल मार्केटमध्ये POCO X5 नावानं एंट्री करेल. बेंचमार्क स्कोर पाहता याला सिंगल-कोर मध्ये 693 आणि मल्टी-कोर मध्ये 2113 स्कोर मिळाला आहे. हे देखील वाचा: How To Start DigiLocker: पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स सारखे महत्वाचे ठेवा फोनमध्ये; काही स्टेप्समध्ये सुरु करा डिजीलॉकर

POCO X5 Specifications

  • 6.7″ FHD+ AMOLED डिस्प्ले
  • 120Hz Refresh Rate
  • Qualcomm Snapdragon 695
  • 50MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 33W 5,000mAh battery

गीकबेंचवर पोको एक्स5 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसरसह येऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे जो 2.21गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर काम करू शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये एड्रेनो 619 जीपीयू असल्याचं दिसलं आहे. गीकबेंचवर हा मोबाइल फोन 8जीबी रॅमसह लिस्ट झाला आहे. लिस्टिंग नुसार हा फोन अँड्रॉइड 12 ओएससह बाजारात येऊ शकतो.

POCO X5 संबंधित लीक पाहता अशी चर्चा आहे की हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीसह लाँच होऊ शकतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. तसेच या पोको फोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकते जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. हे देखील वाचा: 100MP Camera असेलल्या OPPO Reno 8T च्या भारतीय किंमतीचा खुलासा; पाहा तुमच्या बजेटमध्ये येतोय का

फोटोग्राफीसाठी पोको एक्स5 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. लीकनुसार या फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलची फ्रंट लेन्स मिळू शकते. POCO X5 च्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी फोन लाँचची वाट पाहावी लागेल.

The post POCO X5 आणि POCO X5 Pro लवकरच येऊ शकतात भारतात; गिकबेंचवर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x5-specifications-leaked-on-geekbench-listing/feed/ 0
Poco X5 Pro झाला BIS वर लिस्ट; फेब्रुवारीमध्ये येऊ शकतो भारतात https://www.91mobiles.com/marathi/bgmi-gaming-phone-poco-x5-pro-5g-listed-on-bis-launching-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/bgmi-gaming-phone-poco-x5-pro-5g-listed-on-bis-launching-in-india-soon/#respond Fri, 13 Jan 2023 05:19:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16847 POCO X5 Pro 5G संबंधित बातमी अलीकडेच समोर आली होती ज्यात सांगण्यात आलं होतं की हा मोबाइल फोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 12 Pro Speed Edition चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. तसेच आता हा पोको फोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS म्हणजे ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग नंतर चर्चाना उधाण आलं […]

The post Poco X5 Pro झाला BIS वर लिस्ट; फेब्रुवारीमध्ये येऊ शकतो भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • POCO X5 Pro 5G फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर लिस्ट झाला आहे.
  • हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 12 Pro Speed Edition चा रीब्रँडेड असू शकतो.
  • पोको एक्स5 प्रो जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीला भारतात लाँच होऊ शकतो.
  • BGMI आणि PUBG सारख्याजैसे गेम्ससाठी यात 12 लेयर असलेला कूलिंग सिस्टम मिळू शकते.

POCO X5 Pro 5G संबंधित बातमी अलीकडेच समोर आली होती ज्यात सांगण्यात आलं होतं की हा मोबाइल फोन चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 12 Pro Speed Edition चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. तसेच आता हा पोको फोन भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS म्हणजे ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग नंतर चर्चाना उधाण आलं आहे की पोको एक्स5 प्रो 5जी फोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. हा एक गेमिंग फोनच्या स्वरूपात येईल ज्यात तासंतास गेमिंगसाठी 12 लेयर असलेला कूलिंग सिस्टम दिली जाऊ शकते.

POCO X5 Pro 5G बीआयएस वर 22101320I मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. फक्त हीच भारतीय साइट नव्हे तर थायलंडच्या सर्टिफिकेशन साइट NBTC आणि EEC वर देखील हा पोकोफोन स्पॉट झाला आहे. एक्स5 प्रो 5जीच्या या सर्टिफिकेशन्समध्ये 2210132G मॉडेलसह लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीनं अद्याप फोन लाँचबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु मार्केटमध्ये चर्चा आहे की हा पोको फोन या महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला भारतात लाँच होऊ शकतो.

पोको एक्स5 प्रो चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.67″ AMOLED 120Hz Display
  • 12GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 778G
  • 108MP Rear + 16MP Selfie Camera
  • 67W + 5,000mAh Battery

वर सांगितल्याप्रमाणे भारतात येणारा पोको एक्स5 प्रो चीनमध्ये लाँच झालेल्या रेडमी नोट 12 प्रो स्पीड एडिशनचा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. त्यामुळे नोट 12 प्रो एसई पाहता चीनमध्ये आलेला हा स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंच फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो.

स्नॅपड्रॅगन 778जी हा गेमिंग चिपसेट रेडमी नोट 12 प्रो स्पीड एडिशनमध्ये देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 Pro Speed Edition मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108MP Samsung HM2 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

The post Poco X5 Pro झाला BIS वर लिस्ट; फेब्रुवारीमध्ये येऊ शकतो भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bgmi-gaming-phone-poco-x5-pro-5g-listed-on-bis-launching-in-india-soon/feed/ 0
108MP च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह येतोय POCO X5 Pro; याच महिन्यात येणार भारतात https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-poco-x5-pro-to-launch-in-india-check-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-poco-x5-pro-to-launch-in-india-check-specifications/#respond Tue, 10 Jan 2023 05:28:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16702 शाओमीच्या सब ब्रँड पोकोकडे कमी किंमतीत जबरदस्त स्मार्टफोन सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पोकोनं अलीकडेच 6499 रुपयांच्या POCO C50 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या लो बजेट मोबाइल नंतर आता बातमी येत आहे की कंपनी दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला पावरफुल POCO X5 Pro 5G फोन देखील भारतीय बाजारात सादर करण्याची तयारी करत आहे. नव्या बातमीत […]

The post 108MP च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह येतोय POCO X5 Pro; याच महिन्यात येणार भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीच्या सब ब्रँड पोकोकडे कमी किंमतीत जबरदस्त स्मार्टफोन सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पोकोनं अलीकडेच 6499 रुपयांच्या POCO C50 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या लो बजेट मोबाइल नंतर आता बातमी येत आहे की कंपनी दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला पावरफुल POCO X5 Pro 5G फोन देखील भारतीय बाजारात सादर करण्याची तयारी करत आहे. नव्या बातमीत दावा केला जात आहे की चीनमध्ये आलेला Redmi Note 12 Pro Speed Edition भारतात पोको एक्स5 प्रो नावाने लाँच केला जाईल.

91मोबाइल्सला टिपस्टर योगेश बरारकडून पोको एक्स5 प्रो स्मार्टफोनच्या इंडिया लाँचची टिप मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोको ब्रँड आपल्या पॅरेन्ट कंपनी Xiaomi द्वारे चीनमध्ये लाँच करण्यात आलेला Redmi Note 12 Pro Speed Edition स्मार्टफोन भारतात POCO X5 Pro नावानं सादर करेल. या फोनची कोणतीही अचूक लाँच डेट अद्याप समोर आली नाही परंतु टिपस्टरनुसार हा फोन याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 च्या अखेरपर्यंत भारतात लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: हे Bollywood चे चित्रपट लवकरच येणार OTT वर; घर बसल्या मिळणार एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट…

POCO X5 Pro specifications

  • 6.67″ AMOLED 120Hz Display
  • 12GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 778G
  • 108MP Rear + 16MP Selfie Camera
  • 67W + 5,000mAh Battery

पोको एक्स5 प्रो जर चीनमध्ये लाँच झालेल्या रेडमी नोट 12 प्रो स्पीड एडिशनचा रीब्रँडेड व्हर्जन असेल तर या पोको फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स देखील रेडमी मोबाइल सारखे असतील. त्यामुळे नोट 12 प्रो एसई पाहत हा फोन चीनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. तसेच बेस्ट गेमिंगसाठी यात 12 लेयर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, यामुळे हा फोन ‘स्पीड एडिशन’ बनतो.

रेडमी नोट 12 प्रो स्पीड एडिशन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. पंच-होल स्टाईल असलेली ही स्क्रीन एचडीआर10+ आणि 900निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सला देखील सपोर्ट करते.

Redmi Note 12 Pro Speed Edition ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह 108MP Samsung HM2 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: स्वस्तात हवी नोकियाची मजबुती? 5 हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय Nokia C01 Plus, पाहा ऑफर

रेडमी नोट 12 प्रो स्पीड एडिशन ड्युअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि X-Axis Linear Motor सारख्या फीचर्ससह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. आशा आहे की भारतीय बाजारात POCO X5 Pro देखील या स्पेसिफिकेशन्ससह लाँच होईल.

The post 108MP च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह येतोय POCO X5 Pro; याच महिन्यात येणार भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-phone-poco-x5-pro-to-launch-in-india-check-specifications/feed/ 0