Realme 10 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 10:42:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme आणि Coca-Cola मिळून सादर करू शकतात Realme 10 Pro स्पेशल एडिशन फोन https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-coca-cola-edition-design-leaked-confirmed-launch-date/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-coca-cola-edition-design-leaked-confirmed-launch-date/#respond Thu, 02 Feb 2023 05:37:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17428 काही दिवसांपूर्वी लीक आलं होतं की लोकप्रिय कोल्ड्रिंक ब्रँड Coca-Cola स्मार्टफोन सेगमेंटमध्ये येणार असून लवकरच Coca-Cola Phone बाजारात येणार आहे. आता समोर आलं आहे की हा फोन एका Realme स्मार्टफोनचा स्पेशल एडिशन असेल. रियलमीनं देखील पुष्टी केली आहे की त्यांनी कोका-कोला सोबत स्पेशल एडिशन लाँच करण्यासाठी हात मिळवणी केली आहे. हा फोन गेल्यावर्षी भारतात आलेल्या […]

The post Realme आणि Coca-Cola मिळून सादर करू शकतात Realme 10 Pro स्पेशल एडिशन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme 10 Pro चा स्पेशल एडिशन येत आहे बाजारात.
  • Realme 10 Pro 5G Coca-Cola edition मध्ये स्टँडर्ड एडिशन सारखे स्पेक्स असतील
  • स्मार्टफोनची फक्त डिजाइन बदलली जाऊ शकते.

काही दिवसांपूर्वी लीक आलं होतं की लोकप्रिय कोल्ड्रिंक ब्रँड Coca-Cola स्मार्टफोन सेगमेंटमध्ये येणार असून लवकरच Coca-Cola Phone बाजारात येणार आहे. आता समोर आलं आहे की हा फोन एका Realme स्मार्टफोनचा स्पेशल एडिशन असेल. रियलमीनं देखील पुष्टी केली आहे की त्यांनी कोका-कोला सोबत स्पेशल एडिशन लाँच करण्यासाठी हात मिळवणी केली आहे. हा फोन गेल्यावर्षी भारतात आलेल्या Realme 10 Pro चा स्पेशल एडिशन असेल.

रियलमी Realme 10 Pro 5G चा स्पेशल एडिशन येत्या 10 फेब्रुवारीला लाँच करेल. सध्या कंपनी हा फोन टीज करत आहे. एका नव्या लीकमधून या स्मार्टफोनची डिजाइन देखील समोर आली आहे. त्यानुसार Realme 10 Pro 5G Coco-Cola Edition ड्युअल टोन डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो. बॅक पॅनलचा एक तृतीयांश भाग काळ्या रंगात आहे तर तर उर्वरित भागात कोका-कोलाचं ब्रँडिंग आहे. यात स्टँडर्ड व्हेरिएंट प्रमाणे स्पेसिफिकेशन मिळतील, फक्त डिजाइन बदलली जाऊ शकते. हे देखील वाचा: Samsung ने लाँच केले दोन दणकट स्मार्टफोन; Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus उडवणार वनप्लसची झोप

Realme 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी 10 प्रो स्मार्टफोन कंपनीनं 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी ओएलईडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोनची स्क्रीन 680निट्स ब्राइटनेस, 1400:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, 16.7एम कलर आणि 391पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

Realme 10 Pro अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित रियलमी वनयुआय 4 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो रॅम बूस्ट फिचरच्या मदतीनं 20जीबी रॅमची हेव्ही प्रोसेसिंग देतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 प्रो ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.75 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन रियलमी मोबाइल फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा: Airtel ग्राहकांना मोठा धक्का! बंद झाले कंपनीचे सर्वच स्वस्त रिचार्ज प्लॅन

Realme 10 Pro स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. बेस व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे तर मोठा व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

The post Realme आणि Coca-Cola मिळून सादर करू शकतात Realme 10 Pro स्पेशल एडिशन फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-coca-cola-edition-design-leaked-confirmed-launch-date/feed/ 0
कर्व्ड डिस्प्लेसह Realme 10 Pro+ झाला भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-plus-launched-in-india-with-108-mp-camera-phone-know-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-plus-launched-in-india-with-108-mp-camera-phone-know-price-and-specifications-details/#respond Thu, 08 Dec 2022 07:32:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15794 रियलमीनं आज भारतीय बाजारात रियलमी 10 प्रो सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये Realme 10 Pro आणि Realme 10 Pro Plus 5G असे दोन फोन आले आहेत. यातील प्रो प्लस मॉडेल 108MP कॅमेरा, 8GB RAM, MediaTek Dimensity 1080 चिपसेट, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो. पुढे आम्ही रियलमी 10 प्रो प्लसच्या फीचर्स, […]

The post कर्व्ड डिस्प्लेसह Realme 10 Pro+ झाला भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीनं आज भारतीय बाजारात रियलमी 10 प्रो सीरीज सादर केली आहे. या सीरीजमध्ये Realme 10 Pro आणि Realme 10 Pro Plus 5G असे दोन फोन आले आहेत. यातील प्रो प्लस मॉडेल 108MP कॅमेरा, 8GB RAM, MediaTek Dimensity 1080 चिपसेट, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो. पुढे आम्ही रियलमी 10 प्रो प्लसच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती दिली आहे.

Realme 10 Pro Plus Specifications

रियलमी 10 प्रो प्लस स्मार्टफोन 2412 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाचा फुलएचडी+ कर्व्ड डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. Realme 10 Pro+ डिस्प्लेमध्ये 1.07बिलियन कलर सपोर्ट, 100% कलर गामुट डीसीआई-पी3, 800निट्स ब्राइटनेस आणि 5000000:1 कॉट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात. हे देखील वाचा: 108MP च्या शानदार कॅमेऱ्यासह आला रियलमीचा स्वस्त फोन; इतकी आहे Realme 10 Pro ची किंमत

रियलमी 10 प्रो प्लस सर्वात नवीन अँड्रॉइड 13 ओएस आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा नवीन रियलमी मोबाइल फोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो. यात 8 जीबी पर्यंत रॅमसह 256 जीबी पर्यंतची स्टोरेज आहे. वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीच्या मदतीनं 8 जीबी अतिरिक्त रॅम मिळवता येतो.

रियलमी 10 प्रो प्लस 5जी फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.75 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यातील 5,000एमएएचची बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंगमुळे फक्त 17 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते. हे देखील वाचा: जबरदस्त बातमी! भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल येतोय; Jio Phone 5G वेबसाइटवर लिस्ट

Realme 10 Pro Plus Price In India

Realme 10 Pro Plus चे तीन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB RAM सह 128GB Storage देण्यात आली आहे, ज्याची किंमत 24,999रूपे आहे. तर 8GB RAM सह 128GB Storage मॉडेलची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB RAM आणि 256GB Storage असलेला मोठा मॉडेल 27,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा रियलमी मोबाइल 14 डिसेंबरपासून Dark Matter, Nebula Blue और Hyperspace Gold कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post कर्व्ड डिस्प्लेसह Realme 10 Pro+ झाला भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-plus-launched-in-india-with-108-mp-camera-phone-know-price-and-specifications-details/feed/ 0
108MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Realme 10 Pro भारतात आला https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-launched-in-india-know-price-feature-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-launched-in-india-know-price-feature-specifications-sale-details/#respond Thu, 08 Dec 2022 07:02:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15790 चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीनं आज भारतीय बाजारात आपली नवीन स्मार्टफोन सीरिज सादर केली आहे. Realme 10 Pro Series भारतात लाँच झाली आहे. सीरीज अंतगर्त दोन नवीन 5जी रियलमी फोन बाजारात सादर करण्यात आले आहेत, ज्यात Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G चा समावेश आहे. यातील प्रो मॉडेलमध्ये 108MP चा कॅमेरा, 8GB […]

The post 108MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Realme 10 Pro भारतात आला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीनं आज भारतीय बाजारात आपली नवीन स्मार्टफोन सीरिज सादर केली आहे. Realme 10 Pro Series भारतात लाँच झाली आहे. सीरीज अंतगर्त दोन नवीन 5जी रियलमी फोन बाजारात सादर करण्यात आले आहेत, ज्यात Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G चा समावेश आहे. यातील प्रो मॉडेलमध्ये 108MP चा कॅमेरा, 8GB रॅम, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. पुढे आम्ही या सिरीजमधील बेस मॉडेल रियलमी 10 प्रो 5जी फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Realme 10 Pro Specifications

रियलमी 10 प्रो स्मार्टफोन कंपनीनं 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी ओएलईडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोनची स्क्रीन 680निट्स ब्राइटनेस, 1400:1 कॉन्ट्रास्ट रेशियो, 16.7एम कलर आणि 391पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करते. हे देखील वाचा:

Realme 10 Pro अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित रियलमी वनयुआय 4 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो रॅम बूस्ट फिचरच्या मदतीनं 20जीबी रॅमची हेव्ही प्रोसेसिंग देतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 प्रो ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.75 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन रियलमी मोबाइल फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे देखील वाचा: जबरदस्त बातमी! भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल येतोय; Jio Phone 5G वेबसाइटवर लिस्ट

Realme 10 Pro 5g launch price feature specifications sale details

Realme 10 Pro Price

Realme 10 Pro स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. बेस व्हेरिएंटची किंमत 18,990 रुपये आहे तर मोठा व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Realme 10 Pro स्मार्टफोन 16 डिसेंबरपासून Dark Matter, Nebula Blue आणि Hyperspace Gold कलरमध्ये विकत घेता येईल.

The post 108MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Realme 10 Pro भारतात आला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-launched-in-india-know-price-feature-specifications-sale-details/feed/ 0
Realme 10 Pro झाला चीनमध्ये लाँच; फोनमध्ये 120Hz चा डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-launch-price-feature-specifications-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-launch-price-feature-specifications-sale-details/#respond Thu, 17 Nov 2022 07:16:31 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15040 रियलमी कंपनीनं आज टेक मंचावर आपली लेटेस्ट Realme 10 Pro Series लाँच केली आहे. सीरीज अंतगर्त दोन नवीन 5जी रियलमी फोन बाजारात सादर करण्यात आले आहेत, ज्यात Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G चा समावेश आहे. स्टाईलिश लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह येणारे हे रियमली मोबाइल्स सर्वप्रथम चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध होतील त्यानंतर भारतात […]

The post Realme 10 Pro झाला चीनमध्ये लाँच; फोनमध्ये 120Hz चा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी कंपनीनं आज टेक मंचावर आपली लेटेस्ट Realme 10 Pro Series लाँच केली आहे. सीरीज अंतगर्त दोन नवीन 5जी रियलमी फोन बाजारात सादर करण्यात आले आहेत, ज्यात Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G चा समावेश आहे. स्टाईलिश लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्ससह येणारे हे रियमली मोबाइल्स सर्वप्रथम चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध होतील त्यानंतर भारतात लाँच केले जातील. पुढे आम्ही या सिरीजमधील बेस मॉडेल रियलमी 10 प्रो 5जी फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Realme 10 Pro Specifications

रियलमी 10 प्रो स्मार्टफोन कंपनीनं 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन आहे जी एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. ही फ्लॅट एज स्क्रीन आहे ज्यात तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: कोणालाही न सांगता Jio नं बंद केले दोन लोकप्रिय प्लॅन; नवीन पर्याय न दिल्यामुळे युजर्स नाराज

Realme 10 Pro 5g launch price feature specifications sale details

Realme 10 Pro अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित कंपनीच्या रियलमी वनयुआय 4 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे इंटरनल रॅम बूस्ट करवून हेव्ही प्रोसेसिंगचा लोड कमी होतो. Realme 10 Pro फोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंतची UFS 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Realme 10 Pro 5g launch price feature specifications sale details

फोटोग्राफीसाठी रियलमी 10 प्रो ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन रियलमी मोबाइल फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Exclusive: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅमसह येतोय iQOO 11 Legend; वनप्लसला टाकेल का मागे?

Realme 10 Pro Price

Realme 10 Pro स्मार्टफोन चीनमध्ये दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज मिळते. बेस व्हेरिएंटची किंमत 1,599 युआन (सुमारे 18,300 रुपये) आहे तर मोठा व्हेरिएंट 1,899 युआन (सुमारे 22,000 रुपये) मध्ये खरेदी करता येईल. Realme 10 Pro स्मार्टफोन चीनमध्ये Sea Blue, Night Black आणि Starlight कलरमध्ये विकत घेता येईल. लवकरच हा फोन भारतीयांच्या भेटीला देखील येईल, परंतु भारतीय किंमत वेगळी असू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Realme 10 Pro झाला चीनमध्ये लाँच; फोनमध्ये 120Hz चा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-10-pro-5g-launch-price-feature-specifications-sale-details/feed/ 0