Realme GT Neo 5 SE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Apr 2023 04:18:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-price-and-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-price-and-specifications-in-marathi/#respond Tue, 04 Apr 2023 04:18:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19989 Realme GT Neo 5 SE आज चीनमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल 240W Charging असेलल्या Realme GT Neo 5 स्मार्टफोनचा छोटा व्हर्जन आहे जो 100W Fast Charging टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये आला आहे. रियलमी जीटी नियो 5 एसई फोनमध्ये 1.5K Display, 64MP Camera, 16GB RAM, Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसर 5,500mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले […]

The post Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme GT Neo 5 चीनमध्ये लाँच झाला आहे.
  • हा Snapdragon 7 Plus Gen 2 वर चालतो.
  • रियलमी मोबाइलमध्ये 100W Charging देण्यात आली आहे.

Realme GT Neo 5 SE आज चीनमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल 240W Charging असेलल्या Realme GT Neo 5 स्मार्टफोनचा छोटा व्हर्जन आहे जो 100W Fast Charging टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये आला आहे. रियलमी जीटी नियो 5 एसई फोनमध्ये 1.5K Display, 64MP Camera, 16GB RAM, Qualcomm Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसर 5,500mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत ज्याची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

रियलमी जीटी नियो 5 एसईची किंमत

Realme GT Neo 5 SE चार मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत CNY 1999 म्हणजे जवळपास 24,000 रुपये आहे. तर फोनचा 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट CNY 2199 (जवळपास 26,300 रुपये) आणि 12जीबी रॅम + 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट CNY 2299 (जवळपास 27,500 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे.

रियलमी जीटी नियो 5 एसई 5जी फोनचा सर्वात मोठा व्हेरिएंट 16जीबी रॅमसह 1टीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत CNY 2599 आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 31,100 रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये हा रियलमी मोबाइल Final Fantasy आणि Shadow Black कलरमध्ये आला आहे. हे देखील वाचा: अधिकृतपणे समोर आले Redmi Note 12 Pro 4G चे स्पेसिफिकेशन्स; मिळेल 108MP चा कॅमेरा

रियलमी जीटी नियो 5 एसईचे स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 5 SE स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. फोन डिस्प्लेमध्ये 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 2160पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 1400निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स मिळतात. कंपनीनं आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह बाजारात आणला आहे.

रियलमी जीटी नियो 5 एसई लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो रियलमी युआय 4.0 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.91गीगाहर्ट्ज क्लाॅक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 725 जीपीयू आहे. हा रियलमी मोबाइल 16जीबी पर्यंतच्या रॅम आणि 1टीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: मोबाइल फोन आणि कंप्यूटरमध्ये मराठीत कसं लिहायचं? जाणून घ्या सोपी पद्धत

फोटोग्राफीसाठी Realme GT Neo 5 SE च्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/3.3 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

The post Realme GT Neo 5 SE लाँच! यात आहे 100W चार्जिंग, 5000mAh Battery आणि 1.5K डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-price-and-specifications-in-marathi/feed/ 0
रियलमी जीटी नियो 5 एसईची लाँच डेट समजली, AnTuTu लिस्टिंगमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-china-launch-date-leak-specifications-first-look/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-china-launch-date-leak-specifications-first-look/#respond Thu, 23 Mar 2023 05:34:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19666 रियलमीनं अखेरीस आपल्या आगामी फोन Realme GT Neo 5 SE स्मार्टफोनची लाँच डेट सांगितली आहे. कंपनीचा हा फोन चीनमध्ये 3 एप्रिल 2023 ला लाँच केला जाईल. ब्रँडनं आपल्या ऑफिशियल वीबो अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती शेयर केली आहे. तसेच प्रमोशनल पोस्टरमधून लाँच डेट व्यतिरिक्त फोनच्या डिजाइनचा देखील खुलासा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर ऑफिशियल होण्यापूर्वी […]

The post रियलमी जीटी नियो 5 एसईची लाँच डेट समजली, AnTuTu लिस्टिंगमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 3 एप्रिलला चीनमध्ये Realme GT Neo 5 SE को लाँच केला जाईल.
  • कंपनीनं लाँच डेट सोबतच डिवाइसच्या लुकचा खुलासा केला आहे.
  • फोनच्या महत्वाचे स्पेसिफिकेशन्स AnTuTu लिस्टिंगमध्ये समोर आले आहेत.

रियलमीनं अखेरीस आपल्या आगामी फोन Realme GT Neo 5 SE स्मार्टफोनची लाँच डेट सांगितली आहे. कंपनीचा हा फोन चीनमध्ये 3 एप्रिल 2023 ला लाँच केला जाईल. ब्रँडनं आपल्या ऑफिशियल वीबो अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती शेयर केली आहे. तसेच प्रमोशनल पोस्टरमधून लाँच डेट व्यतिरिक्त फोनच्या डिजाइनचा देखील खुलासा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर ऑफिशियल होण्यापूर्वी हँडसेट AnTuTu बेंचमार्किंग डेटाबेस वेबसाइटवर दिसला आहे त्यामुळे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

अशी असेल रियलमी जीटी नियो 5 एसईची डिजाइन

समोर आलेल्या प्रोमोशनल पोस्टरमध्ये बघू शकता की रियलमी जीटी नियो 5 एसई कसा दिसेल. डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि मागच्या बाजूला एक वर्टिकल एलइडी फ्लॅश असेल. कॅमेरा सेटअप एक मोठ्या आयताकृती मॉड्यूलमध्ये असेल. डिवाइसच्या मागच्या बाजूस कंपनीची ब्रँडिंग असेल. आशा आहे की जीटी नियो 5 एसईमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. हे देखील वाचा: Find My Device म्हणजे काय? कसं वापरायचं आणि याचे फायदे काय? जाणून घ्या महत्व

रियलमी जीटी नियो 5 एसईचे लीक स्पेसिफिकेशन्स

AnTuTu लिस्टिंग पाहता Realme GT Neo 5 SE मॉडेल नंबर Realme RMX3700 सह स्पॉट केला गेला आहे. यात फोननं एकूण 1009127 पॉईंट्स मिळवले आहेत. तसेच लिस्टिंगमधून समजलं आहे की डिवाइस Snapdragon 7+ Gen 2 processor सह येईल. तसेच यात 16GB RAM आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज असेल. हे देखील वाचा: 30 मार्चला भारतात येतोय Redmi Note 12 4G; मिळणार 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

त्याचबरोबर हा फोन अँड्रॉइड 13 बेस्ड रियलमी युआय 4.0 वर चालेल. जोडीला हँडसेट मध्ये 120Hz/144Hz रिफ्रेश रेट अ‍ॅमोलेड पॅनल आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते.

The post रियलमी जीटी नियो 5 एसईची लाँच डेट समजली, AnTuTu लिस्टिंगमधून स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-china-launch-date-leak-specifications-first-look/feed/ 0
रियलमी जीटी नियो 5 एसईचा लाँच झाला कन्फर्म, कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-launch-confirmed-by-the-company/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-launch-confirmed-by-the-company/#respond Wed, 15 Mar 2023 09:30:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19508 गेले कित्येक दिवस Realme GT Neo 5 SE स्मार्टफोनबद्दल लीक व माहिती समोर येत होती. हा डिवाइस अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्स सोबतच गीकबेंच लिस्टिंगवर देखील दिसला आहे. त्याचबरोबर आता कंपनीनं अधिकृतपणे या हँडसेटचा लाँच कन्फर्म केला आहे. रियलमीनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रियलमी जीटी नियो 5 एसई स्मार्टफोनचा लाँच कन्फर्म केला आहे. परंतु कंपनीनं कोणतीही लाँच […]

The post रियलमी जीटी नियो 5 एसईचा लाँच झाला कन्फर्म, कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रियलमीने GT Neo 5 SE चा लाँच ऑफिशियली कन्फर्म झाला आहे.
  • हा डिवाइस सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • रिपोर्टनुसार फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसर असू शकतो.

गेले कित्येक दिवस Realme GT Neo 5 SE स्मार्टफोनबद्दल लीक व माहिती समोर येत होती. हा डिवाइस अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्स सोबतच गीकबेंच लिस्टिंगवर देखील दिसला आहे. त्याचबरोबर आता कंपनीनं अधिकृतपणे या हँडसेटचा लाँच कन्फर्म केला आहे. रियलमीनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून रियलमी जीटी नियो 5 एसई स्मार्टफोनचा लाँच कन्फर्म केला आहे. परंतु कंपनीनं कोणतीही लाँच डेट सांगितली नाही. आशा आहे की हा डिवाइस या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरवातीला लाँच होऊ शकतो.

रियलमी जीटी नियो 5 एसई कन्फर्म

पुढील प्रोमोशनल पोस्टरमध्ये दिसत आहे की (रियलमीनं वीबोवर पोस्ट केलेलं पोस्टर), कंपनी रियलमी जीटी नियो 5 एसईचा चिनी बाजारातील लाँच टीज करत आहे. ब्रँडनं अखेरीस डिवाइसच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे, जे नाव आतापर्यंत अफवांमध्ये येतं होतं. दुर्दैवाने पोस्टरमध्ये डिवाइस बाबत आणखी माहिती मिळाली नाही. तसेच याची डिजाइन आणि फीचर्स देखील अधिकृतपणे समोर आलेले नाहीत.

रियलमी जीटी नियो 5 एसईचे लीक स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 5 SE मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 1.5K AMOLED पॅनल दिला जाऊ शकतो. तसेच , पावरसाठी डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. जोडीला 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज दिली जाऊ शकते.

सॉफ्टवेयर पाहता, हा डिवाइस नवीन अँड्रॉइड 13-आधारित RealmeUI 4.0 स्किनवर चालू शकतो. डिवाइसची बॅटरी पाहता, रियलमी जीटी नियो 5 एसई मध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टवर 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच यात 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP चा सेल्फी शूटर असण्याची शक्यता आहे.

The post रियलमी जीटी नियो 5 एसईचा लाँच झाला कन्फर्म, कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-launch-confirmed-by-the-company/feed/ 0
Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन्स लीक; चीनमध्ये होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-display-camera-specs-tipped/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-display-camera-specs-tipped/#respond Thu, 23 Feb 2023 06:39:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18081 Realme नं या महिन्याच्या सुरुवातीलाच चीनमध्ये Realme GT Neo 5 स्मार्टफोन सादर केला आहे. हाच स्मार्टफोन पुढील आठवड्यात MWC 2023 च्या माध्यमातून Realme GT 3 नावानं जागतिक बाजारात एंट्री करू शकतो, ज्यात भारताचा देखील समावेश असू शकतो. परंतु काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोनच्या हलक्या व्हर्जन म्हणजे Realme GT Neo 5 SE ची चर्चा सुरु झाली होती. […]

The post Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन्स लीक; चीनमध्ये होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme GT Neo 5 SE स्मार्टफोन 1.5K डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो.
  • फोनमध्ये मिळणार 64MP ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • सर्वप्रथम चीनमध्ये होऊ शकते Realme GT Neo 5 SE ची एंट्री

Realme नं या महिन्याच्या सुरुवातीलाच चीनमध्ये Realme GT Neo 5 स्मार्टफोन सादर केला आहे. हाच स्मार्टफोन पुढील आठवड्यात MWC 2023 च्या माध्यमातून Realme GT 3 नावानं जागतिक बाजारात एंट्री करू शकतो, ज्यात भारताचा देखील समावेश असू शकतो. परंतु काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोनच्या हलक्या व्हर्जन म्हणजे Realme GT Neo 5 SE ची चर्चा सुरु झाली होती. हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर होऊ शकतो. आज या आगामी हँडसेटची अजून माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं रियलमी जीटी नियो 5 एसई ची माहिती दिली आहे. त्यानुसार, या फोनमध्ये रेग्युलर रियलमी जीटी नियो सारखी डिजाईन मिळेल, फक्त आरजीबी एलईडी लाइट्स आणि पारदर्शक कव्हर मिळणार नाही. फ्रंटला एक पंचहोल फ्लॅट डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा एक ओएलईडी पॅनल असेल जो 1.5K रिजोल्यूशनला सपोर्ट करू शकतो.

हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येऊ शकतो. यातील मुख्य कॅमेरा 64एमपी ओम्नीव्हिजन ओव्ही64एम सेन्सर असेल. सर्वात महत्वाची माहिती म्हणजे हा स्मार्टफोन अजूनपर्यंत बाजारात न आलेल्या क्वॉलकॉमच्या Snapdragon 7 Plus Gen 1 चिपसेटवर चालू शकतो. हा चिपसेट लवकरच Snapdragon 7 Gen 2 SoC सह लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: लो बजेटमधील युद्धाची रंगत वाढणार; Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह वेबसाइटवर लिस्ट

Realme GT Neo5 Specifications

  • 6.74″ 144Hz display
  • 16GB RAM + 1TB storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Triple Rear Camera

रियलमी जीटी नियो 5 स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या मोठ्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. Realme GT Neo5 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे. ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो जीपीयू 730 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी नियो5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX 890 OIS प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि एफ/3.3 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: परवडणाऱ्या किंमतीत सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनचे फिचर; Samsung Galaxy S23 FE ची माहिती लीक

Realme GT Neo5 ची खासियत म्हणजे फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी. कंपनीनं या फोनचे दोन मॉडेल सादर केले आहेत. एका मॉडेलमध्ये 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 4,600एमएएच बॅटरी आहे. हा फोन फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होऊ शकते. तर दुसरा रियलमी जीटी नियो5 150वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन्स लीक; चीनमध्ये होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-se-display-camera-specs-tipped/feed/ 0