Samsung Galaxy A50s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 20 Jan 2020 12:22:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy A50s आणि Galaxy A70s, जाणून घ्या कुठून घेता येतील विकत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-a70s-price-cut-cashback-offer-in-india-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-a70s-price-cut-cashback-offer-in-india-sale/#respond Mon, 20 Jan 2020 12:22:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6330 या वेरिएंटच्या ब्लॅक तसेच वॉयलेट कलर मॉडेल वर कंपनी 1,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे

The post 3,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy A50s आणि Galaxy A70s, जाणून घ्या कुठून घेता येतील विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि लवकरच या सीरीज अंतर्गत Galaxy A51 आणि Galaxy A71 स्मार्टफोन्स लॉन्च केले जातील. या दोन्ही स्मार्टफोन्सचे प्रोडक्ट पेज पण सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वर आले आहेत. पण हे दोन्ही फोन्स भारतीय बाजारात येण्याआधी कंपनीने या सीरीज मधील स्मार्टफोन Galaxy A50s आणि Galaxy A70s ची किंमत कमी केली आहे. Samsung चे हे दोन्ही स्मार्टफोन्स आता 3,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंट सह स्वस्तात ऑफलाईन रिटेल स्टोर्स वरून विकत घेता येतील.

Samsung Galaxy A50s आणि Galaxy A70s च्या खरेदीवर कंपनी 3,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे ज्याचा फायदा जवळच्या मोबाईल दुकानावर किंवा रिटेल स्टोर्स वर जाऊन घेता येईल. Galaxy A70s बद्दल बोलायचे तर फोनचा 28,999 रुपयांचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 3,000 रुपयांच्या कॅशबॅक सह येतो आणि 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे गॅलेक्सी ए70एस चा 30,999 रुपयांचा 8 जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट आता 27,999 रुपयांमध्ये मिळेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए50एस पाहता 21,999 रुपयांच्या फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट वर कंपनी 2,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे ज्यामुळे हा वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy A50s चा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट जर व्हाईट कलर मध्ये विकत घेतला तर यावर पण 2,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल आणि फोन 19,999 रुपयांच्या ऐवजी 17,999 रुपयांमध्ये घेता येईल. तसेच या वेरिएंटच्या ब्लॅक तसेच वॉयलेट कलर मॉडेल वर कंपनी 1,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे ज्यामुळे हा 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy A50s

हा स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे जो क्वॉड 2.3गीगाहर्ट्ज + क्वॉड 1.7गीगाहर्ट्ज प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट चालतो. Galaxy A50s कंपनीने 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. हे दोन्ही रॅम वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy A50s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर Galaxy A50s 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर आणि 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी गॅलेक्सी ए50एस मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A50s मध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरी सह येतो.

Samsung Galaxy A70s

सॅमसंगच्या या फोन मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन FHD+ (1080×2400) AMOLED आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 675 प्रोसेसर आणि 6 जीबी/8जीबी रॅम सह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोन मध्ये F 1.8 अपर्चर असलेला 64-मेगापिक्सल कॅमेरा, 5-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल सेंसर आहे. तसेच फ्रंटला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. फोन डुअल-सिम सपोर्ट सह येईल. याचे डाइमेंशन 164.2×76.7×7.9 मिलीमीटर आहे.

The post 3,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहेत Samsung Galaxy A50s आणि Galaxy A70s, जाणून घ्या कुठून घेता येतील विकत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-a70s-price-cut-cashback-offer-in-india-sale/feed/ 0
32 एमपी सेल्फी कॅमेरा, एंडरॉयड 10 आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy A51 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-specification-revealed-48mp-rear-32mp-selfie-camera-4000mah-battery-android-10/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-specification-revealed-48mp-rear-32mp-selfie-camera-4000mah-battery-android-10/#respond Tue, 05 Nov 2019 14:07:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5686 आशा आहे कि Samsung नवीन वर्षाच्या आधीच Galaxy A51 बाजारात आणेल.

The post 32 एमपी सेल्फी कॅमेरा, एंडरॉयड 10 आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy A51 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने कालच Samsung च्या आगामी स्मार्टफोन Galaxy A51 चा फोटोज शेयर केली होती. हे फोटोज फोनच्या मॅन्युफॅक्चरिंग स्टेज मधील होते, ज्यात फोनचा इंटरनल पॅनल दाखवण्यात आला होता. फोनच्या फोटोज सोबत आम्ही सांगितले होते कि सॅमसंगच्या नोएडा मधील फॅक्टरी मध्ये Galaxy A51 ची निर्मिती सुरु झाली आहे आणि लवकरच हा स्मार्टफोन बाजारात येईल. तर आज Samsung Galaxy A51 महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स ड्रायडशाउटने शेयर केले आहेत. वेबसाइट वर पब्लिश झालेल्या रिपोर्ट मध्ये Galaxy A51 स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स शेयर केले गेले आहेत ज्यात कॅमेरा डिटेल आणि डिस्प्ले साईजचा पण समावेश आहे. या रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A51 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. एमोलेड डिस्प्ले असल्यामुळे या फोन मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या रिपोर्ट नुसार Samsung Galaxy A51 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. या रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A51 मध्ये 4,000 एमएमएच ची पावरफुल बॅटरी मिळू शकते. रिपोर्ट नुसार हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 10 सह सॅमसंगच्या वन यूआई 2.0 वर चालेल.

असा असेल लुक

Samsung Galaxy A51 ची डिजाइन पाहता यात तुम्हाला क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. यावेळी डिजाइन थोडी वेगळी असेल आणि कंपनी L शेप मध्ये कॅमेरा सादर करणार आहे. राहिला प्रश्न कॅमेरा स्पेसिफिकेशनचा तर अजूनतरी याची माहिती नाही. लीक पॅनल मध्ये तुम्ही बघू शकता कि फोनच्या खालच्या पॅनल मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 3.5 एमएम ऑडियो जॅक आहे तर लाउडस्पीकर फोनच्या बॅक पॅनल मध्ये दिला जाऊ शकतो.

Samsung च्या इतर फोन प्रमाणे यात पण तुम्हाला तीन कार्ड स्लॉट मिळतील. अर्थात तुम्ही दोन सिम सह माइक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल. या स्क्रीन पॅनलचा फोटो नाही पण आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार Samsung Galaxy A51 मध्ये तुम्हाला वॉटरड्रॉप नॉच मिळेल. अलीकडेच लॉन्च झालेल्या सॅमसंगच्या मध्य रेंजच्या फोन मध्ये हीच स्क्रीन आहे. आशा आहे कि Samsung नवीन वर्षाच्या आधीच Galaxy A51 बाजारात आणेल.

Samsung Galaxy S10 Lite

जाता जाता सांगायचे म्हणजे Samsung द्वारे लवकरच लॉन्च करील जाणाऱ्या दुसऱ्या डिवाईस Galaxy S10 Lite बद्दल बोलायचे तर हा फोन SM-G770F/DS मॉडेल नंबर सह येईल. ताज्या सर्टिफिकेशन मध्ये Samsung Galaxy S10 Lite मध्ये 4370एमएएच ची बॅटरी असेल. मीडिया रिपोर्ट्स नुसार हि फोनची न्यूनतम पावर असेल तसेच बाजारात हा स्मार्टफोन 4500एमएएच च्या बॅटरी सह येईल. सर्टिफिकेशन्स नुसार Galaxy S10 Lite ची बॅटरी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. बॅटरी पाहता हा 3.85V पावर चार्जला सपोर्ट करेल.

The post 32 एमपी सेल्फी कॅमेरा, एंडरॉयड 10 आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy A51 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-specification-revealed-48mp-rear-32mp-selfie-camera-4000mah-battery-android-10/feed/ 0
Samsung Galaxy A50s आणि Galaxy A30s भारतात झाले लॉन्च, कमी किंमतीत मिळतील दमदार स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-a30s-launched-in-india-features-specifications-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-a30s-launched-in-india-features-specifications-price-sale-offer/#respond Wed, 11 Sep 2019 10:17:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5282 दोन्ही स्मार्टफोन्स प्रिजम क्रश ब्लॅक, प्रिजम क्रश व्हाईट, प्रिजम क्रश ग्रीन आणि प्रिजम क्रश वॉयलेट कलर वेरिएंट मध्ये सादर केले गेले आहेत.

The post Samsung Galaxy A50s आणि Galaxy A30s भारतात झाले लॉन्च, कमी किंमतीत मिळतील दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मध्ये आले आहेत ज्यांची नावे Galaxy A50s आणि Galaxy A30s आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन शानदार लुक सह ट्रिपल रियर कॅमेरा आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतात. Galaxy A सीरीजच्या या दोन्ही स्मार्टफोन्स द्वारे Samsung ने मीड रेंज बाजारात आपली दावेदारी अजून मजबूत केली आहे. चला जाणून घेऊया Galaxy A50s आणि Galaxy A30s ची संपूर्ण माहिती

Samsung ने Galaxy A50s आणि Galaxy A30s दोन्ही स्मार्टफोन्स प्रिजम क्रश ब्लॅक, प्रिजम क्रश व्हाईट, प्रिजम क्रश ग्रीन आणि प्रिजम क्रश वॉयलेट कलर वेरिएंट मध्ये सादर केले गेले आहेत.

Galaxy A50s

Samsung ने Galaxy A50s स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले वर सादर केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे जो क्वॉड 2.3गीगाहर्ट्ज + क्वॉड 1.7गीगाहर्ट्ज प्रोसेसर सह चालतो. सॅमसंग ने Galaxy A50s मधील चिपसेटची माहिती दिली नाही.

Galaxy A50s कंपनीने 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. हे दोन्ही रॅम वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy A50s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर Galaxy A50s 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर आणि 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी गॅलेक्सी ए50एस मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A50s मध्ये सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरी सह येतो.

हे देखील वाचा: लॉन्च झाली Apple iPhone 11 सीरीज- किंमत 64,900 पासून सुरु, जाणून घ्या या फोन्स बद्दल सर्वकाही

Galaxy A30s

Samsung Galaxy A30s कंपनीने 720 × 1560 पिक्सल रेज्ल्यूशन असेलेल्या 6.4-इंचाच्या एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर सादर केला आहे. हा स्मार्टफोन पण एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे जो डुअल 1.8गीगाहर्ट्ज + हेक्सा 1.6गीगाहर्ट्ज प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7904 चिपसेट वर चालतो.

Galaxy A30s भारतात 4जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये येईल. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येतील. फोटोग्राफी साठी Galaxy A30s पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: मोबाईल इंटरनेट स्पीड मध्ये भारत मागे, पहिल्या क्रमांकावर आहे हा देश

तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Samsung Galaxy A30s एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A30s मध्ये पण सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा फोन पण 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलिजी असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Samsung Galaxy A50s आणि Galaxy A30s भारतात झाले लॉन्च, कमी किंमतीत मिळतील दमदार स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-a30s-launched-in-india-features-specifications-price-sale-offer/feed/ 0
Samsung Galaxy A20s मध्ये असेल ट्रिपल रियर कॅमेरा, सर्टिफिकेशन्स साइट वर फोन झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20s-tenaa-listing-specifications-triple-rear-camera-image-design/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20s-tenaa-listing-specifications-triple-rear-camera-image-design/#respond Mon, 02 Sep 2019 14:15:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5205 ब्लूटूथ लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन नवीन ब्लूटूथ 5.0 वर्जन च्या ऐवजी ब्लूटूथ 4.2 ला सपोर्ट करेल.

The post Samsung Galaxy A20s मध्ये असेल ट्रिपल रियर कॅमेरा, सर्टिफिकेशन्स साइट वर फोन झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपली गॅलेक्सी ए सीरीज वाढवत काही दिवसांपूर्वी दोन नवीन स्मार्टफोन Galaxy A50s आणि Galaxy A30s अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले आहेत. सॅमसंग इतक्यवार थांबणार नाही तर आता या सीरीज मध्ये अजून एक नवीन डिवाईस Galaxy A20s आणण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A20s ब्लूटूथ एसआईजी आणि वाई-फाई अलायंस वर दिसला होता. आता हा स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर पण लिस्ट झाला आहे.

Samsung Galaxy A20s च्या टेना लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स दोन्ही समोर आले आहेत. टेनाची हि लिस्टिंग 28 ऑगस्टची आहे जी आता अपडेट करण्यात आली आहे. या लिस्टिंग मध्ये Galaxy A20s SM-A2070 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. सर्वात आधी फोनचा लुक आणि डिजाईन पाहता टेना वर स्पष्ट झाले आहे कि Samsung Galaxy A20s ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल.

Galaxy A20s च्या बॅक पॅनल वर डावीकडे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या रियर पॅनल वरच मधोमध फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर त्याखाली Samsung ची ब्रॅण्डिंग आहे. टेना वर Samsung Galaxy A20s वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Samsung Galaxy A20s च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A20s चे स्पेसिफिकेशन्स पाहता टेना वर हा फोन 6.49-इंचाच्या डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार गॅलेक्सी ए20एस चे डायमेंशन 163.31 x 77.52 x 7.99 असतील. टेना वरून समजले आहे कि Galaxy A20s डुअल सिम सपोर्ट असलेला फोन असेल आणि पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली जाईल. त्याचबरोबर टेना वर Galaxy A20s एंडरॉयड ओएस आणि 4जी एलटीई सपोर्टेड असल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे Samsung Galaxy A20s वाई-फाई अलायंस वर चार मॉडेल नंबर: SM-A207F, SM-A207M/DS, SM-A207M आणि SM-A2070 सह लिस्ट केला गेला होता. या व्यतिरिक्त Bluetooth SIG सर्टिफिकेशनस साइट वर SM-A207F/DS मॉडेल पण लिस्ट केला गेला आहे. वाई-फाई सर्टिफिकेशन्स मध्ये समोर आले आहे कि Samsung Galaxy A20s सिंगल बॅंड 2.4 गीगाहर्ट्ज वाई-फाई नेटवर्क सोपर्ट आणि एंडरॉयड पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालले. तसेच ब्लूटूथ लिस्टिंग मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन नवीन ब्लूटूथ 5.0 वर्जन च्या ऐवजी ब्लूटूथ 4.2 ला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy A20

Galaxy A20 मध्ये 6.4-इंचाचा एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी वी डिस्प्ले देण्यात आली आहे. फोन मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 7884 चिपसेट आहे. यात 3जीबी रॅम मेमरी आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच गॅलेक्सी ए20 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई आधारित सॅमसंग वन यूआई वर चालतो.

The post Samsung Galaxy A20s मध्ये असेल ट्रिपल रियर कॅमेरा, सर्टिफिकेशन्स साइट वर फोन झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20s-tenaa-listing-specifications-triple-rear-camera-image-design/feed/ 0
6,000एमएएच बॅटरी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सह येत आहे Samsung Galaxy M30s, 15 सप्टेंबरला होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-might-launch-in-india-15-september/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-might-launch-in-india-15-september/#respond Wed, 28 Aug 2019 13:51:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5155 येत्या 15 सप्टेंबर किंवा या तारखेच्या आसपास Samsung Galaxy M30s भारतात लॉन्च केला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सह येत आहे Samsung Galaxy M30s, 15 सप्टेंबरला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपल्या Galaxy M सीरीजच्या विस्ताराची योजना बनवत आहे आणि या सीरीज मध्ये लॉन्च होणारा नवीन स्मार्टफोन Galaxy M30s होईल. चर्चा अशी आहे कि कंपनी सप्टेंबर महिन्यात हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल. Samsung Galaxy M30s सर्टिफिकेशन्स साइट वर पण लिस्ट झाला आहे आणि या फोनच्या बॅक कवरचा फोटो पण समोर आला आहे. आता Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स व बॅटरी डिटेल्सचा पण खुलासा झाला आहे. भारतात लॉन्च होण्याआधी Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स टेक मंचावर आले आहेत.

सर्वात आधी Samsung Galaxy M30s 15 सप्टेंबरच्या आसपास इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे कि कंपनी आपला हा आगामी डिवाईस 6,000एमएएच च्या मोठ्या व पावरफुल बॅटरी सह लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे Samsung चा कोणत्याही स्मार्टफोन मध्ये आतापर्यंत इतक्या पावर असलेली बॅटरी मिळाली नाही. त्यामुळे Galaxy M30s Samsung चा सर्वात मोठ्या बॅटरी वाला फोन असेल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्ट नुसार हा डिवाईस पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकते. बोलले जात आहे कि सॅमसंग हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल ज्या सोबत प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये कंपनीचा एक्सनॉस 9610 चिपसेट दिला जाईल.

भारतात Samsung Galaxy M30s दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट नुसार फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी ची इंटरनल मेमरी दिली जाईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्ट नुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळेल जो एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर मिळेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. Galaxy M30s चा रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश सह येईल.

Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी मिळेल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung ने अजूनतरी Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स व लॉन्च डेट सांगितली नाही पण आशा आहे कि येत्या 15 सप्टेंबर किंवा या तारखेच्या आसपास Samsung Galaxy M30s भारतात लॉन्च केला जाईल.

The post 6,000एमएएच बॅटरी आणि 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सह येत आहे Samsung Galaxy M30s, 15 सप्टेंबरला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m30s-with-6000mah-battery-48mp-triple-rear-camera-might-launch-in-india-15-september/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाले Samsung Galaxy A50s आणि Galaxy A30s https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a30s-a50s-officially-launched-triple-rear-camera-4000-mah-battery-specifications-feature/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a30s-a50s-officially-launched-triple-rear-camera-4000-mah-battery-specifications-feature/#respond Fri, 23 Aug 2019 10:40:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5107 दोन्ही स्मार्टफोन आपल्या आधीच्या वर्जन पेक्षा पण जास्त पावरफुल आहेत.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाले Samsung Galaxy A50s आणि Galaxy A30s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या समोर येत होत्या कि कंपनी ‘Galaxy A’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्स वर काम करत आहे आणि सीरीज मधील आधीच्या स्मार्टफोन्सचे नवीन वर्जन येतील. या यादीत Galaxy A30 आणि Galaxy A50 च्या नवीन मॉडेल्सच्या नावाचा समावेश होता. आज Samsung ने आपले नवीन मॉडेल्स समोर आणत टेक बाजारात दोन नवीन स्मार्टफोन Galaxy A50s आणि Galaxy A30s सादर केले आहेत. शानदार लुक व दमदार स्पेसिफिकेशन्स सह येणारे हे दोन्ही स्मार्टफोन आपल्या आधीच्या वर्जन पेक्षा पण जास्त पावरफुल आहेत. चला तर जाणून घेऊया या दोन्ही नवीन स्मार्टफोन्सची माहिती.

Galaxy A50s

Samsung ने Galaxy A50s स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले वर सादर केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे जो क्वॉड 2.3गीगाहर्ट्ज + क्वॉड 1.7गीगाहर्ट्ज प्रोसेसर वर चालतो. सॅमसंग ने Galaxy A50s मधील चिपसेटची माहिती दिली नाही पण वेगवेगळ्या बाजारांत हा फोन वेगवेगळ्या चिपसेट वर लॉन्च होईल.

Galaxy A50s कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम वेरिएंटचा समावेश आहे जे 64जीबी इंटरनल मेमरी तसेच 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतील. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy A50s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर Galaxy A50s 5-मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर आणि 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी गॅलेक्सी ए50एस मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A50s मध्ये सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा फोन 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच बॅटरी सह येतो.

Samsung Galaxy A30s

Samsung Galaxy A30s कंपनीने 720 × 1560 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन पण एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे जो डुअल 1.8गीगाहर्ट्ज + हेक्सा 1.6गीगाहर्ट्ज प्रोसेसर सह चालतो. Galaxy A30s वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळ्या चिपसेट वर लॉन्च होईल.

Galaxy A30s पण दोन रॅम वेरिएंट्स मध्ये आला आहे ज्यात 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम चा समावेश आहे. हा फोन 32जीबी मेमरी, 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरीच्या तीन स्टोरेज आप्शन्स मध्ये विकत घेता येईल जे 512जीबी कार्ड सपोर्ट सह येतील. फोटोग्राफी साठी Galaxy A30s पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Samsung Galaxy A30s एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A30s मध्ये पण सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअप साठी हा फोन पण 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Samsung ने Galaxy A50s आणि Galaxy A30s दोन्ही स्मार्टफोन्स प्रिजम क्रश ब्लॅक, प्रिजम क्रश व्हाईट, प्रिजम क्रश ग्रीन आणि प्रिजम क्रश वॉयलेट कलर वेरिएंट मध्ये सादर केले गेले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये कधी लॉन्च केले जातील हे सांगता येणार नाही.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाले Samsung Galaxy A50s आणि Galaxy A30s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a30s-a50s-officially-launched-triple-rear-camera-4000-mah-battery-specifications-feature/feed/ 0
Galaxy A50s फोन पण लॉन्च करेल Samsung, बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-sm-a507fn-listed-on-geekbench-exynos-9610/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-sm-a507fn-listed-on-geekbench-exynos-9610/#respond Tue, 09 Jul 2019 14:22:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4764 फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे Galaxy A50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post Galaxy A50s फोन पण लॉन्च करेल Samsung, बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A सीरीज मध्ये काही नवीन स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. कालच या सीरीजच्या लो बजेट स्मार्टफोन Galaxy A10s ची माहिती समोर आली होती ज्यात फोन थाईलँडच्या सर्टिफिकेशन साइट एनबीटीसी वर लिस्ट दिसला होता. आज एका दिवसानंतर या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन Galaxy A50s पण समोर आला आहे. Samsung चा हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे ज्यातून Galaxy A50s संबंधित महत्वाची माहिती समोर आली आहे.

Galaxy A50s गीकबेंच वर SM-A507FN मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 9 जुलैची आहे. Galaxy A50s ची हि लिस्टिंग समोर आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि कंपनी गॅलेक्सी ए सीरीजच्या नवीन फोन वर काम करत आहे, त्याचबरोबर Galaxy A50s च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण गीकबेंच ने केला आहे.

गीकबेंच नुसार Samsung Galaxy A50s कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो वन यूजर इंटरफेस वर चालेल. तसेच प्रोसेसिंग साठी गॅलेक्सी ए50एस मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9610 चिपसेट असल्याचे या लिस्टिंग मध्ये समोर आले आहे. गीकबेंच वर Galaxy A50s 4जीबी रॅम सह दाखवण्यात आले आहे. हा फोन बाजारात एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. गीकबेंच स्कोरिंग पाहता सिंगल-कोर मध्ये या फोनला 1676 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये गॅलेक्सी ए50 एस ला 5434 स्कोर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Xiaomi Redmi 7A कि Realme C2, कोणता फोन आवडला तुम्हाला

Samsung Galaxy A50

सॅमसंग ने आपला हा स्मार्टफोन गॅलेक्सी ए सीरीज मध्ये इनफिनिटी यू डिस्प्ले सह लॉन्च केला आहे. फोन मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनचा 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला छोटाशी ‘यू’ शेप नॉच आहे. सॅमसंग ने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट ने सुसज्ज केला आहे.

Galaxy A50 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी ए7 प्रमाणे Galaxy A50 पण ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच Galaxy A50 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी तर 8-मेगापिक्सलचा तिसऱ्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनचे हे दोन्ही कॅमेरा सेंसर एफ/2.2 अपर्चरला सपोर्ट करतात. सेल्फी कॅमेरा पाहता Galaxy A50 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4420एमएएच बॅटरी सह Vivo चा नवीन फोन लीक

सॅमसंग Galaxy A50 मध्ये बिक्सबे शार्टकट बटण देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हा फोन डुअल सिम आणि 4जी ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Galaxy A50 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतात हा फोन येत्या काही दिवसांत अनाउंस केला जाऊ शकतो. फोनची किंमत किती असेल हे समजले नाही पण हा फोन बाजारात ब्लॅक, वाईट, ब्लू आणि कोलर लाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए50 वीडियो

The post Galaxy A50s फोन पण लॉन्च करेल Samsung, बेंचमार्किंग साइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a50s-sm-a507fn-listed-on-geekbench-exynos-9610/feed/ 0