Tecno Phantom X2 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 05:27:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Tecno Phantom X2 Pro 5G भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-x2-pro-5g-launched-in-india-price-rs-49999/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-x2-pro-5g-launched-in-india-price-rs-49999/#respond Tue, 17 Jan 2023 10:09:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16961 Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोन गेल्याच महिन्यात जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता. या सीरिजमधील Tecno Phantom X2 5G याच महिन्यात भारतात आला आहे. तर आता या सीरिजमधील जास्त पावरफुल व्हर्जन भारतीयांच्या भेटीला आहे. Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 SoC वर चालतो आणि 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात […]

The post Tecno Phantom X2 Pro 5G भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Phantom X2 Pro 5G MediaTek Dimensity 9000 SoC वर चालतो
  • यातील एक खास पोर्ट्रेट लेन्स अ‍ॅक्टिव्ह केल्यावर बाहेर येते
  • फोन भारतात Amazon वर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे

Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोन गेल्याच महिन्यात जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता. या सीरिजमधील Tecno Phantom X2 5G याच महिन्यात भारतात आला आहे. तर आता या सीरिजमधील जास्त पावरफुल व्हर्जन भारतीयांच्या भेटीला आहे. Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 9000 SoC वर चालतो आणि 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात एक खास रिट्रॅक्टेबल पोर्ट्रेट लेन्स देण्यात आली आहे, जी DSLR च्या लेन्स प्रमाणे गरजेनुसार अ‍ॅड्जट्स करता येते.

Tecno Phantom X2 Pro 5G price in India

Tecno Phantom X2 Pro 5G स्मार्टफोनचा एकच मॉडेल भारतीय बाजारात आला आहे. ज्यात 12GB रॅम व 256GB स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोन मार्स ऑरेंज आणि स्टारडस्ट ग्रे कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. सध्या हा फोन भारतात Amazon वर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे आणि याची विक्री 24 जानेवारीपासून सुरु होईल. हे देखील वाचा: स्वस्तात शॉपिंग आणि एंटरटेनमेंटही! कमी किंमतीत Amazon Prime Lite मेंबरशिप लाँच; इतकी आहे किंमत

Tecno Phantom X2 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.8 इंचाचा FHD+ 120Hz डिस्प्ले
  • Dimensity 9000 5G प्रोसेसर
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज
  • 50MP कॅमेरा, OIS
  • 32MP सेल्फी कॅमेरा
  • 5160mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग

Tecno Phantom X2 प्रमाणे प्रो मॉडेलमध्येही 6.8 इंचाचा FHD+ Curved Display देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे आणि Corning Gorilla Glass Victus Protection सपोर्टसह येतो. यात देखील मीडियाटेकचा Dimensity 9000 5G प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Mali-G710 MC10 GPU मिळतो. तसेच अँड्रॉइड 12 आधारित HiOS 12.0 आहे.

Tecno Phantom X2 Pro स्मार्टफोनमध्ये 12GB का रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. जोडीला 5GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, आणि USB Type-C पोर्ट आहे. तसेच फोनमध्ये Vapor Chamber Cooling System आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 456KM सह लाँच झाली Mahindra XUV400 EV; इतकी आहे किंमत

Tecno Phantom X2 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. या फोनच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 50MP ची जगातील पहिली रीट्रॅक्टेबल पोर्टेट लेन्स आणि 13MP चा तिसरा सेन्सर देण्यात आला आहे. या टेक्नो स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. Tecno Phantom X2 Pro मध्ये 5160mAh ची बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

The post Tecno Phantom X2 Pro 5G भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-x2-pro-5g-launched-in-india-price-rs-49999/feed/ 0
Tecno Phantom X2 5G च्या भारतीय किंमतीची माहिती झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-x2-price-in-india-rs-26999-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-x2-price-in-india-rs-26999-leaked/#respond Sat, 24 Dec 2022 03:34:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16320 टेक्नोनं काही दिवसांपूर्वी टेक मंचावर शक्तिप्रदर्शन करत ‘फँटम एक्स2’ सीरीज सादर केली होती. या सीरीज अंतगर्त Phantom X2 आणि Phantom X2 Pro हे दोन 5G Phone जागतिक बाजारात लाँच करण्यात आले आहेत. यातील प्रो मॉडेलमध्ये पॉप आऊट झूम लेन्स देण्यात आली आहे, जी सध्या इतर कोणत्या स्मार्टफोन कॅमेऱ्यात मिळत नाही. नवीन वर्ष 2023 मध्ये हे […]

The post Tecno Phantom X2 5G च्या भारतीय किंमतीची माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नोनं काही दिवसांपूर्वी टेक मंचावर शक्तिप्रदर्शन करत ‘फँटम एक्स2’ सीरीज सादर केली होती. या सीरीज अंतगर्त Phantom X2 आणि Phantom X2 Pro हे दोन 5G Phone जागतिक बाजारात लाँच करण्यात आले आहेत. यातील प्रो मॉडेलमध्ये पॉप आऊट झूम लेन्स देण्यात आली आहे, जी सध्या इतर कोणत्या स्मार्टफोन कॅमेऱ्यात मिळत नाही. नवीन वर्ष 2023 मध्ये हे दोन्ही टेक्नो फोन भारतीय बाजारात एंट्री करू शकतात. कंपनीनं सध्या इंडिया लाँच डेटचा खुलासा तर केला आहे परंतु एका लीकमध्ये या मोबाइल फोनच्या भारतीय किंमतीचा खुलासा झाला आहे.

Tecno Phantom X2 ची भारतातील किंमत

टिपस्टर पारस गुगलानीनं टेक्नो फँटम एक्स2 5जी फोनच्या इंडिया प्राइसची माहिती दिली आहे. लीकनुसार हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 26,999 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ही फोनच्या 8GB RAM + 256GB storage व्हेरिएंटची किंमत असू शकते. फोनची जागतिक बाजारातील किंमत पाहता अशी चर्चा आहे की ही किंमत लाँच ऑफर अंतर्गत मिळू शकते, मूळ किंमत यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: पुणेकरांना मिळणार मोफत 5G ची मजा; निवडक ठिकाणी Airtel 5G Plus उपलब्ध, पाहा यादी

Tecno Phantom X2 सीरीजच्या ग्लोबल मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स

Tecno Phantom X2 सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ Curved Display देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग आणि Corning Gorilla Glass Victus Protection ला सपोर्ट करतो. दोन्ही फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 9000 5G प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Mali-G710 MC10 GPU देण्यात आला आहे. हे स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित HiOS 12.0 वर चालतात.

Tecno Phantom X2 आणि X2 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करते आहेत. बेस मॉडेलमध्ये प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन (OIS) सपोर्टसह येतो. जोडीला 13MP ची सेकंडरी लेन्स आणि 2MP ची लेन्स मिळते. तर प्रो मॉडेलमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 50MP ची पोर्टेट लेन्स आणि 13MP चा कॅमेरा आहे. टेक्नोच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: फक्त 499 रुपयांमध्ये करा बुक; 115Km च्या जबरदस्त रेंजसह आली BGAUSS BG D15 इलेक्ट्रिक स्कूटर

Tecno Phantom X2 स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB UFS 3. स्टोरेज देण्यात आली आहे. तर X2 Pro स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो. तसेच Vapor Chamber Cooling System आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. पावर बॅकअपसाठी यात 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,160एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

The post Tecno Phantom X2 5G च्या भारतीय किंमतीची माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-x2-price-in-india-rs-26999-leaked/feed/ 0
Tecno Phantom X2 आणि X2 Pro जागतिक बाजारात लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-x2-phone-launched-with-32mp-selfie-camera-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-x2-phone-launched-with-32mp-selfie-camera-price-specifications/#respond Wed, 07 Dec 2022 12:45:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15762 Tecno ब्रँडनं जागतिक बाजारात आपली बहुप्रतीक्षित Phantom X2 सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये दोन हँडसेट सादर करण्यात आले आहेत. ज्यात Tecno Phantom X2 Pro आणि Tecno Phantom X2 चा समावेश आहे. या दोन्ही फोन्समध्ये 32MP सेल्फी कॅमेरा, 120Hz रिफ्रेश रेट, 5160mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग आणि MediaTek Dimensity 9000 चिपसेट देण्यात आला आहे. चला […]

The post Tecno Phantom X2 आणि X2 Pro जागतिक बाजारात लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno ब्रँडनं जागतिक बाजारात आपली बहुप्रतीक्षित Phantom X2 सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये दोन हँडसेट सादर करण्यात आले आहेत. ज्यात Tecno Phantom X2 Pro आणि Tecno Phantom X2 चा समावेश आहे. या दोन्ही फोन्समध्ये 32MP सेल्फी कॅमेरा, 120Hz रिफ्रेश रेट, 5160mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग आणि MediaTek Dimensity 9000 चिपसेट देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती

Tecno Phantom X2 चे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो फँटम एक्स2 स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1080 X 24040 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले 93.5 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियोला सपोर्ट करतो, याला कॉर्निग गोरिल्ला ग्लास वीक्ट्सची सुरक्षा देण्यात आली आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.

Tecno Phantom X2 अँड्रॉइड 12 आधारित हायओएस 12.0 वर लाँच झाला आहे. यात 4nm फॅब्रिकेशन प्रोसेसवर बनलेला MediaTek Dimensity 9000 चिपसेट देण्यात आला आहे, जो 11 5G बँड्सना सपोर्ट करतो. जोडीला ग्राफिक्ससाठी Mali-G710 MC10 GPU आहे. फोनमध्ये LPDDR5 8GB रॅम आणि 256GB UFS3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच 5जीबी एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करतो. त्यामुळे गरज पडल्यास एकूण 13GB रॅमची पावर मिळवता येईल.

फोटोग्राफीसाठी टेक्नो फँटम एक्स2 मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एफ 1.65 अपर्चर असलेला 54MP चा प्रायमरी सेन्सर आहे, जो OIS ला सपोर्ट करतो. जोडीला 13MP चा सेकंडरी सेन्सर आणि 2MP चा तिसरा सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ 2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

सिक्योरिटीसाठी या हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G वायफाय, ब्लूटूथ, एनएफसी आणि जीपीएस असे फिचर मिळतात. Tecno Phantom X2 स्मार्टफोन 5160एमएएच बॅटरीसह लाँच झाला जी 45वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

Tecno Phantom X2 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Phantom X2 प्रमाणे प्रो मॉडेलमध्येही 6.8 इंचाचा FHD+ Curved Display देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे आणि Corning Gorilla Glass Victus Protection सपोर्टसह येतो. यात देखील मीडियाटेकचा Dimensity 9000 5G प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Mali-G710 MC10 GPU मिळतो. तसेच अँड्रॉइड 12 आधारित HiOS 12.0 आहे.

Tecno Phantom X2 Pro स्मार्टफोनमध्ये 12GB का रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. जोडीला 5GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, आणि USB Type-C पोर्ट आहे. तसेच फोनमध्ये Vapor Chamber Cooling System आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Tecno Phantom X2 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर OIS सपोर्टसह देण्यात आला आहे. या फोनच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 50MP ची जगातील पहिली रीट्रॅक्टेबल पोर्टेट लेन्स आणि 13MP चा तिसरा सेन्सर देण्यात आला आहे. या टेक्नो स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. Tecno Phantom X2 Pro मध्ये 5160mAh ची बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

Tecno Phantom X2 आणि X2 Pro ची किंमत

Tecno Phantom X2 स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा फोन दुबई मध्ये 2699 SAR (सुमारे 59000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. तर Phantom X2 Pro 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 3499 SAR (सुमारे 76,700 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. Tecno Phantom X2 स्मार्टफोन भारतात डिसेंबरच्या अखेरीस आणि Tecno Phantom X2 Pro जानेवारी मध्ये सादर केला जाऊ शकतो.

The post Tecno Phantom X2 आणि X2 Pro जागतिक बाजारात लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-phantom-x2-phone-launched-with-32mp-selfie-camera-price-specifications/feed/ 0
Tecno Pova 4 च्या किंमतीसह काही स्पेसिफिकेशन देखील लीक https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-4-price-in-india-will-be-11999-know-launch-date-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-4-price-in-india-will-be-11999-know-launch-date-and-specifications/#respond Fri, 02 Dec 2022 05:30:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15599 टेक्नो कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये Tecno Pova 4 लाँच केला होता जो आता भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या घोषणेपुर्वीच 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की टेक्नो पोवा 4 स्मार्टफोन भारतात 7 डिसेंबरला लाँच केला जाऊ शकतो तसेच टेक्नो पोवा 4 ची किंमत (Tecno Pova 4 Price) 11,999 रुपये असू शकते. टेक्नो पोवा 4 […]

The post Tecno Pova 4 च्या किंमतीसह काही स्पेसिफिकेशन देखील लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक्नो कंपनीनं काही दिवसांपूर्वी टेक मार्केटमध्ये Tecno Pova 4 लाँच केला होता जो आता भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या घोषणेपुर्वीच 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की टेक्नो पोवा 4 स्मार्टफोन भारतात 7 डिसेंबरला लाँच केला जाऊ शकतो तसेच टेक्नो पोवा 4 ची किंमत (Tecno Pova 4 Price) 11,999 रुपये असू शकते. टेक्नो पोवा 4 मध्ये Memory fusion टेक्नॉलॉजी मिळेल ज्यामुळे हा स्मार्टफोन 13GB RAM (8GB+5GB) ची पावर देऊ शकतो.

91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की टेक्नो भारतात आपला नवीन स्मार्टफोन पोवा 4 लाँच करू शकते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Tecno Pova 4 स्मार्टफोन 7 डिसेंबरच्या आसपास भारतीय बाजारात येऊ शकतो तसेच या टेक्नो मोबाइलची किंमत 11,999 रुपये असू शकते. टेक्नो पोवा 4 ची लाँच डेट आणि याच्या प्राइस सोबतच आम्हाला या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे. हे देखील वाचा: RBI Digital Rupee: E-Rupee म्हणजे काय? कसा करायचा वापर? जाणून घ्या इथे

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

Tecno Pova 4 Specifications

टेक्नो पोवा 4 स्मार्टफोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेटवर लाँच होऊ शकतो. या मोबाइल फोनमध्ये मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजी मिळेल ज्यामुळे Tecno Pova 4 स्मार्टफोन 13जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो. भारतात हा स्मार्टफोन 128जीबी इंटरनल स्टोरेजसह सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी टेक्नो पोवा 4 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 6,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

Tecno Phantom X2 series इंडिया लाँच डेट आणि प्राइस

इंडस्ट्री सोर्सकडून आम्हाला टेक्नो पोवा 4 सोबतच आगामी Tecno Phantom X2 series ची माहितीत देखील देण्यात आली आहे. ही स्मार्टफोन सीरीज 7 डिसेंबरला ग्लोबली लाँच होऊ शकते आणि आमच्या सूत्रांनुसार टेक्नो फँटम एक्स2 सीरीज जानेवारी 2023 मध्ये भारतीय बाजारात सादर केली जाऊ शकते. हे देखील वाचा: 8GB रॅम असलेल्या 5G Phone वर 7 हजारांची सूट; स्वस्तात खरेदी करा दमदार Moto G62 5G

Tecno Pova 4 price in india will be 11999 know launch date and specifications

टेक्नो फँटम एक्स2 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात ज्यांची नावे Tecno Phantom X2 आणि Tecno Phantom X2 Pro अशी असू शकतात. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार टेक्नो फँटम एक्स2 स्मार्टफोनची किंमत 40,000 च्या बजेटमध्ये असू शकते तर टेक्नो फँटम एक्स2 प्रो स्मार्टफोन 50 हजारांच्या रेंज मध्ये भारतात लाँच होऊ शकतो. किंमतीवरून हे फ्लॅगशिप ग्रेड स्मार्टफोन वाटत आहेत आणि फीचर्स देशील किंमतीला साजेशे असतील अशी अपेक्षा आहे.

The post Tecno Pova 4 च्या किंमतीसह काही स्पेसिफिकेशन देखील लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-pova-4-price-in-india-will-be-11999-know-launch-date-and-specifications/feed/ 0