Vivo S9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला आणि सर्वात बारीक 5G फोन Vivo S9 झाला लॉन्च, सोबत वीवो S9e ची झाली एंट्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-5g-slimmest-phone-launch-with-dimensity-1100-processor-vivo-s9e-tags-along/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-5g-slimmest-phone-launch-with-dimensity-1100-processor-vivo-s9e-tags-along/#respond Thu, 04 Mar 2021 13:40:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10274 वीवो अजूनही त्या काही फोन निर्मात्यांपैकी एक आहे जी आपली अधिकांश मिड-रेंज / अपर मिड-रेंज फोनमध्ये नॉच देत आहेत. तेच कायम ठेवत कंपनीने वीवो एस9 मध्ये मोठी नॉच दिली आहे, ज्यात दोन सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत.

The post जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला आणि सर्वात बारीक 5G फोन Vivo S9 झाला लॉन्च, सोबत वीवो S9e ची झाली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने अखेरीस आपल्या गृह मार्केट मध्ये वीवो एस9 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीजमध्ये दोन फोन Vivo S9 5G आणि Vivo S9e सादर केले आहेत. हे फोन कंपनीच्या वीवो एस7 सीरीजचे अपग्रेडेड वर्जन म्हणून आले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे कि या फोनमध्ये शानदार परर्फोमंस सोबतच चांगला कॅमेरा पण देण्यात आला आहे. हे दोन्ही फोन लॉन्चच्याआधी वीवोच्या चायनीज साइटवर प्री-बुकिंग पेजवर आले होते. (vivo s9 5g slimmest phone launch with dimensity 1100 processor vivo s9e tags along)

जाणून घ्या कशी आहे Vivo S9 आणि Vivo S9e ची डिजाइन

वीवो अजूनही त्या काही फोन निर्मात्यांपैकी एक आहे जी आपली अधिकांश मिड-रेंज / अपर मिड-रेंज फोनमध्ये नॉच देत आहेत. तेच कायम ठेवत कंपनीने वीवो एस9 मध्ये मोठी नॉच दिली आहे, ज्यात दोन सेल्फी कॅमेरे देण्यात आले आहेत. दुसरीकडे वीवो एस9ई मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच आहे. नॉच असल्यामुळे दोन्ही फोन्सच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट मिळतो.

रियर लुक पाहता दोन्ही फोन एक सारख्या डिजाइनसह येतात. दोन्ही डिवाइसमध्ये आयताकृती मॉड्यूल मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. कॅमेरा मॉड्यूल वीवो एक्स50 आणि इतर काही दुसऱ्या वीवो फोन्सप्रमाणे आहे. तसेच Vivo S9 सीरीज दिसायला iPhone 12 सीरीज सारखी दिसते कारण फोन मध्ये आयफोन 12 सीरीज प्रमाणे फ्लॅट कडा देण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा : रियलमीनेचा मोठा चला डाव , 5G आणि पावरफुल फीचर्ससह आणला ताकदवान फोन Realme GT, Xiaomi ला घेरण्याची तयारी

वीवोचा दावा आहे कि Vivo S9 सर्वात बारीक 5G फोन आहे, ज्याची जाडी फक्त 7.35mm आणि वजन 173 ग्राम आहे. दोन्ही फोन तीन कलर ऑप्शनमध्ये सादर केले गेले आहेत.

Vivo S9 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Vivo S9 बद्दल बोलायचे तर यात 6.44-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो कि 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. तसेच डिस्प्लेला TÜV Rheinland Eye Comfort सर्टिफिकेशन, SGS Seamless सर्टिफिकेशन आणि HDR10+ सपोर्ट मिळतो.

हा फोन जगातील पहिला फोन आहे जो 6nm Dimensity 1100 एसओसीसह सादर केला गेला आहे. या SOC चा क्लॉक स्पीड 2.6GHz आहे. तसेच, फोनमध्ये 8GB/12GB रॅमसह 128GB आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येत नाही.

फोटोग्राफीसाठी Vivo S9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये प्राइमरी कॅमेरा OIS असलेला 64MP सेंसर आहे आणि सोबत 8MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा व 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये दोन सेल्फी कॅमेरे आहेत, ज्यात ऑटोफोकस सह 44MP चा प्राथमिक सेंसर आणि वाइड-अँगल सेल्फीसाठी पोर्ट्रेट लेंससह 8MP चा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आहे. कमी प्रकाशात सेल्फी घेण्यासाठी समोर दोन सॉफ्ट लाइटें पण आहेत.

पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. डिवाइस अँड्रॉइड 10 वर आधारित विवोच्या नवीन ओरिजिनओएसवर चालतो.

Vivo S9e चे स्पेसिफिकेशन्स

या सीरीजच्या दुसऱ्या फोन Vivo S9e बद्दल बोलायचे तर हा अफोर्डेबल मॉडेल आहे जो 6.44-इंचाच्या सॅमसंग OLED डिस्प्लेसह येतो. तसेच यात 90Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट, HDR10 आणि TÜV Rheinland’ आई कंफर्ट सर्टिफिकेशन देण्यात आले आहे.

हे देखील वाचा : आपटल्यावर आणि पडल्यावर पण तुटणार नाही Samsung चा अपकिंग Galaxy Xcover 5, लॉन्चच्या आधी गुगलवर आला समोर

तसेच फोनमध्ये डाइमेंसिटी 820 सह 8GB रॅमसह 128GB आणि 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर फोन मध्ये 64MP मेन रियर कॅमेरा OIS विना देण्यात आला आहे. इतर दोन कॅमेरा 120° अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आणि 4CM मॅक्रो कॅमेरा आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा सेंसर आहे.

पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच, डिवाइस अँड्रॉइड 10 वर आधारित विवोच्या नवीन ओरिजिनओएस वर चालतो.

Vivo S9 आणि Vivo S9e की किंमत

सर्वप्रथम बघूया Vivo S9 ची किंमत, डिवाइसच्या 8+128GB वेरिएंटची किंमत ¥2999 (जवळपास 33,759 रुपये) आणि 12+256GB वेरिएंटची किंमत ¥3299 (जवळपास 37,000 रुपये) आहे. डिवाइसची पहिली विक्री 12 मार्चला होईल.

दुसरीकडे Vivo S9e च्या 8+128GB वेरिएंटची किंमत ¥2399 (जवळपास 27,000 रुपये) आणि 8+256GB वेरिएंटची किंमत ¥2699 (जवळपास 30,000 रुपये) आहे. या फोनची विक्री 22 मार्चला केली जाईल. या सीरीजच्या इंडिया लॉन्चबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

The post जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला आणि सर्वात बारीक 5G फोन Vivo S9 झाला लॉन्च, सोबत वीवो S9e ची झाली एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-5g-slimmest-phone-launch-with-dimensity-1100-processor-vivo-s9e-tags-along/feed/ 0
डुअल सेल्फी आणि जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला Vivo S9 घेईल 3 मार्चला एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-launch-date-march-3-china-know-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-launch-date-march-3-china-know-specifications-price/#respond Mon, 22 Feb 2021 12:14:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10125 Vivo S9 मध्ये 6.44 इंचाचा डिस्प्ले असेल, ज्याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120 हार्ट्ज असू शकतो. वीवोचा हा मोबाईल मीडियाटेक डाइमेंसिटी 1100 प्रोसेसरसह येईल. तसेच फोनमध्ये 8 GB आणि 12 GB रॅम दिला जाऊ शकतो.

The post डुअल सेल्फी आणि जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला Vivo S9 घेईल 3 मार्चला एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून पॉप्युलर स्मार्टफोन कंपनी Vivo च्या अपकमिंग Vivo S9 सीरीजबद्दल माहिती समोर येत होती. आता स्पष्ट झाले आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात 3 मार्चला वीवो एस9 लॉन्च करणार आहे. यादिवशी Vivo S9 सोबतच या फोनचा लाइटर वेरियंट Vivo S9e सादर केला जाऊ शकतो. लॉन्चच्याआधी या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण लीक झाली आहे. कंपनीने लॉन्च डेटव्यतिरिक्त सध्यातरी कोणतीही माहिती दिली नाही. (vivo s9 launch date march 3 china know specifications price)

या दिवशी होईल लॉन्च

चायनीज माइक्रोब्लॉगिंग साइट वीबोवर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Vivo S9 3 मार्चला भारतीय वेळेनुसार संध्यकाळी 7:30pm वाजता लॉन्च केला जाईल. आतापर्यंत Vivo S9 अनेक सर्टिफिकेशन आणि बेंचमार्किंग साइटवर स्पॉट केला गेला आहे.

हे देखील वाचा : Vivo S7t 5G फोन लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 44MP डुअल सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेरा

Vivo S9 चे स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार Vivo S9 मध्ये 6.44 इंचाचा डिस्प्ले असेल, ज्याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120 हार्ट्ज असू शकतो. वीवोचा हा मोबाईल मीडियाटेक डाइमेंसिटी 1100 प्रोसेसरसह येईल. तसेच फोनमध्ये 8 GB आणि 12 GB रॅम दिला जाऊ शकतो.

इतकेच नव्हे तर वीवोच्या या फोनमध्ये Android v11 चा Funtouch OS आणि 4,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. तसेच कॅमेरा पाहता वीवो एस9 5जी मोबाईल मध्ये 64 MP प्राइमरी सेंसर सोबतच 8 MP आणि 2 MP चा कॅमेरा पण आहे. यात 44 MP+8 MP चा डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप असू शकतो.

हे देखील वाचा : 5,000 रुपयांनी स्वस्त झाले Vivo चे दोन ताकदवान फोन वीवो X50 आणि V19, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo S9e चे स्पेसिफिकेशन्स

बोलले जात आहे कि कंपनी वीवो एस9 सीरीजचा एक स्वस्त वेरियंट Vivo S9e पण सादर करू शकते, ज्यात मीडियाटेक डाइमेंसिटी 820 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. आशा आहे कि या फोन मध्ये 6.44 इंचाचा एमोलेड डिस्प्ले असू शकतो. तसेच फोनचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 90Hz असेल. फोटोग्राफीसाठी वीवोच्या या फोनमध्ये 32 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा असू शकतो आणि यात पण फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4000 mAh ची बॅटरी असू शकते.

Vivo S9e ची किंमत

अलीकडेच आर्सेनल नावाच्या एका चीनी टिपस्टरने Vivo S9e बाबत माहिती दिली होती. टिपस्टरने दावा केला आहे कि वीवो एस9ई च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 2,298 (जवळपास 25,700 रुपये) आणि 8 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेजची किंमत CNY 2,598 (जवळपास 29,000 रुपये) असू शकते.

The post डुअल सेल्फी आणि जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला Vivo S9 घेईल 3 मार्चला एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-launch-date-march-3-china-know-specifications-price/feed/ 0
जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेल्या Vivo S9 5G चे फुल स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-5g-key-specifications-revealed-90hz-display-and-64mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-5g-key-specifications-revealed-90hz-display-and-64mp-camera/#respond Wed, 17 Feb 2021 13:08:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10067 Digital Chat Station नुसार वीवो एस9 5जी मध्ये 44MP डुअल फ्रंट कॅमेरा सेटअप दिला जाईल. तर, मागे तीन कॅमेरा सेंसर असतील. याआधी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि मागे 64एमपीचा प्राइमरी कॅमेरा असेल. तसेच फोनची कॅमेरा डिजाइन Vivo V20 Pro प्रमाणे असेल.

The post जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेल्या Vivo S9 5G चे फुल स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo जगातील पहिला मीडियाटेक डाइमेंसिटी 1100 एसओसी असलेला फोन Vivo S9 लॉन्च करण्याच्या खूप जवळ पोहोचली आहे. 5G सपोर्टसह कंपनी हा डिवाइस आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये 6 मार्चला सादर करेल. लॉन्चबद्दल कंपनीने अजूनतरी अधिकृत माहिती दिली नाही. आता ऑफिशियल लॉन्चच्याआधी Vivo S9 5G च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. हा लेटेस्ट लीक Digital Chat Station आणि Arsenal ने शेयर केला आहे, ज्यात फोनच्या जवळपास सर्व फीचर्सचा खुलासा झाला आहे.

Digital Chat Station नुसार वीवो एस9 5जी मध्ये 44MP डुअल फ्रंट कॅमेरा सेटअप दिला जाईल. तर, मागे तीन कॅमेरा सेंसर असतील. याआधी रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि मागे 64एमपीचा प्राइमरी कॅमेरा असेल. तसेच फोनची कॅमेरा डिजाइन Vivo V20 Pro प्रमाणे असेल.

हे देखील वाचा : Samsung चा मास्टरस्ट्रोक, लॉन्च केला 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम असलेला स्वस्त Galaxy A12

Arsenal ने वीबोवर या अपकमिंग स्मार्टफोनची माहिती देत सांगितले आहे कि या फोन मध्ये 6.44-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट असेल. फोन मध्ये 44MP प्राइमरी फ्रंट कॅमेरा आणि अल्ट्रावाइढ लेंस वाइड नॉचसह असेल.

फोन फ्लॅट aluminium फ्रेमसह येईल. फोन 7.31mm थिक आणि याचे वजन फक्त 168 ग्राम असेल. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये 4,000mAh बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंग असेल.

हे देखील वाचा : फक्त अर्ध्या किंमतीत मिळेल Zee5 Premium चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन, अश्याप्रकारे मिळवा ऑफरचा फायदा

Vivo S9 8GB/ 12GB रॅमसह 128GB/ 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. अलीकडेच वीवोचा एक फोन मॉडेल नंबर V2072A सह गुगल प्ले कंसोलवर दिसला होता. या लिस्टिंगवरून खुलासा झाला होता कि वीवोच्या आगामी फोन मध्ये डाइमेंसिटी 1100 (MT6891 मॉडेल नंबर) चिपसेट असेल. अंदाजानुसार हा डिवाइस Vivo S9 5G असेल.

स्मार्टफोन मध्ये 33W फास्ट चार्जिंगसाठी 4,000mAh ची बॅटरी असेल आणि हा एंड्रॉइड 11 आधारित ओरिजिन ओएसवर चालेल. विशेष म्हणजे मॉडेल नंबर V2072A असलेला फोन 3C सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला होता, ज्यात 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टची माहिती समोर आली होती.

The post जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेल्या Vivo S9 5G चे फुल स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-5g-key-specifications-revealed-90hz-display-and-64mp-camera/feed/ 0
44MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो Vivo S9 5G, समोर आली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-series-rumoured-to-have-a-44-megapixel-selfie-camera-lunch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-series-rumoured-to-have-a-44-megapixel-selfie-camera-lunch-soon/#respond Mon, 15 Feb 2021 12:32:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10031 प्रसिद्ध टिप्सटर Digital Chat Station ने Vivo S9 सीरीजचा ऑफलाइन पोस्टर शेअर केले आहेत, ज्यात फोनची रियर डिजाइन दिसत आहे.

The post 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो Vivo S9 5G, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अलीकडेच समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये दावा केला गेला होता कि टेक कंपनी वीवो आपल्या S-सीरीज मध्ये एका नवीन स्मार्टफोन Vivo S9 5G वर काम करत आहे. तसेच एका रिपोर्ट मध्ये खुलासा झाला होता कि वीवो चीन मध्ये 6 मार्चला एस9 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. कंपनीने आतापर्यंत फोनबद्दल कोणताही खुलासा केला नाही. आता Vivo S9 सीरीजच्या रियर पॅनलची डिजाइन कथितरित्या लीक झाली आहे, ज्यात फोनचा रियर कॅमेरा सेटअप Vivo S7 5G सारखा वाटत आहे. या रिपोर्ट मध्ये रियर पॅनलव्यतिरिक्त, पोस्टर मध्ये फोनच्या सेल्फी कॅमेरा कॉन्फिग्रेशनची माहिती पण समोर आली आहे.

प्रसिद्ध टिप्सटर Digital Chat Station ने Vivo S9 सीरीजचा ऑफलाइन पोस्टर शेअर केले आहेत, ज्यात फोनची रियर डिजाइन दिसत आहे. मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या पोस्टर मध्ये “S9 सीरीज” पण लिहिण्यात आले आहे, आशा आहे कि हा वीवो एस9 5जी व्यतिरिक्त पण दुसरा फोन असू शकतो.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी समोर आली 64MP चा कॅमेरा असलेल्या Vivo S9 5G ची महत्वाची माहिती, जाणून घ्या याची खासियत

इतकेच नव्हे तर पोस्टर मध्ये असे पण सांगण्यात आले आहे कि Vivo S9 5G फोन मध्ये 44 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. फोन मध्ये Vivo S7 5G प्रमाणे डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.

Vivo S9 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपचा समावेश असेल. FHD + रिजोल्यूशन आणि एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल. त्याचबरोबर फोन मध्ये मीडियाटेक डाइमेंशन 1100 चिपसेट असेल जो 6nm पावरहाउस आहे. हा चिपसेट पण एक इन-बिल्ट 5 जी मोडेमसह येतो. यात 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल.

हे देखील वाचा : 5,000 रुपयांनी स्वस्त झाले Vivo चे दोन ताकदवान फोन वीवो X50 आणि V19, जाणून घ्या नवीन किंमत

स्मार्टफोन मध्ये 33W फास्ट चार्जिंगसाठी 4,000mAh ची बॅटरी असेल आणि हा एंड्रॉइड 11 आधारित ओरिजिन ओएससह चालेल. अलीकडेच मॉडेल नंबर V2072A सह फोन 3C सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला होता, ज्यात 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याची माहिती समोर आली होती.

The post 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह येऊ शकतो Vivo S9 5G, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-series-rumoured-to-have-a-44-megapixel-selfie-camera-lunch-soon/feed/ 0
लॉन्चच्या आधी समोर आली 64MP चा कॅमेरा असलेल्या Vivo S9 5G ची महत्वाची माहिती, जाणून घ्या याची खासियत https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-5g-to-sport-90hz-display-and-44mp-dual-front-camera-key-specifications-leak/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-5g-to-sport-90hz-display-and-44mp-dual-front-camera-key-specifications-leak/#respond Fri, 05 Feb 2021 13:20:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9916 वीवोचा एक फोन मॉडेल नंबर V2072A सह गुगल प्ले कंसोल वर दिसला होता. या लिस्टिंगवरून खुलासा झाला होता कि वीवोच्या आगामी फोन मध्ये डाइमेंसिटी 1100 (MT6891 मॉडेल नंबर) चिपसेट असेल.

The post लॉन्चच्या आधी समोर आली 64MP चा कॅमेरा असलेल्या Vivo S9 5G ची महत्वाची माहिती, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि चिनी टेक कंपनी वीवो आपल्या S-सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन Vivo S9 5G वर काम करत आहे. तर गेल्या आठवड्यात एका रिपोर्ट मध्ये खुलासा झाला होता कि वीवो चीन मध्ये 6 मार्चला एस9 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. त्याचबरोबर फोन मॉडेल नंबर Vivo V2072A सह गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये पण समोर आला होता. या सर्व लीक्सनंतर आता या फोनचे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हि माहिती प्रसिद्ध टिप्स्टर Digital Chat Station ने दिली आहे.

डिजिटल चॅट स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार कथित वीवो एस9 5G मध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला ओलेड डिस्प्ले असेल. लक्षात असू द्या कि कंपनीने याआधी S-सीरीजच्या स्मार्टफोन्स मध्ये एमोलेड पॅनल दिला आहे. तसेच सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असेल. पण अजूनतरी सेकंडरी सेल्फी लेंसबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. वीवो एस9 5G मध्ये मागे 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. त्याचबरोबर हँडसेटला पावर देण्यासाठी 4000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा : 5,000 रुपयांनी स्वस्त झाले Vivo चे दोन ताकदवान फोन वीवो X50 आणि V19, जाणून घ्या नवीन किंमत

अलीकडेच वीवोचा एक फोन मॉडेल नंबर V2072A सह गुगल प्ले कंसोल वर दिसला होता. या लिस्टिंगवरून खुलासा झाला होता कि वीवोच्या आगामी फोन मध्ये डाइमेंसिटी 1100 (MT6891 मॉडेल नंबर) चिपसेट असेल. डिवाइस चीनी मार्केट मध्ये Vivo S9 5G नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. पण याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

लिस्टिंगमधून समोर आले होते कि फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल फुलएचडी+ रिजोल्यूशन डिस्प्लेसह 12 जीबी रॅम व अँड्रॉइड 11 ओएस दिला जाईल. इतकेच नव्हे तर गुगल प्ले कंसोलवर दाखवण्यात आलेल्या फोनच्या फोटोवरून समजले होते कि यात पुढच्या बाजूला दोन फ्रंट कॅमेऱ्यांसाठी एक रुंद नॉच दिली जाईल.

हे देखील वाचा : Vivo S7t 5G फोन लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 44MP डुअल सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेरा

वर सांगितल्याप्रमाणे वीवो एस9 5जीच्या लॉन्चबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अजूनतरी समोर आली नाही. त्यामुळे आहि माहिती फक्त अफवा आहे असे म्हणता येईल. अधिकृत विधान समोर येईस्तोवर काही निश्चित सांगता येणार नाही.

The post लॉन्चच्या आधी समोर आली 64MP चा कॅमेरा असलेल्या Vivo S9 5G ची महत्वाची माहिती, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-5g-to-sport-90hz-display-and-44mp-dual-front-camera-key-specifications-leak/feed/ 0
लॉन्च होणार आहे जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला 5G फोन Vivo S9 https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-tipped-to-launch-on-march-6-with-mediatek-dimensity-1100-soc-44mp-dual-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-tipped-to-launch-on-march-6-with-mediatek-dimensity-1100-soc-44mp-dual-selfie-camera/#respond Wed, 03 Feb 2021 12:12:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9863 Vivo S9 पहिला असा फोन असेल जो मीडियाटेक डायमेंसिटी 1100 प्रोसेसरसह लॉन्च होईल.

The post लॉन्च होणार आहे जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला 5G फोन Vivo S9 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo च्या S-सीरीजचा आगामी फोन एस9 काही दिवसांपूर्वी गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये दिसला होता. आता या फोनची अजून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नवीन रिपोर्टनुसार स्मार्टफोन 6 मार्चला कंपनीच्या गृह मार्केट चीन मध्ये लॉन्च होऊ शकतो. हा रिपोर्ट फेमस टिप्सटरने चीनी माइक्रो ब्लॉगिंग साइट वीबो वर शेयर केला आहे. लॉन्च डेट व्यतिरिक्त टिप्सटरने फोनच्या काही स्पेसिफिकेशनची माहिती पण दिली आहे. जर हे स्पेसिफिकेशन्स खरे ठरले तर Vivo S9 पहिला असा फोन असेल जो मीडियाटेक डायमेंसिटी 1100 प्रोसेसरसह लॉन्च होईल.

Pseudonym Arsenal नावाच्या टिपस्टरने चीनी माइक्रो ब्लॉगिंग साइट वीबोवर सांगितले आहे कि वीवो एस9 फोन 6 मार्चला लॉन्च केला जाईल. बोलले जात आहे कि हा फोन लॉन्च झालेल्या Vivo S7 चा अपग्रेडेड वर्जन असेल. पण सध्या Vivo S9 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशनबद्दल कंपनीने कोणतीही घोषणा केली नाही. दुसरीकडे Abhishek Yadav ने ट्विटरवर वीवो एस9 च्या स्पेसिफिकेशन्ससह फोनचे रेंडर पण शेयर केले आहेत. ज्यातून डिवाइसच्या लुकची माहिती पण मिळाली आहे.

हे देखील वाचा : 6,000mAh बॅटरी आणि 6.82 इंच असलेला हा स्वस्त स्मार्टफोन 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 पेक्षा कमी

Vivo S9 ची डिजाइन

रेंडर मध्ये फोनचा फ्रंट लुक दाखवण्यात आला आहे. फोटोनुसार डिवाइसच्या वरच्या बाजूला मोठी नॉच मिळेल, ज्यात डुअल कॅमेरा सेटअप असेल. या सेटअप व्यतिरिक्त फोनच्या तिन्ही कडा बेजललेस असतील. तर बॉटमला थोडा रुंद चिन पार्ट दिसेल.

हे देखील वाचा : Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल

Vivo S9 चे स्पेसिफिकेशन्स

समोर आलेल्या माहितीनुसार वीवो एस9 मध्ये 6.4 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. तसेच गेल्या आठवड्यात लॉन्च झालेला अगदी नवीन मीडियाटेक डायमेंसिटी 1100 प्रोसेसर फोन मध्ये दिला जाऊ शकतो. प्रोसेसर 5जी सपोर्टसह येतो. अलीकडेच फोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये पण दिसला होता. लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन मध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. तसेच हा फोन अँड्रॉइड 11 ओएस वर काम करेल.

दुसरीकडे टिप्सटरने असा पण दावा केला आहे कि फोन मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात फोनचा प्राइमरी कॅमेरा अल्ट्रा-वाइड लेंससह 44 मेगापिक्सलचा असू शकतो. दुसऱ्या कॅमेऱ्यांची माहिती अजूनतरी समोर आली नाही.

वर सांगितल्याप्रमाणे वीवो एस9 बाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही त्यामुळे हि माहिती फक्त अफवा पण असू शकते. अधिकृत विधान येईस्तोवर काही निश्चित सांगता येणार नाही.

The post लॉन्च होणार आहे जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला 5G फोन Vivo S9 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s9-tipped-to-launch-on-march-6-with-mediatek-dimensity-1100-soc-44mp-dual-selfie-camera/feed/ 0