vodafone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 3 रुपयांपेक्षा कमी किंमती रोज 1 GB डेटा देत आहे हि कंपनी, Jio कडे पण नाही याचे उत्तर https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-vi-best-prepaid-plan-with-1gb-data-daily-compare-to-reliance-jio/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-vi-best-prepaid-plan-with-1gb-data-daily-compare-to-reliance-jio/#respond Fri, 22 Jan 2021 13:21:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9761 वोडाफोन-आयडियाच्या या प्लान मध्ये युजर्सना डबल डेटाचा लाभ मिळतो. त्यामुळे 84 दिवसांच्या प्लान मध्ये एकूण 336 जीबी डेटा युजर्सना मिळतो.

The post 3 रुपयांपेक्षा कमी किंमती रोज 1 GB डेटा देत आहे हि कंपनी, Jio कडे पण नाही याचे उत्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम सेक्टर मध्ये नेहमीच अशी चर्चा होत असते कि जियो, वोडाफोन आयडिया आणि एयरेटल पैकी कोणाकडे बेस्ट प्रीपेड प्लान्स आहेत. याबाबत आम्ही पण तुम्हाला एकच किंमत आणि बेनिफिट्स सह येणारे तिन्ही कंपन्यांच्या प्लान्सची तुलना करून तुम्हाला कोणत्या प्लान मध्ये जास्त फायदा मिळत आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. डेटाच्या बाबतीत अनेकदा रिलायंस जियोचा विजय होतो. पण दुसरीकडे वोडाफोन-आयडियाकडे एक असा जबरदस्त प्रीपेड प्लान आहे, ज्यात युजर फक्त 2 रुपये 8 पैश्यात रोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सह OTT सब्सक्रिप्शनचा लाभ मिळतो. चला जाणून घेऊया या प्लान बाबत.

असा आहे प्लान

आम्ही ज्या प्लान बाबत बोलत आहोत तो वोडाफोन-आयडिया (Vi) पॉप्युलर रिचार्ज 699 रुपयांचा आहे. या प्लान मध्ये युजर्स अनेक लाभ मिळत आहेत. जर तुम्ही हा रिचार्ज केला तर तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसह रोज 4जीबा डेटा सह सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग आणि Vi Movies & TV ऍपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

हे देखील वाचा : Samsung फॅन्ससाठी मोठी बातमी, येत आहे Samsung Galaxy S21 4G मॉडेल, किंमतीत असेल कमी

अश्याप्रकारे मिळेल 2.80 रुपयांमध्ये डेली 1जीबी डेटा

वोडाफोन-आयडियाच्या या प्लान मध्ये युजर्सना डबल डेटाचा लाभ मिळतो. त्यामुळे 84 दिवसांच्या प्लान मध्ये एकूण 336 जीबी डेटा युजर्सना मिळतो. म्हणजे रोजच्या हिशोबाने फक्त 2 रुपये 8 पैशांमध्ये 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सह अजून अनेक सुविधा मिळत आहेत.

Jio कडे नाही उत्तर

जियो 599 रुपयांमध्ये 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह प्रीपेड प्लान ऑफर करत आहे, ज्यात युजर्सना रोज 2 जीबी डेटा मिळत आहे. या प्लान मध्ये युजर्सना एक जीबीसाठी 3.56 रुपये द्यावे लागतील.

हे देखील वाचा : रियलमीने लाॅन्च केला सध्याचा ‘आउट डेटेड’ फोन Realme C20, जाणून घ्या का आहे हा जुनाट

Vi ने दिल्ली मध्ये बंद केली 3G सिम सर्विस

वोडाफोन-आयडिया (Vi) ने 15 जानेवारी पासून दिल्ली मध्ये आपली 3जी सिम सर्विस बंद केली आहे. Vodafone Idea (Vi) ने सर्विस बंद करण्याच्या घोषणेनंतर 3जी सिम युजर्सना मेसेज आणि कॉलच्या माध्यमातून याची माहिती दिली होती.

The post 3 रुपयांपेक्षा कमी किंमती रोज 1 GB डेटा देत आहे हि कंपनी, Jio कडे पण नाही याचे उत्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-vi-best-prepaid-plan-with-1gb-data-daily-compare-to-reliance-jio/feed/ 0
Vodafone Idea चा धमाका, नवीन ग्राहकांसाठी लॉन्च केले हे स्वस्त आणि स्पेशल प्लान https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-new-rs-399-digital-exclusive-plans-launched-prepaid-and-postpaid/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-new-rs-399-digital-exclusive-plans-launched-prepaid-and-postpaid/#respond Mon, 21 Dec 2020 14:08:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9397 कंपनीने अजून एक नवीन 399 रुपयांचा डिजिटल एक्सक्लूसिव प्लान सादर केला आहे.

The post Vodafone Idea चा धमाका, नवीन ग्राहकांसाठी लॉन्च केले हे स्वस्त आणि स्पेशल प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vodafone Idea अनेक दिवसांपासून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लान सादर करत आहे. आता कंपनीने अजून एक नवीन 399 रुपयांचा डिजिटल एक्सक्लूसिव प्लान सादर केला आहे. हा नवीन प्लान फक्त त्या ग्राहकांसाठी आला आहे जे कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून नवीन सिम ऑर्डर करतील. जर तुम्ही एखाद्या रिटेल शॉप वरून वोडाफोन आयडियाचे नवीन सिम घेतले तर हा प्लान तुम्हाला मिळणार नाही. सोबतच हा प्लान प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी आहे.

प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 399 रुपयांच्या प्लान मध्ये जवळपास एक सारखे फायदे मिळतील. पण, थोडा फरक असेल. जसे कि प्रीपेड ग्राहकांना या प्लान मध्ये डेटा आणि एसएमएस लाभ मिळतो आणि 297 रुपयांच्या प्लान पेक्षा जास्त वैधता मिळते.

ग्राहकांना अतिरिक्त लाभ म्हणून Vi Movie & TV चे लाभ पण मिळेल. 399 रुपये पोस्टपेड डिजिटल एक्सक्लूसिव प्लान मध्ये रोल ओवरचा लाभ पण दिला जाईल. Vi 399 रुपये पोस्टपेड डिजिटल एक्सक्लूसिव प्लान मध्ये 40 जीबी डेटा आणि 100 एसएमएस प्रति माह सह 150 जीबी डेटा मिळतो.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे आपला सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy A22, करेल का OnePlus Nord ची सुट्टी?

सोबतच अतिरिक्त डेटाची वैधता सहा महिन्यांची आहे. तुम्हाला 200जीबी डेटा रोल ओवर सुविधा पण मिळेल. या प्लान सह अतिरिक्त फायद्यांमध्ये विआय मूवीज अँड टीव्हीचे सदस्यत्व मिळेल. यामुळे युजर्स फ्री मध्ये चित्रपट बघू शकतील.

वोडाफोन आयडियाचे RED फॅमिली प्लान आधी 598 रुपयांपासून सुरु होत होते. प्राइस रिवीजन नंतर या प्लानची सुरवाती किंमत 649 रुपये झाली आहे. 598 रुपयांच्या प्लानची किंमत 649 रुपये झाली आहे, तर 749 रुपयांच्या रेड फॅमिली प्लानची किंमत आता 799 रुपये झाली आहे. हाइकच्या आधी त्या सर्व सर्कल्स मध्ये प्रभावी आहे जिथे वोडाफोन आयडिया RED फॅमिली प्लान उपलब्ध करवून देते.

हे देखील वाचा : Vivo Y31 गुगल वर झाला लिस्ट, 4GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 662 आणि अँड्रॉइड 11 सह होईल लॉन्च

649 Vi RED फॅमली S प्लान (आधीच्या 598 रुपयांच्या) मध्ये 80GB डेटा मिळतो. तसेच, भारतात कोणत्याही नेटवर्क वर अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि एक महिन्यासाठी 100 एसएमएस पण मिळतात. 80GB डेटा लाभ दोन कनेक्शन्स मध्ये विभागला जातो- प्राथमिक कनेक्शनला 50GB डेटा लाभ मिळतो, तर दुसऱ्या कनेक्शन मध्ये 30GB डेटा मिळतो.

The post Vodafone Idea चा धमाका, नवीन ग्राहकांसाठी लॉन्च केले हे स्वस्त आणि स्पेशल प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-new-rs-399-digital-exclusive-plans-launched-prepaid-and-postpaid/feed/ 0
3GB डेली डेटा फक्त 7 रुपयांमध्ये, आहे का Jio पेक्षा बेस्ट Vodafone? https://www.91mobiles.com/marathi/vodafone-offers-daily-3gb-data-free-calling-only-rupees-7-better-than-jio/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-offers-daily-3gb-data-free-calling-only-rupees-7-better-than-jio/#respond Tue, 05 May 2020 12:19:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7338 टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये जियो आणि एयरेटकडे पण प्रति दिन 3जीबी डेटा असलेले प्लान्स आहेत. पण याबाबतीत वोडाफोन-आइडिया बरीच पुढे जात आहे.

The post 3GB डेली डेटा फक्त 7 रुपयांमध्ये, आहे का Jio पेक्षा बेस्ट Vodafone? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोना वायरसमुळे देसाहत लॉकडाउन मध्ये इटरटनेटचा वापर वेगाने वाढला आहे. त्यामुळे जर तुम्ही पण तुमच्यासाठी जास्त डेटा असलेल्या प्लानचा शोध घेत असाल तर हि बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला सर्वात कमी किंमतीत रोज मिळणाऱ्या दोन प्लान्सची माहिती देत आहोत. टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये जियो आणि एयरेटकडे पण प्रति दिन 3जीबी डेटा असलेले प्लान्स आहेत. पण याबाबतीत वोडाफोन-आइडिया बरीच पुढे जात आहे.

एका महिन्यापेक्षा जास्त वैधता आणि फक्त 7 रुपयांमध्ये 3GB प्रतिदिन 4जी डेटा असलेल्या वोडाफोन-आइडियाच्या प्लान बाबत आम्ही तुम्हाला पुढे माहिती देत आहोत. टेलीकॉम कंपनी वोडाफोन-आइडिया कडे दोन असे प्लान्स आहेत, ज्यात क्रमश: 7.12 रुपये आणि 7.13 रुपये रोज खर्च करून 3GB डेटा सह फ्री कॉलिंगचा लाभ पण मिळत आहे.

हा फायदा यूजर्सना वोडाफोनच्या डबल डेटा प्लान मध्ये मिळत आहे. एयरटेल आणि रिलायंस जियोकडे पण असे प्लान्स आहेत. पण रोज 3GB डेटा देण्याच्या बाबतीत वोडाफोन आइडियाच्या आस-पास कोणतीच कंपनी नाही. चला बघूया सविस्तर.

अशाप्रकारे फक्त 7 रुपयांमध्ये रोज मिळतो 3GB डेटा

जर तुम्ही पण वोडाफोन-आइडिया यूजर असाल तर कंपनीच्या 399 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लानने रिचार्ज करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता. सर्वात आधी बोलूया वोडाफोन आइडियाच्या 399 रुपयांच्या प्लान बद्दल, यात डबल डेटा ऑफर केला जात आहे, ज्या अंतर्गत यूजरला 56 दिवस रोज 3GB डेटा मिळतो. हिशोब केल्या रोज यूजरला फक्त 7.12 रुपये खर्च केल्यावर प्रतिदिन 3जीबी हाई-स्पीड डेटा मिळत आहे.

तसेच 599 रुपयांच्या प्लान मध्ये पण रोज 84 दिवसांसाठी 3GB डेटा दिला जात आहे. म्हणजे हा प्लान रिचार्ज केल्यावर तुम्हाला रोज फक्त 7.13 रुपये खर्च करावे लागतील. इतकेच नव्हे तर या दोन्ही प्लान मध्ये यूजर देशात कोणत्याही नंबर वर फ्री मध्ये कॉल करू शकतात. तसेच प्लान मध्ये रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळेल.

वोडाफोन आइडिया पेक्षा महाग आहे का जियो?

रिलांयस जियो बद्दल बोलायचे तर आज वोडाफोन आइडिया पेक्षा कंपनी 3जीबी डेटासाठी प्रतिदिन 7रुपयांपेक्षा जास्त चार्ज करत आहे. जियोच्या लॉन्चच्या वेळी कंपनी फ्री मध्ये 4जी डेटा अपने यूजर्सने देत होती. जवळपास एक वर्ष फ्री मध्ये कॉलिंग आणि डेटा दिल्यानंतर कंपनीने ऑफर सादर केल्या होत्या.

कंपनी 349 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 3जीबी डेटा देत आहे. या प्लानची वैधता 28 दिवस आहे. याचा अर्थ असा आहे कि जियोच्या या प्लान मध्ये एका दिवसासाठी 12.46 रुपये खर्च केल्यावर 3जीबी डेटा मिळेल. डेटाच्या बाबतीत नाही तर फ्री कॉलिंगच्या बाबतीत पण जियो वोडाफोन आइडिया पेक्षा मागे आहे. जियो आपल्या प्रत्येक प्लान प्रमाणे या प्लान मध्ये पण फक्त जियो-टू-जियो अनलिमिटेड फ्री कॉलिंग ऑफर करत आहे. पण दुसऱ्या नेटवर्कच्या नंबर वर कॉल करण्यासाठी यूजरला फक्त 1,000 नॉन जियो मिनिट मिळतात.

The post 3GB डेली डेटा फक्त 7 रुपयांमध्ये, आहे का Jio पेक्षा बेस्ट Vodafone? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-offers-daily-3gb-data-free-calling-only-rupees-7-better-than-jio/feed/ 0
Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea, जाणून घ्या तिन्ही कंपन्यांचे 3GB प्रतिदिन डेटा असलेले बेस्ट प्लान https://www.91mobiles.com/marathi/know-the-best-3gb-per-day-4g-data-plan-reliance-jio-airtel-vodafone-idea-price-validity-and-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/know-the-best-3gb-per-day-4g-data-plan-reliance-jio-airtel-vodafone-idea-price-validity-and-benefits/#respond Tue, 07 Apr 2020 13:55:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7031 Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या अश्या बेस्ट प्लान्सची माहिती देत आहोत ज्यात तुम्ही कमी किंमतीत रोज 3GB 4G इंटरनेट डेटा वापरू शकाल.

The post Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea, जाणून घ्या तिन्ही कंपन्यांचे 3GB प्रतिदिन डेटा असलेले बेस्ट प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोनाचा प्रभाव भारतात वाढत आहे. या वायरसने संपूर्ण देशाला थांबवले आहे. महामारीमुळे भारताला 21 दिवसांचा Lockdown झेलावा लागत आहे जो 14 एप्रिलला संपेल. 91मोबाईल्स आव्हान करत आहे कि तुम्ही तुमच्या घरात राहावे आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत करावी. संपूर्ण दिवस घरी राहिल्यावर इंटरनेटच्या मदतीने लोक टाईमपास करत आहेत. यामुळे टेलीकॉम नेटवर्क वर पण बोझ पडत आहे आणि स्लो इंटरनेट स्पीड सारख्या समस्या समोर ये आहेत. पण अनेक यूजर्स असे आहेत ज्यांचा इंटरनेट डेटा रात्री पर्यंत संपत आहे. पुढे आम्ही Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea च्या अश्या बेस्ट प्लान्सची माहिती देत आहोत ज्यात तुम्ही कमी किंमतीत रोज 3GB 4G इंटरनेट डेटा वापरू शकाल.

Reliance Jio

रिलायंस जियोने आपल्या यूजर्ससाठी असा प्लान सादर केला आहे ज्यात रोज 3 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. हा एक प्रीपेड प्लान आहे आणि या प्लानची किंमत आहे 349 रुपये. Jio चा हा हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. सर्वात आधी डेटा बेनिफिट पाहता जियोच्या 349 रुपयांच्या प्लान मध्ये कंपनी कडून ग्राहकांना रोज 3 जीबी 4जी इंटरनेट डेटा दिला जात आहे.

प्रतिदिन 3 जीबी या हिशोबाने जियो यूजर्सना महिनाभरात एकूण 84 जीबी 4जी डेटा मिळेल. प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता कंपनी अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा पण देत आहे. लक्षात असू दे हे कॉल जियो टू जियो म्हणजे ऑन-नेटवर्क पूर्णपणे अमर्याद व फ्री असतील परंतु नॉन जियो नंबर वर कॉल करण्यासाठी 1000 मिनिट्स मिळतील. हे सर्व कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील. Jio यूजर फक्त 349 रुपयांचा रिचार्ज करून या प्लानचा लाभ घेऊ शकतात.

Airtel

एयरटेल बद्दल बोलायचे तर कंपनीने एक 398 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो रोज 3जीबी इंटरनेट डेटा बेनिफिट देतो. हा प्लान पण 28 दिवसांच्या वेलिडिटी सह येतो आणि रोलओवर सुविधेविना प्रतिदिन यूजरच्या नंबर वर 3जीबी 4जी डेटा क्रेडिट होतो. या प्लान मध्ये पण Airtel ग्राहकांना एकूण 84 जीबी डेटा मिळत आहे. इतर बेनिफिट्स पाहता कंपनीने अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा पण दिली आहे. विशेष म्हणजे हे कोणत्याही एफयूपी लिमिट विना मिळतात ज्यांचा वापर ऑन-नेटवर्क व ऑफ-नेटवर्क दोन्ही वर पूर्णपणे फ्री आणि अनलिमिटेड केला जाऊ शकतो. या प्लान मध्ये पण रोज 100एसएमएस ची सुविधा मिळते.

Vodafone

वोडाफोनने पण 398 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लान मध्ये यूजर्सना रोज 3जीबी 4जी इंटरनेट डेटा दिला जातो. या होशोबाने संपूर्ण प्लान मध्ये यूजर्सना एकूण 84 जीबी इंटरनेट डेटा मिळेल. Vodafone कडून पण रोज 100एसएमएस दिले जात आहेत. कॉलिंग बेनिफिट पाहता वोडाफोन यूजर या प्लान मध्ये ट्रूली अनलिमिटेड वॉयस कॉलिंगचा लाभ घेऊ शकतील.

Vodafone ने अलीकडेच आपले तीन प्लान्स अपडेट केले आहेत. हे प्लान 249 रुपये, 399 रुपये आणि 599 रुपयांचे आहेत. या तिन्ही प्लान्स मध्ये यूजर्सना रोज 1.5जीबी 4जी डेटा मिळत होता. पण काही दिवसांसाठी वोडाफोन आपल्या यूजर्सना अतिरिक्त बेनिफिट देण्यासाठी तिन्ही प्लान्स मध्ये एक्स्ट्रा 1.5जीबी डेटा देत आहे. म्हणजे Vodafone यूजर्स एकूण 3 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. पण हि ऑफर मर्यादित काळासाठी आहे.

The post Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea, जाणून घ्या तिन्ही कंपन्यांचे 3GB प्रतिदिन डेटा असलेले बेस्ट प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/know-the-best-3gb-per-day-4g-data-plan-reliance-jio-airtel-vodafone-idea-price-validity-and-benefits/feed/ 0
BSNL आणि Vodafone-Idea ने बदलले आपले नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/bsnl-and-vodafone-idea-have-changed-their-operator-name-awareness-for-coronavirus/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-and-vodafone-idea-have-changed-their-operator-name-awareness-for-coronavirus/#respond Thu, 02 Apr 2020 11:59:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6973 बीएसएनएल यूजर्सना मोबाईल स्क्रीन वर BSNL Mobile च्या जागी आता ‘BSNL Stay at Home’ दिसत आहे.

The post BSNL आणि Vodafone-Idea ने बदलले आपले नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आणि प्राइवेट कंपनी Vodafone Idea ने आपल्या नेटवर्क ऑपरेटर नावात बदल केला आहे. हे ऐकून तुम्हाला पण हैराणी होत असेल कि कंपन्यांनी असे का केले असेल. यामागील कारण असे कि जगभरात पसरलेल्या कोरोना सारख्या महामारी बाबत यूजर्सना जागरूक करण्यासाठी कंपन्यांनी आपल्या नेटवर्कच्या नावात बदल केला आहे.

सध्या Covid-19 मुळे चिंताग्रस्त दिसत आहेत. हेच लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्या आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. काहींना काही कारण शोधून त्या यूजर्सना घरात थांबण्यासाठी लोकांना जगरुक करत आहेत. कोरोना वायरस संक्रमण रोखण्यासाठी कोणताही उपाय सापडेलला नाही आणि फक्त सोशल डिस्टेंसिंगच्या माध्यमातून या रोगाला मात दिली जाऊ शकते.

नेटवर्कची नवीन नावे

कोरोना वायरस बाबत लोकांना जागरुक करण्यासाठी बीएसएनएल यूजर्सना मोबाईल स्क्रीन वर BSNL Mobile च्या जागी आता ‘BSNL Stay at Home’ दिसत आहे. तर दुसरीकडे वोडाफोन नेटवर्कचे नाव फोनच्या स्क्रीन वर ‘Vodafone-Be Safe’ असे दिसत आहे.

वाढवली वैधता

इतकेच नव्हे तर दोन्ही कंपन्यांनी इतर टेलीकॉम कंपन्यांप्रमाणे एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन च्या काळात कोणत्याही यूजरला रिचार्ज करावा लागू नये यासाठी कंपन्यांनी यूजर्सच्या प्रीपेड प्लानची वैधता वाढवली आहे. बीएसएनएलने आपल्या प्रीपेड प्लान्सची वैधता 20 एप्रिल 2020 पर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर कंपनी सर्व सब्सक्राइबर्सना 10 रुपयांचा टॉक टाइम पण देत आहे. तर दुसरीकडे वोडाफोन-आइडियाने आपल्या प्रीपेड प्लानची वैधता 17 एप्रिल पर्यंत वाढवली आहे आणि फ्री टॉक टाइम दिला जात आहे.

चीनच्या वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आले आहे. हा खतरनाक वायरस पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदाची घोषणा केली आहे. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन असेल.

The post BSNL आणि Vodafone-Idea ने बदलले आपले नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-and-vodafone-idea-have-changed-their-operator-name-awareness-for-coronavirus/feed/ 0
Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/#respond Wed, 01 Apr 2020 12:46:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6962 कंपनीने फीचर्स फोन्सचा वापर करणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंतसाठी वाढवली आहे.

The post Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय टेलीकॉम कंपनी Vodafone Idea ने पण कोरोनोचा प्रभाव पाहून आपल्या प्रीपेड यूजर्सची वॅलिडिटी वाढवण्याची घोषणा केली आहे. वोडाफोन आइडियाच्या आधी BSNL, Jio आणि Airtel ने अशीच घोषणा केली आहे. वोडाफोन आइडियाच्या मते ते कमी इनकम असलेल्या यूजर्ससाठी आपल्या प्लानची वैधता वाढवत आहेत.

कंपनीने फीचर्स फोन्सचा वापर करणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंतसाठी वाढवली आहे. तसेच अश्या ग्राहकांना 10 रुपयांचा टॉकटाइम पण दिला जाईल.

या घोषणेच्या मागे कंपनीचा उद्देश कोरोना वायरसमुळे चालू असलेल्या लॉकडाउन मध्ये कमी उतपणे असलेल्या ग्राहकांना कॉल करताना कोणतीही अडचण येऊ न देणे हा आहे. याआधी टेलिकॉम कंपनी भारती एयरटेलने सोमवारी घोषणा केली होती कि कंपनी आपल्या 8 कोटी प्रीपेड ग्राहकांची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंत वाढवत आहे. त्याचबरोबर या ग्राहकांना 10 रुपयांचा टॉकटाइम पण देण्यात आला आहे. तसेच जियोफोनच्या ग्राहकांना 17 एप्रिल 2020 पर्यंत कॉलिंगसाठी 100 मिनिट्स आणि 100 SMS फ्री मिळतील.

सरकारी टेलिकॉम कंपन्या BSNL आणि MTNL ने पण आपल्या प्रीपेड मोबाईल सेवेची वॅलिडिटी वाढवण्याची घोषणा केली होती. पण सरकारी टेलीकॉम कंपन्या 20 एप्रिल पर्यंतसाठी BSNL आणि MTNL यूजर्सच्या नंबरची वैधता वाढवत आहेत. सोबतच ग्राहकांना 10 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम दिला जात आहे.

चीनच्या वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आले आहे. हा खतरनाक वायरस पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदाची घोषणा केली आहे. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन असेल.

The post Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/feed/ 0
Airtel ची घोषणा, 17 एप्रिल पर्यंत वाढेल प्लान्सची वैधता आणि 8 कोटी यूजर्सना मिळेल 10 रुपयांचा टॉकटाइम अगदी मोफत https://www.91mobiles.com/marathi/airtel-offers-rs-10-free-talktime-and-extended-validity-till-17-april-of-users-corona-lockdown-jio-vodafone-idea-bsnl-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-offers-rs-10-free-talktime-and-extended-validity-till-17-april-of-users-corona-lockdown-jio-vodafone-idea-bsnl-benefits/#respond Tue, 31 Mar 2020 12:32:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6948 Airtel ने शब्द दिला आहे कि अश्याच प्रकारे 8 कोटी एयरटेल यूजर्सच्या नंबरवर कंपनी 10 रुपयांचा टॉकटाईम पण क्रेडिट करेल.

The post Airtel ची घोषणा, 17 एप्रिल पर्यंत वाढेल प्लान्सची वैधता आणि 8 कोटी यूजर्सना मिळेल 10 रुपयांचा टॉकटाइम अगदी मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coronavirus मुळे संपूर्ण भारत देश Lockdown आहे. हा लॉकडाउन 21 दिवस असेल जो 14 एप्रिल पर्यंत चालू राहील. या काळात आपल्या यूजर्सची समस्या लक्षात घेऊन सर्व टेलीकॉम कंपन्या नवीन प्लान घेऊन येत आहेत किंवा जुन्या प्लान्स मध्ये बदल करून ग्राहकांना अतिरिक्त फायदे देत आहे. Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea सारख्या प्राइवेट कंपन्या आणि सरकारी कंपनी BSNL पण आपल्या यूजर्सच्या सुविधेसाठी काम करत आहे. यात आज एयरटेलने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या 8 कोटी यूजर्सना 17 एप्रिल पर्यंत अतिरिक्त प्लान वॅलिडिटी आणि 10 रुपयांचा टॉकटाईम मोफत देईल.

Airtel ने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या यूजर्सच्या चालू प्लान्सची वैधता मोफत वाढवून देत आहे. प्रीपेड यूजर्सच्या चालू प्लानची वॅलिडिटी आता वाढवून 17 एप्रिल केली जाईल. एयरटेलच्या या घोषणेचा फायदा त्या यूजर्सना सर्वात जास्त फायदा होईल ज्यांचा प्लान लवकरच संपणार होता. म्हणजे Airtel ग्राहकांना अडीच आठवड्यांची अतिरिक्त वैधता मिळेल आणि कंपनी हे बेनिफिटी पूर्णपणे फ्री देईल.

एयरटेलच्या मते हा फायदा सर्वात जास्त त्या ग्राहकांना मिळेल जे खासकरून इनकमिंगसाठी किंवा आपला नंबर चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करतात. Airtel नुसार कंपनी नेटवर्क वरील जवळपास 8 कोटी भारतीयांना या स्कीमचा लाभ मिळेल. 17 एप्रिल पर्यंत प्लानची वैधता वाढल्यामुळे प्लान संपल्यावर पण इनकमिंग कॉलची सुविधा चालू राहील.

त्याचबरोबर Airtel ने शब्द दिला आहे कि अश्याच प्रकारे 8 कोटी एयरटेल यूजर्सच्या नंबरवर कंपनी 10 रुपयांचा टॉकटाईम पण क्रेडिट करेल. म्हणजे एयरटेल कडून प्लानची वॅलिडिटी वाढवल्यानंतर कंपनीच्या ग्राहकांना मोफत इनकमिंग सुविधा मिळेल तर दुसरीकडे आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी या यूजर्सना 10 रुपयांचा टॉकटाईम पण मोफत दिला जाईल.

या कंपन्या पण देत आहेत फ्री बेनिफिट

BSNL चे प्रीपेड सिम 20 एप्रिल पर्यंत बंद केले जाणार नाहीत. तसेच 10 रुपयांचा टॉक टाइम पण यूजर्सना दिला जाईल. जेणेकरून गरीब आणि गरजू लोक एकमेकांशी संपर्कात राहू शकतील.

अलीकडे वोडाफोनने आपल्या 95 रुपयांच्या पॅकची वैधता वाढवली आहे. वोडाफोनने 95 रुपयांच्या प्लान मध्ये वैधता वाढवून 56 दिवस वैधता केली आहे. याआधी याची वैधता 28 दिवस होती.

Reliance Jio ने आपल्या ‘जियो डेटा पॅक’ अंतर्गत रोज 2 जीबी मोफत डेटा देण्याची घोषणा केली होती. हा डेटा पॅक 1 एप्रिल पर्यंत वैध आहे.

The post Airtel ची घोषणा, 17 एप्रिल पर्यंत वाढेल प्लान्सची वैधता आणि 8 कोटी यूजर्सना मिळेल 10 रुपयांचा टॉकटाइम अगदी मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-offers-rs-10-free-talktime-and-extended-validity-till-17-april-of-users-corona-lockdown-jio-vodafone-idea-bsnl-benefits/feed/ 0
वोडफोन रेड प्लानच्या अंतर्गत येतील Vodafone Idea चे पोस्टपेड प्लान https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-all-its-postpaid-plans-now-under-vodafone-red-brand/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-all-its-postpaid-plans-now-under-vodafone-red-brand/#respond Fri, 07 Feb 2020 12:27:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6536 सर्कल्सनुसार वोडाफोन रेड पोस्टपेड प्लान Vodafone आणि Idea च्या प्रत्येक स्टोर आणि डिजिटल चॅनेल वर यूजर्स साठी उपलब्ध होतील.

The post वोडफोन रेड प्लानच्या अंतर्गत येतील Vodafone Idea चे पोस्टपेड प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये गेले काही दिवस आपले नवीन प्लान्स सादर करणाऱ्या वोडाफोन आइडियाने गुरुवारी एक नवीन घोषणा केली आहे. या घोषणेत कंपनीने माहिती दिली आहे कि आता कंपनीचे सर्व पोस्टपेड प्लान आणि सर्विस वोडाफोन रेड ब्रॅंडिंगच्या आत येतील. याचा अर्थ असा कि दोन्ही कंपन्यांचे सर्व पोस्टपेड प्लान वोडाफोन रेड प्लानच्या अंतर्गत येतील.

याचा अर्थ असा कि तुम्ही आतापर्यंत आइडियाचा एखादा निर्वाणा पोस्टपेड प्लान वापरत असला तर तुम्हाला थेट वोडाफोन रेड प्लान मध्ये रूपांतरित होतील. याबाबत कंपनीने सांगितले आहे कि हा बदलाव एंटरप्राइज आइडिया पोस्टपेड ग्राहकांना पण लागू होईल.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये वोडाफोन आणि आइडिया सेल्युलरने भागेदारी केली होती. वोडाफोन आइडियाने या घोषणेच्या वेळी अशी माहिती दिली आहे कि सर्कल्सनुसार वोडाफोन रेड पोस्टपेड प्लान Vodafone आणि Idea च्या प्रत्येक स्टोर आणि डिजिटल चॅनेल वर यूजर्स साठी उपलब्ध होतील.

या बदलाची सुरवात मुंबई पासून होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत हे देशातील इतर भागांत लागू करण्यात येईल. वोडाफोन आइडियाने स्पष्ट केले आहे कि दोन्ही कंपन्यांचे प्रीपेड प्लान आधीप्रमाणे वेगवेगळे ब्रॅंडिंग अंतर्गत उपलब्ध होतील.

वोडाफोन आइडियाने काही दिवसांपूर्वी आईफोन फॉर-एवर प्लान बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा प्लान को कंपनीने पोस्टपेड यूजर्स साठी सादर केला होता, ज्याची किंमत 649 रुपये होती. RED iPhone Forever नावाचा हा प्लान फक्त आईफोन यूजर्ससाठी होता.

वोडाफोन इंडियाचे प्रवक्ते म्हणाले कि “15 जानेवारी 2020 पासून आईफोन फॉर-एवर प्रोग्राम बंद केला जाईल. ज्या ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला नाही त्यांना 31 जानेवारी 2020 पर्यंत नोंदणी करण्याची संधी दिली जाईल. ज्या ग्राहकांनी नोंदणी केली आहे त्यांना वर्षभर या योजनेचा लाभ घेता येईल.

The post वोडफोन रेड प्लानच्या अंतर्गत येतील Vodafone Idea चे पोस्टपेड प्लान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-all-its-postpaid-plans-now-under-vodafone-red-brand/feed/ 0
Vodafone ने लॉन्च केले 129 रुपये, 199 रुपये आणि 269 रुपयांचे तीन नवीन प्लान, Jio Airtel साठी नवी समस्या https://www.91mobiles.com/marathi/vodafone-launched-three-new-plan-rs-129-199-269-voice-data-fup-benefit-jio-airtel/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-launched-three-new-plan-rs-129-199-269-voice-data-fup-benefit-jio-airtel/#respond Fri, 20 Dec 2019 12:21:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6098 Vodafone च्या या तीन प्लान्सची किंमत क्रमश: 129 रुपये, 199 रुपये आणि 269 रुपये आहे.

The post Vodafone ने लॉन्च केले 129 रुपये, 199 रुपये आणि 269 रुपयांचे तीन नवीन प्लान, Jio Airtel साठी नवी समस्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टॅरिफ प्लान्स वाढल्यामुळे भारतातील टेलीकॉम कंपन्यांना आपल्या ग्राहकांच्या रागाचा सामना करावा लागत आहे. Airtel, Vodafone Idea आणि Reliance Jio ने आपले प्लान्स अपडेट केले आहेत जे ग्राहकांना आधीपेक्षा महाग पडत आहेत. ग्राहकांना आपल्या नेटवर्क वर टिकवून ठेवण्यासाठी आता या टेलीकॉम कंपन्या वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनलेल्या Vodafone Idea ने FUP लिमिट काढून टाकत आपल्या यूजर्सना मोठी भेट दिली होती तसेच आता वोडाफोनने अजून तीन नवीन व स्वस्त प्लान बाजारात आणले आहेत. Vodafone च्या या तीन प्लान्सची किंमत क्रमश: 129 रुपये, 199 रुपये आणि 269 रुपये आहे.

Vodafone 129 रुपये

वोडाफोन द्वारे सादर केला गेलेला हा 129 रुपयांचा प्लान कंपनीने अपडेट केले गेलेल्या प्लान्स मध्ये सर्वात स्वस्त आहे. याआधी Vodafone चा 149 रुपयांचा प्लान या सेग्मेंट मध्ये येत होता. वोडाफोनचा हा प्लान Jio च्या 129 रुपयांच्या प्लानला टक्कर देतो. दोन्ही कंपन्यांनी 129 रुपयांचा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला आहे. Vodafone ने हा प्लान 14 दिवसांच्या वॅलिडिटी सह जारी केला गेला आहे.

या प्लान अंतर्गत कंपनी ग्राहकांना एकूण 2 जीबी 4G इंटरनेट डेटा दिला जात आहे. Vodafone ग्राहक या डेटाचा वापर कोणत्याही काळमर्यादेविना 14 दिवसांच्या आत करू शकतात. डेटा व्यतिरिक्त या प्लान मध्ये यूजर्सना एकूण 300 एसएमएस पण मिळतील. तसेच वॉयस कॉलिंग पाहता Vodafone आपल्या 129 रुपयांच्या प्लान मध्ये पण अनलिमिटेड वॉयस कॉलिंग देत आहे. वोडाफोन ग्राहक एफयूपी लिमिट विना देशभरात कोणत्याही नेटवर्क वर फ्री कॉल करू शकतील.

Vodafone 199 रुपये

कंपनीने सादर केलेला 199 रुपयांचा बाजारातील इतर टेलीकॉम प्लान्स पेक्षा थोडा वेगळा आहे. साधारणतः Airtel, Vodafone Idea आणि Reliance Jio आपले प्रीपेड प्लान 28 दिवसांसाठी आणते आहे पण Vodafone चा हा 199 रुपयांचा प्लान 21 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. प्लान मध्ये मिळणारे बेनफिट पाहता या प्लान अंतर्गत यूजर्सना रोज 1 जीबी 4G इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजे 199 रुपयांच्या प्लान मध्ये एकूण 21 जीबी डेटा Vodafone ग्राहकांना मिळेल.

Vodafone च्या 199 रुपयांच्या या प्लान मध्ये पण वॉयस कॉलिंग पूर्णपणे फ्री मिळेल. वोडाफोन ग्राहक ऑन-नेटवर्क आणि ऑफ-नेटवर्क म्हणजे Vodafone व्यतिरिक्त इतर कंपनीच्या नंबर वर पण मोफत कॉल करू शकतील. तसेच या मध्ये ग्राहकांना रोज 100 एसएमएस पण दिले जात आहेत.

Vodafone 269 रुपये

वोडाफोनचा हा नवीन प्लान कंपनीच्या 249 रुपये आणि 299 रुपयांच्या प्लान मध्ये येतो. हे दोन्ही प्लान 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतात आणि रोज इंटरनेट डेटा देतात. तर Vodafone चा 269 रुपयांचा नवीन प्लान कंपनीने 56 दिवसांच्या दीर्घ वैधतेसह जारी केला आहे. या प्लान अंतर्गत यूजर्सना फक्त 4 जीबी इंटरनेट डेटा मिळेल जो कोणत्याही डेली लिमिटविना वापरता येईल.

Vodafone चा हा नवीन प्लानएक कॉलिंग पॅक म्हणून बघितला जात आहे. या प्लान अंतर्गत पण पूर्णपणे अनलिमिटेड वॉयस कॉल मिळतील ज्यांचा वापर कोणत्याही नेटवर्कच्या नंबर वर करता येईल. या प्लान मध्ये पण वॉयस कॉल फ्री असतील आणि रोमिंग मध्ये पण वापरता येतील. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांना 269 रुपयांच्या प्लान मध्ये 56 दिवसांच्या वॅलिडिटी सह एकूण 600 एसएमएस पण देत आहेत.

The post Vodafone ने लॉन्च केले 129 रुपये, 199 रुपये आणि 269 रुपयांचे तीन नवीन प्लान, Jio Airtel साठी नवी समस्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-launched-three-new-plan-rs-129-199-269-voice-data-fup-benefit-jio-airtel/feed/ 0
TRAI च्या या निर्णयामुळे Jio ला झटका, एयरटेल आणि वोडाफोनला दिलासा https://www.91mobiles.com/marathi/trai-planned-to-scrap-iuc-from-january-2021-reliance-jio-users-has-to-pay-6-paise-per-minute-for-next-year/ https://www.91mobiles.com/marathi/trai-planned-to-scrap-iuc-from-january-2021-reliance-jio-users-has-to-pay-6-paise-per-minute-for-next-year/#respond Wed, 18 Dec 2019 12:01:55 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6071 रिलायंस जियोला हे चार्जेस नको आहेत म्हणून हि बातमी जियो साठी एक मोठा झटका ठरू शकते.

The post TRAI च्या या निर्णयामुळे Jio ला झटका, एयरटेल आणि वोडाफोनला दिलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने रिलायंस जियोला झटका देत इंटर-नेटवर्क कॉलिंग वरील इंटरनेट कनेक्ट चार्जेस (आईयूसी) जानेवारी, 2020 पासून बंद करण्याचा निर्णयाला स्थगिती दिली आहे. ट्राईने आईयूसीची मर्यादा एक वर्ष अजून वाढवली आहे. आता नवीन रिपोर्ट मध्ये 2021 मध्ये हे चार्जेस बंद होण्याची बातमी समोर आली आहे.

आधी आईयूसी चार्जेस जानेवारी, 2020 पासून बंद होणार होते आणि यासाठी टेलिकॉम ऑपरेटर्स मध्ये खूप मतभेद होते. जियोच्या ग्राहकांना आताही एखाद्या दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्क वर कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे दयावे लागतील.

भारती एयरटेल आणि वोडाफोनने आईयूसी चालू ठेवण्याची अपील केली होती, तर जियोची इच्छा होती कि हे बंद व्हावेत. एयरटेल आणि वोडाफोन आइडिया आपल्या ग्राहकांकडून IUC चार्ज घेत आहेत. पण जियोने IUC चे टॉप-अप रिचार्ज सादर केले आहेत.

ट्राईने मंगळवारी म्हटले होते कि वायरलेस वरून वायरलेस डोमेस्टिक कॉस्ट साठी टर्मिनेशन चार्ज 31 डिसेंबर, 2020 पर्यंत आधीप्रमाणे 6 पैसे प्रति मिनिट असतील. 1 जानेवारी, 2021 से वायरलेस टू वायरलेस डोमेस्टिक कॉल्स साठी शून्य होतील.

विशेष म्हणजे वोडाफोन आणि भारती एयरटेल साठी IUC चार्ज चालू राहणे चांगली बाब आहे कारण दोन्ही कंपन्यांना हे चालू रहावेत असेच वाटत होते. रिलायंस जियोला हे चार्जेस नको आहेत म्हणून हि बातमी जियो साठी एक मोठा झटका ठरू शकते.

इंटरकनेक्ट यूसेज चार्ज म्हणजे काय

इंटरकनेक्ट यूसेज चार्ज (IUC) एका मोबाईल टेलिकॉम ऑपरेटर द्वारे दुसऱ्याला द्यावी लागणारी किंमत आहे. जेव्हा एका टेलीकॉम ऑपरेटरचा ग्राहक दुसऱ्या ऑपरेटरच्या ग्राहकांना आउटगोइंग मोबाईल कॉल करतो तेव्हा IUC कॉल करणाऱ्या ऑपरेटरला द्यावी लागते. दोन वेगवेगळ्या नेटवर्क मध्ये होणार कॉल मोबाईल ऑफ-नेट कॉल असतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) IUC शुल्क निर्धारित करते आणि सध्यातरी हे 6 पैसे प्रति मिनिट आहे.

The post TRAI च्या या निर्णयामुळे Jio ला झटका, एयरटेल आणि वोडाफोनला दिलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/trai-planned-to-scrap-iuc-from-january-2021-reliance-jio-users-has-to-pay-6-paise-per-minute-for-next-year/feed/ 0