Facebook - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 16 Jul 2023 06:09:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Instagram Reel फेसबुकवर शेयर करणं आहे सोपं, अशी आहे पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-instagram-reels-on-facebook/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-instagram-reels-on-facebook/#respond Sun, 16 Jul 2023 06:05:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21367 तुम्ही इन्स्टाग्रामवर रील (Instagram reel) बनवता परंतु ती फेसबुक (Facebook) वर कशी शेयर करायची? गोंधळून जाऊ नका, पद्धत सोपी आहे. इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर केल्यामुळे फक्त प्रेक्षकवर्ग वाढत नाही तर फॉलोअर्स देखील वाढू शकतात. फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याची माहिती पुढे वाचू शकता. इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर करण्याची पद्धत फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याआधी तुमचं […]

The post Instagram Reel फेसबुकवर शेयर करणं आहे सोपं, अशी आहे पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही इन्स्टाग्रामवर रील (Instagram reel) बनवता परंतु ती फेसबुक (Facebook) वर कशी शेयर करायची? गोंधळून जाऊ नका, पद्धत सोपी आहे. इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर केल्यामुळे फक्त प्रेक्षकवर्ग वाढत नाही तर फॉलोअर्स देखील वाढू शकतात. फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याची माहिती पुढे वाचू शकता.

इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर करण्याची पद्धत

फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याआधी तुमचं Instagram आणि Facebook अकाऊंट एकमेकांशी जोडलेलं असावं. Instagram आणि Facebook अकाऊंट लिंक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फेसबुक जोडण्यासाठी तुम्हाला अकाऊंट सेंटर (Accounts Centre) मध्ये जावं लागेल.
  • यासाठी आधी प्रोफाईल मध्ये जाऊन खाली उजवीकडे प्रोफाईल किंवा अपना प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा.
  • त्यानंतर उजवीकडे वर तीन लाइन असेलल्या hamburger मेन्यूवर टॅप करा, नंतर ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ मध्ये जा.
  • यहां ‘अकाऊंट सेंटर’ टॅप करा.
  • ‘अ‍ॅड फेसबुक अकाऊंट’ च्या ऑप्शनवर टॅप करा आणि सूचनांचे पालन करून इन्स्टाग्राम अकाऊंट फेसबुकला जोडा.

अशी शेयर करा इन्स्टाग्राम रील

  • सर्वप्रथम डावीकडे ‘क्रिएट’ वर क्लिक करून रील रेकॉर्ड करण्यास सुरुवात करा.
  • त्यानंतर तुमची रील शेयर करण्याआधी ‘शेयर टू फेसबुक’ वर क्लिक करा.
  • तुम्ही ज्या फेसबुक अकाऊंटशी रील शेयर करू इच्छित असाल त्याच्या स्विच बटनवर टॅप करा.
  • इथून भविष्यातील सर्व रील फेसबुकवर शेयर करायच्या आहेत की फक्त चालू, ते निवडा.
  • वर डावीकडे> वर टॅप करा, आणि ‘शेयर’ वर टॅप करा.

ऑटोमॅटिक फेसबुकवर शेयर करा रील

जर तुम्हाला इन्स्टाग्रामवरील सर्व रील ऑटोमॅटिकपद्धतीनं फेसबुकवर शेयर करायची असेल तर पुढील स्टेप को फॉलो करा:

  • तुमच्या प्रोफाईलवर जाण्यासाठी उजवीकडे प्रोफाईल किंवा प्रोफाईल पिक्चर वर क्लिक करा.
  • सर्वात वर उजवीकडे hamburger मेन्यू वर क्लिक करा आणि ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ सेक्शन मध्ये जा.
  • इथे तुम्हाला अकाऊंट सेंटरमध्ये गेल्यानंतर Sharing across profiles ऑप्शनवर टॅप करा.
  • आता तुमचं ते अकाऊंट सिलेक्ट करा, ज्याच्या माध्यमातून रील्स शेअर करायच्या आहेत किंवा ते अकाऊंट देखील सिलेक्ट करा, ज्यावर रील शेयर करायच्या आहेत.
  • त्यानंतर खाली ‘ऑटोमॅटिकली शेयर’ समोरील स्विच बटनवर टॅप करा. त्यानंतर इन्स्टाग्रामवर जी रील तुम्ही शेयर कराल ती आपोआप फेसबुकवर देखील शेयर होईल.

The post Instagram Reel फेसबुकवर शेयर करणं आहे सोपं, अशी आहे पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-instagram-reels-on-facebook/feed/ 0
फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं? अशी आहे सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-create-a-facebook-account-on-desktop/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-create-a-facebook-account-on-desktop/#respond Sat, 01 Jul 2023 12:22:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21288 Facebook जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट आहे. फेसबुकवर अकाऊंट बनवणं खूप सोपं आहे. जर तुम्ही आतापर्यंत फेसबुकवर तुमचं अकाऊंट बनवलं नसेल तर आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे जिच्या मदतीनं तुम्ही फेसबुकवर तुमची आयडी बनवू शकता. सोशल मीडिया साइट फेसबुकच्या मदतीनं युजर्स फोटोज पोस्ट, आर्टिकल शेयर करणे आणि वेगवेगळ्या ग्रुप शेयर करण्यासोबतच मित्रांशी कनेक्ट […]

The post फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं? अशी आहे सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Facebook जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साइट आहे.
  • फेसबुक युजर्स फोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि डेस्कटॉप कुठूनही अ‍ॅक्सेस करू शकतात.
  • फेसबुकची आयडी बनवण्यासाठी ईमेल आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे.

Facebook जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट आहे. फेसबुकवर अकाऊंट बनवणं खूप सोपं आहे. जर तुम्ही आतापर्यंत फेसबुकवर तुमचं अकाऊंट बनवलं नसेल तर आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे जिच्या मदतीनं तुम्ही फेसबुकवर तुमची आयडी बनवू शकता. सोशल मीडिया साइट फेसबुकच्या मदतीनं युजर्स फोटोज पोस्ट, आर्टिकल शेयर करणे आणि वेगवेगळ्या ग्रुप शेयर करण्यासोबतच मित्रांशी कनेक्ट करू शकता. फेसबुकवर आयडी कंप्यूटर आणि मोबाइल अ‍ॅप दोन्हीच्या मदतीनं बनवता येईल. इथे आम्ही तुम्हाला कंप्यूटर आणि मोबाइलवरून फेसबुक आयडी बनवण्याची माहिती देत आहोत.

फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं

फेसबुक कंप्यूटर आणि मोबाइल फोनवरून अ‍ॅक्सेस केलं जाऊ शकतं. त्यामुळे आयडी देखील कंप्यूटर किंवा मोबाइलवरून बनवता येते. इथे आम्ही तुम्हाला दोन्हीवरून फेसबुक आयडी बनवण्याची पद्धत सांगितली आहे.

  • कंप्यूटरवरून फेसबुक अकाऊंट
  • मोबाइलवरून फेसबुक अकाऊंट

कंप्यूटरवरून फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं?

स्टेप 1 : सर्वप्रथम facebook.com ओपन करा. क्रिएट न्यू अकाऊंटवर क्लिक करा.

स्टेप 2 : पुढील पेजवर नाव, आडनाव तसेच ईमेल आयडी किंवा फोन नंबर टाइप करा.

स्टेप 3 : त्यानंतर तुमचा फेसबुक अकाऊंटसाठी पासवर्ड टाइप करा.

स्टेप 4 : त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाइप करा आणि लिंकची माहिती द्या.

स्टेप 5 : साइन अप वर क्लिक करा आणि अकाऊंट क्रिएट फिनिश केल्यानंतर तुमचा इमेल आयडी आणि फोन नंबर कंफर्म करा.

मोबाइलवरून फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं?

स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये फेसबुक अ‍ॅप डाउनलोड करा.

स्टेप 2 : अ‍ॅप ओपन करून साइन-अपवर क्लिक करा.

स्टेप 3 : त्यानंतर Get Started वर क्लिक करा.

स्टेप 4 : ऑन स्क्रीन सूचना पूर्ण करा आणि विचारलेली माहिती जसे की नाव, जन्मतारीख आणि लिंग इत्यादी माहिती द्या.

स्टेप 5 : आता पुढील पेजवर तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी टाका.

स्टेप 6 : त्यानंतर फेसबुक अकाऊंटसाठी पासवर्ड बनवा.

स्टेप 7 : साइन-अप वर टॅप करा.

फेसबुक अकाऊंट क्रिएट प्रोसेस फिनिश करण्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी किंवा फोन नंबर कंफर्म करावा लागेल.

The post फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं? अशी आहे सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-create-a-facebook-account-on-desktop/feed/ 0
Facebook Video अँड्रॉइड आणि आयफोनवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-a-facebook-video/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-a-facebook-video/#respond Mon, 12 Jun 2023 03:30:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20639 Facebook वर एखादा व्हिडीओ आवडला तर तो डाउनलोड करणं सोपं आहे. फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी अनेक अ‍ॅप्स आहेत, परंतु तुम्ही कोणत्याही अ‍ॅप्सच्या मदतीनंविना देखील व्हिडीओज डाउनलोड करू शकता. ब्राउजरच्या माध्यमातून देखील फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करणं सोपं आहे. चला जाणून घेऊया की तुम्ही कशाप्रकारे फेसबुक व्हिडीओ अँड्रॉइड फोन आणि आयफोनवर डाउनलोड करू शकता. अँड्रॉइड फोनवर कसा […]

The post Facebook Video अँड्रॉइड आणि आयफोनवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Facebook वर एखादा व्हिडीओ आवडला तर तो डाउनलोड करणं सोपं आहे. फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी अनेक अ‍ॅप्स आहेत, परंतु तुम्ही कोणत्याही अ‍ॅप्सच्या मदतीनंविना देखील व्हिडीओज डाउनलोड करू शकता. ब्राउजरच्या माध्यमातून देखील फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करणं सोपं आहे. चला जाणून घेऊया की तुम्ही कशाप्रकारे फेसबुक व्हिडीओ अँड्रॉइड फोन आणि आयफोनवर डाउनलोड करू शकता.

अँड्रॉइड फोनवर कसा करायचा फेसबुक व्हिडीओ डाउनलोड?

  • जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी फेसबुक अ‍ॅप ओपन केल्यानंतर त्या व्हिडीओवर टॅप करा, जो तुमच्या फोनवर डाउनलोड करायचा आहे.
  • तुम्हाला व्हिडीओच्या खाली शेयरचा ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा आणि मग पॉप अप मध्ये आलेल्या कॉपी लिंक ऑप्शनवर टॅप करा. फोनच्या ब्राउजर मध्ये fbdown.net साइट ओपन करा. म्हणजे जर तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर अ‍ॅड्रेस बारमध्ये fbdown.net टाइप करा किंवा या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला एक बार मिळेल, जिथे व्हिडीओ लिंक पेस्ट करावी लागेल. त्यानंतर डाउनलोडवर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील: व्हिडीओ नॉर्मल क्वॉलिटीमध्ये डाउनलोड करणे किंवा HD क्वॉलिटीमध्ये. आता तुमच्या आवडीच्या ऑप्शनवर टॅप करा म्हणजे व्हिडीओ समोर येईल.
  • हे देखील वाचा: अर्ज करूनही मतदार ओळखपत्र आलं नाही? अशाप्रकारे फोनमध्ये डाउनलोड करा डिजिटल वोटर आयडी, जाणून घ्या प्रॉसेस

  • त्यानंतर तीन डॉट्स असलेल्या मेन्यूवर टॅप करा. मग व्हिडीओ डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करून व्हिडीओ डाउनलोड करा. त्यानंतर नोटिफिकेशन बारमध्ये डाउनलोड प्रोग्रेस दिसू लागेल. एकदा का व्हिडीओ तुमच्या फोनमध्ये डाउनलोड झाला की तो तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या डाउनलोड फोल्डरमधून पाहता आणि शेयर करता येईल.
  • आयफोनवर कसा डाउनलोड करायचा फेसबुक व्हिडीओ?

  • आयफोनवर देखील फेसबुक व्हिडीओ डाउनलोड करण्याची बऱ्यापैकी अँड्रॉइड फोनसारखी आहे. फेसबुक अ‍ॅप ओपन केल्यानंतर व्हिडीओ निवडा जो फोनवर डाउनलोड करायचा आहे.
  • हे देखील वाचा: PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार

  • व्हिडीओ खाली शेयरचा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप करा आणि मग पॉप अप मेन्यूमधून कॉपी लिंकवर टॅप करा. आता तुमच्या फोनमध्ये सफारी ब्राउजरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये fbdown.net साइट ओपन करा. साइट ओपन झाल्यानंतर एक बार मिळेल. जिथे कॉपी केलेली व्हिडीओ लिंक पेस्ट करा. आता डाउनलोडवर क्लिक करा.
  • इथे तुमच्या आवडीनुसार व्हिडीओ नॉर्मल किंवा एचडी क्वॉलिटीमध्ये डाउनलोड करण्याचा पर्याय मिळतो. एकाची निवड करा. व्हिडीओ सुरु होईल. व्हिडीओच्या खाली प्रोग्रेस बारमध्ये जा आणि तीन डाट्सवर टॅप करा. तिथून तुम्ही सेव्ह टू फाईल्स ऑप्शन निवडू शकता. तुमच्या फोनवर व्हिडीओ डाउनलोड झाल्यावर तुम्ही प्ले करू शकता.
  • The post Facebook Video अँड्रॉइड आणि आयफोनवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-a-facebook-video/feed/ 0
    Jio च्या नावाने होत आहे फसवणूक, Reliance ने दिला सावधानतेचा इशारा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-mart-fake-website-fraud/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-mart-fake-website-fraud/#respond Fri, 28 Aug 2020 13:49:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7896 कंपनी सध्या जियो मार्टसाठी कोणतेही नवीन डीलर्स शोधत नाही किंवा कोणतीही फ्रॅन्चायजी देत नाही. त्यामुळे जे लोक जियोच्या नावावर लोकांना Jio Mart शी जोडण्याचा दावा करत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

    The post Jio च्या नावाने होत आहे फसवणूक, Reliance ने दिला सावधानतेचा इशारा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Reliance ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी भारतात रिटेल क्षेत्रात आपली सेवा देण्यासाठी Jio Mart ची सुरवात करेल, ज्या अंतर्गत स्थानिक दुकानदार ऑनलाईन आपले सामान विकू शकतील. जियोमार्ट देशातील काही भागांमध्ये सुरु पण करण्यात आला आहे जिथे किराणा दुकान आणि दुकानदारांकडून डिजीटल सामान विकत घेता येते आणि पेमेंट करता येते. पण आता बातमी समोर येत आहे कि जियोच्या या सेवेचा काही लोक दुरुपयोग करत आहेत तसेच Jio Mart च्या नावावर लोकांना फसवले जात आहे.

    Jio Mart च्या नावावर सुरु असलेल्या या फसवणुकीची माहिती कंपनीला मिळाली आहे आणि त्या विरोधात कडक पाऊले उचलत रिलायंसने सांगितले आहे कि जे लोक रिलायंस जियो किंवा जियो मार्टच्या नावावर लोकांची फसवणूक करत आहे त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल तसेच अश्या लोकांना तुरुंगाचा रास्ता दाखवण्यात येतील. सामान्य माणसे आणि जियो यूजर्सना पण रिलायंसने आवाहन केले आहे कि अश्या फ्रॉड लोकांपासून सावध रहा. नोटिस प्रसिद्ध करून कंपनीने खोट्या जियो मार्टच्या वेबसाइट्सची लिस्ट पण दिली आहे.

    1. jmartfranchise.in

    2. jiodealership.com 7

    3. jiomartfranchises.com

    4. jiomartshop.info

    5. jiomartreliance.com

    6. jiomartfranchiseonline.com

    7. jiomartsfranchises.online

    8. jiomart-franchise.com

    9. jiomartindia.in.net

    10. Jiomartfranchise.co

    वरील वेबसाइट्सची नावे स्वतः Reliance ने शेयर केली आहेत आणि सांगितले आहे कि यातील कोणतीही वेबसाइट कंपनीची नाही. या सर्व खोट्या आणि फ्रॉड वेबसाइट्स आहेत तसेच कंपनीने जनतेला यांचा वापर ना करण्याचा सल्ला दिला आहे. वेबसाइट्स व्यतिरिक्त रिलायंसने चेतावणी दिली आहे कि कंपनी सध्या जियो मार्टसाठी कोणतेही नवीन डीलर्स शोधत नाही किंवा कोणतीही फ्रॅन्चायजी देत नाही. त्यामुळे जे लोक जियोच्या नावावर लोकांना Jio Mart शी जोडण्याचा दावा करत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तसेच रिलायंसने जियोमार्टशी जोडले जाण्यासाठी कोणतीही रक्कम न देण्यावर जोर दिला आहे.

    अशी आहे पुढची योजना

    काही दिवसांपूर्वी दिग्गज कंपनी Facebook ने Reliance Jio मध्ये गुंतवणूक करत कंपनीचे 9.9 टक्के शेयर्स विकत घेतले होते यासाठी फेसबुकने 43,574 कोटी रुपये दिले होते. या मोठ्या डील नंतर चर्चा सुरु झाली होती कि येत्या काळात जियो मार्ट फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp वर पण लाईव केला जाऊ शकतो जेणेकरून व्हाट्सऍप द्वारे ग्राहक आणि दुकानदार देवाणघेवाण करू शकतील. कारण येत्या काळात व्हाट्सऍप द्वारे पेमेंट करण्याचे फीचर पण भारतात लाईव होऊ शकते.

    The post Jio च्या नावाने होत आहे फसवणूक, Reliance ने दिला सावधानतेचा इशारा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-mart-fake-website-fraud/feed/ 0
    लॉकडाउनमुळे येत आहे का कंटाळा तर हे ऍप्स घडवतील मित्रांची भेट, मोफत घ्या आनंद https://www.91mobiles.com/marathi/how-to-do-video-call-friends-during-corona-lockdown-best-free-apps-whatsapp-facebook-messenger-google-duo-facetime-skype/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-do-video-call-friends-during-corona-lockdown-best-free-apps-whatsapp-facebook-messenger-google-duo-facetime-skype/#respond Wed, 25 Mar 2020 14:18:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6897 आम्ही 5 असे सोप्पे मार्ग सांगितले आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही खर्चाविना आपल्या मित्र तसेच नातेवाईकांशी थेट लाईव वीडियो चॅट करू शकाल

    The post लॉकडाउनमुळे येत आहे का कंटाळा तर हे ऍप्स घडवतील मित्रांची भेट, मोफत घ्या आनंद first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    जगभरात धुमाकूळ घातल्यानंतर आता Coronavirus भारतात पण पाय पसरत आहे. देशात कोरोना संक्रमणच्या केसेस 600 च्या आसपास पोचल्या आहेत. काल म्हणजे 24 मार्चला देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोरोनाचा प्रकोप थांबवण्यासाठी 21 दिवस भारत लॉकडाउन करण्याची घोषणा केली आहे. येत्या 14 एप्रिल पर्यंत सर्वांना स्वतःच्या घरात राहण्यास सांगितले आहे. सर्व शाळा, कॉलेज व ऑफिसेस बंद करण्यात आले आहेत आणि लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. काल रात्री 12 नंतर प्रत्येकाला जिथे आहे तिथेच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांच्या बाहेर जाण्यावर आणि नातेवाईकांना व मित्रांना भेटण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही पण एखाद्या खास व्यक्तीला मिस करत असाल तर पुढे आम्ही 5 असे सोप्पे मार्ग सांगितले आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही खर्चाविना आपल्या मित्र तसेच नातेवाईकांशी थेट लाईव वीडियो चॅट करू शकाल आणि विचारपूस करू शकाल. थेट आणि सोप्प्या शब्दांत बोलायचे तर जाणून घ्या अश्या बेस्ट वीडियो कॉलिंग ऍप्स बाबत जे आहेत पूर्णपणे मोफत!

    Whatsapp

    व्हाट्सऍप भारतातील नंबर वन इंस्टेंट मेसेजिंग ऍप आहे. आज घरातील लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या स्मार्टफोन्स मध्ये Whatsapp डाउनलोडेड आहे. चॅटिंग करने आणि इंटरस्टिंग स्टेट्स ठेवण्यासोबतच तुम्ही व्हाट्सऍप वर वीडियो कॉल पण करू शकता. Whatsapp वर इतर कोणत्याही व्यक्तीचा इंटरफेयर होणार नाही तसेच फोन मध्ये नंबर असल्यावरच तुम्ही वीडियो कॉल करू शकाल. यात तुम्ही पर्सनल वीडियो चॅट सोबतच ग्रुप वीडियो कॉल पण करू शकता आणि एक साथ 4 मित्रांशी बोलू शकता.

    Facebook Messenger

    व्हाट्सऍप वर तर तुम्ही त्या लोकांशी वीडियो चॅट कराल ज्यांचा नंबर तुमच्या फोन मध्ये आहे. पण काही असे मित्र पण असतात जे फक्त इंटरनेट वरच चॅटिंग करतात आणि नंबरची देवाणघेवाण झाली नाही. अश्यावेळी ऑनलाईन फ्रेंड्सना बघण्यासाठी Facebook बेस्ट आहे. फेसबुक वर वीडियो चॅट डेस्कटॉप साइट वरून करता येते किंवा वेगळे फेसबुक मेसेंजर ऍप डाउनलोड करावे लागेल. Facebook messenger पण पूर्णपणे फ्री आहे आणि तुमच्या एफबी अकाउंटच्या माध्यमातून एक साथ 8 लोकांचा ग्रुप वीडियो कॉल करू शकता.

    Google Duo

    गूगल डुओ टेक दिग्गज कंपनी गूगलचा मेसेजिंग ऍप आहे. या ऍपमुळे कोणत्याही स्मार्टफोन वरून दुसऱ्या स्मार्टफोन वर थेट वीडियो कॉल केला जाऊ शकतो. यासाठी फक्त गूगल अकाउंटने लॉगइन करावी लागेल आणि ज्या व्यक्तीला पाहायचे आहे त्याचे गूगल अकाउंट किंवा जीमेल आईडी तुमच्या कडे हवी. Google Duo मध्ये पण एक साथ 8 लोकांशी वीडियो कॉल केला जाऊ शकतो. या ऍप मध्ये पण यूजर्सना व्हाट्सऍप व एफबी मेसेंजर प्रमाणे आर्कषक फिल्टर्स मिळतात.

    FaceTime

    फेसटाईम त्या लोकांसाठी बेस्ट आहे जे iPhone वापरतात. फेसटाईम करण्यासाठी कोणताही थर्डपार्टी ऍप फोन मध्ये इंस्टाल करण्याची गरज नसते. तुमच्या फोनबुक मध्ये सेव नंबर आपोआप FaceTime शी जोडला जातो. आईफोन वर फेसटाईम करताना फोनच्या सेलुलर नेटवर्क सोबतच वाईफाईचा पण वापर केला जाऊ शकतो. Apple यूजर या इनबिल्ट ऍपच्या माध्यमातून एक साठी 32 लोकांशी वीडियो चॅट करू शकतात. पण त्या सर्वांकडे iPhone असणे आवश्यक आहे.

    Skype

    स्काइपचे नाव जितके जुने आहे तितकेच विश्वासू पण आहे. अनेक वर्षांपासून स्काइप वीडियो चॅटिंग सर्विस देत आहे. या ऍपचा वापर मोबाईल सोबतच लॅपटॉप किंवा कंम्प्यूटर वर पण केला जाऊ शकतो. तुम्ही एंडरॉयड यूजर असा किंवा आईफोन यूजर याने फरक पडत नाही फक्त प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर वरून हा ऍप फोन मध्ये डाउनलोड करावा लागेल.

    The post लॉकडाउनमुळे येत आहे का कंटाळा तर हे ऍप्स घडवतील मित्रांची भेट, मोफत घ्या आनंद first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-do-video-call-friends-during-corona-lockdown-best-free-apps-whatsapp-facebook-messenger-google-duo-facetime-skype/feed/ 0
    TikTok चा धमाका, फेसुबक-इंस्टाग्रामला मागे टाकत सर्वात जास्त डाउनलोड होणारा ऍप बनला https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-most-downloaded-social-media-app-in-september-report/ https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-most-downloaded-social-media-app-in-september-report/#respond Thu, 24 Oct 2019 13:59:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5591 टिकटॉक आणि फेसबुक व्यतिरिक्त Instagram, Likee आणि Snapchat सारखे ऍप्स टॉप-5 च्या यादीत आहेत.

    The post TikTok चा धमाका, फेसुबक-इंस्टाग्रामला मागे टाकत सर्वात जास्त डाउनलोड होणारा ऍप बनला first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    विडियो मेकिंग ऍप TikTok सध्या सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया मोबाईल ऍपलिकेशन बनला आहे. यावर्षी हा ऍप काही काळासाठी बॅन पण केला गेला होता. पण काही दिवसांनी हा ऍप पुन्हा एकदा डाउनलोड साठी उपलब्ध झाला होता.

    या ऍपच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो कि हा फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या मोठ्या ऍप्सना मागे टाकून सर्वात जास्त डाउनलोड होणारा ऍप बनला आहे. ऍप ऍनॅलिटीक्स प्लॅटफॉर्म Sensor Tower च्या रिपोर्ट मध्ये हि माहिती समोर आली होती.

    रिपोर्टनुसार Tiktok यावर्षी सप्टेंबर मध्ये सर्वात जास्त डाउनलोड केला गेलेला सोशल मीडिया ऍप बनला आहे.हा फक्त गूगल प्ले स्टोर नाही तर ऍप्पल ऍप स्टोर वर पण सर्वात जास्त यूजर्सने डाउनलोड केला आहे. यानंतर फेसबुक आणि इस्टाग्रामचा नंबर येतो.

    हे देखील वाचा: Exclusive : येत आहे OPPO Reno S, यात असले 64 MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी

    रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि जवळपास 60 मिलियन इंस्टॉल सह TikTok सप्टेंबर 2019 पासून जगातील मोस्ट डाउनलोडेड ऍप आहे. खास बाब अशी कि टीकटॉक ऍप सर्वात जास्त भारतात डाउनलोड केला गेला आहे. भारतात याचे एकूण डाउनलोड्सच्या 44 टक्के आणि अमेरिकेत 8 टक्के डाउनलोड केले गेले आहेत.

    भारतात Tiktok ची नशा यूजर्सना चढली आहे. याचा अंदाज रोज येत असलेल्या वीडियोज वरून लावता येतो. टीकटॉक वरील वीडियो फेसबुक आणि इंस्टाग्राम वर भरपूर शेयर पण केले जातात. या ऍपने अनेकांना प्रसिद्धी पण दिली आहे.

    हे देखील वाचा: Samsung ने आणली दिवाळी भेट, Galaxy S10e वर 3000 रुपयांची सूट आणि Galaxy A70s सोबत 1999 रुपयांचे हेडफोन फ्री

    प्रसिद्ध ऍप फेसबुक बद्दल बोलायचे तर सप्टेंबर 2019 मध्ये हा जगभरात डाउनलोड केल्या गेलेल्या सोशल मीडिया ऍप्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. टिकटॉक आणि फेसबुक व्यतिरिक्त Instagram, Likee आणि Snapchat सारखे ऍप्स टॉप-5 च्या यादीत आहेत.

    The post TikTok चा धमाका, फेसुबक-इंस्टाग्रामला मागे टाकत सर्वात जास्त डाउनलोड होणारा ऍप बनला first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-most-downloaded-social-media-app-in-september-report/feed/ 0
    30 ऍप्रिल नंतर या फोन्स मध्ये चालणार नाही Facebook आणि Instagram, तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-facebook-instagram-will-not-work-on-these-phones-from-april-30/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-facebook-instagram-will-not-work-on-these-phones-from-april-30/#respond Fri, 05 Apr 2019 13:33:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4026 वेळेनुसार कंपनीला यूजर्सनी नवीन फोन वापरावे असे वाटते.

    The post 30 ऍप्रिल नंतर या फोन्स मध्ये चालणार नाही Facebook आणि Instagram, तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    सोशल मीडिया विश्वातली दिग्गज कंपनी फेसबुक आपल्या काही ऍप्सचा सपोर्ट विंडोज फोन प्लॅटफॉर्म वर बंद करण्याचे प्लानिंग करत आहे. कंपनी 30 ऍप्रिल नंतर अनेक विंडोज फोन वर फेसबुक, इंस्टाग्राम आणि मेसेंजर ऍप चालणार नाहीत. अशी माहिती माइक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

    सर्वात आधी हि बातमी एनगॅजेट वर दिसली होती, नंतर माइक्रोसॉफ्टने स्वतःहून स्पष्ट केले आहे. पण व्हाट्सऍप बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही कि कंपनी व्हाट्सऍप सपोर्ट पण विंडोज फोन वरून काढून टाकेल कि नाही.

    कारण व्हाट्सऍप फेसबुकच्या मालकीचे आहे. त्यात आधीच माइक्रोसॉफ्ट विंडोज फोन प्लॅटफॉर्म बंद झाला आहे आणि आता कोणत्याही फोन मध्ये विंडोज ओएस मिळत नाही. पण अजूनही काही यूजर्स आहेत जे विंडोज फोन प्लॅटफॉर्म वापरत आहेत.

    जर तुमच्याकडे पण विंडोज 10 प्लॅटफॉर्म वर चालणारा फोन असेल तर त्यात इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर ओपन केल्यावर एक मेसेज येईल. मेसेज मध्ये लिहून येईल कि हा ऍप या फोन मध्ये 30 ऍप्रिलला बंद होईल. हा मेसेज सर्वात आधी रेडिट यूजर ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर बघितला होता.

    पण तुम्ही थर्ड पार्टी ऍप्सच्या मदतीने फेसबुक, इंस्टाग्राम आणि मेसेंजरचा वापर करू शकता. याआधी कंपनीने व्हाट्सऍप सपोर्ट पण अनेक फोन्स मध्ये बंद केला आहे. याचा थेट अर्थ असा निघतो कि वेळेनुसार कंपनीला यूजर्सनी नवीन फोन वापरावे असे वाटते.

    The post 30 ऍप्रिल नंतर या फोन्स मध्ये चालणार नाही Facebook आणि Instagram, तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-facebook-instagram-will-not-work-on-these-phones-from-april-30/feed/ 0
    असा करा फेसबुक वर 3डी फोटो शेअर, बघा हि सोप्पी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-3d-photo-in-facebook-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-3d-photo-in-facebook-in-marathi/#respond Fri, 02 Nov 2018 13:06:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2778 तुम्ही तुमचा फोटो 3डी इफेक्ट सह पोस्ट करू शकता आणि हा पर्याय लोकांना खूप प्रभावित पण करत आहे. जर तुम्ही पण तुमच्या फेसबुक वर 3डी पोस्ट करू इच्छित असाल तर त्याची पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.

    The post असा करा फेसबुक वर 3डी फोटो शेअर, बघा हि सोप्पी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    जर तुम्ही इंटरनेट वापरणारे असाल तर तुमचे फेसबुक अकाउंट पण असेलच. रोज तुम्ही इतरांच्या पोस्ट बघता आणि त्यावर तुमच्या रिएक्शन देता. एवढंच नव्हे तर जेव्हा तुम्ही तुमच्या टाईम लाईन वर पोस्ट करता तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लाइक्स आणि कमेंट्सची अपेक्षा करता. आधी लोक काहीपण आपल्या फेसबुक वर काहीपण टाकत होते पण आता जास्त क्रिएटिव झाले आहेत. हीच क्रिएटिविटी पाहून फेसबुक ने 3डी फोटोचा पर्याय सादर केला आहे. ज्यामुळे तुम्ही तुमचा फोटो 3डी इफेक्ट सह पोस्ट करू शकता आणि हा पर्याय लोकांना खूप प्रभावित पण करत आहे. जर तुम्ही पण तुमच्या फेसबुक वर 3डी पोस्ट करू इच्छित असाल तर त्याची पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.

    कसा करावा 3डी फोटो अपलोड
    सर्वात आधी हे लक्षात घ्या कि सध्या 3डी फोटो आॅप्शन फक्त मोबाईल ऍप मध्येच उपलब्द आहे. जर तुम्ही डेस्कटॉप वरून याचा वापर केला तर हा मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या फोन वरून फेसबुक वर 3डी फोटो शेयर करण्यासाठी सर्वात आधी
    1. तुम्हाला तुमच्या फोन मध्ये फेसबुक ऍप ओपेन करून फेसबुक 360 पेजला लाइक करावे लागेल. ऍप मध्ये वर दिलेल्या सर्च बार मध्ये फेसबुक 360 लिहून सर्च करा मग हे पेज येईल. त्याला लाइक करा आणि ऍप बंद करा. आता तुमच्या फोन मध्ये फेसबुक 3डी आॅप्शन येईल.

    Facebook 3D

    2. आता तुमच्या मोबाईल कॅमेऱ्या मधून एक फोटो काढा. ध्यानात ठेवा हा फोटो पोट्रेट मोड मध्ये असावा. अर्थात बोके इफेक्ट ज्याला तुम्ही ब्लर बॅकग्राउंड पण म्हणता.

    3. त्यानंतर फेसबुक ऍप मध्ये जाऊन न्यू पोस्ट करा.

    4. खाली जिथे फोटो, वीडियो, टॅग, जिफ इत्यादी आॅप्शन येतात त्याच लाइन मध्ये 3डी फोटोचा पर्याय मिळेल.
    5. तुम्हाला त्यावर क्लिक करावी लागेल आणि तो पोट्रेट मोड वाला फोटो इंसर्ट करावा लागेल आणि मग फोटो शेयर करा. अशा प्रकारे तुमचा 3डी फोटो पोस्ट होईल. जो नेहमीच्या पोस्ट पेक्षा कितीतरी चांगला दिसतो.

    तुमचा हा 3डी फोटो लगेचच स्मार्टफोन, डेस्कटॉप आणि आॅक्यूलस वीआर इत्यादी वरून दिसेल. फोन थोडा हलवताच तो 3डी फोटो पण हलेल. 3डी फोटो फेसबुकच्या 360 पेक्षा खूप वेगळा आहे. 360 मध्ये कॅमेरा उजवीकडे-डावीकडे आणि वर-खाली करून संपूर्ण पॅनारॉम शूट करतात. तर यात एकाच फोटो मध्ये 3डी इफेक्ट दिला जातो.

    फेसबुकचा फीचर एंडरॉयड स्मार्टफोन आणि ऍपल आईओएस दोन्हींसाठी आहे. परंतु भारतात अजूनतरी आम्ही आईओएस डिवाइस मध्ये हा बघितला आहे. एंडरॉयड फोन मध्ये हा काही दिवसांनी उपलब्ध होईल.

    The post असा करा फेसबुक वर 3डी फोटो शेअर, बघा हि सोप्पी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-3d-photo-in-facebook-in-marathi/feed/ 0
    खुशखबर: आता जियोफोन वर चालेल व्हाट्सॅप https://www.91mobiles.com/marathi/jiophone-2-to-come-with-dedicated-whatsapp-youtube-facebook-from-15-august-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jiophone-2-to-come-with-dedicated-whatsapp-youtube-facebook-from-15-august-in-marathi/#respond Thu, 05 Jul 2018 07:58:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1175 कंपनीने जियोफोन 2 ची किंमत 2,999 रुपये ठेवली आहे आणि येत्या 15 ऑगस्ट पासून हा फोन सेल साठी उपलब्ध होईल.

    The post खुशखबर: आता जियोफोन वर चालेल व्हाट्सॅप first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    मागच्या वर्षी आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स ने आपला 4जी वोएलटीई फीचर फोन जियोफोन लाँच केला होता. तेव्हापासुन कंपनी अधिकाधिक फीचर्स या फीचर फोन मध्ये देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कायओएस वर चालणार्‍या या फोनला कालांतराने गूगल असिस्टेंट आणि फेसबुक अॅप चा सपोर्ट मिळाला होता. कंपनी प्रसिद्ध इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हाॅटसॅप चा सपोर्ट या फीचर फोन मध्ये देण्याचा प्रयत्न करत होती पण त्याबद्दल अजूनतरी कोणतीही बातमी आली नव्हती. पण आता कंपनीने आपल्या 41व्या वार्षिक बैठकीत घोषणा केली आहे की जियोफोन च्या नवीन वर्जन मध्ये सोशल डेडीकेटेड मीडिया अॅप्स मिळतील.

    आजच्या ईवेंट मध्ये आकाश आणि ईशा अंबानी यांनी बहुप्रतीक्षित जियोफोन 2 ची घोषणा केली. जियोफोन 2 मध्ये नवनवीन फीचर्स आहेत. ज्यात क्वर्टी कीपॅड, आकर्षक किंमत आणि डेडीकेटेड सोशल मीडिया अॅप्स यांचा समावेश आहे. कंपनीने घोषणा केली आहे की काय ओएस वर चालणार्‍या या नव्या जियोफोन मध्ये  डेडीकेटेड व्हाॅटसॅप, फेसबुक आणि यूट्यूब अॅप्स प्री-इंस्टॉलड असतील.

    हि त्यांच्यासाठी खुशखबर आहे जे इंस्टेंट मेसेजिंग नसल्यामुळे जियोफोन वापरत नव्हते. 1.5 बिलियन यूजर्स असलेल्या व्हाॅटसॅप मुळे जियोफोन पहिल्या फोन पेक्षा जास्त चांगले यश मिळवू शकतो. जियोफोन 2 बद्दल बोलायचे तर यात 2.4-इंचाचा क्यूवीजीए डिस्प्ले, कायओएस, 512एमबी रॅम, 4GB स्टोरेज, 2,000एमएएच बॅटरी, 2एमपी रियर कॅमेरा आणि 0.3एमपी सेल्फि शूटर आहे.

    कंपनीने जियोफोन 2 ची किंमत 2,999 रुपये ठेवली आहे आणि येत्या 15 ऑगस्ट पासून हा फोन सेल साठी उपलब्ध होईल. त्याचबरोबर रिलायंस च्या मॉन्सून हंगामा ऑफर अंतर्गत जूना फीचर फोन देऊन त्यावर फक्त 501 रुपये देऊन जियोफोन 2 घेऊ शकता.

    The post खुशखबर: आता जियोफोन वर चालेल व्हाट्सॅप first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/jiophone-2-to-come-with-dedicated-whatsapp-youtube-facebook-from-15-august-in-marathi/feed/ 0
    खुशखबर : आता जियोफोन मध्ये पण चालेल व्हाट्सॅप, यूट्यूब आणि फेसबुक https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-will-support-whatsapp-facebook-youtube-from-15-august-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-will-support-whatsapp-facebook-youtube-from-15-august-in-marathi/#respond Thu, 05 Jul 2018 07:08:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1173 रिलायंस इंडस्ट्रीज ने आज आपल्या वार्षिक बैठकीत घोषणा केली आहे की कंपनी च्या 4जी फीचर फोन ‘जियोफोन’ मध्ये यूजर्सना आता फेसबुक सोबत व्हाट्सॅप आणि यूट्यूब चा सपोर्ट पण मिळेल

    The post खुशखबर : आता जियोफोन मध्ये पण चालेल व्हाट्सॅप, यूट्यूब आणि फेसबुक first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    रिलायंस जियो चे मालक मुकेश अंबानी आज आपल्या फॅन्स साठी नवीन भेट घेऊन आले आहेत. रिलायंस ​इंडस्ट्री ने आज आपल्या दुसर्‍या मोबाइल फोन ची घोषणा केली आहे. मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या आणि जगभरात सर्वात जास्त विकला गेलेला फीचर फोन जियोफोन ला कंपनी ने अजून एडवांस केले आहे. रिलायंस इंडस्ट्रीज ने आज जियोफोन 2 सादर केला आहे त्याचबरोबर जियोफोन मध्ये व्हाट्सॅप आणि यूट्यूब देण्याची घोषणा पण केली आहे.

    रिलायंस इंडस्ट्रीज ने आज आपल्या वार्षिक बैठकीत घोषणा केली आहे की कंपनी च्या 4जी फीचर फोन ‘जियोफोन’ मध्ये यूजर्सना आता फेसबुक सोबत व्हाट्सॅप आणि यूट्यूब चा सपोर्ट पण मिळेल. ​जियोफोन यूजर्स आता आपल्या फोन वरून फक्त यूट्यूब वर फास्ट ​स्पीड मध्ये वीडियोज बघू शकणार नाहीत तर सोबत व्हाट्सॅप वरून आपल्या मित्र आणि नातेवाईकांशी चॅटिंग पण करू शकतील. जियो ने घोषणा केली आहे की येत्या स्वतंत्र दिनी म्हणजे 15 ऑगस्ट पासून सर्व जियोफोन मध्ये व्हाट्सॅप आणि यूट्यूब ची सुविधा मिळेल.

    The post खुशखबर : आता जियोफोन मध्ये पण चालेल व्हाट्सॅप, यूट्यूब आणि फेसबुक first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-will-support-whatsapp-facebook-youtube-from-15-august-in-marathi/feed/ 0