iQOO Z7 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 22 Mar 2023 08:38:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 15 हजारांपेक्षा कमी झाली iQOO Z6 5G ची किंमत, कंपनीनं केली मोठी कपात https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-under-15000-iqoo-z6-5g/ https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-under-15000-iqoo-z6-5g/#respond Wed, 22 Mar 2023 08:38:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19646 iQOO Z7 5G फोन उद्या भारतात लाँच झाला आहे ज्याची प्राइस, सेल व स्पेसिफिकेशन्सची माहिती इथे क्लिक करून वाचता येईल. हा 5जी फोन भारतीय बाजारात येताच कंपनीनं iQOO Z6 5G च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. आयकूनं या फोनच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत, ज्यामुळे आयकू झेड6 5जी फोन 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत विकत […]

The post 15 हजारांपेक्षा कमी झाली iQOO Z6 5G ची किंमत, कंपनीनं केली मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Z6 5G च्या सर्व व्हेरिएंट्सची किंमत कमी झाली.
  • भारतात iQOO Z7 5G फोन लाँचनंतर ही कपात झाली.
  • आयकू झेड6 5जी फोनच्या सर्व व्हेरिएंट्सवर ही प्राइस लागू आहे.

iQOO Z7 5G फोन उद्या भारतात लाँच झाला आहे ज्याची प्राइस, सेल व स्पेसिफिकेशन्सची माहिती इथे क्लिक करून वाचता येईल. हा 5जी फोन भारतीय बाजारात येताच कंपनीनं iQOO Z6 5G च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. आयकूनं या फोनच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती कमी केल्या आहेत, ज्यामुळे आयकू झेड6 5जी फोन 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. हा प्राइस कट आजपासून लागू झाला आहे ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

आयकू झेड6 5जी ची किंमत

  • नवीन किंमत:

4GB RAM + 64GB Storage = 14,499 रुपये

6GB RAM + 128GB Storage = 15,999 रुपये

8GB RAM + 128GB Storage = 16,999 रुपये

  • पुरानी किंमत:

4GB RAM + 64GB Storage = 15,499 रुपये

6GB RAM + 128GB Storage = 16,999 रुपये

8GB RAM + 128GB Storage = 17,999 रुपये

iQOO Z6 5G भारतीय बाजारात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 15,499 रुपये होती. परंतु आता प्राइस कटनंतर याची किंमत 14,499 रुपये झाली आहे. तसेच फोनच्या 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 वरून 15,999 रुपये झाली आहे तसेच सर्वात मोठ्या 8जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपयांवरून 16,999 रुपये झाली आहे.

आयकू झेड6 5जी स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता iQOO Z6 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 SoC सह सादर करण्यात आला होता. iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. या फोनच्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच फोनच्या डिस्प्लेमध्ये सेकंड जेनेरेशन पांडा ग्लासची सुरक्षा मिळते. हे देखील वाचा: 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह Realme 10T 5G थायलंडमध्ये लाँच

कॅमेरा सेटअप पाहता फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, जोडीला 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO Z6 5G स्मार्टफोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर चालतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

The post 15 हजारांपेक्षा कमी झाली iQOO Z6 5G ची किंमत, कंपनीनं केली मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5g-phone-under-15000-iqoo-z6-5g/feed/ 0
16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-phone-iqoo-z7-5g-launched-in-india-know-price-offer-feature-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-phone-iqoo-z7-5g-launched-in-india-know-price-offer-feature-specifications/#respond Tue, 21 Mar 2023 07:01:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19588 iQOO Z7 5G आज भारतात लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 5जी कनेक्टिव्हिटीसह आला आहे जो मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेटवर चालतो. हा फोन 8जीबी एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे यात 16जीबी रॅम पर्यंतची परफॉर्मन्स मिळते. तसेच 64 मेगापिक्सल कॅमेरा या फोनची मोठी खासियत आहे. पुढे तुम्ही आयकू झेड7 5जी फोनची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती […]

The post 16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Z7 5G भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये विकला जाईल.
  • 8जीबी एक्सपांडेबल रॅमसह तत् 16जीबी रॅमची पावर मिळते.
  • हा आयकू फोन मीडियाटेक डिमेनसिटी 920 वर चालतो.

iQOO Z7 5G आज भारतात लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 5जी कनेक्टिव्हिटीसह आला आहे जो मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेटवर चालतो. हा फोन 8जीबी एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे यात 16जीबी रॅम पर्यंतची परफॉर्मन्स मिळते. तसेच 64 मेगापिक्सल कॅमेरा या फोनची मोठी खासियत आहे. पुढे तुम्ही आयकू झेड7 5जी फोनची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती वाचू शकता.

आयकू झेड7 5जीची किंमत

iQOO Z7 5G दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस मॉडेलमध्ये 6जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 18,999 रुपये आहे. तसेच मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 19,999 रुपये आहे. हा मोबाइल फोन Pacific Night आणि Norway Blue कलरमध्ये शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. विशेष म्हणजे HDFC आणि SBI कार्ड युजर्सना 1500 रुपयांचा एक्स्ट्रा डिस्काउंट देखील मिळेल. हे देखील वाचा: 11,999 रुपयांमध्ये 8GB RAM; Moto G32 भारतात लाँच, 22 मार्चपासून सुरु होईल विक्री

आयकू झेड7 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.38″ FHD+ AMOLED Display
  • MediaTek Dimensity 920
  • 8GB RAM+8GB RAM = 16GB RAM
  • 64MP Rear Camera
  • 44W 4,500mAh Battery

iQOO Z7 स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसहवर लाँच झाला आहे. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. कंपनीनं आपल्या या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी दिली आहे.

आयकू झेड7 अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस 13 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2.5गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालणारा मीडियाटेक डिमेनसिटी 920 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी68 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन 8जीबी एक्सपांडेबल रॅमला सपोर्ट करतो ज्यामुळे आयकू झेड7 16जीबी रॅमवर परफॉर्म करू शकतो.

फोटोग्राफीसाठी iQOO Z7 5G फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो ओआयएस फीचरसह येतो. तसेच हा मोबाइल फोन एफ/2.4 अपर्चर असेलेल्या 2 मेगापिक्सलच्या बोका लेन्सला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आयकू झेड7 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेली 16 मेगापिक्सलची फ्रंट लेन्स देण्यात आली आहे. हे देखील वाचा: 16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

iQOO Z7 5G ड्युअल सिम फोन आहे ज्यात 5जी आणि 4जी दोन्ही सिम वापरता येतात. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. मोबाइलची बॅटरी फक्त 25 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. हा फोन आयपी54 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्टप्रूफ बनतो.

The post 16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-phone-iqoo-z7-5g-launched-in-india-know-price-offer-feature-specifications/feed/ 0
iQOO Z7 5G फोन 18 हजारांपेक्षा कमी किंमतीत होऊ शकतो भारतात लाँच; समोर आली किंमत https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-5g-price-in-india-leaked-before-21-march-launch/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-5g-price-in-india-leaked-before-21-march-launch/#respond Mon, 13 Mar 2023 05:37:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19401 iQOO Z7 5G फोन 21 मार्चला भारतात लाँच होणार आहे. 91मोबाइल्सनं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आधीच शेयर केले आहेत. आता आयकू झेड7 5जी ची प्राइस देखील समोर आली आहे. इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा मोबाइल फोन 17,999 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो तसेच दोन मेमरी व्हेरिएंट्स सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. #iQOOZ7 5G is […]

The post iQOO Z7 5G फोन 18 हजारांपेक्षा कमी किंमतीत होऊ शकतो भारतात लाँच; समोर आली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Z7 5G फोनची किंमत 17,999 रुपये असू शकते.
  • हा स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.
  • आयकू झेड7 5जी फोन 21 मार्चला भारतात लाँच होत आहे.

iQOO Z7 5G फोन 21 मार्चला भारतात लाँच होणार आहे. 91मोबाइल्सनं आपल्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आधीच शेयर केले आहेत. आता आयकू झेड7 5जी ची प्राइस देखील समोर आली आहे. इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा मोबाइल फोन 17,999 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो तसेच दोन मेमरी व्हेरिएंट्स सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

आयकू झेड7 5जीची लीक किंमत

91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून iQOO Z7 5G च्या मेमरी व्हेरिएंट्स तसेच किंमतीची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा मोबाइल फोन दोन मेमरी वेरिंएट्समध्ये सेलसाठी उपलब्ध होईल ज्यात 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज तसेच 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजचा समावेश असू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार आयकू झेड7 5जीची किंमत 17,999 रुपये असू शकते. ही फोनची प्रारंभिक किंमत असू शकते. तसेच सांगण्यात आलं आहे की हा फोन Pacific Night आणि Norway Blue कलरमध्ये मार्केटमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

आयकू झेड7 5जी चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • MediaTek Dimensity 920
  • ultra gaming mode
  • 6.4″ AMOLED Display
  • 64MP Rear camera
  • 4,500mAh battery

मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 6.4 इंच वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलसह येऊ शकते आणि 1200हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करू शकते. फोन स्क्रीनच्या तीन कडा नॅरो बेजल्ससह येऊ शकतात तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट मिळू शकतो. या आयकू फोनच्या डिस्प्लेमध्ये एचडीआर10+ सारखे फीचर्स देखील मिळू शकतात.

iQOO Z7 5G फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 920 प्रोसेसर असल्याची माहिती खुद्द कंपनीनं दिली आहे. विशेष म्हणजे या आयकू मोबाइलला 4,85,000 पेक्षा जास्त AnTuTu Score मिळाला आहे. भारतात लाँच होणाऱ्या आयकू झेड7 5जी फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच फोनचे एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट मार्केटमध्ये एंट्री करू शकतात.

हा आयकू फोन मोबाइल गेमिंगसाठी चांगला ठरू शकतो. या फोनमध्ये अल्ट्रा गेमिंग मोड तसेच 4डी गेम वायब्रेशन सारखे फीचर्स मिळू शकतात. फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सल फ्रंटला सपोर्ट करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतसाठी 21 मार्चची वाट पाहावी लागेल.

The post iQOO Z7 5G फोन 18 हजारांपेक्षा कमी किंमतीत होऊ शकतो भारतात लाँच; समोर आली किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-5g-price-in-india-leaked-before-21-march-launch/feed/ 0
21 मार्चला लाँच होऊ शकतो iQOO Z7, लीकमधून समोर आली माहिती https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-india-launch-date-reveled/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-india-launch-date-reveled/#respond Mon, 06 Mar 2023 09:27:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18412 91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की मार्चमध्ये iQOO आपल्या Z-सीरीजचा विस्तार करत नवीन फोन iQOO Z7 लाँच करेल. परंतु तेव्हा या स्मार्टफोनच्या लाँच डेट बद्दल कोणतंही अचूक माहिती मिळाली नव्हती. परंतु, आता एका रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की 21 मार्च 2023 ला हा हँडसेट भारतात लाँच केला जाईल जो गेल्यावर्षी सादर झालेल्या iQOO […]

The post 21 मार्चला लाँच होऊ शकतो iQOO Z7, लीकमधून समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Z7 भारतात 21 मार्चला लाँच होऊ शकतो.
  • या स्मार्टफोनवर लाँचनंतर अनेक बँक ऑफर मिळू शकतात.
  • iQOO Z7 लाँच डेटची ऑफिशियल माहिती समोर आली नाही.

91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की मार्चमध्ये iQOO आपल्या Z-सीरीजचा विस्तार करत नवीन फोन iQOO Z7 लाँच करेल. परंतु तेव्हा या स्मार्टफोनच्या लाँच डेट बद्दल कोणतंही अचूक माहिती मिळाली नव्हती. परंतु, आता एका रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की 21 मार्च 2023 ला हा हँडसेट भारतात लाँच केला जाईल जो गेल्यावर्षी सादर झालेल्या iQOO Z6 चा अपग्रेडेड व्हर्जन असेल.

iQOO Z7 लाँच डेट लीक

प्रसिद्ध टिप्सटर Oneily Gadget नं ट्विट करून माहिती दिली आहे की नवीन गुगल अ‍ॅडनुसार 21 मार्चला iQOO Z7 लाँच केला जाईल. ट्विटवर या जाहिरातीचा स्क्रीनशॉट देखील शेयर करण्यात आला आहे, ज्यात दिसतंय की “iQOO Z7 – Slay, Stream, Shoot, Repeat – Launching 21st March 2023” असं गुगल सर्चमध्ये लिहण्यात आलं आहे. तसेच, स्क्रीनशॉटवरून समजलं आहे की फोनमध्ये अनेकी फीचर्स देण्यात येईल. iQOO च्या नव्या फोनच्या लाँचच्या वेळी काही एक्सचेंज ऑफर आणि बँक कॅशबॅक देखील मिळेल. आता सर्च केल्यावर गुगलवर लाँच डेट बाबत कोणतीही माहिती मिळत नाही.

कंपनीनं टीज केलाय iQOO Z7

iQOO इंडियाचे सीईओ Nipun Marya यांनी काही दिवसांपूर्वी अपकमिंग iQOO Z7 लाँच बद्दल एक टीजर ट्विटरवर शेयर केला आहे. टीजरमधून लाँच डेट समजली नाही किंवा इतर कोणतीही माहिती शेयर करण्यात आली नाही. टीजरवरून स्पष्ट झालं आहे की फोनमध्ये वर्टिकल ड्युअल कॅमेरा सेटअप आणि ड्युअल एलईडी फ्लॅश आहे. फोनच्या मागे OIS सह 50MP प्रायमरी सेन्सर (optical image stabilisation) असेल. तसेच फोन Teal कलर ऑप्शनसह सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: अत्यतं कमी किंमतीत 32MP सेल्फी कॅमेरा; Tecno Spark 10 Pro जबरदस्त फीचर्ससह लाँच

iQOO Z6 5G

  • 6.58″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 128GB Storage
  • Qualcomm Snapdragon 695 5G
  • 50MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Sensor
  • 18W 5,000mAh Battery

आयकू झेड6 5जी फोन सध्या 14,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे ज्यात 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो जोडीला एड्रेनो 619 जीपीयू आहे. आयकू झेड 6 5जी मध्ये 5-लेयर लिक्विड कूलिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18वॉट चार्जिंगसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Samsung चे दोन 5G Phone याच महिन्यात येणार भारतात; Galaxy A54 आणि Galaxy A34 च्या लाँचची माहिती लीक

iQOO Z6 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी आयकू 6 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post 21 मार्चला लाँच होऊ शकतो iQOO Z7, लीकमधून समोर आली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-india-launch-date-reveled/feed/ 0
बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी iQOO Z7 5G येणार भारतात; लाँचची माहिती लागली आमच्या हाती https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-5g-india-launch-date-timeline-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-5g-india-launch-date-timeline-exclusive/#respond Sat, 25 Feb 2023 04:06:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18143 आयकू ब्रँडनं भारतात आपल्या ‘झेड’ सीरीज अंतगर्त आतापर्यंत iQOO Z5 आणि iQOO Z6 सह iQOO Z6 Pro तसेचतथा iQOO Z6 Lite मॉडेल सादर केले आहेत. परंतु आता लवकरच या सेग्मेंट आणखी एक पाऊल टाकणार आहे. 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये नवीन स्मार्टफोन iQOO Z7 5G भारतात लाँच केला जाईल. […]

The post बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी iQOO Z7 5G येणार भारतात; लाँचची माहिती लागली आमच्या हाती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आयकू भारतात अपनी ‘झेड’ सीरीजचा विस्तार करणार आहे.
  • या सेग्मेंटमध्ये iQOO Z7 5G Phone लाँच केला जाईल.
  • आयकू झेड7 मार्चच्या अखेरपर्यंत भारतीय बाजारात सादर केला जाईल.

आयकू ब्रँडनं भारतात आपल्या ‘झेड’ सीरीज अंतगर्त आतापर्यंत iQOO Z5 आणि iQOO Z6 सह iQOO Z6 Pro तसेचतथा iQOO Z6 Lite मॉडेल सादर केले आहेत. परंतु आता लवकरच या सेग्मेंट आणखी एक पाऊल टाकणार आहे. 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये नवीन स्मार्टफोन iQOO Z7 5G भारतात लाँच केला जाईल. हा आयकू मोबाइल मार्चच्या अखेरपर्यंत भारतीय बाजारात उपलब्ध होईल.

iQOO Z7 5G Launch in India

91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की आयकू भारतात आपल्या ‘झे’ सीरीजची नवीन जेनरेशन आणण्याची तयारी करत आहे. पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये कंपनी आपली पावरफुल iQOO Z7 मोबाइल सीरीज बाजारात सादर करेल. ब्रँडनं अद्याप सीरीजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु होळीनंतर कंपनी हा फोन टीज करण्यास सुरु करेल.आयकू झेड 7 सीरीज मार्चच्या शेवटच्या आठवड्यात भारतात लाँच होईल तसेच मार्च मधेच विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंफर्म माहिती मिळाली नाही परंतु आशा आहे की iQOO Z7 5G फोन सोबतच कंपनी iQOO Z7 Pro 5G देखील लाँच करेल. हे देखील वाचा: Vivo V27 Pro Price in India: लाँचपूर्वीच समोर आली माहिती, इतकी असेल किंमत

आयकू झेड7 5जीच्या टीजर ईमेजवरून फोनच्या डिजाईनची माहिती पण मिळाली आहे. हा मोबाइल फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. कॅमेरा सेटअप झेड सीरीजच्या जुन्या स्मार्टफोन्स सारखा असेल. प्रायमरी सेन्सर मोठ्या वर्तुळाकारत असेल तर इतर दोन लेन्स या सेन्सरच्या खाली असतील. झेड सीरीजमध्ये आतापर्यंत फ्लॅश लाईट कॅमेरा चौकोनी आकारात दिला जात होता परंतु iQOO Z7 5G मध्ये फ्लॅश सेटअपच्या बाहेरच्या पॅनलवर असेल.

iQOO Z6 5G

  • 6.58″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 128GB Storage
  • Qualcomm Snapdragon 695 5G
  • 50MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Sensor
  • 18W 5,000mAh Battery

आयकू झेड6 5जी फोन सध्या 14,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे ज्यात 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो जोडीला एड्रेनो 619 जीपीयू आहे. आयकू झेड 6 5जी मध्ये 5-लेयर लिक्विड कूलिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18वॉट चार्जिंगसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.हे देखील वाचा: Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल 84 दिवसांची व्हॅलिडिटी, फक्त My Jio अ‍ॅपवर प्लॅन उपलब्ध

iQOO Z6 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी आयकू 6 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी iQOO Z7 5G येणार भारतात; लाँचची माहिती लागली आमच्या हाती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-5g-india-launch-date-timeline-exclusive/feed/ 0