Jio True 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 29 Dec 2022 09:17:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-true-5g-launched-in-11-cities-including-aurangabad-nashik-from-maharashtra/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-true-5g-launched-in-11-cities-including-aurangabad-nashik-from-maharashtra/#respond Thu, 29 Dec 2022 09:17:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16488 Reliance Jio नं बुधवारी Jio True 5G सर्वात मोठ्या मल्टी स्टेट लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं आपलं नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क देशातील 11 शहरांमध्ये लाइव्ह केलं आहे, ज्यात महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. Jio 5G आता लखनऊ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद, चंदीगड, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सी मध्ये लाइव्ह करण्यात आला आहे. यातील काही शहरांमध्ये […]

The post महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio नं बुधवारी Jio True 5G सर्वात मोठ्या मल्टी स्टेट लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं आपलं नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क देशातील 11 शहरांमध्ये लाइव्ह केलं आहे, ज्यात महाराष्ट्रातील दोन शहरांचा समावेश आहे. Jio 5G आता लखनऊ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद, चंदीगड, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सी मध्ये लाइव्ह करण्यात आला आहे. यातील काही शहरांमध्ये 5G सर्व्हिस लाँच करणारी जियो पहिली आणि एकमेव टेलिकॉम कंपनी असल्याचं जियोनं म्हटलं आहे.

जियोची 5जी सेवा उपलब्ध असलेल्या इतर शहरांप्रमाणे या 11 शहरातील जियो ग्राहकांनाही जियो वेलकम ऑफरचा आस्वाद घेता येईल. त्यामुळे इथले ग्राहक आता 1Gbps+ स्पीडवर अमर्याद डेटा कोणतेही अतिरिक्त शुल्क न डेटा वापरू शकतील. सध्या जियोची वेलकम ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्याकडे 239 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे प्लॅन्स आहेत. हे देखील वाचा: दोन-दोन 5G सिमसह येतोय Redmi Note 12 5G; पाहा भारतातील लाँच डेट आणि किंमतही

इतर राज्यांतील Jio 5G सेवा

याच आठवड्यात Jio नं आपली 5जी सेवा आंध्र प्रदेश मधील तिरुमला, विशाखापट्टणम, विजयवाडा आणि गंटूरमध्ये सादर केली आहे. राज्यांमध्ये नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क देण्यासाठी कंपनीनं 6,500 कोटींपेक्षा जास्तीची गुंतवणूक केली आहे. Jio True 5G आधीपासून दिल्ली एनसीआर, मुंबई, कोलकाता, वाराणसी, चेन्नई, बेंगळुरू, हैद्राबाद, पुणे, नाथद्वारा आणि गुजरातच्या 33 जिल्ह्यांच्या ठिकाणी उपलब्ध आहे.

2023 मध्ये संपूर्ण देशात मिळणार Jio 5G

Mukesh Ambani नं Reliance Family Day Function 2022 च्या मंचावरून Jio True 5G संबंधित मोठी घोषणा केली आहे. अंबानींनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे की पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये कोणत्याही परिस्थितीत जियो 5जी डिप्लॉयमेंट पूर्ण केली जाईल. पुढील 12 महिन्यांमध्ये देशात Jio 5G Network पोहोचवण्यात येईल तसेच प्रत्येक जियो युजरच्या मोबाइल नंबरवर 5जी कनेक्ट असेल.

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

रिलायन्स फॅमिली डे फंक्शन 2022 इव्हेंट दरम्यान मुकेश अंबानींनी कंपनीच्या 5जी प्लॅनवर प्रकाश टाकला आहे. त्यानुसार, त्यांची पुढील एक वर्षात देशातील सर्व टेलीकॉम सर्कल्समध्ये आपलं 5जी नेटवर्क अ‍ॅक्टिव्ह करण्याची योजना आहे. Jio 5G डिप्लॉयमेंट पुढील वर्षी पूर्ण केली जाईल आणि सर्व जियो नंबर 5जी नेटवर्कवर अपग्रेड हो जाएंगे. हे देखील वाचा: Vikram Vedha होणार OTT वर रिलीज; जाणून घ्या कधी आणि कुठे करता येईल मोफत स्ट्रीम

Jio Digital Solution

जियो 5जी डिप्लॉयमेंट साल 2023 मध्ये पूर्ण केली जाईल. 5जी नेटवर्क विस्तार करण्यासोबतच कंपनीच्या डिजिटल सॉल्यूशनवर देखील अंबानींनी जोर दिला आहे. या टॉपिकवर बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की Jio Platforms चं पुढील लक्ष्य डिजिटल सॉल्यूशन प्रोवाइड करणं आहे. ही सर्व्हिस फक्त भारतात नव्हे तर देशाबाहेरील अन्य मार्केट्समध्ये देखील एक्सपोर्ट करता येईल.

The post महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-true-5g-launched-in-11-cities-including-aurangabad-nashik-from-maharashtra/feed/ 0
आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु https://www.91mobiles.com/marathi/jio-true-5g-services-start-in-bengaluru-and-hyderabad-with-unlimited-5g-data-jio-welcome-offer/ https://www.91mobiles.com/marathi/jio-true-5g-services-start-in-bengaluru-and-hyderabad-with-unlimited-5g-data-jio-welcome-offer/#respond Fri, 11 Nov 2022 06:41:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14852 5G Services भारतात लाँच झाल्यापासून प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या परिसरात 5G Network ची वाट पाहत आहेत. सध्या Reliance Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्या भारतात 5जीचा विस्तार करत आहेत. आता रिलायन्स जियोनं ‘5G in India’ साठी आणखी दोन पाऊले पुढे टाकत देशातील आणखी दोन शहरे Bengaluru आणि Hyderabad मध्ये आपली Jio True 5G services सुरु […]

The post आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Services भारतात लाँच झाल्यापासून प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या परिसरात 5G Network ची वाट पाहत आहेत. सध्या Reliance Jio आणि Airtel या दोन्ही कंपन्या भारतात 5जीचा विस्तार करत आहेत. आता रिलायन्स जियोनं ‘5G in India’ साठी आणखी दोन पाऊले पुढे टाकत देशातील आणखी दोन शहरे Bengaluru आणि Hyderabad मध्ये आपली Jio True 5G services सुरु केली आहे. आता भारतातील एकूण 8 शहरांमध्ये रिलायन्स जियो 5जी सर्व्हिसचा लाभ घेता येईल आणि 1 Gbps+ स्पीडवर 5G DATA वापरता येईल.

Jio True 5G

रिलायन्स जियोनं उद्या म्हणजे 10 नोव्हेंबरला Bengaluru आणि Hyderabad मध्ये देखील आपल्या 5जी सर्व्हिसेसची घोषणा केली आहे. आता बेंगळुरू आणि हैद्राबाद दोन्ही शहरांमध्ये Jio Mobile Number वापरणाऱ्या युजर्सना जियो ट्रू 5जी वापरता येईल. या दोन्ही शहरांमध्ये Jio Welcome Offer सुरु झाली आहे. त्यामुळे रिलायन्स जियो युजर आपल्या फोनमध्ये 5जी इंटरनेटचा आनंद घेऊ शकतील. ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटा मिळेल ज्यात 1जीबीपीएस स्पीडवर इंटरनेट चालेल. हे देखील वाचा: Mirzapur Season 3 रिलीज डेट, ट्रेलर आणि स्ट्रीमिंग टाइम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

jio 5g works on 4g sim

Jio Welcome Offer

जियो वेलकम ऑफर पाहता हा Jio True 5G services चा ट्रायल बेस्ड प्रोग्राम आहे ज्यात जियो मोबाइल नंबर युजर्सना मोफत 5जी वापरण्याची संधी मिळते. यासाठी वेगळा प्लॅन विकत घ्यावा लागत नाही तसेच कोणतंही अतिरिक्त शुल्क न देता जियो युजर 5जी इंटरनेट वापरू शकतात. Jio Welcome Offer ची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात 1 Gbps स्पीड असलेला अनलिमिटेड 5G DATA मिळतो.

Jio 5G

आता देश के एकूण 8 शहरांमध्ये जियो 5जी सर्व्हिस वापरता येईल. देशाची राजधानी Delhi, Mumbai, Kolkata, Chennai, Varanasi आणि Nathdwara नंतर आता Bengaluru आणि Hyderabad मध्ये जियो 5जी सर्व्हिस सुरु झाली आहे आणि या शहरांमध्ये राहणारे युजर्स 5जी नेटवर्क आणि 5जी इंटरनेटचा आनंद घेऊ शकतील. हे देखील वाचा: महागडे फीचर्स परंतु परवडणारी किंमत; शाओमीला हद्दपार करण्यासाठी येतोय OnePlus Nord CE 3 5G

Jio Welcome Offer कशी मिळवायची

Jio 5G चा वापरण्यासाठी जियो वेलकम ऑफर टेस्टिंगमध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे, त्यासाठी:

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyJio App उघडा
  • अ‍ॅपच्या वरच्या भागात Jio Welcome Offer बॅनर दिसेल. जर कोणताही पर्याय नसेल तर त्याचा अर्थ तुमच्या मोबाइल नंबरसाठी इन्वाइट आतापर्यंत आलं नाही.
  • त्यानंतर, ‘I Am Interested’ बटन वर क्लिक करा
  • नेक्स्ट स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘Done’ वर टॅप करा
  • हे झाल्यावर 5G टेस्टिंगसाठी तुमची निवड झाल्याची सूचना तुम्हाला दिली जाईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post आणखी दोन शहरांमध्ये मिळणार मोफत 1 Gbps स्पीडवर Unlimited 5G DATA; Jio 5G सेवेचा विस्तार सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-true-5g-services-start-in-bengaluru-and-hyderabad-with-unlimited-5g-data-jio-welcome-offer/feed/ 0
महाराष्ट्रातील आणखी एका शहराला मिळणार 5G चा मान; Jio-Airtel 5G Service ची नवीन यादी आली समोर https://www.91mobiles.com/marathi/airtel-jio-5g-service-launch-soon-in-these-cities-5g-sim-5g-plan-5g-phone/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-jio-5g-service-launch-soon-in-these-cities-5g-sim-5g-plan-5g-phone/#respond Wed, 19 Oct 2022 10:29:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14148 Airtel-Jio 5G Service: भारतात 5G युग सुरु करत या महिन्याच्या सुरुवातीला टेलीकॉम कंपनी Bharti Airtel (भारती एयरटेल) आणि Reliance Jio (रिलायन्स जियो)नं आपली 5G Service सादर केली. जियोकडून अजूनही Jio True 5G सर्व्हिस इन्व्हिटेशनच्या माध्यमातून युजर्सना दिली जात आहे. तर एयरटेल 5जी काही निवडक शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे, ज्याचा अनुभव अनेकजण घेत आहेत. परंतु, आता […]

The post महाराष्ट्रातील आणखी एका शहराला मिळणार 5G चा मान; Jio-Airtel 5G Service ची नवीन यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel-Jio 5G Service: भारतात 5G युग सुरु करत या महिन्याच्या सुरुवातीला टेलीकॉम कंपनी Bharti Airtel (भारती एयरटेल) आणि Reliance Jio (रिलायन्स जियो)नं आपली 5G Service सादर केली. जियोकडून अजूनही Jio True 5G सर्व्हिस इन्व्हिटेशनच्या माध्यमातून युजर्सना दिली जात आहे. तर एयरटेल 5जी काही निवडक शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे, ज्याचा अनुभव अनेकजण घेत आहेत. परंतु, आता 5जीची प्रतीक्षा असलेल्या लोकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे की आता आणखी काही शहरांमधील लोक देखील 5जीचा आनंद घेऊ शकतील. चला जाणून घेऊया की येत्या काळात कोणत्या शहरांमध्ये 5G Live होणार आहे.

सध्या या शहरांमध्ये आहे 5G

October 2022 मध्ये 5G लाइव्ह केल्यानंतर दोन टेलीकॉम कंपन्या म्हणजे Jio आणि Airtel नं काही निवडक शहरांमध्ये 5G सर्व्हिस लाइव्ह केली. Jio सध्या Mumbai, Delhi, Varanasi, आणि Kolkata मध्ये आपली Jio True 5G Service देत आहे. तर Airtel 5G Plus सेवा 8 शहरांमध्ये लाइव्ह आहे, ज्यात Delhi, Mumbai, Chennai, Bengaluru, Hyderabad, Siliguri, Nagpur आणि Varanasi चा समावेश आहे. हे देखील वाचा: 3 लाखांमध्ये Mahindra आणू शकते स्वस्त इलेक्ट्रिक कार! फुल चार्जमध्ये धावेल 100km, माहिती झाली लीक

नोट: Jio Beta Trial च्या माध्यमातून 5G सर्व्हिस प्रोवाइड करत आहे. त्यामुळे कंपनी काही निवडक जियो युजर्सना इन्व्हिटेशन पाठवून आपली 5जी सर्व्हिस (5G Service) देत आहे, 5G स्मार्टफोन असलेला कोणताही जियो युजर सध्यातरी थेट 5G सर्व्हिस वापरू शकणार नाही.

Jio True 5G लवकरच या शहरांमध्ये मिळेल

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

  • अहमदाबाद
  • बेंगळुरू
  • चंदिगढ
  • गांधीनगर
  • गुरुग्राम
  • हैदराबाद
  • जामनगर
  • लखनऊ
  • चेन्नई

Airtel 5G Plus लवकरच या शहरांमध्ये मिळेल

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

  • अहमदाबाद
  • गांधीनगर
  • गुरुग्राम
  • कोलकाता
  • पुणे
  • जामनगर
  • चंदिगढ

लवकरच संपूर्ण देशात होईल 5G चा विस्तार

5G संपूर्ण देशात पूर्णपणे लाइव्ह होण्यासाठी जवळपास एक ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती स्वतः टेलीकॉम कंपन्यांनी दिली आहे. एकीकडे एयरटेलनं सांगितलं आहे की ते मार्च 2024 पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांची 5G सेवा उपलब्ध करतील. तर जियोचं नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क डिसेंबर 2023 पर्यंत देशातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचेल असं मुकेश अंबानींनी लाँच सांगितलं आहे. हे देखील वाचा: एकच नंबर! 50MP Camera आणि 7GB RAM असलेला नवीन 5G Phone ची किंमत 15 हजारांच्या आत

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post महाराष्ट्रातील आणखी एका शहराला मिळणार 5G चा मान; Jio-Airtel 5G Service ची नवीन यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-jio-5g-service-launch-soon-in-these-cities-5g-sim-5g-plan-5g-phone/feed/ 0
Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-plan-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-plan-price-in-india/#respond Fri, 07 Oct 2022 10:25:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13777 5G Services भारतात सुरु झाली आहे. Reliance Jio आणि Airtel नं आपली 5जी सेवा सादर केली आहे आणि देशातील अनेक शहरांमध्ये 5G Network सुरु झालं आहे. आजपासून एयरटेल व जियो युजर हायस्पीड 5G Internet वापरू शकतात. 5जी नेटवर्क रोलआउट झाल्यानंतर आता 5G Plan Price in India बद्दल मुकेश अंबानींच्या रिलायन्स जियो बाबत मोठी माहिती समोर […]

The post Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Services भारतात सुरु झाली आहे. Reliance Jio आणि Airtel नं आपली 5जी सेवा सादर केली आहे आणि देशातील अनेक शहरांमध्ये 5G Network सुरु झालं आहे. आजपासून एयरटेल व जियो युजर हायस्पीड 5G Internet वापरू शकतात. 5जी नेटवर्क रोलआउट झाल्यानंतर आता 5G Plan Price in India बद्दल मुकेश अंबानींच्या रिलायन्स जियो बाबत मोठी माहिती समोर आली आहे. Jio True 5G बद्दल कंपनीनं घोषणा केली आहे की Jio Welcome Offer अंतगर्त जियो कस्टमर्सना 5जी सर्व्हिससाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागणार नाहीत तसेच Jio 4G Tariff Price वरच Jio 5G Service मिळेल.

Jio 5G Details

  • जियो 5जी प्लॅन्समध्ये किती 5जी डेटा मिळेल?
  • जियो 5जी इंटरनेटचा स्पीड किती असेल?
  • जियो 5जी प्लॅन्सची प्राइस किती असेल?
  • कोणत्या मोबाइल फोनमध्ये चालेल जियो 5जी?

Jio 5G Plan

रिलायन्स जियोनं स्पष्ट केलं आहे की कंपनीचे सर्व ग्राहक कोणतंही अतिरिक्त शुल्क न देता Jio 5G Network चा आनंद घेऊ शकतात तसेच सुपरफास्ट 5जी इंटरनेट वापरू शकतात. Jio Welcome Offer अंतगर्त जियो ग्राहकांना Jio True 5G customer बनवण्यासाठी इन्व्हाईट पाठवलं जात आहे आणि ज्या ग्राहकांना हे इन्व्हाईट मिळेल ते जियो नेटवर्क वर Unlimited 5G Data वापरू शकतात. हे देखील वाचा: असं असावं नशीब! फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता स्वस्त मोबाइल, त्याऐवजी मिळाला नवाकोरा iPhone 14

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

Jio 5G Internet speed

रिलायन्स जियो आपल्या ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क न आकारता Unlimited 5G Data देत आहे. 5जी इंटरनेट डेटा अनलिमिटेड मिळेल तसेच जियो 5जी इंटरनेट डेटा स्पीड 1Gbps पर्यंतचा असेल, ही महत्वाची बाब आहे. म्हणजे रिलायन्स जियो ग्राहक आपल्या 5G smartphone मध्ये 1 जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडवर जियो 5जी इंटरनेट वापरू शकतील.

Jio 5g Plan Price In India

Jio 5G Plan Price

सर्वात मोठा प्रश्न हा आहे की रिलायन्स जियो 5जी प्लॅन्सची किंमत किती असेल. तुम्हाला सांगू इच्छितो की ते युजर Jio True 5G वापरू शकतील ज्यांनी आपल्या जियो नंबरवर 239 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा रिचार्ज केला असेल. म्हणजे जियो नंबरवर कमीत कमी 239 रुपयांचा बेस प्लॅन अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक जियो युजर Free 5G Internet मिळवू शकेल ज्याच्याकडे 239 किंवा त्यापेक्षा जास्त किंमत असलेला पोस्टपेड किंवा प्रीपेड प्लॅन असेल.

Jio 5g Plan Price In India

Jio 5G कसं वापरायचं?

रिलायन्स जियो 5जी नेटवर्क मिळवण्यासाठी आणि जियो 5जी इंटरनेट वापरण्यासाठी तुमच्याकडे 5जी स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. कंपनीनं स्पष्ट केलं आहे की सध्या जियो 5जी सर्व्हिस त्याचा 5जी फोन्समध्ये मिळेल ज्यात n28, n78 आणि n258 bands support असेल. म्हणजे जर तुम्ही जियो 5जी वापरण्यासाठी एखादा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर हे 5जी बॅड्स असलेला मोबाइल फोनच खरेदी करा. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत 50MP Camera असलेला नवीन 5G Phone; मिळतेय 7GB RAM ची पावर

Jio 5g Plan Price In India

तुमच्या 5जी स्मार्टफोनमध्ये जियो सिमवर 5जी नेटवर्क कसं अ‍ॅक्टिव्ह करायचं? जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post Jio 5G Plan Price: जियो 5जी टॅरिफ प्लॅनसाठी किती पैसे द्यावे लागणार आणि किती मिळणार 5G Data, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-plan-price-in-india/feed/ 0
या 5 कारणांमुळे Jio 5G ठरेल खास; जाणून घ्या लाँच डेट, प्लॅन्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती https://www.91mobiles.com/marathi/5-points-to-know-about-reliance-jio-5g-network-jio-true-5g-plans-data-speed-sa-stand-alone-5g/ https://www.91mobiles.com/marathi/5-points-to-know-about-reliance-jio-5g-network-jio-true-5g-plans-data-speed-sa-stand-alone-5g/#respond Wed, 14 Sep 2022 13:36:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13108 Jio 5G ची घोषणा स्वतः मुकेश अंबानींनी केली आहे. कंपनी दिवाळीत आपली 5G Service सुरु करणार आहे. त्यानंतर पहिल्यांदाच भारतीयांना 5G Network तसेच सुपर फास्ट 5G Internet मिळेल. 5G in India ची सुरुवात Reliance Jio पासून होणार आहे तसेच रिलायन्स जियोची Jio True 5G अनेक बाबतीत खास ठरणार आहे. देशात 5जी सर्व्हिस सुरु होण्याचा क्षण […]

The post या 5 कारणांमुळे Jio 5G ठरेल खास; जाणून घ्या लाँच डेट, प्लॅन्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio 5G ची घोषणा स्वतः मुकेश अंबानींनी केली आहे. कंपनी दिवाळीत आपली 5G Service सुरु करणार आहे. त्यानंतर पहिल्यांदाच भारतीयांना 5G Network तसेच सुपर फास्ट 5G Internet मिळेल. 5G in India ची सुरुवात Reliance Jio पासून होणार आहे तसेच रिलायन्स जियोची Jio True 5G अनेक बाबतीत खास ठरणार आहे. देशात 5जी सर्व्हिस सुरु होण्याचा क्षण नक्कीच ऐतिहासिक असेल. पुढे आम्ही Jio 5G ची 5 असे मुद्दे सांगितले आहेत, ज्यामुळे ही सर्व्हीस भारतीयांसाठी खास ठरू शकते.

Jio True 5G चे 5 पॉईंट्स

  • कधी लाँच होणार Jio 5G Network
  • किती फास्ट असेल Jio 5G Internet
  • किती स्वस्त असतील Jio 5G Plans
  • कशी असेल Jio 5G Coverage
  • कोणती टेक्नॉलॉजी वापरेल Jio 5G

कधी लाँच होणार Jio 5G

जियो 5जीची घोषणा करताना मुकेश अंबानींनी स्पष्ट सांगितलं होतं की यंदा दिवाळीत देशात Jio 5G Network सुरु होईल. जियो 5जी सर्व्हिस सर्वप्रथम भारतातील प्रमुख शहरं व महानगरांमध्ये दिली जाईल, ज्यात मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईचा समावेश असेल. त्यानंतर 18 महिन्यांच्या आत Jio 5G संपूर्ण देशात पसरेल तसेच डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतात जियो 5जी नेटवर्कचं जाळं पसरेल. जियोचं 5जी नेटवर्क देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका व गावापर्यंत पोहोचेल आणि जगातील सर्वात मोठं नेटवर्क असेल.

Jio 5G Internet Speed

जियो 5जीला मुकेश अंबानींनी Jio True 5G असं नाव दिलं आहे. 5जी लाँचच्या घोषणेदरम्यान कंपनीनं सांगितलं आहे की त्यांनी जियो 5जी ट्रायल्स यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत तसेच जियो 5जी नेटवर्कवर त्यांना 1 Gbps पेक्षा जास्त स्पीड मिळाला आहे. जियोच्या मते त्यांच्या 5जी नेटवर्कवर हाय क्वॉलिटी ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग मिळेल तसेच मोबाइल युजर्सना 4G पेक्षा चांगला व्हिडीओ कॉलिंग एक्सपीरियंस मिळेल. Jio 5G Internet मध्ये अल्ट्रा-लो लेटेंसी सर्व्हिस दिली जाईल.

स्वस्त असेल Jio 5G

भारतात 5जी येण्याआधी अंदाज लावला जात आहे की टेलीकॉम कंपन्या आपल्या 5जी सर्व्हिससाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतील. इंटरनेटवर याबाबत चर्चाना उधाण आलं होतं की 5जी प्रीमियम सर्व्हिस असेल ज्यात 5G Recharge Plans महागडे असतील तसेच 5G Data Price देखील खूप जास्त असेल. परंतु मुकेश अंबानींनी जियो 5जी लाँच करताना दावा केला आहे की त्यांच्या कंपनीचं 5जी नेटवर्क महाग असणार नाही तसेच कंपनी आपल्या 5G Plans ची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्यात ठेवेल.

Jio 5G Coverage

रिलायन्स जियो आपली 5जी सर्व्हिस SA म्हणजे स्टॅन्ड अलोन टेक्नॉलॉजीवर सादर करेल. SA 5G मुळे जियोचं 5जी नेटवर्क उत्तम क्वॉलिटीसह शानदार कव्हरेज देईल. ड्युअल मोड 5जी म्हणजे SA/NSA 5G च्या तुलनेत फक्त SA 5G यूज केल्यावर नेटवर्क कपॅसिटी अनेक पटीनं वाढते. तसेच जियो Mid Band 5G Spectrum चा वापर करणार आहे, दोन्ही मिळून नेटवर्क व कव्हरेज जबरदस्त बूस्ट होईल.

Made in India असेल Jio 5G

रिलायन्स जियोची 5जी सर्व्हिस तसेच 5जी टेक्नॉलॉजी पूर्णपणे मेड इन इंडिया असेल. देशातील कानाकोपऱ्यात शानदार कव्हरेज व इंटरनेट पोहोचवण्यासाठी Reliance Jio नं Meta (Facebook), Google, Microsoft, Intel, Ericsson, Nokia, Samsung, Cisco आणि Qualcomm सारख्या दिग्गज कंपन्यांशी भागेदारी केली आहे.

The post या 5 कारणांमुळे Jio 5G ठरेल खास; जाणून घ्या लाँच डेट, प्लॅन्स आणि टेक्नॉलॉजीची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5-points-to-know-about-reliance-jio-5g-network-jio-true-5g-plans-data-speed-sa-stand-alone-5g/feed/ 0
जगातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल, 1 जीबी स्पीड असलेलं इंटरनेट; Jio सादर करणार ‘हे’ शानदार प्रॉडक्टस https://www.91mobiles.com/marathi/ultra-affordable-jio-phone-5g-smartphone-jio-5g-jio-air-fibre-and-jio-cloud-pc-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/ultra-affordable-jio-phone-5g-smartphone-jio-5g-jio-air-fibre-and-jio-cloud-pc-launched-in-india/#respond Mon, 29 Aug 2022 11:26:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12586 Mukesh Ambani यांनी आज 45th Annual General Meeting (RIL) च्या मंचावरून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. रिलायन्स जियोनं आपल्या 5G Network रोलआउटची घोषणा केली आहे जे दिवाळीपासून देशात सुरु होईल. कंपनीनं या सेवेला Jio True 5G असं नाव दिलं आहे जे पूर्णपणे Made in India असेल. Jio 5G Service लाँच करण्यासोबतचा अंबानींनी सांगितलं आहे की […]

The post जगातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल, 1 जीबी स्पीड असलेलं इंटरनेट; Jio सादर करणार ‘हे’ शानदार प्रॉडक्टस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Mukesh Ambani यांनी आज 45th Annual General Meeting (RIL) च्या मंचावरून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. रिलायन्स जियोनं आपल्या 5G Network रोलआउटची घोषणा केली आहे जे दिवाळीपासून देशात सुरु होईल. कंपनीनं या सेवेला Jio True 5G असं नाव दिलं आहे जे पूर्णपणे Made in India असेल. Jio 5G Service लाँच करण्यासोबतचा अंबानींनी सांगितलं आहे की Jio आणि Google सोबत जगातील सर्वात स्वस्त 5G smartphone लाँच करणार आहे, तसेच अन्य दमदार प्रॉडक्टस देखील जगासमोर ठेवण्यात आले आहेत.

Ultra-affordable 5G Smartphone

कंपनी भारतात आपला अल्ट्रा अफॉर्डेबल 5जी स्मार्टफोन सादर करणार आहे आणि यासाठी कंपनीनं दिग्गज टेक कंपनी Google सह भागेदारी केली आहे. या भागेदारी अंतर्गत एकापेक्षा जास्त 5जी मोबाइल मॉडेल लाँच करू शतके. तसेच जियो 5जी स्मार्टफोनसह Google Cloud सर्व्हिस देखील जियो युजर्सना मिळेल. Jio 5G Smartphone पूर्णपणे Made in India असेल.

रिलायन्स जियोने आपल्या 5जी फोन व 5जी नेटवर्कसाठी जगातील अनेक बड्या टेक कंपन्यांशी हात मिळवणी केली आहे गुगल जियोसाठी 5जी स्मार्टफोन डेव्हलप करेल तर Meta, Microsoft, Intel, Ericsson, Nokia, Samsung, Cisco आणि Qualcomm देखील Jio True 5G ला सहायता करतील.

1Gbps स्पीड देणार जियो ट्रू 5G

मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो 5G च्या लाँचची अधिकृत घोषणा केली आणि यामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली. 5G चा वापर ब्रॉडबँडसाठी करण्यात येईल हे जगातील सर्वात मोठं आणि प्रभावशाली 5G नेटवर्क असेल. कंपनीची 5G सेवा पुढील महिन्यात दिवाळीच्या निमित्ताने सुरु केली जाईल. यह सर्वप्रथम दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत 5G सर्व्हिस सुरु केल्यावर पुढील वर्षाच्या डिसेंबर पर्यंत या सेवेचा प्रसार भारतभर होईल. ‘जियो ट्रू 5G’ सेवा 1Gbps पेक्षा जास्त स्पीड देऊ शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. युजर्सना प्रथमच अल्ट्रा-लो लेटेंसीचा आनंद घेऊ शकतील.

असं वापरता येईल जियो एयर फायबर

ब्रॉडबँड कनेक्शन वापरणाऱ्या युजर्सना अजूनही केबल आणि वायर्सचं झंझट असतं. परंतु जियो एयर फायबरच्या युजर्सना फक्त एक डिवाइस घरात किंवा ऑफिसमध्ये प्लग-इन करावं लागेल. ज्यामुळे ग्राहकांना सध्या उपलब्ध असलेल्या सोल्युशन्स पेक्षा जास्त स्पीड मिळेल आणि वे HD कंटेंट स्ट्रीम करता येईल.

Jio Cloud PC

Cloud PC कोणत्याही मोठ्या हार्डवेयरविना हा पीसी वापरता येईल. हा एक वर्चुअल पीसी आहे. ही सेवा वेगवान 5G नेटवर्क स्पीडमुळे यूजर्सना रिमोट सर्वर लोकेशनवरून देखील सर्व कंप्यूटेशंस स्ट्रीम करण्यास मदत करेल. यात वारंवार पीसी अपग्रेड करण्याचं झंझट नसणार आहे. तसेच यामुळे एक नव्हे एकाच वेळी अनेक पीसीची ताकद वापरू शकता.

The post जगातील सर्वात स्वस्त 5जी मोबाइल, 1 जीबी स्पीड असलेलं इंटरनेट; Jio सादर करणार ‘हे’ शानदार प्रॉडक्टस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ultra-affordable-jio-phone-5g-smartphone-jio-5g-jio-air-fibre-and-jio-cloud-pc-launched-in-india/feed/ 0
Jio 5G Service लाँच, मुकेश अंबानींनी केली मोठी घोषणा! महाराष्ट्रातील एकाच शहारला मिळणार Jio 5G Network चा मान https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-service-launched-by-mukesh-ambani-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-service-launched-by-mukesh-ambani-in-india/#respond Mon, 29 Aug 2022 09:30:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12576 5G in India : 5जी इन इंडियाचं स्वप्न आता लवकरच सत्यात येणार आहे. याआधी आलेल्या बातम्यांनुसार, Reliance Jio नं आपल्या 45th Annual General Meeting (RIL) मध्ये Jio 5G Service जगासमोर ठेवली आहे. 5G Network ची घोषणा रिलायन्सचे चेयरमन मुकेश अंबानींनी केली आहे आणि आता लवकरच मोबाइल युजर्सना सुपर फास्ट 5G Internet मिळणार आहे. कंपनीनं आपल्या […]

The post Jio 5G Service लाँच, मुकेश अंबानींनी केली मोठी घोषणा! महाराष्ट्रातील एकाच शहारला मिळणार Jio 5G Network चा मान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G in India : 5जी इन इंडियाचं स्वप्न आता लवकरच सत्यात येणार आहे. याआधी आलेल्या बातम्यांनुसार, Reliance Jio नं आपल्या 45th Annual General Meeting (RIL) मध्ये Jio 5G Service जगासमोर ठेवली आहे. 5G Network ची घोषणा रिलायन्सचे चेयरमन मुकेश अंबानींनी केली आहे आणि आता लवकरच मोबाइल युजर्सना सुपर फास्ट 5G Internet मिळणार आहे. कंपनीनं आपल्या 5जी रोलआउटला Jio True 5G असं नाव दिलं आहे.

Mukesh Amabni यांनी घोषणा करताना सांगितलं आहे की यंदा दिवाळीत देशात Jio 5G Network नेटवर्क सुरु करण्यात येईल. रिलायन्स जियो आपली 5जी सर्व्हिस सर्वप्रथम देशातील चार महानगर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये सुरु करेल आणि त्यानंतर भारतभर 5जी पोहोचवण्यात येईल. अंबानींनी स्पष्ट केलं आहे की, कंपनीचं 5जी नेटवर्क देशातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व गावापर्यंत पोहोचेल आणि जगातील सर्वात मोठं नेटवर्क असेल.

Jio True 5G

Reliance Jio देशात 5G लाँचसाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो 5G च्या लाँचची अधिकृत घोषणा केली आणि यामुळे होणाऱ्या फायद्यांची आणि बदलांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की कंपनी 5G चा वापर ब्रॉडबँडसाठी करत आहे आणि हे जगातील सर्वात मोठं आणि प्रभावशाली 5G नेटवर्क असेल.

Jio 5G Service

मुकेश अंबानींनी सांगितलं आहे की अन्य कंपन्या उपलब्ध असलेल्या 4G नेटवर्कमध्ये सुधारणा करून 5G सेवा देण्याचा दावा नॉन-स्टॅन्ड-अलोन पद्धतीनं करत आहेत, परंतु ते सच्चा 5G अनुभव देऊ शकणार नाहीत. तसेच त्यांनी सांगितलं की की जियो स्टॅन्ड-अलोन 5G सेवा घेऊन येत आहे, जी मशीन टू मशीन कन्वर्सेशन किंवा लो-लेटेंसी सारखे फायदे देईल.

कंपनीनं 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात सर्वात जास्त 5जी स्पेक्ट्रम मिळवलं असल्याची आठवण देखील मुकेश अंबानींनी करून दिली. रिलायन्स जियोनं 88,078 कोटी रुपये देऊन 24,740 MHz 5G spectrum ताब्यात घेतलं आहे. Jio च्या 5G Bands मध्ये 26 GHz High frequency band तर आहेच त्याचबरोबर या कंपनीनं सर्वात शक्तिशाली व दूरवर रेंज देणारा 700 MHz 5G Band देखील मिळवला आहे. 700 MHz 5G Band या सर्व्हिसचा प्रसार करण्यासाठी खूप महत्वाचं आहे, जे फक्त रियालायन्स जियोकडे आहे. हे देखील वाचा: iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार

तसेच कंपनी कॅरियर अ‍ॅग्रीगेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून 5G नेटवर्कची ताकद वाढवणार आहे. स्टॅन्ड अलोन 5G, जास्त स्पेक्ट्रम आणि कॅरियर अ‍ॅग्रीगेशन ही जियोच्या दिवाळीत लाँच होणाऱ्या 5G नेटवर्कची खासियत असेल, असं देखील कंपनीच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगण्यात आलं आहे.

The post Jio 5G Service लाँच, मुकेश अंबानींनी केली मोठी घोषणा! महाराष्ट्रातील एकाच शहारला मिळणार Jio 5G Network चा मान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-service-launched-by-mukesh-ambani-in-india/feed/ 0